कोकणातील काजु कारखान । cashew nuts factory in Konkan

  Рет қаралды 710,340

Malvani Life

Malvani Life

Күн бұрын

मालवणीलाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातुन आजतोवर व्यवसायाशी संबंधीत विवीध व्हीडीओ आपण आपल्या या चॅनलवर पाहिले. एखादा उद्योगाची माहिती लोकांपर्यंत जर पोहचली तर नक्कीच त्याचा फायदा व्हीडीओ बघणाऱ्यांनी होतो आणि उद्योजकालाही.
आज या व्हीडीओमध्ये आपण भेट देणार आहोत ते मालवणतालुक्यातील हडी गावातील श्री. दिनेश सुर्वे यांच्या घरात बनवलेल्या काजु कारखान्याला. कमी जागेत काजु कारखाना कसा उभारला जातो, भांडवल किती लागतं, मनुष्यबळ किती लागते, काजु बी पासुन काजुगर कसा काढला जातो याची संपुर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#मालवणीलईफ
#malvanilife
------------------
काजु खरेदीसाठी संपर्क
श्री दिनेश सुर्वे
डोनी स्टाॅप
मु.पो. हडी
तालुका - मालवण
9404598292
744-8099372
------------------
For unit
Quality instruments and equipments
Plot no-18, MIDC Kudal, sindhudurga
416520
02362222648
Sales@quality-inst.com
Accurate Engineering industries
Plot no B/75 MIDC area, kudal, sindhudurga
02362223122
Website-www.aeicashewmachinery.com
follow us on
facebook
m.facebook.com...
Instagram
www.instagram....

Пікірлер: 1 300
@pritigharat7688
@pritigharat7688 Жыл бұрын
कोकणी माणसं किती प्रेमळ असतात तेच सुर्वे दादा या व्हिडिओ मधे दाखवून दिलेत,तुम्हाला देव यशप्राप्ती देवो हीच प्रार्थना.
@sunandakale3780
@sunandakale3780 Жыл бұрын
सुर्वे दादांनी खुप छान प्रकल्पाची माहीती दिली.त्यांच्या या कामाला भरपूर प्रमाणात यश मिळावे,
@abhijitkokitkar6110
@abhijitkokitkar6110 2 жыл бұрын
काही लोक आर्धीच माहिती देतात व आर्धी माहिती गुपीते लोकांपर्यंत पोहचू देत नाहीत लपवून ठेवतात पण ...... काकांनी सर्वोत्कृष्ट आणि संपूर्ण परिपूर्ण माहिती दिली आहे धन्यवाद काका 👌🙏🙏
@vinoddhamne7004
@vinoddhamne7004 2 жыл бұрын
मालवणी लाईफ प्रथम तुमचे आभार, खूप छान माहिती आणि सुर्वे दादांच्या कुटुंबाचा काजू कारखाना व त्यांनी निर्मळ मनाने दिलेली संपूर्ण माहिती. मालवणी लाईफ व सुर्वे कुटुंबाचे खूप खूप धन्यवाद, व खूप खूप शुभेच्छा.
@prashantsurve7210
@prashantsurve7210 3 жыл бұрын
सुर्वे दादांनी प्रामाणिकपणे सर्व माहिती दिली, कोणीही खोलवर माहिती देत नाही.ह्या पूर्ण कुटुंबाला ह्या उद्योगात आणखी यश येवो ही ईश्वर चरणी प्रार्थना....
@satyajittodankar7515
@satyajittodankar7515 3 жыл бұрын
i have one more question ...mag te cachew polish kase karu bhettat ...means tya wachi saal kashi kadhli jate
@chandrakantnaik5060
@chandrakantnaik5060 3 жыл бұрын
Good initiative.
@akshaydalvi7894
@akshaydalvi7894 Жыл бұрын
Right
@amodbedekar1046
@amodbedekar1046 Жыл бұрын
खूप शुभेच्छा
@anaghakashalkar164
@anaghakashalkar164 3 жыл бұрын
सुर्वे दादांनी अतिशय सोप्या पद्धतीने निर्मळ मनाने ही माहिती दिली आहे.काजुबिया आपण सहजपणे खातो . पण त्या तयार होण्यासाठी किती कष्ट असतात .किती जण मेहनत करतात हे सर्व या व्हिडिओ द्वारे समजते.कोकणी माणसाचा साधेपणा.कष्टाळु वृत्ती आजही दिसून येते. सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.
@pareshsakpal3424
@pareshsakpal3424 3 жыл бұрын
मी खर तर मूळचा खान्देश मधला आहे, काजूचा आणि आमचा तसा फारसा संबंध येत नाही , येतो तो फक्त खाण्यापूरता, पण मित्रा तू ज्या पद्धतीने काजू व्यवसाया बद्दल सांगितले आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. सुर्वे काकांनी पण एकदम दिलखुलास सर्व काही कश्याच गर्व न करता सांगितले त्यांचे पण मनापासून आभार. अशीच माहिती तू देत रहा.
@rajeshshivalkar8827
@rajeshshivalkar8827 3 жыл бұрын
सुर्वे दादा तुम्हाला खूप शुभेच्छा... आणि दादा तू सुद्धा मुलाखत छान घेतलीस... एक नंबर...
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@aniketslifevlogs7383
@aniketslifevlogs7383 4 жыл бұрын
कोंकणी माणसाची सभ्यता या व्हिडीयो मधुन दिसुन येत आहे..सुन्दर..जय महाराष्ट्र..!!! ❤
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much Jai Maharashtra 😊
@dineshsurve5996
@dineshsurve5996 3 жыл бұрын
Thanks
@shrikrishnatalashilkar2456
@shrikrishnatalashilkar2456 4 жыл бұрын
आमच्याच गावातील काजू कारखाना आपल्या व्हिडीओमुळे पहिल्यांदा पहाता आला याचा अत्यानंद तर झालाच पण आपल्या गावात काजू कारखाना असूनही आपण यापूर्वी पाहिला नाही याची रुखरुख जाणवली. आपल्याच जवळपासची संपूर्ण माहिती, ज्ञान आपणास नसते याची प्रकर्षाने जाणीव झाली व आपल्या चँनेलचे महत्व व आवश्यकता यातून अधोरेखित झाले. केवळ मनोरंजक व्हिडीओ बनवून स्वतः प्रसिध्द न होता आपल्या गावखेड्यातील लोकांना व त्यांच्या लहानमोठ्या उद्योगांना प्रसिद्ध करण्याची आपली आंतरिक तळमळ पाहून खूप बरे वाटते. असेच माहितीपूर्ण व्हिडीओ बघायला आवडतील. छान माहितीपूर्ण व्हिडीओ.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much kaka Thanks for your support and kind words 😊
@sakshi12332
@sakshi12332 4 жыл бұрын
Same here
@jagdishsawant8711
@jagdishsawant8711 4 жыл бұрын
काजू वरची साल कशी काढली जाते ते दाखवायचा राहिले
@arunwaghmare9342
@arunwaghmare9342 4 жыл бұрын
Lllllllllllllllllllll lllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll
@madhukarlatye6839
@madhukarlatye6839 3 жыл бұрын
ààआ
@chandrakantkadam1002
@chandrakantkadam1002 4 жыл бұрын
खुप छान आणि खुपच महत्वाची माहिती सुर्वे सरांनी आणि तुम्ही दिली लकी सर तुमच्या दोघांचे ही मनः पूर्वक आभार🙏 देव बरे करो
@pramodpetkar3088
@pramodpetkar3088 3 жыл бұрын
नमस्कार आपणा दोघांना हि धन्यवाद फार तळमळीने फार छान माहिती दिली दादानी सुद्धा कोकणातील आपला व्यवसाय जपला आहे . विशेष कौतुकास्पद इतर कोकण वासियानी बोध घेणे गरजेचे आहे
@manojtendulkar6823
@manojtendulkar6823 3 жыл бұрын
सुर्वे दादांचे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा .
@vaibhavikulkarni8059
@vaibhavikulkarni8059 5 ай бұрын
किती साधेपणाने आणि मनापासून सांगितले सुर्वेदादांनी.त्याचे खूप आभार
@shashikantkaralkar4084
@shashikantkaralkar4084 4 жыл бұрын
अगोदर हडी गावातला काथा उद्दोगाचा vdo पाहिला होता आणि आज हा काजुबीया प्रोसेसिंगच small unit आणि तोही दिनेश सुर्वे यांचा family business पाहिला. खरोखर स्तुत्य उपक्रम. श्री सुर्वेंनी मनापासून, कहिही हातच न रखता संपूर्ण माहिती सांगितली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. श्री तळाशीलकरानी त्यांच्या comment मधे सगळ लिहिलय. सुर्वे कुटुंबाला पुढील वाटचालिसाठी अनेक अनेक शुभेच्छा. देव बरे करो !! 👍👌
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much for your support and kind words 😊
@harishchandrakhandare4080
@harishchandrakhandare4080 3 жыл бұрын
ई माहिती विचारण्याची पद्धत फार चांगली होती पूर्ण व्हिडिओ समजला आभारी आहे हरिश्चंद्र
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@pandurangtikka6213
@pandurangtikka6213 3 жыл бұрын
कोणताही आडपडदा न ठेवता विचारलेले प्रश्न व त्याची दिलेली खरी माहीती याबाबत आपल्या टिमचे व सुर्वे कुंटुबीयाचे धन्यवाद !
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
👍🏻👍🏻👍🏻😊
@annagaonkar5425
@annagaonkar5425 4 жыл бұрын
खूप छान माहिती आहे कमी खर्चात धंदा करण्यास उपयुक्त अशी माहिती दिनेश सुर्वे यांनी दिली. मनापासून धन्यवाद
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@nageshgawade9674
@nageshgawade9674 4 жыл бұрын
नेहमीप्रमाणेच दर्जा 100 out of 10. सुर्वे परिवारातील सदस्यांना सलाम. परिपूर्ण माहिती. देव बरे करो 👍👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much dada Dev bare karo 😊
@devalekar
@devalekar 4 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ, हा गृह उद्योग खूपच उत्तम आहे, सर्व फॅमिली एकत्र काम करताना पाहून खूप बरे वाटले. असे विद्रोणापण नेहमी बनवता त्याबाबत आपले खूप खूप धन्यवाद.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much Thanks for your support and kind words 😊
@hindinews5151
@hindinews5151 4 жыл бұрын
We did this business in 2004. The biggest challenge is the supply of seeds. The seed price varies and the quality of seeds. This is a very hardworking family . Hats off to the family.
@radhar2072
@radhar2072 Жыл бұрын
Superb... 👍👍👍
@thejayeng
@thejayeng 4 жыл бұрын
शब्द कमी पडतील सुर्वे दादांसाठी..... कोण बोलतो मराठी माणूस उद्योग धंदा करू शकत नाही..... 👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@dineshsurve5996
@dineshsurve5996 3 жыл бұрын
Thanks
@sunilnirmal9851
@sunilnirmal9851 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली. धन्यवाद....👍
@siddheshparab6598
@siddheshparab6598 3 жыл бұрын
@@sunilnirmal9851 marA
@digambermarathe9377
@digambermarathe9377 3 жыл бұрын
@@dineshsurve5996 3e33
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 4 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शनात्मक व्ही .डी.ओ. ,दादानी चांगली माहिती दिली . मेहनतीचा उद्योग आहे . आपण खुप छान माहिती विचारली .धन्यवाद .
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@ashwiniparab2054
@ashwiniparab2054 4 жыл бұрын
खुप छान काजूची माहिती दिली काकाची फॅमीली छान बिजनेस करते👌👌🤗🙌😁🍁💥👍
@Gadvedetrekkers
@Gadvedetrekkers 4 жыл бұрын
मी नुकतीच मराठी व्हीलॉग चॅनेल सुरू केली आहे कृपया भेट द्या आणि तपासा आणि कृपया तुमचा आढावा द्या म्हणजे मी स्वत: ला सुधारू शकेन I just started Marathi vlog channel please do visit and check and please give ur review so I can improve my self
@manishasardesai4087
@manishasardesai4087 2 жыл бұрын
खुपच चांगली माहिती सुर्वे काकानी सांगितली. व पहावयास मिळाली.खुप खुप धन्यवाद
@rahulkadam6229
@rahulkadam6229 3 жыл бұрын
The most heart touching thing of this video was the simplicity with which they thrive and be together as a family unit. Life could be lived this simple way too.. May God bless Surve Family 🙏 Thank you brother for making such videos. God bless you too🙏
@mapatilworld4378
@mapatilworld4378 3 жыл бұрын
फार उपयुक्त माहिती, लहान गोष्टी बद्दल सुद्धा माहिती मिळते आहे, फार छान।धन्यवाद।
@शिवमुजरासमाजिकसेवासंस्था
@शिवमुजरासमाजिकसेवासंस्था 4 жыл бұрын
कोकणचा विकास हाच आमचा ध्यास, मालवणी लाईफ या यूट्यूब चैनल ला हा व्हिडिओ बनवल्याबद्दल आमच्या संस्थेतर्फे शुभेच्छा 💐
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@nayanasangle8343
@nayanasangle8343 4 жыл бұрын
Khoop mast kaju factorychi mahiti
@vinodbane647
@vinodbane647 4 жыл бұрын
दादा तू खरच छान माहिती देतोस.. खरच कोणीही हा उद्योग सुरु करू शकतो. कारण त्या बद्दल ची पूर्ण माहिती जशी पाहिजे तशी देतोस... great.....
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@soniahendricks85
@soniahendricks85 4 жыл бұрын
How sweet of Surve family😍, to share d details of his small family business with full dedication 👌🏻👍🏻. God bless d entire family, n may their buisness grow in double 🙏🏻. Thanks too u too Da , tu ase videos banavun, encourage kartos bagnarayna ani Tya Vaivsatla lokana sudha👌🏻👍🏻.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much Thanks for your support and kind words😊
@nitarecipes6719
@nitarecipes6719 4 жыл бұрын
All the best Dinesh dada, amche shejari aahet hai gavi.
@vijayajagdale8712
@vijayajagdale8712 4 жыл бұрын
खूप छान आहे कुटुंब. रोजगार करण्यापेक्षा हा उद्योगधंदा मस्त आहे.कोकणातल्या माणसांसाठी Motivational Family अाहे.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Hoy 😊
@minoohelen4177
@minoohelen4177 4 жыл бұрын
Big Applause...to the Family....very helpful and informative...we all loved watching the full process and the hard-work done by the whole family.. really appreciate you too... beautiful home with wonderful people and so helpful 🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@bandupadghamkar3137
@bandupadghamkar3137 Жыл бұрын
😊😊😊😊😊
@aakankshachikhale7771
@aakankshachikhale7771 Жыл бұрын
​@@MalvaniLife 4
@aakankshachikhale7771
@aakankshachikhale7771 Жыл бұрын
Nv mxy😊
@ArvindYadav-de2lu
@ArvindYadav-de2lu 2 жыл бұрын
सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे साधा सरळ स्वभाव असलेले सुर्वे दादा...निरागस दादा..
@MalvaniLife
@MalvaniLife 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@hitendrapatil3278
@hitendrapatil3278 4 жыл бұрын
दादा आपल्या उद्योगाला खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन 👍🌷🌷
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@abhishekpawar1929
@abhishekpawar1929 4 жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती मिळाली. चांगला विडिओ. सुर्वे कुटुंबाला सलाम, पूर्ण कुटुंब एकत्रित राहून एक व्यवसाय करताएत.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@dudilepandharinath8987
@dudilepandharinath8987 3 жыл бұрын
कसलाही स्वार्थ न ठेवता आपण हा व्हिडिओ केला आहे. आपले खूप आभार.
@Ajaykamble-bj1ji
@Ajaykamble-bj1ji 3 жыл бұрын
खूप खूप चांगली माहिती आणी अगदी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!!
@chandrakantpatil1279
@chandrakantpatil1279 4 жыл бұрын
Family is helpful and precious. Thanks a lot for showing the full procedures. Ethe kar majhe julatee
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊,🙏
@Yashrane07
@Yashrane07 4 жыл бұрын
खूपच अप्रतिम ।।।असेच चांगले उपक्रम आणि घरगुती उद्योग खूप लोकांपर्यंत पोहचवत आहात ,आपल्या कोकणी लोकांना याचा खूप फायदा होईल 👏👏👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Nakkich Thank you so much 😊
@Yashrane07
@Yashrane07 4 жыл бұрын
@@MalvaniLife तुमचे subscriber अजून वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू,असेच उपक्रम राबवा.
@sharadkambli47
@sharadkambli47 4 жыл бұрын
सुंदर उपक्रम.👌👌👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@viveksavant1461
@viveksavant1461 4 жыл бұрын
छान माहिती . काजू गर नेहमी खातो पण काजू कारखाना तुमच्यामुळे पाहता आला.🙏👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@nikhilaraulgaonkar4874
@nikhilaraulgaonkar4874 4 жыл бұрын
Dinesh Dada ni detail madhe information provide keli..Thanks🙏
@pravinthakur9881
@pravinthakur9881 3 жыл бұрын
नमस्कार , मान्यवर फार फार छान माहिती , आभार , धन्यवाद ! जयकिसान , जयजवान !
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
👍😊 JAI JAWAN JAI KISAN
@stateservicetestpaper5059
@stateservicetestpaper5059 3 жыл бұрын
आयुष्य गेल काजू खाण्यात पण पहिल्यांदाच हा साक्षात्कार आपणामुळे पूर्ण झाला.
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@deepaksawant2967
@deepaksawant2967 Жыл бұрын
खुप सुंदर विडिओ... सुर्वे भाऊ खुप खोलवर माहिती दिलीत नक्की यात यशस्वी व्हाल.... श्री स्वामी समर्थ
@pintyadada1378
@pintyadada1378 4 жыл бұрын
Very hardworking surve family . All family contribute his business very nice way . And as usual very nice and informative video you share with us.your video contains is informative I always share your video with my friends. We are learn many things from your subject so your video is special from other kokan video on KZbin thank and best of luck for next videos
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much Thanks for your support and kind words 😊
@dhaniscreations6225
@dhaniscreations6225 4 жыл бұрын
दादांनी खूपच छान माहिती दिली.... उपक्रम मस्त...👍 परिवार मिळून हा Business करतात..👌 व्हिडिओ मधून आम्हाला कळलं काजूगर कशाप्रकारे काढतात.... धन्यवाद 🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@jovitadmello5796
@jovitadmello5796 3 жыл бұрын
Salute to all doing so much of hardwork, God bless them,nice info, aani dhanyawad mahiti saathi
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@jayendrachaugule8546
@jayendrachaugule8546 4 жыл бұрын
मस्त, मस्त, मस्त, मस्त, एकदम मस्त. "सुर्वे कुटुंबीयांना खूप, खूप शुभेच्छा". MALVANI LIFE, तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवलाय. -धन्यवाद. -जयेंद्र प्रताप चौगुले. मुंबई. 🙏🙏🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you😊
@ranjanprakash2521
@ranjanprakash2521 4 жыл бұрын
A very detailed video. The owner, Dineshdada is also willingly giving all the information. God bless this family!
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you very much😊
@ajaykadam9884
@ajaykadam9884 4 жыл бұрын
उपयुक्त अशी माहिती यावेळी सुद्धा मिळाली असेच नवनवीन उद्योगा विषयी माहिती तुम्ही आणात राहाल. लकी भावा बिग🖒👍❤ देव बरे करो. जय भंडारी. जय भद्रकाली.
@rizwanabdulla7315
@rizwanabdulla7315 4 жыл бұрын
MashaAllah Khup chhan family. Pahilyandach baghitlay kajugar kashe soltaat. Thanks
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@roshanpatil7375
@roshanpatil7375 4 жыл бұрын
तुमच्या सारखे कोकणातले तरुण जर असेच एकमेकांना प्रोत्साहन देत राहणार तर कोकण हे भरतातील एक नंबर चे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द होईल व तिथले तरूण हे तिथेच राहून उद्योजक होतील यात कोणतीच शंका नाही....या मधे तुजे खुप मोठे योगदान असेल👌👍🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much Thanks for your support and kind words 😊
@pratiklokhande2016
@pratiklokhande2016 4 жыл бұрын
Beautiful information.. Good selection of questions.. No time pass.. Great...
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@sanjayraopatil4484
@sanjayraopatil4484 4 жыл бұрын
खूप छान काम व त्यापासून मिळणारा आनंद अप्रतिम असेल ...
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@aamhidombivlikar5153
@aamhidombivlikar5153 4 жыл бұрын
So informative and helpful video...🙏😊 thanks a lot bro... I will also think about this business at my native place.. 🥰
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@vforvijay8105
@vforvijay8105 4 жыл бұрын
काजू गराची खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली आपण त्या बद्दल धन्यवाद. 👍👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@yashpaltalgaonkar6748
@yashpaltalgaonkar6748 4 жыл бұрын
Very informative . May you get your Automatic Cutting Machine very soon Surve Sir . One request to you - Use Cut resistance Gloves while cutting cashew . Thanks Malvani life
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Yes definitely will convey your msg to them... Thanks for suggestions and kind words 😊
@samidhamithbawkar8807
@samidhamithbawkar8807 3 жыл бұрын
@@MalvaniLife sir you have only these words to say
@genuinerups5149
@genuinerups5149 4 жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती ..... आतापर्यंत सर्वांनीच काजू चे मोठे मोठे यूनिटचे काम कसे होते हे दाखवले होते पण आज तुम्ही दाखवलेला विडीओ हा अगदी उपयुक्त असा आहे कारण एखादा छोटा व्यवसायिक हा विडीओ पाहून व्यावसायाची सुरुवात करेल 🙏👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Nakkich Thank you so much 😊
@ddnyoutube602
@ddnyoutube602 4 жыл бұрын
भावा तुझ्या विडिओ ला प्ले झालेली ऍड पण स्किप करत नाही , खूप मोठा हो , आणि अशीच छान माहिती आम्हाला देत रहा 👍👍👍
@ashokpednekar5586
@ashokpednekar5586 4 жыл бұрын
व्हिडिओ पाहिल्या नंतर , पहाणा-याच्या मनात कांही शंका आसतात , प्रश्न असतात , पण हा व्हिडिओ मला तरी वाटत शंकानिरसन झाला आहे . छान व्हिडिओ , माझ्या कडून थम्प्स् अप्
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much dada 😊
@mayurshelar6745
@mayurshelar6745 4 жыл бұрын
Khup chan bhava👌👌👌👍👍👍🌴♥️⛳
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 4 жыл бұрын
उपयुक्त माहिती. टरफलाचा सुद्धा उपयोग होतो हे समजलं. काजु कसे काढतात ते समजलं. सुर्वे यांनी खूप छान माहिती दिली.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@vireshtadolge7211
@vireshtadolge7211 4 жыл бұрын
khup hardwork ahe!
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@abhipatil6955
@abhipatil6955 4 жыл бұрын
खूप छान... मी नेहमी तुझे विडिओ बगतो एक नंबर असतात.... घरी बसून कोकणचा आस्वाद लूटतो....
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@satishshinde8768
@satishshinde8768 4 жыл бұрын
Khupach mast video dada....❤️ Love from Mumbai (Airoli)
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@ashokgoel6104
@ashokgoel6104 3 жыл бұрын
Contact numbers are in Konkani language, Could u please convert in english or Hindi ? I want to contact them I deal in cashew nut here in Delhi Regards Ashok Goyal 9811132728
@shambhavidesai7349
@shambhavidesai7349 4 жыл бұрын
लक्की दादा भन्नाट विडीयो बनवला आहे. खुपच सुंदर माहिती मीळाली. खुपच सविस्तर अशी माहिती मिळाली. धन्यवाद लक्की दादा. असाच पुठे जात रहा दादा
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much for your support and kind words 😊
@Prasad-175
@Prasad-175 4 жыл бұрын
this is reall "vocal the local",,,,,great,,,keep it up.
@Gadvedetrekkers
@Gadvedetrekkers 4 жыл бұрын
मी नुकतीच मराठी व्हीलॉग चॅनेल सुरू केली आहे कृपया भेट द्या आणि तपासा आणि कृपया तुमचा आढावा द्या म्हणजे मी स्वत: ला सुधारू शकेन I just started Marathi vlog channel please do visit and check and please give ur review so I can improve my self
@जयमहाराष्ट्र-व1र
@जयमहाराष्ट्र-व1र 3 жыл бұрын
वोकल टु लोकल ....मग विदेश दौरा कशासाठी
@nileshbavkar5050
@nileshbavkar5050 4 жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे आणि खुप सुंदर उपक्रम हाती घेतले
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@madrasiwala
@madrasiwala 4 жыл бұрын
Nice & informative presentation..& to see the entire family been involved giveaway the idea it’s a collective & a community based effort..🙏🙏👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much Thanks for your support and kind words 😊
@santoshthale2383
@santoshthale2383 4 жыл бұрын
खुप छान घरगुती व्यवसाय आणि त्यानी घेतलेली मेहनत, खुप छान विडीओ बनवला आहे.
@bolinger508
@bolinger508 4 жыл бұрын
Well done bro keep it up ...👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@yogirajvanage4897
@yogirajvanage4897 3 жыл бұрын
खरच मित्रा खूप छान माहिती दिली तुझे व सुर्वे परिवाराचे आभार
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@InfoEravedios
@InfoEravedios 4 жыл бұрын
Informative Vedios always 💕
@vinyabhatkya
@vinyabhatkya 4 жыл бұрын
नेहमी सारखा खूप चांगला विडिओ आणि सुंदर प्रश्नावली त्या दादांच्या साठी व त्यामुळे अचूक माहिती प्रेक्षकांच्या साठी. खूप धन्यवाद त्या दादांच्या फॅमिली साठी व तुमच्यासाठी.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much for your support and kind words 😊
@smit5555
@smit5555 4 жыл бұрын
Really informative and motivating video.... salute to the family and you for bringing up such small scale industries. Keep it up....dev bhale karo
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much Dev bare karo 😊
@santoshkamethia6153
@santoshkamethia6153 2 жыл бұрын
Thanks भाई, खूप छान माहितपूर्ण माहिती देण्यात आली,
@jaymaharashtra1981
@jaymaharashtra1981 4 жыл бұрын
काकांच्या घरचा पत्ता सांगा आमाला काजू विकत घ्यायचे आहे जास्त .. कृपया रिप्लाय जरूर द्या.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Kakancha number description box madhye aahe... tumhi call karu. Order deu shakta 😊
@abhijeetghorpade9991
@abhijeetghorpade9991 9 ай бұрын
धन्यवाद आभारी आहे
@samidhamithbawkar8807
@samidhamithbawkar8807 4 жыл бұрын
I was waiting for this for a long time
@jaygurumohite4728
@jaygurumohite4728 4 жыл бұрын
मस्त दादा
@kalpeshkrushnamithbavkar6694
@kalpeshkrushnamithbavkar6694 3 жыл бұрын
gaav kuthl tumch
@samidhamithbawkar8807
@samidhamithbawkar8807 3 жыл бұрын
@@kalpeshkrushnamithbavkar6694 malvan
@kalpeshkrushnamithbavkar6694
@kalpeshkrushnamithbavkar6694 3 жыл бұрын
ok.mla vatl mithbav chya aahet tumhi 👍😊
@samidhamithbawkar8807
@samidhamithbawkar8807 3 жыл бұрын
@@kalpeshkrushnamithbavkar6694 ha tumhi pan
@snehalkasare1028
@snehalkasare1028 4 жыл бұрын
Khup chan nformative mahiti tumhi dakhvli.. Kharach konala business karnyasathi khupach useful ahe.. Thank you very much.. 👌👌🙏🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@vaibhavphanse5385
@vaibhavphanse5385 4 жыл бұрын
👍
@chandrashekharkocharekar3889
@chandrashekharkocharekar3889 3 жыл бұрын
धन्यवाद. अनेकजणांका अशी माहिती पोहचता. शुभेच्छा
@nadeemborkar6894
@nadeemborkar6894 4 жыл бұрын
👌Superb 🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@Mbmastekar
@Mbmastekar 4 жыл бұрын
लकी तुझे खूप खूप आभार कारण तुझे विडिओ हे अभ्यासपूर्ण असतात मी सगळे विडिओ पाहिले आहेत असेच छान विडिओ बनवत रहा आणी कोकणी जे छोटे उद्योग आहेत त्यांना जगा समोर घेऊन ये आणी आपल्या मालवणी लाईफ चॅनेल ला पुढील वाटचालीस शुभेच्छा
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you😊
@sameerkambli4253
@sameerkambli4253 4 жыл бұрын
Dev Bare Karo🙏🙏
@suhaskambli2094
@suhaskambli2094 4 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली. छान व्हिडीओ बनवलास असेच छान छान व्हिडीओ बनवत रहा.
@Samir_Sawant_Dodamarg
@Samir_Sawant_Dodamarg 4 жыл бұрын
लकी दादा तुझे सगळे video भारी असतात मी ते आवर्जुन संपुर्ण बघतो माझ्या channel पण भेट द्या kzbin.info/door/AJ3ZOKlfr80_BfLwRzDttQ
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much dada 😊
@prachisawant4444
@prachisawant4444 4 жыл бұрын
Kup divasane live alat
@mrunalsane9477
@mrunalsane9477 3 жыл бұрын
खुप छान माहीती सांगितली. दादांचे खुप खुप आभार. Video एकदम मस्त...धन्यवाद
@MrSagar9987
@MrSagar9987 3 жыл бұрын
दादा खूप छान माहिती, तुमचे प्रश्न असतात ना ते आमच्या मनात येतात तो पर्यंत तुम्ही विचारलेला असतो त्यामुळे शंकेचे निरसन लगेच होतो माहितीपूर्ण व्हिडिओ, सुर्वे काका ची मेहनत आणि निरागसता कोकणी माणसाची ओळख करून देतो . ऑल द बेस्ट मालवणी लाईफ आणि सुर्वे दादा
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
Thank you so much 😊
@dineshsurve5996
@dineshsurve5996 3 жыл бұрын
Thanks
@janhavinair8085
@janhavinair8085 4 жыл бұрын
खूप छान. मस्त माहिती दिली. काका खूप खूप अभिनंदन. दादा तुला hattsoff 👍 तुझ्या व्हिडीओ मुळे आमच्या ज्ञानात भर पडत असते. असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा. देव बरे करो 🙏
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much Dev bare karo 😊
@gangadharayare6724
@gangadharayare6724 4 жыл бұрын
Kaju karkhana pahun khup samadhan zaale..Evade detail madhe mahiti dilit tya baddal apalya channel che Khup khup abhaar..Ya pasun barech lok prerana ghevu shakatil..Tyancha utsah vadhel..Dhanyawad ani shubhechhya..Surve bandhunche abhaar.
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much Thanks for your support and kind words 😊
@govindparab5271
@govindparab5271 3 жыл бұрын
खूपच छान video आहे , खूपच छान व सविस्तर माहिती दिली, सदर काजूगर टरफले चा उपयोग तेल काढण्यासाठी होतो, हे तेल paint कंपनी त Varnish म्हणून वापरले जाते ,त्यास CNSL म्हणजे cashew nut shell liquid असे म्हणतात
@akashkhomane3513
@akashkhomane3513 Жыл бұрын
Sir tumhi deleli mahiti khup Chan aani supasht ahe ....thank u sir
@nikiteshraut8861
@nikiteshraut8861 4 жыл бұрын
खुप छान आणि अतिशय उपयुक्त व्हिडिओ बनवला....खुप खुप खुप धन्यवाद
@sameersavdavkar1110
@sameersavdavkar1110 3 жыл бұрын
सुर्वे भाऊ तुम्ही अगदी मनमोकळेपणाने ह्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती दिलात त्याबद्दल धन्यवाद 🙏. आपल्याच मूळ गावी राहून थोडी मेहनत घेऊन कोणताही व्यवसाय यशस्वी करू शकतो हे देखील आपण सिद्ध केलात. आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. आणि बंधू ह्या vedio च्या माध्यमातून आपण आपल्या कोकणातील वेगवेगळ्या उद्योगांचे आणि विविधतेने नटलेल्या कोकणी सौंदर्याचे वर्णन सर्वांपर्यंत पोहोचवता त्याबद्दल तुमचे देखील विशेष आभार. 👌 👌 👌
@MalvaniLife
@MalvaniLife 3 жыл бұрын
😊😊
@sumedhthorat5356
@sumedhthorat5356 4 жыл бұрын
नविन उद्योजकांसाठी फार उपयुक्त माहिती दिलीस. 👍👍👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
@sameerdudwadkar3085
@sameerdudwadkar3085 4 жыл бұрын
खुप छान. लकी तु अश्या लघुउद्योगांना प्रमोट करतोस ते खूप कौतुकास्पद. इतरांपेक्षा वेगळे करून तु खुप छान करतो आहेस. या सर्व लघुउद्योगांना प्रसिद्धी मिळुन त्यांची ऊत्तम प्रगती होऊ दे.
@savitadesai3460
@savitadesai3460 4 жыл бұрын
आमच्या मालवणी माणसांचे असे स्मॉल स्केल बिझिनेस बघायला खूप छान वाटते. तुम्ही हे तुमच्या चॅनेल वरून दाखवता. खूप खूप धन्यवाद. तुमचा चॅनेल खूप फेमस होऊदे👍
@MalvaniLife
@MalvaniLife 4 жыл бұрын
Thank you so much 😊
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 44 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 10 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 12 МЛН
बँकेची नोकरी सोडली, सुरू केला काजू कारखाना #cashew  Factory In Kokan  #viral #newsfeed #kaju #new
32:59