धन्यवाद पंकजाताई मराठ्यांच्या आदर सत्कार केल्याबद्दल एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@BalajiKendre-ek2odКүн бұрын
ताई तुम्ही जावा भेट द्यायला वंजारी मराठा जो वाद पेटला आहे शांत होईल🙏
@sandipawachar9253Күн бұрын
पंकजाताई तुमचे खुप खुप धन्यवाद तुम्ही किमान जरांगे पाटलांसोबत चर्चा करन्यासाठी सकारात्मकता दाखवली... शेवटी कोर्टात जे होईल ते होईल..
@sureshgundale8287Күн бұрын
ताई तुमच्या सकट सर्व राजकीय नेते दादांच्या उपोषणाला समर्थन करतात पण मागण्या मान्य होत नाही हे दुर्दैव आहे
@DhanrajGutte-mc7rqКүн бұрын
मागच्याच असंवैधानिक आहेत, तर कशा पूर्ण होतील मागण्या.
@SpkAlE788Күн бұрын
काय असंविधानिक वाटलं बुवा तुम्हाला @@DhanrajGutte-mc7rq
@gorakshnathtidke809Күн бұрын
अरे दादा नेत्यांचं समर्थन असून काहीच फायदा नाही. कायद्याची चौकट बदलली पाहिजे. कायदा सांगतो ज्या समाजाची आर्थिक स्थिती खराब आणि राजकीय प्रतिनिधित्व कमी आहे अशांना ओबीसीमध्ये आरक्षण देता येतं. मराठा समाजातील गरजवंतांना आरक्षणाची गरज आहे पण आपल्या कायद्यात आर्थिक निकषावर आरक्षण दिले जात नाही सामाजिक स्थिती पाहिली जाते.🙏
@rameshsalunke1299Күн бұрын
अभिनंदन पंकजा ताई आंतरवालीला जरूर भेट ध्या जरांगे पाटील जरुर सनमान करतील
@Ganeshchaudahri1Күн бұрын
सदैव एकनिष्ट धनुभाऊ & पंकजाताई ⚜️❤️🤞🏻
@sumitbodkhe1418Күн бұрын
संविधानिक चौकट ही 50 टक्क्यांच्या आत आहे
@Royal_Shetkari14Күн бұрын
ओबीसी हे 50%च्याआतच येते
@SHIVPRATAP_96KКүн бұрын
ती वाढवता येते
@govindaghav9399Күн бұрын
जिह्ल्याच्या पालकत्व म्हणून भेट द्या कोणत्या समाजाच्या म्हणून नाहीं 💐अभिनंदन ताई जालना जिल्यात
@PramodHarne-gh7hlКүн бұрын
पंकजाताई सलाम तुम्हाला
@rhitptil523718 сағат бұрын
😂😂😂
@kiranbavachkar2139Күн бұрын
ताईसाहेब आपण पहिल्या क्षणापासून मराठा आरक्षणाशी सहमत आहेत पंरतु ओबीसींतुन नको ही भुमिका तेवढीच ठाम आहे 🙏🙏 नक्की उपोषणाला भेट द्यावी
@GajananThorve-hh5unКүн бұрын
मी माझ सांगतो ताई तुम्ही भेटायला जाऊ नाही पण दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही संविधान पदांवर आहे त्यामुळे जाऊन भेटले पाहिजे पण समोरच्या माणसाने अपमान केला तर आम्हाला चांगले वाटणार नाही बाकी तुमची मर्जी
@bhausahebgamane520822 сағат бұрын
ताई त्याची लायकी नाही पण समाज चांगला आहे आहे म्हणून जा. कारण विधानसभा वेळेस जरंग मुळे च पडल्या तुम्ही बघू किती मान ठेवतो ते
@rhitptil523718 сағат бұрын
@@bhausahebgamane5208तुझी लायकी बग आधी 😂😂.... झाट्या
@ashoknakhate3875Күн бұрын
ताई भेटुन तर पहा ना. मनोज दादाला आनंद होईल
@shivamdhakne9859Күн бұрын
आता बस झालं आता मराठा आणि वंजारी आणि ओबीसी बांधवांना एकत्र येऊन सगळ्यांना न्याय देण्याच काम करावं बस यात जर अजून कोणी द्वेष पसरवत असेल समाजात तर याना बाहेर काडुन हाना कोणी वाद लावत असेल मराठा आणि वंजारी आणि ओबीसी मध्ये तर आता मराठा मुख्यमंत्री ओबीसी उपमुख्यमंत्री हवा आम्हला पण महाराष्ट्राचा
@allrounder415013 сағат бұрын
Bjp aaaplyat bhandan laavat aahe
@ashokdahiphale646Күн бұрын
ताई व मुंढे कुटुंब मराठा समाजाला कधीच विरोध करत नाही वंजारी समाज व मराठा समाज हा वाद कधीच नव्हता पण काही लोकांनी जाणुन बुजुन तो लावलाय मित्रांनो वाईट comments करु नका
@kalidaspatil2102Күн бұрын
अरेरे हेल्मेट सारखं थोबाड हीच 😂😂😂 नीर्ल्लाज बाई... देशमुख परिवार ना भेट दिली का या नीच बाईने 😡😡😡
@madhavshinde2903Күн бұрын
अंतरवाली सराटी ला या आम्ही तुमच्या सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩
@BhausahebBhosale-c9rКүн бұрын
जर तुम्ही स्वच्छ मनाचे असेल तर स्वागत आहे दादा तुम्हाला जायची परवानगी
@sudhir1873Күн бұрын
जर तुम्ही मनातुन तुम्ही तयार आहेत तर तुमच स्वागत आहे तुमच्या जुन्या भुमिकाही आम्ही विसरून जाऊ
@Ganeshchaudahri1Күн бұрын
ONLY TAISAHEB SARKAR 👑❤️💪🏻💐
@shivajideshmukh9473Күн бұрын
❤❤ ताई साहेब पालकमंत्री..
@CrazyMind-qs6ufКүн бұрын
दारुडा सुधारणार नाही जातीवाद करणार, पैसे त्याचेच भेटतात त्याला, तेच नाही केल तर उपाशी मराव लागेल त्याला, त्याच्या नादी नका लागू, तुम्ही तुमचे काम करा.
@MachindarHilakКүн бұрын
ताई तुम्ही नका मधी पडु है काय बोलता है सगळा देवा भाऊ भाजप नेते बघेल आरक्षण भेटणार की नाही हे ताई धन्यवाद 🇮🇳 वंजारी समाज नाशिक जिल्हा ♠️ जय भीम
@SanjayPatil-tw2wdКүн бұрын
गावखेड्यात मराठा समाजात खूप हलाखीची परिस्थिती आहे माया बहिणींना रोजगार मिळणे मुश्कील आहे पुरुषांना 200 300 400 रुपये रोज परिस्थितीमध्ये सुधारणा होत नाही संसाराचा गाडा उडताना ओढताना शेवटी हतबलता नैराश्य मायबाप सरकार न्याय द्या आरक्षण द्या आरक्षण द्या
@AnilKudale-z3q6 сағат бұрын
ताईसाहेब जरंग यांना भेटायला जाताना पावशेर दीड पावशेर काजू बदाम घेऊन जा🙏🙏
@Jayhari202510 сағат бұрын
मराठा समाजासाठी जरूर जायलाच पाहिजे.. समाज कष्टकरी आहे 🙏🏻🙏🏻
@Ganeshchaudahri1Күн бұрын
ONLY PM BOSS AND DM BOSS ❤️✌🏻🙇🏻💪🏻
@rhitptil523718 сағат бұрын
😂😂
@Ganeshchaudahri117 сағат бұрын
@rhitptil5237 tuzi aay neet ghal
@KrushnaWaykar-x4jКүн бұрын
ओन्ली मनोज जरांगे पाटील ❤
@krushnamunde947921 сағат бұрын
ताई जा आणि मराठा वंजारी वाद संपलं ताई ❤❤❤❤❤❤❤❤
@GorakhMunde-y3w12 сағат бұрын
सर्व मराठी समाजाने लक्षात घ्यावा संविधानानुसार आरक्षण मिळू शकतं ओजस संविधानात योग्य आहे तोच निर्णय होणार याची आपण याचे आत्मपरीक्षण करावे
@VitthalraoEkonkar8 сағат бұрын
पालकमंत्री या नात्याने तुम्ही जा व्हिजिट करा उपोषण सोडलं तर सोडलं नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र म्हणून घराकडे जा
@Roccco010Күн бұрын
मनोज जरांगे power 💪🏻
@GorakhMunde-y3w12 сағат бұрын
मराठी सभा झाली ईडब्ल्यूएस चा फायदा घ्यायला पाहिजे
@harshadshinde5683Күн бұрын
ताई त्याच्या उपोषणाचा आपल्याला काही घेणे नाही त्याने तुम्हाला पाडण्यासाठी किती मीटिंग घेतल्यात लोकसभेला जाऊ दे ना तू बजरंग सोनवणे मिटवून तिचा प्रश्न आपण ओबीसी समाजाच्या बरोबर राहा एवढीच तुम्हाला विनंती करतो
@rgkk9430Күн бұрын
प्रश्न मराठयांच्या मुलांच्या भविष्याचा आहे.OBC v मराठा यांनी एकत्र येऊन सामजषाने तोडगा काढण्यासाठी एक पाऊल उचलायला हवे. धन्यवाद मंत्री साहेब मनमोकळ केल्या बाबत.
@harshadshinde5683Күн бұрын
@rgkk9430 हे 100%खर आहे मग या राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद कोणी तयार केला बीड लोक सभेला
@statesnewfilmwhatsupandtea5262Күн бұрын
@@harshadshinde5683 chagan bhujbal la vichar obc andolan kuni kela kuradi koyatyachi bhasa kuni keli uposhan karun arkshan bhetat nstay asa kon manl
@harshadshinde5683Күн бұрын
@@statesnewfilmwhatsupandtea5262 मनोज काहीच नसेल म्हणाला मनोज नी ओबीसी च्या कोणत्याच नेत्याला काहीच नसेल म्हणाला जर ओबीसी आरक्षण मद्ये जर घुस घोरी होत असेल तर बोलायचं नाही का
@rgkk9430Күн бұрын
@@harshadshinde5683 शोध घ्या.उगाचच कुणाच्या अपप्रचाराला दोन्ही बाजूंना कुणीही बळी पडू नये. तोडगा महत्त्वाचा मुद्दा आहे.
@PavanMaykarКүн бұрын
Only patil patil patil 💪💪💪😅😅😅
@akshayjadhawar346Күн бұрын
पालकमंत्री बसताना विचारून बसायचं ✌️
@Rameshd3uКүн бұрын
@@akshayjadhawar346 बेवड्या जरांगे ला विचारून बसायचं .
@ankushrajmane3010Күн бұрын
छान 👌👌👌
@mohanadrat963117 сағат бұрын
आता तर भेटावंच लागल कारण तुम्ही आता जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहात
@sanjaypawar0851Күн бұрын
ओन्ली जरागे पाटील
@narayanwaghmare138711 сағат бұрын
जरागे चे उपोषण ला जाऊ नका
@WaheedKhan-bf7ubКүн бұрын
Politic speech
@rajendrashelke337Күн бұрын
ताई.सविधानसागते.५०/..हे.बरोबर.बोलतात.ताई
@sambhajisondge680Күн бұрын
👌👌👌🙏🙏🙏
@dnyaneshwarthore2663Күн бұрын
कोण पाटील आहे तो
@all_in_one244Күн бұрын
सन्मान दिला तर भेट........
@ajaybatham1348Күн бұрын
❤. patil patil patil ❤🎉🎉
@narayanwaghmare138711 сағат бұрын
जरागे ना ओबीसी तुन आरक्षण नको
@santoshshewale976Күн бұрын
मग का आतापर्यंत न्याय मिळाला नाही फक्त भेटून जात आहे
@रुस्तुमआपाКүн бұрын
तुमची भूमिका मला माहित आहे तुम्ही काय आम्हाला सांगायची गरज नाही आणि कधीच यायची गरज नाही आम्ही खूप बघितलं आमच्याकडे खूप पडली तुमच्यासारखी
@BalajiKendre-ek2odКүн бұрын
असं बोलून काहीच उपयोग नसतो काही झालं तरी सकारात्मकता दाखवत आहेत ताई तर तुम्ही अभिनंदन करायला हवं कारण ताई सोबत पूर्ण समाज आहे.तुम्हीच. विचार करा दादा
@nileshjadhao5136Күн бұрын
तुम्ही पण स्वच्छ मनाने यावे नाही तर ओठात एक पोटात एक अस नको
नंतर म्हणता पाय पडले दोन तोंडी असू नये माणसानं धनंजय मुंडे साहेब ही भेटले होते .तर पाया पडला म्हणत होते.
@vasimshaikh1321Күн бұрын
Taai tumhi w.k samarthak
@SHIVPRATAP_96KКүн бұрын
ताईची गाडी वर रुळावर आली ..😂😂
@pandurangpachpute1857Күн бұрын
राजस्थानातुन आलेले एक जमात जर छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रात सांगत असेल काय कराव
@RameshwarKhavleКүн бұрын
घरी जा
@KrushnaWaykar-x4jКүн бұрын
आता कशी लायकी त बोलली बर 😂
@Rameshd3uКүн бұрын
@@KrushnaWaykar-x4j शेंगुळ्या त्या बेवडा जरांग्याची काय लायकी आहे माहित आहे तुला गेवराई बीड काळी पिवळी मार्शल चालवायचा . तेव्हापासून आम्ही त्याला ओळखतो .
@HhfddjjjfyКүн бұрын
तुझी काय लायकी आहे 😂
@ashokdahiphale646Күн бұрын
अरे तेढ निर्माण करण्यासाठी बोलतो काय हेच काम आहे का तुला
@Rameshd3uКүн бұрын
ताई तुमचा अपमान म्हणजे समाजाचा अपमान तु विसरली असशील ताई आम्ही नाही . लेकरांनी दिलेले जिवाचे बलीदान विसरू नको .