प्रतापगडाच्या युद्धात वापरलेली तलवार 🔥 आणि शिवाजी महाराजांच्या काळातील वाडा

  Рет қаралды 927,684

Sagar Madane Creation

Sagar Madane Creation

2 жыл бұрын

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील सह्याद्रीच्या वेळवंड खोऱ्याचे देशमुख "बाबाजी आढळराव डोहर धुमाळ देशमुख" यांचा शिवकालीन वाडा व त्या वाड्यात असलेली शिवकालीन शस्त्र आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
------------------------------------------------------------
#शिवकालीन_वाडा
#वाडा #Wada
#शिवाजी_महाराज
#संभाजी_महाराज
#बाबाजी_आढळराव_डोहर_धुमाळ
#sagar_madane_creation
#sagar_madane
#marathi_vlog
#vlog #vlogs #bhor
#Pasure_Bhor
#pratapgad
#Sarsenapati_Hambirrao

Пікірлер: 578
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 4 ай бұрын
असे कित्येक मावळे असतील त्यांच्यांबद्दल कुणालाही कांहीही माहीत नसतिल त्यांना जनतेच्या समोर आणण्याचा प्रयत्न करावा अशी आमची आणि कदाचित त्या आत्म्यांचीही अपेक्षा असावी
@user-gw9uz1ep6o
@user-gw9uz1ep6o Жыл бұрын
बाबाजी धुमाळ देशमुख यांच्या अज्ञात कार्यास उजाळा दिला, धुमाळ देशमुख घराण्याचे आभार.
@user-gw9uz1ep6o
@user-gw9uz1ep6o Жыл бұрын
मित्रा सागर मदने, तुला समस्त हिंदुस्तानवासिय जनतेचा मानाचा त्रिवार मुजरा कारण तू दडलेला इतिहास सर्वसमोर आणत आहेस.👏👍🙏💕
@puku31089
@puku31089 2 жыл бұрын
महाराजांच्या काळातील अफजल वधातील तलवार पाहून धन्य वाटलं. जय शिवराय.
@rushikeshkeni8780
@rushikeshkeni8780 2 жыл бұрын
Aani gaddar krushna kulkarnyachi Maan kapli pn yach talvarine aanad zala hi talvar baghun na
@Informaticvideos746
@Informaticvideos746 2 ай бұрын
​@@rushikeshkeni8780 ज्यांचा तुम्ही इतिहास मानत नाही ते पुरंदरे त्यानी कृष्णाजी भास्कर पात्र शोधल तुम्हला बाकी त्याचं काही मानायचं नाही फक्त कृष्णाजी होता जातीवादी जरा स्वतःच्या प्रगती वर लक्ष द्या
@rushikeshkeni8780
@rushikeshkeni8780 2 ай бұрын
Je itihas aahe tech bollo zombla ka kadu aahe pn satya aahe
@Informaticvideos746
@Informaticvideos746 2 ай бұрын
@@rushikeshkeni8780 अरे त्या कृष्णाजीच काय घेऊन बसलात एवढा मोठा सरदार अफजल खान फाडला त्यात गद्दार कृष्णाजी सारखे महाराजांनी कितीतरी गद्दार कापले पण तुम्हला ब्राह्मण जातीला टार्गेट करायच आहे 😂
@sanjaydoundkar5899
@sanjaydoundkar5899 2 жыл бұрын
भोर माझे गाव जन्म गाव आहे आत्ता मी पुण्यात असतो आभार व्यक्त करतो तुम्ही जो इतिहास दाखवता तो नव्या पिढीला नक्कीच चांगली प्रेरणा देईल जय शिवराय
@manikandurkar8771
@manikandurkar8771 Жыл бұрын
Very nice
@seemadeshmukh8827
@seemadeshmukh8827 Жыл бұрын
खूपच सुंदर... आपले खुप खुप आभार
@sitaramrupnar9833
@sitaramrupnar9833 Жыл бұрын
सागर मदने आपली फार जुन्या काळात घेऊन जाण्यात अमोल देणगी आहे
@avumahalle387
@avumahalle387 4 ай бұрын
​@@seemadeshmukh8827😂 umm ew3hvg🎉 GB..p0p0 kill😊😅😅
@yadavsonkamble470
@yadavsonkamble470 2 жыл бұрын
अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक पुरावे सहीत video सादर केलात धन्यवाद. शि.महाराजाचे जेवढे शिलेदार होते ते सर्व प्रकाशात आणावे प्रत्येक शिलेदार स्वराज्याचा आधारस्तंभ होता ,सरदार.किल्लेदार,सरसेनापती.गुप्तहेर घराणे संकटांच्या काळातज्याचे योगदान राहिले आहे.शि.महराज वछ.संभाजी महाराज यांच्या संपर्कात आलेल्या वीर सरदारांचे/घराणे इतिहास जीवंत करावा.🙏
@sadashivraut3684
@sadashivraut3684 2 жыл бұрын
सरदार धुमाळ आणि त्यांच्या वंशात जन्मलेल्या सर्व भाग्यवंताना मानाचा मुजरा. आणि सागर आता तूझ्या नशिबाचा मला हेवा वाटायला लागलाय . ह्या शिवकालीन पवित्र शस्त्रांच प्रत्यक्ष दर्शन आणि स्पर्श अत्युच्य भाग्या शिवाय शक्य नाही. जय शिवराय.
@sanjaytelake1317
@sanjaytelake1317 2 жыл бұрын
⛳⛳⛳🤺🤺🤺शुर सरदार 🐅🐅🐅🐅बाबाजी राव आढळराव देशमुख यांना माझ्या मानाचा मुजरा जय शिवराय जय संभाजी जय.महाराष्ट्र 🌹🌹🌹🌹🌹🌹
@sureshnalawade8266
@sureshnalawade8266 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांना व मावळ्यांना मानाचा मुजरा,ज्यांनी रक्ताच्या थेंबांनी स्वराज्य उभे केले...जय शिवराय
@bhimraomadane7606
@bhimraomadane7606 Жыл бұрын
सागर, खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद. अशीच लोकांना माहिती देऊन लोकांच्या ज्ञानात भर पाडा. जय शिवराय जय मल्हार
@SachinJagtap-kz5ho
@SachinJagtap-kz5ho 7 ай бұрын
शिवाजी महाराजांच्या काळातले नाणे व तलवारी पाहून धन्य वाटलं आहे जय शिवराय
@ujwalagurav472
@ujwalagurav472 3 ай бұрын
सागर दादा शिवकालीन ऐतिहासिक मावळ्यांचा उद्धार तुझ्या कार्यातून होत आहे. छत्रपती शिवरायांना. त्या आदर्श मावळ्यांना. आणि तू शिवपुत्र सागर. तुम्हा सर्वांना मानाचा शिव मुजरा तुझ्या शिव कार्यास शुभेच्छा. जय शिवराय .🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@rahullende761
@rahullende761 11 ай бұрын
महाराष्ट्राचे आराध्य दयवत छत्रपति शिवाजी महाराज की जय
@ganeshpawar611
@ganeshpawar611 7 ай бұрын
अपरिचित इतिहासात घेऊन गेलात खुप खुप आभार बाबासाहेब धुमाळ आढळराव घराण्या चे मराठी मन कायम ऋणी राहिल..... जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻
@pragatisherkar7330
@pragatisherkar7330 2 жыл бұрын
सागर तू खूप भाग्यवान आहे तुला शिवकाळातील वस्तू हाताळताना आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो
@chikya_821
@chikya_821 Жыл бұрын
हा अमुल्य ऐतिहासिक ठेवा दाखवल्या बद्दल शतशः आभार.. 🙏🏻 नशीबवान आहे त्यामुळे हा ठेवा पहायला मिळाला 🙏🏻
@jagdishcheulkar9904
@jagdishcheulkar9904 2 жыл бұрын
🙏🚩🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे महाराज्यांच्या सर्व मावळ्यांस शतशः प्रणाम 🙏 शस्त्र पाहून मावळ्यांनी लढुन🗡️ बलीदान दिलेले ईतीहास आठवतो
@khandushinde6908
@khandushinde6908 2 жыл бұрын
धन्य झालो आम्ही आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ डोळ्या समोर उभा राहिला , सागर भाई अप्रतिम माहिती संग्रहित केली आहे अभिनंदन सागर दादा ,
@sachinchavan8803
@sachinchavan8803 2 күн бұрын
धन्यवाद सागर दादा अशीच शिवकालीन छान छान माहिती तुमच्या कडुन आम्हाला मिळत राहो 🙏🏻🚩
@sanjayhajare7987
@sanjayhajare7987 2 жыл бұрын
💐अमुल्य शिवशाहीतील बहुमुल्य ,जतन केलेला साक्षात ठेवा,व्हिडीओ व्दारे पाहाताच फार फार आवडला,सर्व पिढीला त्रिवार मानाचा मुजरा💐आपणास धन्यवाद.💐👌👍
@pushplatakumbhar1351
@pushplatakumbhar1351 2 жыл бұрын
छान आत्ता बर वाटल बा ला जय शिवराय
@dhananjayffyt163
@dhananjayffyt163 2 жыл бұрын
तूम्ही सागर दादा खरच खुप दडलेला इतिहास 📜 पुढे आणत आहा. जय जिजाऊ जय शिवराय.
@bandappachillarge8380
@bandappachillarge8380 2 жыл бұрын
Nice informetion sir
@nilambarikulkarni8925
@nilambarikulkarni8925 2 жыл бұрын
तुमही।सांगितलेली।ऐतिहासिक।माहीती।मला।खुप।आवडते
@cricketlover-so9qj
@cricketlover-so9qj 2 жыл бұрын
Chatrapati shivaji maharajancha Adarsh thevla na ayushyat tr success nkki milnar🚩🚩🙇‍♂️🙇‍♂️
@amol0074
@amol0074 2 жыл бұрын
दादा तुमच्यामुळे आम्ही पण धन्य झालो महाराजांच्या काळातील अमूल्य ठेवा पाहायला मिळाला🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@shardataware3671
@shardataware3671 2 жыл бұрын
In TV TV
@aditiarjunwadkar3623
@aditiarjunwadkar3623 2 жыл бұрын
फारच छान व्हिडिओ. मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहते.मी भोरची असल्याने मला फार जिव्हाळ्याचा विषय आहे. भोर परिसरातील वास्तु, त्याचा ईतिहास जाणून घेण्यासाठी मी उत्सुक असते.तुम्हाला धन्यवाद.
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai 2 жыл бұрын
सागर दादा तुझ्या या कार्याला सलाम. असेच ऐतिहासिक अमूल्य ठेवा आमच्या भेटीला आणत रहा. तू खरंच खूप अनमोल काम करत आहेस. खूप खूप शुभेच्छा 💐 जय शिवराय 🚩
@sureshbangar6347
@sureshbangar6347 2 жыл бұрын
सागर दादा आपले खूप खूप आभार आपण इतिहासातील जुन्या वस्तू दाखविले बद्दल 🙏 जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जिजाऊ
@deepakpawar1504
@deepakpawar1504 2 ай бұрын
तुमचा उपक्रम स्तुत्य आहे 😌🙏 खूप छान सुंदर. पण त्याहून सुंदर काय पहिले असेल तर तूम्ही त्या तलवारीला दिलेला मान. एक छानआदर्श समोर ठेवलात. खूप सुंदर.
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 2 жыл бұрын
धन्यवाद सागर तुम्ही आम्हा सर्वांना असे शिवराय कालीन सर्व वस्तु दाखविल्या व त्यांचा इतिहास पण सांगीतला . सलाम तुमच्या कार्यास. जय शिवराय
@vaishalideshmukh2184
@vaishalideshmukh2184 2 жыл бұрын
खुप छान महिती मिळाली आमच्या ज्ञानात भर पडली वाडा संपूर्ण पहावयास मिळाला असता तर छान वाटले असते
@pawankothalkar8891
@pawankothalkar8891 2 жыл бұрын
सागर दादा मी तुझे आभार कसे मानु .... खूप
@tulsidasbandelkar8105
@tulsidasbandelkar8105 2 жыл бұрын
सागर दादा, तुझ्या लाख मोलाच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏🌹
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤
@vihaanpatil4016
@vihaanpatil4016 2 ай бұрын
खूप सुंदर video दादा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🙏🙏🙏
@ganeshshilimkar7140
@ganeshshilimkar7140 2 жыл бұрын
धन्य आहात आपण आपल्या घराण्याचा अमूल्य असा इतिहास जतन करून ठेवला,आणि आपला इतिहास सुद्धा माहीत असणे अशा आपल्या सर्व पिढीस शत शत नमन 🙏🙏
@amolwarkhade5091
@amolwarkhade5091 2 жыл бұрын
सागर दादा, तू खूप छान माहिती दिलीस ज्याबद्दल कुणाला माहितीही नसेल असा वाडा व शिवकालीन शस्त्रे खरोखरच अप्रतिम अनुभव आहे.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@tejraosalve7764
@tejraosalve7764 11 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज की जय जय जय महाराष्ट्र 🥇🌈🏅📢🎉🙏
@shankarbile5310
@shankarbile5310 2 жыл бұрын
Mast,jabardast,zhindabad
@TheGreenNisarg
@TheGreenNisarg 2 ай бұрын
एवढी मौल्यवान दौलत जतन करून ठेवलीय ,खूपच आनंद झालाय. वाडा सुद्धा चांगल्या स्थितीत आहे. याप्रमाणेच खेड शिवापूर च्या वाड्याचा जिर्णोद्धार करावा ही विनंती.जय शिवराय. खूपच अभिमानास्पद वाटत आहे सागर.तू खरोखर शिवभक्त मावळा आहेस
@VinodThombre-gd8fo
@VinodThombre-gd8fo 22 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@pradipwadhankar3332
@pradipwadhankar3332 2 жыл бұрын
सागर भाऊसाहेब, आतापर्यंत आपण बनविलेले सर्व व्हिडिओ अतिशय उत्तम, उपयुक्त व उत्कृष्ट आहेत.श्री बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजाविषयीची माहितीवर प्रकाश टाकावा ही विनंती 🙏
@ranjeetjadhav6262
@ranjeetjadhav6262 2 жыл бұрын
अतिशय शानदार व्हीडिओ, 🚩⚔️पूजनीय श्रीमंत छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या काळातील वस्तू, वास्तू, वाडा,(धुमाळ देशमुख) शस्त्र पाहून डोळ्याचं पारण फिटले, समाधान वाटले, सागर मदने भाऊ,तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद.जय शिवराय.🚩🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️
@gauravdhumal2178
@gauravdhumal2178 5 ай бұрын
धुमाळ देशमुख ❤ 🚩 मु. पो. हिरडस मावळ - वेळवंड खोरे ❤ produ to be ❤
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 жыл бұрын
सागर, खुप मोलाचं करतोयस त्याबद्दल खुप खुप धन्यवाद. आतापर्यंत शिवकालीन गड/किल्ले/वाडे इ. विडिओच्या माध्यमातून पाहिले पण त्या ऐतिहासिक वास्तूंची आजची भकास अवस्था पाहिली की वाईट वाटतं. ज्या मराठ्यांनी अटक (आजच्या पाकिस्तानातील शेवटचा जिल्हा ) ते बंगाल आणि जिंजी तंजावूर पर्यंत आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला त्यांच्या काळातील वास्तू आज अतिशय जीर्ण अवस्थेत आहेत पुढील पिढीला पहायला सुध्दा मिळणार नाहीत. पण काही घराण्यांनी त्यांच्या पूर्वजांच्या वस्तू तलवार, खंजीर, भाले, नाणी इ. जतन करून ठेवल्या आहेत म्हणूनच आपण पाहू शकतोय. सागर, हा विडिओ आमच्या बरोबर शेअर केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. Nice video. 🙏🏻👌🙏🏻
@bharatiya_official
@bharatiya_official 2 жыл бұрын
🙏🙏
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 2 жыл бұрын
छान video , साक्षी ताईने केलेलं चित्रण आणि आपण दिलेली ओघवती माहिती यामुळे शिवकालात रमण्याचा योग आला.
@gurunaik6354
@gurunaik6354 2 жыл бұрын
Very good your chitran of forts thank you sir
@siddheshwarpatil4177
@siddheshwarpatil4177 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी जय संभाजी महाराज
@shambhu_vichar_10k
@shambhu_vichar_10k 2 жыл бұрын
छान माहिती दिली दादा 👑👑
@swapnilbabar4858
@swapnilbabar4858 2 жыл бұрын
हर हर महादेव🚩🚩
@jayashirke1368
@jayashirke1368 Жыл бұрын
खूप छान 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
@user_.1011
@user_.1011 5 ай бұрын
अरे मावळ तालुका हा शुर वीर योद्धा जन्माला घालणारा माझा भोर तालुका बाबाजी धुमाळ किंवा बाजी प्रभू देशपांडे रायाजी बांदल कोयजी बांदल फुलाजी देशपांडे सगळे आमचा मावळात जन्माला आले अभिमान आहे मला माझ्या भोर तालुक्याचा 💪👑 बांदल परीवार आभारी आहे दादा तुझं की इतिहास सांगतोय
@jaymalagade4118
@jaymalagade4118 2 жыл бұрын
अतिशय सुंदर शस्त्र आहेत तुमच्या मुळे पाहता आली जय शिवाजी जय भवानी
@meenakekal5300
@meenakekal5300 2 жыл бұрын
🙏🙏🙏 खुप छान माहिती सांगितली असेच व्हिडिओ बघायला खूप आवडतील.तुम्ही लकी आहात तुम्हाला सर्व वस्तूंना जवळून पाहता आल्या.महाराज हा शब्द उच्चारताच एक आपल्यात मध्ये चैतन्य निर्माण होते.महाराजांना खूप मनापासून वंदन.🙏🙏🙏
@vaibhavdhere9126
@vaibhavdhere9126 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@kundlikedake1755
@kundlikedake1755 Жыл бұрын
मदने साहेब, तुम्ही खूपच मेहनत घेऊन इतिहासाचा खजिना आमच्यासाठी उपलब्ध करून देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 2 жыл бұрын
जय शिवराय🙏🚩
@pritamshelar1586
@pritamshelar1586 6 ай бұрын
मला पण खूप गर्व आहे की मी भोर चा आहे.... खूप खूप धन्यवाद भावा भोर चा इतिहास दाखवल्या बद्दल आमच्या पुढच्या पिढीला खूप प्रेरणा ऊर्जा मिळेल
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 Жыл бұрын
खरच अंगावर काटा येतो ऐकायला खूप चांगल वाटतय
@vijaypaigude8596
@vijaypaigude8596 2 жыл бұрын
अभिमान वाटतो डोहर धुमाळ देशमुख घराण्याचा.
@pandharinathkashid5728
@pandharinathkashid5728 2 жыл бұрын
सागर मदने मी काशिद सर गाव कर वडी तालुका कराड जिल्हा सातारा येथील असून सद्या पुणे येथे असतो,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल सर्वानाच आभिमान आहे,शिवाजी महाराज म्हंटले की मनाला आनंद होतो व ऐक उर्ज्या शरीरात निर्माण होते,असो दडलेला इतिहास आज तुमच्या ह्या भ्रमंती च्या निमित्ताने आम्हास पहायला मिळते ही एक अभिमानाची बाब आहे ,तुमची ही भ्रमंती ची माहिती तुमच्या कडून मिळते त्या बद्दल तुमचे अभिनंदन करतो,भेट होईलच तेंव्हा भेटून बोलू.
@krushsndivekar4761
@krushsndivekar4761 4 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी
@santoshbharkade3070
@santoshbharkade3070 2 жыл бұрын
लाजवाब माहिती....अभार आपले
@mukeshpatil2428
@mukeshpatil2428 4 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@atulakole1896
@atulakole1896 2 жыл бұрын
मस्त व्हिडिआे
@anaghji9626
@anaghji9626 5 ай бұрын
हेच स्वराज्याचे पाईक आहेत, धुमाळ देशमुखांना सादर नमस्कार. आसाच आपल्या वैभवशाली मर्दुमकीचा वसा कायम ठेवायला हवा.
@vijaykamble8133
@vijaykamble8133 2 жыл бұрын
अतिशय. सुंदर. विषय. आपण, इतिहससंशोधक दाखवत. आहात जय. जिजाऊ. जय. शिवराय, जय. सविधान. जय,भीम. सागर दादा,,,
@pradoshdhumal
@pradoshdhumal Жыл бұрын
@rajkumarmungekar4330
@rajkumarmungekar4330 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आपण, तसेच तुमच्या मुळे या मौल्यवान वस्तू पहायला मिळाल्या व त्यांचा इतिहास समजला. आभार
@subhashkhomne2022
@subhashkhomne2022 17 күн бұрын
धन्यवाद सागर सर !!
@shivkanyakamble.1024
@shivkanyakamble.1024 Жыл бұрын
Khup chan ahes video
@ramchandrapatil9975
@ramchandrapatil9975 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र, जय शिवराय, मदने साहेब तुम्ही ग्रेट आहात. माहिती नसलेला इतिहास आम्ही जाणून घेऊ शकलो धन्यवाद धुमाळ देशमुख यांनी हा अमुल्य ठेवा जपला आहे👉 🙏🙏🌸🌺🌸🌺
@tusharchavan4682
@tusharchavan4682 2 ай бұрын
Jai Shivrai
@udayrajdudhare6836
@udayrajdudhare6836 2 ай бұрын
Jay Bhavani Jay Shivaji❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Aniketsuryavanshi909
@Aniketsuryavanshi909 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩🙏🙏
@MahendraVatare-nx5th
@MahendraVatare-nx5th 8 ай бұрын
अप्रतिम
@SanjeevBorse-vw1kj
@SanjeevBorse-vw1kj 3 ай бұрын
मना मनांच्या सिंहासनावर एकच ज्याचे नाव शिवराया ऐसा एकच राजा अंतःकरणी गांव ज्याचे अंतःकरणी गांव
@VilasPatole-vi7yl
@VilasPatole-vi7yl 3 ай бұрын
छ्त्रपती शिवाजी महाराज की जय आणि धुमाळ देशमुख यांना मानाचा मुजरा.
@travellingtime7844
@travellingtime7844 Жыл бұрын
खुपचं छान असा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला भाऊ खूपच छान सुंदर असा हा वाडा आजुन पर्यंत ठेवलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील तलवारी ,भाला ,कट्ट्यार ,नानी,देवघर आज बघायला मिळाली. धन्यवाद भाऊ जय शिवराय. 💐💐
@rajusurvase4831
@rajusurvase4831 6 ай бұрын
धाडसी व इतिहास संशोधक आहेत आदरणीय सागर.धन्यवाद सागर
@santoshchavai7848
@santoshchavai7848 6 ай бұрын
फारच छान अनुभव होता
@abhisutar5126
@abhisutar5126 2 жыл бұрын
दादा लोहार घरणेयाचा इतिहास सांगा (भीमा लोहार )🙏🙏🚩
@lembhefamily7329
@lembhefamily7329 5 ай бұрын
छान व्हिडीओ सागर बाळा 👌👍🚩🚩
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 5 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻😍
@vijayatak5005
@vijayatak5005 2 жыл бұрын
तुम्ही खुप नशीबवान आहे की या वस्तू तुम्हाला बघायला मिळाले 🚩🚩🚩🚩🚩
@balasahebkankal2275
@balasahebkankal2275 4 ай бұрын
सागर भावा खुप छान माहिती सांगितलीस
@tejraosalve7764
@tejraosalve7764 11 ай бұрын
सागर खूप खूप शुभेच्छा खूप जुने माहीती मिळाली धन्य वाद 🙏🎉📢🎖🏅🥇🌈
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 ай бұрын
Dhanyavad.Sagar.Dada.🙏
@dadupatil6507
@dadupatil6507 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज
@YogeshAbdgire
@YogeshAbdgire 3 ай бұрын
सागर दादा तुमचे मनापासून धन्यवाद योगेश वसंत अब्दागिरे बुवासाहेबवाडी भोर
@mritinjayshinde2872
@mritinjayshinde2872 3 ай бұрын
जय शिवराय..🙏 नवीन पिढीला हा इतिहास समजलाच पाहिजे.
@tusharshinde1785
@tusharshinde1785 8 ай бұрын
छत्रपती श्री शिवाजी नहाराज कि जय जय रुद्र शंभु
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 4 ай бұрын
खुप खुप छान माहिती 👌👌👌💖शिवकालीन म्हटल्या वर तर बघताना धन्य वाटले. 🙏🚩💐💖
@balkrushnachuri5371
@balkrushnachuri5371 Жыл бұрын
खूब-खूब Chhan Babu
@santoshghare8944
@santoshghare8944 2 жыл бұрын
खूप छान वाटल हा व्हिडिओ पाहून बर वाटलं पाहुणे चा इतिहास सगळ्यांना कळाला.
@user-cx9et2is5b
@user-cx9et2is5b 6 ай бұрын
दादा माझाही जन्म भोर तालुक्यातील आहे तुमचा हा भाग बघून खूपच छान वाटला.
@sangitapatil-gb2we
@sangitapatil-gb2we 4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज जय शिवराय जय जिजाऊ खूप छान व्हिडिओ आहे असे जुन्या काळातील वास्तू वाडे दाखवत जा
@ramchandradhanawale7775
@ramchandradhanawale7775 4 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे सर आपण खूप छान माहिती दिली या व्हिडिओच्या माध्यमातून त्याबद्दल आपले खूप धन्यवाद. माझा माझा जन्म ज्या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली.त्या रायरेश्वरच्या मातीत झाला त्याचा खूप अभिमान आहे. 🙏
@5D_is_Reality
@5D_is_Reality 8 ай бұрын
याच वाड्यांच्या धरतीवर रायगड व शिवनेरीवर वाडे बांधा.
@krishnapatil9175
@krishnapatil9175 2 жыл бұрын
Khupach Chan mahiti dili bhava dhanyavad ha etihas lokan pudhe anlya baddal
@sushantmhatre1366
@sushantmhatre1366 Жыл бұрын
Khup mast
@SangeetaSalvi-os6dd
@SangeetaSalvi-os6dd 11 ай бұрын
Best history like very nice
@user-xv2os3dr7m
@user-xv2os3dr7m 6 ай бұрын
Khup chan..
@jaymalagade4118
@jaymalagade4118 2 жыл бұрын
तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला शस्त्रांना स्पर्श करता आला मानाचा मुजरा तुम्हाला
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН
Me: Don't cross there's cars coming
00:16
LOL
Рет қаралды 13 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН