आज फक्त आमचे दैवत मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद संभाजीनगर
@प्रकाश-प1ह2 ай бұрын
टोमने गॅंगचा वारसदार, मुंबई चा काय विकास केला आणि मराठी लोकांना कोणत्या कोणत्या क्षेत्रात आरक्षण किंवा सवलत देता ते सांगा.
@shesharaomangnale24562 ай бұрын
उध्दव साहेबांनी ...आदित्य यांना आदेश दिला महाराष्ट्रात फिर लोकांचा आशिर्वाद घे व कांही कमवुन आण .पूर्वीची संपती खर्चू नको.
@प्रथमराष्ट्रहित2 ай бұрын
आता कट मिळत नाही ना.. म्हणूनच चिडचिड होते
@amolkatak29482 ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🔥 साहेब
@mdd11942 ай бұрын
अजून राजकारणात मुरला नाही. पण दिलं का सच्चा है. आगे बढ़ो
@laxmangalande37472 ай бұрын
जय महाराष्ट्र आदित्य ठाकरे साहेब ❤
@dadaraokolhe21502 ай бұрын
जो जरगेला पाठिंबा देईल. त्यानेच उठून उभं केलेलं आहे,,,,, असे,,,,स्पष्ट,,आहे,,,
@vishnuchaudharipatil51802 ай бұрын
Jarannge patil only Boss
@parkashgala23362 ай бұрын
निवडनुक नंतर तु कोण आणी मी कोण।। जय महाराष्ट्र।।
@प्रथमराष्ट्रहित2 ай бұрын
काय वेळ आली आहे... दिल्लीत जाऊन काय फायदा झाला नाही म्हणल्यावर आता गल्लीत जायची वेळ आली...
@SureshShinde-qg2ui2 ай бұрын
आमचे दादा सागीतल तसच होणार भावु
@prakashmore37722 ай бұрын
उद्धव ठाकरे यांनी लेखी लिहून द्यावं की मराठा आरक्षण ला पाठिंबा आहे,नाही देणार कारण भोंगा राऊत मराठा मुक मोर्चाला मुका मोर्चा बोलून गेला आहे,,,,,एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@dadaraokolhe2150Ай бұрын
@@prakashmore3772 या राजकारणी मंडळींनी ,,,कोणीही पाठिंबा दिला तरी,,, जेवण केलं कोणी राजकारणी मंडळींचा पाठिंबा नकोय त्यांना फक्त शरद पवार साहेबांचे राजकारण निवडून आणायचे,,, आरक्षणाशी त्यांना काही घेणं देणं नाही,,,, आरक्षण एक माध्यम आहे फक्त,,,, बाकी,,त्यान्ना फक्त कार्य करायचे ,शरद पवार साहेबांचे ,,,,उद्धव ठाकरे साहेबांचे, बाकी काहीही करायचं नाही,,, जर राजकारण मागायचं असतं तर आजचा शरद पवार साहेबांना पाठिंबा मारायची काय गरज होती शरद पवार साहेब चार,वेळेस,मुख्यमंत्री होते त्यावेच. वेळेस त्यांच्याकडे, आरक्षण मागायला पाहिजे होतं,,,,, परंतु जरांगे साहेबांचे हे ओरिजनल राजकारण आहे हे आता महाराष्ट्राच्या जनतेला सांगायची गरज राहिलेली नाही
@rameshwarpawar64192 ай бұрын
शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@laxmanpawar31012 ай бұрын
एकच मुद्दा पुन्हा पुन्हा बोलू नये साहेब,मोठ्या सभेला येताना फुल तयारी करुन यावे.
@Subhash-fh6ci2 ай бұрын
पितापुत्रानी दोनच वाक्ये पाठ. केली आहेत होणार म्हणजे हो णा र च करणार म्हणजे क र णा र च 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@marutisawant69072 ай бұрын
आपणं आपसात भाडत आहोंत ठिका करतं आहोंत यांची मज्जा दुसरें घेत आहेत
@SandipNalawade-ot4rf2 ай бұрын
फक्त पाठिंबा महत्वाचा नाही तर जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्याला तुमचा उमेदवार उभा न करता मतदान करणार असाल तर तुमच्यावर विश्वास ठेवला जाईल नाहीतर तुमची आम्हाला गरज नाही एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
@sachinkadam95642 ай бұрын
आता ओन्ली वण जरांगे पाटील दादा 🎉🎉
@rajaramwaringe51672 ай бұрын
जय माहाराष्ट् सायेब
@kashinathchavan55002 ай бұрын
वारसदार नावाचा नियतीचा नाही. हिंदू हृदय सम्राट यांचा मुडगा
@mangoingle4182 ай бұрын
दिल्लीला जाऊन आले ना बाबा राहुल गांधी ना भेटायला
@hamidhamidmullaji91082 ай бұрын
Aditya thakrey.yuwa neta..super spich
@dadasahebshinde64902 ай бұрын
श्री आणाजी पंताना महाराष्ट्र राज्य चे उधोग गुजरात ला पळवले आणि महाराष्ट्र चे दोन तुकडे करुन वेगळा विदर्भ करायचा आहे
@MadhuriChitnis2 ай бұрын
पेगविन
@rajmane95732 ай бұрын
पहिली
@prakashshinde31342 ай бұрын
अरे आदित्य हे नाटक बंद कर
@akashtate84732 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा...
@marutisawant69072 ай бұрын
आरक्ष देणं हे महाराष्ट्र सरकार नाही देतं हे केंद्र सरकारने करायचे असते
@DnyaneshwarSusar2 ай бұрын
बाळासाहेबांचा वंशज शोभत नाही हा फक्त टीका करतो यांनी काय दिवे लावलेत यची शहा निशा व्हावी....
@gangadhargavhane342 ай бұрын
मिडियावाले बातमीला टायटल काय दिले व भाषणात एकही शब्द नाही असे खोटे टायटल देऊन तुमची किंमत खराब करू नये,खरे बोलावं.
@shivamgamerz9742 ай бұрын
Correct
@namdeopatil12702 ай бұрын
राज्याला सतत पेटंत ठेवण्याचं काम या लोकांनी केलंय
@sudhakarramraojabdejabde42852 ай бұрын
जय महाराष्ट्र .
@SambhaGadhe2 ай бұрын
घराणेशाही सोबत आहे तुमच्या
@PurushottamGawde-pl1jg2 ай бұрын
एव्हढी वर्षे सत्ता भोगताना या गोष्टी का आठवले नाही..विरोधात बसल्यावर सगळे कसे आठवते..शरद पवार साहेब चार term CM hote..
@deshmukhbalraj2 ай бұрын
तेच उगाळत बसलात आनी घमेंडीत स्वतंत्र लढलात तर फडणवीस डोक्यावर मग खेळ खल्लास सबब आता फाटे फोडू नका जास्त भ्रमात राहू नका पवार सो जरांगे उद्धवजी काँग्रेस सगळे एक व्हा आधी म्हयुती ला कवडीमोल करा मग पहा कायं करायच ते
@MadhuriChitnis2 ай бұрын
तु जनते साठी काय केलस
@bt-yx9tv2 ай бұрын
शीरसटचघर72वेमजलेवर आहेवाट
@babasahebgorde56502 ай бұрын
कसेही भुका पण गरीब मतदाराचे तर कोणीही वाली नाही रे
@dnyaneshwarshirfulepatil96282 ай бұрын
नाक कापल तरी भोकं बाकी आहे आहे ,
@rajendraaadmane31402 ай бұрын
आदित्य साहेब मी सर्वप्रथम शिवसैनिक आहे आणि मला तुम्हाला एक वेळेस भेटायचं आहे तुमच्यापर्यंत जाण्याची पणी गेली तर मला भेट द्या
@pradipkapade87812 ай бұрын
या उबाथ्याला पडा
@pundlikulmale98742 ай бұрын
लय शहाण😊
@vitthalmane29412 ай бұрын
जरांगे पाटील खरा नेता आदित्य ठाकरे शेतकरी व्यथा आपणही शेती करा मग शेतिविषयी बोला मनोज जरागे पाटलांना मराठा समाजाला पाठींबा द्या
@prakashmore37722 ай бұрын
आदित्य खूप बोललास आता गप्प बस,कारण तुझा आवाज विधानसभेत मराठा समाज कायमचा बंद करणार आहे 🚩🚩🚩🚩🚩
@Subhash-fh6ci2 ай бұрын
हा बायकी आवाजाचा बुटका महाचालू आणि बिलंदर आहे.😂😂😂😂😂😂😂😂😂
@sanjaymore36872 ай бұрын
चक्र वरती प्रकरण आणि
@ashokshirsat51632 ай бұрын
आदित्यच्या भाषणात घटनाबाह्य सरकार खोके सरकार गद्दार सरकार याशिवाय काहीच बोलता येत नाही. म्हणून मी ठरवले उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला कदापि मतदान करणार नाही. हे लोक फार बोर झाले आहे.
आदित्य साहेब शिंदे बाळासाहेबांचा फोटो लावतात आणि मातोश्रीवर आंदोलन करायला पाठवतात हॆ पटते का
@aniltiwakar57612 ай бұрын
कोणी घाबरले नाही
@meenapatil3262 ай бұрын
Disha, sushant che prem kay kele
@SambhaGadhe2 ай бұрын
अरे बाबा कुठे नाही झाली रे
@prakashmore37722 ай бұрын
अरे फडणवीस जर ब्रहामन आहे तर उद्धव ठाकरे पण त्याच जातीचा आहे
@dadasahebkulkarni98402 ай бұрын
केंद्रात आणि महाराष्ट्रात बीजेपी चे सत्ता आहे आरक्षण देण्याचा अधिकार केंद्राला आहे महाविकास आघाडी नाही
@navinchandrabaokar69572 ай бұрын
जनता मोठी की जनतेच्या मता॑च्या भिकेवर निवडून आलेले राज्यकर्ते?
@ramchandrazagade11842 ай бұрын
उबग आलाय या सगळ्या प्रकाराचा..
@BhausahebBhosale-c9r2 ай бұрын
टोमणे
@AtmaramMogal2 ай бұрын
Only.patel
@ravindrabobade79902 ай бұрын
Ata घरी, घरी फ़िरयला लागले,
@saurabhmhaske59732 ай бұрын
पेंग्विन काय म्हणतोय हिरवा पिंगविन आहे का काय
@SadhanadKadam-ft5dh2 ай бұрын
2019 खुप गद्दारी झाली आम्ही भाजप शिवसेना युती सरकारच्या बाजूने मतदान केले तुम्ही काय केले
@shrirampande63042 ай бұрын
बातमी टायटल खरा नाही
@VikashTodkar-yw5ch2 ай бұрын
Onil.manoij jarge patil
@meenapatil3262 ай бұрын
Balasaheb thakare cha Hindutya che tumi mati keli.
@Avirbhav-p2 ай бұрын
आता ओबीसी मतं विसरा
@SantoshBotre-q3z2 ай бұрын
एक् पन् pariksha होणार नाही भर्ती घोटाळा Fact BJP ❤❤❤ गुजराती samaj bpmc khudchi वर् disnar Bhaivi काळा त
@sachinkadam95642 ай бұрын
कुनभी मराठा आरक्षना बाबत बोला
@prakashshinde31342 ай бұрын
अरे आदित्य तुझी सत्ता असताना मराठा समाजाला आरक्षण का दिली नाही याचे उत्तर दे
@prakashmore37722 ай бұрын
आदित्य हिरवी टोपी घालायला विसरला वाटत
@govindkhamkar2 ай бұрын
खैरेला हाकला
@sanjayjadhav79462 ай бұрын
Nala
@sudhirjoshi34912 ай бұрын
दिशा सुशांत तिकीट घटनाबाह्य पय्या वरण मंत्री 😊
@AtmaramMogal2 ай бұрын
Fall
@prakashmore37722 ай бұрын
ही
@babasahebmisal11652 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅
@ramdassatpute97932 ай бұрын
Marhatha arkshanache bol ,baki badbad thambav
@sanjayshewale44302 ай бұрын
Jrmanela 250000 pagar aahe chalkana
@vijaynagare9452 ай бұрын
Kahinavinbol khotabllunlko
@VikashTodkar-yw5ch2 ай бұрын
Tu kay kalas bulou nakose.fakt .martha arikashan.
@HappyGamingHeadset-eg6qt2 ай бұрын
आता मराठा शिव सेना ला मतदान करणार नाही
@rajanizende64742 ай бұрын
अरे पाठी माग हेवे दावे न करता कृपया मा. जरांगे साहेब व आदित्य दोघांना विनंती आहे की आपण शिंदे सारख पळपुटे पणा न करता समोरच लढा भाजपचे नामोनिशान कायमस्वरूपी नष्ट करा तरच आपण लोकशाहीत मुलबाळासह आनंदी जीवन जगू शकू . नाही तर भाजपची गुलामगिरी आपल्या मुलबाळासह जगणे कठीण होऊन बसेल सर्व अधिकार गुजरात, दिल्ली यांचे असतील .म्हणून आपण कृपया कोण काय बोलतात, कोण काय बोलेल या कडे लक्ष न देता पुढील वाटचाल उज्ज्वल प्रगतीची कशी होईल याकडे लक्ष ❤❤❤ द्या. आमच्या 18 ग्रुप कडून शुभेच्छा.