महाराष्ट्राला मिळालेली दुसरी सुषमा शिंदे... तुमचा आवाज ऐकून अस वाटतं आहे की स्टेज वर सुषमा ताई शिंदे गात आहे...👌🏻👌🏻जय भिम 🙏🏻
@sanghpalkakade17007 ай бұрын
सुषमा देवी
@manishganvir56566 ай бұрын
सुसमाताई चा आवाज नंबर एक माझ्या भिमाच्या नावाने कुंकु लावल रमानं
@user-of6jg5wg5t6 ай бұрын
@@sanghpalkakade1700😅😅
@ranjeetrajehattiambire39213 ай бұрын
ताई खुप छान आवाज आहे तुमचा तुमच्या सारख्या गायकामुळे बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ गीत गायकामुळे जिवंत आहे...जय भीम.. ताई.. पुढील वाटचालीस मंगलमय हार्दिक शुभेच्छा...❤❤❤
@user-qf2do7lk2e7 ай бұрын
एक जातात पण दुसरे येतात , हे बुद्ध आंबेडकरांचा मोठा आशीर्वाद आहे. सुषमा देवी यांचा डावl हात आहे. मंजुषा ताई जय भीम.
@manishganvir56566 ай бұрын
बा भिमाची चळवळ कोणामुळे थांबु शकत नाही. कोणीही भ्रमात राहु नये.
@sheetallone41229 ай бұрын
ताई तुमच्या आवाजाला तोड नाही ❤🙌अप्रतिम आवाज आहे तुंमचा ✨मी हे गाण दररोज न चुकता 3 ते 4 वेळ ऐकतेच खुप छान वाटत..माझा मुलगा दिसतो डोळ्यासमोर तो NEET ला लागलाय माझ्या भिम बाबाच्या आशिर्वादामुळ 🌎✍️📖👑💫🙏 ताई तुमच्या पुढील वाटचालीस हार्दीक हार्दीक शुभेच्छा💐
@sds19995 ай бұрын
अप्रतिम गायन मंजूषा ताई वाह क्या बात है सप्रेम जयभीम
@bhausahebahire46669 ай бұрын
जय भीम ताई खूप सुंदर आवाज खरोखर तुमच्या आवाजाने आंबेडकरी समाजात बळ आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
@vilaspandit21618 ай бұрын
मंजुषाताई आवाजात माधूर्य आहे...सातत्य ठेवा... दुसऱ्या सुषमा देवी... अप्रतिम...
@vijayjangam6518 күн бұрын
जय भीम 🙏👌
@udayrajane66437 ай бұрын
When she sings lay bad aal ....Fully goosebumps. ...🔥🔥
@babumeshram49207 күн бұрын
Excellent song. Sweet voice. 🎉🎉
@sachinuke78388 ай бұрын
सुपर आणी सुंदर आवाज आहे ताई तुमचा तुम्हाला मानाचा जय भिम 🙏🙏🙏