मंजुश्री गुळवेंची तीन दाळींची बाजार आमटी | पितळी भांड्यात स्वयंपाक | Bajar Aamti | Shivar food

  Рет қаралды 3,452

Shivar Food

Shivar Food

Күн бұрын

तीन दाळींची बाजार आमटी | मंजुश्री गुळवेंची रेसिपी | पितळी भांड्यात स्वयंपाक | Bajar Aamti | Shivar food
नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील गोगलगावच्या रहिवाशी मंजुश्री राधाकिसन गुळवे या अस्सल ग्रामीण चवीची बाजार आमटी बनवितात. तांब्याच्या भांड्यात बाजार आमटी बनविली जाते. तीन दाळी एकत्र करून पाट्यावर मसाले वाटून ही रेसिपी बनविली जाते
#bajaraamtirecipe #foodie #hotel #manjushreegulve #shivarfood

Пікірлер: 2