14 किलोचा बोकूड आणून बनविले कंदुरी मटण | Complete Kanduri Mutton Recipe | कंदुरी मटण संपूर्ण रेसिपी

  Рет қаралды 53,992

Shivar Food

Shivar Food

29 күн бұрын

14 किलोचा बोकूड आणून बनविले कंदुरी मटण | Complete Kanduri Mutton Recipe | कंदुरी मटण संपूर्ण रेसिपी
ग्रामीण भागात कंदुरीचे जेवण म्हटले की दोन तीन दिवस चर्चा होत राहते. निमंत्रण मिळाले की आवर्जून कंदुरी मटणावर ताव मारायलाअनेक जण जातात. एरवी इतर जेवणासाठी टाळले जाते. पण कंदुरी जेवण करायला जाण्यासाठी चढाओढ लागते. पूर्वी गावाकडे नवस फेडण्यासाठी कंदुरीचा नेवैद्य दाखवून काही निवडक लोकांना जेवण करण्यासाठी बोलावले जाते. आजही ही परंपरा सुरू आहे. मात्र, पुढे अनेक ठिकाणी नॉनव्हेज जेवण देणाऱ्या हॉटेल्स सुरू झाल्या. बऱ्याच हॉटेलमध्ये आमच्याकडे कंदुरी जेवण मिळेल असे बोर्ड दिसून येतात. पण, कंदुरीसाठी अख्खा एक बोकूड लागतो. या बोकडाचे मटण एका डेगीत शिजवले जाते. नंतर कांदा, लसूण, आले, कोथिंबीर, घरगुती मसाला तसेच येसूर मसाला टाकून कंदुरीचा रस्सा बनविला जातो. आम्ही सिल्लोड तालुक्यातील भराडी गावाजवळील हॉटेल आठवण येथे भेट दिली. या हॉटेलमध्ये कंदुरी मटण बनविले जाते. या कंदुरी मटणाची संपूर्ण रेसिपी आज बघायला मिळणार आहे.
पत्ता - हॉटेल आठवण, सिल्लोड-कन्नड रोड, वांगी फाट्याच्या पुढे, भराडी गावाच्या अलीकडे, जि. छत्रपती संभाजीनगर
#kandurimutton
#कंदुरीमटण
#shivarfood
#nonveghotel
#villagefood

Пікірлер: 51
@SakshitBanate
@SakshitBanate 15 күн бұрын
बकरा कापून परमेश्वराचे आशीर्वाद म्हणतोस मित्रा. किती खोटेपणा आहे हा
@therock8007
@therock8007 16 күн бұрын
लयच फुगीर है तु बोलबच्चन.
@nitin7298
@nitin7298 22 күн бұрын
तु चांगलं करतो बाबा पण बाकीच्यांना का नावं ठेवतो?
@pravindhorey6127
@pravindhorey6127 22 күн бұрын
अति बोलतो.
@anushchandane5114
@anushchandane5114 28 күн бұрын
खूपच छान आहे
@nandudeore5795
@nandudeore5795 25 күн бұрын
👌👌👍👍
@surekhapagar9181
@surekhapagar9181 20 күн бұрын
Khup chan
@VilasPatil-y6w
@VilasPatil-y6w 5 күн бұрын
Hi
@ravindrakharat8964
@ravindrakharat8964 19 күн бұрын
छान आहे तुमचं जेवण पण पिस मध्ये बोटी item जास्त दिले होते तेवढी काळजी घ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
@govinddeotale2764
@govinddeotale2764 24 күн бұрын
खुपच छान. कंदुरी जेवन म्हणजे 4/5 किलो मटण टाकून होत नाही. त्यासाठी पुर्ण बोकडच पाहीजे. की ज्यामूळे पुर्ण चव त्यामघ्ये उतरते.मी माझ्या गावी कंदुरी जेवन दिल होत.पाहुणे गावातील लोक फार भन्नाट मजा आली.कंदुरी म्हणजे मजा.
@rohidaslande3226
@rohidaslande3226 17 күн бұрын
बडबड बडबड किती तुम्ही काय काय टाकतात ते दिसतं आम्हाला बडबड किती करता
@MandarMahadik-xy8ib
@MandarMahadik-xy8ib 22 күн бұрын
सेटिंग किती आहे आमदार खाजदारांकडुन
@sameernadaf3080
@sameernadaf3080 16 күн бұрын
Bhawa Mazy Kandoori Hi dewasati aadte. Aani please Kunaala nawdewoo naka
@Yuraj-ls2zv
@Yuraj-ls2zv 27 күн бұрын
सिकेट मसाला माहीती सांग
@SakshitBanate
@SakshitBanate 15 күн бұрын
तुझ्या इथं जेवायला येणारे तुझं बोलणं ऐकून शपथ घेत असतील, झक मारली आणि इथं आलो. टेस्ट चांगली,पण बोलणं आवर..
@kapiljadhav4090
@kapiljadhav4090 3 күн бұрын
Banjara lokansarki kandoori chi majha yeil ka saheb
@anushchandane5114
@anushchandane5114 28 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@chhayasolunke7660
@chhayasolunke7660 26 күн бұрын
White masalyamadhe kai kai ahe te सांगा ना
@user-mg4nx4ck4c
@user-mg4nx4ck4c 21 күн бұрын
वाटत नाही 14 किलो मटन आहे
@mohanbakde6176
@mohanbakde6176 19 күн бұрын
आमच्या गावी बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश मध्ये कुळ देवी बिजासन माता मंदिर येथे आम्ही देवीची मन्नत फेडत्या वेळी बोकुड कापतो आणि असच कंदुरी मटणाचा जेवण बनवतो..... पण हल्ली च्या मुली मुलांना सर्व मिक्स मटण, कलेजी, ओजदी, फेर, मुंडी, पाया आवडत नाही 🥹😌
@user-oz4qg1gi6l
@user-oz4qg1gi6l 25 күн бұрын
पाणी टँकर ओततो
@sudeshthorat7925
@sudeshthorat7925 27 күн бұрын
Full address
@user-xj2mq4ci2v
@user-xj2mq4ci2v Күн бұрын
किती पण कर सगळे हितच राया च
@chhayasolunke7660
@chhayasolunke7660 26 күн бұрын
पांढरा मसाला मध्ये काय आहे ते सांगा
@Multimediask8439
@Multimediask8439 8 күн бұрын
याच्या अती बडबडी मुळे एकदा जेवायला गेलेला माणूस परत कधीच जात नसेल 😅😅
@RajuKolhekar-yi6qc
@RajuKolhekar-yi6qc 27 күн бұрын
Aapka adress kahan ka hai kahan per Ho aapka gaon 0 kaun sa tahsil mein hai apna
@sudeshthorat7925
@sudeshthorat7925 27 күн бұрын
Full address tar sanga
@anushchandane5114
@anushchandane5114 28 күн бұрын
कोणत्या साईडला आहे ते हॉटेल
@shivarfood
@shivarfood 28 күн бұрын
sillod-kannad road
@amarjadhav5239
@amarjadhav5239 18 күн бұрын
मासाला सांगू शकत नाही तर तुम्ही तोता होऊन बोलू नका
@babasahebkalepatil1399
@babasahebkalepatil1399 22 күн бұрын
बोकड कधी कापता हॉटेल कधी चालू असते
@user-vf9yv1fu3z
@user-vf9yv1fu3z 26 күн бұрын
Namaskar bhau tumhi video dhakata pan inkriment sagat nahi maja yatnahi
@kisantalpe1499
@kisantalpe1499 5 күн бұрын
Rong avg
@rajanlazarus5497
@rajanlazarus5497 21 күн бұрын
रेसिपी कमी दाखवली बडबड जास्त शेवटी बनलेलं मटण दाखवलचं नाही
@chefmohinchefmohin1719
@chefmohinchefmohin1719 4 күн бұрын
Kiti bolta Rao.....
@rohanpatil2142
@rohanpatil2142 16 күн бұрын
किती बोलतो रे बाबा
@rajeshmukanecmd8348
@rajeshmukanecmd8348 24 күн бұрын
सारखं एकच गोष्ट सारखं सांगू नका
@aadityawalunj6008
@aadityawalunj6008 7 сағат бұрын
गपरे डमरु
@suvandanconstruction9308
@suvandanconstruction9308 Күн бұрын
बडबडया 🤣🤣🤣🤣
@bossmodi982
@bossmodi982 27 күн бұрын
Bobaltay kasala sagtani .kan futle amche 😂😂😂😂
@chhayasolunke7660
@chhayasolunke7660 26 күн бұрын
पांढरा मसाला मध्ये काय आहे ते सांगा
@vickyk3527
@vickyk3527 24 күн бұрын
बाजरी, चना डाळ,तांदूळ,खडे मसाले अस असत ते ...
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 8 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
गावरान पद्धतीची चटपटीत आणि कुरकुरीत अंडा भजी
12:47
गावाकडची टेस्ट - Gavakdachi Taste
Рет қаралды 1,8 МЛН