मी प्रभाकर देशमुख यांना मानणाऱ्या गटातील एक सामान्य माणूस आहे, पण आता घार्गे ना उमेदवारी दिल्या मुळे जयकुमार गोरे हेच आमदार होणार हे फिक्स आहे💯
@जागेव्हा-जयАй бұрын
ही एक सुवर्ण संधी आहे मान खटाव साठी बदल घडवून आणण्यासाठी त्यामुळे सर्वांनी जागे व्हा
@BharatNDeshmukhАй бұрын
सुवर्णसंधी हुकली हो
@siddhantkharade0132Ай бұрын
😂😂😂😂😂
@sunilghanwat8525Ай бұрын
Jay Ho
@pramodahiwale3939Ай бұрын
@@जागेव्हा-जय उमेदवार चूकीचा दिला आहे जर शेखर गोरे यांनी जयकुमार गोरे यांना मदत केली नाही तर मग कुठेतरी टक्कर बघायला मिळेल नाहीतर काय कुस्ती काही सेकंदात होणार आहे.
@SagarLinge-st6uxАй бұрын
😂😂
@VirajbhaiyajagadaleАй бұрын
घार्गे निवडून येत नसतो घार्गे ने शेतकऱ्यांना लुटले आहे 💯
@BhagvanKharat-bw2zbАй бұрын
अनिल देसाई वरती भरोसा नाही म्हणून त्यांना पक्षाने तिकीट दिले नाही आणि देशमुखला दिला सर्वांचा जयकुमार गोरे यांचे फक्त पराभव शेखर गोरेच करू शकतात पण बळीचा बकरा घाडगे यांना केलं पक्षाचे काही तरी पण एकतर्फी विजय आहे जयकुमार गोरे यांचा
@VikasDeshmukh-y2nАй бұрын
माण - खटाव विधानसभा मतदार संघाचे परमनंट आमदार प्रभाकर घार्गे रामकृष्ण हरी वाजवा तुतारी.
@A_RajkiyАй бұрын
permanent म्हणजे काय असत .?😅
@jaymaharashtra9874Ай бұрын
रामकृष्ण हरी ... हातात घ्या फुकारी... सडकून काढा भ्रष्टवादीचे भ्रष्टाचारी
@jotirambarge4337Ай бұрын
शरद पवारांच्या पक्षात तिकीटासाठी उमेदवार हा पैशाने गब्बर असला पाहिजे एवढी एकच अट असते.
@kk-oz2yuАй бұрын
दिलदार मनाचा माणूस घार्गे साहेब फक्तं ❤❤
@surajgharge4906Ай бұрын
घार्गे साहेब. सय्यम आणि कृषी क्षेत्राचा अभ्यास असलेले व्यक्तिमत्व 100% येणार घार्गे साहेब
@baba_unorthodoxАй бұрын
Chapati king 😂😂
@maheshmali3554Ай бұрын
Shetach
@Saggy_007Ай бұрын
जयाभाऊ... 50000++++ मतांनी आघाडीवर आहे... आमदार दमदार... विजयी चौकार 🚩🚩🚩
@AKbhaiSpeaksАй бұрын
मागे 3 हजाराने निवडून आलेला 50k ने कसा निवडून येईल राव 😂
@Saggy_007Ай бұрын
@@AKbhaiSpeaks गड्या...अजून तू नादात आहे.... पिपाणी वाल्याला समजेल...निवडणूक झाल्यावर... मुतारी पक्षाचा उमेदवार कितीने पडलाय 🤣🤣
@Saggy_007Ай бұрын
@@AKbhaiSpeaks गड्या नादात आहे तू अजून 🤣
@ganeshraut2693Ай бұрын
100%
@ganeshraut2693Ай бұрын
Aata fakt Jay Ho Lead mojaych
@pramodahiwale3939Ай бұрын
उमेदवार तगडा पाहिजे. जयकुमार गोरे तगडा पैलवान आहे. तस घार्गे चा पण काय भरोसा नाही 😂😂😂 जयकुमार गोरे याला फक्त दोन माणस टक्कर देऊ शकतात शेखर गोरे आणि प्रभाकर देशमुख बाकी कोणाचं काम नाही 😂😂😂😂😂
@jaymaharashtra9874Ай бұрын
शेखर गोरेच देऊ शकतात
@amrutshinde3558Ай бұрын
घारगे कधी दिसला का मतदार संघात
@dadajadhav5676Ай бұрын
Jay kumar gore🎉🎉🎉
@siddhantkharade0132Ай бұрын
❤
@SaiCapital-y4wАй бұрын
फक्त पाणीदार आमदार जयकुमार गोरे साहेब....💯❤
@एकमतदाताАй бұрын
प्रथमेश भाऊ आपल्या पत्रकारीता एका विशिष्ट आघाडीकडे झूकत आहे अस मला वाटतं मी आपला गेली १/५ ते २ वर्ष पासून वीडियो पाहतो …. बाकी आपण सुज्ञ आहात ना मी कोणत्या पक्षाचा अथवा नेत्याचा समर्थक नाही एक तटस्थ पत्रकार म्हणून आपण परिचित आहात मी या वीडियो बाबत बोलत नाही आपल्या सर्व वीडियो च अवलोकन करून मत मांडत आहे बाकी शुभेच्छा ❤
@kk-oz2yuАй бұрын
जयकुमार गोरे पैसा खाऊ अमादर आहे 😢
@baba_unorthodoxАй бұрын
Chapati king 😂😂😂yevde motha asun desi chapati marnara manus
@baba_unorthodoxАй бұрын
Chapati king 😂😂😂yevde motha asun desi chapati marnara manus
@kk-oz2yuАй бұрын
@AishwaryaDeshmukh-w8v तब्बल 15 वर्ष Vaduj - दहिवडी रस्ता बनत आहे 15 वर्षा पूर्वी झाला होता बाकिच्या तालुक्यांमध्ये 4-5 वर्षात एकदा तरी बनतो आपल्याकडे 15 झाले तरी होत नाही
@BharatNDeshmukhАй бұрын
एक क्लासवन अधिकारीआमदार झालाअसता पण चार टग्यांना अडचण झाली असती म्हणून विरोध बाकी मतदार सुज्ञआहेत ह्यावेळी नोटा दोन नंबरला येणार
@aryan-so8soАй бұрын
Koni pn yeu dya samor only Jaykumar Gore 🎉
@maulijadhav9465Ай бұрын
😂😂😂
@pranavdeshmukh524Ай бұрын
घंटा......
@aryan-so8soАй бұрын
@@pranavdeshmukh524 deshmukhachi jiravli athvaty na 😅😅
@aryan-so8soАй бұрын
@ kalel 23 tarkhela 😅
@technicalthings3741Ай бұрын
घेऊन जा तुझ्या भाऊला घरी. मेलेल्या माणसांची जमीन हडपने, मेलेल्या माणसांच्या मढयावरच लोणी खाल्लं आहे कोरोना मध्ये.
@SachinKate-x7hАй бұрын
30000 win Jaya bhau 💯❤
@maulijadhav9465Ай бұрын
Nice joke... 😂😂😂
@pranavdeshmukh524Ай бұрын
घंटा येतोय जया तुझा.....
@pranavdeshmukh524Ай бұрын
@@baba_unorthodox बाया धरणारा तुझा नेता.....
@baba_unorthodoxАй бұрын
@@SachinKate-x7h only chapati king
@jaydeepmohite4142Ай бұрын
Ani tumcha बाया किंग ना @@baba_unorthodox
@ajitpatil2651Ай бұрын
परफेक्ट गोळी फक्त जयकुमार गोरे यांची बसणार आहे 🎉🎉😂😂
@pranavdeshmukh524Ай бұрын
गोळी घुसलं बर का..... माग
@kingofkings8594Ай бұрын
@AishwaryaDeshmukh-w8vआम्हाला गरिबांसाठी लढणारा गुंडच पाहिजे br ka आईशू 😂❤❤❤
@rohitgosavi1849Ай бұрын
@AishwaryaDeshmukh-w8v ❤
@vikaskadam3949Ай бұрын
वरिस भर तुरुंगात हवा खाऊन आलेल्या कडुन अपेक्षा सुक्षितमतदारानो काय ठेवणार.
@VirajbhaiyajagadaleАй бұрын
आणी आम्ही निवडून येऊन देत नसतो..... निवडून येणार फ्कत जयकुमार गोरे
@thehunk7698Ай бұрын
राष्ट्रवादीचा नो बॉल.
@जागेव्हा-जयАй бұрын
Jay कुमार गोरे म्हणतो की आम्ही औद्योगिक सोयी सुविधा या खटाव मान साठी आणून पण आपण तर मायणी सारखं मेडिकल कॉलेज सिद्धनाथ पतसंस्था यांना पद्धतशीर घोडा लावला तुम्ही काय हो माता करता शैक्षणिक सुधारणेच्या
@ShabbirNadaf-v9vАй бұрын
तुमच्या मते रामराजे अप्रत्यक्ष गोरे यांना चांगले मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या मुळे 100% विजयी चौकार मारणार राष्ट्रवादी हद्दपार
@भाव-थ9टАй бұрын
घासून नाही तर ठासून पडणार ते पण फरकाने ... 40000ते 50000 हजार फरकाने ...
@kk-oz2yuАй бұрын
घार्गे साहेब fixx आमदार आहेत❤👑❤️🔥
@jk-yu5wlАй бұрын
देशमुख असते तर मतदान केलं असत घार्गे नको..
@surajmohite9951Ай бұрын
जय हो💯
@NavnathWagh-t4dАй бұрын
जनतेत असणारा नेता 101% बसणारा
@UmeshGhadage-kq7xvАй бұрын
मतदान हे गुपित आणि स्वतःचा हक्क असतों गावातील चार टगे पक्षांचे कार्यकर्ते सांगतील तसे करायचे नसते
@SwayamIngale-z4nАй бұрын
आता परिवर्तन अटळ आहे, आणि या साठी साथ हवी ती आपल्या सगळ्यांची......🙏
@PariRaut-w2dАй бұрын
जय हो जयाभाऊला आमदार करनार जनता चौकार फिक्स आहे कोणी काही काळजी करू नका
@virendrashinde8768Ай бұрын
अधिकारी आणि पुढारी या मध्ये जमीन अस्समान चा फरक आहे . देशमुख यांना त्यांचा अहंकार नडला . त्यांना पार्टी तील सहकाऱ्यांना बरोबर घेणे माहीत नाही ! पवार साहेबांचे म्हणून ते इतरांना शून्य किंमत देतात त्यामुळें हा प्रॉब्लेम झाला आहे ? तसेच निवडणुकीत डेअरिंग जे काही असते ते त्यांच्यात नाही ??
@sharadbhosale9902Ай бұрын
देशमुख साहेब यांचा निर्णय पक्षाचा आब राखणारा व वैयक्तिक लेव्हल वर शहाणपणाचा निर्णय झाला.
@sachinatpadkar7764Ай бұрын
फक्त जया भाऊ आमदार होनार फिक्स
@DrGajendraPawarAayurvedАй бұрын
त्यांचे कारखान्यातील पार्टनर कर्हाड उत्तर मधील बाळासाहेब पाटील यांना मदत करणार 100%
@sahilbad-lp9jfАй бұрын
जयकुमार गोरे भाऊ फिक्स आमदार🎉🎉🎉
@BhagvanKharat-bw2zbАй бұрын
पण मुद्द्याचा विषय आहे प्रभाकर देशमुख आणि अनिल देसाई यांचे कार्यकर्ते तुतारी ला मतदान करणार नाहीत अशी शक्यता आहे याचे कारण त्यांना उमेदवारी मिळाली नाही पण पक्षाचे काम करण्यासाठी फक्त शरीराने फक्त तिथे आहेत मानाने तिथे नाहीत
@sunilshende2474Ай бұрын
आमदार फक्त जयाभाऊ च होणार.
@BhagvanKharat-bw2zbАй бұрын
देशमुख साहेबांना तिकीट द्यायचा यांचा सर्वांचा विरोध होता त्यामुळे त्यांना शरद पवारांना तिकीट त्यांना देता आलं नाही
@amolmohite4758Ай бұрын
Gharge Saaheb Ek Number Maanus
@vaibhavsanap1096Ай бұрын
फक्त जयाभाऊ गोरे
@RajendraSanap5Ай бұрын
यावेळी मान खटाव मध्ये मराठा समाजाचे मतदान निर्णायक ठरनार
@yash-d4t4eАй бұрын
मराठा ... फक्त जयकुमार ला मानत़ो
@SukhdevJadhavАй бұрын
@@yash-d4t4eफक्त ओबीसी मानतो. यावेळी मराठा निर्णायक ठरणार
@yash-d4t4eАй бұрын
@@SukhdevJadhav किती मराठा कार्यकर्ते सांगू गोरेच काम करतात
@SukhdevJadhavАй бұрын
@@yash-d4t4e करतात, पण ते मूर्ख आहेत. आपल्या समाजाचे हित कळत नाही. बापापेक्षा नेत्याला मोठे मानतात. राजकीय पक्षांच्या गुलामगिरीतून सर्व समाज बांधवांनी यायला पाहिजे.
@factstoknow2650Ай бұрын
@@yash-d4t4e5
@surajghadge5607Ай бұрын
✌️👍
@Arjun007.96kАй бұрын
Only Gharge sahebach✌️🚩
@sunilc6717Ай бұрын
अभयसिंह जगतापांचे काय झाले???
@jaymaharashtra9874Ай бұрын
सगळं असावा पण बेवडा उमेदवार नसावा
@SatishMali-tx1bnАй бұрын
Jay ho 💥💥
@pravinkhupkar514Ай бұрын
फक्त घार्गे अप्पाच आमदार
@baba_unorthodoxАй бұрын
Chapati king 😂😂😂yevde motha asun desi chapati marnara manus
@harshvardhan7129Ай бұрын
@@baba_unorthodox तुला कोणी सांगितले ते चपटी घेतात त्यांच्या घरी कामाला होतास का? निर्व्यसनी घार्गे साहेब आहेत, निवडणुकीमुळे त्यांची बदनामी गोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी उगाच काहीतरी पॉईंट सापडत नाही म्हणुन केली. 😮
@PawarSharad-e9bАй бұрын
Prabhakar Gharge Saheb fix aamadar 💯
@shaileshjadhav2651Ай бұрын
येणार तर जया भाऊच
@virochan15Ай бұрын
... पण हा असा तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तीला उमेदवारी कशी देण्यात आली?
@vishal-tc8ksАй бұрын
मेलेली माणसे जिवंत दाखवून पैसे तर खाल्ले असतील बहुतेक त्यांनी
@baba_unorthodoxАй бұрын
Chapati king 😂😂😂yevde motha asun desi chapati marnara manus
@rushikeshsabalepatil9090Ай бұрын
कोणत्याही सरकारी नोकरीला तुरूंगवास अंगावर एक पण केस चालत नाही पण आमदार खासदार तुरुंगात बसून निवडणूक लढवू शकतो अगदी तो मर्डर केलेला असो ही आहे आपल्या देशाची लोकशाही विचार करा तरूणांनों
@vishal-tc8ksАй бұрын
@@virochan15 तडीपार माणूस गृह मंत्री होतो ते चालतं का...