@@sawantsuresh37 सर आपण च बारामतीला का शिफ्ट नाही होत
@saffronarmy157817 күн бұрын
Ha karan to sherad pwar cha party cha ahe mnun ka
@upsc_preparation18 күн бұрын
धनंजय गुंडे... पालकमंत्री बिहार.. महिला विकास मंत्री करुणा शर्मा प्राजक्ता माळी 😂. भूक वासना मंत्री धनू भाऊ..
@pradippatil838118 күн бұрын
खुप छान माहिती दिली😢😮
@unknown_4901818 күн бұрын
जर बबनभाऊ जेलमध्ये नसते गेले तर धनंजय मुंडे यांचा पराभव झाला असता.त्यामुळे धनंजय मुंडे ने बबनभाऊंना अडकवलं
@pratik24-x18 күн бұрын
Baban gite Nirdosh ahe ...
@User-pm3ai6v18 күн бұрын
जर पोलीस तक्रार घेत नसतील तर ऑनलाईन तक्रार करा लगेच नोंद घेतली जाईल
@pravinpawar-fo6dm18 күн бұрын
कुटल्या वेबसाईट वर करायची
@User-pm3ai6v18 күн бұрын
@pravinpawar-fo6dm महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल म्हणून ये अँप्स आहे गूगल वर सर्च केल तरी येईल
@ajaylandge396618 күн бұрын
ऑनलाईन तक्रार कशी करायची
@User-pm3ai6v17 күн бұрын
@@ajaylandge3966 maharashtra police service citizen mahnun google var site aahe tikdun karaa
@User-pm3ai6v17 күн бұрын
@@pravinpawar-fo6dm maharashtra police service citizen mhanun google var site aahe tikdun karaa
@rishispeed9518 күн бұрын
Kingmaker? 😂😂 Yanni konta King banavla 😅. King fakta 'Chhatrapati Shivaji Maharaj' and 'Chhatrapati Sambhaji Maharaj'
@Sunil-d1l9o18 күн бұрын
He kingmaker nahit netyanchya darat bandhlele kutre aahet.
@phulchandgitte831118 күн бұрын
बबन भाऊ गित्ते हे निर्दोष आहेत भाऊ वर खोटा गुणा दाखल केला होता
@Kumar5-l5k18 күн бұрын
खरोखर मीडिया खूप थर्ड क्लास झाली आहे, मड्यावरच लोणी खाणारी आहे.
@dhananjaybhosale265818 күн бұрын
"वाल्मिक कराडसारखे लोक प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात आहेत,अशा लोकांना राजकारणी आणि पोलिस मोठं करतात.ज्यांचा सामान्य नागरिकांना खूप त्रास होतो .अशा लोकांवर कारवाई कधी होणार?
@omkargaikwad950718 күн бұрын
Sata cha mazz ahe😊
@BhagvatChate-gd3my18 күн бұрын
बबन भाऊ गिते निर्दोष आहेत
@suryapatil341318 күн бұрын
आका ..
@santoshkumarmane640618 күн бұрын
बिहार ते बीड only क्राइम
@santoshkumarmane640618 күн бұрын
अरे बीडमध्ये नुसता क्राइम दिसतो आहे
@sanjaygavande463618 күн бұрын
हुकूमशहा सरकार evm सरकार
@JuberShaikh-u7t14 күн бұрын
Background voice disturb 😢
@kapil-kale12 күн бұрын
Tin maker पत्रेकारागीर
@rameshwarsomvanshi879218 күн бұрын
गीते आमदार होईल म्हणून धन्या ने अधिच अडकवले
@GaneshBatule-fo1fg18 күн бұрын
सगळ्याच बाप DM Boos 💥🔝 ✌🏻
@AkshayKumar-fz7nw18 күн бұрын
Bakichyanch kay mahit nahi pan tuza nakkich asel 😂
@ganeshdeshmukh253618 күн бұрын
तुवा असल आमचा नाहीं
@balajikumar6418 күн бұрын
साहेब , आपल्या जाती चे अभिमान नक्की बाळगले पाहिजे जसे गोपीनाथ मुंडे साहेब , पण ह्याचा अर्थ असा नाही की गुन्हेगार आपला समाजाचा असला म्हणून त्याची तळी उचलावी , अश्या लोकांचे जुलमी प्रकार सर्व लोकांना एक दिवस भोगावा च लागतो । आज बीड चे वंजारी कारण इतर जिल्ह्यातील शांत प्रिय वंजारी बांधवांना अपमानास्पद झाले आहे । जय भगवान ।।