मनातल्या मनात मी . . कवी सुरेश भट यांची कविता.

  Рет қаралды 402

Prativishwa : एक श्रवणोत्सव

Prativishwa : एक श्रवणोत्सव

4 ай бұрын

मनातल्या मनात मी . . कवी सुरेश भट यांची कविता. सा. डॉ. प्रतिमा जगताप. गिटार - अनुज जगताप.

Пікірлер: 30
@meerajoshi9557
@meerajoshi9557 4 ай бұрын
कविता सुंदर!गिटारही छान.उत्कट प्रेमभावना हळूवारपणे व्यक्त करणारी!
@vaijubadhe9880
@vaijubadhe9880 4 ай бұрын
खुप छान कविता आणि गिटारच्या साथीने सादरीकरण आणखीनच सुंदर झाले
@nitinsapre1921
@nitinsapre1921 4 ай бұрын
उत्तम... भट साहेबांच्या कवितेचे मनोज्ञ सादरीकरण..सोबत गिटारीच्या मनस्वी स्वरांचा मंद मनोरम झंकार...मनापासून धन्यवाद❤
@ravindraranjekar6186
@ravindraranjekar6186 4 ай бұрын
सुरेश भटांची ही सुरेख कविता त्यात आपल सुरेल सादरीकरण व अनुजच्या गिटारवर झंकारलेल्या मंद स्वरांच्या सोबत पिंपळपानांची हळुवार सळसळ काव्य रसिकांना कवितेच्या अजुन समीप नेते. अप्रतिम.
@nilambariahirrao5539
@nilambariahirrao5539 4 ай бұрын
अनुज ची गिटार व तुझे वाचन आणि कवीवर्य सुरेशभट यांची सुंदर कविता अप्रतिम योग. अनुज ची साथ प्रसारण अप्रतिम. एकदम मस्त👌👌🎉...
@pramodbaviskar6568
@pramodbaviskar6568 4 ай бұрын
वा,फारच छान,आज अनुज ची साथ तुम्हाला मिळाली,मस्त,स्वर आणि संगीताचा मधुर मेळ बघायला,ऐकायला मिळाला,अभिनंदन मॅडम,अनुज
@saflepradip5295
@saflepradip5295 3 ай бұрын
सुरेश भट यांची अप्रतिम कविता... प्रतिमा मॅम... त्या शब्दांना हळुवार व्यक्त करणं... आणि अनुजची सुरेख ... गिटार साथ... हाच तर खरा श्रवाणोत्सव.... शब्दोत्सव❤
@user-bl8wh3ho9b
@user-bl8wh3ho9b 4 ай бұрын
अप्रतिम कविता, सुरेश भटांचे भावनाविश्व सुरेख,सुरेल रीतीने उलगडून दाखविलात आपण.धन्यवाद!!👍 खरच समीप हा शब्द नाते अधिक दृढ करणारा आहे, कवींच्या काव्यप्रतिभेला सलाम!!❤❤❤❤❤ आपला श्रोता शाम कुलकर्णी
@ramgaikwad2904
@ramgaikwad2904 4 ай бұрын
स्वरसाज व गिटार गोड संगम ..वादन श्रवणीय खास अभिनंदन सर. राम गायकवाड माळी. रावेत
@kishorbadhe
@kishorbadhe 4 ай бұрын
फारच छान. अनुज मस्त.
@yashashreepunekar6919
@yashashreepunekar6919 4 ай бұрын
सुरेख... कविता सादरीकरण आणि गिटारचे सूर.... तुम्ही आम्हाला सोबत घेऊन जाता अर्था कडे
@swatidadhe9026
@swatidadhe9026 4 ай бұрын
छान उपक्रम. सुरेख काव्यवाचन..
@abhijitbelhekar8657
@abhijitbelhekar8657 4 ай бұрын
मनातल्या मनात तुझ्या समीप राहतो....! 🌿 ..... अक्का खूप सुंदर. अनुज तुझी गिटार देखील तितकीच शांत - सुंदर. .... शब्दसंगीताची ही अनुभूती मनात रेंगाळणाऱ्या एखाद्या संध्याकाळप्रमाणे ! 🥀
@ramgaikwad2904
@ramgaikwad2904 4 ай бұрын
नमस्कार प्रतिमा दीदी..कवि सुरेश भट यांची रचना सुंदर आहेच.. अवीट सुरेल सादरीकरणासाठी आपले मनःपूर्वक अभिनंदन..शुभेच्छा सह. ..राम &माधुरीताई राम गायकवाड रावेत
@ushaapte5499
@ushaapte5499 4 ай бұрын
सुंदर हळवी कविता अनुजला Best Luck
@madankumarbobade2837
@madankumarbobade2837 4 ай бұрын
वाह
@user-gf7bo1kl9l
@user-gf7bo1kl9l 4 ай бұрын
खूप खूप सुंदर कविता सादरीकरण आणि सोबतीला मंद गिटार वादन आणखी वेगळ वातावरण तयार करत होतं. समीप शब्दाची गंमत फार आवडली आणि लगेच मनात शान्ताबाईंच्या एकांती मज समीप तीच तुही कामीनी या ओळीची आठवण झाली ❤❤❤
@shakunyawatkar2202
@shakunyawatkar2202 4 ай бұрын
Khup chhan, anuj chya sathine ajunach maja ali aikayla 👌
@shubhadaabhyankar7874
@shubhadaabhyankar7874 3 ай бұрын
छान ! कवितेचा गिटार च्या पार्श्वभूमीवर छान आनंद घेतला 3:51
@thepradeepniphadkarshow9198
@thepradeepniphadkarshow9198 4 ай бұрын
वाह दादांची कविता आणि तुमचा आवाज त्यात गिटारची साथ मजा आली . समीप शब्दांचे विश्लेषण मस्त.
@Bharati_belhekar
@Bharati_belhekar 4 ай бұрын
Waah...
@milindshrikhande1364
@milindshrikhande1364 4 ай бұрын
खूप छान! 👍
@dhananjaytadwalkar8991
@dhananjaytadwalkar8991 3 ай бұрын
खूपच सुंदर ! भटांना ' दादा ' का म्हणायचे..ते सहज कळते..आपले वाचन ही छानच !
@uttamkolgaonkar7189
@uttamkolgaonkar7189 4 ай бұрын
सुंदर
@alpeshkumarpasi5265
@alpeshkumarpasi5265 4 ай бұрын
Good to see you too Anuj Sir... and as always, superb and keep it up...
@vijayrandive2900
@vijayrandive2900 4 ай бұрын
अनुजच्या गिटार वादनाची साथ आणि प्रतिमा जगताप यांचे कविता सादरीकरण म्हणजे *सोनेपे सुहागा * या सदारातले। अनुजला पाहून छान वाटले।
@SatishLothe-vg7tt
@SatishLothe-vg7tt 4 ай бұрын
मला ससा पाहून खूप आनंद झाला. याला कडेवर घ्यायचो. खरोखरच नाजूक निर्मळ ससा दिसायचा.. आता ही छानच दिसतोय. जरा मोठा झाला असला तरी मला सुसंस्कृत, सुस्वभावी आणि नम्र वाटतोय, माझ्या face reading नुसार. अनुजला, त्याच्या परिवाराला अनेक हार्दिक शुभेच्छा आणि आशीष! आणि हो कविता दर्जेदार आहेच, प्रस्तुतीही तशीच दमदार झाली. गिटारीचे सौम्य सूर अगदी अनुकूल होते. मस्तच!!
@pallavidavleofficial
@pallavidavleofficial 4 ай бұрын
खूप सुंदर 👌👌
@priyaabelhekar7264
@priyaabelhekar7264 4 ай бұрын
सुंदर ❤
@meerajoshi9557
@meerajoshi9557 4 ай бұрын
दांपत्यप्रेमाची कथा सुरेख!
कलयुगी  अमृतमंथन
11:14
Samasya Samadhan
Рет қаралды 5
To the Christians Who Are Frustrated With Jordan Peterson | Jonathan Pageau
9:04
Jonathan Pageau - Clips
Рет қаралды 15 М.
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 60 МЛН
КОМПОТ В СОЛО
00:16
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 28 МЛН
सुट्टी विशेष भाग ६
14:01
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 471
FAKE ACCENTS | Stand-up Comedy by Niv Prakasam
9:08
Niv Prakasam
Рет қаралды 5 МЛН
Aiyyo Shraddha | Goafest 2022
20:37
Goafest
Рет қаралды 2 МЛН
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН