सुट्टी विशेष भाग ६

  Рет қаралды 471

Prativishwa : एक श्रवणोत्सव

Prativishwa : एक श्रवणोत्सव

2 ай бұрын

'केवढे हे क्रौर्य!' कवी रे. ना. वा. टिळक यांची कविता.

Пікірлер: 31
@ashwinijoshi81
@ashwinijoshi81 Күн бұрын
आवडते कवी आणि आवडती कविता टिळकांच्या कविता खूप अर्थपूर्ण असतात. "रानात एकटेच पडलेले फूल" ही कविता तुमच्याकडुन ऐकायला आवडेल इथे. छान सादरीकरण मॅम परीचा सहभाग आवडला खूप मोठी हो परीराणी ... कवितांची आवड जप 🌷🌷
@ravindramorankar8466
@ravindramorankar8466 2 ай бұрын
कविता संदर्भासह छान सादर केली आहे.
@ashleshamahajan9177
@ashleshamahajan9177 2 ай бұрын
सहजसुंदर नि प्रसन्न उपक्रम. आजी नातीचे सुंदर नाते कवितेतून उलगडलेले. परी किती छान प्रतिसाद देते आहे. केवढे हे क्रौर्य! रे. टिळक यांची ही कविता करुण रसाचा परिपोष. वृत्ताची पारंपरिक चाल मनात रुंजी घालते. पार्श्वसंगीत उचित.
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊
@saflepradip5295
@saflepradip5295 2 ай бұрын
अप्रतिम कविता आणि सादरीकरण हळवं करणारी सुंदर कविता . 👌🙏🥲
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊
@SatishLothe-vg7tt
@SatishLothe-vg7tt 2 ай бұрын
रे. टिळकांची ही अजरामर कविता आहे. तुम्ही तितक्याच हृदयस्पर्शी रित्या सादर करून न्याय दिला. इथं आजी आणि नात हे गणित चांगलं जमलय.. दोघांना भरपूर शुभेच्छा.
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊
@meerajoshi9557
@meerajoshi9557 2 ай бұрын
सुंदर कविता!मूल्य शिकवणारी!छानच.
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏽😊
@yashashreepunekar6919
@yashashreepunekar6919 2 ай бұрын
अजूनही ही कविता ऐकताना डोळे भरून येतात.... तुम्ही मुलांना करूण रसाची फार छान ओळख करून दिलीत
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@user-gf7bo1kl9l
@user-gf7bo1kl9l 2 ай бұрын
खूप गोड कार्यक्रम सुट्टी विशेष ❤️
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 2 ай бұрын
धन्यवाद 😊
@ravindraranjekar6186
@ravindraranjekar6186 2 ай бұрын
खुप छान काव्य मैफिल जमली आहे बोलकी नात व कवितेचे अंतरंग उलगडून दाखवणारी प्रेमळ व व्यासंगी आजी ,क्या बात है. कवीताही छान व सादरीकरण उत्तम,सोबतीला बासरीचे सूर व आमच्या पर्यंत पोहचणारी दृश्य व ध्वनी यंत्रणा. संपुर्ण टीमच अभिनंदन 👍🙏
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊
@vijayrandive2900
@vijayrandive2900 2 ай бұрын
परि ग परि, तू तर लै गोड भारी तुझी कवितेची समज छान आहे. ती जपावी वाढवावी हा शुभाशीर्वाद. आज्जी चे कविता वाचन अप्रतिमच 🎉🎉
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊
@nitinsapre1921
@nitinsapre1921 2 ай бұрын
व्वा लहानपणा पासून ऐकत आलेल्या अ'प्रतिमा' कविता आणि आजी-नात नात्यातलं परी काव्य एकाचवेळी अनुभवता आलं. धन्यवाद❤😊😊
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊
@nilambariahirrao5539
@nilambariahirrao5539 2 ай бұрын
अगदी सुंदर कविता. मला आमचेही शाळेचे दिवस आठवले अगदी तू म्हणते त्या प्रमाणे आम्ही ही मोठ्या आवाजात कविता म्हणायचो. कवितेचे वर्णन ऐकून अगदी रडू यायचं. अशाच आठवणी परत परत जागृ त होतात . तुझ्या निवडक कवितांमधून. खूप खूप समाधान वाटले. मला पण ऐकून गहिवरून आले🎉🎉🎉
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 2 ай бұрын
अभिप्रायामुळे आमचा उत्साह द्विगुणित होतो.खूप खूप धन्यवाद! 🙏🏽
@AmarPawar-go7id
@AmarPawar-go7id Ай бұрын
सादरीकरण उत्तम... नेहमीप्रमाणे खूप छान.. 👍👍
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 6 күн бұрын
धन्यवाद 🙏🏽
@ashokaphale6884
@ashokaphale6884 2 ай бұрын
मॅडम तुमची कविता वाचून मला प्राथमिक शाळेतले दिवस आठवले. टिळकांची केवढे हे क्रौर्य, गडकरी यांची राजहंस माझा निजला, आणि स.अ. शुक्ल यांची माधुकरी आणि ग.ह पाटील यांची श्रावणबाळ ‌या कविता माझ्या मनात खोल रुजल्या आहेत.आणि शंकरराव खरात यांची सांगावा ही कथा. कारुण्याने ओतप्रोत भरलेले हे साहित्य अजरामर आहे.जे वाचल्यावर आजही माझे डोळे पाणावतात.तुमचे सादरीकरण नेहमीसारखे उत्तम. तुमच्या ध्वनी चित्र फितीमुळे मला बालपण, त्या वेळचे शिक्षक आणि सवंगडी आठवले.आणि त्या मंतरलेल्या कालखंडात मी स्वतःस हरवून गेलो. चि.परीचा सहभाग ही छान आहे. मनःपूर्वक धन्यवाद.
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊
@milindshrikhande1364
@milindshrikhande1364 2 ай бұрын
😊 मस्तच! 🥳
@MukundHaval
@MukundHaval 2 ай бұрын
अतिसुंदर,अतिसुंदर
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏽
@priyaabelhekar7264
@priyaabelhekar7264 2 ай бұрын
अशी आजी सर्वांना मिळो ❤
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏽😊❤
भेटी लागे जीवा . . रचना : संत तुकाराम.
4:09
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 312
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 194 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
'मृग' ग. दि. माडगूळकर यांची कविता.
4:42
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 1,1 М.
Aiyyo Shraddha | Goafest 2022
20:37
Goafest
Рет қаралды 2 МЛН
जगले तर जीवनाचा अर्थ कळतो | Sindutai Sapkal Movtivational Speech
14:53
आदर्श गाव पाटोदा- Viral Media
Рет қаралды 1,9 МЛН