Why millennials don't relate to Spirituality? |TATS EP 34| Shri. Pralhad Wamanrao Pai

  Рет қаралды 137,746

Amuk Tamuk

Amuk Tamuk

Күн бұрын

Пікірлер: 413
@neelamhatre9544
@neelamhatre9544 7 ай бұрын
मी आत्ता खूपच low feel karat hote ,n stroll kartanana mala tumche Chanel milale n mi akdam shant zale nk u so much mi आत्म परिक्षण करण्याचा प्रयत्न करेन,thaks from bottom of the heart 😊
@nitishcarandhome8648
@nitishcarandhome8648 8 ай бұрын
खूप छान काम करत आहे अमुक तमुक चॅनेल 👍
@deepashreerawool9902
@deepashreerawool9902 8 ай бұрын
I am so lucky I have Jivan Vidya Mission.god bless all.
@kamleshlandge9710
@kamleshlandge9710 8 ай бұрын
जबरदस्त पॉडकास्ट
@manikpatil485
@manikpatil485 8 ай бұрын
🙏💓🌹
@rujutadaware6723
@rujutadaware6723 8 ай бұрын
Khupach chan vatle kharach ajcha episode pahun saglyani ghenya sarkhe ahe ki konala madat Jari karta ali nahi tari nidan kona baddal vait bolu naye. Dada tuze amuk tamuk che saglech guest khup chan ani nivdak astat.😊
@tanishka292
@tanishka292 8 ай бұрын
Hats off to you guys 🙏🙏🙏 किती सहजतेने अध्यात्म हा विषय सोपा केला आहे 🙏🙏🙏
@durgakulkarni5659
@durgakulkarni5659 8 ай бұрын
One more episode with him.. please ❤🙏🏻
@smitamore8589
@smitamore8589 8 ай бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन
@neatrealm192
@neatrealm192 8 ай бұрын
What a great perspective towards spirituality and everybody in the world. Would really like to listen more from Sir on other topics as well.
@gauri7378
@gauri7378 8 ай бұрын
अध्यात्म म्हणझे सात्विकता,अहिंसा आणि त्यासाठी सर्वांच भल कर रक्षण कर म्हणजे प्राण्यांचे पण रक्षण कर असे आहे..प्राणी कापून खाणार पण दुसऱ्यांचे भल होवो..हे म्हणणे चुकीचे आहे. तामसिकता...यावर पण आवडले असते सांगितले असते तर.आज नॉनव्हेज सोडा म्हटले तर लोक वेड्यात काढतात, चिडतात.. जैसा पाए अन्न वैसा पाए मन
@shreedhar.kangale1780
@shreedhar.kangale1780 8 ай бұрын
Love the session.. I follow jeevanvidya🙏🌹🌹thank u pralhad dada.. 💐💐 n thank u amuk tamuk team.. 🎊🎊tumchi bharbharat hou de.. Sadguru bless U all.. 🙏🌹🌹
@bharatikulthe2837
@bharatikulthe2837 7 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली. 🙏🙏🙏
@pranavzele5956
@pranavzele5956 8 ай бұрын
Khup chan hota ha karyakram
@sampadapol
@sampadapol 8 ай бұрын
Mast hota ha episode 👌... Interesting 👏...kharach "disha" denare vichar hote ya conversation madhe.👍
@karunabibranpurkar5235
@karunabibranpurkar5235 8 ай бұрын
खूप सुंदर मार्ग Slept 56:22 56:22
@dhirajzope4433
@dhirajzope4433 8 ай бұрын
This need to be shown to all copororates atleast some good people will have peaceful life !!
@official_shrutishikhare
@official_shrutishikhare 8 ай бұрын
Sir tumchya ithe shoot sathi yet hote tevha Amahala bhetale hote 🙏🏻🥰
@teedee7402
@teedee7402 7 ай бұрын
Where can I get more information about Jeevan vidya?
@MayuriGate
@MayuriGate 8 ай бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धि दे, आरोग्य दे. सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@saipriya1015
@saipriya1015 8 ай бұрын
अगदी भरकटलेल्या माणसाला योग्य मार्ग दाखवावा अश्या पद्धतीने अमुक तमुक platform कार्यरत आहे अशक्य भारी विषयांवर चर्चा केली जातेय त्यासाठी मी कृतज्ञ आहे मी तुमची, 🙏तुमचे सर्व विषय खूप छान असतात भरभरून धन्यवाद
@ruchitasvlogs8121
@ruchitasvlogs8121 8 ай бұрын
Agdi barobar bolalat 👌🏼
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
अगदी बरोबर 👌👌👌
@prakashshinde356
@prakashshinde356 8 ай бұрын
Thanks
@artibiramane1671
@artibiramane1671 8 ай бұрын
Ho nkich
@VijayJaykar-c6g
@VijayJaykar-c6g 8 ай бұрын
Excellent 👍
@sunilponkshe2441
@sunilponkshe2441 8 ай бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धि दे, आरोग्य दे. सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांच भल कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@murkutetruptidinesh
@murkutetruptidinesh 8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद अमुक तमुक टीम❤❤ तुमचे पत्येक भाग खुप सुंदर असतात... आज चा भाग तर बेस्ट चा बापच🎉🎉 अजून काही विषय ऐकायला आवडेल प्रल्हाद सरा कडुन
@shuhangimahekar9845
@shuhangimahekar9845 8 ай бұрын
👌👌👌 🙏🙏 सद्गुरू वामनराव पैंची अनेक व्याख्यानं, प्रवचनं ऐकली आहेत. त्यांचे चिरंजीव प्रल्हादजी ही खूपसे तसेच आहेत. अतिशय उत्तम गोष्ट अशी आहे,की हे दोघेही उच्च विद्या विभूषित, वैद्यानिक दृष्टिकोन असलेले आहेत. डोळस श्रद्धा कशी असावी हे शिकवलं त्यांनी..... त्यांची प्रार्थना तर खूपच सुंदर आहे.....ज्ञानेश्वरांच्या पसायदानासारखी विश्वकल्याण साधणारी.....🙏🙏🙏🙏🌹 अमुक-तमुक ला नववर्षाच्या शुभेच्छा.....🌹🌹
@sachinkhamitkar
@sachinkhamitkar 8 ай бұрын
जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। सद्गुरु श्री वामनराव पै माऊली हाचि सद्गुरु लाभावा ॥१॥ विश्वप्रार्थनेचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरूंच्या छायेत विश्वप्रार्थना वेल बहरावा ॥२॥ प्राप्त हा मनुष्य जन्म सार्थ व्हावा। गुरु चरणांचा किंकर होता यावा ॥३॥ सद्गुरूंचे ऋण फिटने अशक्य उमजावा। घेत राहावा जन्म सत्शिष्य होण्या ॥४॥ सद्गुरु कृपा अपार आम्हा प्रेम मेवा। विश्वप्रार्थनेच्या गजरात देह त्याग व्हावा ॥५॥ जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। सद्गुरु श्री वामनराव पै माऊली हाचि सद्गुरु लाभावा ॥
@vidyarj85
@vidyarj85 8 ай бұрын
तुमची कर्म खूप महत्वाची ठरतात तुमचं आताच आणि नंतरच आयुष्य कस असेल ते ठरवण्यासाठी..त्यामुळे सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा ... कोणाच्याही दुःखाच कारण होऊ नका. ... तुमच्यामुळे कोणाचीही हत्या होता कामा नये...आपण जो माँसाहार करतो ते आपल्या जिवंत राहण्याची गरज नसून निवळ plessure आहे..आपल्या मौज मजे साठी आपण किती जीवांना कष्ट देतो..हे सर्व बंद करा...तुम्ही स्वतःच स्वतमध्ये अमूलाग्र बदल झालेला बघाल..मी vegan झाल्यापासून अध्यात्माच्या खूप जवळ पोहचली आहे
@vaishnavishinde4554
@vaishnavishinde4554 8 ай бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, जसा विचार तसा जीवनाला आकार, मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल, जीवन विद्येच तत्वज्ञान हे scientific आणि practical आहे..दादानां बोलवण्यसाठी खूप खूप धन्यवाद..देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची मुल टॉप ला जाऊ दे सर्वांना उत्तम आरोग्य दे...😇
@akshayk95
@akshayk95 8 ай бұрын
Ek technical suggestion. 😊 WhatsApp la link share kelyavar, thumbnail madhye guest chya navavar KZbin cha logo overlap hoto. So guest che naav left la takle tar bara hoil..
@SharadSuryvanshi-r1w
@SharadSuryvanshi-r1w 5 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
@mrunalshevade3002
@mrunalshevade3002 8 ай бұрын
खूपच सुंदर भाग.. ❤ खूप सोप्या शब्दात गोष्टी उलगडल्या. प्रल्हाद दादांसोबत अजून एक episode please.. Special appreciation for all the questions. माझ्याच मनातले प्रश्न विचारलेत तुम्ही!!!
@learnmarathieasily
@learnmarathieasily 8 ай бұрын
Great सद्गुरू, great प्रल्हाद दादा आणि great जीवनविद्या! प्रल्हाद दादांना‌ बोलावल्याबद्दल टीम अमुक तमुक चे मनापासून आभार! 😊
@missimperfectlyperfect22
@missimperfectlyperfect22 8 ай бұрын
खूप सुंदर एपिसोड... खूप सोप्या भाषेत समजावणं... तरी एका सामान्य मनुष्याच्या डोक्यात काही विचार सतावतातच... जसं की कर्म आणि त्यांची परतफेड ही फक्त आपल्या सारख्या कष्टकरी वर्गालाच का? खुनी, बलात्कारी, भ्रष्ट लोकांना कर्म लागू होत नाही का.... वाट दाखवणार तत्वज्ञान जगात खूप आहे पण काही प्रश्न हे अंनुतारित राहतातच...
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 8 ай бұрын
तरुण वयात हे मार्गदर्शन लाभले तर काय होईल? तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणजे काय? आध्यात्मिक ज्ञानाची सर्वांना गरज आहे का? अध्यात्म म्हणजे काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली थॅंकयू दादा थॅंकयू सद्गुरू 🙌
@xtreemblink
@xtreemblink 8 ай бұрын
Millennials अध्यात्मापासून लांब पळतायत? प्रश्न चिन्ह तसच राहील? जावेद अख्तर ना बोलावून बघा एकदा.
@jayshreesukale9753
@jayshreesukale9753 8 ай бұрын
73 वर्षाचे तरुण❤🥳
@pranita1405
@pranita1405 8 ай бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@pallaviraut5708
@pallaviraut5708 8 ай бұрын
देवा सर्वाच भलं कर 🌹 देवा सर्वाच कल्याण कर 🌹 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹 देवा सर्वांची मुले सर्वगुणसंपन्न होऊ दे 🌹
@harshadraut7604
@harshadraut7604 8 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@purnimaparkar4103
@purnimaparkar4103 8 ай бұрын
दादांनी खूप छान सांगितले विचार तसं जीवनाला आकार त्यामुळे प्रार्थना सतत म्हटल्याने आपल्या जीवनात चांगला अनुभव येत राहतो, अंतर्मन बहिर्मन शास्त्र तर सांगितले शिवाय ही प्रार्थना म्हटल्याने आपण affiramation देत असतो हे ही छान सांगून आपली सर्वांप्रति भलं होऊदे ची भावना वाढते हे स्पष्ट केले आणि सर्वांमध्ये आपण आहोतच.. stress free life.. साठी मार्गदर्शन पण केले.. सर्वांनी ऐकावा अस मार्गदर्शन ...thank u दादा and all टीम..
@santoshtotre2008
@santoshtotre2008 8 ай бұрын
खूपच छान... अनमोल व दिव्य मार्गदर्शन... अगदी साध्या सोप्या भाषेत प्रल्हाद पै सरांनी केलेले हे मार्गदर्शन खरोखरच तरुणांनान नव्हे तर जगातील प्रत्येक मानवाला उपयोगी पडेल असेच वाटते. अमुक तमुकचे खूप खूप आभार...
@smitamule2815
@smitamule2815 8 ай бұрын
Khupach chhan margdarshn 👌🏻👌🏻Thànks 🙏🏻
@chinmaypatade8978
@chinmaypatade8978 8 ай бұрын
What a great way to see towards life! This speech changed my concepts by 360 degree! Many thanks! Pralhad sir! Thanks team Amuk Tamuk ! 🙏🏻
@nehaparab9042
@nehaparab9042 8 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन तुम्ही पुन्हा बोलवा दादांना युवा ना गरज आहे
@naynarege5146
@naynarege5146 8 ай бұрын
सद्य परिस्थितीत अचूक आणि उपयुक्त guidance देणारी एकमेव व्यक्ती आणि एकमेव अध्यात्म म्हणजे जीवनविद्या.
@AnAtheist123
@AnAtheist123 8 ай бұрын
- एक गोष्ट आवडली की spirituality आणि religion मधला फरक ठळक केला, पण खूप कमी लोक खरंच actual spirituality आत्मसात करतात. - नास्तिक लोक नास्तिकता मानत नाहीत, ते नास्तिक आहेत कारण आजपर्यंत त्यांना देवाचा काही पुरावा मिळालेला नाही. - नास्तिक म्हणजे, फक्त विज्ञानाचा अभ्यास करून नोकरी मिळवणे नाही तर शिक्षणा नंतर जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून पुढे जाणे आणि जाताना आपल्यामुळे कोणा व्यक्तीला, प्राण्याला, निसर्गाला हानी न करणे. This is basic thing to live a life. एवढं समजलं तरी खूप आहे. - नास्तिकतेवर एक conversation ठेवलं तर आवडेल.
@priyankakodre-le8yn
@priyankakodre-le8yn 8 ай бұрын
Thank you so much ya episode sathi tumhi 1 jan vicharal hot kuthlya topic var episode avdatil baghyla mi spirituality topic sangitala hota khup sundar hoto episode
@ANANDI275
@ANANDI275 8 ай бұрын
धनश्री लेले यांना बोलवा ना please please 🎉🎉पॉडकास्ट खूप छान झाले आहे आजचे...... खूप मस्त..... 🎉🎉
@prititangsale6853
@prititangsale6853 7 ай бұрын
मार्गदर्शनपर एपिसोड.... हया विषयावर मालिका केलीत तर अजून सखोल मार्गदर्शन मिळेल....Specially for Youngstars....सर्वांना मनापासून धन्यवाद 🙏 ❤
@ushapalkar2776
@ushapalkar2776 8 ай бұрын
अप्रतिम प्रश्न आणि पटतील अशी उत्तर ग्रेट एक उत्कृष्ट कार्यक्रम पहायला मिळाला थँक्यू अमुक तमुक थँक्यू प्रल्हाद सर
@poonamkatkar5069
@poonamkatkar5069 8 ай бұрын
मुलाखत फक्त ऐकून मन खूप शांत आणि प्रसन्न. झालं.बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपसूकच समजली.धन्यवाद.
@pavanchavan9209
@pavanchavan9209 8 ай бұрын
मन करा रे शुद्ध सर्व सिद्धीचे कारण ❤❤
@vidyarj85
@vidyarj85 8 ай бұрын
मी ३८ वर्षांची आहे...पण मला या सर्व गोष्टींची जाणीव व्हायला तसा थोडा उशीरच झालाय अस मला वाटत..जर या आधीच मला योग्य गोष्टींची जाणीव झाली असती तर माझ आयुष्य फार वेगळं असत..पण पुन्हा तेच आहे ना तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ ठरलेली असते..ती त्याचं क्रमाने होते..आपण पामर फक्त एक कटपुटली आहोत..कर्ता करविता तर तो आहे..युनिव्हर्स आणि कर्म आपल्याला आपल्या वाटणीच योग्य ते फळ देतच
@rohantanpure9114
@rohantanpure9114 8 ай бұрын
कोई बात नहीं... देर आए पर दुरुस्त आए...
@suhasphatak1916
@suhasphatak1916 5 ай бұрын
अजून पण बरच काय समजायचं बाकी आहे...
@greenworld6865
@greenworld6865 4 ай бұрын
आत्ता सर्व गोष्टींची शिका आणि आनंदाने जीवन जगा🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@poonamdhamale
@poonamdhamale 8 ай бұрын
खरंच दादा खूप खूप भारी अमुकतमुक टीमला सुद्धा खूप खूप कृतज्ञता व्यक्त पूर्ण करतो खूप सुंदर मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप थँक्यू दादा तुमचेदादा सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली डोकं खूप एकदम माईंड फुल झालं रिलॅक्स वाटले एकदम प्रवचन ऐकून खूप सुंदर मार्गदर्शन
@sujataloke8240
@sujataloke8240 8 ай бұрын
Khup Chan margdarshan 🙏
@amitjoshi3535
@amitjoshi3535 8 ай бұрын
Thank you amuk tamuk for this program. जीवनविद्येचे श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी खूप सुंदर मार्गदर्शन केले 😇
@beingspiritual201
@beingspiritual201 8 ай бұрын
Mi 12th aslyapasun wamnarao pai yanche pravachan aikat ahe Tynche chiranjiv same wamrao watat ahet
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 8 ай бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन आता हे युवा ना खूप खूप गरज आहे. धन्यवाद दादा 👌🙏🏻 तुम्हा सर्वांची खूप खूप कृतज्ञता 🙏🏻
@hemangigadawe7961
@hemangigadawe7961 8 ай бұрын
Khup Khup Chan bolle Sir. Jar ha episode man Lavun ikla tar dole Bharun yetil nakkich. Best podcast on KZbin👏
@sangameshwartelsang4820
@sangameshwartelsang4820 8 ай бұрын
अप्रतिम,खुपच सुंदर मार्गदर्शन. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तूझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊ दे.
@sachinkhamitkar
@sachinkhamitkar 8 ай бұрын
Life transformative episode. Explained the complex subject of Philosophy in such a easy way, with its practical applicability in our day-to-day life, that gradually transforms every aspect of our life, and take it to both material and spiritual progress. We're immensely grateful to Hon. Pralhad Sir, and the entire Team of Amuk Tamuk, for such a radically transformative episode of wisdom. May God bless you all with health, wealth and bliss!
@ratanchavan3378
@ratanchavan3378 8 ай бұрын
youtube.com/@jeevanvidya?si=Ijj1vyXIeAKsYOdD Pls visit and subscribe for Pralhad pai and Vamarao Pai .. the graet philosopher .🎉🎉🎉
@namitamadkaikar3323
@namitamadkaikar3323 8 ай бұрын
Agadi yogya margdarshan Dada great...... krutdnyata puravak dhnyavad 🙏🙏🙏
@advaitsamant1643
@advaitsamant1643 8 ай бұрын
इतक्या सिंपल टेक्निक्स आणि सिंपल कॉन्सेप्ट. थँक्यू Pai sir..
@SwarajyaWadewale
@SwarajyaWadewale 8 ай бұрын
Inspirational guidance useful for us
@kalyanibadgujar2121
@kalyanibadgujar2121 8 ай бұрын
श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यातले अंतर आणि जे नियम आणि अटी लागू.... म्हणजे अगदी झाडू कसा ठेवावा घरात, हे असंच केले पाहिजे, चप्पल ही उलटी असली अपशकुन ...वैगरे वैगरे हे जे प्रकार चालतात प्रत्येक घरात....पण आपण विचारले की असं का...त्यावर उत्तर नसते घरातल्या मोठ्या व्यक्तींकडे...फक्त आम्ही सांगतोय म्हणून कर...ह्यावर एक व्हिडिओ कर please
@pappugavnang1952
@pappugavnang1952 8 ай бұрын
खूपच सुंदर मार्गदर्शन 👌👌🙏🙏
@kalpanajadhav864
@kalpanajadhav864 8 ай бұрын
खुप छान मार्गदर्शन thank you dada
@harshadatamhanekar4902
@harshadatamhanekar4902 8 ай бұрын
तरुण मुलाना योग्य मार्गदर्शन आहे Thank you so much DADA तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.
@bharatigogte7976
@bharatigogte7976 8 ай бұрын
खूप अवघड विषय, खूप छान आणी सोप्या शब्दात सांगितला आहे. मुख्य म्हणजे म्हातार्‍या बरोबर तरुणांना पण योग्य दिशा आणी योग्य विचार ह्यांचे महत्व छान explain केले आहे. अमुक तमुक खूप thanks, वेगवेगळे topics ह्या प्लॅटफॉर्म द्वारे surface केल्याबद्दल!!!
@vishwasjoshi7548
@vishwasjoshi7548 8 ай бұрын
खरे अध्यात्म म्हणजे काय जाणून घ्या जाणून घ्या....must watch... excellent
@prathameshshigvan1807
@prathameshshigvan1807 8 ай бұрын
Waoooo 🎉🎉🎉it was really eye opening about 'अध्यात्म' Spirituality आम्ही काय डोक्यात घेऊन वागतो आणि नामकाय science के ते कळलं, आणि आस्तिक नास्तिक was या Masterstroke for me... thankyou so much Amuk Tamuk for this thoughtful treat ❤️
@imro27becool32
@imro27becool32 8 ай бұрын
This episode going to viral and get more views...
@dipeshpatil100
@dipeshpatil100 8 ай бұрын
Khup sundar guidance Thank you🙏
@yogi4yogesh
@yogi4yogesh 8 ай бұрын
Vishayach ase nivadalet discussion che ki pahawach lagato podcast, hats off!
@akshaykharade6376
@akshaykharade6376 8 ай бұрын
Khup Chan Amuk Tamuk Team. You invited the correct person on the podcast. Pralhad dada is great.
@MinalSwamy-q2v
@MinalSwamy-q2v 7 ай бұрын
Khup chhan episode..!! Thank you Pralhad sir and team amuk tamuk..!! Pralhad Painsobat ajun ek episode kara please.. ha vishay ajun deep samjun ghyayla aavdel..
@saundrayajadhav8149
@saundrayajadhav8149 8 ай бұрын
खूप छान, खरतर मी confuse होते काही गोष्टींसाठी ते सगळे doubts clear झाले माझे .. thank you so much.. ❤
@sheetaltardekar4100
@sheetaltardekar4100 8 ай бұрын
खुप छान परमात्म्याची आता खूप गरज आहे तरुण पिढीला thanku parlad pai dada 🙏
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 8 ай бұрын
Kupch chan खूप इच्छा होती दादां यावेत अशी प्रार्थना🙌👏🙏🙇 देवा सर्वाचं भलं कर
@MsSandhya15
@MsSandhya15 8 ай бұрын
He is explaining spirituality in simple and clear language. great experience
@NeetaMhadgut
@NeetaMhadgut 8 ай бұрын
Thanks dear dada khup khup dnyavad khup thanks khup khup krutanyta khup thanks Abhari aahe ❤
@harshalpatil3430
@harshalpatil3430 8 ай бұрын
Khup chhaan episode aahe ha.. Mi yog hi karate tyatil aadhyatmik concept ani shri satgurunni sangitaleli concept agdi same aahe. aapalyala aapalya chaitanyashakti var kam karayala have asate. baki sagala changala honarach aahe. ani sarvat sukshma asatat te aapale vichar. vichar changale asatil tar sagala changalach honar. Shri. Pralhad dadanni hi hech sangitale. Khup khup Dhanyawad Dada..!! Dhanyawad Amuk Tamuk Team. Khup chhaan ani atishay garajecha vishay tumhi sadar kelat. Khup khup Aabhar..!! :-)
@SmitaJawdekar
@SmitaJawdekar 8 ай бұрын
Khup sunder samjavale Dadani Ani Shevat tyani preyer mhanu Ka Ase vicharun preyer mhantali Hyala mhantat vinay 👌👌🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 8 ай бұрын
तरुण वयात जीवन जगण्याची दिलेली अचूक दिशा❤❤ कोटी कोटी वंदन
@jyotikalyani6388
@jyotikalyani6388 8 ай бұрын
Great Pralhad dada and great amuk tamuk team🙏🙏🙏
@madhusudananerao8102
@madhusudananerao8102 8 ай бұрын
खूपच अचूक मार्गदर्शन मिळालेले आहे. ईश्वर तुमची भरभराट करो, हीच प्रार्थना.🙏🙏🙏
@dipikajagtap8327
@dipikajagtap8327 8 ай бұрын
kup chan je sangitla te kharach scientific ahe he ch khari spirichulity ahe .... law of attraction , secrete , affiration hey concept aple ahet te baher chya lokani vachun viral kele pn aple lok te manya karayla tayr nhit ....aaj chya pidhi ne hey young age madhe follow kela tr life kup sorted n happy rahil . bhajan kirtana madhe tevdha spriritulity ahe ka ha vichar karnya chi garaj ahe aajkal che lok wrong way la jat ahe ...tyani yanna ani hey vichar follow karnya chi garaj ahe
@dnyaneshwarsurvase3345
@dnyaneshwarsurvase3345 8 ай бұрын
तुमचे सर्वच एपिसोड चांगले असतात, पण आजचा एपिसोड जरा खास वाटला. तुमचे खूप खूप धन्यवाद.🙏🙏
@kalpanajadhav864
@kalpanajadhav864 8 ай бұрын
Thank you amuk tamuk 😊
@alkagadge4156
@alkagadge4156 8 ай бұрын
अमुक तमुक टीमला खूप धन्यवाद. खूप छान विषय हाताळत आहात या कलियुगात माणसाने मनःशांती हरवली त्यातून अनेक मानसिक आजार निर्माण होत आहेत त्यासाठी आध्यत्मिक बैठक हवी व चांगल्या विचारांनी तुमचे मनही निरोगी राहील हा विचार खूपच आवडला. आपले खूप खूप धन्यवाद
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
Right👍
@maheshmore2356
@maheshmore2356 8 ай бұрын
❤❤ wa mastach....prahllad sir...khup chaan vatata....jeevan jagnyachi sangad....❤❤❤❤
@ankitajagtap831
@ankitajagtap831 8 ай бұрын
The अमुक तमुक show चे खुप मनापासून धन्यवाद! हा episode अश्या क्षणी आला जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती आणि श्री प्रह्लाद वामनराव पै यांनी खुप छान सध्या सरळ सोप्या भाषेत गोष्टी समजावून सांगितल्या त्यामुळे the अमुक तमुक show चे मनापासून धन्यवाद 🙏 😊
@anjalidegaonkar2156
@anjalidegaonkar2156 7 ай бұрын
Khup sunder subject ani khup sunder guidence Thank you both of you🎉🎉💕
@archanameher907
@archanameher907 7 ай бұрын
Ekdam Sundar khup Sundar explain kelet hai ❤❤❤ spritual in simple and easy language.
@sahdevakunde4604
@sahdevakunde4604 8 ай бұрын
खुप छान झाल episode.. दादा खुप छान समजेल अस बोललात...,❤ सर्वांचं भल होऊदे...विठ्ठल विठ्ठल
@ranichoudhari107
@ranichoudhari107 8 ай бұрын
Kiti Sundar ani Sahaj shabdat samjavl ,Thank you dada 🙏deva sarvanch bhal karo😊🙏
@umeshdharmatti6373
@umeshdharmatti6373 8 ай бұрын
अतिशय सुरेख विषय... तरुणाईने अध्यात्माकडे वळणे ही आता त्यांच्या उज्वल भविष्याची गरज आहे... आपल्याकडे स्वामी विवेकानंद जे अवघे 40 वर्ष जगले पण उत्तुंग काम करून गेले ते खरे आदर्श असेल पाहिजे... मस्त विषय आणि सुंदर चर्चा..
@sudesharekar3641
@sudesharekar3641 8 ай бұрын
Khup sundar Margdarshan Dada 🙏🙏👏🌹♥️ Thank you Dada 👏🙏👏 Thanks both of you 😊 Satguru Mauli bless you all 🙏🙏🙏
@varshaubale8915
@varshaubale8915 7 ай бұрын
प्रश्न सुद्धा खूप सुंदर विचारले आहेत तुम्ही❤❤❤❤❤
@shukrachryabhosale8186
@shukrachryabhosale8186 8 ай бұрын
दादा खूप छान मार्गदर्शन, सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@nandiniganpule2780
@nandiniganpule2780 8 ай бұрын
खूप छान episode
@vivekbarge1902
@vivekbarge1902 8 ай бұрын
अध्यात्मासारखा अत्यंत महत्त्वाचा विषय इतके सोप्या पद्धतीने समजून दिल्याबद्दल पै दादा व team अमुकतमुकचे मनःपूर्वक धन्यवाद... 🙏
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 4 Серия
36:20
Inter Production
Рет қаралды 491 М.
Brawl Stars Edit😈📕
00:15
Kan Andrey
Рет қаралды 57 МЛН
ПРИКОЛЫ НАД БРАТОМ #shorts
00:23
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 106 М.
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 4 Серия
36:20
Inter Production
Рет қаралды 491 М.