खरोखरच गुरु देवा सद्गुरू वाहुनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी त्यांचे गुरूदेवाबर झाले मला तुमच्यासारखे सद्गुरू मिळाले मि फार भाग्यवान आहे मि पुन्हा तुमची. माफी मागते मि माझं डोकं लावणार नाही तुम्ही सांगाल ते शिरसावंद्य मला असे वाटते की मी कधी वनात येऊन तुम्हाला भेटू असे झाले आहे मायेची माऊली प्रेमाची सावली माझी गुरु माऊली परमपूज्य श्री श्री माऊली जी ना हृदयापासून प्रणाम शुभ रात्री 🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍❤️❤️❤️❤️
@shobhanarwade87365 күн бұрын
जय गुरूदेव खुप छान झालाय सत्संग
@SuchitaShinde-bp9kf17 күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏 अगदी खर आहे माऊलीजी आपल्या आयुष्यात सगळ मनासारख होत नाही खूप टेन्शन येत पण खरयं परमेश्वराचा प्लॅन असतो तो काहीतरी आपल चांगल होण्यासाठी च असतो माझा पूर्ण विश्वास आहे परमेश्वरावर जे होईल ते चांगलेच होईल हा भाव ठेवते आणि रिलॅक्स असते माऊलीजी सध्या माझी परिस्थिती काहीशी तुम्ही सांगताय तशीच आहे परंतू हा सत्संग ऐकून मला खूप धीर मिळाला आहे माझे माऊलीजी माझ्या सोबत आहेत ज्ञानयोगाची उर्जा माझ्यासोबत आहे माझ सगळ छानचं होणार आहे खूप खूप धन्यवाद माऊलीजी🙏🙏
@ashokdeshpande116717 күн бұрын
जय गुरुदेव माउलीजी आजचा सत्संग खूप छान झाला आहे माझ्या जीवनात मला खूप खूप शिकायचं मी आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच राहणार आहे मी कसा आहे यावर जास्त लक्ष देण्याचं ठरविलं आहे. लोकांना सुधार न्या पेक्षा स्वतः ला अजून सुधारणार आहे....
@vanitapandharpurkar802816 күн бұрын
आत्म परिक्षण करायला लावणारा सत्संग आहे..कोणत्याही problems मधे खचून न जाता परमेश्वर सोबत आहे हा विश्वास असला accept करुन positively पुढे चालत राहिले कि नक्की आपण त्यातून बाहेर येतो..हाच विश्वास ज्ञानयोग देतो..जगण्याची नवीन उमेद जागे होते.. माऊली जीं चे प्रेरणादायी शब्द त्या संकटातून बाहेर येण्यासाठी खूप मदत करतात,खूप आधार वाटतो.. कायम सोबतच आहेत हा आत्म विश्वास असतो.. आपल्या शक्तीची जाणीव करून देतात माऊली जी.. जेवढे आभार मानावे तेवढे कमीच वाटते.. खूप सुंदर,प्रेरणादायी सत्संग माऊली जी.. खूप खूप धन्यवाद.. जय गुरू देव 🙏
@Kamblelb1014 күн бұрын
🌷जय गुरुदेव माऊलीजी 🌷 🍂आपण आम्हाला आपले समजतात ते आमचे भाग्य च आहे माऊलीजी. आपण आपण आमच्या कुटुंबाचा तर भाग आहातच पण आमच्या ह्रदयाचा च भाग आहात. 🙏☺
@manishamore19017 күн бұрын
प्रत्येक सत्संग मनाची Clearity वाढवातच् जातो.परमेश्वर आपल्या कर्मानुसार आपल्याला आवश्यक ते सर्व काही देत राहतो. त्यामुळे कुठल्याही गोष्टीची तक्रार न करता, acceptance वाढवा. असे सत्संगात सांगितले आहे. गुरु मुखातून परमेश्वरच बोलत राहतो. सत्संग म्हणजे संजीवनी,अमृतवाणीच आहे, भाग्यवंता साठी. ज्ञानयोग ध्यान शिबीर 24 वर्षांपासून अविरत लाखो साधकांचे जीवन समृद्ध करत आहे. प्रेमाचा, चैतन्याचा खळखळ वाहणारा झराच आहे ज्ञानयोग. Jay gurudev Mauliji 🙏
@manisharakshe777017 күн бұрын
जय गुरूदेव माऊलीजी देव म्हणजे आणिक कोण जी आपल्यासाठी तळमळीने कार्य करीत आहेत असे आपल्या माऊलींजी जय गुरूदेव माऊलीजी कोटी कोटी प्रणाम 🌺🙏🌺
@laxmipatil440416 күн бұрын
Jaygurudev mauliji 👌👌👌👍👏👏👏❤️🙌🤗❤️माऊली जी प्रत्येक सत्संग मध्ये नवीन काही अनुभवाला yete माऊली जी धन्यवाद माऊली जी 🙏🙏🙌🙌🙌🌹🌹🌷🌷🌷
@anuradhapawar758515 күн бұрын
अगदी सत्य सांगितलेत माऊलीजी 🙏
@ramnagre530517 күн бұрын
मन relax झाले माऊलीजी😇 देवाचा plan माझ्या कल्पनेपेक्षाही अधिक सुखकर असणारं....💯 झालेल्या सर्व चुकांमधून शिकून आता त्यात न अडकता स्वतः त बदल नक्की करणार🙇🏻
@savitrapawar538716 күн бұрын
जय गुरुदेव माऊलीची सत्संग अतिशय सुंदर आहे. सत्संग ऐकून मन फ्रेश झाले. आपला प्रत्येक सत्संग एक वेगळी जाणीव देतो. जीवन जगण्यासाठी उभारी देतो. होळीची आजचा सत्संग अतिशय सुंदर झाला. प्रमाणात व भविष्यकाळात अडकायचे नाही. जीवन आता या क्षणात वर्तमानात भरभरून आनंदाने जगत राहायचे. आपण त्या घोड्याचे खूप छान उदाहरण दिले एकदम मनात फिट झाले आहे. आपले गुरू काय सांगतात याकडे लक्ष देऊन प्रत्येक शब्द आचरणात आणून त्याचा अनुभव घेतला तरच आपल्याला जीवनात चांगली चांगली अनुभव येतात. घोडा बांधले की बांधायचा आपलं डोकं लावलं की आपण अडचणीत येतो. त्या बाबू सारखं पहिल्याच गाडीमध्ये बसायचं. पहिली गाडी निघून गेले की आपला प्रवास संपतो. तसेच आपल्या जीवनाचे देखील आहे. आपले गुरू आपल्याला काय सांगतात. जे काही आपल्या गुरूंनी सांगितला आहे. ते शब्द ते ज्ञान आचरणात आणून. त्याचा अनुभव घेत राहणे. कायम आपल्या गुरुवर दृढ विश्वास ठेवून जीवन आनंदाने जगले पाहिजे. आपण दुसरे काय म्हणतात याकडे लक्ष न देता आपण आपल्या चांगल्या मार्गाने चांगले कर्म करीत राहणे. नंतर आपल्याला निर्णय क्षमता आपल्यात येते. योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊन जीवन सुखकर करता येते. परमेश्वर आपल्याला जे काही हवा आहे तेच आपल्याला देत असतो. आपण आपल्या मनाने परमेश्वराचा प्रसाद म्हणून जीवनातील जे काही सुखदुःख येतात ते आनंदाने स्वीकारून परमेश्वरावर आपल्या गुरुवर विश्वास ठेवून जीवन जगत राहिले तर जीवनाचा आनंद मिळत असतो. जे काही माझ्या जीवनात परमेश्वर मला मान्य नसले तरी जर दिलं तर मी ते स्वीकार करून माझ्यासाठी ते चांगलेच आहे असं म्हणून जीवन जगले पाहिजे. तरच आपलं मन शांत राहतं. शरीराला रोग येत नाहीत. घरातील वातावरण आनंदी राहते. खूपच छान सत्संग झाला. प्रेरणा मिळाली नवीन दृष्टिकोन मिळाला. आपले खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद माऊली जी जय गुरुदेव🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂❤
@dattatrayawaghmode486915 күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी, आजचा सत्संग खूप प्रेरणादायी आणि आणि मनावर असणारे दुःखाचे ओझे हलके करणार होता. माऊली जींनी किती सोप्या शब्दात दुःख या शब्दाची व्याख्या सांगितली, ती मनोमन पटली. दु म्हणजे दुसऱ्यांच्या विचाराने आणि ख म्हणजे स्वतः खचून जाणे, व्याख्या मनोमन भावली. आजच्या सत्संगातून एक शिकायला मिळाले, सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात, काही गोष्टी देवाच्या इच्छेनुसार घडत असतात, त्या आज जरी आपणास चुकीच्या वाटल्या तरी भविष्याच्या दृष्टीने योग्य ठरतात, थोडक्यात आजची परिस्थिती जशी आहे तशी आनंदाने स्वीकारणे, तोच देवाचा प्रसाद समजून जीवन जगणे. खूप खूप धन्यवाद माऊली जी.
@dnyanyogpandharinath575217 күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी😊 आजचा सत्संग खुप छान आहे. खुप गोष्टी नव्याने अनुभवायला मिळाल्या.. प्रत्येक सत्संगातून मनात, विचारात, जीवनात, सकारात्मक येते... आणि जीवन अजुन चांगल्या प्रकारे जगता येत आहे. आजच्या सत्संगातून जीवनासोबत आनंदाने वाहायच कसं... स्वतः साठी नाही तर समोरच्याला काय अपेक्षित आहे... आपल्या माणसांसाठी जगणं... ही खूप महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळाली.. .. खुप खुप धन्यवाद माऊलीजी.. सत्संगातून.. जाणिव होते. आणि स्वतः ला बदलायची संधी मिळते. जय गुरुदेव 😊
@shwetagujar814816 күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी ही वेळ जाणार आहे ही गोष्ट खरी आहे माऊली जी माझा असाच अनुभव आहे एस माऊली जी देवदुतजी
@rajnisalve36013 күн бұрын
जयगुरुदेव माऊली जी 🙏खूप छान सतसंग
@saylidumbre730117 күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी.. ज्ञानयोगा सोबत जोडल्या पासून आत्ताच्या क्षणात जगायला लागले. सतत भूतकाळापेक्षा आत्ता प्रगती कशी करता येईल याचा प्रयत्न असतो. जास्त विचार न करता फक्त वर्तमाणात राहायचे हे माऊलीजीकडून प्रत्येक प्रसंगात शिकायला मिळते. खूप खूप धन्यवाद माऊलीजी 😊😊😊
@anudeepmaske922216 күн бұрын
सत्संग ऎकून मन हळकझालेजय गुरूदेव माऊलीजी 🙏 👍🏻
@alkadhakane313516 күн бұрын
जय गुरुदेव माऊली जी, गुरु सर्वात महान गुरु देई सर्वांना ज्ञान😊
@rajukengar853917 күн бұрын
जय गुरूदेव माऊलीजी खूप सोप्या पद्धतीमध्ये कसे वर्तमानात राहायचे आणि जीवन आनंदमय जगायचे हे आपण सत्संगाद्वरे सांगितले. गुरू वरती आणि परमेश्वरा वरती विश्वास ठेवायचा माऊलिजिंच्या हातात हात देऊन आपले कर्म करत रहायचे. परमेश्वर आपल्याला तेच देत राहतो जे आपल्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे आज पासून तक्रार नाही किंवा नाराजगी नाही की माझ्या मनासारखे का झाले नाही. माऊलीजीने सांगितले की घोडा बांधायचा तर घोडा बांधायचा नाही तर तो निघून जाईल. माऊलिजिने सांगितले की साधना करायची तर साधना करायची नाहीतर अनगिनत रोग येत राहतील. धन्यवाद माऊलीजी खूप छान सत्संग. 🙏🌹
@savitamahajan886117 күн бұрын
सत्संग रुपी संजीवनी साठी खूप खूप धन्यवाद माऊली जी🙏🏻🙏🏻
@shubhawagh690317 күн бұрын
जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏 खूपच छान सत्संग. जे होते ते,ते आपल्या चांगल्यासाठीच होतं. प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळ आल्यावरच आपल्याला मिळणार आहे. दुःख - दु - दुसऱ्या व्यक्तीचा विचार करून ख - खचून जाणे दुःख म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचा विचार करून खचून जाणे. आणि मला दुःख आहे असं मनाने स्वीकारणं. यातूनच मन नेहमी दुःखी राहतं. अशी दुःखाची व्याख्या कधीच ऐकायला मिळाली नव्हती. आपण जे बोलला ते अगदी खरे आहे दुःख शब्दच मनातून आता निघून जाणार आहे. हे खूप सुंदर शब्दात माऊलीजी आपण सांगितले. आजचा सत्संग म्हणजे सर्वांसाठी एक अमृतवाणी आहे.
@madhukarpawal531117 күн бұрын
जय गुरुदेव माऊली जी आजच्या सत्संगातील कर्मयोग कळाला
@AnitaBijore14 күн бұрын
Jai Guru Dev Mauli Ji 🙏🙏 Khup chhan ahe🎉🎉😊
@GaikwadMayuri-r7w17 күн бұрын
आजचा सत्संग खूप खूप छान होता.जणु स्वतः परमेश्वर आपल्याला धीर देत आहे की तुझे सगळे काही छान होणार आहे आणि तू फक्त कर्म करत रहा.आणि माऊली जी ने हातात हात देऊन दिलेले प्रॉमिस त्यामुळे तर माऊली जी माझ्या सोबत आहेत याची जाणीव झाली.आता माझ्या आयुष्यात सगळं काही छान च होणार आहे....😊परमेश्वर मला जे काही देईन ते माझ्या चांगल्यासाठी देईन.जय गुरुदेव माऊली जी 😊
@romaalshi112116 күн бұрын
जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌹🙏खूपचं सुदंर सस्तंग होता प्रत्येक वेळेस नविन नविन मार्गदर्शन देतात खरचं खूप ग्रेट आहात म्हणजे शब्दच नाहीत आमच्याकडे 🙏बाबू च उदाहरण देऊन खूप आत्मविश्वास आला तुम्ही आमच्या साठी खूप काही आहेत माऊलीजी तुमच्या डोळ्यात बघितले खूप प्रेम आहे आमचं तुमच्यावर आम्ही सगळं काही ऐंकू तुमचं पण आम्हा साधकांनवर पण खूप प्रेम आहे तुमचं तुम्ही आमच्या घरातले मेंबरच आहे म्हणून आम्ही तुमच्या प्रेमाने बोलतो काही गोष्टी 🙏🙏जय गुरूदेव 🙏🌹🙏
@snehaiswalkar80317 күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏 खुप सुंदर संत्सग 👌👍❤️
@vibhavaripathare67787 күн бұрын
Jai Gurudev Mauliji 🙏 🌹 🙏
@YuvarajPandurangWagare17 күн бұрын
माऊलीजी फारच सुंदर सत्संग..
@akverma042617 күн бұрын
Jay Gurudev Mauli ji
@kishornaik623117 күн бұрын
❤जय गुरुदेव श्रीमान परमपूज्य गुरुदेव माऊलीजी❤
@SonaliChakane-c3h17 күн бұрын
माऊलीची खूप खूप धन्यवाद 🙏
@kalpanabaviskar17 күн бұрын
Yes जय गुरुदेव माऊली जी 😊
@SonaliChakane-c3h16 күн бұрын
जेव्हा जेव्हा मी अडचणीत असते टेन्शनमध्ये असते तेव्हा तेव्हा तुमचे बरोबर व्हिडिओ येतात आणि ते ऐकलं मला खूप छान वाटतं
@ShamalMandrekar10 күн бұрын
Jay gurudev mauliji khup chan satsang
@MurlidharAde-e6h17 күн бұрын
Yes Jai gurudev mauliji
@Suvarna-j1z16 күн бұрын
Jai jai gurudev mauli ji
@prakashphadtare242017 күн бұрын
नमस्कार माऊली जी, फार सुंदर सत्संग होता
@aparnaganvir605912 күн бұрын
Jai gurudev Mauliji
@hemdaskawawar288117 күн бұрын
jai jai guru Mauli ji mi Tumche satsang khup man lavoon aikoon gheto khup chhan vatat
@mangeshbende193516 күн бұрын
Jai guru dev Maauli great satsang
@anilsuryawanshi590517 күн бұрын
Jay gurudev mauliji🌹🌹🙏🙏
@nehavaidya680816 күн бұрын
खुप काही पाहिजे आहे, पण मला जे आवश्यक आहे तेच मला मिळणारं आहे. त्यात ही मी आनंदी राहणार आहे.जय गुरुदेव माऊली जी.कोटी कोटी धन्यवाद.
@AshwiniWalunj-o7n16 күн бұрын
तुम्ही इतके छान सांगता की न ऐकता राहता नाही येत..आम्ही दिवसेंदिवस ज्ञाणयोग अधिक जवळून अनुभवत आहोत..ज्ञानयोग जर मनात रुजला की मग काहीच नको असते फक्त तुमचे असे सत्संग आहेत ते आम्हाला त्या प्रवासात छान साथ देतात..❤,,
@devidassuryawanshi76007 күн бұрын
जय गुरुदेव ज्या गोष्टीत मी अडकलो होतो खूप मनापासून वाटत होते यातून बाहेर पडायच पण मन तयार होईना खूप त्रास मानसिक ताण तणाव निर्माण झाला होता पण खरच गुरुदेव मला आपल्या या सत्संगातून मार्ग मिळाला खूप छान समजावून सांगितले निश्चित या तणावातून बाहेर पडणार यात शंका नाही..नक्की प्रयत्न करणार व यश मिळवणार .thanks
@Sunilkore527817 күн бұрын
आजचा सत्संग खुप छान झाला mauluji मन रिलॅक्स झाले आतून एक शांतता मिळाली तुमच्या वाणीतून निघालेले शब्द म्हणजे hiryapekshahi अनमोल आहेत प्रत्येक सत्संग खोलवर जाऊन आपल्या हातून chuka होवू नये हे शिकवतो किती तळमळीने सांगता mauluji आईला जसे माहिती आहेः लेकराला काय पाहिजे तस देवाला ही माहिती आहे aaplyaya काय पाहिजे याची आजपासून नक्की जाणिव ठेवणार mauliji जय गुरुदेव dyanyog आमच्या आयुष्यात असाच जोडलेला राहो जय गुरुदेव
@shobhathorat350517 күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏
@mandakanase979417 күн бұрын
Jaigurudev mahuliji
@komalsawant802317 күн бұрын
जय गुरूदेव माऊली 🙏 मन शांत झाले ऐकून
@madhukarrode312116 күн бұрын
जय गुरु माऊली खूप छान
@gajanannirwal733916 күн бұрын
माउलींची या सत्संग गा मधून मी माझ नोकरी जॉब सर्व देवावर सोडून दिलं
@surekhashingote78816 күн бұрын
जय गुरुदेव माऊली ज्याचं संघाची वाट बघत होते तो सत्संग माझ्यासाठी पाठवला जय गुरुदेव माऊली एस एस
@dhananjay409117 күн бұрын
*जय गुरुदेव* *आपण सत्संगातून खूप काही कळाले त्यातून खालील मला जे जाणवलं ते आहे* *बुडत्याला गवताच्या काडीचा पण आधार असतो त्यामुळे माऊलीची नी ज्याप्रमाणे सांगितले की हिम्मत हरू नका परमेश्वर तुमच्या सोबत आहे ज्ञानयोग तुमच्यासोबत आहे आणि स्वतः माऊलीची तुमच्या सोबत आहेत त्यामुळे खचून जाऊ नका नव्याने उभ रहा हिमतीने उभे रहा तुम्हाला हवं ते यश नक्कीच मिळेल*
@Suvarna-j1z16 күн бұрын
Thanku mauli ji
@PrashantSawant-mc1gz17 күн бұрын
आजच्या सत्संगातुन हे कळले सर्व काही माझ्या मनासारखे घडेल अशी अपेक्षा ठेऊन आपण जगत असतो पण जीवन आपल्याला नेमकं तेच देत जे आपल्या जीवनाला आवश्यक आहे म्हणून त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा की तो जे काही देईल ते माझ्या हिताचे असेल जय गुरुदेव
@LalitaGajbhiye-pc2hz16 күн бұрын
Jay guru device mauliji
@vaishalilinge787616 күн бұрын
खूप छान विचार छान सत्संग
@yashwantcharthankar127515 күн бұрын
खुप छान वाटला सत्संग शब्द नाहीत.
@snehalsonawane644517 күн бұрын
परमेश्वर जे करतो ते आपल्या चांगल्यासाठीच करतो फक्त आपला दृष्टिकोन पॉझिटिव असावा .जो दृष्टिकोन आम्हाला ज्ञान योगाने दिला आहे.
@nirmalaborse980517 күн бұрын
यस् माऊलींची
@siddhodhansadawarte144517 күн бұрын
जय🙏🙏🙏 गुरुदेव माऊली जी
@yokashypplayz717317 күн бұрын
Jai Mauli jee 🙏❤️
@thecakeworks479414 күн бұрын
Go with God plans. Flow with God plans. Feel the God's grace. खूप सुंदर 👍❤
@siddhisuryavanshi631317 күн бұрын
Mauliji thumhi Dev dut aahat. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎂
@ashasapkal500813 күн бұрын
खुप छान गुरुदेव 🙏
@SAVITAAvate17 күн бұрын
Yes Mauli ji pranam
@manishapunyarthi349817 күн бұрын
खूप छान सत्संग घेतला 👌👌👌
@minalwagh257917 күн бұрын
Mauli mauli mauli mauli apratim ❤
@santoshmore126117 күн бұрын
खूप खूप छान जय गुरुदेव माऊली जी
@rashmigaikwaf155915 күн бұрын
माय माऊली जी कायम आमच्या सोबत रहा
@ManishaParbhale15 күн бұрын
खरच खूप छान वाटल हा सत्संग आयिकुन ❤❤😢
@manishapunyarthi349817 күн бұрын
Yes mauliji 👍
@rajendramahajan192317 күн бұрын
Jai gurudev mauliji 😊
@madhukarkale837616 күн бұрын
Yes , 👍
@saraswatiteli948417 күн бұрын
Jay gurudev maujli ji namaskar 🎉🎉
@krishnabirari232312 күн бұрын
गुरु देवा माझा तुमच्यावर पुर्ण विश्वास आहे पण माझ्यामुळे तुमचा ज्ञानयोग गा
@aratishetye40917 күн бұрын
खूप खूप छान वाटले, जणू काय हा सत्संग माझ्या साठीच होता 🙇🙏🙏
@HappyAtv-lk2ww15 күн бұрын
जय गुरुदेव खूप छान सत्संग सांगितल्या
@Kamblelb1014 күн бұрын
👍👍👍😃😄यस
@kuntabaipawara425316 күн бұрын
वर्तमान हेच जीवन 😊😊
@AparnaPashte17 күн бұрын
बरोबर माउलीजी
@swatinayak15148 күн бұрын
हा सत्संग ऐकून मन थोडं शांत झाले ़
@Lalitapatil198117 күн бұрын
जय गुरूदेव 🙏🙏
@gajananghanwat615917 күн бұрын
Ati uttam vichaar
@darkstar-nx802617 күн бұрын
जय गुरुदेव
@yashwantcharthankar127515 күн бұрын
अप्रतिम
@manishapunyarthi349817 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@gorshyanathvidya173917 күн бұрын
यस
@kamalnandeshwar62724 күн бұрын
Khup chan sangta tumhe
@manishapunyarthi349817 күн бұрын
किती छान सांगितले
@kuntabaipawara425316 күн бұрын
आयुष्यात जे होत आहे ते चांगल्या साठीच होत आहे
@gajananghanwat615917 күн бұрын
Mauli sarva thik aahe
@LalitaNitanaware17 күн бұрын
खूपच.चांगला. स्त्संग झाला
@LalitaNitanaware17 күн бұрын
बरोबर आहे
@kuntabaipawara425316 күн бұрын
परमात्मा माझ्या सोबत आहे
@prakashdeore718717 күн бұрын
Khupc mast satsang
@sanjayphand188816 күн бұрын
खूप छान
@anjalipatil413517 күн бұрын
🙏🙏
@kalpanabaviskar17 күн бұрын
👍👍
@vimaltrimbake186416 күн бұрын
खरच माऊलीजी तुम्ही घरातलेच आहात असं वाटतं माझा दोन वरशाचा मुळगासुधा सकाळी योगासणाला बसतो मला शिबिराला येण्याचि फaर इच्छा आहे पण लहान मूल आसल्याने मला येता येतं नाही