आता राज ठाकरेच पाहिजे! कंपनी पगार देत नाही - मनसे आठवते बाहेरून आलेल्या घुसखोरांनी दादागिरी केली - मनसे आठवते फसवणूक झाली - मनसे आठवते कोणी मार हाण केली - मनसे आठवते गाडी ओढून नेली - मनसे आठवते हप्ते थकले म्हणून बँकेने घरांना कुलूप लावलं - मनसे आठवते काहीही संकट आले तरी - मनसे आठवते घर आई तक्रार केली पण - मनसे आठवते काही तरी केलं पाहिजे अशी अपेक्षा ही मनसे कडून ठेवतात..! मग अन्याय झाल्यावर जशी मनसे आठवते तसचं मतदान करताना पण मनसे आठवा!
@wildlifeafrica1731Ай бұрын
मनसेने अशी छोटी मोठी कामे करावी, सत्तेत बसन्याची स्वप्न बघू नये😊
@mh15....panchwati3Ай бұрын
@@wildlifeafrica1731supari Ghyayche kaam mns parfect karte na
@wildlifeafrica1731Ай бұрын
@@mh15....panchwati3 ho 😂
@anilfagare552Ай бұрын
@@mh15....panchwati3ते काम सुद्धा इमानदारीने करतात ते त्यांनी काय फक्त लोकांची धुनीच धुवायची का..? आणि त्यांचा पक्ष कसा चालेल मग..??
@tanajisutar971Ай бұрын
Swapne baghanar aani purn pn karnar let see
@prajwalugale877Ай бұрын
नाशिक दिनकर पाटील फिक्स आमदार 🚩🚩🚩
@miteshpalande8750Ай бұрын
Yenar
@Letsexploreit_29 күн бұрын
Absolutely gaurentee ❤🎉🚩 Ani ikde rahul dhikle ani gite cha bhandnat prasad bhau nivdun ale tr bhari hoil 🚩💯
@namdevnirgun716127 күн бұрын
पुण्यात सुद्धा 2 जागा येणार फिक्स.... अजून सुद्धा येऊ शकतात.
@niteshpatil3716Ай бұрын
या वेळेस फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना..🚂🚂🚩🚩
खडकवासला मध्ये राज साहेबांनी एक सभा घ्यावी.. १००% वांजळे बाजी मारणार - हे निश्चित 👍🏼
@vikassakpal7536Ай бұрын
Nakki ghenaar
@sunilarvat47Ай бұрын
Ghetil nakki 😊
@motivationalvideo1555Ай бұрын
@@Praveen_Patil_6898 kharach Bhau🙏
@nileshchoudhari3606Ай бұрын
हो आहे सभा नक्की 🚩
@GorakhKhatal-m3rАй бұрын
100% सभा होणार
@sagarpawade4651Ай бұрын
पहीला मनसे चा निकाल लागेल तो दिनकर आण्णा पाटील 💯🔥
@nitinsakunde7837Ай бұрын
👍
@kunalnavale3943Ай бұрын
✌🏻
@maheshnigal881029 күн бұрын
💯
@rajendraushir952427 күн бұрын
Ek no
@siddheshgaikwad5640Ай бұрын
मयुरेश रमेशभाऊ वांजळे फिक्स आमदार 🚂💯🚩
@MARATHA96K-y2lАй бұрын
ना युत्या ना आघाड्या आता फक्त राज ठाकरे🦁🔥💯वर्रा फिरलाय मनसे ठरलाय 🚂✌️🔥💯#votefomns
@chetanhepat3538Ай бұрын
Only Raj Thackeray saheb
@vinayakjadye4153Ай бұрын
टोपीवाले मामा, फार स्वप्नं बघता तुम्ही, बिनशर्त पाठिंबा हा देवून विधानसभेत का लढता एकटे?? फक्त मराठी मते फोडणे ही कामगिरी दिली आहे, मोटा भाईंनी तुम्हाला.... मुंबई तुमची भांडी घासा आमची...ह्या ध्यकडे वाटचाल
@akhileshsawant4780Ай бұрын
Social media var trend var ana like comment karat Raha MNS chya content la as social media strategist from last 12 years m saying this in this we can contribute other than our one vote❤❤❤❤
@vaibhavghorpade586025 күн бұрын
बाळा ना युत्या बोलू नको. तुझं साहेब एका पाया वर उभं झालंय महा युती सोबत जायला . भाईला सत्तेत यायचंय 😅😂
@Addingsparkle123Ай бұрын
राजु उंबरकर ला सध्यास्थितीला पराजित करणे अशक्य आहे राजु उंबरकर 100%आमदार होणार
@avinashthul4389Ай бұрын
Aplya wani che aahe saheb Raju bhau
@Addingsparkle123Ай бұрын
@@avinashthul4389हो दादा वणीत सगळे राजूभाऊच येणार म्हणत आहेत
@PurveshBhoirАй бұрын
गजानन काळे 2015 मत 4500 2019 मत 28000+ ह्यावेळी विजय नक्की
@kalepatil__Ай бұрын
या वेळेस 1.50 लाख मतांनी निवडून देयच आहे
@nileshpatil-xf8rlАй бұрын
Kale ch kathin ahe...
@RajendraGaikwad-v1hАй бұрын
याला म्हणतात अतिविस्वस
@kalepatil__Ай бұрын
@@RajendraGaikwad-v1h deserve करतात ते
@kailash5749Ай бұрын
😂😂kele bhetel tyala
@sagarpawade4651Ай бұрын
नाशिक पच्शिम विधानसभा दिनकर आण्णा पाटील 💯 येनार म्हनजे येनार ते पन 50000 लिड नी येनार
@Bhavesh_desale_patilАй бұрын
100% bhava mnse 👑🧡💯🚩
@chaitanyapethkar4805Ай бұрын
💯💯
@MadhavHagawaneАй бұрын
💯
@surajsonwane9193Ай бұрын
नक्कीच
@prasadjadhav6237Ай бұрын
💯
@GaneshRandhe-j3kАй бұрын
नाशिक पश्चिम मनसे आमदार दिनकर आण्णा पाटील
@rutujabutere9303Ай бұрын
भाऊ पंढरपूर मध्ये दिलीप बापु धोत्रे यांचं पण काम चांगलं आहे, ते पण येऊ शकतात
@sitaramghadi3102Ай бұрын
नक्कीच धोत्रे साहेबांचं काम खूप चांगलं
@PurveshBhoirАй бұрын
@@rutujabutere9303 काम केलीत तर नक्कीच येतील ह्यावेळी निवडणुका मध्ये सर्व सामान्यांचं लक्ष काम करणाऱ्या उम्मेदवार कडे आहे.
@sunilarvat47Ай бұрын
Yes nakki
@ishwarankushparihar7739Ай бұрын
बापू आलेच म्हणून समजा..
@nitinbirajdar9619Ай бұрын
Yes yenar saheb100
@मराठा-ष4बАй бұрын
या वेळी माझा अंदाज ३५ ते ३९ आमदार मनसेचे येतील कारण जनता आता प्रस्थापितांना कंटाळली आहे.. फक्त राज साहेबच या महाराष्ट्रातील समस्यांचे निवारण करू शकतात हे त्रिवार सत्य❤❤❤❤❤
@rajsurveyors5765Ай бұрын
बरोबर आहे भावा
@Dnyaneshwar9288Ай бұрын
मलाही वाटतंय.युतीचा पाठिंबा असेल मनसे उमेदवारांना .३५ +
@ronakraut9909Ай бұрын
2 mla yetil jastaz jasta
@ronakraut9909Ай бұрын
Worli madhe fakta at
@vinayakjadye4153Ай бұрын
टोपीवाले मामा, फार स्वप्नं बघता तुम्ही, बिनशर्त पाठिंबा हा देवून विधानसभेत का लढता एकटे?? फक्त मराठी मते फोडणे ही कामगिरी दिली आहे, मोटा भाईंनी तुम्हाला.... मुंबई तुमची भांडी घासा आमची...ह्या ध्यकडे वाटचाल
@GaneshBhavale-w4nАй бұрын
नाशिक पश्चिम दिनकर अण्णा पाटील जय मनसे
@mayurjagzap7863Ай бұрын
Fix
@akhileshsawant4780Ай бұрын
Social media var trend var ana like comment karat Raha MNS chya content la as social media strategist from last 12 years m saying this in this we can contribute other than our one vote❤❤❤❤
@sonaliarkade8679Ай бұрын
खुप छान वाटलं सगळे ऐकून.... नक्कीच मनसे यावेळी चमत्कार घडवून आणणार..... 10 पेक्षा जास्त ठिकाणी विजयी होणार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sagarpawade4651Ай бұрын
पहीला आमदार दिनकर आण्णा पाटील येनार 💯
@tejastawade8081Ай бұрын
❤😊
@ganeshkhatale4416Ай бұрын
Mh15
@Rohianna29Ай бұрын
Nashik dinkar patil
@tejas_mhatre_01Ай бұрын
Nashik vale dhokebaaz ahe
@studywithanirudhsmnpАй бұрын
Dinkar aana only
@namdevpatil5894Ай бұрын
रमेश वांजले यांच्या मुलासाठी पुण्यामध्ये एक सभा घ्यायला पाहिजे राज साहेबांनी❤
@sachinlonare6712Ай бұрын
Aahe na sabha bro
@Alka-jt8mlАй бұрын
14 नोव्हेंबर
@SomnathKedari-de4epАй бұрын
Udya ahe bhava
@Bhavesh.k.HАй бұрын
MNS che 30 hun adhik yetil
@BaluKhambat-y8jАй бұрын
देव करो तुमचे एक एक शब्द खरे ठरो
@AmarKijbileАй бұрын
🥹🙏
@prathmeshchorghe754024 күн бұрын
Nai zala
@ShubhamBhosale-ll2ueАй бұрын
सत्तेत नसताना जनतेची कामे मनसे करत असेल तर विचार करा सत्तेत आल्यावर किती उत्तम कामे करतील आणि राजसाहेबांचं स्वप्न आहे जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचाय 💯🚩
@AniketGorade-b3w28 күн бұрын
मराठी माणूस शहाणा नाही 😢😢😢😢
@atulotariАй бұрын
Fix MLA दिनकर अण्णा पाटील ❤🚩 नाशिक
@VikasKadam-js1kpАй бұрын
Yes बरोबर आहे राज साहेब ठाकरे यांना ऐक संधी दिली पायजे मी पण राज साहेब यांच्या सोबत
@apj5544Ай бұрын
मनसे वाचली तरच मराठी माणूस टिकेल,मराठी भाषा वाचेल हे लक्षात ठेवा आज पर्यंत मराठी माणसाचा स्वाभिमान टिकून आहे ते फक्त आणि फक्त मनसे मुळेच.
@akhileshsawant4780Ай бұрын
Social media var trend var ana like comment karat Raha MNS chya content la as social media strategist from last 12 years m saying this in this we can contribute other than our one vote❤❤❤❤
@sitaramdeshmukh3399Ай бұрын
अगदी बरोबर...कारण ज्यांच्यावर विश्वास होता ते गेले अर्ध्या टोपीवाल्यांच्या वळचणीला .
@nileshsonawane523Ай бұрын
Raj saheb❤
@thebundlecartАй бұрын
महाराष्ट्रातील रोजगरणावरती पहिला अधिकार महाराष्ट्रातील मुलांचा आहे - राज ठाकरे 🚩🚩🚩
@babaluchavan626Ай бұрын
अविनाशदादा...१००% विजयी होणार.... ✌️❤️
@dilshadkoradiya1400Ай бұрын
मुश्किल है भाई
@akshaysawant2727Ай бұрын
अविनाश दादा येणार 🚩
@surajpatil1843Ай бұрын
Rajan vichare
@dilshadkoradiya1400Ай бұрын
@@babaluchavan626 दादा नहीं विचारे जीतेंगे
@akshaysawant2727Ай бұрын
@@surajpatil1843 ठाणे ला मराठा आमदार होणार लावा ताकद.... अविनाश दादा 🚩🚩🚩🚩
@vivekwarik3Ай бұрын
माझं ही मत मनसेलाच🚩🚩
@sourabhbabar5894Ай бұрын
Raj Saheb 💓
@JayjayshanidevАй бұрын
1 seat😂
@Dnyaneshwar9887Ай бұрын
राज ठाकरे 🚂🚂🚂
@dineshgaikwad179614 күн бұрын
मराठी लोग बटोगे तो कटोगे हे लक्षात घ्यायला हव.... नाही तर परप्रांतीय आपल्यावर राज करतील.... धर्म जात पात ठेवा बाजूला... जय महाराष्ट्र
@YogeshYogeshshindeАй бұрын
एक संधी मनसेला देऊ.. 💯✌️
@rushikeshmunde6623Ай бұрын
Ho dada nkki deu🎉
@kt4028Ай бұрын
Mayuresh vanjale ❤ khadak vasla 😊
@vishalmore5470Ай бұрын
Mayuresh Dada 100 percent yenar ❤
@sadashivburange7165Ай бұрын
Only raj Saheb
@manojghodke693627 күн бұрын
रेल्वे इंजिन
@manojzanzat3339Ай бұрын
अरे मराठी मराठी माणसा जागा हो. राज साहेबांचे सर्व उमेदवार निवडून दया. हिच बाळासाहेब ठाकरेंना खरी श्रद्धांजली राहील
@harshadpatil888426 күн бұрын
खरच या वेळेस बदल हवा आहे ❤
@hemantphale733Ай бұрын
आठ आमदार नाही तर पंधरा ते वीस आमदार या वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे येणार आहेत
@vandemataram.7222Ай бұрын
जास्त येतील.
@sagarw4197Ай бұрын
४५ येणार
@akhilpadwekar1788Ай бұрын
बिनशर्त...... 150 येणार....
@ashishkhadye4941Ай бұрын
1 tari ala tari bharpur ahe😅
@viralvideo22030Ай бұрын
@@vandemataram.7222 15 पर्यंत येतीलच पण बाकीच्या ठिकाणी मोठे उमेदवार नाही आहे
@ishwarankushparihar7739Ай бұрын
1.अमित साहेब ठाकरे 2. बाळा नांदगावकर 3.दिलीप बापू धोत्रे 4.नयन कदम 5.किशोर शिंदे 6.साईनाथ बाबर 7.दिनकर पाटील 8.राजू दादा पाटील 9.अविनाश जाधव 10.राजू उंबरकर मयुरेश वांजळे,संदीप देशपांडे,गजानन काळे,शिरीष सावंत,माऊली थोरवे,संतोष भाऊ नागरगोजे,गणेश भोकरे,गणेश चुक्कल, महादेव कोगणुरे इत्यादी.हे टफ्फ फाईट देतील आणि यांच्यापैकीही अनेक उमेदवार निवडून येणारच..! 20 ते 25 दरम्यान मनसेच्या आमदारांची संख्या असेल यात तिळमात्र शंका नाही.💯
@YatirajVhanmaratheАй бұрын
solapur dakshin madhe mahadev kognure ni khup kaam kelet pn lok darhaneshahi support karnar subhash bapu BJP,dilip mane Congress,Amar patil thakre gat khup though fight aahe because 3 mothe lok aani aapla ek garib manus pn majh aani majhya family ch vote only MNS candidate la aata bus only Raj Saheb Thakre CM pahije
@@BhimraoKesarkar-ms6bbतु जिथंला आहे तिथे जाऊन गु खा इथे कोणी बोलावलं होत का 😂
@SopanWagh-i1jАй бұрын
राज ठाकरेंच्या जागा हिंदुत्वासाठी फायदेचंयाच आहेत
@KunalRaut-n9l2 күн бұрын
✨✨मराठी साठी जगेन आणि मराठी साठी मरेन प्रदीप दादा तुमच्या बोलण्यात विजेसारखी 💯 पावर आहे जास्त काही न बोलता सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्यांचं नाव घेऊन इकडेच थांबतो धन्यवाद ✨✨
@shantaramjadhav8225Ай бұрын
आमच्या नाशिक मधून दिनकर अण्णा पाटील फिक्स येणार.
@GiriishPatilАй бұрын
लातूर ग्रामीण संतोष नागरगोजे हे पण येतील🚩
@girishjagtap5892Ай бұрын
धीरज देशमुख येणार fix ❤
@AjeetWayalАй бұрын
@@girishjagtap5892 Nhi Ramesh karad aahe fix
@mepranavchaudhari_Ай бұрын
Nahi re Me Latur Cha aahe Mansainik . PN LATUR DHIRAJ YENAR 🥺
@kunalpokharankar2096Ай бұрын
@@Krk-l9p aeee baba aamhi ground level chi paristhiti jaanto, tu nako shikwu sagla amhala mahit asta kon kuthe kay kaam karto.... lakshat thev he manse cha hya weli 2 figures madhe amadar yenar
@rahulff3915Ай бұрын
संतोष नागरगोजे यांना सपोर्ट करा जास्तीत जास्त मतदान कसे करून घेता येईल याकडे लक्ष द्या छत्रपती संभाजी नगर
@jitubhoir193Ай бұрын
एकच वादा 👑राजूदादा 👍
@pandurangnathe1083Ай бұрын
Ramesh vanjale fan 🎉🎉
@ashokdeshpande5747Ай бұрын
मनसेचे तीस पेक्षा जास्त आमदार निवडून येतील. जय हिंद ! जय महाराष्ट्र !
@abhicechАй бұрын
Wake up people. Raj sir doesn’t deserves a chance. Maharashtra deserves to give raj sir a chance. See the changes he made in Nashik. The man with the blue print. We need him this time anyhow or we will regret this big time.
@pranavkshatriya466Ай бұрын
Exactly ..I don't think so MNS nantar nashik madhe infrastructure var kam jhala ahe ..
@ashokkadam5652Ай бұрын
अमित, ठाकरे, नक्की, निवडून, येतील, जय, महाराष्ट्र
@maheshpalande204Ай бұрын
एकदम बरोबर बोलले भाऊ... ह्या वेळी मत फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना.. ❤❤❤
@akshaysawant2727Ай бұрын
दिनकर पाटील येणार.... 🚩🚩🚩🚩
@pappupawar8723Ай бұрын
Aata 25 Yetil Jay Maharashtra Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@anilkumarghadigaonkar8290Ай бұрын
भाऊ, तुमचा विडीओ मनापासून आवडला...
@gajananvanjare1844Ай бұрын
राज ठाकरे ❤
@utkarshsasane616625 күн бұрын
1 बाळा नांदगावकर 2 संदीप देशपांडे 3 राजू उंबरकर 4 गजानन काळे 5 अविनाश जाधव 6 राजू पाटील 7 मयुरेश वांजळे 8 अमित ठाकरे
@sudhirpatil374325 күн бұрын
, आजच तुला कळणार तुझी योग्यता काय आहे विश्लेषकम्हणून,. तुझा अंदाज पूर्ण पणे खोटा ठरणार आहे. राजू पाटील, बाळा नांदगावकर, हे दोनच आले तर येतील.
@motivationalvideo1555Ай бұрын
Raj Saheb thakare 🧡🚩💪🙏🇮🇳
@surajshaha5819Ай бұрын
हरकत नाही.. मी पण राज साहेब ठाकरे यांचा फॅन आहे.. हिंदुत्ववादी पक्ष कोणताही चालेल..
@Rk-rj7xkАй бұрын
महाराष्ट्रात तरी सध्या एकच पक्ष आहे हिंदुत्ववादी... महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩
@jaan10enterprises70Ай бұрын
राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂👑👑👑
@saurabhkokane310329 күн бұрын
राजसाहेबांचं व्हिजन चांगलं आहे. पण साहेब पक्ष बांधणी मध्ये कुठे तरी कमी पडत आहे. साहेबांचे दौरे बघितले तर फक्त मुंबई,ठाणे,पुणे,रत्नागिरी आणि नाशिक...बस साहेब ग्रामीण भागात तळागाळात फिरत नाही आहे। साहेबांना सर्व ग्रामीण भागात फिरून पक्ष मजबूत कराव लागेल कारण ग्रामीण भागातील पण युवा वर्ग राजसाहेबांसोबत काम करायला इच्छुक आहे पण ग्रामीण भागात मनसेचे केडर नसल्यामुळे कोणी पद घेऊ शकत नाही. साहेबांनी एकदा महाराष्ट्रात संपूर्ण तळागाळात जाऊन दौरा करावा पद नियुक्ती करावी आणि सर्वांशी संपर्कात रहावं म्हणजे मनसेला खरच चांगले दिवस येतील. धन्यवाद जय महाराष्ट्र🚩
@rutuja122922 күн бұрын
अत्यंत अवघड होऊन बसले आहे. मनसे चा एकही आमदार आला नाही
@nandkumarchavan3918Ай бұрын
अख्खा महाराष्ट्र राज्यातील जनतेने मोठ्या आशेने बघत आहेत कारण मराठी माणूस राजसाहेब ठाकरे यांच्या वर प्रेम करतात त्यासाठी काही होवो आता मनसे
@shailakadam8732Ай бұрын
🚩शिंदे साहेबा सोबत जावा राज ठाकरे साहेबांना विनंती आहे 🚩
@santoshtrimbakkhardesantos7102Ай бұрын
Ajit pawar ghenyapeksha raj thakre gheyla pahije hota yuti ne
@rahulff3915Ай бұрын
विधानसभा निवडणुकीनंतर तेच होणार आहे
@prabhatrane6391Ай бұрын
शिंदे साहेबांनी या राज सहेबान कडे 🚩 आता फक्त मनसे 🔥
@sachinsinha5400Ай бұрын
दिनकर पाटील नाशिक पश्चिम
@ShobhaKhairnar-d6eАй бұрын
Jai Maharashtra Sachin bhau💯
@ranjitsinghpardeshiАй бұрын
नाशिक दिनकर पाटील मनसे
@kirannavale826127 күн бұрын
नाशिक मधून दिनकर आण्णा पाटील 💯
@kt4028Ай бұрын
Abu aazmi tayar raha ajun ek kanakhali khayla😂😂😂 mayuresh vanjle ❤
@SopanWagh-i1jАй бұрын
निवडायला पाहीजे पुर्ण महाराष्ट्राला आनंद होईल
@vishalmore5470Ай бұрын
@@SopanWagh-i1j100 takke Mayuresh Dada yenar
@prabhatrane6391Ай бұрын
😂😂😂
@PRAMODPATIL-fi4qlАй бұрын
Ekda bhetaycha prasang aala ticket milalyanantar.kharach khup abhyasu aani durdrushti asnare vyaktimatva aahe kori pati aahe pan sandhiche sone karnar.party kontihi aso pan vyakti mhanun matdan karun aamdar mhanun nivadun dyayla have matdarani.
@SurajXXX07Ай бұрын
@@PRAMODPATIL-fi4ql या भेटवतो तुम्हाला 🙏🏻🙏🏻
@mrrex9685Ай бұрын
दिनकर अण्णा पाटील नाशिक 🔥🔥🚂🚂
@avadhutmer8973Ай бұрын
सगळेच च्या सगळे या रे देवाला हिच प्रार्थना
@vivekbhagat3172Ай бұрын
😂😂😂😂 💯 yetil vat bghun raha
@santoshyadav-jb1he29 күн бұрын
Avinash Jadhav ek no. 👍👍👍👍
@shrikrishna_exe28 күн бұрын
खरंच यावेत रे राज साहेब साफ सुथरा माणूस ❤❤
@sunilraje6157Ай бұрын
10नाही भाऊ 27 आमदार निवडून येणार यावेळी 👍🏻✌🏻🚩🙏🏻
@kailash5749Ай бұрын
😂
@लयभारी11Ай бұрын
@@kailash5749२००+
@kishornagose3101Ай бұрын
होय एका सर्वे मध्ये तोच आकडा आहे 27 चा 27 ते 35 येणार
@ashok1676Ай бұрын
राज साहेब एकदा मुख्यमंत्री व्हावेत हीच मराठी माणसाची इच्छा आहे 🚩
@woolfie-artАй бұрын
आम्ही BJP वाले पण ह्या आमदारांना सगळ्यानी वोट करून Raj साहेबांना बल द्यावे
@maheshbhogle312526 күн бұрын
ठाणे अविनाशभाऊ जाधव १००% 🎉🤘✨✌️
@sanjupednekar306025 күн бұрын
जितका माजा अभ्यास आहे मला वाटत जास्त 3 आल्या तर येतील सीट मनसे च्या 👍
@rajeshkocharekar8788Ай бұрын
यावेळेस मनसेचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील... फक्त आणि फक्त मनसे... ❤❤❤
@adityarondhave3762Ай бұрын
Only option is raj thackeray saheb..❤
@ridhimaarman4192Ай бұрын
मनसेचे 40 -45 आमदार निवडून येतील 🚩🚩🚩
@THERIDER334029 күн бұрын
हिंदुहदय सम्राट बालासाहेब ठाकरे नंतर एकच वाघ राज ठाकरे ❤🎉
@deepalivarhadi935927 күн бұрын
डोंबिवली,राजू दादा . एकच वादा आमचे राजू दादा 🙏🙏
@SumitaBhandari-tr9psАй бұрын
Only raj saheb❤
@VijayPatilMuleАй бұрын
दादा कसबा मधले गणेश भोकरे हे पण येणार ❤
@vaibhavjadhav5664Ай бұрын
ते निवडुन आलेच पहिजेत खुप जोरदार काम आहे त्यांच
@Krk-l9pАй бұрын
Ho calel Mag ravindra Dhangekar Ani Heman Rasneni kay dadhya karaychya ka
@Krk-l9pАй бұрын
Ganesh Bhokre max vote 4000 in Kasba
@NitinSharma-qw8ldАй бұрын
माणूस चांगला आहे पण भाई या वेळेस bjp च येईल
@म.न.से-ग8तАй бұрын
दहा पेक्षा अधिक चे आमदार यायला पाहिजे.......
@dadasahebnagargoje917327 күн бұрын
प्रदीप भाऊ जे काय बोलता तुम्ही पूर्णपणे अभ्यास करूनच बोलत आहात हे आठ जर हे जर आठ आमदार आले खरोखर खूप चांगलं होईल जास्तीत जास्त हे मनसेचे आमदार यायला पाहिजेत सत्ता शिवसेना असो की भाजप असो की राष्ट्रवादी असो कोणतेही आपल्या सर्वसामान्य माणसाच्या अडचणी फक्त राज ठाकरे यांच्याकडेच गेल्यावर सुटतात सामान्यांना न्याय देण्यासाठी मनसे हाच पर्याय आहे कारण मनसेकडे कोणती सत्ता नसताना देखील भरपूर काम होतात आल्यावर तर अतिशय चांगले काम होते परमेश्वराकडे हीच मागणी करतो प्रार्थना करतो राज ठाकरे यांचे जास्तीत जास्त निवडून यावे आमदार यावेत
@NiksShelar-fs8vn29 күн бұрын
राजू दादा, बाळा नांदगावकर, अमित साहेब, वाणी चा उमेदवार, वांजळे, देशपांडे 50%, पुण्याचे 1 सीट, अविनाश जाधव 80%
@ganeshrahate5260Ай бұрын
मागाठाणे नयन कदम हडपसर साईनाथ बाबर दिलीप बापू धोत्रे किशोर शिंदे दिनकर पाटील संतोष भाऊ नागरगोजे गणेश भोकरे
@SunilNuropnarayanАй бұрын
💯🔥 साईनाथ भाऊ हडपसर येथे येणार आहेत 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏
@kDinesh72Ай бұрын
नाशिक पश्चिम... दिनकर पाटील
@miteshpalande8750Ай бұрын
Yenar 100%
@jayramshete8625Ай бұрын
फिक्स आमदार राजूभाऊ उंबरकर वणी यवतमाळ
@natyashivprathidthanmahabl668228 күн бұрын
या वेळेस फक्त आणि फक्त मनसे 🔥🔥🔥
@manishsawant30425 күн бұрын
Nayan Bhai Kadam... Pan jiknar...
@sameermhatre4534Ай бұрын
या वेळेस ❤महाराष्ट्र चे मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे 100%🙏
@ashishkhadye4941Ай бұрын
Bewda Ani gharkombda Raj mukhyamantri bananar😂😂😂
@GaneshNagare-v1sАй бұрын
😂
@mahadevzanjurne4150Ай бұрын
👌👌 तुमचे शब्द खरे ठरो 🙏
@jai-maharashtraАй бұрын
इथ अजित पवार वाट बघतोय....कधी मी होईन..एकाची इच्छा पुरी झाली घरी बसून,,एक गड्डारी च्या शिक्याने हैराण...राज ठाकरे किंग मेकर होतील तेव्हाच ते शक्य आहे.
@subhashthombare1602Ай бұрын
सदैव मनसे
@rushikeshshrikhande1253Ай бұрын
🚂🚩❤️
@raviatram6613Ай бұрын
Raju bhau वणी madhun 100%
@devendrarao4864Ай бұрын
maagathane - Nayan kadam Chembur - माऊली थोरवे भांडुप west - Shirish sawant कोथरुड - किशोर शिंदे नाशिक - दिनकर पाटील पंढरपूर मंगळवेढा - दिलीप धोत्रे Hey pan fix आमदार आहेत मनसे चे असं वाटतयं 💯
@mohit920828 күн бұрын
Kunal mainkar pan
@sachinlovete6716Ай бұрын
Kharch ahe bhava 💯❤️🚩
@Prakash-z9fАй бұрын
या वेळेस मनसे जिंकूया महाराष्ट्र वाचवूया नक्की या वेळेस मराठी मानुस राज साहेबावर विश्वास ठेवतील
@akky6398Ай бұрын
जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩
@sarveshhh72622 күн бұрын
@marathimanuspradip ky jhala fix amdarancha ? 1:38
@beastintheattic3992Ай бұрын
लोकसभेला काँग्रेस विचारांचे विरोधी पक्षात आहेत, विधानसभेला सत्तेत आणि विरोधात हिंदुत्ववादी पक्ष येतील ही काळजी आपल्याला घेतली पाहिजे.