Manda Mhatre on Ganesh Naik | आता मंदा म्हात्रे शांत बसणार नाही! गणेश नाईकांना थेट इशारा

  Рет қаралды 31,977

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#MandaMhatre #GaneshNaik #MaharashtraTimes
नवी मुंबईत भाजपा नेत्यांमध्ये अनेकदा वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे.आता पुन्हा एकदा भाजपातील अंतर्गत वाद समोर आला आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनी आमदार गणेश नाईक यांचे नाव न घेता त्यांना थेट इशारा दिलाय. 'कोणाच्या बापाचं राज्य नाही', अशा शब्दांत म्हात्रेंनी नाईकांना सुनावलं आहे. पालिकेने निधी दिला नाही म्हणतात, पण तुम्हाला निधी का आणता आला नाही, असा सवालही म्हात्रेंनी विचारला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 15
@siddheshchavan5110
@siddheshchavan5110 Ай бұрын
मंदा म्हात्रे शिवसेनेत प्रवेश करणार.... बेलापूर आमदार मंदा म्हात्रे शिवसेना (UBT) ऐरोली आमदार गणेश नाईक राष्ट्रवादी (SP) पनवेल आमदार बाळाराम पाटील (शेकाप)/ प्रशांत ठाकूर राष्ट्रवादी (SP) . टरबूज टमरेल घेऊन पळणार!!! 😂😂😂
@bhalchandrapatil5477
@bhalchandrapatil5477 26 күн бұрын
ग्रेट माणूस गणेश नाईक
@rameshpatil1897
@rameshpatil1897 29 күн бұрын
आहो ताई तुम्ही चांगल्या नेत्या आहेत पण तुम्ही हे विसरु नका नाईक साहेब ही मुंबई ची शान आहे ती शान घालवण्यासाठी तुमचा वापर करतात किंवा करतील ही दुसऱ्या नेत्यांची चाळ ओळखून घ्या नाईक साहेब यांची बरोबरी करू नका
@sureshdedhia6229
@sureshdedhia6229 Ай бұрын
5 साल टाइमपास और लास्ट 3 महीने में आगे के सिर्फ वादे, हम ये करेंगे वो करेंगे और आप हमे वोट दे दो
@pratik4707
@pratik4707 19 күн бұрын
असले नेते काय नवी मुंबई च भलं करणार? ह्या दोघांना घरी बसवा, नवीन माणूस आणा
@pankajgadge3170
@pankajgadge3170 6 күн бұрын
गणेश नाईक साहेब....
@gangaram7541
@gangaram7541 Ай бұрын
नाईकांचा पण नाईलाज केला शिंदेंनी
@Cat_lover190
@Cat_lover190 Ай бұрын
फक्त बोलाची कढी आणि बोलाचा भात बस एवढंच
@kattaboys2320
@kattaboys2320 Ай бұрын
Naik evdhe powerful manus, pan ata ya lokan mule Tyanna pan gapp rahayala lagtay
@rajeshpatil1705
@rajeshpatil1705 Ай бұрын
येत्या निवडणुकीत समजेल तुने किती प्रकल्प ग्रस्त भूमिपुत्र न साठी काय दिवे लावलेत
@pandharinathpatil5983
@pandharinathpatil5983 Ай бұрын
मंदा ताई म्हात्रे खरी वाघीण आहे
Как подписать? 😂 #shorts
00:10
Денис Кукояка
Рет қаралды 8 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 59 МЛН
小路飞嫁祸姐姐搞破坏 #路飞#海贼王
00:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 14 МЛН
Atheist Javed Akhtar scores 8 goals against Sadhguru Jaggi Vasudev
12:53
Krishnaraj Rao (Urban Naxal)
Рет қаралды 807 М.