मराठी माणसाने असे धैर्य दाखवले ह्या बद्दल अभिनंदन. आणि ह्याला पाठिंबा देणाऱ्या घरच्यांचे पण अभिनंदन.
@Shelarmama2 жыл бұрын
भावा तू खूपच कमाल कॉमेडी करतोस. त्यातही तू मराठीला प्राधान्य दिलस, hats off to you
@vrushalic3389 Жыл бұрын
आताच आपले विडिओ बघितले .छान मस्त विनोद. आणी एक आपला मराठी माणुस हा प्रयत्न करतोय मग सपोर्ट करायलाच पाहीजे.खुप खुप शुभेच्छा.❤
@KSM162882 жыл бұрын
Chhan Mandar.. congratulations for your success ..bhari vatal 👍👏🎉🎊
@vaidehivaze5127 Жыл бұрын
खूप दर्जेदार मुलाखत
@ganeshshejwal98962 жыл бұрын
आज ओळख झाली मुलाखत घेतली आता त्यांचे कोमेडीयन चे विडीओ रोज दाखवा मग कळेल आणि तुम्हाला मुंबई तक ला भरपूर सांगितले की अजिंक्य रहाणे ची मुलाखत घ्या ते तर तुम्हाला जमत नाही
@RohitPatilalibag2 жыл бұрын
भावा तू तेव्हढी लेव्हल कर मग तुझी पण घेतील मुलखात
@RangaJoshi Жыл бұрын
खुप छान 👌
@QueenieMain2 жыл бұрын
superb
@studyAt611 ай бұрын
Home Minister wala Video kadava lagla 😂😂😂😂😂😂
@PiyushShobhaneIT Жыл бұрын
होशील नक्की मुख्यमंत्री तू. पार्टी विचार करून निवड फक्त 😂
@vrushalic3389 Жыл бұрын
काॅमेणस वाचलया तयात महटले ते खोटे तर नक्कीच नसणार .कॅमेरा समोर चा माणुस वेगळा आणी पस॔नल वागणे हयात खुप फरक असतो .हे आमही अनुभव ले आहे . आपण काय॔कम बघायचा आणी सोडून दयायचे .
@maheshdevale2728 Жыл бұрын
Best👍👍👍
@sanskarbharti8656 Жыл бұрын
यांचे कार्यक्रम . ... Audience काळोखात का असतात
@arunkumar8252 Жыл бұрын
🎉
@alluarjunfansclub51832 жыл бұрын
Mandar bhide mhnje Sonu che mama aani Madhavi Bhide che bhau ka?
@jayrashtrahindavi2089 Жыл бұрын
Nahi Sambhaji bhide cha mulga😂😂
@darkglitter8074 Жыл бұрын
हल्ली एखाद्याच्या व्यंगाची किंवा मजबुरीची, त्यांना झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासदायक घडुन गेलेल्या घडनांची स्वतः च्या सोईनुसार केलेल्या चिरफाडीला विनोद ( Comedy) करने समजतात...😶
@darkknight4313 Жыл бұрын
एक नंबर फालतू आणि माजलेला माणूस आहे हा. मागे एकदा शो च्या निमित्ताने भेटणं झालं होतं त्याचे नखरे आणि माज हे करीना कपूर पेक्षा ही जास्त होते.. मुंबई तक ने असल्या फालतू लोकांच्या मुलाखती दाखवून वाहिनीचा दर्जा खालवू नये