मंगेश साबळे ला बोलणारा जरांगेचा नाही कुणाचा तरी एजंट दिसतोय
@RaviDhage-go9gl6 ай бұрын
साबळे कुणाचा तरी बारा भोकश्याचा पान्हा आहे
@Gaawakadcha6 ай бұрын
Nakkich
@rajhansbrahamne98446 ай бұрын
मनोज जरांज नी सागितलं नाही, की मंगेश साबळे ला मत द्या त्या जागी जारंगे उभा असता तर सर्व वोट जरागें ला भेटली असती
@santoshpagar32726 ай бұрын
चांगले कामाला विरोध होतच असतो.. विजय समोर दिसल्यानंतर रडीचा डाव खेळतात.. सुपारी घेऊन आलेला माणूस. 100% मंगेश दादाच खासदार म्हणून
@KadarShaikh-eq5ln6 ай бұрын
राहुदे ना उभा ही लोकशाही आहे का विरोध करताय
@santoshpagar32726 ай бұрын
तुला सुपारी देऊन कोणी पाठवलाय भाऊ एवढा घासा कशासाठी चालतोय तुला काय अडचण आहे तू प्रचार करते तुला अडचण काय होते.. 100% मंगेश दादाच खासदार होणार आहे...
@rameshwarsultane39956 ай бұрын
TV वर येण्यासाठी लोक कोणत्या थरावर येतील सांगता येत नाही😂
@sachinshinde-pu5os6 ай бұрын
मंगेश दादा यांना कोणीही विरोध केला तरी आम्ही मंगेश साबळे यांचा सोबत आहोत
@dadupatil83106 ай бұрын
मंगेश दादा नक्की विजयी होणार
@Dr....1236 ай бұрын
मंगेश साबळे यांना बोलणारा माणूस जरांगे पाटील समर्थक असूच शकत नाही..
@ShivajiraoJadhav-qd6wy6 ай бұрын
मंगेश साबळे ला संधी तर देऊन बघा.
@vasantpathrikar31276 ай бұрын
काही बनवा बनवी करा खासदार मंगेश साबळे च
@sagaryewle27676 ай бұрын
मंगेश साबळे = मराठा समाज पूर्णतया ताकदीने मंगेश साबळे ला मतदान करणार
@santoshmangdare31286 ай бұрын
मंगेश दादा आगे बढो ham तुम्हारे साथ है
@kautikraohiwale11356 ай бұрын
माय घाल्या चॅनेल मंगेश भाऊच्या चंगल्या बातम्या नाही दाखवल्या हि विरोधी बरं दाखवली
@sandipgaigol75216 ай бұрын
खासदार मंगेश भाऊ साबळे ❤
@vilasmagar22966 ай бұрын
चांगल्या कामाला विरोध होतच असतो
@akashgiranje86876 ай бұрын
मंगेश साबळे च्या चांगल्या कामाची दखल न घेणारी मीडिया एका सामान्य माणसाची बाइट कशी दाखवते विचार करण्याची गोष्ट आहे😅
@dharmeshvagare45926 ай бұрын
हा माणूस खरेच खूप चांगला आहे विरोध करू नका
@fundekhandu13016 ай бұрын
आपण आपलीं जिरुण घेऊन आपलीच ठासून घेतो हे इंग्रजकाळा पासुन चालू आहे
@shivajithorat23006 ай бұрын
आतापर्यंत कोणी काही केलं अन् आता साबळे केलं नाही तरी चालेल पण नवीन चेहरा निवडून येईल ना
@PandurangRakshe-dj8xz6 ай бұрын
साहेब तुम्ही कुन्हाचे बोल बोलतय , आरक्षण आंदोलनात तुमची कारकीर्द काय आहे ते पाहिलं सांगा, आणि मग मंगेश साबळे वर बोला ,
@ganpatishinde22996 ай бұрын
एकच संधी द्या. अपक्ष आल्यामुळेच कोणीच त्रागा करु नका.संसदेत आभ्यासू खासदाराची गरज आहे....
@prakashbhosale16216 ай бұрын
सुपारी देऊन याला पाठवलाय तो मुलाखत देताना घाबरून बोलत होता तो कोण आहे त्या बाबत खात्री करून घ्यावी लागणार आहे.
@sambhajitirukhe96306 ай бұрын
ते जरांगे पाटलाच्या टीम मधले आहे
@deepakchandanshive30556 ай бұрын
मग कोणाला देतो पाठींबा, कार्यकर्ते कधी तरी होऊ द्या मोठे , साबळे la द्या एकदा निवडून काय होतय baghu
@JayKhabale6 ай бұрын
होय मंगेश साबळे मराठाच आहे आणि मराठा म्हणूनच त्यांना मतदान करा...❤ मंगेश साबळे सारखे शेकडो मराठा नेते आहेत त्या सर्वांचे नेतृत्व आम्हाला मान्य आहे
@rameshwarmate47496 ай бұрын
मंगेश हा ग्रेट मराठा
@SATISHDeshmukh-n6b6 ай бұрын
आप आपसात विरोद करु नका
@babasahebpawar76906 ай бұрын
सर्व जनता मंगेश साबळे च्या पाठीमागेच आहे असली दलाला हाकलून लावा
@ShankarPatilDalvi6 ай бұрын
👑🚩ll..100% फिक्स MH 21 जालना खासदार मंगेश भाऊ साबळे..ll👑🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💯🔥🔥👑🔥✌️
@user-fqie4jn95 ай бұрын
4:12 जरांगे पाटील यांच्या नावाचा, आंदोलनाचा वापर करतोय हा. याला फक्त प्रसिध्दी ची हाव आहे. स्वार्थासाठी समाजाच्या जीवावर मोठा होऊ पहात आहे. 1:25 अगदी बरोबर. जो जरांगे पाटील यांचा शब्द पाळत नाही समाज त्याच्या मागे नाही.
@anandshinde12556 ай бұрын
हा जातीसाठी मातीच काय शेण खायला पण तयार आहे,,😂😂😂😂
@omprakashnawale6 ай бұрын
मंगेश साबळे याच्यावर टीका करून तू किती पैसा दाणे विकून घेतला आहेस
@nagnathjamdade58756 ай бұрын
आरे yedai ही
@balkrushnatungar39416 ай бұрын
कशाला जळतात
@Ramesh_surashe1116 ай бұрын
मराठा समाजाला नको काही सांगु तु कोनाचा एजट आहे ' ते साग एकदा
@mr.D.V31016 ай бұрын
बरोबर
@patilharshvardhan94726 ай бұрын
Haa agent ahe Olakhl saglyanni
@dagduvairal72216 ай бұрын
फक्त आणि फक्त मंगेश साबळे पाटील.
@Sanjay-c5f9g6 ай бұрын
तू सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा नेता नाही मंगेश
@jadhavpritam89626 ай бұрын
आजपर्यंत तुज्या खासदारांनी काय दिवे लावलेत
@DGKHANDARE16 ай бұрын
Paithan तालुका ओन्ली मराठा
@vilasmagar22966 ай бұрын
खासदार मंगेश साबळे च होणार
@tejaswininalage22186 ай бұрын
हा कोण आहे ! मगेश साबळे यांना विजयी करा !
@Vikas_vk056 ай бұрын
Jarange पाटील ला मंगेश ला मोठ होऊ देयाच नाही.
@ravikiransalunke-patil51745 ай бұрын
विषय काही असो मंगेशभाऊला समाजाने पाठिंबा दिला पाहिजे,हे मध्येच कुणी येऊन विरजण टाकू नये.भाऊ मराठा आहे,जर मराठ्यांचं मतदान घ्यायला जर कुणी उभा आहे तर राहूदे,भाजू दे त्याची पोळी,इथं विषय धडा शिकवायचा आहे
@TukaramPagar-mh6ux6 ай бұрын
मंगेश साबळे नक्कीच निवडून येथील खूप खूप शुभेच्छामाझा आशीर्वाद आहे
@gajananKorde-ui7qj6 ай бұрын
मंगेश दादांना 100% मंगेश मंगेश दादा यांना निवडणुकीत मतदान करा ही आपली नम्र विनंती
@rvc546 ай бұрын
मंगेश साबळे यांना विरोध का जरांगे पाटील कोणाचा प्रचार करतात हे एकदा स्पष्ट करा मंगेश साबळे यांनी मुंबईला जाऊन मराठा समाजासाठी काही तरी केले
@pravinjodh75206 ай бұрын
तू काही कळतं काय तू काय बोलतो ते गरीबच शेतकऱ्याच पोरग काही नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे तर ते नाही यांचं भलतंच काही......... सुधारा भाऊ दानवेणी खूप लुटलं........ ते चालते काय.. मंगेश भाऊ असे लोक खूप भेटतील. तुम्ही लढा आम्ही अहो कायम तुमच्या सोबत.... 🙏🙏जय शिवराय
@vijaykolte1016 ай бұрын
खासदार मंगेश भाऊ साबळे विजयी भव
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj6 ай бұрын
हा जरांगे समर्थक नाही , जरांगे पाटलांचे असे विचार नाही We support जरांगे पाटील we support मंगेश साबळे 🚩
@ashokkadam236 ай бұрын
जालन्यात फक्त एकच अपक्ष उमेदवार मंगेश दादा साबळे अपक्ष खासदार होनार आहे
@ashokpawar99116 ай бұрын
साबळे दादा आगे बडो
@janardhankhoje49926 ай бұрын
तिरूखे नेमक तुम्ही कोणत्या बाजुचे आहेत
@Ayush_online6 ай бұрын
दानवे चा माणुस आहे तिरु
@rajshreerayte4506 ай бұрын
तो मराठा नाहीच दिसत घानरडा आहे तो मंगेश साबळे यांनाच विजयी करा.🙏
@dadasokavade2025 ай бұрын
साबळे यांनी योग्य निर्णय घेतला आहे
@babasahebpawar76906 ай бұрын
आता कोणाच्या ऐकायचे फक्त मंगेश साबळे यांना मतदान द्यायची
@ShamKadam-h8n6 ай бұрын
नवीन तरुण शेतकऱ्यांचा नेता आहे त त्यांना मतदान करा
@AtulDesai-bo7ec6 ай бұрын
ह्याला कोणीतरी पैसे दिले
@satishkadam16086 ай бұрын
मनोज जरांगे पाटील, किंवा मंगेश साबळे ही आपलीच मानस आहेत, कशाला उगीच फूट पाडता राव, मंगेश साबळे हे आदर्श सरपंच आहेत चांगला माणूस आहे, निवडून दिल पाहिजे त्याला🙏🙏✌️✌️
@balasahebkalebk996 ай бұрын
विकासाच्या मुद्यावर परभणी मध्ये महादेव जानकर व जालना येथे मंगेश साबळे निवडून येणार आहेत ❤
@sachinshinde-pu5os6 ай бұрын
जालनाचे फिक्स खासदार मंगेश दादा साबळे
@ajinathkshirsagar50306 ай бұрын
फक्त फक्त मंगेश साबळे सेनापती विजयी होणार
@dnyandeopurane20116 ай бұрын
याला म्हणतात मराठी माणूस सपोर्ट नाही करायचा उपदेश देत राहायच. मंगेश साबळे स्वत:च आसतीतव निर्माण करू शकतो
@proudofindianarmy81956 ай бұрын
नवीन कार्यकर्ता असूनही एवढा कॉन्फिडन्स.
@digambarmadhekar44056 ай бұрын
कूणाचीतरी सुपारी घेऊन विरोध. साबळे साहेब फिक्स विजयी होतील.
@satishkadam16086 ай бұрын
मंगेश दादा आधीच सरपंच होते, त्यामुळे ते आधीच राजकारणी, समाजकारनी आहेत, मंगेश साबळेवर बिनबुडाचे आरोप कोणी करू नये, त्यांना निवडून द्या, असा उमेदवार परत मिळणार नाही🙏🙏
@ashokkadam236 ай бұрын
मंगेश दादा साबळे ला वीरोध करू नये
@shirihridethe99286 ай бұрын
मंगेश भाऊ साबळे निवडुन येणार आहे
@dipakghule35925 ай бұрын
आता हा आऊट डोक्याचा कोण आहे
@nomadic_ganesh6 ай бұрын
हत्ती चले बजार... कुत्ते भुके हजारो..... जय महाराष्ट्र
@rvc546 ай бұрын
जरांगे पाटलांनी मंगेश साबळे यांना पाठिंबा द्यायला काही हरकत नाही
@NamdevShinde-q8o6 ай бұрын
तू कोन आहेस तू काय मराठ्यांचा होका घेतलाय का ,,,, मंगेश साबळे जिंदाबाद 🎉🎉🎉🎉
@ashokkadam236 ай бұрын
मंगेश दादा नीवडुन येणार आहे
@haribhaukolte86156 ай бұрын
सुपारी किल्ला
@priceactiontrader90746 ай бұрын
Only mangesh sable
@Sonalika-05386 ай бұрын
10000 टके मंगेश साबळे साहेब
@BhausahebBhosale-c9r6 ай бұрын
अरे भाऊ गप बस ना कॉन्टॅक्ट टक लावली
@SomnathBabar-cf3lo6 ай бұрын
अफवा पसरू नका पाहना निवडून येणार आहे
@mayurjadhav90896 ай бұрын
हात्ती चले बाजार कुत्ते भुके हाजार .मंगेश दादा तु खुप ग्रेट आहेस.
@rvc546 ай бұрын
फक्त मंगेश भाऊ साबळे
@purshotamsonone73226 ай бұрын
सर्वाना सोबत घेऊण चालतो म्हणते किती खोटा बोलते
@arunzambare77486 ай бұрын
दादा तुम्ही कोणाची सुपारी दानवे ची सुपारी घेऊन आले काय
@jadhavpritam89626 ай бұрын
विश्वंभर बोलता बोलता गचकचील
@Ayush_online6 ай бұрын
दानवे आणि काळे कशासाठी उभा आहे. हे पण ह्या व्यक्तीनी स्पष्ट करावे.
@udhavkawde81516 ай бұрын
याच्या बुडाला का आग 🔥🔥🔥🔥 लागली
@ranapatil1806 ай бұрын
Sable❤❤
@vinodmane98536 ай бұрын
याला पॅकेज मिळाले वाटतं
@PandurangAdhude-y9i6 ай бұрын
मराठी माणूस आहे भाऊ नको बोलू पुढच तु तरी कशाला बोलेता तुलापण काही पैसे भेटले वाटते
@nileshdeshmukh51995 ай бұрын
Dada fakat mangesh sable
@PirajiHawle6 күн бұрын
मंगेश साबळे पाटील विजयी होणार 🎉🎉🎉🎉
@vitthalkalespeaking22386 ай бұрын
हा व्यक्ती रावसाहेब दानवे किंवा कल्याण काळे यांचा चमचा आहे
@samadhanchathe15476 ай бұрын
मराठा समाज मंगेश साबळे सोबत आहे
@bahiraana84516 ай бұрын
कधी मागितली मनोज दादा च्या नावावर
@ShrikantHambarade-ky3xy6 ай бұрын
Mangesh sable Dada win honar
@हिंदूधर्म-म6झ5 ай бұрын
जरागे याच नाव खराब होत आहे..
@vrushabhpatil80136 ай бұрын
आजकाल आम्हाला जरांगे वरतीच डाऊट येतो आहे मंगेश भाऊ तुम आगे बाढो हम तुम्हारा साथ है! एक मराठा कोटी मराठा आता असा वाटायला लागलं आहे जरांगे विरुद्ध त्यांचे साथीदार बोलतात ते खर बोलले असतील एवढा माज बरा नाही
@N_B_bhosale_44256 ай бұрын
मंगेश साबळे हे सर्व समाजाचे कार्यकर्ते आहे मंगेश साबळे एकच नंबर
@somnathtayde83596 ай бұрын
काय बोलतो दादा
@ashokkadam236 ай бұрын
वीशवंबर तीरुखे हे रावसाहेब दानवे चा मानुस दिसतोय
@dattapawar20366 ай бұрын
जरांगे पाटलाच्या आंदोलनाला यश म्हणून दादांना विजय आणि हा विजय मनोज दादांचा आहे असं समजा समाज तर दादांच्या पाठीमागे आहे यात तिळमात्र शंका नाही
@rameshwarbhosle7586 ай бұрын
मंगेश दादा साबळे खासदार होणार हा जरांगे पाटील समर्थक असु शकत नाही हा सुपारी बाज आहे तुला मनोज जरांगे पाटील ओळखतात का
@rameshwarbhosle7586 ай бұрын
सुपारी बाज तुमच मराठा आरक्षण लढ्यात काय कार्य आहे मंगेश दादा साबळे खासदार होणारच