Mangesh Sable on Gunaratna Sadavarte | सदावर्तेंची गाडी का फोडली? मंगेश साबळेंनी सांगितलं कारण

  Рет қаралды 483,791

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 780
@pawankumar-hg9we
@pawankumar-hg9we Жыл бұрын
दादा असं उघड उघड समर्थन देता येत नसतं पण आतून मनोज जरांगे पाटील साहेब खुश झाले असतील तुम्ही मावळे आहात आणि तुमच्यावर कार्यवाही झाली तर सगळ्या समाजाला दुखः होईल यामुळे अशा घोष्टी करू नका तुम्ही शांतता मार्गाने जा भाऊ आम्ही तुमच्या साठी उभे आहोत❤
@narayanborul6792
@narayanborul6792 Жыл бұрын
Sable saheb waiet watun ghu naka tumhi doghe pan samajsathi garjeche aahe jay shivray sarpanch
@ajitjadhav6817
@ajitjadhav6817 Жыл бұрын
Khar bole saheb साबळे साहेब मनावर घेऊ नये जरांगे साहेब Maharashtra la मिळालेलं अनमोल ratan ahet
@kailaspatil3917
@kailaspatil3917 Жыл бұрын
जरांगे साहेब योग्यच बोलले आहेत मंगेश दादा त्यांचा हेतु बोलन्याचा क़ाय आहे हे समजून घ्या आणि नंतर अशी भूमिका मांडा
@awatesaeeraj4887
@awatesaeeraj4887 Жыл бұрын
दादा उगीच गैरसमज करून घेऊ नको मराठा बांधवा वर गुन्हे दाखल होऊन भविष्यात त्यांचे वाटोळे होऊ नये इतकीच मनोज दादा न ची इच्छा आहे. आपल्या समाजात फूट पडू नये इतकीच जिजाऊ चरणी प्रार्थना. आपला सगळ्यांचा संघर्ष आणि ध्येय ऐकच आहे. मराठा आरक्षण 🚩🚩
@madhavmore6074
@madhavmore6074 Жыл бұрын
बरोबर आहे दादा
@ranjeetambhure401
@ranjeetambhure401 Жыл бұрын
अगदी बरोबर
@narayannarwade769
@narayannarwade769 Жыл бұрын
साबळे दादा समाजासाठी आपले योगदान चांगले आहे.जरांगे साहेबाला पाठिंबा देणे योग्य आहे.जरांगे पाटलाचे बोलणे योग्यच होते.वातावरण चिघळु नये या साठी त्यांचे ते बोलणे योग्य होते.टिसी वगेरे काही दाखऊ नका.कारण त्याना त्याची जान आहे.घरातल्या मोठ्या मानसाला ही भुमिका घ्यावीच लागत आसते.सर्व समाज जरांगे पाटला सहित तुमचा पण रुनी राहिल.आपण सर्व मिळुन प्रयत्न करु. माफी आसावी.एक मराठा कोटि मराठा
@govindbiradar6911
@govindbiradar6911 Жыл бұрын
बरोबर् आहे दादा जय शिवराय❤
@Jayhind80174
@Jayhind80174 Жыл бұрын
सदावर्ते गरळ ओकतो हे समाजाला भडकवण्यासाठी करतो आहे म्हणून आपण शांत राहुन गठ्ठा मताची व शांतमय आंदोलनाची ताकद दाखवावी
@सुदर्शनम्हस्के-न7ग
@सुदर्शनम्हस्के-न7ग Жыл бұрын
साबळे साहेब समजून घ्या हेच हवय राजकरणी लोकांना तुम्ही उगाच नवीन वाद पेटवू नका
@utu986
@utu986 Жыл бұрын
हा मंग्या आणि तो सदावरते दोन्ही सरकारचेच माणसं आहेत... याला मुद्दाम सरकारने पुढे केला आहे jarange पाटील च महत्व कमी करण्यासाठी... मराठा आंदोलन हिंसक होण्यासाठी. एकदा हिंसा झाली ki सरकार आंदोलन दडपून टाकायला लगेच तयार.... सदावरते आणि हा मंग्या दोन्ही सरकारचेच बाहुले आहेत, मराठा आंदोलन ची दिशाभूल करण्यासाठी यांना media coverage दिला जातोय... मराठ्यांना या hinsak बनवण्यासाठी तो सदावरते फडणवीस सांगेल त्या प्रमाणे बरळतो, आणि इकडे हा टिल्लू मंग्या सदरवरतेची गाडीचा फक्त काच फोडतो... लक्षात घ्या सरकारने हा मराठवाड्यात ला मंग्या निवडला आहे, जो अंतरवाली सरांटी जवळचा आहे.... कारण jarange पाटील च महत्व कमी करण्यासाठी...
@swarajlande8415
@swarajlande8415 Жыл бұрын
बरोबर
@chetanpagadefitness
@chetanpagadefitness Жыл бұрын
साबळे साहेबाना प्रसिद्धी पाहिजे 😂
@babapatil6120
@babapatil6120 Жыл бұрын
​@@chetanpagadefitnessजेव्हा स्वतः ची जळते तेव्हा च कळते
@chetanpagadefitness
@chetanpagadefitness Жыл бұрын
@@babapatil6120 मग जळा ना तुम्ही
@omkar249
@omkar249 Жыл бұрын
जरांगे पाटील यांची पण काहिच चूक नहीं सरपंच साहेब. त्यानी अधीच म्हणाले होते की कही लोक मराठ्यांना उकसावत ahet
@omkar249
@omkar249 Жыл бұрын
तुम्ही जरी जहाल असल ani जरांगे साहेब मवाल तरी अपले ध्येय एकच आहे . अंतिम लढाई मधे फुट नको परवडनार नाही मराठ्यांना
@RushikeshKejbhat
@RushikeshKejbhat Жыл бұрын
भाऊ तुमचा आम्हाला अभिमान आहे सगळ्या गोष्टी मीडिया समोर नाही बोलता येत।।।एक मराठा लाख मराठा
@gajanankharabe2099
@gajanankharabe2099 Жыл бұрын
साबळे साहेब नाराज होऊ नका,,फुट पडू देऊ नका, राजकीय लोकांना तर तेवढंच पाहिजेत
@vasantsul8451
@vasantsul8451 Жыл бұрын
भाऊ आपलं आर्थिक नुकसान करू नका
@chandrakantshirke3952
@chandrakantshirke3952 Жыл бұрын
आपण सर्वजन एकाच समाजाचे घटक आहोत,म्हणून एकत्र येऊन लढ़ा आणि आपली हक्काची लड़ाई जिंका 👏एक मराठा लाख मराठा👏
@shubhashreedesigner7294
@shubhashreedesigner7294 Жыл бұрын
आपल्या देवाने दिलेला आदेशच पाळा सरपंच साहेब...
@_Dhar
@_Dhar Жыл бұрын
साबळे साहेब नाराज होऊ नका डाव ओळखा आणि आंदोलन शांतता पूर्ण करूयात. कोणत्याही परिस्थतीमध्ये फुट पडू द्यायची नाही.आपणं एक राहून लढायच. एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@sushant1776
@sushant1776 Жыл бұрын
जाऊदे भावा तु योग्य केलस आपल लक्ष एकच मराठा आरक्षन बस झाल तर मग
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Жыл бұрын
❤ भाऊ अपन एकजुटीने मराठा समाज सोबत आहोत. मनोज जरांगे पाटील आपलेच आहे.
@amarnalawade9754
@amarnalawade9754 Жыл бұрын
मंगेश साबळे साहेब तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात आपले हे आंदोलन मुंबईला जाणे अत्यंत गरजेचे त्याशिवाय या मंत्र्यांची डोकी जागेवर येणार नाहीत
@ritu9326
@ritu9326 Жыл бұрын
भाऊ जरांगेच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नका मी त्यांचा वतीने माफी मागते पण लोक आपल्यात फूट पडतील
@MadhuriRaut571
@MadhuriRaut571 Жыл бұрын
लोकं फूट नाही पाडत,,, राजकारणी हे काम करतील 😅😅
@yogeshmane2841
@yogeshmane2841 Жыл бұрын
अशीच मराठ्यांमध्ये एकी राहू द्या,कोनी किती पण भूंकु द्या आपन एका विचाराने एका जिवाने राहू,, आणि आरक्षण घेऊनच दाखवू.. जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@surajpatil8242
@surajpatil8242 Жыл бұрын
आंदोलनात राजकारणी नको ,जरांगे राजकारणी नाही, समाजासाठी लढत आहे, एक मराठा लाख मराठा ते आमचे दैवत
@KR.ishna666
@KR.ishna666 Жыл бұрын
Publicity साठी करतोय जरांगे पाटील यांनी शांततेत आंदोलन करायला संगितल मंगेश फक्त राजकारण करतोय
@sathyawagh355
@sathyawagh355 Жыл бұрын
Right bro
@manoharpatilphalkeshetakar6243
@manoharpatilphalkeshetakar6243 Жыл бұрын
Ha congress cha karyakarta ahe .kale saheb yancha .
@piyushrathod5435
@piyushrathod5435 Жыл бұрын
Right tyane aahatmatya krnych prytn kell hott he sangnychi grj trr Kutch navti 😂 kal bail midalavyr yala reporter vichrto gadi ka fodli tr haa kaay uttar detoy ki mi aata uposhana la basnr aaho 😂😂
@ramdaskantule61
@ramdaskantule61 Жыл бұрын
सदावर्ते मुर्ख आहे परंतु साबळेचे आंदोलन हिंसक मार्गाने आहे जरांगे पाटील यांचे आंदोलन योग्य मार्गाने चालले आहे त्यामुळे साबळे दुसरी भुमिका घेवु नका ही आपणास नंम्र विनंती आता आरक्षण टप्यात आले आहे जरांगे पाटील यांच्या सोबत सर्व मराठा समाज एकवटला आहे कृपा करून यामध्ये फुट पाडु नका
@ashwinpatil6552
@ashwinpatil6552 Жыл бұрын
जरांगे पाटील मॅनेज होत नाहीत म्हणून 'मॅनेज होणारे नेते' आंदोलनात घुसवून फडणवीस आंदोलनात फुट पाडू शकतात.. मराठा समाजाने गाफिल राहू नये जय शिवराय🙏🚩
@madhavwadgave2823
@madhavwadgave2823 Жыл бұрын
तुमच्या उपकाराचा योग्य वापर करा साबळे साहेब.. मनोज पाटलांना साथ द्या एवढेच करा..बस... तुम्हाला विनंती
@DhananjayShinde-o4g
@DhananjayShinde-o4g Жыл бұрын
दादा समजून घे समाजामध्ये फूट पडली नाही पाहिजे आपण केलं ते चांगलं केलं आपले आभार मनोज दादा मोठे भाऊ आहेत आपण समजून घेतले पाहिजे धन्यवाद दादा पुन्हा आपण एकजुटीने लडू
@RSolutions0669
@RSolutions0669 Жыл бұрын
साबळे साहेब असं बोलून तुम्ही आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका पाठिंबा नसेल देऊ वाटत तर शांत बसा चमकोगिरि नका करू
@dipakpacharne4127
@dipakpacharne4127 Жыл бұрын
हरामखोरा तुला काय माहित आहे त्यांच्याबद्दल
@Vikasvarhe7
@Vikasvarhe7 Жыл бұрын
भाऊ यांच्या विषयी माहीत नसेल तर बोलू नका कोण्ही तरी जर पुढे येऊन समजा साठी काही जरी करेल असेल तर करून द्यावं... त्यांना चांगलेच माहीत आहे ते काय करू शकतात आणि काय नाय... सर्व समाज बांधव समाजासाठी ज्याच्या त्याच्या परिनी करतायेत... फूट पाडण्याचा विषय येत नाही कारण समाजाला माहीत आहे आपले हित कशात आहे.... जय शिवराय जय शंभुराजे ❤
@Vikasvarhe7
@Vikasvarhe7 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा... आपण असे कॉमेंट्स करून लोकांना 2 वेगळ्या गोष्टी मध्ये व्यस्त करत आहोत... त्या पेक्षा आपल्या कॉमेंट्स या फक्त... मराठा आरक्षण आणि त्याच्या संबंधित घोषणांच्या असावे..... जय शिवराय जय शंभुराजे....
@shreepasale854
@shreepasale854 Жыл бұрын
साहेब तुम्हीच असं बोलू नका साबळे साहेब हे आजचे भगतसिंग सुखदेव राजगुरू आहेत
@shashikantnarsale
@shashikantnarsale Жыл бұрын
Zebra vakilala asech utter dile pahije ..
@garudagaruda3425
@garudagaruda3425 Жыл бұрын
भाऊ तू आमचा हीरोच आहेस.... सगळे गांधी होऊन कसे चालेल... भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, सुभाष हे सुध्दा लाख महत्वाचे आहेत.....
@tukaramgavate9445
@tukaramgavate9445 Жыл бұрын
याला फक्त प्रिसिद्ध व्हायचंय ,हा माथेफिरू माणूस आहे ,याच काहीही मनावर घेऊ नका
@rahuljadhav7088
@rahuljadhav7088 Жыл бұрын
बरोबर हा माथेफिरू आहे
@sk-hw4sw
@sk-hw4sw Жыл бұрын
बरोबर आहे
@arjunbhalerao699
@arjunbhalerao699 Жыл бұрын
Right
@Rj1986.
@Rj1986. Жыл бұрын
Kon…Gunya na😂
@manoj7alkar
@manoj7alkar Жыл бұрын
बरोबर आहे हा व्यक्ती फक्त प्रसिध्दी साठी करत आहे स्वतः ची गाडी जाळून एक चुकीचा संदेश दिला आहे
@manojmete277
@manojmete277 Жыл бұрын
मराठा हृदयसम्राट मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो मराठा तुम्हारे साथ है
@bharatshinde7
@bharatshinde7 Жыл бұрын
मिडिया पुढे नाराजी व्यक्त करण्यापेक्षा जरांगे पाटलांशी समक्ष भेंटा गैरसमज दुर होईल.
@ashokbhosle1772
@ashokbhosle1772 Жыл бұрын
मराठा समाजाला तुमचा सार्थ अभिमान आहे सरपंच साहेब!आपल्यात फुट कधीही पडु देउ नका!एक मराठा कोट मराठा⛳⛳⛳⛳
@tanajidalve
@tanajidalve Жыл бұрын
दादा समजुन घ्या उद्दिष्ट जरी वेगवेगळे असले तरी ध्येय एक आहे एक मराठा कोटी मराठा
@shridharjadhav7577
@shridharjadhav7577 Жыл бұрын
साबळे साहेब मीडियाला तसच बोलावं लागत नाहीतर पूर्ण आंदोलन वेगळीकडे जात !!!गनिमीकावा आहे तुम्ही हे कृत्य चांगले आहे पण मीडिया समोर समर्थन करता येत नाही !!!
@satishchille989
@satishchille989 Жыл бұрын
बरोबर आहे तुमच. हेच राजे करायचे..
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx Жыл бұрын
जातीचे आहेत का ते चेक करावे लागेल ह्याच साबळे ना वाईट वाटल....मंगेश दादा तुम आगे बढो...हम तुम्हारे साथ हैं....
@vishalpatil6644
@vishalpatil6644 Жыл бұрын
भावा नाराज होवू नको जरांगेना आंदोलन न्याय मिळे पर्यंत चालू ठेवायच असल्याने कमी जास्त बोलाव लागते त्यामुळे नाराज होऊ नका
@kurushnakolhe8805
@kurushnakolhe8805 Жыл бұрын
साहेब तुमच कौतुक करावं तेवढं कमी आहे मराठा आरक्षणविषया वर मोठा योग्य दान आहे जय शिवराय 🔥🔥🔥🔥💐💐💐🙏🙏🙏
@madhavwadgave2823
@madhavwadgave2823 Жыл бұрын
मनोज पाटील चुकीचे बोलले नाहीत.. मीडियासमोर तसं बोलावं लागतं लक्षात घ्या ..समजून घ्या साबळे साहेब...
@nnews24khabar
@nnews24khabar Жыл бұрын
😊
@appagagre6621
@appagagre6621 Жыл бұрын
❤❤
@subhashdhumal669
@subhashdhumal669 Жыл бұрын
खुप छान विचार आहेत मंगेश भाऊ तुमची तळमळ समजत आहे जरांग्यांच बोलणं जास्त मनावर घेऊ नका सदावर्ते याला तुम्ही त्याची जागा दावली आहे मनापासुन आभार
@shankarpandurne8254
@shankarpandurne8254 Жыл бұрын
भावा जाऊदे असं राग धरू नकोस आपल्या समाजासाठी केलास तू योग्य केलास
@vickymaske2009
@vickymaske2009 Жыл бұрын
बरो्बर ❤
@भारतमाताकीजय-थ3म
@भारतमाताकीजय-थ3म Жыл бұрын
मंगेश साबळे या सरपंच माणसाचे करावे तेव्हढे कौतुक कमीच आहे... या तरुण माणसाचे अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान आहे...भावा, तू जीवावर बेतेल असे काही करू नकोस, मराठ्यांत फूट पडू नये असे कोणीही कृत्य करू नये..... एक मराठा कोटी मराठा !!!!❤❤❤❤
@RajuGaikwad-ko1en
@RajuGaikwad-ko1en 10 ай бұрын
आसु द्या मंगेश भाऊ मोठा भाऊ आहे बोलला आसेल तुमच्या विषयी पण मनोजभाऊ इतकाच आदर आहे आमच्या मनात 🚩 जय शिवराय 🚩
@ranjeetambhure401
@ranjeetambhure401 Жыл бұрын
जरांगे पाटील साहेब तस मनले नाही दादा.... ते मनले ते दुसरे कोणी आसू शकतात मीडिया काऊ चा बाऊ करते कृपया गैरसमज करून घेऊ नका
@haribhaushinde7339
@haribhaushinde7339 Жыл бұрын
मनोज जरंगे पाटलाची भूमिका योग्य आहे आम्ही जरंगे पाटला सोबत आहोत
@sachinbengade3348
@sachinbengade3348 Жыл бұрын
Right 👍
@bhauraojangle861
@bhauraojangle861 Жыл бұрын
🚩🚩 साबळे भाऊ नाराज होऊ नका मिडीया समोर असच बोलावे लागते हे तुम्हाला माहीती आहे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवराय जय मराठा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@msuradkar7411
@msuradkar7411 Жыл бұрын
मला असं वाटत ह्या आंदोलनात जो तो उठसुठ नेतेगिरी करायला पाहून आपली पोळी भाजण्याच्या तयारीत आहे... विनाकारण मराठा आरक्षणावर चुकीचं नेतृत्व करू नये... तरुणाई ला चुकीचा मार्ग दाखवून भरकटू नये..ही विनंती..हे आंदोलन शांततेत चालू अन् विजयी होऊ दे हि प्राथना
@svm282
@svm282 Жыл бұрын
मीडियासमोर येण्यासाठी प्रसिद्धी करू नका आरक्षणाचा बघा
@ramdassalunke3308
@ramdassalunke3308 Жыл бұрын
सदावर्ते हा मानुस जो पर्यंत मराठा समाज चि माफी मागे तोपर्यंत त्याला असे अपवाद सामोरे जावे लागत
@PrasadRenge
@PrasadRenge Жыл бұрын
साबळे साहेब तुम्ही नाराज होऊ नका मराठा समाजात फूट पडू देऊ नका ही माझी तुम्हाला 👏👏🚩🚩 विनंती करीत आहे
@sushilpawar2501
@sushilpawar2501 Жыл бұрын
एक सदावर्ते म्हणजे संविधान नाही !
@user-s707
@user-s707 Жыл бұрын
दुसरा केजरीवाल 😂😂
@ganeshubale8865
@ganeshubale8865 Жыл бұрын
हा चमकोगिरी करणारा आहे, याचा कोणीतरी गॉडफादर आहे,मनोज जरांगे कट्टर आहे
@gorakshnathmoresarkar2382
@gorakshnathmoresarkar2382 Жыл бұрын
मंगेश, जरांगे पाटलांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे वारंवार सांगतात, त्यामुळेच तुमच्या कृत्याचे समर्थन करतांना त्यांची अडचण होऊ नये, आपणही जरांगे पाटलांची अडचण करू नये. त्यांना तसं बोलणं भाग होतं. मंगेश, तुमचं अभिनंदन, त्याग तुमचा आहेच,तुम्ही जरांगे पाटलांना साथ द्या.
@harshdeeporganic7972
@harshdeeporganic7972 Жыл бұрын
साबळे साहेब तुम्हा दोघांची गरज आम्हाला आहे आपल्याला एक होऊन लढायचे आहे तुम्ही केले ते योग्य आहे धन्यवाद सर
@sandipdige4181
@sandipdige4181 Жыл бұрын
मंगेश भाऊ नाराज होऊ नका जेवढे आमच्या साठी जरांगे आहेत तेवढे तुम्ही ही प्रिय आहात
@dp5633
@dp5633 Жыл бұрын
अनाजी पंत ची चाल आता यशस्वी होते आहे. फूट पाडण्यात अनाजी पंत यशस्वी होत आहे.😮 अरे त्या लोकांनी आपल्या छत्रपतींना सुद्धा त्रास दिलेला. किती कपटी जमात असेल ती.😮
@sarfrajkhan1200
@sarfrajkhan1200 Жыл бұрын
मनुवाद्याने बरोबर डाव साधला बहुजन समाजात फूट पडून आपली जागा भक्कम करण्यात पटाईत आहे टरबूज्या....
@anabhidnya26
@anabhidnya26 Жыл бұрын
तुमची लोक नालायक आहेत, मागचे ५३ वर्ष राज्यात तुमची सत्ता होती, बहुतांश सगळे मुख्यमंत्री मराठा होते, आत्ता सुधा १०० हुन अधिक आमदार मराठा आहेत. शेत जमिनी तुमचा, शिक्षण संस्था पण तुमचा, पुढारी पण तुमचे, त्या फडणवीस नी आरक्षण मिळवून द्यायची तरतूद तरी केली. सरकार उधव चे आल्यानंतर आरक्षणावर याचिका दाखल झाली कोर्ट मध्ये. इतकी वर्ष तुम्ही बांगड्या घालून बसलेले का, तुमचा लोकांनीं तुमचा घात केलंय, बामानाला कसले शिव्या घालता . आणि कुठल्या बामनानी महाराजांना त्रास दिला, असे बरेच मराठा आहेत ज्यांनी बेइमानी करून आपापसात लढले.
@hanmantpatil7183
@hanmantpatil7183 Жыл бұрын
साबळे साहेब काही पण होवो पण आपल्या समाजात फुट पडता कामा नये दुसरी गोष्ट जंरागे बोलले ते चुकीचे नाही कारण कायदा हातात घेऊन आपण आपले च नुकसान करून घेउ शकतो हे त्यांना पटत नाही खरच सांगतो त्यांना चुकीचे समजू नका आणि आपली एकि कायम राहिली पाहिजे तुम्हाला आमचा फुल पांठिबा आहे एक मराठा कोटी मराठा
@balajimundhe8926
@balajimundhe8926 Жыл бұрын
तुम्ही स्टंटबाजी करत आहात साबळे साहेब मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की शांततेत आंदोलन करा तुम्ही ते केलं ते बरोबर आहे परंतु आता बोलू नका ना काहीच मी एक वंजारी आहे तरीपण मला जरांगे पाटलांचा खूप अभिमान आहे
@pratibhas4089
@pratibhas4089 Жыл бұрын
मंगेश दादा तुम्ही नारज होऊ नका हेच तर पाहिजे लोकांना आपल्या त फुट पाडतात एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 आपण आपल्या माणसाणा समजुन घेणाची गरज आहे हेच मुद्द्यावरून आपल्या त फुट पाडतील एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@madhavwadgave2823
@madhavwadgave2823 Жыл бұрын
समाजात फूट पडू देऊ नका.. सरकारला तेवढेच पाहिजे लक्षात घ्या समजून घ्या..
@NivrutiKhamkar
@NivrutiKhamkar Жыл бұрын
दादा थोड सबुरीने घ्या, हे आपल्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. एक मराठा कोटी मराठा
@niranjanandhare6192
@niranjanandhare6192 Жыл бұрын
आपण मागील एकाही मुलाखतीत म्हणले नाही मी मनोज जारांगे पाटील यांना समर्थन करत आहे...?
@sk-hw4sw
@sk-hw4sw Жыл бұрын
बरोबर आहे
@KJ-LOVE
@KJ-LOVE Жыл бұрын
साबळे जी मी आपल्याशी सहमत आहे. आपल्या भावना मला समजल्या. आता आपण सर्व एकत्र आहोत. आरक्षण घेतल्याशिवाय आता आपण मागे हटायचं नाही.पण कृपया जीवाला काही होऊ देऊ नका. कायदेशीर मार्गाने आपण लढत राहू. 🚩
@vivekgamer-ss3vv
@vivekgamer-ss3vv Жыл бұрын
मनोज भाऊ तुम्ही वाई ट वाटू देऊ नका आहो हेच तर पाहिजे आहे ह्या हालकट lokana
@surajbhusari7713
@surajbhusari7713 Жыл бұрын
मस्त रे भावा ❤ तू जे केलं ते छान च केलं. अस दर वेळी शांत बसून आरक्षण भेटणार नाही.ज्या प्रमाणे महात्मा गांधी यांचा उपोषणा मुळे भारत स्वतंत्र नाही झाला तर भगतसिंह,लोकमान्य टिळक,सुभाष चंद्र बोस अश्या किती तरी नेत्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तेव्हा भेटलं.. तू जे केलं त्याला 100% पाठींबा ❤
@ashwinpatil6552
@ashwinpatil6552 Жыл бұрын
जरांगे पाटील मॅनेज होत नाहीत म्हणून 'मॅनेज होणारे नेते' आंदोलनात घुसवून फडणवीस आंदोलनात फुट पाडू शकतात.. मराठा समाजाने गाफिल राहू नये जय शिवराय🙏🚩
@Vjtlala
@Vjtlala Жыл бұрын
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनोज दादा दिलेला शब्द कधी फिरवत नाहीत ते उपचार घेणार नाहीत म्हणून त्यांच्या जीवाला धोका होईल याची मात्र सर्व आपल्या मराठा बांधवांना काळजी घ्यावी लागेल तुमच्या विरोधात जाऊन त्यांना गरज पडली तर उपचार त्यांना करावेच लागतील आणि ते मंगेश भाऊ तुम्हाला पुढाकार होऊन ते करावे लागेल
@dilipkadam2107
@dilipkadam2107 Жыл бұрын
मी. आंबेडकर. अनुयायी. आहे मराठा. समाजाला. आरक्षण. मिळणे. गरजेचे. आहे. तरुण. मुलाच्या. भविष्याचा. विचार. व्हायला. हवा सर्व. मराठा. समाज. आमचे. बांधव. आहेत. सरकारने. विचार. करावा
@eximsarathi5336
@eximsarathi5336 Жыл бұрын
आंदोलन बदनाम करण्याच षडयंत्र ओळखा. हिंसक आंदोलन दडपण्यासाठी सरकारला सोपे. उपोषणाचे/शांततेचं युद्ध शासना साठी महाकठीण. निर्णय आपला..! 🏴मराठा आरक्षण🚩
@Peace-zh2bt
@Peace-zh2bt 10 ай бұрын
I'm Buddhist aani khara. I support you Mangesh Sable
@ashokshinde1737
@ashokshinde1737 Жыл бұрын
मंगेश साबळे असे बोलु नका. समाजात फुट पाडु नका. गैर समज होत असतात ते समजुन घ्यायचे असतात. ❤❤
@sidheshwardevkar4938
@sidheshwardevkar4938 Жыл бұрын
आमचा समाज तुमचा समाज सर्व जण म्वाब आप आपला तयार करत आहेत असे केल्याने अखंड भारत बंधुभाव भारत माते बद्दल चे प्रेम एक मेका बद्दल जिव्हाळा, माणुसकी सर्व संपुष्टात येईल असे करु नका माझ्या देश बांधवानो, अखंड भारत हे जगातील प्रगती पथावर असलेले राष्ट्र कसें बनेल ह्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आपला देश कुबेराची राज्य आहे फक्त येथे कष्ट केल्यास काही कमी पडत नाही फुकट ऐत खाऊ सवयीमुळे हे सर्व धुमसत आहे
@Vjtlala
@Vjtlala Жыл бұрын
मंगेश दादा आपण मनोज दादा बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नका कारण त्यांना असं वाटलं असेल की या मराठा आंदोलनाच्या नावे कुणीही हिंसा घडून आणेल व वातावरण चिघळेल म्हणून त्यांनी हे जाणून बुजून वक्तव्य केलेला आहे असं आमचं वैयक्तिक मत आहे
@Vikasvarhe7
@Vikasvarhe7 Жыл бұрын
सर्वांना विनंती आहे कोण्ही अशा videos वर कॉमेंट्स करू नका... दादा च्या तोंडातून 1 2 चुकीचे शब्द निघाले ते कृपया वाईट वाटून घेऊ नका... दादाला पण सर्वांनी एक मेकाला support करा... त्यांनी काल समाजासाठी काही तरी केले आहे ते लगेच विसरू नका... काल जर समाजाने काही मदत केली नसती तर यांचा जीवाचे बरेवाईट पण केले असते सदावर्तेने पोलिसांच्या मार्फत.... कालच्या गोष्टी मधून किमान लोकांना समजले आहे की सदावर्ते हा माणूस मनोज जरांगे पाटलांना कसं टार्गेट करत आहे.... एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे.....
@arvinddorage6742
@arvinddorage6742 Жыл бұрын
मर्द मराठ्याच पोर जशी तलवारीची धार मंगेश भाऊ नमस्कार रक्तामध्ये जातीसाठी माती खायची तयारी जय शिवराय सदैव आशीर्वाद धन्यवाद मराठ्यांचा वाघ ठरल्यास परंतु आत्महत्या वगैरे करू नकोस लढणारी जात आहे लढूनच मरायचं खूप छान लढा देतोस धन्यवाद सरपंच डरो मत अपने भी दिन आने वाली है वाघासारखी झडप मारली रक्त मराठ्याचं काय दाखवलं जय शिवराय हर हर महादेव
@shivajithorat8180
@shivajithorat8180 Жыл бұрын
मंगेश साबळे तुम आगे बधो हम tumare साथ है एक मराठा लाख मराठा
@moreramkrishna9414
@moreramkrishna9414 Жыл бұрын
तुम्ही चांगले काम केले.
@vaibhavbodke9251
@vaibhavbodke9251 Жыл бұрын
मीडिया मध्ये बोलण्या अगोदर जरांगे पाटील काय मनले स्वतः बगा जेंव्हा जरांगे पाटलाला हा प्रश्न विचारला होता तेंव्हा कोणालाच माहित नवता गाडी कोण फोडली तेंव्हा ची त्यांची ति प्रतिक्रिया आहे उगाच आंदोलनात फूट नका पाडू जारंगे पाटला सोबत रहा
@अज्जुसिरसाट
@अज्जुसिरसाट Жыл бұрын
अगदी बरोबर बोलत आहे हा मुलगा माझे सरकारला म्हणणे आहे की सत्ता मिळविण्यासाठी मराठा समाजाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी माझी विनंती आहे
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
गुंड गिरी करून प्रश्न सुटणार आहे का?? तलवार सोबत लडण्यासाठी तलवार वापर, दांडक ने काय होणार आहे ??🤔
@shriramsabale1281
@shriramsabale1281 10 ай бұрын
मंगेश भाऊ एखाद्या शब्दाला नाराज व्हायचं नाही मराठा समाजाला खूप काय आपल्याला करायचा आहे
@hm..hindusthani
@hm..hindusthani Жыл бұрын
तूही त्याच्या भाषेत उत्तर न देता कायदा हातात घेऊन तोडफोड करणं हे कितपत योग्य 🤔🤔
@user-om6xx3uj6d
@user-om6xx3uj6d Жыл бұрын
याला समाजाचं काही देण असेल तर यांनी प्रतिक्रिया दिली नसती. तुमच्या मता पेक्षा समाज मोठा आहे.
@yadavshilpa216
@yadavshilpa216 Жыл бұрын
Tumch 100% sattya vidhan ahe sir,🎉maratha tumchya pathishi ahe.to kitihi ordat rahnar an maratha nust aikat ch rahnar asa kiti divas chalnar hote.
@manojkhanzode3674
@manojkhanzode3674 Жыл бұрын
आपण सुद्धा स्वतःला खूपच जास्त समजताय .. आपण दुसरं नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करताय .... हीच मराठ्यांची शोकांतीका आहे
@Rudra-of6qb
@Rudra-of6qb Жыл бұрын
मंगेश पाटील योग्य केल सदावर्तेला वरच तिकीट काढल पाहीज😂
@kailaswagh1031
@kailaswagh1031 Жыл бұрын
एकच नंबर मित्रा
@vinoddeshmukh5588
@vinoddeshmukh5588 Жыл бұрын
मराठा समाजाला तुमच्या दोघांचीही खूप खूप गरज आहे
@sharadbawaskar2714
@sharadbawaskar2714 Жыл бұрын
साहेब बौद्ध समाजांच मराठा आरक्षण ला समर्थन आहे, जे चुकीच आहे ते चुकिच आहे सदावर्ते mhnje, सकल बौद्ध समाज नाही, आम्ही तुमच्या सोबत आहे, जय भीम, जय शिवराय,
@PriyankaShinde-ze9vf
@PriyankaShinde-ze9vf Жыл бұрын
Je savidhan bast nhi ty ks betnar
@deepakubale8187
@deepakubale8187 Жыл бұрын
​@@PriyankaShinde-ze9vf tu vachlay ka kadhi.
@PriyankaShinde-ze9vf
@PriyankaShinde-ze9vf Жыл бұрын
@@deepakubale8187 me law ch karte 😁😁😁😁
@sarfrajkhan1200
@sarfrajkhan1200 Жыл бұрын
खरा गुन्हेगार कोण हे शोधणे मुख्य काम आहे, सदावरते सारखे माणसं सरकारी सरक्षणात लोकांच्या भावना भडकवत राहतात.त्याचा बंदोबस्त केला पाहिजे.
@digambardighe3541
@digambardighe3541 Жыл бұрын
एक मराठा लाख मराठा❤❤❤
@sachinsawant7582
@sachinsawant7582 Жыл бұрын
साबळे साहेब मनोज जरांगे पाटीलांचे बरोबर आहे.शांततेत आंदोलनाला वेगळी दिशा लागेल.त्यामुळे जरांगे पाटीलांच्या पाठीशी खंबीर उभे रहा.व आरक्षण मिळ्यानंतर हेकण्याला फोडा
@rajarampowar4525
@rajarampowar4525 Жыл бұрын
You are great मंगेश साबळे Iam proud of you. Maratha samajasathi khu ksm krata. God bless you.
@sushilpawar2501
@sushilpawar2501 Жыл бұрын
खुप छान निर्णय घेतला आहे!
@Vjtlala
@Vjtlala Жыл бұрын
मंगेश भाऊ एका माणसाच्या शब्दाला जर एवढी ताकत असेल तर तो व्यक्ती म्हणता येईल का ही तोडफोड माझ्याच लोकांनी केली म्हणून नाही म्हणता येणार कारण की मंगेश भाऊ हे सुद्धा एक जबाबदारीने बोलत असतात त्यांना वाटतं की आपल्या समाजाने अशी तोडफोड केली तर वातावरण चिघळेल आणि हे चिघळण्याची वाट बघून सरकार हे मनोज दादांवर काही कारवाई करू शकतं म्हणून ते असं बोललेले असावेत
@moreramkrishna9414
@moreramkrishna9414 Жыл бұрын
पाटील तुम्ही सुद्धा देवच आहात वाईट वाटुन घेऊ नका.
@anandkamble680
@anandkamble680 Жыл бұрын
गाडी फोडून प्रश्न मिटणार असेल . पुढील अशी कामे करा . सदावर्ते हे कोण आणि सरकार आहे का ?
@vinodraj9009
@vinodraj9009 Жыл бұрын
आमची साथ आहे तुम्हाला 🚩
@awatesaeeraj4887
@awatesaeeraj4887 Жыл бұрын
लढाई वेगळ्या वेगळ्या प्रकारे लढली तरी ध्येय एकच राहणार 🚩🚩
@JadhavPatil-c9x
@JadhavPatil-c9x 10 ай бұрын
मंगेश साबळे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है
@youtubebhosale9244
@youtubebhosale9244 Жыл бұрын
Ekdm barobar
@Vjtlala
@Vjtlala Жыл бұрын
अगदी बरोबर मनोज दादा पाटील जरांगे हे आपले देव आहेत
@krushnagaikwad4331
@krushnagaikwad4331 Жыл бұрын
जरांगे पाटील जे बोले ते योग्य बोले भैय्या कारण जे पाटील आपल्या समाजा साठी करत आहे त्या वर पहीले च राजकीय दलिंदर नेते टपून बसलेले आहे की आपल्या जरांगे पाटील यांच्या कडुन काही तरी प्रकार घडावा नाराज होऊ नका जरांगे पाटील हे खरच आपल्या साठी देव आहे समजून घ्या जय शिवराय
@santoshsonawane6885
@santoshsonawane6885 Жыл бұрын
1 no. Dada
@BharatShinde-fg3yr
@BharatShinde-fg3yr Жыл бұрын
भावांनो आपल्या मराठा समाजात फूट पडू देवू नका एकजुटीने रहा समजून घ्या. आपल्या मध्ये फूट पडणायची सर्वजण वाट पाहात आहेत.कितीतरी वर्षाने आपला समाज एकजूट झालाय. जारंगे साहेबाच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहू. आरक्षण शिवाय माघार नाही. एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@shahajimisal4842
@shahajimisal4842 Жыл бұрын
साबळे दादा हा आपला घरातील वाद बाहेर मिडीयाला दाखवु नका जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@Gy4fd
@Gy4fd Жыл бұрын
सरपंच साहेब अजिबात नाराज होऊ नका तुम्ही ही तुमच्या ठिकाणी योग्य आहात
@babandadachaure9060
@babandadachaure9060 Жыл бұрын
विधानसभेत वराज्यसभत बहुसंख्य आमदार मराठा आहेत . त्यांनीजर राजीनामे दिलेतर भाजप सरकार पडेल त्यानंतर मराठा समाजाने सरकार ताब्यात घेवुन आपला उद्देश साध्य करण सोप जाईल .
@sanskarchavan-hk8mw
@sanskarchavan-hk8mw Жыл бұрын
मराठा तरूणांनी आंदोलन जरूर करावं पण हिरो बनण्याचा प्रयत्न करू नये. हा जरा नाटकी बाज दिसतोय
@yogeshtipayale6216
@yogeshtipayale6216 Жыл бұрын
मंगेश भाऊ प्रयत्नाचा प्रवास वेगवेगळा असू शकतो जरांगे पाटलाच्या नंतर तुम्हीही मराठी समाजासाठी झटताय सरपंच पेरेसाहेबानंतर समाजाचा आदर्श तुम्ही झाले पाहिजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 135 МЛН
快乐总是短暂的!😂 #搞笑夫妻 #爱美食爱生活 #搞笑达人
00:14
朱大帅and依美姐
Рет қаралды 14 МЛН
Одну кружечку 😂❤️
00:12
Денис Кукояка
Рет қаралды 1,3 МЛН
Men And Their S*xual Life Ft. Dr. Irfan Shaikh
31:48
Vaicharik Kida
Рет қаралды 57 М.
Twin Telepathy Challenge!
00:23
Stokes Twins
Рет қаралды 135 МЛН