Manoj Jarange | Exclusive | '... यांना सोडणार नाही' | Marathi News

  Рет қаралды 35,450

Jai Maharashtra News

Jai Maharashtra News

Күн бұрын

#ManojJarange #MarathaReservation #MarathaProtests #MaharashtraPolitics #ReservationMovement #ManojJarangePatil #SocialJustice #MarathaCommunity #PoliticalActivist #MaharashtraUpdates #chhaganbhujbal #devendrafadnavis #bjp_maharashtra #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews #MaharashtraElection2024 #Maharashtra #VidhanSabha #MaharashtraElections #MaharashtraPolitics #VidhanSabhaElections #MaharashtraLegislature #MaharashtraAssembly #MaharashtraVoters #MaharashtraCandidates #MaharashtraPoliticalParties #MaharashtraGovernment #MaharashtraDemocracy #MaharashtraPolls #MaharashtraElection2024 #VidhanSabha2024 #MaharashtraConstituencies #MaharashtraVoting
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
#MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
----------
Follow Us On :
वेबसाईट - jaimaharashtranews.com
युट्युब - / @jaimaharashtranews
व्हाट्सअप चॅनेल - whatsapp.com/c...
इंस्टाग्राम - / jaimaharashtralive
ट्विटर - JaiMaharashtraN
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
लोकप्रिय आणि व्हायरल KZbin Shorts बघण्यासाठी क्लिक करा...
/ @jaimaharashtranewsdig...
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.

Пікірлер: 329
@मदनढवळे
@मदनढवळे 4 сағат бұрын
जरांगे पाटील फक्त 15 दिवस राहिले आहेत तुमचे त्यानंतर मराठा समाजही तुमच्या पाठिशी रहाणार नाही कारण तुमचा लढा आरक्षणा साठी नाही फक्त शरद पवार साठी आहे हे सर्वाना कळुन चुकलय
@BalashahebIgale
@BalashahebIgale 3 сағат бұрын
Shradp.pawarla.faydahonar.🎉.
@dr.nageshchoure8590
@dr.nageshchoure8590 3 сағат бұрын
ekdum barobar aahe nahiter mangesh sableche pun khup yogdan aahe mag aata kya zale dyana sablela pathimba baghudyana tumche pun prem
@digamberargade3522
@digamberargade3522 3 сағат бұрын
बरोबर
@ratnakarjoshi-jw7sg
@ratnakarjoshi-jw7sg 3 сағат бұрын
Ha manusch Dishahin ahe yala dishahch kalath nahi
@anirudhapatil5168
@anirudhapatil5168 2 сағат бұрын
खरं बोलले तुम्ही अस आहे
@indiantease7414
@indiantease7414 3 сағат бұрын
मी निघालो आता........ मी सोडणार नाही........ मी सुपडा साफ करणार......... लय पांचट झालंय आता😂😂😂😂........
@eknathpakhale4569
@eknathpakhale4569 3 сағат бұрын
फडणवीस यांनी काय नुकसान केले हे सांग ना.
@nagnathkadam
@nagnathkadam 4 сағат бұрын
शरद पवार साहेबांनी सांगितल्यानंतरच तुम्ही
@Helicopter-n4q
@Helicopter-n4q 4 сағат бұрын
मन्या तू जर मंगेश साबळे विषयी काही बोलला तर तू आता तुडवला जाणार स्वतःला मोठं करून घेण्यासाठी तू त्याचा वापर केला त्याला तू नाव ठेऊ नको मन्या💪💪💪💪
@vijaymundhe3119
@vijaymundhe3119 2 сағат бұрын
मंगेश साबळे का पाठिंबा नाही तेव्हड सांगा प्रामाणिक आहे मंगेश साबळे 🙏🙏
@sanjaypatil407
@sanjaypatil407 2 сағат бұрын
बरोबर
@kishorkamble6294
@kishorkamble6294 2 сағат бұрын
​@@vijaymundhe3119मंगेश दादा एका झटक्यात निवडून येऊ शकतो पण जरांगे दादापेक्षा दुसऱ्याने प्रतिनिधित्व करू नये हीच भावना दिसते,मंगेश दादा जर विधानसभेत गेला तर सरकारला सलो की पळो करणारा व भूमिका न बदलणारा आहे आणि तेच काही जणांना नको आहे...
@kishorkamble6294
@kishorkamble6294 2 сағат бұрын
पत्रकार फक्त मोजके प्रश्न विचारत आहे..
@anilwaghmare4700
@anilwaghmare4700 36 минут бұрын
मंगेश साबळे आणि सचिन हवळे पाटील हे 2 उमेदवार आमदार व्हायला पाहिजे काही ही करून
@mahadevdhawale2007
@mahadevdhawale2007 4 сағат бұрын
याचा आवाज कमी झालाय रोज एक नवीन स्टेटमेंट देवून याने विश्वासाहर्ता गमावली हा बोलतो एका समाजाच्या जिवावर निवडून येत नाही अरे मग एका समाजाच्या जिवावर पाडताही येत नाही हे याच्या लक्षात येत नाही वाटत
@suhasbhalerao9733
@suhasbhalerao9733 3 сағат бұрын
Right
@deepakshinde-ez8mh
@deepakshinde-ez8mh Сағат бұрын
एकदम बरोबर 😂
@dhanrajchandne8346
@dhanrajchandne8346 Сағат бұрын
खरं य
@kantajagtap3664
@kantajagtap3664 3 сағат бұрын
मराठा सोडून शिवीगाळ करने एवढ येत तेही इतर जातींना 😂😂😂😂😂😂
@mauliaagro8514
@mauliaagro8514 3 сағат бұрын
आम्ही मराठे आहेत जातिवंत
@ganeshlavhale2920
@ganeshlavhale2920 3 сағат бұрын
जातीवंत कसा असत ​@@mauliaagro8514
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff 2 сағат бұрын
​@@mauliaagro8514शारद चां नाच्या आहे कारंजे
@TusharJadhav1234
@TusharJadhav1234 14 минут бұрын
शिव्या देणे म्हणजे जातिवंत का​@@mauliaagro8514
@nagnathkadam
@nagnathkadam 4 сағат бұрын
शरद पवारच्या सांगण्यावरूनच उभा केले नाहीत
@nagnathkadam
@nagnathkadam 4 сағат бұрын
92 सीट अशी होती मग कसं काय झालं शर पवार साहेब पवार साहेब नको म्हणल्यामुळे माघारी घेतली आहे सगळ्या समाजामध्ये गैरसमज झालेला आहे कृषी खात्री पटलेली आहे
@Dhule_akash
@Dhule_akash 4 сағат бұрын
पार वाटोळं केलं समाजाचं
@digvijay096
@digvijay096 Сағат бұрын
kay loss kay zala tumcha , zalay tar faydach zalay samajala, amchya baryach sagya soyrana obc madhe bhetla ahe ,
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 3 сағат бұрын
मन्या गेली रे हवा. आता नाही कधीच नाही . जनतेने डोक्यावर घेतले होते.पण आता नाही. लयं अरे तूरे करून बोलत होता. राहतात काही दिवस
@Sudarshan109
@Sudarshan109 3 сағат бұрын
संगीताताई वानखेडे रोज याची पोलखोल करीत आहे. हा रात्रीचा बैठका घेतो त्यावेळी लोकांचे मोबाईल जप्त केले जातात
@milindjoshi7025
@milindjoshi7025 48 минут бұрын
Yala mhntat lokshai.
@km-dr6bh
@km-dr6bh 4 сағат бұрын
EWS आरक्षण हे फक्त मराठा समाजाला भेटल पाहिजे बाकी कोणाला नको हे फक्त BJP करू शकतो शरद पवार 1994 GR मुळ आरक्षण भेटन कठीण आहे.
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 3 сағат бұрын
2014 ला मराठ्यांना 16 टक्के आरक्षण दिले मराठा आरक्षणात आल्यावरती इतर समाज म्हणजेच ब्राह्मण आरक्षणापासून वंचित राहिला असता मग त्यांच्यासाठी काय म्हणून 16% घालून ईडब्ल्यूएस सर्व ओपन वाल्यांना आणले आता तर राहिलेले 10% आरक्षण अर्धा टक्के ब्राह्मण वापरणार का आणि त्यातून मराठा नाही असे सांगितले मराठ्यांचे आरक्षण टिकले तर 10% ईडब्ल्यूएस उलटे जाईल म्हणूनच मराठ्यांचे आरक्षण टिकून देत नाही
@nagnathkadam
@nagnathkadam 4 сағат бұрын
शरद पवार ला विचारून सांगतो
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 3 сағат бұрын
अरे ह्या पाटील ला मंगेश साबळे मोठ झालेला पाहवत नाही
@kushaq1173
@kushaq1173 17 минут бұрын
Tumhi vanjari dya nivdun 😂
@panditraojadhav6482
@panditraojadhav6482 3 сағат бұрын
नियोजनबद्ध रितीने उमेदवार निवडणूकीत उभे केले असते तर 100 % मराठा उमेदवार निवडून आले असते किंवा तिसऱ्या आघाडीत सामील होऊ शकले असते तर ! या दोन्ही विकल्पातून बाहेर पडल्यमूळे मराठ्यांच न भरू शकणार नुकसान झालेल आहे नेतृत्व अपरिपक्व दिसते .
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 3 сағат бұрын
हा मंगेश साबळे ला बोलतोय रडारड करतो दुसऱ्यांनी केलं ते तू केलं याने बिचारा मंगेश साबळे ला ना घर का ना घाट का केलय
@rameshjadhav9548
@rameshjadhav9548 3 сағат бұрын
जरांगे तुमचा खेळ संपलेला आहे तुम्ही मराठ्यांना मुर्खात काढलं
@vijaymundhe3119
@vijaymundhe3119 2 сағат бұрын
मंगेश साबळे का पाठिंबा नाही तेव्हड सांगा प्रामाणिक आहे मंगेश साबळे 🙏🙏
@Virat-n7u
@Virat-n7u Сағат бұрын
मंगेश साबळे सारखे खूप अपक्ष फॉर्म आहे सगळ्यांनी बॉण्ड करून दिले तर मराठा समाजाचे नुकसान होईल... सगळेच अपक्ष आणि बॉण्ड देणारे निवडून येणार नाही... त्यामुळे हा निर्णय पाटलांनी घेतला... मंगेश साबळे ला पाठिंबा द्यावा अशी इच्छा आहे तर मग बाकीचे पण खूप आहे अपक्ष त्यांनी पण बॉण्ड दिले असते. मग आपलेच उमेदवार उभे केले असते ना पाटलांनी.. पण समाजाचा अपमान होऊ नये
@pandharinathshinde7814
@pandharinathshinde7814 4 сағат бұрын
आरे पाडा म्हणतो पण कोणाला आणि कसे. पाडा असे बटण तयार करण्यासाठी उपोषण कर, दुसर काम तरी कुठे आहे तूला.
@ornage8028
@ornage8028 4 сағат бұрын
😂😂😂😂😂
@HV-ng1ei
@HV-ng1ei 30 минут бұрын
सोप आहे भांवा आरक्षन ला जे नडले जे सत्तेवर होवे ते त्यांना पाडणार
@jaymule9507
@jaymule9507 4 сағат бұрын
तुम्ही जर खरे पत्रकार असाल न विकलेले तर त्यांना तुम्ही हे प्रश्न विचारा दिशाभूल करू नका मला बोलायचं बोलू द्या मी कुणाचाही समर्थक नाही किंवा कुठल्या ही पक्षाचा 1. आरक्षण कसं भेटेल हे संविधान नुसार सांगावं 2. टरबूज याने समाजाचं काय नुकसान केलं ते ही सांगावं 3. वेळोवेळी भूमिका बदलून समाजातील होतकरू समाज सेवक यांना निवडणूक लढविण्यासाठी प्ररुत्त करून ऐन वेळी माघार का घेतली ते ही सांगावं 4. सत्ताधारी व विरोधक हे आरक्षण या मागणीला समर्थन देत नाही तरी jarange दादाचा रोष भाजप वर का ते ही सांगावं 5. जे गणित त्यांनी निवडणुकी साठी जुळवण्याचा प्रयत्न केला मराठा मुस्लिम दलीत ज्यांना माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कुठलाही प्रेम नाही यांनी त्यांच्यासोबत हात मिळवणी केली ते ही सांगावं 6. मंगेश साबळे सारखे समाजासाठी लढणाऱ्या लोकांचं यांनी खाच्चिकरण का करावं 7. आरक्षण पाहिजे ना ते ही लोकशाही मार्गाने तर जाती जातीत तेढ निर्माण का करावं 8. ज्यावेळी उमेदवार उभे करण्याचे ठरले त्यावेळी दादांनी शरद पवार साहेबांच्या बालेकिल्ल्यात उभे करण्याचे धाडस का दाखवले नाही 9. दादांनी सांगितलं जे मराठा मुस्लिम दलीत यांची यादी आली नाही म्हणून मी माघार घेत आहे पण त्यांनीच bite देऊन सांगितलं आम्ही यादी दिली होती तरी दादांनी चुकीचं का बोलावं असो मी एव्हढा ज्ञानी नाही पण माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिँदवी स्वराज्य टिकावे चूक भूल माफ या प्रश्नांची जाणत्या कडून उत्तरे अपेक्षित
@pandurangnarale388
@pandurangnarale388 4 сағат бұрын
Jay mule ,yogy Ani yogh prasnavali, dhanyawad
@vijaymundhe3119
@vijaymundhe3119 2 сағат бұрын
एक नंबर🎉
@jagannathrajguru5948
@jagannathrajguru5948 2 сағат бұрын
पत्रकारांनी विचारायचे प्रश्न आपण विचारले.. राज ठाकरे हे प्रश्न सभेतून विचारत होते जरांगे महाराजांचे उत्तर होते.." मराठ्यांचा नादाला लागू नका.. तुम्हाला निवडणुकात समाजाची नाराजी महागात जाईल... " अशी बेताल उत्तर देऊन वेळ मारून नेली
@jagannathrajguru5948
@jagannathrajguru5948 2 сағат бұрын
आपण कोणत्या पक्षाचे नसतो मतदार म्हणून या सर्व घटनाकडे पाहिल्यास सर्व आंदोलन प्रयोजित होते हे समजतं
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 3 сағат бұрын
वारे तुतारी वादक😂😂
@manikhake1132
@manikhake1132 2 сағат бұрын
धनगर ,लिंगायत यांचं नाव घ्यायची लायकी नाही तुझी.ok
@SominathBarbaile
@SominathBarbaile 3 сағат бұрын
याच्यात आणि शकुनी मधे काय बदल वाटतो
@Sudarshan109
@Sudarshan109 3 сағат бұрын
हा रात्रीचा तुतारीचा प्रचार करीत असतो.
@dnyandeokharat8707
@dnyandeokharat8707 3 сағат бұрын
मतदान झाल्यावर याच्या उपोषणाकडे कोणीही लक्ष देणार नाही निवडणुका बाकी असल्यामुळे याला सगळे दादा दादा करत होते पुढे कोणीही लक्ष देणार नाही
@DineshKhale-d7o
@DineshKhale-d7o 3 сағат бұрын
जरागे पाडा पाडीपाडी साठी उपोषणाला बस 😂😂
@nagnathkadam
@nagnathkadam 4 сағат бұрын
शरद पौर्णिमा उभार हा म्हणलं तर राहणार
@nagnathkadam
@nagnathkadam 4 сағат бұрын
तसं करू नका शरद पवारांनी लढवू नका म्हणून सांगितलं करून टाका
@श्रीज्ञानेश्वरीचिंतन
@श्रीज्ञानेश्वरीचिंतन 3 сағат бұрын
नांव खराब केले दादा तुम्ही तुमचे..मी मराठा...बोलण्यातला काॅन्फीडेंस गेला
@nagnathkadam
@nagnathkadam 4 сағат бұрын
ज्याला मत द्यायचे ते त्या आरक्षण देणार आहेत का माझी खात्री घेतली का तुम्ही नाहीतर मग तुमची तशी व्यवस्था झालेली आहे
@sanjaypatil407
@sanjaypatil407 2 сағат бұрын
मविआ च सरकार आल आणि तु आंदोलन केल तर तुझा करेक्ट कार्यक्रम करतील ते हिमंत होणार नाही तुझी अंदोलन करायची
@Sudarshan109
@Sudarshan109 3 сағат бұрын
SIT ला विरोध कोणीच करू नये. सत्य बाहेर आले पाहिजे.
@बंडूखरातगुरुजी
@बंडूखरातगुरुजी 3 сағат бұрын
आम्ही धनगर समाज कोणाच्या आधाराने चालत नाही आम्ही आमची सक्षम आहोत तुम्ही तुमचं बघा आमच्यासाठी काही करण्याची तुम्हाला गरज नाही
@ArunKagbatte
@ArunKagbatte 47 минут бұрын
प्रस्तापित लोक पाडायचे, प्रस्थापित जिंकून आणायचे. गोर गरीब लोकांचे आमदार होणार नाही, आहे तीच स्थिती राहणार, उगी गरीब समाज, लेकर म्हणत राहायचं
@BanduGadekar-r2z
@BanduGadekar-r2z 2 сағат бұрын
आघाडी सरकार आल्यावर तुमचा कार्यक्रम आवरलेला आहे ते सरकार तुमची काही मागणी पूर्ण करणार नाही मराठी नेता शिंदे सरकार पूर्ण करू शकतात
@nagnathkadam
@nagnathkadam 4 сағат бұрын
शरद पवार यांनी 15 जाती टाकल्यानंतर ती का बोलले नाहीत याचे उत्तर कोणी द्यायचं
@PrashantGarje-w4l
@PrashantGarje-w4l 3 сағат бұрын
Sample patil ata only भानामतीचा कण्हता राजा
@mangeshmachave8379
@mangeshmachave8379 3 сағат бұрын
मराठा समाज नाराज आहे मनोज जरांगे यांच्यावर
@vitthaldumbre1433
@vitthaldumbre1433 Сағат бұрын
याच शिक्षण कमि त्या मुळे बुद्धी चालत नाही.शरद पवार जिंदा बाद.
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Сағат бұрын
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र जरागे बेवडा हाटाव मराठा समाज बचाव जय महाराष्ट्र सावधान जरागे नावाचा यवन हिंदु विरोधी कारवाया करतोय हा.महाराष्ट्रात दंगली घडवून आनतोय शिवाजी महाराजांचे पुतळे जवळ बसून आईबहिनि वर शिवि देतो हा जरागे बेवडा हा शिवाजी महाराजांचा अपमान करतोय जय महाराष्ट्र
@shushmashelar7623
@shushmashelar7623 Сағат бұрын
अहो सर ह्यांनी मराठ्यांना मराठ्यांना आता पवार साहेबांच्या दावणीला बांधायचा ठरवले
@madhukardarade1396
@madhukardarade1396 47 минут бұрын
देणारेच आपण बनवू असे म्हणाला होतात त्याचं काय झालं जरांगे साहेब तेवढे सांगा
@बंडूखरातगुरुजी
@बंडूखरातगुरुजी 3 сағат бұрын
शरद पवार चार वेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस काय ते झोपले होते का तुला फक्त आणि फक्त फडणवीस साहेबांना टार्गेट करण्याचे होते
@munjabhauukkalkar1425
@munjabhauukkalkar1425 2 сағат бұрын
मंगेश साबळे यांच्या सारखं नेतृत्व पाहिजे समाजाला...
@VishwanathPalwe
@VishwanathPalwe 3 сағат бұрын
याना फक्त आदोलन चालू ठेवायच कारण याला खूप कमवायच
@MuktaiJadhav-vc5xx
@MuktaiJadhav-vc5xx 2 сағат бұрын
संगळी तयारी झाली होतीना निवडणूकची तुम्हीच म्हणालात ना 14 महिने काय करतो म्हणून मंगेश सांबळे सारखे निष्ठावंत कार्यकर्तेला तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे सगळे लंबाड, भंगार आहेत म्हणून तर सर्व समाज तुम्हाला डोक्यावर घेतला होता ना तुम्हीचं म्हणालात ना गरीबांची लाट आहे एवढं वेळस ताकदीने उभे राहा म्हणून रात्रीचा दिवस करून शेवटी समाजाच्या पदरात काय फक्त निराशा निराशा निराशा
@nagnathkadam
@nagnathkadam 4 сағат бұрын
शरद पवारांनी सांगितलं तिने समाजाचे उमेदवार देऊ नका तसंच तसंच सांगितलं शरद पवारांनी
@santoshjoshi7201
@santoshjoshi7201 Сағат бұрын
अजून कुठल आरक्षण राहिलय चौदा महिने हेच ऐकतोय .
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 Сағат бұрын
किती सुंदर न चांबोलतात जरांगे साहेब. नक्की आघाडी मध्ये गेले असते तर खूप.मोठं.झाले असते.👍👍👍👍
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 Сағат бұрын
गरीब आम्हा मराठ्यांना खड्यात घातले सुपारीबाज ५००😅५००😅५००
@bhimaavhad7594
@bhimaavhad7594 2 сағат бұрын
दुसऱ्या समाजास निम्न लेखणे, दुसऱ्या समाजाच्या नेत्यास शिव्या देणे, जाती जाती मध्ये वैमनस्य तयार केला. आरक्षण मिळालेलं EWS हाताने गमावलं. मग अशा व्यक्तीस सर्व लोक कसे सन्मान देतील. मग मैदान सोडलं.
@aniketgore8278
@aniketgore8278 2 сағат бұрын
सुपारीवाला माणूस 😂😂😂
@prakashjathar2371
@prakashjathar2371 2 сағат бұрын
महाविकास आघाडीचे असीम सरोदे वकील मिळाल्यानंतर पहाटे चार वाजता ठरलं की आता विलक्षण लढायचं नाही आश्रम सर्वोदय सोडून दुसरा एखादा वकील मिळाला असता तर त्यांनी मराठ्यांविषयी नक्कीच काहीतरी चांगला मार्ग शोधला असता महाविकास आघाडीच्या वतीने सांगितल्यामुळे माघार घेतली
@ashokjadhav-yz9wv
@ashokjadhav-yz9wv 15 минут бұрын
मनोजराव आता फक्त झापली मूठ लखाची,आपण निवडणूक होई पर्यंत मौन व्रत घ्या,काही दिवस घरी बसा वाचण्यास येत असेल तर गाथा,ज्ञानेश्वरी,श्रीमान योगी वाचत बसा जय जिजाऊ जय शिवराय
@shindepatilr526
@shindepatilr526 Сағат бұрын
जरागेंना भक्त पाहीजे साथीदार नाही ! सोबतपाहिजे पण समोर नको ! फक्त जी हुजुरी करणारे पाहिजे !
@Krushna1998-m6i
@Krushna1998-m6i 3 сағат бұрын
रंग बदलणारा सरडा आहे हा
@बंडूखरातगुरुजी
@बंडूखरातगुरुजी 3 сағат бұрын
पोरांच्या खेळामध्ये महाराष्ट्र पेटवला मनी आता क्षणाचा मुद्दा हा पोरखेळ होता आणि झाला
@बंडूखरातगुरुजी
@बंडूखरातगुरुजी 3 сағат бұрын
पक्का चक्रम लाडका दादा
@dayananadughade4250
@dayananadughade4250 4 сағат бұрын
Jarangya saroddin cha chatu
@Madhav72-r1f
@Madhav72-r1f Сағат бұрын
जरांग्गे १२ दिवस राहिले तुमच्याकडे पुन्हा कोनी विचार नार नाही
@shindepatilr526
@shindepatilr526 Сағат бұрын
नेता आपल्याच मतावर जर ठाम नसेल तर तो कसला नेता ?
@digamberargade3522
@digamberargade3522 3 сағат бұрын
फक्त शरद पवार ,साठी समाज एकत्र ठेवला का काही च निर्णय न घेतल्या मुळे
@बंडूखरातगुरुजी
@बंडूखरातगुरुजी 3 сағат бұрын
तुला आता कोणी विचारत नाही तुझा आवाज कमी झालेला आहे
@prakashjathar2371
@prakashjathar2371 2 сағат бұрын
समाजाचे भविष्य काही तुला घडवायचं नाही फक्त तुला महाविकास आघाडीचे भविष्य घडवायचे आहे हे तुझ्या बोलण्यावरून शुद्ध होत आहे
@kailasmadiwale4828
@kailasmadiwale4828 3 сағат бұрын
पळकूटा जरांगे
@vishwaschitare-o1k
@vishwaschitare-o1k 2 сағат бұрын
ते ९३ जागेवर मराठा मतावर निवडून येण्याची बाब फक्त बाताच,,,
@kailaszagade3155
@kailaszagade3155 4 сағат бұрын
आधी घरुन दाखव मग सोड
@ravindrakarhale2768
@ravindrakarhale2768 4 сағат бұрын
Bjp
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 Сағат бұрын
५००कोटीकरीता गरीब मराठ्यांना फसवले
@ashoknakil390
@ashoknakil390 2 сағат бұрын
एकेका मतदार संघात जर आपले दीड लाख मतदार आहेत आपले मराठी उमेदवार का निवडून येऊ शकत नाही बोलण्यात कुठेतरी खोटेपणा वाटायला लागला दादा
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 3 сағат бұрын
राजरत्न आंबेडकर तर सांगत आहेत की मी माझी यादी अगोदरच दिली होती पाणी व तुम्ही नंतर जाहीर केलं होतं की त्यांनी सर्व माझ्यावर सोपवलेले आहे
@digamberargade3522
@digamberargade3522 3 сағат бұрын
आरे मग लढा कशासाठी होता मग शांत बसून आरक्षण भेटेल काय
@dilipkarale120
@dilipkarale120 14 минут бұрын
मनोज दादा झिंदाबाद उदंड आयुष्य लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना
@TusharJadhav1234
@TusharJadhav1234 2 минут бұрын
मिडीयाला विनंती या माणसाचे ज्ञान एवढे महान आहे की परत याला मिडीयावर दाखवू नका कळकळीची विनंती 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@VishwanathPalwe
@VishwanathPalwe 3 сағат бұрын
इलक्षण झाल्यावर आता केंद्र सरकार ची इडी येईल तुझ्या माग म्हणून तु ला आता अंदोलन चालू ठेवायच
@madankharat9339
@madankharat9339 53 минут бұрын
जरांगे हे तुम्हाला अगोदर कळायला पाहिजे होतं एका समाजावर कोणीही निवडून येऊ शकत नाही मग मोठमोठ्या घोषणा कशाला केले 288 उभे करतो
@anilbadgujar2482
@anilbadgujar2482 2 сағат бұрын
रात्री च खेळ चाले मराठा समाजा ची वाट लावली जरांगे न
@nagnathkadam
@nagnathkadam 4 сағат бұрын
शरद पवारांचा का दिला नाही
@बंडूखरातगुरुजी
@बंडूखरातगुरुजी 3 сағат бұрын
खरं आहे गरीब समाज जेसीबी ना फुल आपल्यावर उधळतो
@Krisna-v4b
@Krisna-v4b Сағат бұрын
संपादक साहेबांनी तुम्ही विचारल्यामुळे मी हे उत्तर देतो. त्याचे परिणाम काय होईल हे तुम्ही विचारले. त्याचे उत्तर देतो दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ होतो
@akshaykolhe3141
@akshaykolhe3141 Сағат бұрын
जरांगे पाटील बाहेर पडा आम्ही तुमच्या आदेशाची वाट पाहत आहोत किंवा पहिल्यासारखं करा एवढेच म्हणा धडाधड पाडणार
@dilipdarpude2187
@dilipdarpude2187 3 сағат бұрын
😂😂😂😂😂सोडु नकोस निवडणुकी पर्यंत घट्ट पकडून ठेव😂😂😂
@tanuambekar3881
@tanuambekar3881 3 сағат бұрын
यानं मराठा संपविला आहे.सावधान..
@Sudarshan109
@Sudarshan109 3 сағат бұрын
याचे मूळे समाजाला हिनून बोलू लागलेत लोक
@sitarampophale9270
@sitarampophale9270 15 минут бұрын
मनोज रंगे यांनी तरुणाची निराशा केली नेहमी म्हणत निवडणूक लढू वेळेवर आशा केली सर्व समाज नाराज आहे फुलं फेकणारा समाज आता काय फेकतील
@ShatrughnaSagar-et2mt
@ShatrughnaSagar-et2mt Сағат бұрын
अहो जरांगे पाटील गरीब आहेत म्हणून सांगता 100 जेसीबी मधून फुले अंगावर उधळून घेता मग मराठा समाज खरंच गरीब आहे का रोज तेच तेच बोलून लोकांना वेडपट बनवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम तुम्ही केले आणि कोटींची कमाई केली
@श्रीज्ञानेश्वरीचिंतन
@श्रीज्ञानेश्वरीचिंतन 3 сағат бұрын
पोरं पोरं होतो 😂😂😅
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 3 сағат бұрын
याचा फायदा तूतारी ला हे पहिलेच सर्वांना माहित आहे
@rajubhalerao1385
@rajubhalerao1385 3 сағат бұрын
वारी नेता ज्यांना पाडायचे त्यांना जनता ठरविले तू काल सांगतो बे बीजेपी ची पाडा म्हणून आम्ही मराठा तुमच्या सोबत आहेत म्हणून चालू आहे का तुझं सगळे समजले दीड वर्ष मागवतो तर आता नाही
@secularsaint7991
@secularsaint7991 4 сағат бұрын
Ha ratricha pracaharala jatoy tutari sathi..😅
@suhasbhalerao9733
@suhasbhalerao9733 3 сағат бұрын
N divsa interview deto😂
@Measurement_metrology
@Measurement_metrology 3 сағат бұрын
अरे पाटील पण ज्या पोरांनी समाजासाठी अंगावर केस घेतल्या tumchyamage सावलीसारखे फिरले अश्या 4-5 लोकांना तरी विधानसभेत जाऊ द्यायचा होता ...त्यांनी तरी कमीत कमी तुमचा ऐकून आवाज उठवला असता आणि स्वतः वर कॉन्फिडन्स नव्हता तर कशाला नादी लावलं भरा फॉर्म द्या मुलाखती
@prakashjathar2371
@prakashjathar2371 2 сағат бұрын
मराठ्यांची पोर तुला अधिकारी आमदार पायाला आवडत नाही तुला फक्त महाविकास आघाडीची आमदार आणि खासदार करायला आवडत आहे
@Starmcgm
@Starmcgm 3 сағат бұрын
तो वडापाव संपना तुझ्यानं, अन् तू जगाला संपवतोय.🤣
@SantoshjabhavSantosh
@SantoshjabhavSantosh Сағат бұрын
पाटील मागासवर्गीय ला म्हणजे बुद्ध समाजाला आधीच आरक्षण आहे मग आम्हाला आरक्षणाची काय गरज आहे आम्ही आधीच मागासले आमचे पैसे मांडायची गरजच नाही तुम्हाला
@jayukarle
@jayukarle 2 сағат бұрын
अहो मनोज जरांगे तुम्ही आंदोलनाचे नेते आहेत समाजाचे नेते नाही हे लक्षात ठेवा
@sanjaypatil407
@sanjaypatil407 2 сағат бұрын
अ रे हट कसला नेता हा फालतु मानुस जरांगे
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 11 минут бұрын
जरागे पाटील यांनी महाराष्ट्रात मराठा समाजांचे खुप मोठ नुकसान केले आहे
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 3 сағат бұрын
हे आता कुणी सांगितले. तुला
@sandipingle1505
@sandipingle1505 39 минут бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@kishors7702
@kishors7702 57 минут бұрын
सर्व राजकीय पक्ष एक सारखेच आहे परंतु आता दगडा पेक्षा विट मवु हेच खर आहे
REAL MAN 🤣💪🏻
00:35
Kan Andrey
Рет қаралды 12 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:25
Brianna
Рет қаралды 64 МЛН
MAGIC TIME ​⁠@Whoispelagheya
00:28
MasomkaMagic
Рет қаралды 38 МЛН
REAL MAN 🤣💪🏻
00:35
Kan Andrey
Рет қаралды 12 МЛН