Electricity bill of 1BHK is more than 1700 monthly, in 2014 it was 230
@manojpatil917826 секунд бұрын
@@krishnapachegonker777पुढे हे वाढतच जाणार आहे. फडणवीस शिंदे सरकारने पुढील २५ वर्षे जनतेला खड्ड्यात घालणारा वीज करार अदानी सोबत केला आहे.
@bhausahebavhad64432 сағат бұрын
महायुतीने दरवर्षी शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान केले.
@bhausahebavhad64432 сағат бұрын
महाविकास आघाडी: जातिगत जनगणना करणार.
@sadikshaikh182 сағат бұрын
Aata only MVA
@bhausahebavhad64432 сағат бұрын
महाविकास आघाडी: मुले आणि मुलींना उच्च शिक्षण मुफ्त देणार.
@VakadojiDhane2 сағат бұрын
😅 तुमचे पूर्वज किती शिकले काँग्रेस मूळ.
@sadananddalvi6475Сағат бұрын
अरे शाळा ,कॉलेज हॉस्पिटले कोणी बांधली विचार पप्पांना, तुझे पूर्वज शाळेतच गेले नसतील तर त्याला दोष कोणाचा म्हणून तुला पण त्यांनी आपल्या सारखच अशिक्षित ठेवल, म्हणून अस बोलतोयस,@@VakadojiDhane
@sadananddalvi6475Сағат бұрын
अरे शाळा ,कॉलेज हॉस्पिटले कोणी बांधली विचार पप्पांना, तुझे पूर्वज शाळेतच गेले नसतील तर त्याला दोष कोणाचा म्हणून तुला पण त्यांनी आपल्या सारखच अशिक्षित ठेवल, म्हणून अस बोलतोयस आमचे पूर्वज आणि आम्ही सुध्दा सरकारी सवलती मुळे चांगले शिकलो सरकारी नोकर्या मिळाल्या, व आता पेन्शन पण चांगली घेत आहोत, या सरकारने तुमच्या नोकर्या गुजरातला दिल्या,@@VakadojiDhane
@liladhardevale42 сағат бұрын
अजित दादा यांनी मोदींचे भाषण नाकारून मोदींची लायकी अधोरेखित केली 😂😂😂😂
@dhanajichavan61972 сағат бұрын
जय महाराष्ट्र निखिल सर🙏
@bhausahebavhad64432 сағат бұрын
महाविकास आघाडी: मुली आणि महिलांना ST प्रवास मुफ्त.
@abhik454527 минут бұрын
अप्रतिम विश्लेषण सर, तुमच्या सारख्या मोजक्या लोकांमुळे नवीन पिढी ला पत्रकारिता म्हणजे काय हे कळेल 🙏🙏
@saritachoudhari9002Сағат бұрын
हिंदू ,मुस्लीम ,शिख , इसाई हम सब भाई भाई
@ganapatipol4270Сағат бұрын
महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला मतदान करू नये अन्यथा महाराष्ट्राला फार मोठा धोका पत्करावा लागेल
@bhausahebavhad64432 сағат бұрын
घटनाबाह्य सरकार नको.
@vikaskorgavkar11952 сағат бұрын
निखिल वागळे साहेब तुम्हाला दिपावली शुभेच्छा 🙏🙏🤝 विकास सदाशिव कोरगांवकर पावशी कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग
@liladhardevale42 сағат бұрын
अजित दादांनी योगीची पण लायकी दाखवली😂😂😂
@RajendraRathod-o5o2 сағат бұрын
जय महाराष्ट्र सर 🌹🌹🌹
@bhausahebavhad64432 сағат бұрын
महाविकास आघाडी: कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन.
@sanjukirtane90272 сағат бұрын
भाजपला कमी जागा मिळाल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल .
@SanjayMore-s4kСағат бұрын
सर आपणा सारख्या ज्येष्ठ पत्रकार ला उदंड आयुष्य लाभो हीच सदच्छा 🎉🎉🎉🎉🎉
@sharadkarande57462 сағат бұрын
बटेंगे तो कटेंगे,,यापेक्षा पढोगे तो बढोगे हा नारा जनतेला अधिक चांगला वाटला असता...सत्तेांसाठी धर्म ,जातीचं राजकारण चालू आहे,,,सायन्स खड्डयात घातला bjp ने,,पाखंड पनी वाढवला...मनुवादी कडे हळुवार वाटचाल चालू आहे..
@drmayookhdave54 минут бұрын
Very good, nikhil.
@bhausahebavhad64432 сағат бұрын
महाविकास आघाडी: नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50,000 रुपये.
@vidyatendulkar33202 сағат бұрын
फार छान! बुडत्या महायुतीचा पाय खोलात 👍🏻
@AAullatil-hx2oi2 сағат бұрын
तुमच्या कार्यक्रम सुरु होण्या आधी बरोबर भाजप ची जाहिरात दाखवली.. तुमची प्रसिध्दी बघून 😅
@umeshnarvekar28702 сағат бұрын
#NikhilWagleOriginal UBT शिवसेनेच्या, NCP शरद पवार पक्षाच्या, आणि काँग्रेसच्या सगळ्याच कार्यक्रमापूर्वी bjp च्या जाहिराती लावल्या जात आहेत. हा सत्तेचा गैरवापर आहे, हा नैतिक भ्रष्टाचार आहे. हे जेवढ्या लवकर समाज समजेल तेव्हढ्या लवकर bjp rss च्या पार्श्वभागावर लाथा पडतील.
@AbhijitKurane-p7sСағат бұрын
ग्रेट वागळे साहेब
@examlogic130952 минут бұрын
भुजबळ स्वतःला obc नेते म्हणवतात... स्वतःच समीर भुजबळ यांना सुहास कांदे या वंजारी समाजाच्या उमेदवारास अडचणीत आणायचं बघतात.. तेही महायुतीचाच उमेदवार असून.. वा रे नेते.. 🙏
@NitinMore-y3o4 минут бұрын
तुमचं विश्लेषण एकदम बरोबर आहे, वागळे साहेब हल्ली व्यवस्थितपणे मत मांडतात आम्ही समाधानी आहोत जय मराठी
@subhashpawar1262Сағат бұрын
महाविकास आघाड व शरद पवार साहेब यांना चांगले दिवस आले आहेत. त्यांना शुभेच्छा!!
@ramchandrakalgaonkar5743Сағат бұрын
आपल्या पत्रकारितेला सलाम.🎉🎉👆🙏🙏
@bhausahebavhad64432 сағат бұрын
बटेंगे तो, देवेंद्रपंत फडणवीस उर्फ लबाड अनाजीपंत फिर CM बनेंगे।
@subhashpawar1262Сағат бұрын
वागळे साहेब आपण राजकीय विश्लेषण समयोचीत करता. आपणास धन्यवाद!!
@RamJadhav-s1e2 сағат бұрын
आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩
@dilipbhalerao8718Сағат бұрын
खुप छान विवेचन..
@bhausahebavhad64432 сағат бұрын
संविधानाचे पालन करणारे सरकार हवे.
@suniljadhav81602 сағат бұрын
खुप छान विश्लेषण
@vasantjuvekar935456 минут бұрын
वागले सर आपली लोकसभेची त्रिपुटी मतदारांच प्रबोधन करा। नक्की यशस्वी होणारच।
@savitaavchar263255 минут бұрын
निखिल वागळे सर ग्रेट.
@ganeshgaikwad738754 минут бұрын
MVA जोमात येईल.. छगन भुजबळ यांनी बेंड फोडल शेवटी 😁 😊
@RamakantDhawle16 минут бұрын
एकदम सत्य आहे सर..हे सर्व एक आहेत..
@machindrabirkad550Сағат бұрын
महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम कार्ड चालणार नाही
@vidyadharsawant80852 сағат бұрын
शरद पवार No 1
@sadikshaikh182 сағат бұрын
Sir good 👍...sir aapan cchan distahet aaj gulabi jacket madhe..😂😂
@satyawansawant49682 сағат бұрын
Namaskar sir
@anilgamare8412 сағат бұрын
ना घरका ना घटका😮
@tulshiramKatlam2 сағат бұрын
Only MVA aghadi yenar 💯👍
@rameshbhosale33341 минут бұрын
मतदान महाविकास आघाडीला करा
@prashantphalke77172 сағат бұрын
Sir कटेंगे तो बटेंगे ही ना ... Cut kiya to but jayega .... ओ वैसा नही बटेंगे तो कटेंगे ऐसा हे.
@vinoddeshmukh9919Сағат бұрын
फक्त 10 जगा किंवा त्याहीपेक्सा कमी
@balirammundphane37442 сағат бұрын
आजच मोदी म्हणाले मि महाराष्ट्राच्या सरकार मध्ये बसून निर्णय घेणार मग आता कायआणि शिंदे काय म्हणतात ते त्यांचे आई व वडील यांना स्मरून सांगावे काय विकांस केला सांगा खरं आघाडीने अत्यंत चोख उत्तर देणे गरजेचे आहे आणि गिरीश महाजन ह्याला आधी पडणेची कार्यवाही करावी यासासाठी आधाडीने मतभेद विसरून काम करावे
@saritachoudhari90022 сағат бұрын
हो मोदि गेले तर बारामतीकर अजित पवाराला मतदान करणार नाही
@saritachoudhari9002Сағат бұрын
देशात धर्माधर्मात भांडण नाहीत तर घोषणा का देतात ? आम्ही सगळे एक आहोत
@sujatapawar4717Сағат бұрын
MVA zindabaad👍👍👍 🙏
@dhanajijadhav579627 минут бұрын
Nikhil wagle sir please keep close button of jacket.... nice analysis and presentation..
@re89111 минут бұрын
सर छान विवेचन
@krishnapachegonker77734 минут бұрын
Truth and sun can't be hidden for long time! ED CBI
@vasantsalape651844 минут бұрын
विसर पडला आपल्या लाडक्या बहिणीचां त्यामुळे महायुतीतील तीन भाऊ सावत्र झाले एकमेकांचे कपडे फाडू लागले निराश होऊन हातबल झाले .जय महाराष्ट्र.
@TheLionKing2345Сағат бұрын
Mahayuti will cross 175. Sheer money power & divisive politics.. Modi's only 1 rally and already election has swung in favor ofnl bjp
@vishwaswalde983930 минут бұрын
Salute !
@AjitJawale2 сағат бұрын
You are wright sir
@anantparab3200Сағат бұрын
आमचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे/पृथ्विबाबा/सुप्रिया सुळे
@sattarkureshi163618 минут бұрын
❤सत्य❤
@khalidshaikh7148Сағат бұрын
वागळेे साहेब 🙏🏻 जय महाराष्ट्र. सर्व धर्म समभाव .अजित पवार साहेब परत या आपल्या घरी राज्यातील जनते ला गरज आहे एका परखड नेत्याची.जय हिंद .
@dinkarmahure94634 минут бұрын
हे सर्व बदल जर मनापासून अजित पवारांनी केले असेल तर तो एक सच्चा माणूस आहे . असे मानावे लागेल . पण पूर्वीचे पाप निवडणुकीत फेडावे लागतील त्यांना .
@SureshKapurkar-c3sСағат бұрын
वागले सर बेस्ट🎉
@sikandarkazi841Сағат бұрын
👍👌good presentesion. Nikhil Waghle Sir.❤🎉
@bhausahebavhad64432 сағат бұрын
महाविकास आघाडी: राशन दुकानातील 5 वस्तूंचे भाव फिक्स ठेवणार आहे.
@rapr8136Сағат бұрын
उलट बोलताय तुम्ही घोषणा sir
@dilipbhalerao8718Сағат бұрын
जबरदस्त
@gurudeolondhe7119Сағат бұрын
MVA jindabad namo Buddhay Jay bhim jay mandal jay sawidhan Ban EVM save democracy
@pratikchawhan21282 сағат бұрын
सर जी ते बटेगे तो कटेंगे असे आहे....तुम्ही बराबर कटेगे तो बटेंगे असे बोलताय .
@KerabaChoudhari35 минут бұрын
Congratulations sir, for giving us vivid explaination of the fact 😊😅😢😂
@irfanpathan802611 минут бұрын
बरबर🎉🎉
@AbhijitKurane-p7sСағат бұрын
खूप छान विश्लेषण
@gajanankukudkar4715Сағат бұрын
Very good analysis
@mangalsingbhople358927 минут бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤
@vijaynarvekar600051 минут бұрын
अजित पवारांना माहीत आहे की एक सुध्दा निवडुन येणार नाही.
@truptibhale839331 минут бұрын
बटेंगे तो धर्मांध,धटींगण आणि धनदांडगे परत जनतेच्या बोकांडी बसतील।
@ashokshinde94062 сағат бұрын
बटेंगे तो कटेंगे हे योगी ह्यांचे वाक्य आहे. तुम्ही चुकीचा उल्लेख करत आहात
@BalkrishnaBhosale-v1jСағат бұрын
अजित दादा संस्था चालक.
@007YoutubeHandle2 сағат бұрын
मी अर्थातच निखिल वागळे 😂😂😂
@prakashlokhande392320 минут бұрын
अजीत पवार पुन्हा काकानां माफी मागुण त्याच्याकडेच जातील
@rayman9687Сағат бұрын
Well 👍
@babulalgulabshaikh84372 сағат бұрын
बटोगे तों कतेंगे असे आहे सर ते
@anandashewale541656 минут бұрын
2019.विधानसभा निवडणुकीच्या. आगोदर. सहा.महिने. ते.अजित दादा. भाजप.बरोबर. जाई.प्रयन्त. राष्ट्रवादी पक्षाचे. नेते.आमदार. यांचे वर.भाजपने. अन्याय केला आहे
@narendrashinde7562 сағат бұрын
Batenge to katenge असे आहे
@DattaPawer-g9kСағат бұрын
आमच्या वाशीम मध्ये पंन आलते ७०टंक्के खुंडच्या रिकाम्या होत्या