निवडणुकीनंतर जर फडवनिस मुख्यमंत्री झाला तर हा गडी हिमालयात जाईल बहुतेक😂😂
@gangardeСағат бұрын
नाही हो फडणवीस cm झाले तर जरांगे पाटलांना शपथविधीच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं जाणार.
@prafulpandya70943 сағат бұрын
शरद पवार नी पैसे पाठवायचे बंद केले म्हणुन मनोज जरांगे ची फ़ाटली ,पत्रकार पन शरद पवार चा पिट्ठू वाटते म्हणून मनोज जरांगे ला शरद पवार चा प्रश्न विचारत नाही।
@vinudada24393 сағат бұрын
दादा तुम्ही खरा शत्रु ओळखायला चुकलात. गोरगरीब मराठ्यांचा शत्रु प्रस्थापित मराठे आहेत फडणवीस किंवा BJP nahi.
@DayanandJadhav-tb8yh4 сағат бұрын
मनोज दादा ज्या वेळेस तुम्ही उघडा पडाल शरद पवारचा हात म्हणून त्या दिवशी तुम्ही चिंधीचोर म्हणून जाहीर होतात मराठ्यांचा चिंधीचोर
@lalchandpardeshi41653 сағат бұрын
आता कोणता उघडा होण्याचा राहिला हा महा चोर 😁😁😁
@subhaspardesi74012 сағат бұрын
Konta gav ko hay bho tu@@lalchandpardeshi4165
@rajendrasonawane720456 минут бұрын
पल रे लाल चंडी
@prafulpandya70943 сағат бұрын
शरद पवार सत्तेत असताना मराठा ना आरक्षण मिळवून नाही दिला आणि टारगेट फडणवीस ना केले का? अस प्रश्न पत्रकार नी का विचारला नाही.
@sachinjadhav-gy9tr2 сағат бұрын
कारण फडणवीस सत्तेत आहे....
@AB-nf2ze27 минут бұрын
कारण... चहा बिस्कीट journalism 😂
@bhausahebpatil67144 сағат бұрын
बस झाल आता बंद करा काही होत नाही गप्पा मारत रहा
@rajendrajadhav39084 сағат бұрын
पाटील साहेब तुमचं चुकलं हे नक्की एक मराठा म्हणून बोलतो
@anilwaghchaure29493 сағат бұрын
भाऊ तो मराठा म्हणून सांगतो पण मी सुद्धा मराठा म्हणून एक सांगतो सध्या आपली इज्जत महत्त्वाची आहे आणि आपली इज्जत फक्त बीजेपीची जिरवणे मध्येच आहे
@sachinjadhav-gy9tr2 сағат бұрын
भाऊ साध्या मनोज दादा पाटील म्हणतील तस❤❤❤
@swapniljadhav67382 сағат бұрын
@@anilwaghchaure2949 तो BJP मराठा आहे 😂
@MJK_short2 сағат бұрын
😂😂😂
@powerofcompounding2365Сағат бұрын
@@anilwaghchaure2949जिरवण्यात काय आहे. मग पवार साहेब देणार का आरक्षण.
@user-mauli73954 сағат бұрын
द्या की त्या प्रश्नांचे उत्तर राजरत्न आंबेडकर म्हणतात मी याद्या दिल्या याला जर विचारले तर हा म्हणतो तो विषय संपला आहे
@Measurement_metrology2 сағат бұрын
तुतारी cha माणूस आहे हा आणि जे लोक मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने बोलत आहेत उघड जसे bachhu कडू, छत्रपती संभाजी राजे, राजरत्न आंबेडकर , मंगेश साबळे , योगेश केदार या लोकांना हे पाटील पाठिंबा देत नाहीत पण जे लोक लोकसभेत किंवा विधान सभेत असून पण काही करत नाहीत अश्या तुतारी वाल्या लोकांना हे पाटील निवडून द्या म्हणतात याचा अर्थ काय घ्यायचा समाजाने ...🙏🙏
कोण ते येडझवन जायला चोकायच सांगितला की लगेच कमेंट टाकून छोख्यला आला फडणवीस. च मोठं होतं वरती कमेंट जयानी केली त्यानी तोनाडत घेतला कोण ते .... समजला का कमेंट विचार करून तुला एकटी चीनला कळत नाही म्हणून सांगितल हे
@gauravpaigude90003 сағат бұрын
Anaji pant😂 tarbuj😅
@Viralzone4783 сағат бұрын
गाढव जारांगे
@sureshg24704 сағат бұрын
मनोज पठाणने शेवटच्या क्षणी तुतारी बचाव मराठा हटाव मोहीम चालू ठेवला 😂😂
@santoshghuge10333 сағат бұрын
जरांगे साहेब आपल्याला दोन एकर शेती आहे मग जालना ला जे बांधकाम चालू आहे ते कोणाचे आहे 20 तारखेच्या नंतर आपण अण्णा हजारे होणार
@indiandefenceforcestheinsp60854 сағат бұрын
Deva bhau❤
@amoljadhavfamily.11484 сағат бұрын
जरांगे तुझा खरा चेहरा समाजापुढे आलेला आहे. ढोंगीपणा बंद कर. तुझ्यामुळे तरुणांचे नुकसान होत आहे.
@nikeshbhosale25533 сағат бұрын
जा बेवड्या पर्व वाल्या 😂😂
@BharatChavan-yl6pr3 сағат бұрын
Tujha Kay chaangla jhala tehi saang
@FFLOVER-rn3rz4 сағат бұрын
याची देवेंद्र ने बिना ग्रिस ची मारलेली दिसते ?
@sandeshpatil85254 сағат бұрын
Loksabhela Devendra chi chaddi pivali zali hoti visarla ka Annaji chi aulad...Vidhansabhecha nikal yeu dya mag bagh Annaji chi fatun ch jate
@gauravpaigude90003 сағат бұрын
टरबूज ला घरी बसायची वेळ आली....तरी मस्ती जायना...असो आता जेल मध्ये बसेल....
@artdemo57663 сағат бұрын
@@sandeshpatil8525 Annaji tuza may war Chadhun gela asel mahnun tula evdhi athvan yetey ..Devendra fadnavis vishayi bolala aahe to 😀
@VishalNarke-o5w3 сағат бұрын
Tuzi marli
@VishalNarke-o5w3 сағат бұрын
Tuzi marli aag Hoti ka
@dineshdanke812858 минут бұрын
विकाऊ मिडीया आज पर्यंत किती मुख्यमंत्री मराठी मुख्यमंत्री झाले आणी टार्गेट फक्त भाजपा नेते मा देवेंद्र फडणवीस साहेब का असा प्रश्न विचारला नाही ब्राह्मण समाज मुख्यमंत्री ब्राह्मण समाज संपवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे शिव्या दिल्या किती खालच्या पातळीवर शिव्या दिल्या हे कसल आंदोलन अद्भुत आहे 💰💰💰
@SagarDeshmukh-ot9sh10 минут бұрын
ओबीसी आमचा DNA आहे हे फडणवीसच वाक्य मराठे विसरले नाहीत... सदावर्ते कोर्टात कोण लावत लाठीचार्ज
@WhyMahesh4 сағат бұрын
ABP माझा ला दुसरं काही काम नाही का 😂
@tarachandb28992 сағат бұрын
Bullet train nako Metro nako Nannar refinery nako. Samruddhi mahamarg nako Wadhvan bandar nako Dharavi development nako....
@S00NOO75 сағат бұрын
😂😂😂fadnvis dushman 😂😂 juane tujhi keli to dushman aani Pawar kon tuzha baap😂
@madhavshinde29032 сағат бұрын
मनोज जरांगे पाटिल तुम्हाला मराठा समाजाची एकच विनंती आहे मंगेश दादा साबळे ला साथ द्यावी 🙏🔥🚩
@vasantraokadam70024 сағат бұрын
योग्य वेळी योग्य निर्णय हीच पाटलांची खासियत.
@vijaykolekar5506Сағат бұрын
😂😂😂
@Marathioptionselling4 сағат бұрын
ह्याला काडी मंत्रीच ज्ञान ज्याला जसं सांगत ना तसं पाच पाच मिनिटाला हा भूमिका बदलणारा रंग बदलू सरडा आहे
@ashoknakil3903 сағат бұрын
अहो मनोज दादा आपण सगळे छत्रपतीचे मावळे असून सुद्धा निवडून न येण्याच्या भूमिकेमुळे लढण्याआधीच तलवारी म्यान केल्या छत्रपतीच्या मावळ्यांनी जर त्यावेळेस असं केलं असतं तर हिंदवी स्वराज्य निर्माण झाले असते का बुद्धीला काही पटत नाही
@SagarDeshmukh-ot9sh19 минут бұрын
तुम्हाला छत्रपतींचा इतिहास बारकाईने माहीत नाही वाटत कारण शिवनीती मध्ये लढून शहीद होण्याला महत्व नाही लढून जिवंतच राहायच, अंगलट येतय अस वाटल की माघार घ्यायची.... पुरंदरचा तह हेच तर सांगतो....
@amoljadhavfamily.11484 сағат бұрын
🚩🚩 फक्त महायुती- BJP मा.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद. प्रामाणिक,कणखर,युवा नेतृत्व. जय महाराष्ट्र.🚩🚩
@RahulShinde2121s1h523 сағат бұрын
तु फक्त पैसे कमवले... तुतारी बजावून वाजवून कमवले...😂😂
@शाहुफुलेआंबेडकर-व2ष16 минут бұрын
निस्वार्थी नेत्रुत्व फक्त मनोज जरांगे पाटील 💯💯💯💯💯
@anantmail13793 сағат бұрын
येवढं शिक्षण शिकून अनपड प्राण्याची मुलाखत घ्यावी लागते या पेक्षा काय वाईट करिअर आहे.
@SagarDeshmukh-ot9sh16 минут бұрын
तुम्ही म्हणताय तस असत तर सावित्रीबाई फुलेंनी शिक्षिका म्हणन चुकीच होईल!
@bapumore5533Сағат бұрын
गोर गरिबांचा एकच नेता आदरणीय श्री मनोज दादा पाटील ❤❤
@ShitalBhatmodeСағат бұрын
फडणवीस साहेब जिदाबाद
@eknathdhole8494Сағат бұрын
मंगेश साबळे यांना जर पाठिंबा नाही दिला तर मराठा समाज तुमच्या पाठीशी नाही पाटील हावळे पाटलाला सुद्धा पाठिंबा द्या तुम्हाला तुमच्यापुढे कोणीच जाऊ नये असं वाटतं
@surykantdeshmukh38724 сағат бұрын
Tu shard pawar cha manus ahe
@babasahebchaudhari3454Сағат бұрын
एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारला तरी दादा तुम्हाला सापडू शकत नही. त्यांना वेड्यात काढणे सोपे नाही.
@ashoknakil3903 сағат бұрын
अहो दादा नोमानी आणि आंबेडकर यांनी जरी यादा दिल्या नाही असं तुम्ही म्हणता आहेत तरी त्या दोघांनीही आपापले उमेदवार उभे केलेले आहेत
@hemakayarkar35293 сағат бұрын
शरद पवार च्या नादी लागून पागल झाला आहे जरांगे
@BadrinathRodge-p2v7 минут бұрын
आम्ही गरजवंत गोरगरीब मराठा 18पगड समाज शेवटच्या श्वासापर्यंत मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत कायम खंबीरपणे एकनिष्ठ राहणार जय शिवराय
@purushottampawar32754 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत कोणी कोती विरोध केला तरी समाज पाटलांसोबत
@dipaksyadav3 сағат бұрын
मराठा आरक्षण सामजिक आंदोलनात आम्ही नेहमी पाटलासोबत पंण या आंदोलनाचा राजकीय वापर जर कोण फक्त भाजपला हरवून सत्ता मिळवण्यासाठी करत असेल आणि पाडा पाडीची भुमिका घेतली तर आम्ही तुतारी हात मशाल आधी पाडणार कारण महायुतीने थोडे तरी काम मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून केले आहे पण महाविकास आघाडीने मराठा समाजासाठी शुन्य काम केले आहे. महविकास आघाडी कधीच मराठा समाजाला obc तुन आरक्षण देऊ शकत नाही. दिले तर ते फक्त एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकारच देऊ शकते.शिंदे सरकारने अनेक कुणबी नोदी शोधून obc दाखले दिले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीत तुम्ही माघार घेतली आहे तर राजकीय भुमिका न घेता तटस्थ रहा. मराठा ठरवेल कोणाला मतदान करायचे. ध्यन्यवाद! एक मराठा लाख मराठा 🚩
@eknathdhole8494Сағат бұрын
फॉर्म भरायला नव्हते लावायला पाहिजे पाटील स्पष्ट भूमिका घ्यायची आपल्याला निवडणूक लढायचे नाही
जरागे पाटील म्हणतात सर्व जनते 4:30 ला कळाले . पण कोणाला पाडायचे कोणा ला आणायचे आणि आरक्षण कोणाकडून आरक्षण घेयाचे हे समाजाला मीडीयाच्या माध्यामातून हे कळवा ABP माझा याचा खुलासा करेल असी अपेक्षा करतो👏 बाकी सर्व समाजाला कळले जरा समाजाला विचार
@doctors_strange3 сағат бұрын
जातीवाद पसरवणारा माणूस म्हणून पवारांनी पण सध्या टाकून दिलाय, शेपूट घालून निवडणुकीतून माघार घेतली. असा कसा लढा लोकांनी काय दररोज हेच बघायच का.
@eknathdhole8494Сағат бұрын
मराठा भावांनो आपले कामधंदेवाला यांच्या नादी नका लाऊ आता पार वाटोळं झालं आपलं
@Tejas_yele_92524 минут бұрын
पाटील हे कधी कोणाला कळले नाही आणि कळणारही नाही 🔶🔶🔶🔶एक मराठा लाख मराठा 🔶🔶🔶
@RahulSarode-o6q3 сағат бұрын
❤❤❤❤ मि जरांगे पाटील संग आहे only jarange patil
@santoshmutkule361143 минут бұрын
साहेब देवेंद्र फडणवीस मुखमंत्री झाले तर आरक्षण घेण्याचा छंद सोडा
@जयश्रीराम-प92 сағат бұрын
आता महाविकास आघाडी सत्तेवर येणार भाजपवाल्यांनी तयार राहा मराठा आरक्षण शरद पवारा कडून मागण्यासाठी मी एक मराठा आता फक्त महायुती 🚩🚩
@sanjayaher48683 сағат бұрын
जरांगे नेमकी कोणत्या समाजाचा अन् कोणत्या जातीचा आहे ते पहिले तपासा
@akshaykadam62214 сағат бұрын
Fakt patil ❤
@dipaksyadav3 сағат бұрын
मराठा आरक्षण सामजिक आंदोलनात आम्ही नेहमी पाटलासोबत पंण या आंदोलनाचा राजकीय वापर जर कोण फक्त भाजपला हरवून सत्ता मिळवण्यासाठी करत असेल आणि पाडा पाडीची भुमिका घेतली तर आम्ही तुतारी हात मशाल आधी पाडणार कारण महायुतीने थोडे तरी काम मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून केले आहे पण महाविकास आघाडीने मराठा समाजासाठी शुन्य काम केले आहे. महविकास आघाडी कधीच मराठा समाजाला obc तुन आरक्षण देऊ शकत नाही. दिले तर ते फक्त एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकारच देऊ शकते.शिंदे सरकारने अनेक कुणबी नोदी शोधून obc दाखले दिले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीत तुम्ही माघार घेतली आहे तर राजकीय भुमिका न घेता तटस्थ रहा. मराठा ठरवेल कोणाला मतदान करायचे. ध्यन्यवाद! एक मराठा लाख मराठा 🚩
@parikshaupdate44133 сағат бұрын
Arkshan mahauti ch denar ha purn pane bharkatalela manus ahe v samajala bharkatvtoy
@PankajHajare-lv9ynСағат бұрын
Tumi kahihi mahna pan only devabhau ❤
@VasuGhorpade33 минут бұрын
गरज वंत मराठा समाज हा जंरागे पाटील यांच्या सोबत आहे. माझं मतं आहे. की आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे ❤❤❤
@pradeepmhatre6139Сағат бұрын
शरद पवार ने पैश्याची पेटी पोचवली म्हणून BJP ला पाडा सांगतोय हा
@vitthalchavan93054 сағат бұрын
दादाचा निर्णय योग्य
@parikshaupdate44133 сағат бұрын
Bhau Evhada vishwas Nako thewu ya mansaver aple ews sudha gele yachya mule Ani full fiss bharava lagte ata
@Ganpatibappastatusshorts3 сағат бұрын
कायम पाटला सोबत❤🚩
@राजकीय-ड6ङ3 сағат бұрын
महाविकास आघाडी सत्तेवर आले तर तु पाच वर्ष आंदोलन विसरणार आणी तुतारी मध्ये जाऊन बसणार
@Kailas_patil_213 сағат бұрын
लबाड बोलण्याची लिमेट संपलेली आहे
@ajaylakhe97705 сағат бұрын
Only patil ❤
@artdemo57664 сағат бұрын
Tuza baap asel to magcha darane ala asel tuza ghari amcha baap nahi to bevda
@dipaksyadav3 сағат бұрын
मराठा आरक्षण सामजिक आंदोलनात आम्ही नेहमी पाटलासोबत पंण या आंदोलनाचा राजकीय वापर जर कोण फक्त भाजपला हरवून सत्ता मिळवण्यासाठी करत असेल आणि पाडा पाडीची भुमिका घेतली तर आम्ही तुतारी हात मशाल आधी पाडणार कारण महायुतीने थोडे तरी काम मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून केले आहे पण महाविकास आघाडीने मराठा समाजासाठी शुन्य काम केले आहे. महविकास आघाडी कधीच मराठा समाजाला obc तुन आरक्षण देऊ शकत नाही. दिले तर ते फक्त एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकारच देऊ शकते.शिंदे सरकारने अनेक कुणबी नोदी शोधून obc दाखले दिले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीत तुम्ही माघार घेतली आहे तर राजकीय भुमिका न घेता तटस्थ रहा. मराठा ठरवेल कोणाला मतदान करायचे. ध्यन्यवाद! एक मराठा लाख मराठा 🚩
@santoshjadhav-gk4sw2 сағат бұрын
Only Maratha patil saheb 🔥🙏 a
@artdemo57662 сағат бұрын
@@santoshjadhav-gk4sw Ghe tycha tondant 🤣🤣🤣🤣🤣🤣
@anildighole3349Сағат бұрын
बुला
@ganeshkalekar88885 сағат бұрын
कपडे लई भारी आहेत
@MND442 сағат бұрын
EWS , गेला तुझा मुळे..तुझा राजकारांनामुळे पोरांचं नुकसान झालं...
@govindmunde76102 сағат бұрын
जरांगे हा अध्याय संपल्यात जमा आहे.. दिवा वीजन्याची आधीची शेवटची फडफड सूरू आहे
@SagarDeshmukh-ot9sh3 минут бұрын
Jarange लहान माणूस आहे त्याच्याकडे गमवाय सारख काहीच नाही....पण सगळ्यांना जड चाललंय हे मान्यच कराव लागेल
@BhagwatBhokare-u2t3 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩
@dipaksyadav3 сағат бұрын
मराठा आरक्षण सामजिक आंदोलनात आम्ही नेहमी पाटलासोबत पंण या आंदोलनाचा राजकीय वापर जर कोण फक्त भाजपला हरवून सत्ता मिळवण्यासाठी करत असेल आणि पाडा पाडीची भुमिका घेतली तर आम्ही तुतारी हात मशाल आधी पाडणार कारण महायुतीने थोडे तरी काम मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून केले आहे पण महाविकास आघाडीने मराठा समाजासाठी शुन्य काम केले आहे. महविकास आघाडी कधीच मराठा समाजाला obc तुन आरक्षण देऊ शकत नाही. दिले तर ते फक्त एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकारच देऊ शकते.शिंदे सरकारने अनेक कुणबी नोदी शोधून obc दाखले दिले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीत तुम्ही माघार घेतली आहे तर राजकीय भुमिका न घेता तटस्थ रहा. मराठा ठरवेल कोणाला मतदान करायचे. ध्यन्यवाद! एक मराठा लाख मराठा 🚩
@tarachandb28992 сағат бұрын
Lakhat 288 nahi milale ka???😂😂😂
@Measurement_metrology2 сағат бұрын
याद्या दिल्या नाही म्हणून माघार घेतली असा खोटं का बोलले मग
@RamnathGajare2 сағат бұрын
अगदी योग्य निर्णय आम्ही मनोज जरांगे पाटलासोबत
@akyoutubechannel80142 сағат бұрын
ओबीसींमधील सर्व लोकाचा एकच वैरी जरागेच मिञानो हाकेना साथ मिळेल तोपर्यंत आरक्षण आहे नाहीतर काहीच मिळणार नाही हाके साहेबांना साथ द्या जय ओबीसीं
@Measurement_metrology2 сағат бұрын
एवढं मोठं मीडिया मॅनेजमेंट फक्त तुतारी वालेच करू शकतात 🙏🙏आता भीती वाटत आहे समाज फसवला जाईल याची
@SagarThorat-n5h4 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही
@vishwasaniyabandhutapratis11843 сағат бұрын
प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा चौथा टेकू जो कधीच सरळ न उभा राहता तो नेहमीच एका बाजूला झुकलेला दिसतोच....!!!!
@lalchandpardeshi41653 сағат бұрын
हे पुरे वाकलेले आहेत पयसे खाऊ आहेत सर्व
@chetanpatil91932 сағат бұрын
जरांगेना मराठा समाजाला आरक्षण मिळो नाही मिळो पण महाभकास आघाडी निवडुन आली पाहिजे यासाठी मराठा समाजाचा वापर करत आहेत अशा कधिही आरक्षण मिळणार नाही
@BapuDaneСағат бұрын
फक्त जरागे पाटील च नेतृत्व सामान्य लोकांना
@ankushpatilshinde68234 сағат бұрын
योग्य निर्णय
@abhijeetkhole4141Сағат бұрын
कायम पाटलांसोबत-🔥🚩
@dipaksyadav3 сағат бұрын
मराठा आरक्षण सामजिक आंदोलनात आम्ही नेहमी पाटलासोबत पंण या आंदोलनाचा राजकीय वापर जर कोण फक्त भाजपला हरवून सत्ता मिळवण्यासाठी करत असेल आणि पाडा पाडीची भुमिका घेतली तर आम्ही तुतारी हात मशाल आधी पाडणार कारण महायुतीने थोडे तरी काम मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून केले आहे पण महाविकास आघाडीने मराठा समाजासाठी शुन्य काम केले आहे. महविकास आघाडी कधीच मराठा समाजाला obc तुन आरक्षण देऊ शकत नाही. दिले तर ते फक्त एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकारच देऊ शकते.शिंदे सरकारने अनेक कुणबी नोदी शोधून obc दाखले दिले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीत तुम्ही माघार घेतली आहे तर राजकीय भुमिका न घेता तटस्थ रहा. मराठा ठरवेल कोणाला मतदान करायचे. ध्यन्यवाद! एक मराठा लाख मराठा 🚩
@SagarThorat-n5h4 сағат бұрын
पाटील सांगतील तेच होणार आहे

@SagarDeshmukh-ot9shМинут бұрын
@@dipaksyadavओबीसी आमचा DNA आहे हे फडणवीसच वाक्य मराठे कधीच विसरणार नाहीत....
@jaludhanewde41523 сағат бұрын
only jarange patil 🎉
@dnyaneshwaryadav82192 сағат бұрын
गरीब गरजवंत मराठे आरक्षणासाठी सनदशीर मार्गाने लढत राहणार आणी ओ बी सी मधून ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्याआहेत त्यांना आरक्षण सरकारला देणे भाग आहे.
@vijayshinde21265 минут бұрын
निवडणूक लढायला हवी होती. खूप समाज नाराज आहे.😢😢😢
@BekesudhirGovind12 минут бұрын
मला एक प्रश्न मनात येतोय की, जर जरांगे व संजय राऊत नसते तर दूर दर्शन वर काय दाखवले असते?
@balajip16042 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा
@pravinshendarkar423226 минут бұрын
अंतिम आदेश जरांगे पाटील सुपडा साफ होणार 💪💪🙏✌️
@कडूपाटीलसातारकरСағат бұрын
मंगेश साबळे ला विरोध का केला जरांगे, उतरला तूमी मनातून. 😢
@G-g3vf2 сағат бұрын
फक्त पाटील 🚩 पाटील म्हणतील तसच , एक मराठा लाख मराठा
@SatishJagnade-p9o3 сағат бұрын
❤कोई हताश होकर बिखर जाता हैं, तो कोई संघर्ष करके निखर जाता हैं. संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद ❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤...
@dipaksyadav3 сағат бұрын
मराठा आरक्षण सामजिक आंदोलनात आम्ही नेहमी पाटलासोबत पंण या आंदोलनाचा राजकीय वापर जर कोण फक्त भाजपला हरवून सत्ता मिळवण्यासाठी करत असेल आणि पाडा पाडीची भुमिका घेतली तर आम्ही तुतारी हात मशाल आधी पाडणार कारण महायुतीने थोडे तरी काम मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून केले आहे पण महाविकास आघाडीने मराठा समाजासाठी शुन्य काम केले आहे. महविकास आघाडी कधीच मराठा समाजाला obc तुन आरक्षण देऊ शकत नाही. दिले तर ते फक्त एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकारच देऊ शकते.शिंदे सरकारने अनेक कुणबी नोदी शोधून obc दाखले दिले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीत तुम्ही माघार घेतली आहे तर राजकीय भुमिका न घेता तटस्थ रहा. मराठा ठरवेल कोणाला मतदान करायचे. ध्यन्यवाद! एक मराठा लाख मराठा 🚩
@Jaysanvidhan28933 сағат бұрын
काय झाटा ladhenge और zhata jitenge
@sanjaykawade28423 сағат бұрын
एखनाथ शिन्दे ने कूनबी नोदी शोधून दिले , आग लावे जरंगे चा कूनबी दाखला सरकार ने दीला , हा आरक्षण नावाने उपोषण कारित होता , मराठा चा खरा दुश्मन नालायक जरंगे आहे
@dnyaneshwaryadav8219Сағат бұрын
निवडणूकीतून माघार घेणे हा जरांगे'- पाटील यांचा निर्णय शहाणपणिचा आहे. मस्लीम व दलीत समाजाने नाराज होऊ नये ही विनंती.
@ganeshgore28712 сағат бұрын
दादा तुम्ही ह्या प्रश्नावर जुलबी च काढली,खोट कोण बोलतय,राजरत्न आंबेडकर कि तुम्ही
@GoremadhavGore3 сағат бұрын
आज मराठ्यानी अमीत शहा काय बोलले ते मराठ्यानी ओळखून वागा हो
@nandukhadke58584 сағат бұрын
पाटील इज किंग❤❤
@sarjeraoyadav29123 сағат бұрын
To King Nahi Pawara Ca Paliv Kutra Aahe
@dipaksyadav3 сағат бұрын
मराठा आरक्षण सामजिक आंदोलनात आम्ही नेहमी पाटलासोबत पंण या आंदोलनाचा राजकीय वापर जर कोण फक्त भाजपला हरवून सत्ता मिळवण्यासाठी करत असेल आणि पाडा पाडीची भुमिका घेतली तर आम्ही तुतारी हात मशाल आधी पाडणार कारण महायुतीने थोडे तरी काम मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून केले आहे पण महाविकास आघाडीने मराठा समाजासाठी शुन्य काम केले आहे. महविकास आघाडी कधीच मराठा समाजाला obc तुन आरक्षण देऊ शकत नाही. दिले तर ते फक्त एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकारच देऊ शकते.शिंदे सरकारने अनेक कुणबी नोदी शोधून obc दाखले दिले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीत तुम्ही माघार घेतली आहे तर राजकीय भुमिका न घेता तटस्थ रहा. मराठा ठरवेल कोणाला मतदान करायचे. ध्यन्यवाद! एक मराठा लाख मराठा 🚩
@swapnilpophale521911 минут бұрын
जरांगे पाटिल..❤
@rajamnekar84843 сағат бұрын
मोघली षडयंत्र शिजायला लागलीत आता हिंदूंनो समशेरीला धार लावायला घ्या फक्त हिंदू म्हूणनच विचार करा जातीचा नंतर विचार करा
@prashantnagrare12043 сағат бұрын
याला सारथी बदल का विचारत नाही अण्णासाहेब पाटिल महामंडळ मराठ्यांच्या विद्यार्थी साठी निर्माण केलेल्या स्कॉलरशिप बदल पत्रकार यानी याबद्दल पण विचारावे
@मराठी7773 сағат бұрын
पाटील तुम्ही काय पण निर्णय घ्या आम्ही तुमच्या सोबत आहोत 🔥
@dipaksyadav3 сағат бұрын
मराठा आरक्षण सामजिक आंदोलनात आम्ही नेहमी पाटलासोबत पंण या आंदोलनाचा राजकीय वापर जर कोण फक्त भाजपला हरवून सत्ता मिळवण्यासाठी करत असेल आणि पाडा पाडीची भुमिका घेतली तर आम्ही तुतारी हात मशाल आधी पाडणार कारण महायुतीने थोडे तरी काम मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून केले आहे पण महाविकास आघाडीने मराठा समाजासाठी शुन्य काम केले आहे. महविकास आघाडी कधीच मराठा समाजाला obc तुन आरक्षण देऊ शकत नाही. दिले तर ते फक्त एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकारच देऊ शकते.शिंदे सरकारने अनेक कुणबी नोदी शोधून obc दाखले दिले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीत तुम्ही माघार घेतली आहे तर राजकीय भुमिका न घेता तटस्थ रहा. मराठा ठरवेल कोणाला मतदान करायचे. ध्यन्यवाद! एक मराठा लाख मराठा 🚩
@NIKHIL-me3ck3 сағат бұрын
निर्णय घेतलाय, NCPSP ला निवडून आणायचं आहे.
@dipaksyadav3 сағат бұрын
@@NIKHIL-me3ck एक वेळ आम्ही मतदानाला जाणार नाही प्रसंगी नोटा दाबू पण ज्यानी मराठा समाजाचे सर्वात जास्त नुकसान केले त्या शरद पवार यांच्या पक्षाला, तुतारीला अजिबात मत देणार नाही. लोक सभेलाच आम्हाला शंका आली होती बर झाल मराठा समाज विधानसभे आधी सावध झाला.
@dipaksyadav3 сағат бұрын
@@NIKHIL-me3ck आमचा जरन्गे पाटिल याना पाठिंबा 14 महिने होता तो मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून नाकी भाजपला हरवून श्री. शरद पवार व तुतारीला सत्तेत आणणे.
@Aryan-z5x7f3 сағат бұрын
जरांगे गु खातो तू पण गु खायला जा
@navnathkamble40621 минут бұрын
राज ठाकरे बोलतात ते खरं बोलतात
@shivajipable998Сағат бұрын
❤ फक्त पाटील ❤
@madhavpichare699Сағат бұрын
बुद्धिमान मराठा, बुद्धिमान sc, बुद्धिमान ओबीसी, बुद्धिमान ब्राह्मण , बुद्धिमान मुस्लिम, बुद्धिमान जैन, बुद्धिमान माणूस आदि लोकांमध्ये मनोज जरांगेना माणुसकीच्या भावनेतून कोण मदत करेल?
@Boss43806 минут бұрын
पत्रकार आहेत का ही शंका येत आहे असंविधानीक मागणी करणारे व त्याच समर्थन करणारा व्यक्ती पत्रकार नसतो
@PrakashKanwade4 минут бұрын
जरांगेचा संपला खेल कोणाच ऐकत सुधा नाही याची नादी लागू नका रिपोर्टर लोकांना खर सांगत नाही सवताच रेटवतोच
@ashokshindeofficial3 сағат бұрын
only patil mhntil tas
@hemakayarkar35293 сағат бұрын
जरांगे हटाओ मराठा बचाओ जरांगे हटाओ मराठा बचाओ जरांगे हटाओ मराठा बचाओ
@ShamrajPathak2 сағат бұрын
जरांगे सापडलं तसा बोलतो.
@bhillaresantosh74822 сағат бұрын
आम्ही सदैव मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत 🚩🙏
@vijaychavan00454 сағат бұрын
एकनिष्ठ मनोज दादा जरांगे पाटिल 👑🔝🚩
@dipaksyadav3 сағат бұрын
मराठा आरक्षण सामजिक आंदोलनात आम्ही नेहमी पाटलासोबत पंण या आंदोलनाचा राजकीय वापर जर कोण फक्त भाजपला हरवून सत्ता मिळवण्यासाठी करत असेल आणि पाडा पाडीची भुमिका घेतली तर आम्ही तुतारी हात मशाल आधी पाडणार कारण महायुतीने थोडे तरी काम मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून केले आहे पण महाविकास आघाडीने मराठा समाजासाठी शुन्य काम केले आहे. महविकास आघाडी कधीच मराठा समाजाला obc तुन आरक्षण देऊ शकत नाही. दिले तर ते फक्त एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकारच देऊ शकते.शिंदे सरकारने अनेक कुणबी नोदी शोधून obc दाखले दिले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीत तुम्ही माघार घेतली आहे तर राजकीय भुमिका न घेता तटस्थ रहा. मराठा ठरवेल कोणाला मतदान करायचे. ध्यन्यवाद! एक मराठा लाख मराठा 🚩
@G-g3vf2 сағат бұрын
@@dipaksyadavलाठचार्ज च काय ?
@dipaksyadavСағат бұрын
@@G-g3vf लाठीचार झाला आतिशय चुकीचे आहे त्याची शिक्षा योग्य ती कायदेशीर चौकशी होवुन कारवाई होईल आणि भाजपला व सरकारला त्याचा फटका लोक सभेला बसला व मराठ्यांनी धडा महयुतीला शिकवला, पण एक लक्ष्यात घ्या आपल लक्श खुप मोठे आहे, कुणाची तरी जिरवने , पाडा पाडी नाही तर ज्या कडे समाज आतुरतेने वाट बघतोय ते म्हणजे मराठा समाजाला obc तुन आरक्षण त्यासाठी समाज एकवटला आहे 14 महिने झाले ना की फडणवीस भाजपला धडा शिकवून शरद पवार व कांग्रेस ला सत्तेत आणण्यासाठी नाही. या लाठीचाराचा व सामजिक मराठा आरक्षण आंदोलनाचा कधीच कुणाला राजकीय फायदा सत्ता मिळवण्यासाठी होता कामा नाही याची काळजी आपण सर्वनी घेतली पाहिजे. सामजिक आंदोलनं हे सामजिकच राहिले पाहिजे त्याचा राजकीय फायदा कोणत्याच पक्षाला होता कामा नाही.