Manoj Jarange Full Speech | मी पाडा म्हणायला मागंपुढं बघत नाही | Beed Politics | Maharashtra Times

  Рет қаралды 20,652

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#manojjarange #laxmanhake #pankajamunde
विनायक मेटे यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मनोज जरांगे यांनी हजेरी लावली.
यावेळी जरांगेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालत भाषण केलं. १३ तारखेपर्यंत आरक्षण दिलं नाही तर २८८ पैकी २८८ आमदार पाडणार असा थेट इशारा जरांगेंनी दिला.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 351
@subhashsonawane1789
@subhashsonawane1789 3 ай бұрын
बीड जिल्ह्यातील सर्व आमदार हे ओबीसीचे असतील
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 3 ай бұрын
दिवसा स्वप्न पाहून घे उद्या ते पूर्णत्वात येत नस तय लोकसभेला ट्रेलर बघितला ना आता पिक्चर पहा 😂
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 3 ай бұрын
ओबीसी मतदान फक्त ओबीसी ल आता​@@jeevanrautrao5273
@Maratha-y9z
@Maratha-y9z 3 ай бұрын
चांगल आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही फक्त वंजारी सोडून असावे 😂
@maheshchavan8439
@maheshchavan8439 3 ай бұрын
घंटा.... कोण विचारतो रे तुम्हाला 😂😂😂
@rdamdara4623
@rdamdara4623 3 ай бұрын
वंजारी लय काचकातून लगतेयात😅😅​@@Maratha-y9z
@Amisal
@Amisal 3 ай бұрын
उत्तर प्रदेशला जाऊन पाडा म्हणायची काय गरज होती ?
@Ashwin22702
@Ashwin22702 3 ай бұрын
🤣
@sudhir1873
@sudhir1873 3 ай бұрын
तिकड चिक्कीताईला उभ करायच की निवडून आली असती😂
@Ashwin22702
@Ashwin22702 3 ай бұрын
@@sudhir1873 ताई विधांनपरिषधेवर चालल्या.. कॅबिनेट मिनिस्टर..12 जुलै ला
@sudhir1873
@sudhir1873 3 ай бұрын
​@@Ashwin22702आमच्याकडून शुभेच्छा💐
@RamNakhate-h4k
@RamNakhate-h4k 3 ай бұрын
​@@sudhir1873 tuzi Bahin zvli
@subhashsonawane1789
@subhashsonawane1789 3 ай бұрын
तुम्ही मेटे साहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला आलात आलात भाषण करायला नाही आलात त्यामुळे विशेष बोलावे
@maheshchavan8439
@maheshchavan8439 3 ай бұрын
तुला काय करायचंय रे नालायक
@BR-yi5ef
@BR-yi5ef 3 ай бұрын
जे मिळू शकत नाही ते का मागतोय या मागे शरद पवार
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 ай бұрын
Tumala kiti divas fukat khau ghalayacha ......fukaate kutale maratha samajach arakshan lubadaun khanare.....
@career720k4
@career720k4 3 ай бұрын
60-70% मराठा समाज ओबीसी मध्ये आहे ...30 % मराठा समाजाला पण आरक्षण भेटायला पाहिजेत...पण हे महाशय फक्त पाडा पाडा करतात
@maheshchavan8439
@maheshchavan8439 3 ай бұрын
बरोबर आहे
@maheshchavan8439
@maheshchavan8439 3 ай бұрын
पाटील बरोबर बोलत आहेत
@amolpatil-jf4sc
@amolpatil-jf4sc 3 ай бұрын
Tuz ka dukhtay 😂😂😂
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 ай бұрын
Tyavele yevala, parli om fat swaha....😆😆😆
@Maytiboygaming
@Maytiboygaming 3 ай бұрын
Chapti king
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 3 ай бұрын
आता हे जातीभेद निर्माण करणारे घरी बसवले जातील जय ओबीसी जय वंचित जय भीम
@ArjunMadan-tm2ow
@ArjunMadan-tm2ow 3 ай бұрын
😂😂फक्त वजांरी घरी बसतील😂
@Sanchitnagare
@Sanchitnagare 3 ай бұрын
​@@ArjunMadan-tm2owनिघ लवड्या
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 3 ай бұрын
आता एकही पडत नाहीत लाव ताकत पाडायला
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 3 ай бұрын
तुमचे किती निवडूण येतात ते पहा आधी नाही एका एकाचे डीपॉझिट जप्त झाले तर
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 3 ай бұрын
बघा 😂
@omkardhere-nh2ne
@omkardhere-nh2ne 3 ай бұрын
हा तुमचा गोड गैरसमज आहे, कळेल तुम्हाला विधानसभेला😂
@NarayanVanave-hp7ol
@NarayanVanave-hp7ol 3 ай бұрын
आता जास्त मराठा आमदार पाडणार आहेत
@prad1951
@prad1951 3 ай бұрын
😂
@shrirammunde8013
@shrirammunde8013 3 ай бұрын
तू फक्त शरद पवारच काम करतो
@siddheshwarmunde4788
@siddheshwarmunde4788 3 ай бұрын
Mete साहेबाना शरद ने किती त्रास दिला ते पाहा
@SomewhereHake
@SomewhereHake 3 ай бұрын
फक्त मराठा पडनार निट अभ्यास कर
@satishkhosale1171
@satishkhosale1171 3 ай бұрын
Kiti aaher tumhi
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 3 ай бұрын
अरे हाके ला स्वतःचे डीपॉझिट वाचवता आले नाही आणि चालला ओबीसी नेता होईला 😂
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 3 ай бұрын
त्या हाकेला मराठवाड्यात कुठे ही थांब म्हणाव नाही अजून डीपॉझिट जप्त झाल तर बघ 😂
@amitchavan1090
@amitchavan1090 3 ай бұрын
Ajun thambanar ahe ka ​@@jeevanrautrao5273
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 3 ай бұрын
​@@jeevanrautrao5273जिरवली की तुमची त्याने कशी बुडाला आग लागली तुम्ही किती पण बोंबला रे तुमच्यावर पहिल पासून ब्राम्हणच राज करणार 😂😂
@shubhammore8528
@shubhammore8528 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Ashwin22702
@Ashwin22702 3 ай бұрын
गप्प रे...उग सत्ताधारी पक्ष विरोधी वातावरण होत सगळीकडे महाराष्ट्र, यूपी, राजस्थान ..😅😂
@vimalshingare9447
@vimalshingare9447 3 ай бұрын
Tu gpy zatu
@maheshchavan8439
@maheshchavan8439 3 ай бұрын
तुला काय कळ मारतय रे मुर्खा
@krishnabhendekar8496
@krishnabhendekar8496 3 ай бұрын
Barobar ahe
@RDX.maratha
@RDX.maratha 3 ай бұрын
Ye jhatkam tu gp bas
@rameshkale9787
@rameshkale9787 3 ай бұрын
आम्ही तर जरांगे पाटलामूळेच हे लोक पाडले😂😂😂
@govindtidke4467
@govindtidke4467 3 ай бұрын
विधानसभेल चित्र वेगळे आसेल only OBC
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 3 ай бұрын
दिवसा स्वप्न पाहून घे 😂
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 3 ай бұрын
मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री only मराठा 2024 लावा कितीही ताकत 😂
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 3 ай бұрын
​@@jeevanrautrao5273मराठाच पण तुमचा किंगमेकर फडणवीस (ब्राम्हण) तुम्हाला फक्त नावाला ठेवणार खुर्चीला 😂😂😂😂
@maheshchavan8439
@maheshchavan8439 3 ай бұрын
ओबीसी नामोनिशाण मिटलेला असेल 😂😂😂
@sudhir1873
@sudhir1873 3 ай бұрын
बरोबर आहे पण ओबीसीतले कुणबी जास्त असतील
@pankajji1732
@pankajji1732 3 ай бұрын
🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj 3 ай бұрын
एक कुणबी लाख कुणबी म्हणा 👨‍🌾
@bhausahebgamane5208
@bhausahebgamane5208 3 ай бұрын
तेव्हा. ओबीसी सावध नव्हता आता. ओबीसी चा आता एकही नेता पडू शकत नाही. कितीही सभा आयोजित केला तरी पाटील
@subhashsonawane1789
@subhashsonawane1789 3 ай бұрын
100% मराठाच मोठा करायचा आणि बाकीच्यांनी बाकीच्यांचं काय
@सोपानपराडे
@सोपानपराडे 3 ай бұрын
आगदि बरोबर जरागे पाटीलबोलेत आमि दादा बरोबर आहोत रामराम दादा
@Bhau-kadam
@Bhau-kadam 3 ай бұрын
आरे बाबा जयंतीचा कार्य क्रम आहे तो तिथं जयंतीवरच बोल राजकारणी टापा हाणू नकू 😅😅😅
@maheshchavan8439
@maheshchavan8439 3 ай бұрын
तुमच्या बोकांडी च बसणार पाटील 💗💗
@Bhau-kadam
@Bhau-kadam 3 ай бұрын
@@maheshchavan8439 आरे मि जर पादलो ना तुमचं पाटील कुठं च्य काय उडून जाईल अन् राहिला बोकांडी बसायचं विषय त्याच्या .....दम नई पाटलाची उरलेली चपटी पेनारा🤣🤣🤣🤣🤣🍌🍌🍌
@vijaypalwe4705
@vijaypalwe4705 3 ай бұрын
@@maheshchavan8439 तुमच्या बोकांडी आम्ही च बसणार
@sudhir1873
@sudhir1873 3 ай бұрын
राजकारण आणि समाजकारण बघायचा फरक कर
@Sanchitnagare
@Sanchitnagare 3 ай бұрын
ते हगर्या धुंगाच आहे
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 3 ай бұрын
288 मधले एकही येऊ देणार नाही ...तू कोण आहे ? तू स्वतः उभे रहा .
@maheshchavan8439
@maheshchavan8439 3 ай бұрын
काटा आला आहे सगळ्यांना नेत्यांना..... तुला अक्कल आहे का मुर्खा
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 ай бұрын
Kalal nahi vatat lokshabhela.....tula Manoj jarange patil kon ahet he vidhanshabela changali kalel.....
@gammingkida1432
@gammingkida1432 3 ай бұрын
​@@KiranGargi-y9t mg aata Raha na ubhe nivadnukila pahu kiti yetat te😂😂
@bsmedia3528
@bsmedia3528 3 ай бұрын
​@@KiranGargi-y9t Ho khalal pawar agent 😂😂
@maheshchavan8439
@maheshchavan8439 3 ай бұрын
कळो नाही कळो .. लोकसभा निवडणुकीत लय जिरवली पाटलांनी
@BangarApparav
@BangarApparav 3 ай бұрын
गे नाव काय 😂😂होत नाही कोणाला बिदितो 😂😂😂😂
@maheshchavan8439
@maheshchavan8439 3 ай бұрын
घरात बसवणार ज्याचं नाव घेणाऱ्या नेता
@subhashsonawane1789
@subhashsonawane1789 3 ай бұрын
तुम्ही मेटे साहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला आलात आलात भाषण करायला नाही आलात त्यामुळे विशेष बोलावे
@RudraP-eo1fh
@RudraP-eo1fh 3 ай бұрын
तुम्ही एकत्र येऊन दरोडा टाकताय अनं आम्ही एकत्र येऊन आमच ताट वाचवत आहेत. आम्ही कुठल्याच जातीला हिनवत नाहीत... हा फरक आहे. एकत्र येणे चांगलेच आहे पण दरोड्यासाठी एकत्र येणे गुन्हा ठरतो.
@PopatShirsat-i1y
@PopatShirsat-i1y 3 ай бұрын
आता ओबीसी एक झाले आहे 😅😅😅
@Maratha-y9z
@Maratha-y9z 3 ай бұрын
मायक्रो ओबीसी नाही अजून
@maheshchavan8439
@maheshchavan8439 3 ай бұрын
बसा हालीत मग😂😂😂
@navnathmetkari2585
@navnathmetkari2585 3 ай бұрын
आत्ता कोण पडत नाही घे लिहून .
@ganeshrakh3405
@ganeshrakh3405 3 ай бұрын
कार्यक्रम स्वर्गीय विनायक मेटे साहेब यांच्या जयंतीचा, चर्चा राजकारणाची या काय कार्यक्रमाला फक्त मेटे साहेबांच्या आठवणी ला उजाळा द्यावा लागतो या कार्यक्रमात चर्चा फक्त बीड विधानसभेच्या निवडणुकीची
@gk62-z8h
@gk62-z8h 3 ай бұрын
आता सगळा ओबीसी जागा झालाय
@RRRPPP9712
@RRRPPP9712 3 ай бұрын
गावठी मिथुन दंगली घडाऊ नको ,लोक पेटवायची काम करू नको लोकांना शेताची काम करुदे निवडणुकीला उभ रहा ,मुख्यमंत्री हो, तुला पाहिजे तसा कायदा बनव तोपर्यंत काय कामधंदा नसेल तर गांजा वडत बस
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 ай бұрын
Tumala fukat arakshan khau Dil itke divas marathyani....ata marathyani shwathacha hakk magitala ki jatiwadi......va re va......
@ajeylade6312
@ajeylade6312 3 ай бұрын
गोड गोड माणसाला घूम म्हणतो तिथेच आणतोस तुझ्या दम आहे तर 288 उभा करून दाखव ना
@ashokmunde4226
@ashokmunde4226 3 ай бұрын
कुणबी जात नाही व्यवसाय आहे पाटील प्रत्येक शेतकऱ्यांना कुणबीच म्हणतात पाटील
@balajibangar2117
@balajibangar2117 3 ай бұрын
कार्यक्रम..कुठला..विषय..काय..आश्चर्य., म 😂😂😂
@s.a.wshort
@s.a.wshort 3 ай бұрын
ओबीसी ऐका पाटील काय सांगता
@mukundsudake8364
@mukundsudake8364 3 ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व यापुढे फक्त माधव आणि ओबीसी
@NamdevAndhale-w2b
@NamdevAndhale-w2b 3 ай бұрын
ओबीसी सावध झाला आता..धन्यवाद हाके सर
@Sudarshan109
@Sudarshan109 3 ай бұрын
कुठे काय बोलावे याचे भान नाही. मेटेसाहेबांचे कार्याला उजाळा मिळाला असता तर कार्यक्रम समारंभचे महत्व वाढले असते.
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 3 ай бұрын
Jativadi Maratha jarage 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 ай бұрын
Tumache hage kashala saratit ale hote hagayala ka.....fukat arakshan khat ahat,....marathyanni hakk magitala ki jatiwadi.....
@Laxmanfmfan-nl8dl
@Laxmanfmfan-nl8dl 3 ай бұрын
सर्व राज्या ची सत्ता तुमचा हातात । OBC चे नेते आहे मुठ भर त्याला पण तू पड़ाची भासा करतो। OBC समाज येवडाच जर पुडारला अस्ता तर 50टक्के कारखाने तरी तांचे अस्ते। OBC चे आमदार खासदार हाउ देत नहीं। अता तर सरपंच व सदस्य पण पदावर नज़रा आहे असे कसे चलनार चीच पण आमची आंबा पण आमचा।
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 ай бұрын
Muthbar pan lai jatiwadi.....padalkar, jankar, bhujbal......pakke jatiwadi......
@siddheshwarmunde4788
@siddheshwarmunde4788 3 ай бұрын
उपड काय उपदायच ते
@maheshchavan8439
@maheshchavan8439 3 ай бұрын
मुळासकट उपटून काढलं ना काय पाहिजे 😂😂😂
@gk62-z8h
@gk62-z8h 3 ай бұрын
गावठी मिथुन
@pramodlad8990
@pramodlad8990 3 ай бұрын
*तूच उभा रहा ना बघू कसा निवडून येतो ते... महाराष्ट्रात कुठल्याही मतदार संघात उभे रहा* #MIM अल्ला हू अकबर जय भीम जय इस्लाम
@pramodlad8990
@pramodlad8990 3 ай бұрын
ओवीसी साहेब जिंदा बाद #MIM
@nandudhotre7900
@nandudhotre7900 3 ай бұрын
तुतारी समर्थक
@anilghuge151
@anilghuge151 3 ай бұрын
288 जागा उभा करणार होता त्या बद्दल नाही बोलत काही फक्त पाडा निवडून पण आणून दाखव तुझे माणस मग तुला खरच समजेल
@maheshkendre2080
@maheshkendre2080 3 ай бұрын
आता लै झाल तूझ 😂😂😂वरून देव पाहतोय ऐवढा जातीवाद देवाला पण पचत नाही
@Aaradhay461
@Aaradhay461 3 ай бұрын
भाऊ हे चांगले नाही पुरोगामी महाराष्ट्र आहे हा
@Dalestyen007
@Dalestyen007 3 ай бұрын
हा काहीही.करू शकत नाही.देऊच नका याची मजाच पहा .नुसत बाता करतो हा.
@maheshchavan8439
@maheshchavan8439 3 ай бұрын
लोकसभा निवडणुकीवर अभ्यास नाही केला का नालायक 😂😂
@rahulkhomane8466
@rahulkhomane8466 3 ай бұрын
Obc आन sc हे दोन वर्ग एक होऊन ज्या उमेदवाराला मतदान करतील त्या उमेदवाराला देव सुद्धा पाडू शकणार नाय तू काय पडणार
@pushpatherise4827
@pushpatherise4827 3 ай бұрын
हो 340 जाती 😂😂
@santoshkadam9739
@santoshkadam9739 3 ай бұрын
Ek maratha lakh maratha❤❤
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq 3 ай бұрын
काय करतो राजकारणात
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 ай бұрын
Ek maratha lakh maratha....
@3top146
@3top146 3 ай бұрын
आज पर्यंत आपण पवारांच्या सतरंज्या उचल्या आता तुम्ही माझ्या सतरंज्या उचला.
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 3 ай бұрын
शरद पवांरावर का बोलत नाही पाटील तुम्ही
@Rock-star143
@Rock-star143 3 ай бұрын
फक्त मराठा मराठा करणे हे जातीयवाद नाही का 🙏🙏🙏
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 ай бұрын
Tumala kiti divas fukat posayach ....ami mamavmcha hakk magatoy.........
@baburaotathe7032
@baburaotathe7032 3 ай бұрын
पाटिल उभे राहा आनि सरकार बनवा
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 3 ай бұрын
Next CM jarange bhau
@smartmarathisugaran
@smartmarathisugaran 3 ай бұрын
पाच पोराचं काय करायचे.पाटलांना ग्रामपंचायत लढवता येत नाही.
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 ай бұрын
Ho tehi Karu...
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 ай бұрын
​@@smartmarathisugarantumala fukat khau Dil na itke divas fukate......marathyanch hakkachi arakshan khat ahet obc itke divas.......
@sandeepsormare5259
@sandeepsormare5259 3 ай бұрын
Are tu आरक्षण मागतो का उमेदवार पाडन्यासाटी आंदोलन करतो
@vijaychakave
@vijaychakave 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@Rushi_YT_
@Rushi_YT_ 3 ай бұрын
*संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की, आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. आणि रुबाब हा विकत घेता येत नाही अन दाखवता पण येत नाही, तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो...!* आपलेच संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩
@subhashsonawane1789
@subhashsonawane1789 3 ай бұрын
तुम्ही मेटे साहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला आलात आलात भाषण करायला नाही आलात त्यामुळे विशेष बोलावे
@SwapnilBhange-fu8jc
@SwapnilBhange-fu8jc 3 ай бұрын
मनोज जरांगे यांनी बीड परळी येथे विधानसभा उमेदवारी घ्यावी😢
@secularsaint7991
@secularsaint7991 3 ай бұрын
महिनाभर बोंबलत हिंडला 😂.... त्यांनी एक tweet केले तर तुझ्या आंदोलन मधील हवा निघाली.. त्यांनी कधीच जातीयवादी राजकारण केले नाही.. सगळ्यांना सोबत घेतले.. तुझ हे जातीयवादी राजकारण फार टिकणारे नाही..
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद
@BhagwatBhokare-u2t
@BhagwatBhokare-u2t 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩
@GaneshDarade-cj6id
@GaneshDarade-cj6id 3 ай бұрын
तु ग्रामपंचायतयला निवडणून ऐऊ दाखव
@SurprisedBabyKittens-cx4tr
@SurprisedBabyKittens-cx4tr 3 ай бұрын
Zop ata
@krishnabhendekar8496
@krishnabhendekar8496 3 ай бұрын
याला मानव विदर्भात ये की... मग समजते...काय असते ओबीसी ते
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 ай бұрын
Bhendekar😂😂
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 ай бұрын
Bhendekar fukat arakshan khaun tight ......😅😅😅fukate....
@rajebhauchate2663
@rajebhauchate2663 3 ай бұрын
विधानसभा आल्यात तुझी औकात किती ते दाखवू
@आम्हीकरमाळाकर
@आम्हीकरमाळाकर 3 ай бұрын
😂😂😂😂😂 तुतारी स्पेशालिस्ट
@banduvighny3495
@banduvighny3495 3 ай бұрын
दिवसा स्वप्ने बघन सोंडुंद्या
@ganeshnakade6209
@ganeshnakade6209 3 ай бұрын
Tu ala kontaya jagevar bolto kay parchar sampla bala shuddit ye
@maheshchavan8439
@maheshchavan8439 3 ай бұрын
गप रे तू झाटु
@pravinwagh2058
@pravinwagh2058 3 ай бұрын
तुमच्या विषयाला आम्ही काय करणार बेवद्या
@ravikantlokhande9439
@ravikantlokhande9439 3 ай бұрын
पवार साहेबांचे कट्टर समर्थक तुम्ही
@s.a.wshort
@s.a.wshort 3 ай бұрын
जाती वाद करणारे ऐका पाटील काय म्हणतात
@Maytiboygaming
@Maytiboygaming 3 ай бұрын
Evdha hushar urlay marathyat
@uttamkendre5060
@uttamkendre5060 3 ай бұрын
भावनिक बोलुन जातिवाद करतय बेवड
@IndexfPCgokunda7274
@IndexfPCgokunda7274 3 ай бұрын
लोकाला पडता पडता तूच पडशील
@balasahebmunde7045
@balasahebmunde7045 3 ай бұрын
उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा कोणत्याही मतदार संघातून उभा रहा. अख्ख्या देशात दिग्गज पराभूत झाले पण पराभूत होऊन सर्वाधिक चर्चेतील चेहरे हेच आहेत.
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 ай бұрын
Tu tuz bag na.. ekach daivat jarange patil jindabad.....
@balasahebmunde7045
@balasahebmunde7045 3 ай бұрын
@@KiranGargi-y9t तुझीच कमी होती...
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 ай бұрын
@@balasahebmunde7045 fukat reservation khaun lai bolan yayalay tumala...kiti divas fukat khatat te....ek maratha lakh maratha.....
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 ай бұрын
@@balasahebmunde7045 tuz tu Kam bag marathyanchya andolanavishai bolayacha kay sambad tuza.....apal apal Baga na.....
@balasahebmunde7045
@balasahebmunde7045 3 ай бұрын
@@KiranGargi-y9t आरक्षण मागा आमचा पाठिंबा आहे पण आमच्या समाजाच्या नेत्यांना टार्गेट केलं का ऐकून घ्यावं...
@sureshgosavi2822
@sureshgosavi2822 3 ай бұрын
बारामती चे बोल आहे. मिथून
@mukundmundhe2980
@mukundmundhe2980 3 ай бұрын
तान्हाजी मालूसरेची जात सांग जंरागे तुला सांगता नाही येणार कारन कमी शिकलेला आखुड मानूस
@Aaaarrr9757
@Aaaarrr9757 3 ай бұрын
तू 1 टाच बटन दाबतो काय अति तिथं माती सर्व पक्षात मराठेच आमदार खासदार असतात मग 288 ठिकाणी कोणाला पाडणार हे सर्व मालकाच्या सांगण्यावरून चाललंय जनता सब जाणती है, जनता दुधखुळी नाही.
@Sudarshan109
@Sudarshan109 3 ай бұрын
जयंती कार्यक्रम नव्हे धमकी सभा, पाडापाडी
@RaosahebVighne
@RaosahebVighne 3 ай бұрын
तु पण पडणार
@Ontheway760
@Ontheway760 3 ай бұрын
आता काय होत नाही जरांगे तुझ्या मूळ झाल ते झाल आता मराठा आमदार होतात का ते बघ आधी
@maheshchavan8439
@maheshchavan8439 3 ай бұрын
सगळे होईल तू गप
@vijaypalwe4705
@vijaypalwe4705 3 ай бұрын
लाव ताकत आता किती भी
@yogeshveera5867
@yogeshveera5867 3 ай бұрын
ताई ल मुख्यमंत्री करा एकदा, आमचे मोठे साहेबांची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय हा जातीवाद थांबणार नाही
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 ай бұрын
😅😅😅
@laxmangarje4579
@laxmangarje4579 3 ай бұрын
मी मी तूं कोण
@maheshkendre2080
@maheshkendre2080 3 ай бұрын
😂😂😂 गप ऊग
@askA146
@askA146 3 ай бұрын
🚩🚩🚩 *अखंड मराठा- मुस्लिम समाज जरांगे पाटील यांच्या सोबत. त्यामुळे महाविकास आघाडीला संजीवनी मिळाली?, साथ द्या नाहीतर तुमचं विधानसभेला अवघड आहे.*
@mukundmundhe2980
@mukundmundhe2980 3 ай бұрын
स्वताच्या शेपटीला पण डसत बुद्धी पेक्शा जास्त भेटल
@anilghuge151
@anilghuge151 3 ай бұрын
तुम्ही तर लय दंड झोपटत होता आता मुसलमान कशाला घेता सोबत
@2a23pradnyakendre5
@2a23pradnyakendre5 3 ай бұрын
उभा करा तुमचे तरच आरक्षणa च होईल
@Cricketlover-tf1ei
@Cricketlover-tf1ei 3 ай бұрын
Mete intelligent hote...ha yada mhanto 1884 la reservation hote...😂😂😂😂😂
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 3 ай бұрын
आरक्षण सुरूवातीला राजर्षी शाहू महाराज यांनी दिले आहे....ह्या येड्याचा कुठ अभ्यास आहे....पिऊन बरगळत आणि शुध्दीवर आल की माफी मागत
@tukramkale8732
@tukramkale8732 3 ай бұрын
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे जय जिजाऊ जय शिवराय 🙏
@Shreeswamisamarth50
@Shreeswamisamarth50 3 ай бұрын
Sarkh sarkh tech vakya yala padin tyala padin he bolun kantala yet nahi ka tumhala😂
@DinkarRote-w9m
@DinkarRote-w9m 3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@mansingghorpade2054
@mansingghorpade2054 3 ай бұрын
Pada
@shrikantthombre3436
@shrikantthombre3436 3 ай бұрын
एकदा रिंगणात येरे ❤ड्या
@thinkingcarefully8194
@thinkingcarefully8194 3 ай бұрын
Only VBA GREAT VBA
@arjunmunde1033
@arjunmunde1033 3 ай бұрын
आपण म्हणता जातीवाद केला मग पाडा कुणाला म्हणत होते काय माहित.
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 3 ай бұрын
तुम्ही निवडून देताना जातीचे नेते निवडून आणता मग आंदोलन कोणा विरुद्ध आहे ज्यांना निवडून आणतो तेच कायदे पास करता त मग चांगले उमेदवार निवडून आणा
@gp-kd8me
@gp-kd8me 3 ай бұрын
त्यांना पाड नाही तर तू पड़ पण तुझ आरक्षण आम्ही च पाडणार 🙏🏻
@AbbaToge-lr6tt
@AbbaToge-lr6tt 3 ай бұрын
288 लढव सगळेच ओबीसी पडणार आता
@Jarangeaa
@Jarangeaa 3 ай бұрын
Gap re tu kelya
@BhagwanDhakne-z8m
@BhagwanDhakne-z8m 3 ай бұрын
सरकार माझी एक विनंती आहे या मराठे च स्वतंत्र राज्ये द्या ओबीसी च वेगळं यांचा राजकारणा मूळ गरीब जनता माराय लागली आपण आपल्या राज्यात काही करू
@DadasahebPawar-d8q
@DadasahebPawar-d8q 3 ай бұрын
Mete. Saheb. Is. Great. Msratha. Manoj. Jarange. Is. Grest. Maratha.. In. Mha.. Jay. Shivray.
@praveshdwar
@praveshdwar 3 ай бұрын
Obc ek. Navta loksabhlea vidhansabha tumhi pada obc pan tumche padtil
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 2,9 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 58 МЛН
The joker favorite#joker  #shorts
00:15
Untitled Joker
Рет қаралды 30 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 2,9 МЛН