Maratha Vs OBC | Maratha Reservation | Manoj Jarange यांनी राजकारणात यावं का? Bade Mudde

  Рет қаралды 177,479

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Maratha Vs OBC LIVE | Maratha Reservation | Manoj Jarange यांनी राजकारणात यावं का? Bade Mudde
#gunaratnasadavarte #Manojjarange #Marathareservation #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
UTNA
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 591
@bhagwatghatol5871
@bhagwatghatol5871 Ай бұрын
जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो आम्हा मराठ्यांना मान्य आहे 💯 आम्ही सदैव मनोज जरांगे पाटलांसोबत👑✌️
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@AshokPawar-pf8qq
@AshokPawar-pf8qq Ай бұрын
कळकुटे पाटील जिंदाबाद❤
@mangalkhedkar3766
@mangalkhedkar3766 Ай бұрын
Murdabad
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn Ай бұрын
फक्त जरागे पाटील
@arjunpatil2482
@arjunpatil2482 Ай бұрын
मराठा हा शब्द पाळणारा समाज आहे शब्दाला टिकणारा समाज आहे परंतु मनोज पाटील घडोघडी शब्द फिरवत आहेत यामुळे समाजातील लोकांचे मन विचलित होत आहे
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@vilaspawar1191
@vilaspawar1191 Ай бұрын
कोण हाके कोण दरेकर बाजप बांडगुळ आहे फक्त गरीब मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@Sandipdalvi-fe1wi
@Sandipdalvi-fe1wi Ай бұрын
काळकुटे पाटील जिंदाबाद
@satisharmalkar3470
@satisharmalkar3470 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 Ай бұрын
Kalkutay Chee Car Fodlee atta Ghar Foda Murdabad 📢😅😎
@rangdebasantichola
@rangdebasantichola Ай бұрын
दरेकर नको लोड घेऊ आता फाटणारच आहे. शिवायची तयारी ठेवा...
@SSK-hm3ri
@SSK-hm3ri Ай бұрын
Tumchya sarkhe bhadve shivaji maharajanchya virodhat pn hote
@govindchavan2145
@govindchavan2145 Ай бұрын
काळकुटे साहेब जिंदाबाद एक मराठा लाख मराठा
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn Ай бұрын
आता कसं पाटील म्हणतील तसं
@sandipkadam4255
@sandipkadam4255 Ай бұрын
जाधव साहेब फार छान बोललात आपण
@sambhajiamale3696
@sambhajiamale3696 Ай бұрын
हाकेला सुप्रीम कोर्टाचा जज झाल्यासारखे वाटत आहे स्वतः ला काय समजतो
@kalpeshsonwane1212
@kalpeshsonwane1212 Ай бұрын
त्याच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत ना तुमच्या कडे .....😅😅😅
@arjunpatil2482
@arjunpatil2482 Ай бұрын
हा आरक्षणासाठी लढत नाही याला सत्ता पाहिजे वाकड्या चा गुलाम सर्व मराठ्यांना येडं करत आहे​@@kalpeshsonwane1212
@gajananshinde3348
@gajananshinde3348 Ай бұрын
चार मराठा यक्ती सोबत एकठा लाडतोय हाके साहेब ओबीसी नेता
@sambhajiamale3696
@sambhajiamale3696 Ай бұрын
सरकार कोणाचे ही येवो भाजपाचे नकोच मराठा विरोधी सरकाराचा जाहीर निषेध
@MS-tx1rk
@MS-tx1rk Ай бұрын
🍌🍌
@gauravdeshmukh7029
@gauravdeshmukh7029 Ай бұрын
Bjp maratha virodhi nahi
@satishdeshmukh7059
@satishdeshmukh7059 Ай бұрын
ओन्ली भाजप ओन्ली देवेंद्र फडणवीस साहेब
@MachindraGaikwad-p7w
@MachindraGaikwad-p7w Ай бұрын
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 Ай бұрын
Tu मराठा आयडी वापरलेला मुसलमान आहेस
@kshirsagar4321
@kshirsagar4321 Ай бұрын
पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील आमचा वाघ आहे पाटील ❤❤❤❤❤❤
@AbasahebGhandge
@AbasahebGhandge Ай бұрын
दरेकर साहेब अभ्यास करून बोला चांगला अभ्यास करा आमच्यावर अन्याय करू नका तुम्ही जरा
@bhagvatubale6110
@bhagvatubale6110 Ай бұрын
हा हाके, बिनपगारी आहे ह्याला काय घंटा समजत नाही
@hsjakla_jekksk
@hsjakla_jekksk Ай бұрын
Bevda jarange 😂
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 Ай бұрын
असं म्हणू नका हाके आणि जरांगे दोन्हीही आपापल्या समाजाची लढाई लढत आहेत......
@TanmayShivarkar-h5g
@TanmayShivarkar-h5g Ай бұрын
Tula Kai Kalte Te Bol...
@भारत-म8झ
@भारत-म8झ Ай бұрын
​@@hsjakla_jekkskतुझा बहिणीवर मी दारू पिऊन उडतो आणि तिला पण पाजतो
@MachindraGaikwad-p7w
@MachindraGaikwad-p7w Ай бұрын
​@@hsjakla_jekkskतुझा बाप आसेल
@balbhimpawar3942
@balbhimpawar3942 Ай бұрын
दरेकर साहेब मराठा आहेत पण भारतीय जनता पार्टीची रखील आहेत
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 Ай бұрын
असे भरपूर मराठा समाजाचे लोक आहेत जे सुशिक्षित आहेत, वारकरी आहेत त्यांचं मतदान भाजपलाच होणार कारण ते हिंदू धर्मासाठी मतदान करणार...‌ त्यांनी साधूंच्या हत्या होताना पाहिल्या आहेत ....
@santoshmatepatil
@santoshmatepatil Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩💪🚩
@GajananShelke-wn1ec
@GajananShelke-wn1ec Ай бұрын
काहीही दिले नाही भाजप सरकारने मराठा समाजाला
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 Ай бұрын
😂😂😂😂 काय ? हसायला येतंय तुमच्या वाक्याचं.... १) आरक्षण फडणवीस नी दिलं आणि शरद पवार, उद्धव ठाकरे नी घालवलं.... कारण कोर्टात वकिल सुद्धा दिले नाहीत... २) त्याच आरक्षणाच्या जोरावर ७५३ मराठा युवक सरकारी कामात कामाला लागले... शिक्षण घेताना फी सवलत मिळाली कितीतरी जणांना.. ३) अण्णासाहेब पाटील महामंडळ फडणवीस नी बनवलं आणि १ लाख मराठा समाजाच्या युवकांना नविन व्यापारासाठी पैसे मिळाले.... म्हणजे तुम्हाला काहीही केलं तरी भाजपा ला शिव्या घालायची सवय लागली आहे.... एखाद्यानी चांगलं केलं तरी त्याला नुसतं मान्य करण्या इतकं पण मन मोठं नाही.... आता तोच फडणवीस मराठा समाजाला ओबिसी मध्ये कसं बसवायचं यासाठी कार्यरत आहे.... जर आरक्षण देणार तर भाजपाच देऊ शकते कारण त्यांचीच केंद्रात सत्ता आहे.... पण जरांगे पाटील आणि शरद पवारच्या नादी लागून मराठा समाजानी लोकसभेत महाविकास आघाडी दिल्लीत पाठवली आता ते काय तुमच्या आरक्षणाचा आराखडा आखत आहेत का ? आणि मराठा समाज जर भाजप ला मतदान करत नसंल तर भाजप नी पण त्यांचा विचार का करायचा ? "जिसका साथ उसका विकास"
@GajananShelke-wn1ec
@GajananShelke-wn1ec Ай бұрын
@@vyasinfotechvs9200 भाजपचा विकासाचे आम्हाला गरज नाही
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 Ай бұрын
​@@GajananShelke-wn1ecगरज नाही तर कशाला भीक मागतोय गु खा कुत्र्याचा
@dnyashwarkharat-jl3db
@dnyashwarkharat-jl3db Ай бұрын
विदर्भ खानदेश मधला कुणबी मराठा मराठवाड्यातला मराठा एकच आहे हे राजकारण्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे
@sanjaygophane8935
@sanjaygophane8935 Ай бұрын
आता पाटील म्हणतील तसं
@tejasmohite8500
@tejasmohite8500 Ай бұрын
याचाच अर्थ BJP चा विरोध आहे तर
@Krushna_patilGhorpade
@Krushna_patilGhorpade Ай бұрын
मनोज दादा पाटील
@DadasahebChawali
@DadasahebChawali Ай бұрын
दरेकर मराठा समाजापेक्षा फडणवीस यांच्या सोबत
@dnyanobakadam772
@dnyanobakadam772 Ай бұрын
हाकेची धाव फक्त वडापाव पुरतीच
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh Ай бұрын
💪🌺🌹🌺🌺🍁🌺🌹💛♥️♥️🌸🌸🌸 एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त पाथरे चिनेचे सिन्नर तालुक्यातील पाथरे 🍁🍁🌹💛♥️🌼🏜️🌼🌼♥️💛🌺💪🍁🌸♦️🌹🌺🌺🍁❤️🌺💪💪🌹💛♥️🌼🌼🌼💚🍁❤️🍁🌸♦️♦️♦️🌸🍁🍁🌺💪🌺🌹💛💛💛🌹💛♥️🌼🌼🌼💙💙धन्यवाद जाघव सर
@TusharJadhav1234
@TusharJadhav1234 Ай бұрын
ओबीसी चे तुम्हाला जाहीर आव्हान २८८ उभे करा
@deepaksangare697
@deepaksangare697 Ай бұрын
करा तुम्ही पण बघू मग
@vdttfdfg35789
@vdttfdfg35789 Ай бұрын
Obc समाज नसून जातीचा डुक्कर कळप प्रवर्ग 😂😂फुकट खाऊ सर्व अवलाद 😂
@LaxmanBhawar-fz2rc
@LaxmanBhawar-fz2rc Ай бұрын
तुझी भाकरीची चिंता कर बाकी नको चिंता करू 288 उभे करायचे का काय
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s Ай бұрын
Ami Padnar ....Beed to jaki hai abhi Chagan ,DM baki he .... Jaysto Maratha 🚩🚩🚩
@chendrashenwaybhat9469
@chendrashenwaybhat9469 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@pravinprakshale3760
@pravinprakshale3760 Ай бұрын
सर दिव्यांगांना रेल्वे प्रवासामध्ये किती सवलत आहे याची थोडीशी माहिती द्या प्लीज
@gagananduckh5406
@gagananduckh5406 26 күн бұрын
खर आहे
@gagananduckh5406
@gagananduckh5406 26 күн бұрын
हे खर आहे
@Apspatil
@Apspatil Ай бұрын
परविण्या दऱ्या,मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणार आहात की नाहीत हे स्पष्ट करा....
@NSBKH
@NSBKH Ай бұрын
ओबीसीतून देता येत नाही हे स्पष्ट सांगितले की रे
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf Ай бұрын
दरेकर मराठा नाहीच
@NilkanthKamble-q3z
@NilkanthKamble-q3z Ай бұрын
आरक्षण मणजे ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी त्यांची देशा मध्ये टक्केवारी,मग मराठा समाजाला त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण दया...कशाला हे भांडण?....आपण सर्व मूलनिवासी आहोत.....SC ST प्रमाणे age relaxtion सर्वांना असू दया.....मराठा समाजाला ५०% च्या आतील आरक्षण दया sc st obc चे थोडं थोडं कमी करून.....RSS च्या ब्राम्हणांच्या आईचा भोक,आमची एकी कधीही तुटणार नाही
@SSK-hm3ri
@SSK-hm3ri Ай бұрын
Ranjyacha patilachi najayas aulad
@arjunpatil2482
@arjunpatil2482 Ай бұрын
आपल्या पवार साहेबांना विचारा
@MuktaiJadhav-vc5xx
@MuktaiJadhav-vc5xx Ай бұрын
काळकुटे पाटील आता माघार घ्यायची नाही आता फक्त तुम्ही उमेदवार उभे करावे हा एकमेव पर्याय आपल्या पुढे आहे विजय आपलाच 🎉🎉
@DhondiramKachkure
@DhondiramKachkure Ай бұрын
कोणीही मराठा आरक्षण द्या त्यांचा पाठीमागे मराठा समाज
@gajananshinde3348
@gajananshinde3348 Ай бұрын
ओबीसी एकजुटीचा विजय असो
@dharmarajkothekar3010
@dharmarajkothekar3010 Ай бұрын
Kalkute Patil zindabad
@sanjayhire1173
@sanjayhire1173 Ай бұрын
आजही गाव खेड्यात जातीच्या आधारावर एकोपा नाही कुठल्याही समाज असो सगळे गुण्या गोविंदाने आहेत उगाचच राजकीय पोळी भाजून घेउ नका
@संघर्षयोद्धामनोजजरांगेपाटील
@संघर्षयोद्धामनोजजरांगेपाटील Ай бұрын
अरे दरेकर देता येत नाही तर मग राजपत्र का काडल हा माझा सगळ्या मंत्री संत्री यांना आहे
@chandrahaslad5948
@chandrahaslad5948 Ай бұрын
हाके सर एकदम मुद्देसुद्ध विश्लेषण केले अभ्यासपूर्ण सर. 1.. एकच पर्व ओबीसी सर्व जय ज्योती जय क्रन्ति.. 👏👏
@vishnubangar5908
@vishnubangar5908 Ай бұрын
एक नंबर्
@DattaGaldhar-gl3jy
@DattaGaldhar-gl3jy Ай бұрын
जरांगे पाटील दुसऱ्या समाजावर अन्याय करणार नाही मुख्यमंत्री झाल्यावर ते फक्त मराठी आणि एसटी धनगर बांधवांना एसटीचा आरक्षण देणार हे नक्की आहे
@ashokbhutekar4683
@ashokbhutekar4683 Ай бұрын
एक नंबर धनंजय भाऊ
@ईतेंद्रआर्य
@ईतेंद्रआर्य Ай бұрын
वडा पाव हके
@lahudake8536
@lahudake8536 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील साहेब
@antoshnigade2402
@antoshnigade2402 Ай бұрын
बढे आगे नाही बढे, घरी चं तुम्ही बरे
@PrasadMane-h6c
@PrasadMane-h6c Ай бұрын
काळकुटे नाना एक नंबर जबरदस्त 🔥
@morejaydeep4320
@morejaydeep4320 Ай бұрын
सर्व पक्ष बहिष्कार एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
@rohit_227
@rohit_227 Ай бұрын
दम असेल तर लढवा 288😂
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 Ай бұрын
सहा कोटी मराठ्यांचे काळीज JARANGE पाटील
@akshaymalshikar2425
@akshaymalshikar2425 12 күн бұрын
Mahayuti jindabad 🚩🚩🚩🚩🚩🚩fadanvis purun urnar ...
@sundardaspathade9961
@sundardaspathade9961 19 күн бұрын
सदैव जरांगे पाटलां सोबत 🚩🙏🚩
@shivajisawant5121
@shivajisawant5121 28 күн бұрын
100% खरं बोलेल
@VijayaMahajan-wc1bi
@VijayaMahajan-wc1bi Ай бұрын
हा के साब ए क नबर ❤❤❤❤❤❤❤
@chandrashekharmorde4093
@chandrashekharmorde4093 Ай бұрын
दरेकर साहेब हलक्यात घेऊ नका.
@vasantkatkar
@vasantkatkar Ай бұрын
ओबीसी प्रवक्त्याला वेळ कमी दिला जातो.
@Sp71407
@Sp71407 Ай бұрын
त्यात पण आरक्षण ठेवा😂😂😂😂 जादा बोलायला द्या😂😂
@ravishinde2829
@ravishinde2829 Ай бұрын
एक नंबर सर
@ravishinde2829
@ravishinde2829 Ай бұрын
कळकुटे नंबर
@deepakraut6076
@deepakraut6076 21 күн бұрын
ऐक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान
@yashpatil-n8h
@yashpatil-n8h Ай бұрын
Dhnanjay saheb great
@bharatdhole8852
@bharatdhole8852 Ай бұрын
विलास बडेविलास बडे किती पैसे घेतलेदेवेंद्र फडणवीस किती पैसे घेतले
@SandipNalawade-ot4rf
@SandipNalawade-ot4rf Ай бұрын
आता पक्ष स्थापन होतोय एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही सातारकर जय जिजाऊ जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे
@traymbakkendre865
@traymbakkendre865 27 күн бұрын
PakshA sthapan kara kalel
@babanbhalke4912
@babanbhalke4912 Ай бұрын
जरांगे तुतारी वाजवत आहे .
@baluphalke4261
@baluphalke4261 Ай бұрын
गप रे तू
@deepaksangare697
@deepaksangare697 Ай бұрын
मुतायची वांदी झालेत
@arjunpatil2482
@arjunpatil2482 Ай бұрын
जरांगे चे दुकान पांगनार
@rameshwarkawade4399
@rameshwarkawade4399 Ай бұрын
धनंजय ग्रेट
@ganeshnikam5254
@ganeshnikam5254 Ай бұрын
दरेकर साहेब अभ्यास करा समाजासाठी काही करा तुम्ही मोठे झाले समाज छोटा आहे अजून हे लक्षात घ्या तिथे बसून समाजाच्या विरोधात बोलू नका... मी मा मनोज जरांगे पाटील साहेब सोबत.... एक मराठा लाख मराठा....
@balkrushnakarwande9273
@balkrushnakarwande9273 Ай бұрын
Love डा घ्यारे
@rajendraburande3167
@rajendraburande3167 13 күн бұрын
जय महाराष्ट्र.1ओबीसी
@ramdasavale5111
@ramdasavale5111 27 күн бұрын
फक्त हाके साहेब❤❤🎉🎉
@tusharchavan4682
@tusharchavan4682 Ай бұрын
Ek Maratha Lakha Maratha Manoj Dada Jarange Patil Jindabad Sharad Pawar Sahab Jai Ho Eknath Shinde Saheb Jai Ho
@KrushnaBhople-b8o
@KrushnaBhople-b8o 28 күн бұрын
@crockrochgames6443
@crockrochgames6443 Ай бұрын
पुन्हा देश वाटण्याचा मार्गावर आहे ... लढा सगळे आपापसात म्हणजे कसं परत दुसरा देश येऊन आपल्या देशाला रुल करेल. भारत माता की जय
@rangraokamble9861
@rangraokamble9861 Ай бұрын
काळकुटे साहेब खुप बुद्धी वान आणी हुषार मानुस आहे अशीच ज्ञानी मानसे जरांगे साहेबांन सोबत पाहीजेत धन्यवाद
@BalasahebMate-p7y
@BalasahebMate-p7y Ай бұрын
हाकेलासुपारीचे काम दिले दरेकरसाहेब यांना फडणीस याची काळजीलागली आहे मराठा समाजकडून या सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली😢😢
@laxmanaghade2428
@laxmanaghade2428 Ай бұрын
हाके मराठा सोबत लायकीत बोलायचं लायकीत राहायचं
@NSBKH
@NSBKH Ай бұрын
मराठा लोकांनी पण हाकेला नीट बोलायचं.
@AvinashYamgar-n1o
@AvinashYamgar-n1o Ай бұрын
मराठ्यांनी पण हा केला नीट बोलायचं
@MahadevYevale-b5p
@MahadevYevale-b5p Ай бұрын
Wawa Dhananjay Jadhav Saheb ❤❤🎉🎉
@KARN0707
@KARN0707 Ай бұрын
एकच काम करा जारांगे आणि हाके यांना डिबेट ला बोलवा.समजून जाईल कोण किती पाण्यात आहे
@UdbhavGavhane
@UdbhavGavhane Ай бұрын
हाके वडापाव
@deepaksangare697
@deepaksangare697 Ай бұрын
90
@DattaGaldhar-gl3jy
@DattaGaldhar-gl3jy Ай бұрын
याच्यामुळे एसटी आरक्षण भेटाना धनगर समाजाला हाक्यामुळं मराठा ओबीसी समाज गेल्याशिवाय धनगर बांधवांना त्याच्यामुळे छगन भुजबळ कधी एसटी आरक्षण भेटाव याच्यासाठी कधीही बोलला नाही आरक्षण भेटणार नाही
@dasraodeshmukh3385
@dasraodeshmukh3385 Ай бұрын
Sacha.maratha.kalkute.saheb.dhanyawad..
@RamchandraDeore-e1x
@RamchandraDeore-e1x Ай бұрын
हाके भाऊ कॉफी करुन प्राध्यापक झाला आहे याला दुसरं काहीच येत नाही..🎉😂😂😂
@DipakKale-n6g
@DipakKale-n6g Ай бұрын
आम्ही गरजवंत मराठा माथाडी कामगार संघटना मुंबई कायम मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे
@dattatray9266
@dattatray9266 Ай бұрын
Ek maratha koti maratha
@Viru.edits47
@Viru.edits47 Ай бұрын
JAY Malhar 💛💛💛💛 BHAVANO SUPPORT KARA RE 💛💛💛💛💛💛💛
@aakashdalvi1492
@aakashdalvi1492 Ай бұрын
जाधव साहेब 1 नंबर मुद्धे
@vishnukawade5021
@vishnukawade5021 Ай бұрын
Only manoj jarange patil
@ramjadhav2246
@ramjadhav2246 Ай бұрын
मनोज दादा जरागें पाटील जिंदाबाद
@AmarChavan-k6y
@AmarChavan-k6y Ай бұрын
100 take
@mohanmhaske7243
@mohanmhaske7243 Ай бұрын
Ek Maratha Koti Maratha
@rudrashenmahakale
@rudrashenmahakale Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩 जय शिवराय 🚩
@Viru.edits47
@Viru.edits47 Ай бұрын
Jay Malhar 💛💛💛💛💛 BHAVANO SUPPORT KARA RE 💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛
@parmeshwaripper8004
@parmeshwaripper8004 Ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण द्या ,पण कोणाचं काढून देऊ नये.स्वतंत्र आरक्षण द्यावं.
@antushelke5178
@antushelke5178 Ай бұрын
काळकुटे साहेब आणि जाधव साहेब खूप छान बोलले
@vijaychoudhari8136
@vijaychoudhari8136 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा ओन्ली पाटील जय शिवराय जय शंभूराजे
@GaneshShinde-fr6tq
@GaneshShinde-fr6tq Ай бұрын
सर्व मराठा समाज हा जरांगे पाटला सोबत आहे
@nirmalaenterprises2696
@nirmalaenterprises2696 Ай бұрын
आरक्षण देणार किंवा नाही एवढेच बोला आमदार श्री दरेकर तुम्ही स्वार्थी आहात हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे
@SatyanarayanKapse
@SatyanarayanKapse Ай бұрын
तुमच्या सर्वांचा हिसाब होईल
@panjabraoakhade7355
@panjabraoakhade7355 Ай бұрын
मनोज जरागे एक ही उमेदवार उभा करू शकत नाही, कारण त्याचा तोटा महाविकास आघाडीला होणार, म्हणून...
@prashantdakane2813
@prashantdakane2813 Ай бұрын
काळ कुंटे कुठे गेला काळ होयला तो हाके सर तुला विकुन टाकतेन
@AshokNavle-xz2vg
@AshokNavle-xz2vg Ай бұрын
हाके हा आणि सर
@AshokNavle-xz2vg
@AshokNavle-xz2vg Ай бұрын
272 मत आहेत ह्याला
@krantikumardeore75
@krantikumardeore75 27 күн бұрын
😅😅😅​@@AshokNavle-xz2vg
@vishalchougule1909
@vishalchougule1909 Ай бұрын
ओबीसी ओबीसी जय ओबीसी एक ओबीसी लाख ओबीसी
@mohankarke189
@mohankarke189 26 күн бұрын
जरांगे पाटलाने उमेदवार उभे करायला पाहिजेत🎉🎉🎉🎉😮😮
@vilasmanr8632
@vilasmanr8632 Ай бұрын
जाधव साहेब
@kshirsagar4321
@kshirsagar4321 Ай бұрын
मराठ्याच कालीज आहे ❤ मनोज जरागे पाटील
Motorbike Smashes Into Porsche! 😱
00:15
Caters Clips
Рет қаралды 23 МЛН
КОГДА К БАТЕ ПРИШЕЛ ДРУГ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 8 МЛН
The Singing Challenge #joker #Harriet Quinn
00:35
佐助与鸣人
Рет қаралды 35 МЛН
Ek Ziddi | Blockbuster Full Hindi Dubbed Action Movie | Vishal, Priyamani
2:00:51
Hindi Dubbed Movie
Рет қаралды 16 МЛН
Laxman Hake Nanded Sabha LIVE : नांदेडमधून लक्ष्मण हाकेंची सभा | Obc Reservation | Vidhan Sabha 2024
2:01:16
Motorbike Smashes Into Porsche! 😱
00:15
Caters Clips
Рет қаралды 23 МЛН