Manoj Jarange LIVE | Prakash Ambedkar यांचा सगेसोयरेंना विरोध जरांगे काय म्हणाले? | Obc Vs Maratha

  Рет қаралды 146,018

News18 Lokmat

News18 Lokmat

24 күн бұрын

Manoj Jarange LIVE | Prakash Ambedkar यांचा सगेसोयरेंना विरोध जरांगे काय म्हणाले? | Obc Vs Maratha
#manojjarangepatil #marathareservation #beed #manojjarangepatil #marathareservation #marathavsobc #laxmanhake #marathinews #manojjarangepatilbeednews
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 33
@user-if5qq2dq7k
@user-if5qq2dq7k 21 күн бұрын
जय हो मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भवानी
@user-fr5gx4uh4o
@user-fr5gx4uh4o 21 күн бұрын
आम्ही पंगा नाही घेऊन रायलो आम्ही आमचा हक्क मागत आहो जो पण फालतू बोलून रायले मराठ्यानं विषयी विच्यार करुन बोला तुम्ही सरकार सोबत भांडा आमच्या विषयी नाही 🙏🚩ऐक मराठा कोठी मराठा 🙏🚩जय भवानी जय शिवराय 🚩🙏
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 19 күн бұрын
आता मनोज-दादा ऊपोषण करायचं नाही आपल्याला आता घेणारे आणी देणारेही बनायचे आहे.
@user-fr5gx4uh4o
@user-fr5gx4uh4o 21 күн бұрын
अस कोण आहे कोन्हाचा हक्क आहे तोत मिळलंस कोन्ही किती पण बोललंobc तुन आरक्षण नाही देणार त्यायच बोलाच काम आहे आमचा आरकसणावर हक्क आहे आम्हाला मिळलंच आमच्या नोंदी आहे देव पण रद्द करू शकत नाही 🚩🙏ऐक मराठा कोठी मराठा 🚩🙏जय भवानी जय शिवराय 🙏🚩
@bhagwatmadane9515
@bhagwatmadane9515 21 күн бұрын
😊😊
@niketantayade9086
@niketantayade9086 16 күн бұрын
Jarange Patil Vidhansabhet Candidate Ubhe karun Niudun ya Aani CM Vha Aani Je pahije te Aarakshan Ghya!
@rambhau6308
@rambhau6308 21 күн бұрын
त्यांना मानावच लागेल तू कोनाकोणाशी पंगा घेशील म्हणून मानावच च लागेल
@Rdhealth234
@Rdhealth234 21 күн бұрын
कोलतो अम्ही त्याच्यासारख्या रंग बदलू सरड्या ला.
@KapilMhaske-zk8wy
@KapilMhaske-zk8wy 21 күн бұрын
दादा मस्त उत्तर हे आपले भंडण लावत आहे. ते मुळे आम्ही तुमच्या पूर्ण पाठशी आहे. जय शिवराय जय भीम
@sachinjadhav402
@sachinjadhav402 21 күн бұрын
Nahi पाठीशी तुमचा स्वार्थी कुठले आमचा कोणता अंबेडकर समाजाचा माणूस तुम्ही निवडून आणला आज पर्यंत मराठा नी बलच जय भीम करत असतात खोटे कुठले
@mangeshrautpatil3773
@mangeshrautpatil3773 21 күн бұрын
Purn marathao lakshat Teva yek pn bjp cha amdar zala nahi pahijen
@user-qz4lm1el6s
@user-qz4lm1el6s 21 күн бұрын
सरकार सावधान आहे वेवस्तीत कारेक्रम चालू आहे
@vishnunaiknaware8392
@vishnunaiknaware8392 21 күн бұрын
Jarage paril only
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 19 күн бұрын
दादा अभिनंदन: आरक्षण मिळेपर्यंत समाज आपल्या पाठीशी आहे.आता ताकतीने राजकारणात ऊतरायचं.
@rajendrawagh1010
@rajendrawagh1010 15 күн бұрын
जंरागे 288 मराठा समाजाचे उमेदवार उभे करून निवडून आनुन दाखव. हिम्मत असेल तर.
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 21 күн бұрын
Sagesoyare is already applicable in SC, ST. It is necessary to vanish casteism.
@sanjayborude6061
@sanjayborude6061 20 күн бұрын
जरांगे पाटील बरोबर आहे जे हक्काच आहे ते घ्यावाच लागेल कोणाचे मत काय आहे हा विषय महत्त्वाचा नाही.
@user-fv8ob6cv9n
@user-fv8ob6cv9n 18 күн бұрын
Hi
@manoharjadhav9473
@manoharjadhav9473 16 күн бұрын
जरांगे तुला सर्वे माहित आहे, पण तुम्ही सांगू शकत नाही, कारण अकोल्यात त्याना धोका दिलात. हे नक्की.
@satishsapkale5657
@satishsapkale5657 21 күн бұрын
कीती वेळा उपोषण,व कीती वेळा माघारी जायच ,कीती वर्ष झाले, निवडून दिले ना, लोकसभेत,,आता काय विधानसभा बाकी आहे..सरकार गाजर देतेय.. मनुवादी सरकार आहे,,हे प्रस्थापित मराठे यांच सरकार आहे..गरीब मराठे व मराठ्यांनमधे अठरापगड जाती समुह आहे तरी ही सरकार काना डोळा करत आहे.
@user-du3zp9xn7t
@user-du3zp9xn7t 21 күн бұрын
आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणा संदर्भातील मागणीला विरोध करण्या पेक्षा राज्य व केंद्र सरकार ला पुर्ण आरक्षण बंद करण्यास सांगावं. जेण करून ख-या गुणवंत,हुशार विद्यार्थ्यांचं भलं होईल.
@namdevkale298
@namdevkale298 21 күн бұрын
प्रकाश आंबेडकर यांनी जनता मानत होती पण बहूचक पणाचा कळस झालाय दोन महिने मविआ सोबत युती साठी फीरले युती करायची नव्हती पण फीरवत राहिले राजटारणापूरत ठीक होत पत जनतेची विश्वासाहारता कमी झाली जरांगे पाटील यांच्या ऊपोषनाठीकानी जाऊन पाठींबा देत होते तर आता बदल केला ही दुटप्पीपणा जनतेन ओळखलाय जरांगेंना खरच आंबेडकरांच्या पाठिंब्याच्यां पाठीब्याची गरज आहे का आपल्या पाठींब्याने किंंवा विरोधाने स्व:तवर की मराठा समाजावर फरक पडणार आहे. याचा विचार त्यांनीच करावा .
@MahadevAvhad-hx7sw
@MahadevAvhad-hx7sw 21 күн бұрын
🙊🙈🙉
@user-xy5zy4tm5x
@user-xy5zy4tm5x 19 күн бұрын
तुझे ऐकू ऐकू मी आरक्षण घेण्यासाठी म्हातारा होऊ लागलो आहे
@shobhamidgule5298
@shobhamidgule5298 21 күн бұрын
Only Manoj dada jarange patil 🎉🎉
@shrikantsurase4669
@shrikantsurase4669 20 күн бұрын
प्रकाश आंबेडकर- आयुष्यात गुलाल लागता कामा नये.
@prajwalvanve9837
@prajwalvanve9837 21 күн бұрын
😂😂😂😂😂
@ShankarMohite-jc2nd
@ShankarMohite-jc2nd 20 күн бұрын
0:00 0:00 0:00
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 45 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 187 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 15 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 19 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 45 МЛН