Manoj Jarange Meet Beed Dhangar Protester | जरांगे धनगर आंदोलकांच्या भेटीला | Maratha Reservation

  Рет қаралды 36,118

News18 Lokmat

News18 Lokmat

21 күн бұрын

Manoj Jarange Meet Beed Dhangar Protester LIVE | जरांगे धनगर आंदोलकांच्या भेटीला | Maratha Reservation
#dhangarsamaj #dhangarreservation #Jarangepatil #Latur #marathavsobc #marathareservation #OBCVSMaratha #Jarangepatilnews #hakevsjarange
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 45
@v.mvlogs6947
@v.mvlogs6947 19 күн бұрын
धनगर समाज कडून मनोज जारांगे साहेबांच आभार
@KING81889
@KING81889 19 күн бұрын
आमचा विरोध फक्तं नेत्या आहे सामान्य माणसाला नाही धनगर समाजाला पुर्ण पाटीबा आहे मराठा समाजाचा 💛❤️🙏
@mr.marathe_official
@mr.marathe_official 15 күн бұрын
✊ जय मल्हार जय शिवराय 🚩🧡💛💙💚
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 19 күн бұрын
धनगर बांधवांना मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे. वेळ पडली तर मराठा समाज एवढ्याच ताकदीने तुमच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरणार
@erbajiraobhaide9179
@erbajiraobhaide9179 19 күн бұрын
खरच खूप भारी माणूस आहेत पाटील
@KING81889
@KING81889 19 күн бұрын
मराठा समाज धनगर बांधवांचे पाठीशी ऊभा आहे आम्हाला नाही तर नाही तुम्हाला तरी आरक्षण मिळावे हिच आमची ईछा ❤💛🙏
@mangalmote4972
@mangalmote4972 19 күн бұрын
मराठा, धनगर, मुस्लिम, दलित बांधव= विजय
@akj3388
@akj3388 10 күн бұрын
मराठा, धनगर, दलितांचे आरक्षण काढून मुस्लिमाना द्या. अल्ला हू अकबर.
@Raju-jf5pu
@Raju-jf5pu 19 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@rajeshsalunke9692
@rajeshsalunke9692 18 күн бұрын
धनगर मराठा... गावगड्यात भाऊ भाऊ 🙏🙏🙏🌹
@user-vd2pw6qq2g
@user-vd2pw6qq2g 18 күн бұрын
जय शिवराय जय मल्हार
@user-nv8og2qt2p
@user-nv8og2qt2p 9 күн бұрын
धनगर बांधवांचे मराठा समाजाकडून हार्दिक अभिनंदन
@BhagvatAmbhure-s4s
@BhagvatAmbhure-s4s 16 күн бұрын
भावांनो मराठा समाज तूमच् सोबत
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 18 күн бұрын
टाळू वरच लोणी काढतोय जानकरांना विधानसभेला पाडण्यासाठी
@dnyanobabarve-mt6ks
@dnyanobabarve-mt6ks 15 күн бұрын
जानकरांना तर पाडनारच ठामपणे सांगू शकतो आम्ही
@RahulBade-n8y
@RahulBade-n8y 19 күн бұрын
जय शिवराय
@MMaharashtra
@MMaharashtra 16 күн бұрын
सहानुभूती मिळवण्यासाठी गावठी मिथुन तेथे गेला आहे त्याला माहित आहे ओबीसी एक झाला तर अवघड आहे म्हणून. एकच पर्व ओबीसी सर्व
@Karma_0911
@Karma_0911 19 күн бұрын
महनून जानकर ला पाडला का???????
@bavanesuryabhan7005
@bavanesuryabhan7005 19 күн бұрын
एकचवादामनोजदादा
@user-nv8og2qt2p
@user-nv8og2qt2p 9 күн бұрын
धनगर बांधवांना मराठा समाजाचा 100% पाठिंबा आहे
@pravindhayagude1691
@pravindhayagude1691 18 күн бұрын
Songadya😂😂😂😂😂😂
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 13 күн бұрын
ते आपल्या समाजाचे हाके शेंडगे आणि पडळकर कुठे जाऊन बसले आहेत. सुपारी घेऊन बसले का पंतांचा मांडी ला मांडी लाऊन. अणि समाज सोडला वाऱ्यावर. त्या दोघांना पेक्षा jarange बरा निदान त्यांचा समजा साठी सगळ्याना भिडतो. जय मल्हार 💛💛💛💛
@angatpawar8024
@angatpawar8024 19 күн бұрын
अरे दादा परभणी खासदार काय धनगर समाजाचे भले करण्यासाठी खासदारकी ल उभे नव्हते ते सत्तेत जाण्यासाठी स्वतः मोठे होण्यासाठी उभे होते
@GaneshPhapal-pu4vc
@GaneshPhapal-pu4vc 19 күн бұрын
मनोज जरागे पाटील जिंदाबाद ❤
@krushnajaybhaye3674
@krushnajaybhaye3674 16 күн бұрын
अरे एकधनगर समाजाच्या जानकर साहेबाना पाडलं तुम्ही एकजूट होऊन पाडलं तुम्ही डोकयावर हात बीत नसतो
@dnyanobabarve-mt6ks
@dnyanobabarve-mt6ks 15 күн бұрын
माज उतरला नाही वाटतंय हाकेचा वडापाव नाही तो जरांगे पाटील आहे
@UshaKadam-bo6xb
@UshaKadam-bo6xb 13 күн бұрын
मराठा आणि धनगर बांधव ताटात बसुन खानारा समाज आहे भाउ या राजकारनातल्या आवलादी आपल कही भल करनार नहीत आपल्या ताटात विस कालवाच काम नखि करनार
@GandgeVaibhav
@GandgeVaibhav 19 күн бұрын
Jarange tumi Dhangar aarakshan pathimba deta parbhani dhangarancha khajdar padata tu Kay done tondi mandul aahe ka
@vaibhavkotmire2468
@vaibhavkotmire2468 19 күн бұрын
जानकर साहेब छगण भुजबळ मुख्यमंत्री करणार आहेत
@amitx9
@amitx9 19 күн бұрын
मराठा आरक्षण ला विरोध केला म्हणून पडला
@NS._94.
@NS._94. 19 күн бұрын
Jalna madhe ravaheb danve pan padle tyach kay
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 13 күн бұрын
ते आपल्या समाजाचे हाके शेंडगे आणि पडळकर कुठे जाऊन बसले आहेत. सुपारी घेऊन बसले का पंतांचा मांडी ला मांडी लाऊन. अणि समाज सोडला वाऱ्यावर. त्या दोघांना पेक्षा jarange बरा निदान त्यांचा समजा साठी सगळ्याना भिडतो. जय मल्हार 💛💛💛💛
@vijaynimonkar2069
@vijaynimonkar2069 16 күн бұрын
दादा आपण कोण आपणास ओळखले नाही पण तुमच्या बोलण्यातून असे आहे की शिकून माणूस शहाणा होत नाही सुशिक्षित माणसे आई-वडिलांना सांभाळत नाहीत मग दादा आरक्षणासाठी एवढा आटापिटा समाजामध्ये तेढ कशासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले यांनी तर आम्हाला शिक्षण घ्या म्हणून सांगितले आपण यांच्या विरोधात तर नाहीत ना
@balasahebsangale3110
@balasahebsangale3110 16 күн бұрын
नौटंकी
@user-fl2pb3un9y
@user-fl2pb3un9y 19 күн бұрын
Lokamat pepar चायनल सुद्धा काँग्रेसचा आहे
@Garib-lx9kn
@Garib-lx9kn 16 күн бұрын
😂😂😂
@ganeshpardhan7981
@ganeshpardhan7981 19 күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड प्रमाणात ताकद दाखवून देऊ
@shivajipatilmukdam9193
@shivajipatilmukdam9193 19 күн бұрын
लोकसभेत ही दाखवले तुम्ही... विधानसभेला तर सुपडा साफ होणार ओबीसीचा एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@Garib-lx9kn
@Garib-lx9kn 16 күн бұрын
Vanchit Dalit, OBC and Muslim milkar Sarkar banayege jatibhed karnewale ko uski jagaha dikhayege
@prashantdakane2813
@prashantdakane2813 15 күн бұрын
धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे जरागे तिथं डोकं लावु नका
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 13 күн бұрын
काही पण गप्पा नका मारू. कधी अणि कसा मिळणार आहे ते सांगा. ते आपल्या समाजाचे हाके शेंडगे आणि पडळकर कुठे जाऊन बसले आहेत. सुपारी घेऊन बसले का पंतांचा मांडी ला मांडी लाऊन. अणि समाज सोडला वाऱ्यावर. त्या दोघांना पेक्षा jarange बरा निदान त्यांचा समजा साठी सगळ्याना भिडतो. जय मल्हार 💛💛💛💛
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 45 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 7 МЛН
Mantan Kabareskrim, Susno Duadji Disumpah Jadi Ahli di Sidang PK Saka Tatal
5:30