Manoj Jarange Patil | ...तर भाजपमधील मराठा बाहेर पडणार - मनोज जरांगे पाटील

  Рет қаралды 67,605

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 401
@DnyanrajJagtap-28
@DnyanrajJagtap-28 3 ай бұрын
साहेब आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत🧡🚩😎 एक मराठा लाख मराठे🧡🚩😎
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 3 ай бұрын
भाजप पेक्षा थोडे शरद पवार ला पण बोलत जा.नुसता फायदा नका घेऊ
@DnyanrajJagtap-28
@DnyanrajJagtap-28 3 ай бұрын
@@maharashtradesha7382 भाऊ माझी कमेंट एकदा नीट वाच मी कोणत्याही राजकारण्यांवर टीका केलेली नाहीये त्यात म्हणून उगाच तोंडाला येईल ते बोलू नको. जय महाराष्ट्र
@user-yd5mw8n
@user-yd5mw8n 3 ай бұрын
तुम्हीं सहेबांसोबत अणि साहेब वाकड्या साहेब सोबत​@@DnyanrajJagtap-28
@rameshwarbhosle438
@rameshwarbhosle438 3 ай бұрын
​@@maharashtradesha7382त्याच्या पण आ.ला लावणं चालुच आहे की,झोपत आहेस का तु
@madhavsarade6885
@madhavsarade6885 3 ай бұрын
तुझ्या आईचं काय शरद पवार काय होतं काय लफडं​@@maharashtradesha7382
@AdityaShinde-n5t
@AdityaShinde-n5t 3 ай бұрын
Only manoj jarange patil ♥️❤️‍🔥
@RajaBhosale-jq1ds
@RajaBhosale-jq1ds 3 ай бұрын
जरांगे पाटील 🚩
@rahulbawne9962
@rahulbawne9962 3 ай бұрын
आम्ही शेवटपर्यंत जरांगे पाटील यांच्या सोबत राहणार
@shikandargadhave5611
@shikandargadhave5611 3 ай бұрын
एकच मशन मराठा आरक्षण ते पण ओबीसी मधूनच
@Iamgv123
@Iamgv123 3 ай бұрын
जरांगे माकड आहे, शरद पवार मदारी, शरद पवारच्या हातात बांबू आहे त्यावर जरांगे माकड नाचतोय आरक्षणाची पाटी घेऊन , मराठा समाज टाळ्या वाजवतो म्हणतो व्वा व्वा
@SBUSER888
@SBUSER888 3 ай бұрын
लिहायला वाचायला शिका ..मराठा आहात मराठी तरी नीट लिहा
@VedantShinde-xyz18
@VedantShinde-xyz18 3 ай бұрын
​@@SBUSER888Tula Samjal n mag kashala nautanki karte.😂
@vaishalidorle1936
@vaishalidorle1936 3 ай бұрын
Only jarange dada jindabad
@pratapbhise6524
@pratapbhise6524 3 ай бұрын
मराठा समाज मतदार म्हणून जरांगे पाटलांसोबत उभा राहीला तरच मराठा समाजाचे प्रश्न सुटतील.... इतक्या दिवस राजकीय नेत्यांचे ऐकले यापुढे फक्त जरांगे पाटील...
@rajatashishagrawal9525
@rajatashishagrawal9525 3 ай бұрын
आता तो तुम्हाला पुन्हा भाजप,शिंदेला पडायला सांगणार म्हणजे आपोआप तुतारी आणि काँग्रेस निवडून येईल
@RajPatel-f3c
@RajPatel-f3c 3 ай бұрын
यांनी विरोधी पक्षाकडूनही लेखी घ्यायला पायजे . जो लेखी देणार नाही त्याना मतदान नाही अस जाहीर करा
@Motivationhub5757
@Motivationhub5757 3 ай бұрын
​@@rajatashishagrawal9525 तुतारी , काँग्रेस चे सरकार नको असेल तर महायुतीने आरक्षण द्यावे, इतकी अक्कल महायुतीला यावी
@shubhammore8528
@shubhammore8528 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@gangadharpawar.shriramshri4387
@gangadharpawar.shriramshri4387 3 ай бұрын
आम्ही पूर्ण ताकतीने जरांगे पाटलासोबत
@sunilshinde5545
@sunilshinde5545 3 ай бұрын
मराठा समाजाचे आमदार खासदार गप्प बसून गरीब मराठ्यांची मजा पाहतात हे सर्वात मोठे दुर्दैव जय जिजाऊ
@ganeshaware7214
@ganeshaware7214 3 ай бұрын
कायम जंरागे पाटला सोबत❤
@sanjaykakde43
@sanjaykakde43 3 ай бұрын
फक्त मनोजदादा जरांगे पाटील
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 3 ай бұрын
एवढे दिवस मोंदीमुळे मी भाजपचे काम करत होतो पण आता आरक्षण मुळे आणि पाटलांच्या आदेशानुसार भाजपविरोधी काम करणार यापुढे
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 3 ай бұрын
अय्यो मग कुणाला शरद पवार ला मतदान करून तो आरक्षण देणार का? उत्तर दे दुसरे नको बोलू
@ashokmkokane7790
@ashokmkokane7790 3 ай бұрын
बरोबर शरद पवारच डोक आहे हे . जरांगे पाटील भावनिक ब्लकमेल करताहेत .
@santoshchonde5296
@santoshchonde5296 3 ай бұрын
पण गरजवंत मराठा पूर्ण ताकदिने जरांगे पाटील यांच्या मागे उभा आहे...दगडाला निवडून आणायचे असे जर जरांगे पाटलांनी म्हंटले तर सर्व गरजवंत मराठा दगडाला निवडून आणणार आहे..लोकसभा सोडा पण विधानसभेला यापेक्षा बेकार हाल राजकारण्यांचे होणार आहेत..
@nileshpawar346
@nileshpawar346 3 ай бұрын
Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai ❤
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 3 ай бұрын
@@santoshchonde5296 अरे उत्तर दे शरद पवार देणार का ओबीसी मधून आरक्षण
@kuldippawar-s7l
@kuldippawar-s7l 3 ай бұрын
पाटील तुम्ही शरद पवारला बोलायला सांगा कि मराठा समाजाला obc मधून आरक्षण द्या आणि त्यांनी जर होकार दिला तर पाटील तुम्ही सांगाल त्या पक्षाला आम्ही मत देवू.
@shivlalwale2314
@shivlalwale2314 3 ай бұрын
Tuja aaeila bap sodun dusrya sobat ja man bar
@amolpatil8868
@amolpatil8868 3 ай бұрын
शरद पवार का विचारणार सरकार कोणाची आहे त्यालाच विचारणार ना आरक्षण द्या मागण्या पूर्ण करा सरकार ला डोक्यावर घेऊन फिरणार, मग याच्या त्याच्या वर ढकलू काय होणारं
@शेतकरीपुत्र-भ9ध
@शेतकरीपुत्र-भ9ध 3 ай бұрын
Are भावा to pan bolel फक्त राज्य सरकार नि त्याला वैधानिक निमंत्रण पाठवा की मराठा आरक्षण वर मार्ग काढण्यासाठी या म्हणून ,नाही आले तर समाजाला पण कळेल मग शरद पवार ची भुमिका कळेल
@HV-ng1ei
@HV-ng1ei 2 ай бұрын
​@@शेतकरीपुत्र-भ9धआरे पवार सगळे obc त आहे तु पण त्यातला आहे
@RavindraPatil-sk6of
@RavindraPatil-sk6of 3 ай бұрын
लय भारी साहेब
@KamalakarKale-q1k
@KamalakarKale-q1k 3 ай бұрын
Manoj jarange patil ❤
@AtulNavale-v1n
@AtulNavale-v1n 3 ай бұрын
मनोज दादा बरोबर आहे तुमच काय होईल ते पाहून घेऊ आम्ही आहोत तुमच्या बरोबर
@DipakKamble-x3h
@DipakKamble-x3h 3 ай бұрын
तुमच्या एकट्या समज्यात एवढी टाकत आहे तरी पण तुम्ही मागास आहे मला येवढाच म्हण्यचे ज्याला गरज त्याला मिळालं पाहिजे ह्यात राजकारण नको
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 3 ай бұрын
मराठा दलित एससी एसटी मुस्लिम गरीब 12 बलुतेदार धनगर रजपूत लिंगायत यांनी विधानसभेला एकी ठेवा
@ओबीसीएल्गार
@ओबीसीएल्गार 3 ай бұрын
राज्यातील ओबीसी एससी एसटी आणि ओपन मधील पण बरेच समाज एकत्र आल्याने एका पण तालुक्यात मराठा आमदार निवडून येत नसतो इथून पुढं...
@shivanathborude6391
@shivanathborude6391 3 ай бұрын
तसं व्हावं पण तसं पक्ष होवू देत नाहीत.हि वस्तू स्थिती आहे.
@bkraju624
@bkraju624 3 ай бұрын
आमचा पाठिंबा😂😂
@sumankadam7152
@sumankadam7152 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
@sunilborade8717
@sunilborade8717 3 ай бұрын
एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा
@ganeshdeokar4524
@ganeshdeokar4524 3 ай бұрын
तुतारीचा स्टार प्रचार कधीतरी शरद पवारांवर बोला आतून सपोर्ट शरद पवार करतात लोक बावळट नाही लोकांनी तुम्हाला ओळखलं
@mahadevmunde9612
@mahadevmunde9612 3 ай бұрын
पांचट कथा दोन वर्षापासून चालू द्या
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 3 ай бұрын
पाटील 🚩🚩🚩🚩
@RavindraWagh-sp5zn
@RavindraWagh-sp5zn 3 ай бұрын
हम सब जरागे
@priyankashinde8085
@priyankashinde8085 3 ай бұрын
BJP ला माज आला आहे
@Rashesh7007
@Rashesh7007 3 ай бұрын
Aani tujya aai la Laande aavadtat ka ???
@rajivmangrulkar4853
@rajivmangrulkar4853 3 ай бұрын
जरांगे जी पांडुरंग भक्त् भगवा धारी, should expose mva की कपट राजनीती against सनातन धर्म☸️ by, MM vote bank - maratha musalmaan वोट जिहाद की साजिश like MY-muslim yadav vote bank साजिश of north India. Without mahayuti of NDA, risk of धर्मांतर love जिहाद, मराठा मुली, बहिण, बेटी, will be under बुर्का, हिजाब, नकाब by, political patronage and funding from प्रशासान and trustikaran जिहादी कानून altered preamble 42nd amendment during emergency by khangressi are hindrances. The musalmaan demography high in महाराष्ट्र, change due to धर्मान्तर जिहाद and Ghuspaithiye, intruders रोहिंग्या, political corruption, lure and mva regime encouraged sartan, नारे नौटंकी of झुण्ड तंत्र इन् उडव मेंगळत extortion, corrupt नकाबिल regime already suffered by मराठी माणूस 🤑 Encourage community mass marriages without dowry system support scheme required from mahayuti to avoid late marriages due to dowry system is encouraging love jihad of hindu girls in rural areas villages, districts, need research by NGO's. शेतकरी also praying in वारी for marriages of their ageing both daughters, sons.
@Ash22702
@Ash22702 3 ай бұрын
गावठी मिथुन..🛑
@Useergtmm75479
@Useergtmm75479 3 ай бұрын
छक्के obc डुक्कर कळप 😂
@balasahebtayde1675
@balasahebtayde1675 3 ай бұрын
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतांना देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट का ??
@gopaldudhbhate5927
@gopaldudhbhate5927 3 ай бұрын
पवार साहेबाच ऑर्डर....आहे... तस् बोलाव लागत...आदेशावरून
@amolchoure3765
@amolchoure3765 3 ай бұрын
Are konte cut off opne पेक्षा कमी आहे ते तर सांग काही बोलतो अन् समज्याच खूप मोठा नुकसान करत आहे.
@rameshlangde7235
@rameshlangde7235 3 ай бұрын
दहा जातीची नावं घेवून मतांची बेरीज करून राजकारण करू नका. फक्त मराठा आरक्षण हाय आपला विषय आहे.
@shamraoshinde53
@shamraoshinde53 3 ай бұрын
जरांगे पाटलांनी मोठ्या आत्मविश्वासाने समाजाला संघटीत केले आहे पन जरांगे पाटलांनी सराटे सर,विनोद पाटील,कोंढरे, मोरे सर या व अशा अन्य अभ्यासू व तज्ञ व्यक्तीना आग्रहाने सोबत घेतले पाहिजे तरचं आपला आरक्षण आदोंलनास योग्य दिशा मिळेल.
@kunalmarewad8708
@kunalmarewad8708 3 ай бұрын
हा नालायक त्याचा तोंड ला काळ लावतोय हाच नाही ऐकल की तचा कार्यक्रम करतो म्हणून लोक आज परेच गप्प आहेत पायली बरली नाही याची कोणताही काळ जास्त टिकत नाही याचा हेकेकेरी पणा लवकर मराठाचा लक्षात यावो जसे चांगला लोकांचा लक्षात आले तस हा एक एक दिवस भागतोय घरी खायला मिळत नाही काय करणार😂😂😂
@MarotiUgal
@MarotiUgal 3 ай бұрын
🙏🙏🙏🙏
@jagdishtajane5493
@jagdishtajane5493 3 ай бұрын
Chapti king tango samrat.
@dattaKadam-ul4he
@dattaKadam-ul4he 3 ай бұрын
जय शिवराय
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 3 ай бұрын
मुळात समाज व वर्ग यची व्याख्या सांगा उगीच समाज समाज म्हणून गोंधळ होतो साहेब
@maneshshinde4932
@maneshshinde4932 3 ай бұрын
Good moves by Manoj Dada....❤❤ Ata टरबूज तो गया....😢😢😢😢😢😢
@VirendraGaikwad-fm2zt
@VirendraGaikwad-fm2zt 3 ай бұрын
मनोज दादा तुमचं बरोबर आहे 🚩👍
@pradipdhame8552
@pradipdhame8552 3 ай бұрын
Great pitch
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 3 ай бұрын
मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद
@ShivajiSalunkhe-sw7mm
@ShivajiSalunkhe-sw7mm 3 ай бұрын
❤️🔥
@रुस्तुमआपा
@रुस्तुमआपा 3 ай бұрын
Only manoj jarahahe Dada Patil🎉🎉🎉👌👌👌
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 3 ай бұрын
विधानसभेला मराठ्यांशी एकनिष्ठ जनसेवक सर्वगुण संपन्न पात्र कोणत्याही फक्त एकाच व्यक्तीला उमेदवाराला जरांगे पाटील यांनी मराठ्यांचा जाहीर पाठिंबा जाहीर करावा🎉❤
@rameshlaghane3089
@rameshlaghane3089 3 ай бұрын
एक मराठा सात कोटी मराठा जय जरागें पाटील जय शिवराय जय मराठा
@RanjanaJamdhade
@RanjanaJamdhade 3 ай бұрын
गावढि मिथुन
@NarayanMore-s6y
@NarayanMore-s6y 3 ай бұрын
कायम जरांगे पाटील एक मराठा लाख मराठा
@shivrajkawale5891
@shivrajkawale5891 3 ай бұрын
खरं आहे दादा
@shrikrishnarsul6917
@shrikrishnarsul6917 3 ай бұрын
Only Manoj dada jarange patil 🔥🔥
@learnwithjt81
@learnwithjt81 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@ganeshkharat1928
@ganeshkharat1928 3 ай бұрын
Ek maratha lakh maratha
@babankangude9968
@babankangude9968 3 ай бұрын
मनोज दादा तुमच्या सोबत राहणार🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sandeep_shinde
@sandeep_shinde 3 ай бұрын
Ek maratha lakh Maratha 🚩🚩
@pravinkale2734
@pravinkale2734 3 ай бұрын
मनोज दादा जरांगें पाटील जय हो
@shivrajjadhav9160
@shivrajjadhav9160 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
@ShamKadam-h8n
@ShamKadam-h8n 3 ай бұрын
जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@shatrughnakhedekar6969
@shatrughnakhedekar6969 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा.
@ganeshkale6191
@ganeshkale6191 3 ай бұрын
बरोबर आहे
@aniketkarhale2682
@aniketkarhale2682 3 ай бұрын
टरबूज
@ashokpatil8444
@ashokpatil8444 3 ай бұрын
तुझा पण खूप कंटाळा आला राव
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 3 ай бұрын
शांत रहा bewakuf
@shubhams2693
@shubhams2693 3 ай бұрын
Maratha ❤🚩
@वामनरणनवरे
@वामनरणनवरे 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 💯🔥💯💯
@viveklamb1325
@viveklamb1325 3 ай бұрын
Only BJP 🎉
@ashokchoudhary8226
@ashokchoudhary8226 3 ай бұрын
Only jarange Patil ❤
@pravinkale2734
@pravinkale2734 3 ай бұрын
लढायच दादा
@pandhrinathranpise3581
@pandhrinathranpise3581 3 ай бұрын
Dada jai jijau jai shivray
@pravinkale2734
@pravinkale2734 3 ай бұрын
I love you manoj dada
@DipakKamble-x3h
@DipakKamble-x3h 3 ай бұрын
100% राजकारण
@sulchandnikam1247
@sulchandnikam1247 3 ай бұрын
एवढे दिवस इतर नेताचे ऐकले या पुढे मराठा समाज फक्त आणि फक्त मनोज जरंगे पाटील यांचं ऐकतील.
@uttamshinde5195
@uttamshinde5195 3 ай бұрын
जारांगे पाटिल The ग्रेट मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@sanjaysakharamshingare5326
@sanjaysakharamshingare5326 3 ай бұрын
भिल आता.
@AnnasahebJawale-vy8ly
@AnnasahebJawale-vy8ly 3 ай бұрын
Ek maratha lakh maratha,, Manoj DaDa jarange patil tum age badho hum tumhare sath hai,,,
@mansingkate7050
@mansingkate7050 3 ай бұрын
पाटील मी तुमचा बरोबरच कायम राहणार
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 3 ай бұрын
जय शिवराय मनोज पाटील ❤
@ashokrajpure8387
@ashokrajpure8387 3 ай бұрын
यापुढे फक्त गरजवंत मराठयांचा संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांनाच पाठिंबा
@sureshsalunkhe2694
@sureshsalunkhe2694 3 ай бұрын
Manoj dada Namskar
@anantabondre569
@anantabondre569 3 ай бұрын
मराठा शेपूट घालतो हा कसला वाघ कोल्हा कुठला
@LoveShowsNostalgic
@LoveShowsNostalgic 3 ай бұрын
रे भाऊ सगळा समाज मनतोय नका करू उपोषण तरी करणार म्हणतोस. एका साईड ने म्हणतोस मी समाजाच्या पुढे नाही जाणार आणि दुसऱ्या साईड ने मनचेच करायचं. दुटप्पी माणूस करामती काकाचा
@sagarchavan653
@sagarchavan653 3 ай бұрын
👑👑🚩🚩👑👑
@pawangaikwad_
@pawangaikwad_ 3 ай бұрын
Kalykut adhanrat... Ky dialogue baji 😂😂
@rameshwarchavan-vd1rl
@rameshwarchavan-vd1rl 3 ай бұрын
Great the patil❤
@DeepakGaikwad-c6u
@DeepakGaikwad-c6u 3 ай бұрын
पाटील बोलत खर....
@parmeshwarlatake6136
@parmeshwarlatake6136 3 ай бұрын
खरं आहे दादा, मी पण भाजप मध्ये होतो, आता नाही🙏
@nandukale9964
@nandukale9964 3 ай бұрын
शेवटच्या श्वासापर्यंत जरांगे पाटलान सोबतच.
@maheshbhagat6638
@maheshbhagat6638 3 ай бұрын
Jay shivray
@adv.pravinwagh5342
@adv.pravinwagh5342 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@freefiregameplaychannel5143
@freefiregameplaychannel5143 3 ай бұрын
याला रोज रोज पाहून कंटाळा आलाय आता
@NileshKamate
@NileshKamate 3 ай бұрын
Mag jaun jhop na comment kartana kantala yet nahi tula?
@vishalchavan6341
@vishalchavan6341 3 ай бұрын
Tujya aaichi pucchi baghu nako
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 3 ай бұрын
प्रामाणिक आणि विश्वासू देवमाणूस फक्त जरांगे पाटील . आरक्षणासाठी आमचा अखेर पर्यंत पाठींबा राहील .
@VithalPate
@VithalPate 3 ай бұрын
एक मराठ कोटी मराठा आरक्षण संघर्ष मनोज पाटील
@sakharamtukaramluchare6654
@sakharamtukaramluchare6654 3 ай бұрын
फडणवीस साहेबांचं एक नंबर आहेत मी एक ओबीसी
@uttamhambre4142
@uttamhambre4142 3 ай бұрын
मराठा योद्धा मनोज पाटील जरंगे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा.
@Asho959
@Asho959 3 ай бұрын
ह्याने मराठा समाजाचे वाटोळ केलय. EWS गेल, SEBC गेल, obc पण मिळत नाही. ह्याच एकुन १०% लोकांना obc आरक्षण मिळेल. पण ९०% लोकांनी काय करायचे?
@dnyanusuryawanshi3011
@dnyanusuryawanshi3011 3 ай бұрын
40 टक्के गेलेत ओबीसी आता 60 टक्के राहिलेत
@amolghanghav6514
@amolghanghav6514 3 ай бұрын
तू काळजी करू नको आमची
@vlogbeast007
@vlogbeast007 3 ай бұрын
Barobar lavkarat lavkar he band zal pahije , arkshan mudda , kahi tari Marg kadave saglyani . maratha mpsc denarya mulanch sadyla fasi gheun marave sarkh zaley
@amitchavan1090
@amitchavan1090 3 ай бұрын
तू घरी लक्ष दे मराठे खंबीर आहेत कस ठासून घेतेत बघत राहाय फक्त ✌️
@RajaramDhawale
@RajaramDhawale 3 ай бұрын
​@@amitchavan1090khambir ahe tar arakshanachi garaj Kay
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 3 ай бұрын
संजय राऊत पेक्षा ही जास्त आंबट झालं
@rahulbawne9962
@rahulbawne9962 3 ай бұрын
भूज.बळ स्वादिष्ट वाटतो का?
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 3 ай бұрын
अरे कधी उध्दव आणि पवारला पण पकडतो का नाही ते त्यांना आणून देशील आणि पुणा तेच देणार नाहीत तुला आरक्षण...मतदान एकाला करतो आणि आरक्षण एकाला मागतो
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 3 ай бұрын
हा.बेवडा महाराष्ट्र त दंगली घडवून आनतो आहे जनतेने सावध राहावे जय महाराष्ट्र
@harshvardhanbhange7765
@harshvardhanbhange7765 3 ай бұрын
जरांगे साहेब तुम्ही फडणवीस फडणवीस फडणवीस सर्च करत आहेत
@prakashghuge6683
@prakashghuge6683 3 ай бұрын
लढ ना सर्व विधानसभा सीट कशाला बोलबच्चन देतो नेहमी नेहमी टीव्ही वर येऊन....
@kiransonawane2908
@kiransonawane2908 3 ай бұрын
आधी म्हणायचे कुणाच्या आरक्षण नको आता मागणी आहे ओ बी सी मधुन च पाहिजे
@rahulbhujbal7922
@rahulbhujbal7922 3 ай бұрын
दादा उपोषण ला बसा जा बरं काहीही भेटणार नाही
@vilaskhaire3330
@vilaskhaire3330 3 ай бұрын
तुतारी चे स्टार प्रचारक 😂😂
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 82 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 11 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 65 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 119 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 82 МЛН