सरकार या महिलांचा तळतळाट घेऊ नका आज तुमच्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आहे बहिणी आक्रोश करत आहे
@anildeshmukh3Ай бұрын
दादा ऊपचार घ्या - अनशन सोडा आम्हांस तुमची गरज आहे... सरकार झोपल्याच सोगं घेतय
@rajendra9259Ай бұрын
पंढरपुरात धनगर समाजाचे आंदोलन 16 व्या दिवशी सोडले। जंरागे पाटील आपण पण ऊपोषण ला स्थगिती देवुन बहिणीना मान द्यावा।
@SwanandKakdeАй бұрын
मनोज दादा उपोषण सोडा दळ भद्र सरकारचा जाहीर निषेध
@bhaskarlate4733Ай бұрын
अरे हे सरकार काय करत आहे
@Dr....123Ай бұрын
उपचार घ्या दादा
@arunsurayvashi9917Ай бұрын
दादा उपोषण सोडा. दुसरा मार्गाचा अवलंब करा. हे सरकार सेंड आहे. सर सलामत पगडी पचास.
@asefshaikh3308Ай бұрын
दादा मुस्लिम समाज तुमच्या पाठीशी आहे.... उपोषण सोडा दादा..हे सरकार नालायक आहे
@narsingbiradar1401Ай бұрын
दादा तुम्ही मराठ्यांचे ऐका. आपण मुंबईकडे मोर्चा काढा.
@vijaychakaveАй бұрын
एक मराठा लाख मराठा
@CuriousseekerrkАй бұрын
New season ala vatai 😂 # Netflix var ala pahije
@Abcd12372.Ай бұрын
Lavdya तुझ्या आई बहिणी वर अशी वेळ अशीच थट्टा उडवणार का... दुसऱ्याच्या सन्मान करता येत नसेल तर करू नये मध्ये पच पच करायची काही गरज नाही
@parmeshwarkhandare890Ай бұрын
दादांनी उपोषण सोडून द्यावं योग्य ते उपचार घ्यावेत ही समाजासाठी अत्यंत गरज आहे. 🙏🏻 त्यासाठी उपोषण स्थळी भेट देणाऱ्या समाजबांधवांनी विनंती जरूर करावी पण गोंगाट टाळावा.🙏🏻 आजारपणात तसेच उपाशीपोटी माणसाला शांत वातावरणाची उपचारासारखीच गरज असते. 🙏🏻
@parshuramyadav7079Ай бұрын
उपोषण सोडले पाहिजे आणि त्यासाठी उमेदवार दादांनी दिले पाहिजेत आणि आमदार खाजादर यांना gavabandi केली पाहिजे एक मराठा लाख मराठा मुंबई
@rambhaupatil-t7nАй бұрын
सरकार किती निर्लज्ज आहे की इतके दिवस झालं आंदोलन सुरू आहे तरी काय निर्णय घेत नाही लाज वाटाय पाहिजे शिंदे मुख्यमंत्री याना जमय नसेल तर राजीनामा द्या
@ArunaWalunj-p1rАй бұрын
Maharastra band theva bhavano plg😊
@sunitasarovar4138Ай бұрын
दादाला विनंती आहे पाणी तरी पया
@sandhyasathe3081Ай бұрын
Kiti kalkalat. Uposhanala basnya aadhich thambvayche na. Sarkar kiti vela uposhan sodavnar?
@Ramzade3270Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा छत्रपती संभाजी नगर
@sameershinde2364Ай бұрын
दादा ह्यवेली काही झाले तारी उपोषण सोडू नाका....तुम्हाला शिवरायांची शपत
@sameershinde2364Ай бұрын
दादा चपटी घ्या
@kunalmarewad8708Ай бұрын
आरेरे हे मराठेच आहेत ना
@sushantkhot2381Ай бұрын
काय नाही होत....काजू बदाम खाऊन काही नसते होत. .सलाईन रोज असते चालू...उगीच नाटक कंपनी आहे...सगळ्या महाराष्ट्रात माहीत आहे
@pavangawli1971Ай бұрын
खुप हळहळ होते हे बघून...
@pramodpatil6093Ай бұрын
Dada pls uposhan soda🙏
@pankajwanve7405Ай бұрын
EWS,ecbc, OBC, open अजून कोणतं नवीन आरक्षण आलं असेल ते पण घेऊन टाका, गोरगरीब ओबीसी लोकांचे आरक्षण बळजबरीने लाटण्याचा काम सध्या सुरू आहे, वरून पुन्हा म्हणायचे संविधान धोक्यात आहे
@shivgarjana2297Ай бұрын
🚩🚩🚩🇮🇳🇮🇳😢😢
@pankajwanve7405Ай бұрын
पाटील लोक तुम्ही गोरगरीब बलुत्या लोकांचं आरक्षण मागता कितपत योग्य मग आम्ही असं समजायचे का गाव गड्यातली पाटीलकी संपुष्टात आली 😊
@sandipharal4837Ай бұрын
काय होतं नाही काजू बदाम चालू आहे
@Sanjay_sanjay1Ай бұрын
Kaawla kuni kuni baghitla ?
@anilparte9939Ай бұрын
Jalpol kara bas zale ata kiti khanar obc petwa Maharashtra ata bas zale
@sandipharal4837Ай бұрын
तुमचा दादा का अगोर संविधान काय आहे ते समजून घे आणि तुम्ही पण अगोदर आरक्षण काय असते ते शिका
@anilparte9939Ай бұрын
Tumhi petwa maharashtra ata bas zale ata
@shs3418Ай бұрын
Purna desh aani Maharashtra BJP sobat aahe... Ha dada nautanki karat aahe MVA kadun supari ghetali aahe yani... Election zalyavar 100 khoke asel dada Chya account madhe. Sharad Pawar aani dada ni plan kela aahe sarva.
@Indian-hq7noАй бұрын
Asa hot nahi, manoj la mahit ahe
@Indian-hq7noАй бұрын
Kiti nataka
@Indian-hq7noАй бұрын
😂br
@prathmeshM29Ай бұрын
😅😅😅😅😅
@sharadkulal-hf3mpАй бұрын
😂
@nandushelar9597Ай бұрын
नाटक कंपनी
@Indian-hq7noАй бұрын
Ky faltu pana karat ahe tumhi
@ArunaWalunj-p1rАй бұрын
Aarkshan nahi milale tari chalel mahilano pan yetya vidhansabhet. Bjp chya kontyach netyala gulal lagudyaycha nahi Marathi bhava bhahinino. Patilana jase talmalayla lavle na tase tarfadle pahije he sarkar. F20 bhujbal shinde sarkar Ajit pawar sudha vicharle nahi pahije ya gaddarana 😊😊😊 dhada shikva aaplya hatat aahe 😊😊😊😊