Manoj Jarange Patil अंतरवाली सराटीत उपोषण सोडताना कुणावर संतापले? Maratha Reservation

  Рет қаралды 18,667

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#ManojJarangePatil #MarathaReservation
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं सहावं आमरण उपोषण आज स्थगित झालंय. अंतरवाली सराटी गावातील महिलांच्या हस्ते पाणी पीत जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलंय. सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. मात्र 8 दिवस उपोषण करून प्रकृती बिघडल्याने अंतरवाली सराटीत काल रात्री मराठा आंदोलकांनी आक्रोश केला होता. त्यांनतर जरांगे यांना समाजाच्या वेदना सहन न झाल्याने त्यांनी आज उपोषणाच्या नवव्या दिवशी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेत उपोषण स्थगित केलंय. यावेळी राज्य भरातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल झाले होते.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 393
@000Vishwa
@000Vishwa 2 сағат бұрын
अर्र पूर्ण भरकटला.... जातीवादी असणं आणी जातीच्या नावानं दहशत पसरवण यातला फरक समजला का?....
@DhananjayLagad-w2v
@DhananjayLagad-w2v Сағат бұрын
त्या मागासवर्गीय मध्ये मग कशाला जाता मग, आपल आपल स्टॅंडर्ड राहा न मग, आरक्षण पाहिजे असेल तर आधी मागास सिद्ध व्हावे लागेल ते दोनदा पण सिद्ध नाही झाल
@nilesh.j935
@nilesh.j935 Сағат бұрын
लवड्या आम्ही लोकशाईत राहतो कायदा सर्वांसाठी आहे. उगाच एका जातीला विरोध लोकशाहित करताल तर अन्यायाच्या विरुद्ध लढायला शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि Dr बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानतो आम्ही.
@vishnudhakane6944
@vishnudhakane6944 55 минут бұрын
याच्या डोक्यात परिणाम झाला आहे याला दवाखान्यात न्या आगोदर काही बरळत आहे.
@bhagwangarje3702
@bhagwangarje3702 Сағат бұрын
फारच अल्प बुद्धी आहे😂😂😂😂
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 Сағат бұрын
तु.होतो.जज.सुप्रीम.कोर्टाचा.जरा.जास्तच.शहाणा.दिसतोस
@dnyaneshwarpandit9910
@dnyaneshwarpandit9910 Сағат бұрын
Tujhi na
@pandurangpawar6973
@pandurangpawar6973 Сағат бұрын
आपल्या....सारख😂😂😮😊
@S-gw7qx
@S-gw7qx 57 минут бұрын
कुनबटाना ची बुद्धी कमीच असते😂😂 यांनला फक्त वावरात गवत उपटता येत
@RJsongs-88
@RJsongs-88 33 минут бұрын
त्यामुळं घाबरून राहिले तुम्ही लोक आरक्षण गेले tr😂😂😂
@Harmony989
@Harmony989 Сағат бұрын
तब्बेत खालावली होती का यांची काल ? लगेच ठणठणीत झाले ,दम द्यायला..सलाईन मुळे उपोषण हसत खेळत झालं,दुसऱ्याच्या आई बहिणी वाचल्या..
@ganeshmohite2878
@ganeshmohite2878 2 сағат бұрын
जो सरसकट आरक्षण देण्याचा जाहीर शब्द देईल त्याला मत हि भूमिका घेतली तर आपल्यासोबत राहू अन्यथा तुतारी ची सुपारी वाजवायला आम्ही मोकळे नाही.
@marotisangle7125
@marotisangle7125 Сағат бұрын
@@ganeshmohite2878 एक दम बरोबर भावा खासदार मराठा समाजानं निवडून दिले फायदा शरद पवारचा झाला..... एक तरी खासदार एक दोन दिवस उपोषणाला बसला का जरांगे पाटलांन सोबत.....
@Dadarp-r2y
@Dadarp-r2y Сағат бұрын
जे कमावलं होत ते सगळं घालवलं म्हणून education is Very important
@Dinesh41414
@Dinesh41414 50 минут бұрын
कुत्र्या शिक्षण चे नको बोलू....आज हा माणूस जीव लावून लढत आहे....तुम्ही शिकलेले तुमचं काय अस्तित्व आहे
@bhaskarkharat2232
@bhaskarkharat2232 Сағат бұрын
उच्च विचार सरणीचा माणुस तुझ्या घरी किती एकर जमीन आहे किती म्हशी आहेत सर्व महीती आहे लोकांना बाभळी चे झाडं किती आहेत तुझें
@shriramdapkar5697
@shriramdapkar5697 Сағат бұрын
माळेन आमदार नग होयच .... धनगर मेंढर राखावात काय... वंजारी समाज न डोंगर दर्यातच रहावं काय.... आमदार... खासदार.... सरपंच..... पंचायत समिती सदस्य...... जिल्हा परिषद सदस्य..... महापौर.....होयला पाहिजे.....जसं.... तसं सर्व समाजाला शैक्षणिक सवलती द्याव मायबाप सरकार...... लोकसंख्या चे तुलनेत सरकार खुप काही करत नाही.... दवाखाने वाढवा ..... वाचनालय वाढवा दारु ढाबे कमी करा.... आरक्षण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शी आरक्षण च महत्व पटवल होते.शैक्षणिक सवलती द्याव्यात पण जो समाज आहे त्याची जागा तेला मिळाली पाहिजे पण गुणवत्तेची स्पर्धा पण वाढली जाईल जर शैक्षणिक सुविधा उपलब्ध जास्त दिल्या तर .....आरक्षण नाही म्हणून काही शिकत नाहीत असे होतंय का तर स्पर्धा परीक्षा व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले वातावरण निर्माण केले तर सगळेच समाजातील गुणवंतांचा गौरव होईल.
@Ashwin22702
@Ashwin22702 2 сағат бұрын
माधव पॅटर्न आणायच्या आधी किती आमदार होते माधव चे 🤔🤔🛑
@graminindia1701
@graminindia1701 Сағат бұрын
एकदाम बरोबर
@walwateharshad3557
@walwateharshad3557 Сағат бұрын
अश्या नियतिने भिक मागायची वेळ अली भंगरया।
@laxmanaghav6640
@laxmanaghav6640 Сағат бұрын
धनगर समाजाला माझा पाठिंबा आहे पाठिंबा आहे म्हणून म्हणत होते आता पहा याचा खरा चेहरा समोर आला रंगी पाटलाचा
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 Сағат бұрын
धनगर.आमच्या.उरावर.येऊन.उपोषण.करायला.तरी.आम्ही‌गपचीप.होते.ते.फक्त.पाटलामुळे.नाहीतर..हाक्या.हागत.पळाला.आसता.कशाला.शहाणपणा.करतो.धनगराला.आम्ही.कधी.विरोध.केला.का.मग.विनाकारण.विरोध.कशाला.करता.
@abhishekphale2749
@abhishekphale2749 Сағат бұрын
बाकीचे समाज पाहिलेच एकत्र होते फक्त आज आपला समाज तुमच्यामुळे एकत्र झाला.
@graminindia1701
@graminindia1701 Сағат бұрын
Bakiche sarv samaj एकत्र होते फक्त तुम्हाला मतदान करण्यासाठी आता कळले सर्वाना खुप मोठी चूक केली😢
@sandeepkurpatwar747
@sandeepkurpatwar747 59 минут бұрын
बाकीच्या समाजाचे डोळे उघडले हिंदू हिंदू म्हणून कोणाला मतदान केले
@S-gw7qx
@S-gw7qx 57 минут бұрын
😂😂😂😂😂
@marotisangle7125
@marotisangle7125 2 сағат бұрын
पाटील तुम्ही वाया गेले....,
@SatishDavhare
@SatishDavhare Сағат бұрын
दरागे साहेब पाटील यांच्या आवडता नेता शरद पवार
@ramrajebavdhane6227
@ramrajebavdhane6227 Сағат бұрын
9 दिवस न खाता पिता चांगल बोलतंय हे, म्हणजे नक्की चादरी खाली काय तरी खातंय हे
@yashpatil-n8h
@yashpatil-n8h 46 минут бұрын
Tuzya hagya sarkh vada pav nhi khat
@vitthalraosanap6776
@vitthalraosanap6776 Сағат бұрын
अस्सल गावरान संस्कृती ? काय भाषा एवढे दुषीत वातावरण यापूर्वी कधीही नव्हते
@kakder50
@kakder50 Сағат бұрын
जरांगे नी जातीवाद वाढवला
@YouTubeVisible07468
@YouTubeVisible07468 31 минут бұрын
BJP ने वाडवला
@Ashwin22702
@Ashwin22702 2 сағат бұрын
सलाईन योद्धा खूपच जातीवाद करत आहे 🛑🛑?
@user_kyc
@user_kyc 50 минут бұрын
जरांगे ची हवा टाईट केली हाके, वाघमारे ने...😅😅
@सुशीलकुमार-छ1घ
@सुशीलकुमार-छ1घ 24 минут бұрын
दम आहे त्यांच्या त तु करून बघ शेमण्या
@pandurangpawar6973
@pandurangpawar6973 10 минут бұрын
@@user_kyc वडापाव खाऊन
@swapnilkhade2797
@swapnilkhade2797 4 минут бұрын
Hakyachya aila javin ani tujya pan
@S-gw7qx
@S-gw7qx Сағат бұрын
इथुन पुढे मराठेतर पॅटर्न ...मराठे सोडून सगळे एक 💪...आमदार खासदार ZP, जमिनी, कारखाने सगळे मराठा सोडून उरलेल्या ८५% जनतेच्या ताब्यात घ्या💪
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 Сағат бұрын
😂😂😂
@YUw2320
@YUw2320 Сағат бұрын
काही शेट वाकड होत नसत😂😂 मराठ्या शिवाय काही हलत नसत😂 लिहुन ठेव😂
@nilesh.j935
@nilesh.j935 Сағат бұрын
तू म्हतारा होऊन मारशील पण काही बदलणार नाही कारण इथं श्रीमंत लोकांचं राज्य आहे गरीब लोक जाती जातीत भांडण खेळत आहेत
@nagnathshelke8571
@nagnathshelke8571 Сағат бұрын
@@S-gw7qx स्वप्नात का
@S-gw7qx
@S-gw7qx Сағат бұрын
​@@YUw2320 तुमची औकात काय आहे रे कुनबटानो...तुमचे नेते रुमालासारख नाक पुसून फेकून देतात तुम्हाला. आणि तुम्ही दलीत ओबीसी ला शिव्या देतात. गुडघ्यात भेजा अक्कर्माशी कुनबट 🤣🤣🤣
@sagarpandhare4772
@sagarpandhare4772 49 минут бұрын
याला काय बोलायचं ते कळतं नाही पूर्ण भरकटलेला माणूस
@Sangam_Chewale
@Sangam_Chewale Сағат бұрын
माधव चं विचारतो आणि जात पाहून मतदान कोण करतो
@Radhika-d1p
@Radhika-d1p 2 сағат бұрын
मागे छत्रपतींचा पुतळा आहे निर्लज्ज डूकरा त्यांच्या समोर शिवी गाळ करू नको. तुम्हाला नाटकच करायची असतात म्हणून नाटक करता 😅
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 Сағат бұрын
निट.बोल.मुर्खा.हालकट.जातीने.मचमच.करू.नये.
@pravingatakal1715
@pravingatakal1715 45 минут бұрын
रियाज अली आला तिकडं मामी कड ..
@gopnarg.m.7040
@gopnarg.m.7040 46 минут бұрын
निव्वळ जातियवादी जरांगे आज याची खरं रुप कळाले
@nagnathbadole7227
@nagnathbadole7227 2 сағат бұрын
आता तुझ्या अस्तित्व संपत आलाय रे
@gayatribhosale8537
@gayatribhosale8537 Сағат бұрын
निस्वार्थी नेतृत्वाचं अस्तित्व संपत नसतं दादा
@Dinesh41414
@Dinesh41414 51 минут бұрын
तू नको विचार करू आम्ही मराठे आहोत त्यांच्या सोबत❤
@suryakant9800
@suryakant9800 27 минут бұрын
​@@Dinesh414146 कोटी ला एकटा देवा भाऊ😂😂😂😂
@thedarkknight9959
@thedarkknight9959 22 минут бұрын
Support करणाऱ्या धनगर लोकानी बघा, लय प्रेम उतू चाललं होत ह्या अर्दांड मिथून वर
@namdeojaybhaye8281
@namdeojaybhaye8281 Сағат бұрын
पुर्णपणे भरकटला.
@meghrajchoure6703
@meghrajchoure6703 2 сағат бұрын
Zatu UT titun ja ghari
@sharadmahajan1797
@sharadmahajan1797 2 сағат бұрын
Yeda ha
@gopaldudhbhate5927
@gopaldudhbhate5927 2 сағат бұрын
Pathava tyala tyachya gavat... Titlya bayana tight martay... 😅😅😅
@maheshbhange1857
@maheshbhange1857 2 сағат бұрын
नीट बोल कुत्र्या
@Vishwa-x6z
@Vishwa-x6z 2 сағат бұрын
Ja re baba Tula konhi vicharat nahi
@Vishwa-x6z
@Vishwa-x6z 2 сағат бұрын
Ata tar OBC jaga zala
@Bhaimtola
@Bhaimtola Сағат бұрын
सलाईन मधून याला देशी पाजली कायनू चपटी किंग😂😂😂
@sanjaygore1545
@sanjaygore1545 Сағат бұрын
Good
@ashishgadhe5716
@ashishgadhe5716 Сағат бұрын
Bhau! Babasahebanche photo thevun tika karu naka. Jay Bhim! Jay Shivray. Jay Malhar
@Usergkirdhk
@Usergkirdhk Сағат бұрын
नाटक करतो हा फक्त...खाऊन पिऊन उपोषण करतो साला..मग स्वतःच रद्द पण करतो😂😂😂
@S-gw7qx
@S-gw7qx Сағат бұрын
🤣🤣🤣🤣
@IndianW3V
@IndianW3V 52 минут бұрын
सलाईन मधून देशी पाजली होती का याला .
@shriramdapkar5697
@shriramdapkar5697 Сағат бұрын
जातीवाद वाढलाय आरक्षण चा पत्ता नाही obc दर्जा दिला आहे obc ईतर मागास प्रवर्ग आहे कोतवाल दवंडी द्या बरं..... आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता आहे होऊन जाऊद्या लग्न अमेरिकेत ला माणुस चंद्रपूर गोंड पिंपरी ला भेटला म्हणले गुणावर IIT college मिळाल मला ही स्पर्धा होती पण अमेरिका मध्ये मी जात नाही बोलत मी Indian आहे इतकंच म्हणतो....
@NareshAute
@NareshAute Сағат бұрын
लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि बळीराम खटके यांचे सकल ओबीसी समाजा तर्फे खूप खूप आभार...✔️💯
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION Сағат бұрын
काळू बाळू ✌️
@graminindia1701
@graminindia1701 Сағат бұрын
खुप अभर आहेत तयांचे100%
@Dinesh41414
@Dinesh41414 52 минут бұрын
Haagya 😂😂😂😂😂
@akshayjadhav8744
@akshayjadhav8744 45 минут бұрын
अरे फसू नका रे...हे हाके अन तो वाघमारे झाटु चुत्या मारतोय फडणवीस चे ऐकून
@सुशीलकुमार-छ1घ
@सुशीलकुमार-छ1घ 22 минут бұрын
अरे तो हाके चा इतिहास काढुन बघा😂
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 28 минут бұрын
मागे शिवाजी महाराज आहेत १८ पगड जातीना एकत्र करणारे
@ramkisanmore5425
@ramkisanmore5425 59 минут бұрын
एक मराठा जातीयवादी मराठा
@GananaVEER-
@GananaVEER- Сағат бұрын
उपोषण सोडता वेळेस पाणी पिले का दारू पिले जरांगे चारा खायचा नाही तुम्हाला
@humanbeing43985
@humanbeing43985 2 сағат бұрын
Abe chapti king tuzyakade yevdh Sagal ahe tar arksjan kashala magto
@Atulp899
@Atulp899 2 сағат бұрын
Bhikar bombala he te sasurwadi cha tukade todata te
@akashjaybhaye7996
@akashjaybhaye7996 Сағат бұрын
बेवडा टरांग्या
@shriramdapkar5697
@shriramdapkar5697 Сағат бұрын
लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब मा.विलासराव देशमुख यांची आठवण येते गुण्यागोविंदाने नांदत होती.... जनता....आता सगळे वातावरण नाने ४८/आता २८८साठी कनता जनता ..... झाली ईतका नव्हता मराठाच समाज चे मुख्यमंत्री जास्त झाले आमदार जास्त खासदार जास्त छत्रपती शिवरायांवर राजकारण सगळेच करतात गाव गाव जिजाऊ शिव वाचनालय का नाहीत सकल समाज भारतीय....हम होंगे सुशिक्षित आंदोलन का बनेंगे भाग .... आरक्षण शैक्षणिक सवलती मोफत द्या.... गुणवत्ता स्पर्धा आयोजित होते ती सर्वांना समान न्याय भुमिका डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा नसतो कोणी 😢
@Vishwa-x6z
@Vishwa-x6z 2 сағат бұрын
Sagal tumachacha mg reservation kashyla pahije re baba mg sagalya vastuvar tumachacha rajya mg reservation kashyla pahije tumhla 😂😂
@jaijavanjaikisan6231
@jaijavanjaikisan6231 Сағат бұрын
पिस झालं रे याला न्या बाराळे हॉस्पिटल la
@R.D.R112
@R.D.R112 Сағат бұрын
याच्या बोलण्यातून काहीतरी जाणवत आहे.😄
@prashantphatangare2614
@prashantphatangare2614 2 сағат бұрын
YedyA jarange
@balaranmal4487
@balaranmal4487 2 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा 🧡
@govindaage9224
@govindaage9224 2 сағат бұрын
दादा तुम्ही केलेली उपोषण आम्ही वाया जाऊ देणार नाहीत
@rajendrajadhav2646
@rajendrajadhav2646 Сағат бұрын
पूर उपोषण सलाइन वर काढले
@ankushavhad7593
@ankushavhad7593 Сағат бұрын
जरा गे पाटलेने जीव देऊ नये अशी इच्छा आहे पण जर जरा गेहे पाटलाने पुढचं पाऊल टाकलं असतं तर मराठा समाजाचा अजून काहीतरी 100% भलं झाला असतं जय मराठा जय ओबीसी
@S-gw7qx
@S-gw7qx Сағат бұрын
एक अक्कर्माशी लाख अक्कर्माशी 😂😂 निझामाच्या नाजायझ आऊलादि 💪
@pravingatakal1715
@pravingatakal1715 43 минут бұрын
रियाज अली मामी कड आला
@विद्रोहीक्रांतिकारक
@विद्रोहीक्रांतिकारक 28 минут бұрын
तूझ्या आ **ला भटजी तूप लावून हनतो का..?
@vijaywangade1690
@vijaywangade1690 46 минут бұрын
दादा ज्यांनी ज्यांनी आपल्या विरोध केला त्याला आणि त्याच्या पक्षाला येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत या महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय मराठे शांत बसणार नाही म्हणजे नाहीच एक मराठा लाख मराठा ❤❤❤
@shukracharyagore5583
@shukracharyagore5583 42 минут бұрын
तुला फक्त..येवला आणि नागपूर आठवतंय.. बारामती चे काय रे..??
@ramdasmahajan-et1wj
@ramdasmahajan-et1wj 2 сағат бұрын
Kai. Bolto
@shriramdapkar5697
@shriramdapkar5697 Сағат бұрын
ईतर जातीने जगात जगायचं नाही काय मनाव आता अति झालं बर काय गुण आणि गुरु आकसिजन सुद्धा आरक्षण वर आला का काय.....
@BalbhimKhule
@BalbhimKhule Сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@pravingaikwad9392
@pravingaikwad9392 2 сағат бұрын
सगळ्याचा हिशोब घेऊ पाटिल
@purenagari1040
@purenagari1040 2 сағат бұрын
Sharad pwar cha bail
@dattagade5623
@dattagade5623 2 сағат бұрын
जरागे पाटिल तुम्हच्या एका एका दिवसाचा हिसाब घेनार
@AkAk-kc4hu
@AkAk-kc4hu Сағат бұрын
Tuzy. Gandit. Pai. Ghalu. ,35%
@SundarChavan-t7s
@SundarChavan-t7s Сағат бұрын
फक्त मनोज पाटील जिंदाबाद
@rajukharskar7528
@rajukharskar7528 Сағат бұрын
जंरागे पाटिल 💪💪💪
@arunsurayvashi9917
@arunsurayvashi9917 Сағат бұрын
पाटील तुम्ही चांगले व्हा. सगळ्यांचा हिशोब होईल. एक मराठा लाख मराठा.
@SundarChavan-t7s
@SundarChavan-t7s Сағат бұрын
फक्त मनोज जरांगे पाटील
@jaymule9507
@jaymule9507 Сағат бұрын
अगदी बरोबर दादा तो उद्धव ठाकरे ते शरद पवार ते काँग्रेस वाले टरबूज भुजबळ सगळेच उघडे पडले तुम्हीच फक्त वाली
@anandkadam3437
@anandkadam3437 Сағат бұрын
🚩खूप छान पाटील 🚩
@sambhajithorat7312
@sambhajithorat7312 55 минут бұрын
Only Manoj jarange patil
@rakhamaantre9610
@rakhamaantre9610 57 минут бұрын
Jativadi manya😢
@Chiuparve
@Chiuparve 2 сағат бұрын
पाटील ❤❤
@ramdashembade6456
@ramdashembade6456 2 сағат бұрын
दादा तुम्ही पक्ष काढा आम्ही तुमचा सोबत आहे
@prakashmahajan3114
@prakashmahajan3114 Сағат бұрын
90 ghetali aahe vatate Shivigal karato bewada
@sagargangathade4231
@sagargangathade4231 Сағат бұрын
जरांगे साहेब तुम आगे बडो हम तूम्हारे साथ है ❤️🧡 जय शिवराय 🧡❤️ एक मराठा लाख मराठा ❤️🧡
@damodardeshmukh2911
@damodardeshmukh2911 2 сағат бұрын
कोण म्हणेल २ तासापूर्वी हे महाशय मदतीशिवाय हलूही शकत नव्हते ? बोलूही शकत नव्हते , लगेच जोर आला .
@mh23kiran58
@mh23kiran58 2 сағат бұрын
Tu yeun paha na
@AkAk-kc4hu
@AkAk-kc4hu Сағат бұрын
Tuzy. Gand. Harima. 35%. Original.
@nagnathshelke8571
@nagnathshelke8571 Сағат бұрын
दामोदर माजला का?
@Bhaimtola
@Bhaimtola Сағат бұрын
😂😂😂😂
@gayatribhosale8537
@gayatribhosale8537 Сағат бұрын
ते निस्वार्थी नेतृत्व आहे समाज ताकद हीच येऊ द्यायची ताकत आहे
@UmeshSable-z6r
@UmeshSable-z6r 2 сағат бұрын
तुतारी वाजवा आता सरकार तुमाला विचारणार नाही आता
@Jaibharat1947.
@Jaibharat1947. Сағат бұрын
Sirf Maratha arakshan maange to jaativadi? Sirf Maratha apne hakk ke liye ladhe to jaativaadi? Sirf maratha ekjoot huva to jaativadi? Sirf maratha apne samaaj ki baat kiye to jaativaadi? Sirf maratha jaat ke upar suvidhaa maange to jaativadi? Aise kaise laganelagaa kayi jhoote samatavadiyon ko Jai jarange,
@DarshanJadhav007
@DarshanJadhav007 2 сағат бұрын
@NavnathKhandode-r2n
@NavnathKhandode-r2n Сағат бұрын
Hagya palala muthamare palala 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@rakhamaantre9610
@rakhamaantre9610 59 минут бұрын
Manoj tula mali dhangar vanjari yancha evdha dvesh😢
@shelkepatil123
@shelkepatil123 Сағат бұрын
मनोज दादा जरांगे मराठ्यांचा वाघ 🐅
@samadhanshinde1060
@samadhanshinde1060 Сағат бұрын
दादा तुम्ही उपोषण सोडून लबाड सरकार विरोधात लढत रहा आम्ही तुम्हाला साथ देणार
@govindaage9224
@govindaage9224 2 сағат бұрын
दादा त्यांना आता पाडा 👍👍👍
@govindaage9224
@govindaage9224 2 сағат бұрын
Dada Great 🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐🙏
@anandkadam3437
@anandkadam3437 Сағат бұрын
🚩मराठा तितुका मेळवावा अवघा विश्वधर्म वाढवावा 🚩
@S-gw7qx
@S-gw7qx Сағат бұрын
तीतुका चीचुका गांडीत घाल आणि उद्या वावरात रोजंदारीवर गवत उपटायला ये कुणबटा 🤣🤣🤣
@mahadevlendave1188
@mahadevlendave1188 53 минут бұрын
पाटीलला. कोण बोलांकी घोडा लागेल
@raje3403
@raje3403 Сағат бұрын
गपरे गावठी मिथुन मनोरुग्ण 😂😂😂
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw Сағат бұрын
बरोबरच बोलले सर ❤❤❤❤
@Patila-g3p
@Patila-g3p Сағат бұрын
खरं पाटील गावगाडा त गरीब ला घेऊन जाणार मराठा समाज आहे पण आज तोच समाज आपला ला आड येतो 😢
@Xyzbtdhfdhdh
@Xyzbtdhfdhdh 53 минут бұрын
Bgha he hyanche daivat 😂😂😂😂😂😂 . Itihaas madhe sagla khota ahe
@piyushyadav7177
@piyushyadav7177 Сағат бұрын
बरोबर बोललात पाटील
@pradipjagtap4701
@pradipjagtap4701 Сағат бұрын
Only jarange power ❤❤
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 Сағат бұрын
बीजेपी आय टी सेल जरांगे पाटलांवर फक्त निगेटिव्ह कमेंट करू शकतात बाकी काहीच नाही. सगळ्या बीजेपी आय टी सेल च्या कमेंट आहेत
@sachin_895
@sachin_895 Сағат бұрын
Marathe tula sudhha matdan nhi karat ...ekda ubha tar rahun bagh
@KiranSurve-fv5mt
@KiranSurve-fv5mt 25 секунд бұрын
याला सगळ्या भूमिका करता येतात. कोणी बघायला. सुधा कोणी सरकारच आल नाही.
@bhausahebrasal6062
@bhausahebrasal6062 26 минут бұрын
खूप खालच्या पातळीवर,,,,,,,,,,,,,,,,
@rajeshgodbole4663
@rajeshgodbole4663 37 минут бұрын
Balish budhi aj kalal yach dukhan kay ahe te ek chapati king yodha
@SundarChavan-t7s
@SundarChavan-t7s Сағат бұрын
फक्त जरांगे पाटील
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 24 минут бұрын
पाटील साहेब नवा पक्ष काढा लाख तुमचे बरोबर आहेत
@JayeshGayake
@JayeshGayake Сағат бұрын
Hi vedana hoti ji aaj nighali ,obc sc st la gava madhe fukat ghoshti denare amhi ani he amhalach koyate ani kurhadya dakhavtat ,ata hyancha hishob honar ,mazhya gavat mazhya panjobane bhil ani sutar samajala jaga dili rahayala ani dhangarana jameenicha tukada dila tari te aaj amhala shahan pana shikavtat
@SanjaySonar-qk6kk
@SanjaySonar-qk6kk Сағат бұрын
Ha tar Tama tama bolto aahe
@bhausahebchitale1458
@bhausahebchitale1458 30 минут бұрын
कारखाने, संस्था, शिक्षण संस्था ई मोठ्या प्रमाणात मराठा नेत्यांच्या ताब्यात आहेत अशी टीका होते पण या संस्थेत फक्त्त मराठ्यांची भरती होते काय? सर्व जाती धर्माचे लोक त्यात काम, नोकऱ्या करतात हे इतरांना दिसत नही काय.
@sureshbhosale8023
@sureshbhosale8023 2 сағат бұрын
बरोबर दादा 😊
@SantoshPadole-c7k
@SantoshPadole-c7k 2 сағат бұрын
आपल्या आरशणाचा फायदा शरद पवार ला मीळत आहे
@umeshLahane-o7q
@umeshLahane-o7q Сағат бұрын
शेत विकून खाऊ तू काय शेतीच बोलतो
@rameshlangde7235
@rameshlangde7235 19 минут бұрын
एवढा जहागीरदार होतास तर का मागतो भिक मग
@milinda8617
@milinda8617 Сағат бұрын
कचा कच 😂😂😂😂 पाटील
@BhagwanBahir-qj1yo
@BhagwanBahir-qj1yo Сағат бұрын
Only one jarange patil, Ek maratha lakh maratha, jai shivray
@Harishsolankar9999
@Harishsolankar9999 2 сағат бұрын
Yeda
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3 МЛН
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
Ozoda - Lada (Official Music Video)
06:07
Ozoda
Рет қаралды 7 МЛН
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3 МЛН