मराठवाडा मागास ठेवण्याचे सर्वात मोठं काम जर कोणी केला असेल तर ते शरद पवार यांनी केले आहे
@NamdevShinde-qi8lu2 сағат бұрын
मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. दादा करतील ते यौग्यच असणार आहे.
@sureshbhalerao6355Сағат бұрын
हे काॅबनेशन शक्य नाही.मतदार वेडा नहीं.तो जातीवर मतदान करत नाही.तो विकासासाठी मतदान करतो.
@walke6072 сағат бұрын
Patil ❤
@maulijagdale50512 сағат бұрын
जय महाराष्ट्र ❤
@Radhika-d1pСағат бұрын
समाजाची दिशाभुल करत आहेत फक्तं 😅
@BhaimtolaСағат бұрын
महाराष्ट्रात आंबेडकर वादी नेते व आंबेडकर वादी चळवळ महाराष्ट्रात या शरद पवार यांनी कधीच मोठी होऊ दिली नाही
@balajisalunke9395Сағат бұрын
विधानभवनात आता आंबेडकर वारसदार दिसतील... कायम सोबत
@AudumberYadavСағат бұрын
मित्रांनो आज आपली परिक्षा चालू झालीय परेतेक मराठा जागा करा
@saaramm21622 сағат бұрын
जरांगे पाटील म्हणतील तेच धोरण 🚩🚩
@gajananrokade2689Сағат бұрын
बैलाची बिर्याणी खाणारा सोबत जाणार का
@saaramm216218 минут бұрын
@gajananrokade2689 का बुडाला त्रास होतो का?
@jadhavsominath84562 сағат бұрын
Jarange Patil यांनी घेतलेल्याला निर्णयाच स्वागत आहे.
@BhaimtolaСағат бұрын
शरद पवार यांनी नेहमी प्रस्थापित सहकार क्षेत्रातील श्रीमंत मराठा समाजासाठी काम केला आहे शरद पवारांची पालखी वाहणारे म्हणून जरांगे यांनी मराठवाड्यातील गरीब मराठा समाजासाठी शरद पवार यांनी काय काम केलं आहे ते तपासावे
@ASHOKPATIL-v7nСағат бұрын
शरद पवारांना पाठिंबा देऊ नये
@bigb32672 сағат бұрын
आता जारांगे मुख्यमंत्री बनणार. आपल कस cm जारांगे सांगतील तस
@ravindravispute9180Сағат бұрын
अभी सर हे मुस्लिम दलित हे कधीच एकमत मराठा समाजाच्या निवडणूक येणार नाही कारण छत्रपती संभाजी नगर मध्ये होणार नाही
@BhaimtolaСағат бұрын
शरद पवार यांनी नेहमी प्रस्थापित सहकार क्षेत्रातील श्रीमंत मराठा समाजासाठी काम केला आहे
@babasahebkamble8496Сағат бұрын
Only VBA jindabad 💪💙
@BhaimtolaСағат бұрын
दलित बहुजन गोरगरीब ओबीसी समाजासाठी शरद पवार यांचे कार्य काय
@BhaimtolaСағат бұрын
बहुजन दलित ओबीसी नेते संपवण्याचे काम जर सर्वात मोठं कोणी केला असेल तर ते शरद पवारांनी केले आहे
@mpatel84762 сағат бұрын
Maratha 🎉
@kinb94192 сағат бұрын
aata maratha arakshan cha vishay sampla
@Ag03732 сағат бұрын
आरे ताई आज 60हजार मतांनी पडली फक्त पिपाणी ने घाण केली
@gan408446 минут бұрын
ह्याहून कळत हेंचे कार्यकर्ते किती चुइत्या आहेत ते
@BhaimtolaСағат бұрын
गोरगरीब बहुजन ओबीसी वर्गातील लोकांनी शरद पवारांच्या नादी लागू नये
@ranjitfugare39652 сағат бұрын
Only Patil ❤🚩👑
@sanjayshengule84192 сағат бұрын
🎉🎉
@sagarmane58342 сағат бұрын
*मराठा + मुस्लीम + दलित + मायक्रो ओबीसी एकत्र अधिकृत झाल...✌️*🧡💙💚💛 माहोल बदलणे वाला है... अजून बाकीचे समाज ही २ दिवसात सोबत येणार *- मनोज जरांगे पाटील✌️💪🔥* *`आता कस,पाटील म्हणतील तस...`*
@sushantrajdeo6363Сағат бұрын
बरं असं सर्व झालं मग काय होणार आहे नेमकं. कुतुहल बरं का. अजून काही नाही
@drdv970350 минут бұрын
एकच द्येय प्रस्थापीत् नेसतनाबूत करणे,
@dipakmane-xz2ddСағат бұрын
त्या मुल्याला मराठी नीट बोलता येत नाही संभजी नगर बाबत त्याची भूमिका काय आहे हे स्पष्ट करा आरक्षणासाठी स्वाभिमान विकू नका
@prabhakarhumbe2293Сағат бұрын
Only Jarange patil ❤
@BaluBahir-z1i2 сағат бұрын
Patil
@dnyaneshwarbhalekar32182 сағат бұрын
पाटील राजकारणासाठी ह्या गोष्टी बऱ्या नव्हे
@shivajibharose53322 сағат бұрын
माहोल बदलने वाला है!🚩🚩🚩🚩🚩🚩 ओन्ली पाटील❤❤
@Sudarshan109Сағат бұрын
ही लढाई फक्त शरद पवार व देवेंद्र फडणवीस या दोघा मधेच आहे. बाकी जुलूस वगैरे तर निघणारच
@Rohitpatil11242 сағат бұрын
मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@habibbagwan78862 сағат бұрын
Next CM Manoj jarange patil
@prajwaljawale788611 минут бұрын
भाऊ थोड थांब कळेल तुम्हाला सगळे 🚩🚩🚩
@ravindravispute9180Сағат бұрын
अभी सर हे प्रश्न सराठे ला विचार करण्यास भाग पाडत आहे
@dilipmkulkarni2 сағат бұрын
मनोज जरांगे मोजके उमेदवार उभे करतील तेही मराठावाड्यात. उर्वरित ठिकाणी ते शरद पवार यांच्या उमेदवारांना थेट किंवा छुपी मदत करतील, निवडणुकीनंतर ते मविआसोबत जातील. त्यांचे हे धोरण त्यांनी नाही तर शरद पवार यांनी ठरविलेले आहे.
@naganathgaware79002 сағат бұрын
Zopa Tumi
@madhavankade57232 сағат бұрын
तुम्ही गप्प बसा आम्ही बगु काय करायच ते
@hahahahaqwe2 сағат бұрын
कुलकर्णी साहेब राजकीय जोतिषी 😂😂😂😂
@dattatraydahale46632 сағат бұрын
माहिती घेत जा अगोदर पंकजा मुंढे कोणत्या समाजाच्या आहेत ते
@yrgouhgСағат бұрын
Aata fakt charcha honar aani ti fakt ya samikarnachi 🎉🎉
@vasantpetkar94562 сағат бұрын
श्री.जरांगे पाटील यांनी उमेदवार किती देणार? हे पहावे लागेल दिनांक ४ तारखेपर्यंत काहीच अंदाज करता येणार नाही.
@TukaramRaner2 сағат бұрын
अभिजित करंडे सर तुमच आजच विषलेशन जे करता ते सार चुकीच ठरणार आहे. लाडक्या बहिणी मराठा. दलित. मुस्लिम.शेतकरी. हे महा युतीला मतदान करणार नाहीत. M m d सत्तेत सहभागी दिसेल.
@bhagwatghatol5871Сағат бұрын
I support Manoj Jarange Patil.💯✌️ #MMD_Factor👑💪
@jaganathchinchankarСағат бұрын
8:52
@rajendra92592 сағат бұрын
मराठा, मुस्लिम, बौद्ध मतदार जंरागे पाटील कडे गेले तर?? शरद पवार, ऊध्दव ठाकरे, कॉंग्रेस चे काय होणार,?????
@Ag03732 сағат бұрын
त्या तुतारी ची. मुतारी होणार
@DeshBhakt21-s6jСағат бұрын
Te amhi baghun gheu pan ata bjp chi vaat ahe😂
@rajendra9259Сағат бұрын
@DeshBhakt21-s6j BJP ची वाट कशी लावणार?? आरक्षण चा विषय सोडलाय का मनोज दादानी??
@goo-lamokadoctor1812 сағат бұрын
जात पात - फुल्टू बिहार
@Ashok-e72 сағат бұрын
❤
@बाबू.वाघिरे2 сағат бұрын
जरागे.पाटील सांगती ल तेच होईल
@HjkkkbhhjСағат бұрын
आधुनिक जयचंदांचा सुळसुळाट झाला आहे..... धर्मरक्षकांनो सावध रहा.... इतिहासाची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही..... फक्त रात्र नाही तर दिवस पण वैऱ्याचा आहे....💯☑️ भारत माता की जय 🇮🇳🚩💯☑️ मन्या मुतारी..... करायची गटारी 🙏🙏
@DeshBhakt21-s6jСағат бұрын
Sakal bahujan samaj❤
@balajisalunke9395Сағат бұрын
पाटील सगळ्या नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील अस ठरविलेल दिसतंय
@jijaraomhaskepatil88702 сағат бұрын
मुंबई टोल मीडियाने आम्हाला हिंदुत्व शिकऊ नये ❤ मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद आता कसं पाटील म्हणतील तसं
@mulnivasinayak453514 минут бұрын
नोमानी हे वामन मेश्राम साहेब यांचे जवळ चे होते खूप शेवटी धोखा दिला आहे. पाटील यांना कसा काय न्याय देतील
@ShivajiMagar-nh4egСағат бұрын
दलीत, मुस्लिम लोक केंव्हा भाजप बरोबर होते काय विश्लेशन आहे
@6990-q1dМинут бұрын
गरीब मराठा बीजेपी बरोबर होता. 40 वर्षे आता तोच आघाडीकडे किंवा पाटलां कडे झुकला. शरीराने जरी नाही तरी म.नाने
@ShivajiShivaji-he3im52 минут бұрын
फक्त मनोज जरांगे पाटील अख्खे गावच्या गाव
@SanjayShinde-hp4tr2 сағат бұрын
माणूस ४/५ चौथी पाचवी पास ,पण राजनिती विजय हमखास ❤❤
@kishormhaske7403Сағат бұрын
आता फक्त पाटील म्हणतील तस🚩🚩🚩🚩🚩
@niranjanbaburaopatil18 минут бұрын
जरांगे पाटलांनी काय करावे हे सांगणारे बाकीचे कोण?
@DeshBhakt21-s6jСағат бұрын
Aaj che shahu maharaj ahe jarange patil❤
@sainathpatilpuyed91822 сағат бұрын
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा. मनोज दादा जरांगे पाटील........ आम्ही सदैव दादासोबतचं 👏🙏❤...... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥⛳
@balasahebpawar171357 минут бұрын
भाजप ची मते कशी फुटणार हे पण सांगा ना
@SushilBhandwaljar-jd4ugМинут бұрын
आता कस पाटील म्हणतील तस
@Pravinjadhav55Сағат бұрын
पंकजा मुंडे - "वंजारी" समाजाच्या आहेत
@sapateshivraj52482 сағат бұрын
💥रोखठोक💥 सर्वच समाजातील गरजवंतानी प्रामाणिक जरांगे पाटलांच्या सोबत रहावे. नक्कीच भविष्य उज्ज्वल आहे. पाच वर्षांत BJP ची जागा जरांगे घेतील.
@Gar3912 сағат бұрын
*आता कसं? मौलवी म्हणतील तसं. मिथुननेच ढुंगण वर केले आता आपापल्या विजारी काढा निजामी मराठ्यांनो. तुमचा नेता तो. आम्ही ९६ कुळी मराठे लघवी आणि थूकी मिसळलेले अन्न कधीच खात नाही. आमचा नेता नाही तो.*
@Govardhanraje2 сағат бұрын
Hindu madhe kashi fut padyachi yachi planning chalu ahe , chhatrapati sambhaji maharajana pan asach kahi lokani swatachya faydya sathi fasavl hot
@hahahahaqweСағат бұрын
मेहबुबा मुफ्ती बरोबर युती केली तेंव्हा काय होते? सना मलिक, नवाब मलिक (दाऊद बरोबर संबंध 😂😂), अब्दुल सत्तार, hassan मुश्रीफ हे कट्टर हिंदू वादी आहेत का? बाकीचे राहू दे शेहनवाज हुसेन, mukhtar नकवी हे bjp चे जावई आहेत. तुम्ही केले कि मास्टर स्ट्रोक दुसर्यांनी केले कि हिंदू मध्ये फूट 😂😂 वा रे सेलक्टिव्ह हिंदुत्व
@SachinJadhav-zy8tnСағат бұрын
पकजा मूनडे येक लाख मतानीई पडलयात बोगस मतदान नसततर
@vijayambekar223523 минут бұрын
शरद पवार सत्तेत तेव्हा मराठा आंदोलन होत नाही. शरद पवारांची सत्ता गेली का? मराठा आंदोलन तीव्र होत. हे गणित काही कळत नाही
@rajudengale7819Сағат бұрын
फायर ब्रँड चरागे पाटील, येत्या निवडणुकीत गेम चेंजर, ठरणार 🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪💪💪✌️✌️✌️✌️✌️✌️
@UtkD03072 сағат бұрын
saglya zoplellya OBC che abhinandan asech zopet raha
@bandupawar47732 сағат бұрын
फक्त मशाल
@balajishinde5282 сағат бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🌹❤️💯
@sunilgavhane7218Сағат бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज दादा झिंदाबाद
@chaitanyalondhe112411 минут бұрын
जरांगे पाटील तुमच्याक सर्वापेक्षा बुद्धिमान आहेत.bjp ला ६० जागांच्या पुढे जाऊ देणार नाहीत ते
@ravindravispute9180Сағат бұрын
तो तारक कुठे आहे व मराठा अभासक कुठे आहे
@sharadsolanke-qm7zwСағат бұрын
सुपारी घेतली वाटतेय
@balasahebpawar1713Сағат бұрын
मराठा द्वेष करतो अभिजित
@raghunathkalambate40702 сағат бұрын
Kahi hi honar nahi. Jantela mahit aahe konala matdan karay che.
@prashantshinde17302 сағат бұрын
Only Jarange Patil ✌️💪
@dilipmkulkarni2 сағат бұрын
कारंडेना भाजपाची स्ट्रॅटेजी दिसते पण इतरांची दिसत नाही आणि त्यावर बोलावे वाटतं नाही काय करणार बिचारे त्यांच्या चॅनेलचे धोरणच भाजपाविरोधी आहे.
@maheshwable1885Сағат бұрын
Ho na karan to hi maratha aahe 😂
@rizwansayyad97462 сағат бұрын
Future made sarkar konache jaali nahi tar future made sarkar karne sathi NDA aani UBT medune sarakar karna Kai????
@Sunil-k5i8p57 минут бұрын
Ha jaticha ladha nasun mulabalanchya bhavishya sathi chi ladhai ahe.
@ravindravispute9180Сағат бұрын
अभ्यासक्रम कमी आहे
@sunillchavan79412 сағат бұрын
पाटील सांगतील तोच उमेदवार राहील बाकी सर्व आपले अर्ज मागे घेतील ही मराठ्यांची एकीची ताकद आहे
@VinodShivale-h9mСағат бұрын
आता खऱ्या अर्थाने तळागाळातील गरीब जनतेला न्याय मिळेल। आता कस जरांगे पाटील म्हणतील तस🚩🚩
पवार साहेब चुकीचे विश्लेषण करतात,लोकसभेचे त्यांचे video काढून पहा
@chaudhariravi4245Сағат бұрын
अतिशय छान विश्लेषण अभिजीत भाऊ
@ramkadam3842 сағат бұрын
डाव असा टाकणार की फेल जाणारच नाही..ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील
@MosinPathan-su1qiСағат бұрын
मुस्लिम समाज ला सांगायची गरज नाही 100 टक्के पाटील सोबत आहे हे तुम्हांला मतदान पेटीत दिसेल आमची चीनचा करू नका
@shivampatil96882 сағат бұрын
विशालगड मुक्ती साठी पण काही पाऊल उचला...
@shubhamsangale-cd9tb2 сағат бұрын
jarangya la sang tujha mullyancha maandiwar jaun baslay.
@rajushinde32222 сағат бұрын
23 tarkhela marathyanchi khari divali fatake vajnar jai shivray
@praveshdwar46 минут бұрын
Kay farak padat nahi
@vishwayatri19942 сағат бұрын
Jarange ata arakshan sodun rajkaran karto aahe. Jahir sunta kar mahnav tyala.. waqf madhe jaga detat ka bagh lande
@shlok79212 сағат бұрын
Patil mhntil tss❤❤❤
@PrashantPatil-f5bСағат бұрын
जरांगें साहेब देश तुमच्या बरोबर आहे, एक जरांगें कोटीं जरांगें
@arvindraj2349Сағат бұрын
100% जनतेच सरकार येणार फार सुंदर दिवाळी आणि राजकारण महविकास आघाडीचा विजय होणार.
@ashraftinmaswala270032 минут бұрын
Banjara naahi vanjari
@ravindrachavan3813Сағат бұрын
अजित पवार यांच्या समर्थक मुस्लिम,मराठा,दलीत समाजाने लोकसभेत महायुतीला मतदान केले होते परंतू आज तेच मतदान महायुतीला विधानसभेत होणार नाहीत, मराठा,दलीत, मुस्लिम विधानसभेत 100% मतदान मनोज जरांगे"पाटील यांच्यासोबत असणाऱ्या उमेदवाराला होणार आहे.
@beattention480337 минут бұрын
पाटिल ❤
@Rdhealth234Сағат бұрын
पंकजा मुंढे चां पराभव दीड लाखाच्या वरून झालेला आहे, 50हजार बोगस मतदान आणि पिपाणी लां गेलेले 55 हजार मतदान जर धरले तर पंकजा मुंढे चां पराभव 1लाखाच्या वरून झालेला आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.