तुम्ही राजकीय झालाय का , आमदार फुटले याच खूप दुःख झाल तुम्हाला .तुमचं तुतारिवर वर खूप प्रेम ,झाल
@dipakpatil97184 сағат бұрын
Me Pn Kattar Maratha Aahe Pn Hych थोबाड बघल की लई चीड यायला लागली 😂
@mohanunde6724 сағат бұрын
Tu bhesal raktacha maratha distoy
@jaymule95074 сағат бұрын
दुसरा संजय राऊत
@viraltap67254 сағат бұрын
@@mohanunde672 jarangya fawar ch kart aahe
@Aspirant4614 сағат бұрын
Laz vattyla pahije re tula
@rathod71583 сағат бұрын
😂😂😂
@jaymule95074 сағат бұрын
समाज दूध खुळा नाही रे बा
@anmolsanapwagdara4 сағат бұрын
पाटील आता तर स्पष्ट तुतारीची भाषा बोलालात. शुध्द महाविकास आघाडीचा माणूस
@ramchandrapawar1934 сағат бұрын
आम्ही BJP बरोबर आहे
@sandipnagare26194 сағат бұрын
गमतीचा wishay झाला राव आता...
@SangaleVishvanath3 сағат бұрын
😂😂😂
@Mayur.G63754 сағат бұрын
तुतारी प्रेम😂😂
@bhagyashreedorle6244 сағат бұрын
जरांगे किती शाहणे आहे त
@sandipnagare26192 сағат бұрын
@@bhagyashreedorle624 yes
@13_46s_albi3 сағат бұрын
ओबिसी तून मिळणार नाही लिहून ठेव
@sanjaypandhare27594 сағат бұрын
तु निवडणुकीतून पळाला तुला लोकांनी मस्करीचा विषय केलाय..
@saarthi89925 сағат бұрын
Entertainment 😂😂😂
@13_46s_albi3 сағат бұрын
तुतारी वाजवा जोरात
@Ag03734 сағат бұрын
आज कंमेंट box जरागे पाटलाच्या विरोधात सुर दिसतोय म्हणजे जरागेन विचार करायचा आहे आपण चुकत तर नाही ना? समाजा चा विरोध होऊ लागलाय 🚩🚩🚩
@jaymule95074 сағат бұрын
तुम्ही जर खरे पत्रकार असाल न विकलेले तर त्यांना तुम्ही हे प्रश्न विचारा दिशाभूल करू नका मला बोलायचं बोलू द्या मी कुणाचाही समर्थक नाही किंवा कुठल्या ही पक्षाचा 1. आरक्षण कसं भेटेल हे संविधान नुसार सांगावं 2. टरबूज याने समाजाचं काय नुकसान केलं ते ही सांगावं 3. वेळोवेळी भूमिका बदलून समाजातील होतकरू समाज सेवक यांना निवडणूक लढविण्यासाठी प्ररुत्त करून ऐन वेळी माघार का घेतली ते ही सांगावं 4. सत्ताधारी व विरोधक हे आरक्षण या मागणीला समर्थन देत नाही तरी jarange दादाचा रोष भाजप वर का ते ही सांगावं 5. जे गणित त्यांनी निवडणुकी साठी जुळवण्याचा प्रयत्न केला मराठा मुस्लिम दलीत ज्यांना माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कुठलाही प्रेम नाही यांनी त्यांच्यासोबत हात मिळवणी केली ते ही सांगावं 6. मंगेश साबळे सारखे समाजासाठी लढणाऱ्या लोकांचं यांनी खाच्चिकरण का करावं 7. आरक्षण पाहिजे ना ते ही लोकशाही मार्गाने तर जाती जातीत तेढ निर्माण का करावं 8. ज्यावेळी उमेदवार उभे करण्याचे ठरले त्यावेळी दादांनी शरद पवार साहेबांच्या बालेकिल्ल्यात उभे करण्याचे धाडस का दाखवले नाही 9. दादांनी सांगितलं जे मराठा मुस्लिम दलीत यांची यादी आली नाही म्हणून मी माघार घेत आहे पण त्यांनीच bite देऊन सांगितलं आम्ही यादी दिली होती तरी दादांनी चुकीचं का बोलावं असो मी एव्हढा ज्ञानी नाही पण माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिँदवी स्वराज्य टिकावे चूक भूल माफ या प्रश्नांची जाणत्या कडून उत्तरे अपेक्षित
@Kbt89994 сағат бұрын
काही नाही होणार महविकास आघाडी आली की हा दिसणार नाही
@gajananambhore62322 сағат бұрын
tv9 वाल्याला एक विनंती आहे शरद पवार साहेबा बद्दल जरांगे पाटलाची काय भूमिका आहे याच्यावर प्रश्न विचारावेत
@MaheshJadhav-uh4wf4 сағат бұрын
Tu kiti bangar ahe sarvana mahiti ahe
@गणेशस्वामी-ढ3द3 сағат бұрын
दुसरा सरकार आलं की शेपुट घालून बसले,
@walmikjadhav141749 минут бұрын
मराठ्यांनो जय श्री राम हर हर महादेव❤❤
@rathod71583 сағат бұрын
शरद मनोत पवार खान😂😂😂
@deepakkamble5223 сағат бұрын
पक्ष जाऊ द्या हो तुम्ही तर समाज बसवला निवडून येणारे पण थांबवले
@mchannel97723 сағат бұрын
आर आर हा तर खरच पवारचा प्यादा झालाय 😂😂
@rajendramane94694 сағат бұрын
मुताररररररररी
@arvindg94644 сағат бұрын
आता बस झालं पाडापाडीच. Nation first, Modiji best 👌👍
@RajeshDhirde4 сағат бұрын
Kay gheta arakshan sharad Pawar la vichar a arakshan satta 😂😂😂😂
@Pragti074 сағат бұрын
पाळून गेलेले आमदार खासदार झाले 😮
@aniketshingade43812 сағат бұрын
शरद पवार प्रेमी आहेत पाटील😂
@ExArmyHind48 минут бұрын
Jarange फक्त पाच सहा जागा लढविणार होते व 6 आमदार आले तरी काय फरक पडणार? OBC तून मिळणार नाही आणि एकनाथ शिंदे यांनी इतक्या नोंदी सापडल्या हजारो कुणबी सर्टिफिकेट दिले EWS दिले तरी पण त्यांची कदर नाही. आणि काकानी काहीएक केल नाही तरी पण त्यांची वरवर. कमाल आहे. समर सिंह राजपूत जय हिंद जय भारतीय सेना
@jyotishedge604 сағат бұрын
कोण ऐकणार
@AilappaMane3 сағат бұрын
मग तुला द्यायला पाहिजे होती उमेदवारी तू निवडून आला असतास समाजासाठी आरक्षण भेटून दिला असतं मंत्रीपद बी भेटला असता तुला आणि तुझ्या हस्ते समाजासाठी आरक्षण भेटलं असतं
@ShriganjaveСағат бұрын
Yedzavya
@sagarwanjol93714 сағат бұрын
❤❤❤जय शिवराय पाटील
@Kkthekool27 минут бұрын
Hats off
@Bhimtola-777Сағат бұрын
गप झ्याटू😂😂😂
@Bhartiya15054 сағат бұрын
बरोबर पळून का गेले महाराष्ट्र मध्ये राहून सत्ता घेण्याला महत्वाचे होते पण हे पळून गेले ते ही सूरत via गुवाहाटी
@kailasmolak215026 минут бұрын
जरांगेचा निर्णय योग्य घेतला आता कळेल मराठ्यांची किंमत
अजित पवार अणि राणे यासारख्या लोकानी महाराष्ट्र पुढे आणलाय....एकट्या भुजबळ साहेबानी नासवून टाकला🤣🤣
@sandipanlangote13973 сағат бұрын
Your right dada
@XauUsd.463 сағат бұрын
Election ldh ki marathya chi wat lavli yane
@AnilPawar-u7u35 минут бұрын
ओन्ली बीजेपी 🎉🎉
@kiranthokal36 минут бұрын
Patil mhanatil tase.... ❤
@ChatrgunUgale50 минут бұрын
tv9 चे पत्रकारांना हे काम दिसत नाही
@amol669436 минут бұрын
ओन्ली जरांगे पाटील❤
@siddhantbhingare45334 сағат бұрын
घेणारं घेणार म्हणतात मग कोणत सरकार देणार हे स्पष्ट करा मनोज दादा... महविकास आघाडी पण विश्वास देत नाही हे की आरक्षण देणार म्हणून .. मग कोणत सरकार आपली मागणी पूर्ण करणार आहेत तेही समोर स्पष्ट करा दादा.... एकमेव बाळासाहेब आंबेडकर म्हणत आहे की आमचं सरकार आल्यावर आम्ही मराठा आरक्षण टिकणारे देऊ व असा ते विश्वास देत आहेत त्यावर तुम्ही प्रतिक्रिया द्यायला हवी