साक्षात ईश्वराने किंवा भवानी मातेने जरी स्वतः येऊन मा. पाटील साहेब व त्यांच्या अनुयायी यांना सांगितले की महाराष्ट्रात 10% आरक्षण सध्या लागू आहे तरी ते ही गोष्ट मान्य करणार नाहीत अशी स्थिती आहे
@bachubhaupatole22502 ай бұрын
सत्ता तुमची आहे..
@ranjanakalyankar31372 ай бұрын
लाड, सत्ता तुमची, दुसऱ्याला विचार सांगतो, लाडकी बहीण, ही योजना तुम्ही पवार, ठाकरे ला विचारले काय, उत्तर दे
@PravinJadhavmh2 ай бұрын
एक प्रामाणिक नेतृत्व 🚩
@kiranjadhav97072 ай бұрын
सत्तेचा माज याला आणि तुझा माज आम्ही उतरणार लाद्या
@Nanooxy2 ай бұрын
Barobar 40-45 varsh yani far lutalay MH ya jatichya lokani sattet rahun
@khanderaochaudhari2412 ай бұрын
काल शरद पवरावर पाटील बोलले लाडाच्या कानात उंदीर मुतले का.
@santoshsalvi19892 ай бұрын
b j p हटाव राज्य बचावं
@laxmanthorat81072 ай бұрын
प्रसाद लाड बाजारी अगोदर जनतेतून निवडून येऊन दाखव आणि मग पोपटपंची कर
@KundalnandeKundalnande2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@tukramkale87322 ай бұрын
एकच मिशन ओबीसीमधून आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील
@saffronarmy15782 ай бұрын
Jarangya la story writer pahije hota roj kai tri navin gappa marto😂😂
@nikhilshedge59042 ай бұрын
लाड ने समजा साठी काय केले तेवढे सांगा
@RajebhauMunde-d6e2 ай бұрын
या मिडीयाला काय काम आहे का नाही वाटोळ काढलं महाराष्ट्राचं
@kalpanasaindane59532 ай бұрын
एकच मिशन पवार हटाव
@shriramkhairnar63632 ай бұрын
Lada 288, 29 august chi date nako, umedvar yadi lava, mulakhayi ghay, vel vaya ghalau naka, patil himat hai
@kalpanasaindane59532 ай бұрын
हो दादा बीजेपी सरकार आहे पण त्या पवारने काय काशी केली आहे दिला तर टिकत नाही त्या पवार ला जाऊन विचारा फडणीस ला त्याच्या इस्टेट मधून आरक्षण द्यायचं नाही पण ह्या पवार ने काड्या करून ठेवल्या आहेत
@kishorphadatare48692 ай бұрын
मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा
@shriramkhairnar63632 ай бұрын
Jarange ha s pawar cha manus hai, sarva marathana mahit hai, pathimagache sarva s pawar che lok ahet
@manohartajanpure59682 ай бұрын
प्रसाद लाड देवेंद्र फडणवीस याला सांगण्याची हिंमत दाल तू प्रसाद लाड भाकरी अटक नको करु आता
@satishijalkar34382 ай бұрын
लाड तुमच्यावरच आमचा संशय आहे..की तुम्ही मराठ्यांचे आहात की नाही