Manoj Jarange Patil | सत्तेत तुम्ही, मी पवार, ठाकरेला जाब का विचारू? - मनोज जरांगे

  Рет қаралды 48,439

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 488
@ramchandrajadhav3450
@ramchandrajadhav3450 Ай бұрын
गरजवंत चा कैवारी मनोज दादा ❤️❤️
@shankarsawant6691
@shankarsawant6691 Ай бұрын
Ho.barobar. patil saheb 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@Iamgv123
@Iamgv123 Ай бұрын
काळया थोबाडाच्या सभा घेऊन राजकारण करायला महाविकास आघाडीचा प्रचार करायला
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 Ай бұрын
To madrcod jarangya coranca sathi dar aahe M V A ce sarkar aannar aani tumala bolnar kendhrat modi sarkar aahe aarksna milnar nahi ghya jarangya boda
@shitalshingade6878
@shitalshingade6878 Ай бұрын
Shankar eka comment la kiti miltat Chapti ka 20 paise 😂😂
@swarajshinde6599
@swarajshinde6599 Ай бұрын
पाटील आपल वाटेच आरक्षण १९९४ला शरद पवारांनी वाटल मुख्यमंत्री असताना त्यांनाच तर तुम्ही फायदा करून देताय परत
@vihaan775
@vihaan775 Ай бұрын
जरंग्या = फिरंग्या+ औरंग्या
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 Ай бұрын
एकजूट राहूया बंधूंनो ❤❤❤
@AN_001
@AN_001 Ай бұрын
मनोज दादा पाटील तुमच्या पाठीशी मराठी समाज खंबीरपणे उभा आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@_shelke-shiva.001
@_shelke-shiva.001 Ай бұрын
आम्ही नाही आम्ही फक्त बीजेपी
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Ай бұрын
@@_shelke-shiva.001 आम्ही पण बीजेपी ☺
@rajeshkhapli6480
@rajeshkhapli6480 Ай бұрын
पाठीमागे जरूर राहा. पण reservation कोण देईल ते विचारा. महायुती अँड महाविकास आघाडी दोन्ही देणार नाहीत. हे तुम्हाला कळतं नसेल य तर तुमच्या सारखे मूर्ख तुम्हीच.
@भाऊसाहेबलंगोटेपाटील
@भाऊसाहेबलंगोटेपाटील Ай бұрын
सर्व मराठा समाजाच्या मनातील 100 नंबरी सच्चे नेतृत्व माननीय मनोज दादा जरांगे पाटील
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Ай бұрын
एक नंबर चा लंफग्या आज हजारो मराठे जरांगे च्या विरोधात 😴
@gauravdeshmukh7029
@gauravdeshmukh7029 Ай бұрын
Tutari sange dada chale
@vihaan775
@vihaan775 Ай бұрын
जरंग्या = फिरंग्या+ औरंग्या
@tsc2708
@tsc2708 Ай бұрын
3ri pass anpad gavar bavlat mandbuddhi manorugn jarangya bevda charsi ganjedi
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Ай бұрын
@@vihaan775 एक नंबर लंफग्या 😢
@bapumore5533
@bapumore5533 Ай бұрын
अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी ❤❤
@vivekshinde239
@vivekshinde239 Ай бұрын
पाटील ❤
@kshirsagar4321
@kshirsagar4321 Ай бұрын
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤
@PopatAbadar
@PopatAbadar Ай бұрын
काहीही झालं तरी आम्ही ठाम आहोत,जरांगे पाटील जसं म्हणतील तसं...❤❤❤
@Iamgv123
@Iamgv123 Ай бұрын
काळया थोबाडाच्या सभा घेऊन राजकारण करायला महाविकास आघाडीचा प्रचार करायला
@HanumantZanzane
@HanumantZanzane Ай бұрын
कायम पटलांसोबत
@Prabhakar-89
@Prabhakar-89 Ай бұрын
तुला काय वाटतंय याला आम्ही ब सर्व मराठा समाज एक आहोत​@@Iamgv123
@ravindrakshirsagar1834
@ravindrakshirsagar1834 Ай бұрын
​@@PopatAbadar Patil mhantil gul kha apan khanar ka???
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 Ай бұрын
Patil pati magca kha boltoy khatos ka
@pranavilagad8175
@pranavilagad8175 Ай бұрын
सर्वच पक्षाला जबाबदार धरलं पाहिजे उपोषणाची गरजच नाही
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@govindsolanke2561
@govindsolanke2561 Ай бұрын
पाटील ऊपशोन नको आता😢😢😢 फक्त लडायच बगा 🙏🙏🙏🙏
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 Ай бұрын
नाय लढणार तो तुतारी जिंकावं म्हणून उपोषण करतोय
@ravindrakshirsagar1834
@ravindrakshirsagar1834 Ай бұрын
@@govindsolanke2561 te 288 ladhle tar MVA kashi jinkel?
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 Ай бұрын
पळपुट्या जारांगे लढत नसतो 😀😀😀
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 Ай бұрын
To Mela tr Tula sutak yenar aahe ka ydzvya
@gauravdeshmukh7029
@gauravdeshmukh7029 Ай бұрын
Tutari sange dada chale
@kshirsagar4321
@kshirsagar4321 Ай бұрын
मराठ्याचा ❤ वाघ आहे ❤ मनोज जरागे ❤ पाटील
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@sanjaychavan8559
@sanjaychavan8559 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जरंगे पाटील आगे बढो ❤❤
@Kingofheart1111
@Kingofheart1111 Ай бұрын
हा जरांगे च्या मागे उजव्या बाजूला जो उभा आहे तो हनुमंत मांढरे आहे करमाळा तालुका तुतारी अध्यक्ष, सगळे पवारांचे लोक काम करत आहेत जारांगे साठी 💯
@shahurajjadhav4742
@shahurajjadhav4742 Ай бұрын
मनोज दादाला तुळजाभवानी मातेने दिर्घ आयुष्य द्यावे हिच आई चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना दादा तब्येत सांभाळा एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@ganeshnipte8272
@ganeshnipte8272 Ай бұрын
जरांगे पाटील सांगतील तस
@arjunjadhav9598
@arjunjadhav9598 Ай бұрын
काल ही आज ही उद्या ही आम्ही जरांगे पाटील यांच्या सोबत, मरते दम तक मनोजदादाच....
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
जरांगे पाटील आपणास विनंती आहे उपोषण नको म्हणजे नको नाहीतर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल
@nandkishorraut5771
@nandkishorraut5771 Ай бұрын
शरद पवार गटाचे स्टार प्रचारक बनले जारांगे
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 Ай бұрын
ते पैसे पुरतात, उपोषण कर नाही तर नको करू,ह्याच्या मागण्या संविधानाला धरून नाही,नाटक आहे
@baluingole7287
@baluingole7287 Ай бұрын
फक्त मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण संघर्ष योध्दा
@bhimrajaaware6184
@bhimrajaaware6184 Ай бұрын
We suport Manoj dada
@akshaysuroshe64
@akshaysuroshe64 Ай бұрын
प्रश्न सरकार ला च विचारा पण ज्या विरोधी पक्षाला मदत करत आहे त्या विरोधी पक्षांना मदत का करत आहे
@pravinandhale519
@pravinandhale519 Ай бұрын
मंग त्यांना मतदान करा असं लोकसभेला का सांगितलं????
@mangeshchavan3127
@mangeshchavan3127 Ай бұрын
कोणालाही सांगितलं नव्हत जरांगे पाटलांनी की महविकास आघाडीला निवडून आणा म्हणून 😊
@sunilwagh9654
@sunilwagh9654 Ай бұрын
​@@mangeshchavan3127बीड ला कोणी सांगितले
@sureshg2470
@sureshg2470 Ай бұрын
​@@mangeshchavan3127मग बजरंग सोनवणेची तुतारी कशी वाजली त्या ठिकाणी मराठा समाजाचा अपक्ष उमेदवार उभा करता आला नाही बर ठीक हाय तो विषय संपला दुसरा विषय या जरांगेला उपोषणला बसण्यापेक्षा मराठ्यांचे उमेदवार उभा करायला लाव काय लायकी हाय ते बघू
@pravinandhale519
@pravinandhale519 Ай бұрын
@@mangeshchavan3127 एक वर्षे झालं आज पण तुम्ही लोक महाराष्ट्रातील जनतेला मूर्खच समजता का???? काहीही बोलाव का??? एकदा म्हणायचं 45 वरून 17 वर आणले आन आता म्हणता कि काहीच नाही म्हणाले मंग तुम्ही खोटं बोलता का जारंगे पाटील????
@XII_SCIENCE_IT
@XII_SCIENCE_IT Ай бұрын
​@@mangeshchavan3127 २८८ उमेदवार उभे करा... निवडून येतील .. म आपण च आरक्षण देणार १००% ....
@shriramsharanjimaharaj1506
@shriramsharanjimaharaj1506 Ай бұрын
मनोज दादा उपोषण करू नका तुम्ही गेले तर शरद पवार च्या पाठीमागे कोण उभा राहील😢😢😢😢😢😢
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 Ай бұрын
एक वर जाईन आणि एक आत जाईन खाली राहत बाव च्या च पीठ
@Mayur-88
@Mayur-88 Ай бұрын
तुझा baap 😂😂😂😂
@TheRationalman341
@TheRationalman341 Ай бұрын
😂😂😂
@dattatraywaghmode8095
@dattatraywaghmode8095 Ай бұрын
खरं आहे दादा
@Rameshpawal99gmailRameshpawal9
@Rameshpawal99gmailRameshpawal9 Ай бұрын
Great Jarange Patil 👌
@sambhajilondhe1342
@sambhajilondhe1342 Ай бұрын
Only jarange dada
@RavirajJadhav-ns9mi
@RavirajJadhav-ns9mi Ай бұрын
आमचे दैवत मनोज दादा🎉❤❤
@dattatraywaghmode8095
@dattatraywaghmode8095 Ай бұрын
पवार साहेब मालक आहेत तुमचे
@shriramsharanjimaharaj1506
@shriramsharanjimaharaj1506 Ай бұрын
@@dattatraywaghmode8095 माऊली मुळातच आरक्षण हा मुद्दा आता खूप मागे राहिलेला आहे. सध्या आरक्षणाच्या नावाखाली राजकारण चालू आहे. कोणताही समाजातील बांधवांना आपला अधिकार मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु तो अधिकार मागत असताना धमकी वाचक शब्दप्रयोग चुकीचा आहे.
@ramchandrayadav4309
@ramchandrayadav4309 Ай бұрын
जरांगे पाटील आगे बढो हम आपके साथ है परंतु उपोषण करू नका 💐💐💐💐🚩🚩🙏🙏
@swarajshinde6599
@swarajshinde6599 Ай бұрын
पाटील आपल वाटेच आरक्षण १९९४ला शरद पवारांनी वाटल मुख्यमंत्री असताना त्यांनाच तर तुम्ही फायदा करून देताय परत
@nitinsardesai3533
@nitinsardesai3533 Ай бұрын
प्रश्न दोघांनाही विचारायला पाहिजे च की आज हे सत्तेत .तर उद्या ते सत्तेत येणार का नाही?
@KundalnandeKundalnande
@KundalnandeKundalnande Ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@sachingokhale4938
@sachingokhale4938 Ай бұрын
ठीक आहे मग युती ला मतदान करू नका मग कोणाला मतदान करायचे ते तरी सांगा आणि mva आता निवडून येणार हे नक्की झाले आहे मग युती निवडून आल्या नंतर देणार का हे विचारले आणि लागून दिले पाहिजे कारण mva निवडून आल्या नंतर तुम्हाला आरक्षण हे नक्की देणार नाहीत ते केंद्रा कडे बोट दाखवणार आहेत म्हणूनच लिहून घ्या
@kshirsagar4321
@kshirsagar4321 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@LicAgent._892
@LicAgent._892 Ай бұрын
Greatest......ever
@Mastoli718
@Mastoli718 Ай бұрын
288 ubhe kara
@deepakshinde1291
@deepakshinde1291 Ай бұрын
Ho barobar ...
@Iamgv123
@Iamgv123 Ай бұрын
काळया थोबाडाच्या सभा घेऊन राजकारण करायला महाविकास आघाडीचा प्रचार करायला
@mangeshchavan3127
@mangeshchavan3127 Ай бұрын
@@Iamgv123 सरकार वर दबाव टाकण्या साठी हे बोलणं गरजेचं आहे म्हणून तर जारांगे पाठील सारखं बोलत आहेत आम्हाला आमचं आरक्षण द्या हेच मराठे महायुतीला डोक्यावर घेऊन नाचतील एवढं साधं मराठीत बोलण समजत नाही का तुम्हाला? 😊
@pundlikshende1684
@pundlikshende1684 Ай бұрын
सरकार ला आरक्षण द्यायचे नाही. जरी दादा हे उपोषणाला बसले तरी सुद्धा सरकार हे लक्ष देणार नाही. योग्य पर्याय शोधून काढा की कोणत्याही सरकार येईल आरक्षण द्यावच लागेल. अखेर, सरकार पाडावे च लागेल.
@RavirajJadhav-ns9mi
@RavirajJadhav-ns9mi Ай бұрын
मनोज दादा आम्ही सदैव तुमच्या सोबत
@gorakshkhedkar4344
@gorakshkhedkar4344 Ай бұрын
जरांगे पाटील तुम्ही म्हणले होते सरकार कर्जमाफी कसे देत नाही याचं काय झालं
@sagargore3258
@sagargore3258 Ай бұрын
घरी झोप तुझी तपास कर
@rameshwarsawant9626
@rameshwarsawant9626 Ай бұрын
Only jarange patil
@avi_1282
@avi_1282 Ай бұрын
Manoj dadaa only❤❤ he paksha bikshat vikhurlele marathe gele udat amhi garajvant sobat ahot karan kunbi nondi tumchyamule milale samaj visrnar nai ! ❤❤
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
हम तुम्हारे साथ है जरांगे पाटील अगदी नादी लागू नका रंगी पाटील आपण उभे राहायचं म्हणजे राहायचं विधानसभे
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 Ай бұрын
येन वेळेस माघार फक्त तुतारी प्रचार
@BhagwanHambarde-k2c
@BhagwanHambarde-k2c Ай бұрын
दादा एक वेळेस परत मुंबई पाहुन येऊ खुप जनांना पहायचं राहुन गेलं.🚗🛻🚚🚜
@kshirsagar4321
@kshirsagar4321 Ай бұрын
आता कस पाटील म्हणतील तस च ❤❤
@sandipdkl
@sandipdkl Ай бұрын
मनोज जरांगे पाटील तुम्ही शरद पवार यांना एकच प्रश्न विचारा की तुमचे सरकार आल्यावर तुम्ही ओबीसी मधून मराठा आरक्षण देणार का .एक मराठा लाख मराठा
@parags7152
@parags7152 Ай бұрын
Nahi denar te .... Te tyala pan mahit ahhe .. pan sarkar yayla chutiya banavne chalu ahhe maratha cast la.
@sainet1555
@sainet1555 Ай бұрын
भाऊ मनोज दादा प्रश्ण विचारायला का मुख्यमंत्री आहेत का? ते सतेत आहेत का,? मंग का ते प्रंश विचारातील भाऊ तूम्ही सत्तेत आहेत ना मग निर्णय घ्या नाही तर खुर्ची सोडा राव,
@sainet1555
@sainet1555 Ай бұрын
शरद पवार आणि उद्धव, आणि काँग्रेस, हे विरोद्धी पक्ष ते विरोध्द करणार त्याचं कामाचं ते आहे तूम्ही सत्तेत आहेत ना मग घ्या ना निर्णय कशाला घाबरता तूम्ही, तूम्ही योग्य निर्णय घ्या भोकात गेले विरोद्धक आम्ही तुम्हाला परत सत्तेत आणू द्या आम्हाला आमच्या भावाला आरक्षण obc मध्ये
@janardhalakade4478
@janardhalakade4478 Ай бұрын
सत्ता कुणाची आणि प्रश्न कुणाला...‌वा रे.वा ..‌काम करणारा दाढीवाला तुम्ही नाव घेणार मिशी वाल्याचे असेच ना...
@mangeshchavan3127
@mangeshchavan3127 Ай бұрын
@@sandipdkl सरकार वर दबाव टाकण्या साठी हे बोलणं गरजेचं आहे म्हणून तर जारांगे पाठील सारखं बोलत आहेत आम्हाला आमचं आरक्षण द्या हेच मराठे महायुतीला डोक्यावर घेऊन नाचतील एवढं साधं मराठीत बोलण समजत नाही का तुम्हाला? 😊
@मदनढवळे
@मदनढवळे Ай бұрын
पवार ठाकरेना बाेलत नाही याचा अर्थ तुम्हाला आरक्षणाच काय पडलेली नाही
@avinashpatil...9667
@avinashpatil...9667 Ай бұрын
बापाला अधिकार मागचा असतो काकाला नाही.. आणि सरकार जनतेचे मायबाप असत
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 Ай бұрын
​@@avinashpatil...9667 बापाला पाडायचं असत 😂
@mangeshchavan3127
@mangeshchavan3127 Ай бұрын
@@क्षत्रियकुलावतंस1सरकार वर दबाव टाकण्या साठी हे बोलणं गरजेचं आहे म्हणून तर जारांगे पाठील सारखं बोलत आहेत आम्हाला आमचं आरक्षण द्या हेच मराठे महायुतीला डोक्यावर घेऊन नाचतील एवढं साधं मराठीत बोलण समजत नाही का तुम्हाला? 😊
@jitendranavaleomnamahshiva4269
@jitendranavaleomnamahshiva4269 Ай бұрын
बापाला भाकर घालतो का
@tsc2708
@tsc2708 Ай бұрын
Jaranangya pawar cha manus aahe pawar sathi kaam karto bharpur khoke gheun tyala aarakshan cha den ghen nahi
@rajpatil6336
@rajpatil6336 Ай бұрын
60 वर्ष आरक्षण का दिल नाही
@BalajiGhule-rt7kb
@BalajiGhule-rt7kb Ай бұрын
उपोषण करा कठोर मराठ्यांसाठी पण उपोषण करताना अंगावर ब्लॅंकेट नका घेऊ. ब्लॅंकेट मध्ये काजू बदाम खात्यात उपोषण करते... गर्मी मध्ये ब्लॅंकेट घेण्याची काय गरज आहे
@sagargore3258
@sagargore3258 Ай бұрын
तुझ आसी खोडी कमेट करून काही फरक पडणार नाही अध भक्त
@dev9623
@dev9623 Ай бұрын
मराठा आरक्षण आंदोलन प्रश्न 1) आपण रस्त्यावर का उतरलो 2) मग ह्याला पाडा त्याला पाडा असे का म्हटलो 3)जे निवडून आले ते आपल्यासाठी काय केले आता ते कुठे आहेत 4) आतापर्यंत आपण फक्त ठराविक पार्टीलाच का टार्गेट केलं 5) विरोधी पक्षातले प्रमुख नेते उद्धव ठाकरे मागचे अडीच वर्षे सरकार मध्ये होते त्या अगोदर बीजेपी बरोबर पाच वर्षे सरकार मध्ये होते त्यांनी आपल्या समाजासाठी काय केले 6)मग आपण उद्धव ठाकरे यांच्या विरोधात का बोलत नाही 7) शरद पवार साहेब कित्येक वर्ष सरकारमध्ये राहिले आपल्यासाठी काय केले 9) आपण सर्व मराठी समाज एवढे तुमच्या पाठीशी असताना दुसऱ्या धर्माचा सपोर्ट घेण्याची गरज काय होती 10) फडणवीस उद्धव ठाकरे शरद पवार असे सर्वांच्या विरोधात हा आंदोलन केला पाहिजे मगच आपल्या समाजाला न्याय मिळू शकते असे का बोलले नाही हे प्रश्न महाराष्ट्राच्या गल्लीबोळात आहेत आमच्यासारखे रात्रंदिवस आंदोलनात फिरणाऱ्यांना उत्तर सापडत नाही ह्याच पद्धतीने चाललं तर आमची मेहनत वाया जाईल लोकसभा संपले विधानसभा बद्दलच का बोलता आपण आरक्षण साठी एकत्रित झालो आहोत राजकारण बंद करा समाजाचं बघा तुमचं भलं होईल🙏
@mangeshchavan3127
@mangeshchavan3127 Ай бұрын
@@dev9623सरकार वर दबाव टाकण्या साठी हे बोलणं गरजेचं आहे म्हणून तर जारांगे पाठील सारखं बोलत आहेत आम्हाला आमचं आरक्षण द्या हेच मराठे महायुतीला डोक्यावर घेऊन नाचतील एवढं साधं मराठीत बोलण समजत नाही का तुम्हाला? 😊
@sanjaygaikwad5195
@sanjaygaikwad5195 Ай бұрын
व लोकसभेमध्ये तुम्ही जरंगे पाटील शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा फायदा करून दिला तर त्यांना तुम्ही विचारांना आता आम्ही तुमचा फायदा करून दिला असता तुम्ही आम्ही आमच्या बद्दल काय फायदा करून देणार आहे मराठा समाजाबद्दल
@sanjaygaikwad5195
@sanjaygaikwad5195 Ай бұрын
जरांगे पाटील तुम्ही उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसला जाऊन विचारांना की आम्ही तुमचा लोकसभेमध्ये फायदा करून दिला आहे आता आम्हाला विधानसभेमध्ये आम्ही तुम्हाला मतदान करू आणि तुम्ही आम्हाला आरक्षण द्यावे
@ramraopatil5702
@ramraopatil5702 Ай бұрын
मनोज दादा अगदी बरोबर बोलत आहेत.
@sanjaygaikwad5195
@sanjaygaikwad5195 Ай бұрын
गरीबाचे लेकरू म्हणजे काय अपंग आहे का
@bharatmundhe5866
@bharatmundhe5866 Ай бұрын
बाबा एकदाचा वर तरी जा सगळं काही शांत होइल
@manikhake1132
@manikhake1132 Ай бұрын
कुपोषण नको, प्रचार करा, लोकसभे सारखा. नाहीतर मालक नाराज होईल.
@Ramkrishna-ld5br
@Ramkrishna-ld5br Ай бұрын
मार्ग सरकारने काढायचाय...पण कोडागा फडणीस विरोधकांवर खापर फोडतो.
@ganeshingole4719
@ganeshingole4719 Ай бұрын
कायम जंरागे सोबत आहे
@gokulwankhedepatil2683
@gokulwankhedepatil2683 Ай бұрын
पाटलान उपोशेला बसुनय कारन कि आता तुमची गरीब समाजाला गरज आहे
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 Ай бұрын
बरोबर बोलले...
@VijayGaikwad-il8cc
@VijayGaikwad-il8cc Ай бұрын
पाटील साहेब जय शिवराय
@dipteshpawar3013
@dipteshpawar3013 Ай бұрын
Election zal ki ha gayab honar ha 😂😂
@Rudraksh-7v
@Rudraksh-7v Ай бұрын
पाटील काळजी घ्या समाजाला तुमची गरज आहे
@vikaszadpide3110
@vikaszadpide3110 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात दादासाहेब....
@jivanjadhav7322
@jivanjadhav7322 Ай бұрын
या वेळी पण तुतारी का.
@VVKIP14
@VVKIP14 Ай бұрын
सकल मराठा समाज सदैव मनोज दादांसोबत🔥🚩
@Gajendra-dk3vt
@Gajendra-dk3vt Ай бұрын
जय शिवराय पाटिल
@gauravdeshmukh7029
@gauravdeshmukh7029 Ай бұрын
Vicharu shakat nahi karan tutari chi supari aahe
@balajikute7591
@balajikute7591 Ай бұрын
अहो महोदय.... मग शिंदे ला तरी विचारा मग
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 Ай бұрын
जरंग्या कडून राजकारणाची नवीन व्याख्या शिकावे लागण मला राजकारण करायचं नाही म्हणतो आणि फुल्ल राजकारण करतो पाडा पाडी हे काय राजकारण नाही का
@mohittaur8799
@mohittaur8799 Ай бұрын
अगदी बरोबर बोलले जरागे पाटील.
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 Ай бұрын
288 उभे करा...आजी सर्वांचे भ्रष्टाचार बाहेर काढा
@राजकीय-ड6ङ
@राजकीय-ड6ङ Ай бұрын
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा कुठे गेलता का नाही मागितले महाविकास आघाडी ला त्या वेळी सरकार शरद पवार चे होते कि
@GorakhDamale-qk9dd
@GorakhDamale-qk9dd Ай бұрын
आजीत पवार पुटलेका आरक्षणाचा मुद्दा समोर आला
@BabasahebBarde-d6i
@BabasahebBarde-d6i Ай бұрын
जरांगे पाटील जिंदाबाद
@pundliksusundre9901
@pundliksusundre9901 Ай бұрын
Ek maratha koti maratha
@stsmartsales2300
@stsmartsales2300 Ай бұрын
तुमची युती सत्तेत आहे, मी शरद पवार, उद्धव आणि काँग्रेसला का जबाबदार धरू.... नंबर 1, पटण्यासारखा युक्तिवाद
@सुखदेवजाधव-म4ग
@सुखदेवजाधव-म4ग Ай бұрын
मनोज दादा विजय भव❤❤
@surajraut2664
@surajraut2664 Ай бұрын
त्यांना सत्तेतून काढायचा आजेंडा तू घेतलाय अणि महाविकास आघाडी ची सत्ता आली कि घे काडून मग त्यांच्याकडून आरक्षण
@bharatjagtap7661
@bharatjagtap7661 Ай бұрын
करेक्ट उतर दिल पाटलांनी
@TusharJadhav1234
@TusharJadhav1234 Ай бұрын
महायुती देऊ शकत नाही त्यांची स्पष्ट भूमिका आहे महाविकास आघाडी देईल का?
@lalchandpardeshi4165
@lalchandpardeshi4165 Ай бұрын
महाविकास आली तर समाजाने जारांगेला पकडून जाब विचारायचा
@kailasmagar3100
@kailasmagar3100 Ай бұрын
महाविकास आघाडी चा उपयोग नाही
@awdutgadge3746
@awdutgadge3746 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा..
@ParmeshwarAutade
@ParmeshwarAutade Ай бұрын
उपोषण नको आहे जनजागृती करायला पाहिजे
@PappuMane-kw9oy
@PappuMane-kw9oy Ай бұрын
दादा आत्ता ऊपशेन नका करू आम्ही गरीब मराठा तुमच्या सोबत आहोत एक मराठा लाख मराठा
@SandipSawant-vx9ls
@SandipSawant-vx9ls Ай бұрын
सत्तेकडे न्याय मागायचा असतो हे खरे आहे.
@parmeshwarsalunke5179
@parmeshwarsalunke5179 Ай бұрын
मराठा हृदय सम्राट मनोज जरांगे पाटील
@AN-uf7mk
@AN-uf7mk Ай бұрын
राज्य हे सर्व समाजाचं आहे तर सर्व पक्षांची जवाबदारी असलीच पाहिजे..... नाहीं तर पवार उद्धव गटाला अप्रत्यक्ष राजकीय फायदा करून देतं आहे असेच मानलं जायील..
@SiddheshPhadtare-lm6gk
@SiddheshPhadtare-lm6gk Ай бұрын
Only Manoj jarange patil saheb
@jbpatil4246
@jbpatil4246 Ай бұрын
आत्ता किती दिवस उपोषणाला बसायला सांगितलय?.😅😅😅😅😅
@TejasJadhav-jr8yc
@TejasJadhav-jr8yc Ай бұрын
राजकीय हेतु ने प्रेरित झालेले एक आंदोलन जीव, खुप खुप भारी वाटले होते 1 वर्षा पूर्वी वाटले होते की हा माणूस मराठा समजा करीता काही तरी चांगले करील. पण हा सुध्दा करामती काकाच्या तताखलचे मांजर आहे हे जरा उशिरा लक्षात आले.
@राजकीय-ड6ङ
@राजकीय-ड6ङ Ай бұрын
काय नुसत फडणवीस फडणवीस करतो जंरागे तुमच वाटोळे शरद पवार यांनी केल कांग्रेस नी केल उध्दव ठाकरे यांनी केल ते सोडुन फडणवीस फडणवीस नुसत तुतारी वाजवायची आहे तुला बोला काय ऊर्जा आहे साहेबाची
@shriramsharanjimaharaj1506
@shriramsharanjimaharaj1506 Ай бұрын
मनोज दादा उपोषण करू नका. तुम्हाला काही झालं तर शरद पवारचा प्रचार कोण करील. विधानसभेला शरद पवार चे आमदार कोण निवडून आनील 😢😢😢😢😢
@mangeshchavan3127
@mangeshchavan3127 Ай бұрын
@@shriramsharanjimaharaj1506 सरकार वर दबाव टाकण्या साठी हे बोलणं गरजेचं आहे म्हणून तर जारांगे पाठील सारखं बोलत आहेत आम्हाला आमचं आरक्षण द्या हेच मराठे महायुतीला डोक्यावर घेऊन नाचतील एवढं साधं मराठीत बोलण समजत नाही का तुम्हाला? 😊
@datta_lipne
@datta_lipne Ай бұрын
दादा आता उपोषण नकोच कारण आपल्या समाजाला आरक्षणा सोबत तुमची गरज जास्त आहे हे लक्षात घ्या आणि जनतेच प्रेम लक्षात घ्या आणि योग्य तो निर्णय घ्यावा व भावनांची कदर करावी ही विनंती एक मराठा कोटी मराठा जय शिवराय🚩🚩
@क्षत्रियकुलावतंस1
@क्षत्रियकुलावतंस1 Ай бұрын
Jarange chya madatine mahavikas aghadi sattet yenar. आणि भेटलेले 10% आरक्षण जाणार ओबीसी आरक्षण साठी आंदोलन बंद होणार कारण jarange ची ईच्छा पुर्ण होणार त्यांचा बारामतीचा देव सत्तेत बसणार.
@ravipende6958
@ravipende6958 Ай бұрын
पाळीव प्राणी
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 Ай бұрын
पवारांचा गुलगुल्या आहेस म्हणून विचार 😈
@Dny809
@Dny809 Ай бұрын
हमारा वक्त बदला है रुतबा नहीं..... तुम्हारी किस्मत बदली है औकात नहीं... मनोज दादा जरांगे पाटिल क्षत्रिय मराठा 96 K 🚩🚩
This dad wins Halloween! 🎃💀
01:00
Justin Flom
Рет қаралды 57 МЛН
Who's spending her birthday with Harley Quinn on halloween?#Harley Quinn #joker
01:00
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 9 МЛН
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
This dad wins Halloween! 🎃💀
01:00
Justin Flom
Рет қаралды 57 МЛН