Manoj Jarange Patil याचा CM Devendra Fadnavis यांचं आवाहन | Santosh Deshmukh Case | Walmik Karad

  Рет қаралды 121,302

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

#Walmikkarad #Walmikkaradnews #Walmikkaradcaste #Walmikkaradbeed #Walmikkarad #Walmikkaradarrest #SantoshDeshmukhMurderCase #SantoshDeshmukhMurderCase #WalmikKaradarrest #DhananjayMunde #SantoshDeshmukh #punecid #DevendraFadnavis#BeedNews
#Beedmorcha #SantoshdeshmukhCase #walmikkarad #maharashtravidhansabha #MahayutiGovernment #sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #PMNarendraModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #marathilatestnews #tv9marathilive #PuneNews #MumbaiNews #mharashtracm2024 #CMDevendraFadnavis #DCMEknathShinde #DCMAjitPawar #
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,

Пікірлер: 252
@dattalekule1347
@dattalekule1347 2 күн бұрын
आबे तो मराठा नव्हता तो भारताचा नागरिक आहे त्याला न्याय हवा उगीच जातीचा रंग देऊ नका आरोपीना सजा झालीच पाहिजे
@honey2023-f9j
@honey2023-f9j 2 күн бұрын
हो मारणारा पण भारतीय होता. हिंदू होता.मग किती दिवस मुस्लिम क्या नावाने बोंबलत राहणार.
@kailashsonwane6887
@kailashsonwane6887 2 күн бұрын
याच वेगळंच दुखन आहे याचं टार्गेट फक्त फडणवीस आहेत
@sampatshirke6297
@sampatshirke6297 Күн бұрын
संध्या सोनवणे कोण....
@maratharb6552
@maratharb6552 Күн бұрын
फडणीस यांना विनंती आहे की, धनु मुंडे यांना तुमच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री आणि महिला कल्याण मंत्री बनवा कारण ते या पदासाठी योग्य व्यक्ती आहेत.
@ashokchirke2859
@ashokchirke2859 22 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा,🚩🚩
@tatanvastadvastad8146
@tatanvastadvastad8146 2 күн бұрын
ऊठ सुट सरकारवर घसरायच पवारानीच ट्रेनिंग दिलय .. दुसर काय सुचत का अंदोलन जिवीला महाराष्ट्रातला टिकैत 😂
@PBhosle23
@PBhosle23 2 күн бұрын
सरकार, पोलीस प्रशासन यांना मार्गदर्शन सल्ला देणारे जरा नंगे 😂
@thewhitewolf5645
@thewhitewolf5645 Күн бұрын
😂😂😂😂
@gajanansakhare7510
@gajanansakhare7510 17 сағат бұрын
😂😂
@gajanansakhare7510
@gajanansakhare7510 17 сағат бұрын
पागल झालं रे हे झुरागे😂😂
@SudhakarHatagale
@SudhakarHatagale 2 күн бұрын
भारतीय संविधान आहे
@Tanatana-l5r
@Tanatana-l5r 2 күн бұрын
नाटकाचे पैसे बुडवणे म्हणजे खंडणीच आहे... ह्याला पण अटक करा... सरकार ह्याला एक न्याय देत आणि बाकीच्यांना एक न्याय देत... ऍम्ब्युलन्स मधून पुण्याला कोर्टात हजर झालेलं चालत पण प्रतिक्रिया दिलेली का चालत नाही
@pramo8750
@pramo8750 2 күн бұрын
जरांगे पाटील तुम्ही उपोषनाच सोंग कधी करणार तुमची कॉमेडी त्यातच मस्त वाटते हे नाही जमत तुम्हाला ते काम सुरेश वहिनी कडे द्या
@tatanvastadvastad8146
@tatanvastadvastad8146 2 күн бұрын
एवढच लेकरु खर बोलतं 😂
@omkarjagtap647
@omkarjagtap647 2 күн бұрын
Only patil ❤❤❤❤
@sanjaykurde9248
@sanjaykurde9248 Күн бұрын
Good 👍 सरकार म्हणा पाटील फक्त देवेंद्र जी ना टार्गेट करू नका.
@KaranBansode-l9u
@KaranBansode-l9u 2 күн бұрын
तुला कोणाचे पाठबळ आहे हे सांगा अगोदर मीडियासमोर तू कुठल्या पक्षातला आहे नगर मध्ये माहीत आहे
@BaluNikam-g3i
@BaluNikam-g3i 2 күн бұрын
छान आहेत पाटील बोला
@BaluNikam-g3i
@BaluNikam-g3i 2 күн бұрын
Tyaku
@nitinshirode1572
@nitinshirode1572 2 күн бұрын
आता फडणवीस करतील बरोबर 100% न्या य मिळेल अशी आशा आहे
@maheshbaraskar5849
@maheshbaraskar5849 Күн бұрын
पाटिल साहेब आपण बरोबर बोलत आहात. एक मराठा लाख मराठा.
@gajanankarandikar3454
@gajanankarandikar3454 2 күн бұрын
देवेंद्र फडणवीस पूर्ण न्याय करतील.त्यांना कुणाच्या परवानगीची गरज नाही. ते फक्त कायद्याचे ऐकतील
@SantoshKakde-hl4yr
@SantoshKakde-hl4yr 2 күн бұрын
जरागे.. साहेब..सर्व...जाती..धर्मातील..लोक....देशमुक...दादा...सोबत..आहेत...
@sagarchavan653
@sagarchavan653 2 күн бұрын
❤❤❤❤
@gakomti3281
@gakomti3281 2 күн бұрын
नवीन ग्रहमंत्री जरांगे पाटील यांना करा खूप हुशार आहे.
@rohidaslanghe3529
@rohidaslanghe3529 2 күн бұрын
फक्त याचं काही काढायचं नाही बाकीचे सर्व चौकशी केली पाहिजे
@mhpahadigaming9102
@mhpahadigaming9102 21 сағат бұрын
यामुळे या वेळी उपस्थित ❤ राज्य आहे ,,, jio9; रे ऊ शकत नाहीत या ना ❤
@deoraothombre7941
@deoraothombre7941 2 күн бұрын
खरंय जरांगे साहेब😂😂😂
@sanskardaptare1557
@sanskardaptare1557 2 күн бұрын
बरोबर
@dineshbhalerao178
@dineshbhalerao178 3 күн бұрын
सुट्टी नाही भाऊ. कोणाला pn सोडणार nhi
@KaranBansode-l9u
@KaranBansode-l9u 2 күн бұрын
सरसकट ओबीसी ग्रुप ने पकडायचा संदीप शिरसागर सुरेश धस जरांगे
@vinodbodke1843
@vinodbodke1843 2 күн бұрын
Jarange vr SIT lavli pahije
@ganeshjogdand6714
@ganeshjogdand6714 2 күн бұрын
दादा तो सुटनार १००% फक्त आपन वाट बघू काय होतंय ते
@SunilDhindle-p4l
@SunilDhindle-p4l Сағат бұрын
न्याय मिळायला पाहिजे... 💯
@ShubhamPatil-iy4zv
@ShubhamPatil-iy4zv 3 күн бұрын
Only jarange ❤
@VishnuBankar-f1c
@VishnuBankar-f1c Күн бұрын
मग सागर बंगल्यावर जाऊन काय करणार होते
@AryanGK552
@AryanGK552 2 күн бұрын
हिंदू ने हिंदू ल मारले मग सांगा हिंदू खत्रेमे हे तर कुणामुळे आहे याचा जनतेने गांभीर्याने विचार करावा 😢
@The_Hinduism_9
@The_Hinduism_9 2 күн бұрын
हिंदू हिंदूला धर्मामुळे मारत नाही वयक्तिक दुष्मणी मुले मारतो पण मुस्लिम हिंदू ला धर्मामुळे मारतो 😢
@kimyaentertainment4225
@kimyaentertainment4225 2 күн бұрын
मोका पण लागत नाही😢
@vishwanathkatdare4157
@vishwanathkatdare4157 2 күн бұрын
Jarange आमरण उपोषण कधी करणार बाकिचे प्रश्ण सरकार सोडवेल आपले धोरण काय आहे आता ते सांगा, आणि वायफळ बडबड थांबवा. तुम्हाला सगळे ओळखतात आता.
@dilipkarale120
@dilipkarale120 21 сағат бұрын
मनोज दादा न्याय मिळवून द्यावा ही विनंती
@vishalshinde3656
@vishalshinde3656 2 күн бұрын
पाटील 🔥
@shetkarivideos-qu2jt
@shetkarivideos-qu2jt 2 күн бұрын
जसा काय जारणगेच्या घरचा च कायदा आहे
@MercuryDifi
@MercuryDifi Күн бұрын
पत्रकार काय विचारतो, तू काय बोलतो, तुझं तुला कळतंय का रे
@vinayvelhal5655
@vinayvelhal5655 2 күн бұрын
तुम्ही का सागताय अड़वोकैट फडणवीस साहेब निर्णय घेतील आपण शांत बसा
@ncp-z2o
@ncp-z2o 2 күн бұрын
हा माणूस खरा संघर्ष योध्दा आहे
@kailaszagade3155
@kailaszagade3155 2 күн бұрын
ज रांगेला पोलीस महासंचालक करा,
@Neo-Rider16
@Neo-Rider16 2 күн бұрын
😂😂
@Mangesh19754
@Mangesh19754 2 күн бұрын
स्वयंघोषित आहेच तो 😂😂😂
@hot_star9871
@hot_star9871 2 күн бұрын
Tula ka rag yetoy?
@BharatMhaske-zd9hd
@BharatMhaske-zd9hd 2 күн бұрын
बापा‌ ला‌ अस‌ बोलतो‌ का‌‌
@santoshshinde9292
@santoshshinde9292 2 күн бұрын
तुझ्या वडापाव ला 😂
@AshokWagh-pz4st
@AshokWagh-pz4st 2 күн бұрын
तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद फक्त विजू देऊ नका❤❤❤❤❤❤❤
@ShamFu-q9f
@ShamFu-q9f 2 күн бұрын
Cm saheb nyay kartil aasa vishvas aahe.
@babankanade5012
@babankanade5012 18 сағат бұрын
घेतली का परत सुपारी,,फडणवीस काय कोर्ट नाही,,जाति वाद बंद कर,,
@MahadevaranganathaKhandare
@MahadevaranganathaKhandare 2 күн бұрын
जरांगे पाटील साहेब देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हे सर्व खर आहे पण देवेंद्र मुख्यमंत्री झाले तरीसुद्धा त्यांचा फोटो वाल्मीक कराड सोबत आहे धनंजय मुंडे सोबत आहे हे सुद्धा सर्व नेते सुद्धा वाल्मिक कराड सोबत आहे जरांगे पाटील हे सुद्धा तुम्ही सांगा
@kshirsagarharihar675
@kshirsagarharihar675 2 күн бұрын
आवाक्यात राहुन प्रत्येक व्यक्तीने बोललं पाहिजे.
@PrashantParange
@PrashantParange 6 сағат бұрын
संतोष भैयाला न्याय द्या आक्का मराठा समाजाची हीच मागणी
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 2 күн бұрын
♦️🌹🌺उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो ♥️🌼🌼🌀 ओन्ली पावर ऑफ पाटिल 🌀🤍❤💙💙एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त 🌼🌼♥️♥️🌹🌼♥️🌺🌹🌹♦️♦️
@thewhitewolf5645
@thewhitewolf5645 16 сағат бұрын
Jara nge 😂😂😂
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 2 күн бұрын
सर्व,आरोपी,,सडुन,मरणार,सरकार,सडणार ❤️ शिव संदेश ओम साई राम ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त 🌼
@sahilwagh8742
@sahilwagh8742 23 сағат бұрын
पाटील आम्ही सोबत आहे सगळे
@shyammadhavraopatilvillage5483
@shyammadhavraopatilvillage5483 2 күн бұрын
दादा ना सर्वांनी साथ द्यावी
@vilaspande
@vilaspande Күн бұрын
जरागे तुम्ही आता ताबडतोब उपोषणाला सुरुवात करा तरच देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल.
@sagarchavan653
@sagarchavan653 2 күн бұрын
❤❤❤❤❤
@shivajikale996
@shivajikale996 2 күн бұрын
मनोज दादा जिंदाबाद !
@sampatshirke6297
@sampatshirke6297 Күн бұрын
मुख्यमंत्री फडणवीस या अनाजी पंताचा राजीनामा घ्या ....
@sanjaynimbolkar3143
@sanjaynimbolkar3143 2 күн бұрын
Great
@shilanandwakode4180
@shilanandwakode4180 2 күн бұрын
सेटिंग लाऊन जमा झाल्या तो
@madanfuge6552
@madanfuge6552 Күн бұрын
सुट्टी तर कुणालाच मिळणार नाही भाऊ
@shubhashwalwante434
@shubhashwalwante434 2 күн бұрын
Good
@shivanindyeshwante3588
@shivanindyeshwante3588 2 күн бұрын
सुट्टी नाही स्थगित झाले ले उपोषण सुरु
@kimyaentertainment4225
@kimyaentertainment4225 2 күн бұрын
Evm सरकार कडून अपेक्षाच नाही
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 2 күн бұрын
ज्या फडणवीसांच्या आई बहिणीवर शिव्या देणारे महोदय आज त्यांना विनंती करत आहेत. चला चांगले झाले देर आये दुरुस्त आहे.
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 2 күн бұрын
CM aahet te…. CM sarvancha asto
@santoshshinde9292
@santoshshinde9292 2 күн бұрын
वडापाव
@vmanedeshmukh5257
@vmanedeshmukh5257 2 күн бұрын
Tuzya ghari asa zalvrr kalel ka tula😢
@nikeshbhosale2553
@nikeshbhosale2553 2 күн бұрын
ज्या समाजात माणुसकी संपते ना लवकरच अधोगती येते त्याला.
@akshayengineer2018
@akshayengineer2018 2 күн бұрын
Fadanvis 100% nyay detil pn ha jarange kon ahe tyanna aavahan denara ? Sharad Pawarchya Tatakhalch manjar ahe he... Santosh Bhaiyya Deshmukh yanna 10000% nyay milala pahije
@adityamedhe5307
@adityamedhe5307 Күн бұрын
मनोज जरांगे पाटील बरोबर बोलता एक आरोपी सुटता कामा नये
@SachinAhire-l5k
@SachinAhire-l5k 3 күн бұрын
फडवणीस ने सगळी सेटिंग केल्यावर हा सरेंडर झाला दादा
@VijayNakhate-nn7qf
@VijayNakhate-nn7qf 2 күн бұрын
माणूस खलास केला.परत बोलताय जातीचा रंग देऊ नका.तुमच्या घरात असं झालं असतं तर गप्प बसले असता काय.गुणेगाराची बाजू मांडू नका.जनता वेडी नाही.दु:ख समजून घ्या.अपशब्द वापरु नका, विनंती आहे.मराठा गप्प बसणार नाही.काल पुण्यात कशासाठी आले होते,तुमचा नेता येणार होते का.सर्व प्रतिक्रिया पाहील्या.गायब होणारा उद्या येणार कसं समजलं.
@vinodkamble2476
@vinodkamble2476 2 күн бұрын
Fadnavis kahihi karanar nahi😊😊😊😊
@sadhukale5558
@sadhukale5558 23 сағат бұрын
ह्याला कायदेशीर सल्लागार नेमा सरकारचा
@MusicBawa
@MusicBawa 22 сағат бұрын
Patil❤
@santoshdeshpande4560
@santoshdeshpande4560 2 күн бұрын
🌷🙏🌷
@jawaharfaria8519
@jawaharfaria8519 2 күн бұрын
Jarangejee please do something good for poor public. Please no politics.
@SurajShivaj
@SurajShivaj 2 күн бұрын
Mast M H 26
@madanfuge6552
@madanfuge6552 Күн бұрын
आज वेगळे दुखणे फक्त फडणवीस साहेब टारगेट
@sominathavhad1376
@sominathavhad1376 2 күн бұрын
यांच्या नादी आता कोणी लागत नाही
@santoshshinde9292
@santoshshinde9292 2 күн бұрын
मला पण तसेच वाटतेय चला वडापाव खावया
@DipaliKhavale-m5m
@DipaliKhavale-m5m 2 күн бұрын
देवेन्द्र फडणवीस हे योग्य निर्णय देणार नाही त आणि देव च ह्या सर्व लोकांना न्याय चांगले देणार
@shyammadhavraopatilvillage5483
@shyammadhavraopatilvillage5483 2 күн бұрын
गतिमान सरकार फक्त शिंदे सरकार
@devroy9801
@devroy9801 2 күн бұрын
दादा दगा फटका झालेला आहे...ह्यांना सुट्टी देवू नका तुम्ही आता ताबडतोब लगेच आमरण उपोषणाला बसा...आणि न्याय मिळेस्तव जागेवरून उठुच नका, तेव्हा आरोपींना शिक्षा होईल
@namadanave-fm3lm
@namadanave-fm3lm Күн бұрын
यात सुट्टी नाही भाऊ कोणाला
@RiteshLatur-Rp
@RiteshLatur-Rp 3 күн бұрын
@bhausahebpatil6714
@bhausahebpatil6714 Күн бұрын
Jarange तुम्ही मुख्यमंत्री का होत नाही
@boosanil4705
@boosanil4705 2 күн бұрын
जरांगे साहेब आदरणीय व्यक्ती मराठा नव्हती ते देशाचे एक नागरिक होते त्यांचे गुनेगार हुडकून त्या गुन्हेगार ना कठोर शिकसा झालीच पाहिजे. परंतु आपण या दुःखद विषयाला राजकीय रंग देऊ नये 🙏🙏
@ShamFu-q9f
@ShamFu-q9f 2 күн бұрын
Sarv gaud bangal aahe aase janata la vatat aahe.
@ManishaParihar-e4i
@ManishaParihar-e4i Күн бұрын
जरागे पाटील माझं भाऊ वकिल आहे आणि माझ्या भावनी संतोष भैया ची केस लढवावी हेच माझी इच्छा पुर्ण ताकतीने लागायचं आता न्याय मिळाला च पाहिजे
@sharaddubaldubal6718
@sharaddubaldubal6718 2 күн бұрын
फडणवीस साहेब atta तुम्हिच बाघा।
@रेखाMusande-z3v
@रेखाMusande-z3v 2 күн бұрын
सुदर्शन घुले आनी असं मनलं आहे की मला जरागेंच मडर करायचं आहे आस मला एका पार्लर वाली नातेवाईक आहे घुले यांची सावधान जरागें
@nikeshbhosale2553
@nikeshbhosale2553 2 күн бұрын
एक सुद्धा वंजारी सोडणार नाही मग.. फक्त केसाला दक्का लागू दे..
@sagarchavan653
@sagarchavan653 2 күн бұрын
​@@nikeshbhosale2553 म्हणणारे यात कोणत्याही समाजाचा संबंध नाही I ❤पाटील
@dipak6021
@dipak6021 2 күн бұрын
😂 6 kotich kalij
@AabasahebWare
@AabasahebWare 2 күн бұрын
उदगया हो
@sulbhakulkarni5441
@sulbhakulkarni5441 2 күн бұрын
मा. शिंदे साहेब मुख्यमंत्री असते तर असे बोलले असते का?. कायद्याने सर्व तपास चालू आहे. आरोप सिद्ध झाले तर आरोपीना शिक्षा ही होईलच. सारखे मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन राज्यात गोंधळ माजवून मी कसा महान आहे, हे सिद्ध कशाला करायचे. आरक्षण आपला विषय आहे, तेवढेच बघावे पाटीलानी. कृपया पोलीस, न्याय देवतेला त्यांचे काम करू द्या. तुमची हात जोडायची काही गरज नाही, अगोदरच गुन्हेगाराला कडक शिक्षा होईल हे मुख्यमंत्री यांनी वारंवार मीडियाला, जनतेला सांगितले आहे. पाटील कशाला कोणतेही श्रेय घ्यायला बघता आणि जाती जातीत तेढ निर्माण करता. तुम्ही आता शांत बसा, कायद्याने त्यांचे काम करू द्या 🙏🏻
@AjinathAgre-pc1fq
@AjinathAgre-pc1fq 2 күн бұрын
कराड धन्या चा मित्र धन्या फडवणीस टरबुज ला काल परवा भेटला कराड जामीन अर्जावर सुटणार
@Short_Master.001
@Short_Master.001 2 күн бұрын
Kopardi made tomi hote ka
@samadhanaghao8478
@samadhanaghao8478 2 күн бұрын
फडणवीस साहेब❤
@vishnusuruse8112
@vishnusuruse8112 2 күн бұрын
सुट्टी नाही
@jivankhude6177
@jivankhude6177 2 күн бұрын
तुम्ही सुट्टी देऊ नका फडणवीस ना काय पण होऊ दे 😂😂❤
@dineshbhalerao178
@dineshbhalerao178 3 күн бұрын
चिक्की ताई 😂
@maulimisal9578
@maulimisal9578 2 күн бұрын
कुणाच्या पोटचा आहे तु
@balaji5168
@balaji5168 2 күн бұрын
To maza aahe
@dineshbhalerao178
@dineshbhalerao178 2 күн бұрын
@@balaji5168 tu माझा अणि सर्वांचा आहे बुधवार चा विचारून घे
@mohantambade3809
@mohantambade3809 2 күн бұрын
Tuza aai dhana
@ShivanjaliBorkar
@ShivanjaliBorkar 2 күн бұрын
Jarange tumhi naka jatich rajkaran karun tumachi swatachi poli bhaju khar tar tumachya mulach he sagal vatavaran kharab zalay jagudya samanya mansana sukhan mukhyamantri sahebana tumachya sallyachi garaj nahi
@jyotijoshi6702
@jyotijoshi6702 2 күн бұрын
आले का पाटिल सल्ला द्यायला
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Күн бұрын
जाति चां बिल्कुल सबंध नाही मेन आरोपी वाल्मीक कराड आहे त्यात बिल्कुल शंका नाही २२ दिवस लपून का बसलात हा जर चोर नसता तर लपून का बसला किती लोकांचे सवसार बरबात केली आहेत ह्यनी वाल्मीक कराड ची कॉल रेकॉर्डिंग चेक करा ६ डिसेंबर ते १३ डिसेंबर नार्को टेस्ट करा वाल्मीक कराड ची मेन आरोपी आहे वाल्मीक कराड आहे बस
@amoljadhav9534
@amoljadhav9534 2 күн бұрын
Patillll
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 21 сағат бұрын
काय बोलतोय मागिल पानावरून पुढिल पानावर.
@Indiastandards
@Indiastandards 2 күн бұрын
गुन्ह्या सिद्ध होण्यापूर्वीच गुन्हेगार वारे मराठेशाही 😂😂
@kisangadave7917
@kisangadave7917 Күн бұрын
Jatiche nav gheu naka
@namdevaglave5612
@namdevaglave5612 Күн бұрын
जरागे जादुगार आहे जोकर आहे
@samadhanaghao8478
@samadhanaghao8478 2 күн бұрын
फडणवीस साहेब
@KedaWagh-r8k
@KedaWagh-r8k 2 күн бұрын
काही नाही साहेब आपण आपली स्वत हुन कींमत करून घेतायत
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
Cat mode and a glass of water #family #humor #fun
00:22
Kotiki_Z
Рет қаралды 42 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН