Manoj Jarange यांचा विजय झाला असेल तर आता OBC आरक्षण संपलं : Laxman Hake | Maharashtra Times

  Рет қаралды 119,881

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#MarathaReservation #OBC #EknathShinde #MaharashtraTimes
मिंधे सरकारने अर्ध्या रात्री ओबीसींच्या पाठीत सुरा खुपसला, असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. मनोज जरांंगेंचा विजय झाला असेल तर आता ओबीसींचं आरक्षण संपलंय, असं लक्ष्मण हाके म्हणाले. मागासलेपण कशाशी खातात हे जरांगेंनी माहित आहे का? असा सवालही हाकेंनी केला आहे. तसेच, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तरीही एका विशिष्ट समाजाला झुकतं माप देण्यात आलं, नैतिकदृष्ट्या या खुर्चीवर बसण्याचा शिंदेंना अधिकार नसल्याचं हाके म्हणाले.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 1 300
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 8 ай бұрын
महाराष्ट्रात स्वतंत्र ओबीसी पक्ष स्थापन करा
@bhaiyya3089
@bhaiyya3089 8 ай бұрын
कोणाला काही पण वाटो पण प्रा. लक्ष्मण हाकेंनी सत्य परिस्थिती सांगितली
@ParshuramMandlik-g1w
@ParshuramMandlik-g1w 8 ай бұрын
एकदम खरी परिस्थिती सरांनी मांडली आहे
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 8 ай бұрын
Nahi
@shamcanop123
@shamcanop123 8 ай бұрын
लक्ष्मण हाके म्हाडा लोकसभा निवडून येणार तमाम ओबीसी जनता हा त्यांच्या पाठीमागे आहे जय ओबीसी लाख ओबीसी जय भीम
@shamcanop123
@shamcanop123 8 ай бұрын
एकनाथ शिंदे रिक्षा चालवण्याच्या कामाचा आहे फक्त महाराष्ट्र शासन चालवायचा त्याला कळतच नाही एक नंबर जातीयवादी विचारसरणी
@prakashpanchal1006
@prakashpanchal1006 8 ай бұрын
एकदम बरोबर बोलत साहेब....... ओबीसी दाखवले आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये......
@sureshjankut884
@sureshjankut884 8 ай бұрын
Write 💯
@sumitsuryawanshi6625
@sumitsuryawanshi6625 8 ай бұрын
Good Explain sir
@kajalguvhade6416
@kajalguvhade6416 8 ай бұрын
​@@sureshjankut884and w33❤e❤e3❤❤2w❤w❤❤wmoti ❤3❤❤❤❤❤❤3❤eww3é
@विकासदुधाळ-त3य
@विकासदुधाळ-त3य 8 ай бұрын
9:56
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 8 ай бұрын
जय ओबीसी एकनाथ शिंदे सरकार हाटवा ओबीसी समाजावर अन्याय झाला आहे
@pradipjadhav4779
@pradipjadhav4779 8 ай бұрын
एकदम बरोबर बोललात अभ्यासू व्यक्तिमत्व आम्ही तुमच्या बरोबर आहोत
@नामदेवकाळे-त7फ
@नामदेवकाळे-त7फ 8 ай бұрын
बरोबर बोलत आहे भाऊ लावा ताकत जय ओबीसी
@khandutambade5467
@khandutambade5467 8 ай бұрын
खरंच हिम्मतवान हिरा आहात,, खरं वास्तव सांगितले... 🙏🏻
@sanjayhole1832
@sanjayhole1832 8 ай бұрын
जय ओबीसी धन्यवाद
@sachinnevse9684
@sachinnevse9684 8 ай бұрын
लक्ष्मण हाके साहेब आपला अभ्यास आणि आपलं बोलणं हे खुप अनमोल आहे.. आपली समाजा साठी ची तळमळ बघता आपल्या मागे समाज नक्कीच असणारं.. हेच सत्य..
@rameshezeeteck5433
@rameshezeeteck5433 8 ай бұрын
एकच वाघ मा. हाके साहेब.जे सत्य आहे ते जनतेच्या समोर आणाच.
@madhukarpawar6068
@madhukarpawar6068 8 ай бұрын
साहेब कोटी कोटी शुभेच्छा जय ओबीसी
@khandumurbade313
@khandumurbade313 8 ай бұрын
लक्ष्मण हाके अभिनंदन जय ओबीसी जय कुणबी
@subh2173
@subh2173 8 ай бұрын
एक नंबर खर वास्तव सांगितलं आहे हाके सर
@firexgaming8469
@firexgaming8469 8 ай бұрын
लक्ष्मण हाके साहेब बरोबर बोलतहत…. एकनाथ शिंदे उर्फ़ मींधे सरकारनी राजीनामा द्यावा😢😢😢😢😢😢😢
@pdravsaheb6212
@pdravsaheb6212 8 ай бұрын
Shillak Ubata madhla ahes ?
@SR-oe8tu
@SR-oe8tu 8 ай бұрын
Khara game Fadanvis bhauuni kelay saheb, ani tumhi Shinde vr khapr fodtay.
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 8 ай бұрын
Sarkar OBC var anyay nahi hou denar, don't worry
@Indian342
@Indian342 8 ай бұрын
मराठा ह्रदयसम्राट एकनाथ शिंदे साहेब व मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे मनःपूर्वक आभार.
@dnyaneshwarbankar1006
@dnyaneshwarbankar1006 8 ай бұрын
थांबा पुढे धोका आहे
@bhaiyya3089
@bhaiyya3089 8 ай бұрын
थांब बाळ्या घाई करू नको आता प्रकरण कोर्टात जाईल
@ajitkavi77
@ajitkavi77 8 ай бұрын
कोण जरांगे पाटील?
@bhaiyya3089
@bhaiyya3089 8 ай бұрын
मिंधे आणि जराहागे😂😂
@noobda574
@noobda574 8 ай бұрын
ह्याला सांगा 😂🤣
@pandurangdheringe6224
@pandurangdheringe6224 8 ай бұрын
धन्यवाद महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व एकनाथ शिंदे साहेब मराठा योद्धा मनोज पाटील साहेब
@OnlyTruth.111
@OnlyTruth.111 8 ай бұрын
OBC लोकांनो एकत्र या आणि लढण्यासाठीOBC नेत्यांच्या मागे ताकतीने उभे रहा.
@akky6398
@akky6398 8 ай бұрын
Only जय OBC 💪🚩
@sachinmagar719
@sachinmagar719 8 ай бұрын
OBC वोटर सर्व बघत आहेत , येणाऱ्या निवडणुकीत समजेल या राजकारण्यांना obc काय आहे ते
@keshavbharati4466
@keshavbharati4466 8 ай бұрын
Salute हाके saheb
@chandrakantakhade7700
@chandrakantakhade7700 8 ай бұрын
हाके साहेब बरोबर बलताय
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 8 ай бұрын
मतलब मराठोंका का निशाना सही जगह पर लगा है 🔥
@dnyaneshwarbankar1006
@dnyaneshwarbankar1006 8 ай бұрын
भिलारे कधी पासून मुस्लिम झाले, हिंदी बोलाय लागले ना म्हणून 😂
@bhaiyya3089
@bhaiyya3089 8 ай бұрын
आता कुणबी बोल रे बाबा 😂😂
@GNMMathapati2523
@GNMMathapati2523 8 ай бұрын
Hake Saheb Aage Badho Hum Aapke sath hai
@pdravsaheb6212
@pdravsaheb6212 8 ай бұрын
Ham apke kapde sambhalte hai 🤣🤣🤣
@DineshMali-in1ni
@DineshMali-in1ni 8 ай бұрын
भुजबळ साहेबांनी लवकरच ओबीसी sc st भटक्या विमुक्त जाती यांना एकत्र करून नवा पक्ष स्थापन करावा व एकदा होऊन जाऊद्या सर्व ठिकाणी फक्त याच लोकांना तिकीट द्या
@yuvrajs8080
@yuvrajs8080 8 ай бұрын
Corrupt mansala bhik magyla laj tri vatli pahije .... Jo corruption madhe jail madhe jaun ala tyala leader banavlay waah re samaj
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 8 ай бұрын
ST तुमच्या सोबत येणार नाही कारण धनगर समाज ST मध्ये आरक्षण मागत आहे OBC आघाडी काडा नेते का तयार नाहीत 😂😂
@GyanobaRoked
@GyanobaRoked 8 ай бұрын
एकनाथ शिंदे अभिनंदन न्याय दिला त्याबद्दल आमचा नेता एकच जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
@mchannel9772
@mchannel9772 8 ай бұрын
मराठा म्हणणं विसरून जा बाळा आता तुमची पातळी घासरली आहे आता तुम्ही आता वंजारी घिसाडी यांच्या पंगतीत येऊन बसला आहात त्याच्यानुसार वागा आता😂
@sayitlouder649
@sayitlouder649 8 ай бұрын
Abhyas kami ahe apla ..nahi bhetnar ugach saan sajra kartay
@sam9923981200
@sam9923981200 8 ай бұрын
नाय भेटणार तर मग हा का बोंबलायलंय ?
@sudhakarkothale5621
@sudhakarkothale5621 8 ай бұрын
सुप्रीम कोर्टात सदावर्ते उभा आहे 😂😂
@sandeepparte8345
@sandeepparte8345 8 ай бұрын
म्हणूनच यान राजीनामा दिला, हे मराठ्यांच्या विरोधातले हेच खरे ठरले
@ashokbenkar6336
@ashokbenkar6336 8 ай бұрын
तुला काय माहित का काय विषय आहे तो
@marotikadam8986
@marotikadam8986 8 ай бұрын
​@@ashokbenkar6336तुम्ही समजुन घ्या ति कमेंट परत वाचा
@arvindpayghan2647
@arvindpayghan2647 8 ай бұрын
जेव्हा कोर्ट मध्ये मराठा समाजाचा सर्वेक्षण कोणत्या निकषांवर केल यावर प्रश्ण विचारला जाईल तेव्हा सर्वे खोटा ठरेल. *💯 रद्द*
@dnyaneshwarbankar1006
@dnyaneshwarbankar1006 8 ай бұрын
अरे संध्या तुला लसूण घे 😂
@mchannel9772
@mchannel9772 8 ай бұрын
तो ओबीसी च आरक्षण वाचवत आहे मराठा आरक्षणलां विरोध करत नाही
@killer_boy_7k849
@killer_boy_7k849 8 ай бұрын
महाराष्टाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक खंबीर मुख्यमंत्री आहेत याला असंच भुकुदया❤❤
@rahulbhogal7709
@rahulbhogal7709 8 ай бұрын
मराठा तरुणांनी एकच चळवळ हाती घ्यावी कुणबी मिळवा आणि कुणबी मिळवून द्या जय शिवराय
@navnathgadade8986
@navnathgadade8986 8 ай бұрын
मंग सांगाकी उदयनराजे कुंणबी होणार का..
@dnyaneshwarbankar1006
@dnyaneshwarbankar1006 8 ай бұрын
​@@navnathgadade8986हे खर हे
@dnyaneshwarbankar1006
@dnyaneshwarbankar1006 8 ай бұрын
आम्ही पण तरुणच आहे केशव 😂
@cloud_Engineer
@cloud_Engineer 8 ай бұрын
@@navnathgadade8986ज्याला गरज त्याने घ्यावे, हे radgane करू नका 💯
@arvindpayghan2647
@arvindpayghan2647 8 ай бұрын
@@navnathgadade8986 उदयनराजे भोसले च माहीत नाही पण संभाजी राजे यांनी स्पष्ट नकार दिला कुणबी होण्यासाठी.
@vikassakate7777
@vikassakate7777 8 ай бұрын
या आरक्षणाला कोर्टात चेलेंज होणार आहे नका टेंशन घेऊ
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 8 ай бұрын
कोपर्डी घटनेपासून मराठ्यांना याची सवय झाली आहे 😡 शत्रू कोण मित्र कोण कळले आहे
@Ganeshpatil-ib5ed
@Ganeshpatil-ib5ed 8 ай бұрын
चॅलेंज तर 1994चा gr war होणार आहे याचिका टाकलेली आहे आधी आपल सांभाळा. अभिनंदन पुढील वाटचालीस
@0007sj
@0007sj 8 ай бұрын
1994 chya 96 jati ghari basvnar kiti kharch houdi vakilavar ..tumhala nahi aasman dakhavali tar nav badlun theva .12 % aarkshan pn obc tunghenar te b seprterate bandh takun obc madhun .tumhi kiti pn bombala.
@MMWagh
@MMWagh 8 ай бұрын
काय उपटणार नाही मराठा हा बाप आहे
@mhwarriorplays1351
@mhwarriorplays1351 8 ай бұрын
​@@Ganeshpatil-ib5ed bakichya obc saglya jaticha sarve kela tar tyana sc madhun reservation dyala lagel tyanchi evdhi bikat paristiti ahe
@santoshnarvate5574
@santoshnarvate5574 8 ай бұрын
जय ओबीसी
@bipinshindepatil7597
@bipinshindepatil7597 8 ай бұрын
मराठा समाज सक्षम आहे मतदान करायला
@dnyaneshwarbankar1006
@dnyaneshwarbankar1006 8 ай бұрын
बिप्या बीपी बघ 😂
@mchannel9772
@mchannel9772 8 ай бұрын
एवढा सक्षम आहे तर कशाला आरक्षणाची भिक मागत फिरत आहे करा ना एक मेकाला मदत आणि निघा गरिबीतून बाहेर
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 8 ай бұрын
​@@mchannel9772दम आसेल तर OBC आघाडी काडा बघा किती OBC आमदार खाजदार गप्प बसतील
@yuvrajs8080
@yuvrajs8080 8 ай бұрын
@@dnyaneshwarbankar1006 apla nav ky apn bolto ky ? Tu ky andharat time pass mahun zalal hota ka ? garaj nastana
@MMWagh
@MMWagh 8 ай бұрын
मराठा हा बापाचं आहे
@krushnajagtap4143
@krushnajagtap4143 8 ай бұрын
एकच नंबर हाके साहेब
@Ladanepatil78
@Ladanepatil78 8 ай бұрын
हाकेच्या बुडाची आग का होतेय, पण मराठा आरक्षणाच्या वेळेस कसबेनी काय भाषण दिले त्यावेळी हाके साहेब काय उपटत होतें
@mohanshinde8291
@mohanshinde8291 8 ай бұрын
ते टकले आहेत.ड़ोक्यावर विग आहे. कुठलं उपटणार 😂😂😂
@infinite.dreamz
@infinite.dreamz 8 ай бұрын
😂😂
@satyajitingawale3196
@satyajitingawale3196 8 ай бұрын
😂😂😂
@MJ_07070
@MJ_07070 8 ай бұрын
Haa hake chor manus aahe rao ky boltoy😡
@dattaudhane9324
@dattaudhane9324 8 ай бұрын
Ha Bhai government changal vegal det hot hyanla lai lagal atta ghya udvun ..lai bolat hote jarangafiranga ... Atta Kashi khuti thokli 😂😂😂 kuthi modan kuth nighnar na 😅😂
@manish_y.
@manish_y. 8 ай бұрын
Jai OBC❤❤❤❤
@DeepaliManeparlarwali
@DeepaliManeparlarwali 8 ай бұрын
😂मज्जा आली 😂 असंच आमच बी जळत होत 😂😂😂
@manish_y.
@manish_y. 8 ай бұрын
जय ओबीसी ❤❤❤
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 8 ай бұрын
मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेबांचे मनापासून अभिनंदन
@nazimmulla2781
@nazimmulla2781 8 ай бұрын
Jai obc
@Indian342
@Indian342 8 ай бұрын
#ऐतिहासिक विजय मराठा क्रांती सूर्य मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत मराठा आरक्षणाच्या लढ्यात सामील झालेल्या तमाम मराठा बांधवांचे, आम्हाला या लढ्यात साथ देणाऱ्या सर्व जाती धर्मातील समाज बांधवांचे मनापासून आभार. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा कोटी मराठा 🚩💐🙏🏻
@mangeshvhawle5039
@mangeshvhawle5039 8 ай бұрын
हाके साहेब बरोबर आहे
@pramodatpadkar3138
@pramodatpadkar3138 8 ай бұрын
जय ओबीसी जय क्रांती ज्योती ❤❤❤❤ कधीही बोलवा मरायला तयार आहे ओबीसी साठी
@mayuresh_yewale03
@mayuresh_yewale03 8 ай бұрын
Jai santaji jai obc
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 8 ай бұрын
ओबीसी इतके दिवस झोपले होते.....आता जाग आली ओबीसी ना.......पण देर आये दुरुस्त आये
@kaluramthakare1187
@kaluramthakare1187 8 ай бұрын
जातियवादी सरकारला त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ.
@abasahebakolkar6052
@abasahebakolkar6052 8 ай бұрын
खुटा उपटला त्यामुळेच अंगार झाली.
@balasahebsangale3110
@balasahebsangale3110 8 ай бұрын
ते कळेल लवकरच 😀
@sandeepmandhare4180
@sandeepmandhare4180 8 ай бұрын
​@@balasahebsangale3110आम्हाला पहले च कळले
@rdnoobgamers659
@rdnoobgamers659 8 ай бұрын
मराठा समाज आता मराठ्या ला कोणत्याच समाजाची गरज नाही तुम्ही बसा आता बोबलत तुमच मराठ्यापुढे काहीच चालू शकणार नाही मराठे जे करतील तेच सगळे समाज मराठ्याच्या दारी भिक मागतील जय शिंदे साहेब
@dnyaneshwarbankar1006
@dnyaneshwarbankar1006 8 ай бұрын
​@@sandeepmandhare4180खुट निघेल का हे बघा आता मग 😂
@dnyaneshwarbankar1006
@dnyaneshwarbankar1006 8 ай бұрын
उपटला आणि घातला तुमच्या गांडित 😂
@DineshKansara-lh5gw
@DineshKansara-lh5gw 8 ай бұрын
OBC jindabad 🙏🚩
@anilsul4428
@anilsul4428 8 ай бұрын
Ekch number hake saheb
@devidaskokare2372
@devidaskokare2372 8 ай бұрын
बरोबर आहे साहेब हे सरकार दबावाखाली जीआर कडले साहेब जय मल्हार
@_Sach007
@_Sach007 8 ай бұрын
या मनोरुग्णाला मागासवर्गीय आयोगाचा सदस्य म्हणून घेणारे लोकं किती असक्षम आणि बेजबाबदार आहे हे हा व्हिडिओ पाहून समजत.
@BalajiDongare-l3h
@BalajiDongare-l3h 8 ай бұрын
हाके साहेबाला नमस्कार करतो एकच नंबर साहेब
@ajitthopate6486
@ajitthopate6486 8 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा क्रांतिसूर्य मनोज दादा
@rahulkukde3384
@rahulkukde3384 8 ай бұрын
Hake dada
@dipakkharade2169
@dipakkharade2169 8 ай бұрын
Only मनोज जरांगे..
@dipakkharade2169
@dipakkharade2169 8 ай бұрын
हाके..कालपर्यंत किती फुकट खाल्ले..बस करा नाहीतर भुजबळ जागी जावे लागेल . कांदा भाकरी खायला..
@ajitkavi77
@ajitkavi77 8 ай бұрын
एक कुणबी कोटी कुणबी म्हणा आता.😂😂😂😂
@ajitfunde9960
@ajitfunde9960 8 ай бұрын
Ekdam barobar saheb
@vijayshinde3313
@vijayshinde3313 8 ай бұрын
मग सगळ्यांचे आरक्षण बंद करा
@dnyaneshwarbankar1006
@dnyaneshwarbankar1006 8 ай бұрын
तुला मग शेट भेटेल का लवड्या
@nikheelvanjare5653
@nikheelvanjare5653 8 ай бұрын
सर्व जमीन संपत्ती संसाधने मुलनिवासी समाजात समान वाटप झालेच पाहिजे आता
@OBCYekta
@OBCYekta 8 ай бұрын
Only OBC 💪💪💪
@SatishKhandagale-jq2kk
@SatishKhandagale-jq2kk 8 ай бұрын
ओन्ली हाके साहेब🎉🎉
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 8 ай бұрын
सर्व आरक्षण रद्द करा
@zorbathebuddha369
@zorbathebuddha369 8 ай бұрын
महाराष्ट्रातील मराठ्यांकडे असलेल्या ७०% जमिनींचे समाजातील सर्व जाती जमातीच्या लोकांमध्ये समान वाटप करा आणि नंतर अशा गोष्टी बोला!
@rajratnakshirsagar7251
@rajratnakshirsagar7251 8 ай бұрын
😂😂😂 वाट बघा 😅
@SM-mm5ul
@SM-mm5ul 8 ай бұрын
​@@rajratnakshirsagar7251का गांडीत किडा वळवळाला काय 😂😂😂
@Motivationhub5757
@Motivationhub5757 8 ай бұрын
​@@zorbathebuddha369तुमच्या बापाच्या आहेत का जमिनी? फुकट खायची सवय लागलीय तुम्हाला, कष्ट करा जरा.
@dnyaneshwarbankar1006
@dnyaneshwarbankar1006 8 ай бұрын
रद्द झाल्यावर तु काय शेट उपटणार का मग 😂लवड्या
@maheshdugane7476
@maheshdugane7476 8 ай бұрын
मराठा समाज समाजिक मागास ठरत नाही
@ajitkavi77
@ajitkavi77 8 ай бұрын
मराठा समाज बौद्धिक दृष्टीने नक्कीच मागास आहे.😂😂😂😂😅😅😅
@shetiguruji9111
@shetiguruji9111 8 ай бұрын
एकच पर्व 𝒪.𝐵.𝒞 सर्व 💪
@dattawaghmare7403
@dattawaghmare7403 8 ай бұрын
jay obc samaj jay obc nete
@user-vo6hk1rc1n
@user-vo6hk1rc1n 8 ай бұрын
यानंतर उमेदवार कोण आहे तो बघूनच OBC जनतेने मतदान करा नाही तर उद्या हे आपल्या समाजासाठी काही पण करतील
@narayanwaghmare1387
@narayanwaghmare1387 8 ай бұрын
Super हाके साहेब
@itscomplicated2290
@itscomplicated2290 8 ай бұрын
हाक्के साहेबांना शिव्या देण्यार्यानी लक्षात ठेवा सुप्रीम कोर्टात याचिका सादर होणार आहे...
@madhukartemboogde8625
@madhukartemboogde8625 8 ай бұрын
मग त्याला सांग दुसऱ्याशी बोलत असताना दुसऱ्याला देखील सन्मानाने बोलायचं
@Rdhealth234
@Rdhealth234 8 ай бұрын
मग जा की कोर्टात, कुणी रोखले, आणि हो हाके तुझी बुद्धि ठीक करतो, शिवाजी महाराज देखील कुणबी म्हणजे शेतकरीच होते.
@A_errorless
@A_errorless 8 ай бұрын
सुप्रीम कोर्टात इतर ओबीसींना कोणत्या आधारावर दिले विचारलं तर सगळ्याचं जाणार
@akky6398
@akky6398 8 ай бұрын
Jay OBC 💪
@shauryak9857
@shauryak9857 8 ай бұрын
किती बी ईवळा,,,, आत्ता काय उपयोग नाही,, आम्ही मराठा कुणबी पुन्हा शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करू
@ganeshdafal3580
@ganeshdafal3580 8 ай бұрын
Nigh re lavdya...tumchi loksankhya kiti bolto kiti
@vinayakjadhav3601
@vinayakjadhav3601 8 ай бұрын
🍌🍌🍌 दिल शिंदेंनी आरक्षण नाही😅😅😅
@MahendraPawar-bl1kr
@MahendraPawar-bl1kr 8 ай бұрын
बरोबर भाऊ
@Rajdhayagude-mw8sg
@Rajdhayagude-mw8sg 8 ай бұрын
Baghu ki Amhi pan
@roshanpawar7460
@roshanpawar7460 8 ай бұрын
Ajun aplyala arakshan milala nahi...
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 8 ай бұрын
महाराष्ट्रात ओबीसी समाज एकजूट झाला पाहिजे तेव्हा महाराष्ट्रात ओबीसी मुख्यमंत्री होईल
@shashighadge4934
@shashighadge4934 8 ай бұрын
जय शिवराय..🙏🏻❤️🌹 श्री शिंदे साहेबांचा विजय असो.. 🚩🚩
@rajendrajagtap6179
@rajendrajagtap6179 8 ай бұрын
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांनी बरोबर ओबीसी समाजाचा खुटा मारला
@ranchhodadasChanchhad
@ranchhodadasChanchhad 8 ай бұрын
एक गोष्ट ध्यानात घ्या....OBC 60 टक्के आहे महाराष्ट्रात आणि सर्व OBC ला कळले आहे... शिंदे फसवा आहे.... त्यामुळं शिंदे आत्ता पुढची पाच वर्षे दरे गावात ऊस भांगल.... तेवढंच काम राहिलय.....
@sandeepmandhare4180
@sandeepmandhare4180 8 ай бұрын
😂😂😂😂
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 8 ай бұрын
OBC आघाडी काडा मग लोकसभा निवडणुका जवळ आहे नेते कसे बाजुला सरकते ते बघा मग
@Bpatil1234
@Bpatil1234 8 ай бұрын
याच्या बुडाला आग लागलेली दिसतय, हा मा.मुख्यमंत्री यांना एकेरी भाषेत उल्लेख करतोय, मराठाद्वेषी आहे म्हणूनच तर यांनी राजीनामा दिलाय आमचा नेता जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदेच आहेत आणि असतीलच ❤
@KapilKharat-w9q
@KapilKharat-w9q 8 ай бұрын
खाज आली असेल तर काडी आणि खजित बस ..मराठा आरक्षण घेणार आहे
@firexgaming8469
@firexgaming8469 8 ай бұрын
न्यायालयात टिकणार नाही... लॉलीपॉप आहे फक्त...
@dnyaneshwarbankar1006
@dnyaneshwarbankar1006 8 ай бұрын
लसूण घे झाटू 😂
@amitsalunkhe9297
@amitsalunkhe9297 8 ай бұрын
Lolipop ahe tr tumchya budala ag ka laglya 😂
@जयमहाराष्ट्र-ष3थ
@जयमहाराष्ट्र-ष3थ 8 ай бұрын
वाघ आहे OBC चा कोर्टात जावून लढणार
@chavansagar3222
@chavansagar3222 8 ай бұрын
Ja kelya..😂😂
@sandeepgurav2612
@sandeepgurav2612 8 ай бұрын
आता एकच म्हणा एक OBC करोडो OBC....😂
@somnathgitemathsexpert9640
@somnathgitemathsexpert9640 8 ай бұрын
समान नगरी कायदा भविष्यात येणार
@A_errorless
@A_errorless 8 ай бұрын
समान नागरी कायदा धार्मिक नियम एकसारखं असावं म्हणून आहे, आरक्षण हे जातींसाठी आहे
@dnyaneshwarbankar1006
@dnyaneshwarbankar1006 8 ай бұрын
त्याचा आणि आरक्षणाचा काही संबंध आहे का झंडू बाम 😂
@RoarMaddy
@RoarMaddy 8 ай бұрын
😂😂😂
@harshhorat4938
@harshhorat4938 8 ай бұрын
लयच जळाली दादांची
@surajbandal1422
@surajbandal1422 8 ай бұрын
येवढ्या दिवस मोठ्या भावाच्या ताटात ला खणा चालला होता... आत्ता तरी मोठ्या भावाला त्याचा हक्काचा मिळेल....लोक सखे नुसार आत्त बरोबर वाटप झाला !🚩🚩🚩🚩🚩🚩
@vikassurve4426
@vikassurve4426 8 ай бұрын
OBC नाही, मराठ नाही. समस्त मराठी जनता एकत्र आहोत. हे. निजमशाई सरकारला धाखून द्या, हर हर महादेव ही शिव गर्जना होऊ द्या जय शिवराय जय महाराष्ट्र
@Deepakkedar6868
@Deepakkedar6868 8 ай бұрын
हाकेस साहेब आपण सगळे तयार त्व्हा
@wolfram4021
@wolfram4021 8 ай бұрын
OBC CHI PAAR VAAT LAVLI SHINDE NE ✌️
@mahadevshabaji7334
@mahadevshabaji7334 8 ай бұрын
Kote lawli Kai mahit edya
@dnyaneshwarbankar1006
@dnyaneshwarbankar1006 8 ай бұрын
​@@mahadevshabaji7334तूझ्या घरी विचार
@dnyaneshwarbankar1006
@dnyaneshwarbankar1006 8 ай бұрын
खोके सरकार आहे ते आरक्षण आणि सरकार दोन्ही पण जास्त दिवस नाहीं टिकणार 😂
@s.12330
@s.12330 8 ай бұрын
Yachya mage fadnavis pan ahe
@ankushbamne642
@ankushbamne642 8 ай бұрын
शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदावर बसवण्यात आम्ही मराठे समर्थ आहोत
@zorbathebuddha369
@zorbathebuddha369 8 ай бұрын
अजून एक जोक सांग 😂😂😂
@ghanshanjadhav3399
@ghanshanjadhav3399 8 ай бұрын
आगदी सत्य भाऊ
@babasahebingole4791
@babasahebingole4791 8 ай бұрын
एकनाथ शिंदेचा अभिमान वाटतो. खमक्या मुख्यमंत्री
@dnyaneshwarbankar1006
@dnyaneshwarbankar1006 8 ай бұрын
रुको जरा पाटिल 😂
@sonaligarole519
@sonaligarole519 8 ай бұрын
Great
@always-cool-dude
@always-cool-dude 8 ай бұрын
We support Bhujbal Saheb
@narayanghuge3751
@narayanghuge3751 8 ай бұрын
अगदी बरोबर आहे ,हाके साहेब. जातीयवादी मिंदे चा जाहीर निषेध.
@pdravsaheb6212
@pdravsaheb6212 8 ай бұрын
Ubata ?
@mahadevkadam328
@mahadevkadam328 8 ай бұрын
हाके तुमचा प्रचार जर उद्धव ठाकरेंनी पण केला तरी आमदार होत नसतो 😂😂😂😂😂
@dattatraymohite4690
@dattatraymohite4690 8 ай бұрын
मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपलं हार्दिक अभिनंदन
@dnyaneshwarbankar1006
@dnyaneshwarbankar1006 8 ай бұрын
महिन्यात शिव्या खाव्या लागतील शिंदे साहेब यांना 😂
@V.RAJE1993
@V.RAJE1993 8 ай бұрын
मराठ्यांचा वाघ मनोज दादा जरांगे पाटील ❤❤❤❤❤
@KrushnaKamble-co3sj
@KrushnaKamble-co3sj 8 ай бұрын
👌👌👌jay O.B.C🙏🙏
@balasahebghodekar4301
@balasahebghodekar4301 8 ай бұрын
भाऊ तुम्ही एकदम बरोबर बोलतोय तळमळीच हे तुमचं बोलणंं आहे
@dnyaneshwardeshmukh5916
@dnyaneshwardeshmukh5916 8 ай бұрын
रावसाहेब कसबे यांचे भाषण ऐका मराठ्यांच्या खुंटा ठोकला होता तोच खुंटा आम्ही काढला. आणि त्या ठिकाणी दुसरा खुंटा ठोकला जय शिवराय
@sandeepgurav2612
@sandeepgurav2612 8 ай бұрын
बरोबर आहे साहेब.... परंतु आता मुंडे साहेब असते तर obc साठी त्यांनी नक्की आपला पदाचा राजीनामा दिला असता पण आपल्या नेत्या पंकजा मुंडे obc साठी गप्प का बसले आहेंत हे काही समजत नाही ताई पहिलं obc लक्ष द्या नंतर पक्ष याच obc च आपण नेतृत्व करत आहात नंतर कोणी विचारणार नाही आता obc साठी नाही लढणार तर कधी लढणार आम्ही तुमच्याकडे अपेक्षा ठेवून आहोत... एक OBC लाख OBC... ताई
@tanajizambare2856
@tanajizambare2856 8 ай бұрын
तु मागासवर्गीय आयोगा राजीनामा का दिली
@मोहनबेगवाडे
@मोहनबेगवाडे 8 ай бұрын
जर आता मराठा आरक्षणाला विरोध झाला तर सगळच आरक्षण बंद करुन समान नागरी कायद्यासाठी मोठ आंदोलन मराठा समाज करील हे लक्षात ठेवा
@sugrivshingade2636
@sugrivshingade2636 8 ай бұрын
नक्की आरक्षण बंद करा अगोदर गावा गावातील सर्व जमीनी सर्व जाती धर्माला सामान वाटा.
@Sunil_Pawar278
@Sunil_Pawar278 8 ай бұрын
Are *** dam asel tar SC. ST che aarakshan cancel karanyasathi tumhi duplicate OBC aandolan kara then samazel....
@ClashWithArthur
@ClashWithArthur 8 ай бұрын
​@@Sunil_Pawar278 nahi karaychay 😂 amhala amchya hakkanusar line nusar reservation pahije, jyanche ahet Tyancha reservation kashala khaychay ?
@mahadevshabaji7334
@mahadevshabaji7334 8 ай бұрын
10 year GR ahe dhyanat theva sarve karun arakshan Dene tarch ok
@mahadevshabaji7334
@mahadevshabaji7334 8 ай бұрын
Rule Kai ahe wacha. Wacha
@sanjivanisalgar8664
@sanjivanisalgar8664 8 ай бұрын
जय मल्हार
@bhausahebgamane5208
@bhausahebgamane5208 8 ай бұрын
खरचं.तळमळ.आहे.हाके.तूमची.साथ.पाहीजे.ओबीशीला.भुजबळाना
@sachinh.aivale7411
@sachinh.aivale7411 8 ай бұрын
शिंदे हाच CM महाराष्ट्रात पाहिजे, सर्वाना समान न्याय.
@dnyaneshwarbankar1006
@dnyaneshwarbankar1006 8 ай бұрын
CM ला हाच म्हणतो का लवड्या
@dnyaneshwarbankar1006
@dnyaneshwarbankar1006 8 ай бұрын
सच्या
@dnyandevbarkade4693
@dnyandevbarkade4693 8 ай бұрын
धनगरांच्या वाघाची डरकाळी हाय, नाद करायचा नाय, क्षत्रिय धनगर.
@Rdhealth234
@Rdhealth234 8 ай бұрын
😂😂😂😂😂st च आरक्षण 🍌🍌🍌
@dnyandevbarkade4693
@dnyandevbarkade4693 8 ай бұрын
@@Rdhealth234 Obc आरक्षण 🥕🥕🥕🥕🥕
@Bajrang300
@Bajrang300 8 ай бұрын
इतकी दिवस आमचं खाल ना तू.2024 ला मराठे काय असतात ते सांगू.
@YesIcan3719
@YesIcan3719 8 ай бұрын
काय खाल्ले.
@Avishkar01682
@Avishkar01682 8 ай бұрын
​@@YesIcan3719बापाचे खाले
@Ladanepatil78
@Ladanepatil78 8 ай бұрын
​@@YesIcan3719 मराठ्यांचं 16% हक्काचं आरक्षण,1994 पासून आगाऊ खातात,कसबेच भाषण ऐका डोक्यात प्रकाश पडेल.
@Sanjay-sd4mp
@Sanjay-sd4mp 8 ай бұрын
​@@Ladanepatil78तुम्हाला obc मधुन आरक्षण नहिये dr.बाबासाहेब अंबेडकरानी संगीतल होते तेव्हा तुम्हला भिक वाट त होती आणि आता काय झाल.. सुधरा रे सुधरा...आता तरी सुधरा
@DinkarSodgir-n1q
@DinkarSodgir-n1q 8 ай бұрын
Marathi kA sc alot he m sanga
@dokem.s6196
@dokem.s6196 8 ай бұрын
हाके साहेब आम्ही ओबीसी आपल्या सोबत आहोत. आपण आमच्या बीड जिल्ह्याचा एकदा धावता आढावा घ्यायला या ही विनंती.
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 12 МЛН
Всё пошло не по плану 😮
00:36
Miracle
Рет қаралды 3,1 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,6 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 12 МЛН