Manoj Jarange यांना क्रेडीट का देत नाहीत Kumar Saptarshi? OBC-Maratha संघर्षाचा फायदा कुणाला?| N18V

  Рет қаралды 77,224

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

मनोज जरांगेला क्रेडीट का देत नाहीत कुमार सप्तर्षी? ओबीसी-मराठा संघर्षाचा राजकीय फायदा नेमका कुणाला? दादा-साहेब एकत्र येणार का? पाहा काय आहेत डॉ. सप्तर्षींची मतं...
N18V | #kumarsaptarshi #manojjarangepatil #marathareservation #obcmarathacontroversy #ajitpawar #sharadpawar #reservationpolitics #news18lokmat #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : ne...
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Пікірлер: 400
@santoshdhobale9997
@santoshdhobale9997 10 ай бұрын
बाबा तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात बोलण्याचा पॅकेज किती भेटले हे सिद्ध करून द्या नंतर पुढील बोला
@nilesh.j935
@nilesh.j935 10 ай бұрын
पूर्ण मराठा विरोधात हा आहे.
@Renaissance861
@Renaissance861 10 ай бұрын
आपण कुणबी. जय कुणबी कुर्मी पाटीदार एकता
@3top146
@3top146 10 ай бұрын
3000 वर्षं पासून क्षत्रिय आणि फक्त ब्राम्हण समाजाला शिक्षणाचा अधिकार होता म्हणजे 3000 वर्ष 100% आरक्षण होत आणि त्याचा काहीही फायदा करून घेता आला नाही स्त्री शिक्षणासाठी माळी समाजातील महात्मा फुले व सावत्रीबाई फुले यांना पुढाकार घ्यावा लागला व संविधान महार समाजातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं.
@deepakmagar8736
@deepakmagar8736 10 ай бұрын
हा नेहमीच मराठा विरोधी आहे .... मराठा ही जात नाही मग आम्ही कोण आमची जात कोणती 🙄 कुणबीच
@kishor7594
@kishor7594 10 ай бұрын
Bhikari
@gaurav-ui8zo
@gaurav-ui8zo 10 ай бұрын
Ho re chhatrapati shivaji maharaj kunbi hote maratha hee ek bataliyan ahe gadava
@NitinShendage-i2b
@NitinShendage-i2b 10 ай бұрын
त्यांचं खर आहे मराठा जात नाही,
@gaurav-ui8zo
@gaurav-ui8zo 10 ай бұрын
@@NitinShendage-i2b pn tyani swatala jat mahanun patil deshmukhi krun dusaryana kami samjalay na mg yanna kon gheil obc madhe 😂😂😅😅
@nileshyadav51291
@nileshyadav51291 10 ай бұрын
maratha is not caste. and marathi is languages, your caste is your surname. it is true
@RajuGaikwad-ko1en
@RajuGaikwad-ko1en 10 ай бұрын
आंबा जास्त पिकला की नासतो पिकलेल्या केसा खाली मेंदु कसा असेल याचा विचार व्हावा याला भाव देऊ नका 🚩 जय शिवराय 🚩
@khandukshirsagar7197
@khandukshirsagar7197 10 ай бұрын
Sir your are right
@AD-hp2sl
@AD-hp2sl 10 ай бұрын
Only Jarange Patil 🚩🚩💯
@vijaydeshmukh8416
@vijaydeshmukh8416 10 ай бұрын
हे सप्तर्षी विचारवंत आहेत असा आजवर गैरसमज होता.यांना गंभीरपणे घेऊ नये .हे तारे तोडत आहेत.मराठा आंदोलनाबाबत यांनी काही बोलूच नये.जरांगे यांना श्रेय देऊ नये असे म्हणणा-या सप्तर्षींचे वय झाले आहे.
@arvindbiradar8368
@arvindbiradar8368 10 ай бұрын
म्हातारे विचार,महातर माणूस कालबाह्य झाले आहेत
@DipakKadam-ut5mn
@DipakKadam-ut5mn 10 ай бұрын
मराठा जाति के लोगों के अस्तित्व के लिए. कृपया मराठा जाति को नष्ट करने के बारे में प्रचार को समझें। कृपया सच्चाई स्वीकार करें कि वे हमें नष्ट करने जा रहे हैं। सिर्फ एक चीज की वजह से शिक्षा की कमी. उनकी हमेशा चलने वाली राजनीति के मराठा शिक्षित न हो जाएं और उन्हें तीन वक्त के भोजन में परेशानी हो। वे हमेशा यह प्रचार करते रहते हैं कि मराठा कोई जाति नहीं है। और अन्य सभी उत्तर और दक्षिण भारतीय लोग सोचते हैं कि मराठा का मतलब महाराष्ट्र में रहने वाले सभी लोग हैं। मुझे नहीं पता कि आप मराठा जाति के लोगों को क्यों नहीं समझते, पहली प्राथमिकता शिक्षा होनी चाहिए। पता नहीं मराठा लोग कब समझेंगे. हो सकता है कि महाराष्ट्र में मराठा जाति पूरी तरह से ख़त्म हो जाये। कृपया "मराठा कोई जाति नहीं" के बारे में प्रचार को समझें।
@govindborhade1605
@govindborhade1605 10 ай бұрын
असं नाही कुमार सप्तर्षी बरोबर बोलत होते. आणि खरेही होते परंतु फडणीस आणि अजितदादा यांच्या जोडगळीने मा.शिंदेंचे पाय छाटंले आहेत
@dattatraykale4020
@dattatraykale4020 10 ай бұрын
जरांगपाटील यांनी 27 देशात नाव कमावले. दीड ते दोन कोटी जनता जरांगे पाटील यांच्या मागे आली. त्यामुळे अशा लोकांना सहन होत नाही. जय शिवराय
@satishpawar808
@satishpawar808 10 ай бұрын
हा बावळट माणूस आहे फक्त मराठा विरुद्ध बोलण ह्य च काम आहे
@shridharlahane8484
@shridharlahane8484 10 ай бұрын
नेहमी हिंदू व्देष असतो साहेब तुमच्या वक्तव्यतून.
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 10 ай бұрын
हिंदू द्वेष नाही मराठा द्वेष म्हणा
@shridharlahane8484
@shridharlahane8484 10 ай бұрын
@@supadugayakwad8767 दोन्ही पण.
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 10 ай бұрын
😂समाजवादी हिंदू दिवशी च असतात मराठा नाही
@milindjadhav8383
@milindjadhav8383 10 ай бұрын
True analysis sir
@Ly7nbx
@Ly7nbx 10 ай бұрын
कोणी कितीही संभ्रम निर्माण केला तरी अखंड महाराष्ट्रातील मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे..
@Vjtlala
@Vjtlala 10 ай бұрын
बिलकुल सबंध महाराष्ट्रातील मराठा श्री मनोज दादा यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे यांनी कितीही काड्या केल्या तरी आता काही उपयोग होणार नाही
@Renaissance861
@Renaissance861 10 ай бұрын
कुणबी समाज म्हणत जा मित्रा. मराठा ऐवजी आपण कुणबी आहोत हे लक्षात घे. कुणबी हीच original जात आहे
@Ly7nbx
@Ly7nbx 10 ай бұрын
@@Renaissance861 ok कुणबी मराठा
@chandrakantrode4895
@chandrakantrode4895 10 ай бұрын
सप्तर्षी कोणत्या जातीचा आहे हा मराठा जातीचे विश्लेषण करतो .हा जरांगे यांच्या आंदोलना बाबत शंका घेतो
@jaywantjagdale8593
@jaywantjagdale8593 10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बिन फुलांची.
@MrDu1208
@MrDu1208 10 ай бұрын
शेवटी काय तर जात हाच आपल्या समाजकारण आणि राजकारणाचा आपल्या पुरोगामी महाराष्ट्राचा केंद्रबींदू आहे.
@KavyaPatel-h3j
@KavyaPatel-h3j 10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@SSPhysics
@SSPhysics 4 ай бұрын
Best speech
@Rdhealth234
@Rdhealth234 10 ай бұрын
शिंदेंनी जर आरक्षण दिले तर संपूर्ण मराठा समाज शिंदे सोबत जाईल हे मात्र नक्की.
@user-ku4gk7hn2k
@user-ku4gk7hn2k 10 ай бұрын
😂😂
@Kashi_Nathvilas
@Kashi_Nathvilas 10 ай бұрын
😂😂
@gaurav-ui8zo
@gaurav-ui8zo 10 ай бұрын
Vat bg 😂😅😅
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq 10 ай бұрын
Arakshan fakt bombay hugh court Advocate Prakash Ambedkarach deu shaktat
@janabaiphutane9479
@janabaiphutane9479 10 ай бұрын
बरोबर बोलत आहेत 👍👍👍👍
@Bs16161
@Bs16161 10 ай бұрын
एकदम बरोबर
@शिवराजजगताप-ब6द
@शिवराजजगताप-ब6द 10 ай бұрын
तु कोणाचा माणूस आहे ते आम्हाला कळतय आमचा नेता फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील🚩🚩
@prakash-hf5ym
@prakash-hf5ym 10 ай бұрын
बरोबर आहे साहेब जंरगे ला किरर्डट देणेचे खंरच गरज नाही हे आजित दादा लाच मानतो मी
@MrNareshProMax
@MrNareshProMax 10 ай бұрын
सरांना पवार फॅमिली बद्दल फार स्नेह आहे असं वाटतंय.
@dadasojagdale7257
@dadasojagdale7257 10 ай бұрын
डॉक्टर बोलले ते एकदम बरोबर बोलले माझा पूर्ण पाठिंबा आहे
@somnathsonwane2983
@somnathsonwane2983 10 ай бұрын
Excellent 👍
@abhangchannel9116
@abhangchannel9116 10 ай бұрын
आराम करू द्या बाबाला
@VikasMisal-zc4lu
@VikasMisal-zc4lu 10 ай бұрын
रिलॅक्स बॉईज मराठा विरुद्ध बोलले तरच यांचं पोट भरणार आहे 😅😅 त्यामुळे यांचं काही मनावर घेऊ नका
@kushaq1173
@kushaq1173 10 ай бұрын
Chya mayla fashion ch ali ahe. Maratha virudhh bhunkayala
@sahilpawar0504
@sahilpawar0504 10 ай бұрын
आम्ही पवार सोबत कधीही जाणार नाही आम्ही फक्त त्याच्या सोबतच जो मराठा समाजासोबत 🙏 जय शिवराय
@msdacademy_cma
@msdacademy_cma 10 ай бұрын
Very nice
@santoshdevhare381
@santoshdevhare381 10 ай бұрын
सर्व मराठा जाती चालू आहे ह्या लोकांना सर्व पाहिजे नोकरी, सरकार, कारखाना आणि आमदार खासदार सरपंच कारण ह्या लोकांना दुसऱ्या जाती च्या काही काम करायची लाज वाटते कारण ह्यची लायकी नसल्यामुळं हे स्पर्धा करू शकत नाही
@nikheelvanjare5653
@nikheelvanjare5653 10 ай бұрын
मत बहुजन समाजातील आणि सत्ता फक्त मराठा ब्राह्मण समाजाची आता चालणार नाही इथुन पुढे फक्त बहुजन समाजातील sc st obc Muslim मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ होईल आमच्या लेकरांना पण मुख्यमंत्री करा कि आता
@entertenment9165
@entertenment9165 10 ай бұрын
Bina aarakshan khata tumhi spardha karun dakhava😂
@vitthalgawargur3591
@vitthalgawargur3591 10 ай бұрын
बाबा अगदी बरोबर बोललात
@Virajbhosale75
@Virajbhosale75 10 ай бұрын
मराठा असंतोषाचा चेहरा मनोज जरांगे आहेत
@rohanmech88
@rohanmech88 10 ай бұрын
Pan toh tar layki kadto
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 10 ай бұрын
शरद पवार आहे
@ravikantlangade9610
@ravikantlangade9610 10 ай бұрын
Satyavachan
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 10 ай бұрын
जरागे हे बाऊल आहे.त्यांना पुढे करून बाकी मराठा त्याच्या आड राहून आरक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत.मनोज जरांगे यांनी हिंमत असेल तर दिल्ली ला रामलीला मैदानात जाऊन उपोषण करावे व केंद्र सरकार कडून वाढवून आरक्षण घ्यावे.आपसात भांडून काय मिळणार.
@ajitpatil4063
@ajitpatil4063 10 ай бұрын
are baba tumi je extra reservation khata na te day kashala ami bhandan karnar
@rohitjagdale5383
@rohitjagdale5383 10 ай бұрын
Are baba obc madhe purvich maratha kunabi ahe itke divas jat aarakshanat nahi yeu dili tumhi kel na use reservation tr ata ek kam kara tumhi la basa ani aarakshan kotha vadhavun ghya saglech jarange sahebani karaychs ka bhujbal basel delhi madhe taywade mundhe padalkar he bastil delhi madhe kalu dya tyana pn ky hot te
@vijayaingle8349
@vijayaingle8349 10 ай бұрын
अगदी बरोबर
@SuhasKadam-eo9il
@SuhasKadam-eo9il 10 ай бұрын
Jay bhim❤ Jay shivaray❤ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SSB.84
@SSB.84 10 ай бұрын
एक नंबर सप्तर्षी साहेब
@saurabhbibe6142
@saurabhbibe6142 10 ай бұрын
जरांगे एक अर्धवट गाढव आहे, तो आडाणी बंबू आहे, शाळेतच गेला नाहि त्यामूळे संविधानाचा अर्थ गाढवला कळत नाहि
@madhukarshinde1391
@madhukarshinde1391 10 ай бұрын
मिडीया न आसली भुत उभी करू नयेत याची काय पात्रता आहे
@gokulsaste1332
@gokulsaste1332 10 ай бұрын
Saptarshi sir perfect speech
@diaryofanindianfarmer-sangram
@diaryofanindianfarmer-sangram 10 ай бұрын
महाराष्ट्राचे वाटोळं झालं हे सर्वात महत्वाचे
@sanjaygade7717
@sanjaygade7717 10 ай бұрын
आम्ही. मराठा. नाही. मग. कोण. ते. सांगा. बाकी. सगळ्या. जाती. आहेत. आमचा. नेता. जरांगे पाटील. सत्य माणूस उतरलाय. लक्ष. देऊ नका.
@DipakKadam-ut5mn
@DipakKadam-ut5mn 10 ай бұрын
मराठा जाति के लोगों के अस्तित्व के लिए. कृपया मराठा जाति को नष्ट करने के बारे में प्रचार को समझें। कृपया सच्चाई स्वीकार करें कि वे हमें नष्ट करने जा रहे हैं। सिर्फ एक चीज की वजह से शिक्षा की कमी. उनकी हमेशा चलने वाली राजनीति के मराठा शिक्षित न हो जाएं और उन्हें तीन वक्त के भोजन में परेशानी हो। वे हमेशा यह प्रचार करते रहते हैं कि मराठा कोई जाति नहीं है। और अन्य सभी उत्तर और दक्षिण भारतीय लोग सोचते हैं कि मराठा का मतलब महाराष्ट्र में रहने वाले सभी लोग हैं। मुझे नहीं पता कि आप मराठा जाति के लोगों को क्यों नहीं समझते, पहली प्राथमिकता शिक्षा होनी चाहिए। पता नहीं मराठा लोग कब समझेंगे. हो सकता है कि महाराष्ट्र में मराठा जाति पूरी तरह से ख़त्म हो जाये। कृपया "मराठा कोई जाति नहीं" के बारे में प्रचार को समझें।
@यशवंतभडके
@यशवंतभडके 10 ай бұрын
अभ्यासक खर बोलता त
@ganeshubale8865
@ganeshubale8865 10 ай бұрын
असल्या फालतू माणसाला जास्त महत्व देते मीडिया हा कायम मराठा विरोधी आहे,
@NitinShendage-i2b
@NitinShendage-i2b 10 ай бұрын
,👍👍👍 बरोबर
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 10 ай бұрын
हे कट्टर मराठा द्वेस्टा आहे यांच्या नादी लागुनका यांनाकाहिच किंमत देण्याची गरज नाही
@abasahebudadange5491
@abasahebudadange5491 10 ай бұрын
शेट्टाचा विचारवंत
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo 10 ай бұрын
मा.शरद पवार मा.अजित दादा जर एकत्र येऊ शकतील तर शिवसेना भाजप जरी स्वतंत्रपणे लढले तरी पुन्हा एकत्रितपणे सरकार बन ऊ शकतात.कारण शिवसेना आणि भाजपचा डीएनए सुद्धा एक आहे.हे लक्षात घ्या.
@vivekkanade9209
@vivekkanade9209 10 ай бұрын
बरोबर कुमार सप्तर्षी साहेब त्या जरागेला महत्त्व देऊं नये
@shyamraorenapure9679
@shyamraorenapure9679 10 ай бұрын
@ninadgaikwad346
@ninadgaikwad346 10 ай бұрын
आपण कितीही राजकीय अंदाज व्यक्त केलेत तरी बॅलेट पेपर वर जर निवडणूक झाली नाही तर व्यर्थ आहे. बॅलेट पेपर वर आपले म्हणणे मांडणे आवश्यक आहे
@sachinkadam2393
@sachinkadam2393 10 ай бұрын
मराठा आरक्षण संदर्भात बोलण्याऐवडे मोठे नाहीत आपण मनोज जरांगे आमचे मराठे चें दैवत आहे एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@rauttech4781
@rauttech4781 10 ай бұрын
Ram mandir सगळ्यात मोठा मुद्दा आहे हे विसरून चालणार नाही.
@bindusaraeducation
@bindusaraeducation 10 ай бұрын
जय शिवराय
@ganpatipatil2448
@ganpatipatil2448 10 ай бұрын
बरोबर आहे..
@bandujiwankhede2811
@bandujiwankhede2811 10 ай бұрын
आता ओबीसी विचारपूर्वक मतदान करणार
@nikheelvanjare5653
@nikheelvanjare5653 10 ай бұрын
मत बहुजन समाजातील आणि सत्ता फक्त मराठा ब्राह्मण समाजाची आता चालणार नाही इथुन पुढे फक्त बहुजन समाजातील sc st obc Muslim मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ होईल आमच्या लेकरांना पण मुख्यमंत्री करा कि आता
@bhalchandrasawase933
@bhalchandrasawase933 10 ай бұрын
यांना आता पगार चालू झाली वाटत
@shankarnalawade4355
@shankarnalawade4355 10 ай бұрын
मराठा ही जात नाही मग काय आहे आलेका हा विचारवंत नाही . काय ऐकू नका
@dattatraykulkarni3646
@dattatraykulkarni3646 10 ай бұрын
Kumar saptarshi is brilliant and great man
@narayangarud298
@narayangarud298 10 ай бұрын
😂
@narayangarud298
@narayangarud298 10 ай бұрын
😂
@narayangarud298
@narayangarud298 10 ай бұрын
😂😂
@AB-jb7ky
@AB-jb7ky 10 ай бұрын
तरी म्हणाल तुम्ही अजून कसे गप्प बसला.शेवटी बोललाच का विरोधात🚩
@k.madhav3512
@k.madhav3512 10 ай бұрын
सप्तर्षी सर योग्य बोलत आहे. एकंदरीत या सर्वात मराठ्यांचचं नुकसान होणार आहे.
@shankarshinde9680
@shankarshinde9680 10 ай бұрын
डॉ अगदी बरोबर आहे.
@RAMRAMBHAWA
@RAMRAMBHAWA 10 ай бұрын
भेळपुरी च्या गाडीवर जशी मिक्स पदार्थांची भेळ करुन वरती चिंचेचं आंबड गोड पाणी टाकून भेळ तयार करतात अगदी तशीच भेळ प्रमाणे तुमचे स्टेटमेंट आहे.
@amarmane8836
@amarmane8836 10 ай бұрын
हा ओबीसी पण नाही ..आणि मराठा पण नाही...सप्तर्षी आहे. ..बामण 😅😅 😂😂😂😂
@Aspirants.1232
@Aspirants.1232 10 ай бұрын
यांचे आधीचे स्टेटमेंट तर सगळे ब्राम्हण विरोधी होते😀
@amarmane8836
@amarmane8836 10 ай бұрын
हे गृहस्थ कोण आहेत..?? 😅😅
@K-K-007
@K-K-007 10 ай бұрын
तुझा बाप आहे 😂😂😂😂😂😂
@deepakgurav7369
@deepakgurav7369 10 ай бұрын
😂😂😂 शेवटी शरद पवार आणि उद्धव प्रेम लक्षात आले की. सप्तर्षी तुम्हाला पाकिट मिळतात हे नक्की. मोदींना विरोध करायचा पण दाखवायला वाक्य रचना बदलून विरोध करायचा वाह.
@sukhrajdikshit453
@sukhrajdikshit453 10 ай бұрын
मी महाराष्ट्री!
@rahulrale32
@rahulrale32 10 ай бұрын
ek no
@LaranyaBhatia-r7b
@LaranyaBhatia-r7b 10 ай бұрын
हे बावळट मस्तक आहे. मराठ्यांना शिवरायांनंतर एक करनारे एकच व्यक्ती मनोज जरांगे
@mangalshinde2991
@mangalshinde2991 10 ай бұрын
नवी राजकीय समीकरणे नवे मराठे नेते या पुढे आपली मते फुकट जाणार नाहीत.
@NarhariasaramdongareDongare
@NarhariasaramdongareDongare 10 ай бұрын
आन्ना हजारेंनी काय केले मराठा विषयी कशामुळे नाव घेता काही कोनत्या नेत्यांची गरज नाही आरक्षण तर मिळनार
@subhashgholap6807
@subhashgholap6807 10 ай бұрын
मनोज जरांगे यांना श्रेय देऊ नका मग याचे श्रेय तुम्हाला द्यायचे का ? वा रे वा सप्त ऋषी.
@maheshshinde5673
@maheshshinde5673 10 ай бұрын
👍
@narharibramhpurkar
@narharibramhpurkar 10 ай бұрын
लोकाला माहीत नाही आणी फक्त कुमार sptrshilach माहित आहे
@sarangsapkal7308
@sarangsapkal7308 10 ай бұрын
आता हा ईसम कोण नविनच घासीराम कोतवाल😂😂😂
@vivekkadam1204
@vivekkadam1204 10 ай бұрын
ओम भट स्वाहा 😂😂बाबा
@rajendrabadve5289
@rajendrabadve5289 10 ай бұрын
😂 आतापर्यंत महाराष्ट्र कोणी स्वाहा केला
@santoshpatilbolsekar713
@santoshpatilbolsekar713 10 ай бұрын
कश्याला घेत बसता रे असल्या म्हाताऱ्यांची मुलाखत ,मराठा द्वैशी लोकांची मोट बांधण्याचं काम मीडिया ने सुरू केलं का
@nikheelvanjare5653
@nikheelvanjare5653 10 ай бұрын
मत बहुजन समाजातील आणि सत्ता फक्त मराठा ब्राह्मण समाजाची आता चालणार नाही इथुन पुढे फक्त बहुजन समाजातील sc st obc Muslim मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ होईल आमच्या लेकरांना पण मुख्यमंत्री करा कि आता
@user-lo2gk6dl6z
@user-lo2gk6dl6z 10 ай бұрын
उच्च पद , साखर कारखाने, मंत्री मंडळ, सरकारी अधिकारी, कर्मचारी ह्यांचे तरी लेकर गरीब दुस-यांची लेकर ऊस तोड करतात पण ती मागास पण नाही गरीब ही नाही
@saharddahavle8250
@saharddahavle8250 10 ай бұрын
आम्हाला वाटत होते डॅ तुम्हि चांगले विचार वंत आहेत पण तुम्हि तर शरद पवार च्या ताटाखालचे मांजर आहात
@DharmikSanatani1008
@DharmikSanatani1008 10 ай бұрын
काही पण ! म्हणजे काही पण ! हे चॅनेल खरच कोणी बघतात का ?
@raghunathpatil4432
@raghunathpatil4432 10 ай бұрын
खूप छान
@शिवानंद-ङ5य
@शिवानंद-ङ5य 10 ай бұрын
बरोबर❤
@Myfamilyhappyfamily522
@Myfamilyhappyfamily522 10 ай бұрын
हा कडू भाजपा अणि उद्धव ठाकरे एकत्र असताना दोघांना शिव्या देता होता. आता उद्धव ठाकरे चे चा...तोय. आयुष्य भर पवार यांच्या चरणी निष्ठा ठेवून आहे. घर, गाडी, बांगला, हे उपकार आहेत बारामती चे.
@nivaspawar2600
@nivaspawar2600 10 ай бұрын
कुमार श्री जरांगे पाटील यांनी फार त्याग केला आहे त्यांना क्रेडिट दिले पाहिजे .कोण काय व का करत आहे हे समाजातील जनतेने सोळखले आहे.आता गणित सांगू नका.
@vishalpatil6644
@vishalpatil6644 10 ай бұрын
लायकी नसणार्‍या आणि अभ्यास नसणार्‍याला मुलाखती घेता, पत्रकारांना काम नाहीत
@hiraruke3445
@hiraruke3445 10 ай бұрын
*सर* *अण्णा हजारे जिवंत आहे की मेला आहे.????*
@BalasahebKamble-zb1ln
@BalasahebKamble-zb1ln 10 ай бұрын
आन्ना हजारे सामाजिक नेते स्वातंत्र्य सेनानी आहेत जरांगेच राजकीय कार्य करता अ संतुष्ट गरीब मराठा राजकीय वरच्यस्व निवडूनूक संधीसाधू नेता .
@PrakashPatil-ct4tl
@PrakashPatil-ct4tl 10 ай бұрын
हा कसला राजकीय विश्लेषक हा तर भाजपचा प्रवक्ता आहे
@hambirraoulape575
@hambirraoulape575 10 ай бұрын
आपन सपलात त्यांना नांव ठेवू नका
@dayanandpatil9042
@dayanandpatil9042 10 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली 16:06
@Dipakkalokhe-ri2rg
@Dipakkalokhe-ri2rg 10 ай бұрын
अखंड ओबीसी समाज भुजबळ साहेब यांच्या पाठीशी
@dr.sureshkolekar9314
@dr.sureshkolekar9314 10 ай бұрын
मनोज जरागे पाटलाचा बावला केला आहे त्याला घेऊन नाचू नका
@sunilshinde65
@sunilshinde65 10 ай бұрын
टरांगेला भाव देऊ नये
@nitinsawant9326
@nitinsawant9326 10 ай бұрын
सगळे मराठा एकत्र आहेत कोण ही बाहेर जाणार नाही
@VitthalShinde-lh9lk
@VitthalShinde-lh9lk 10 ай бұрын
क्रिडेट आपण देऊ नका आम्हि मराठे सर्मथ आहोत क्रिडेट द्यावयास
@vitthalraosanap6776
@vitthalraosanap6776 10 ай бұрын
सरसकट मराठा आरक्षण अशक्य पाटील कुणबी होणार ❓
@rohidassukale6170
@rohidassukale6170 10 ай бұрын
जळक्या
@satvik7589
@satvik7589 10 ай бұрын
सप्तर्षी यांना द्यायचं की भूबळणा सगळेच विचारांनी बिघडले आहे.
@balasahebtambhale5291
@balasahebtambhale5291 10 ай бұрын
बाबा आपलं वय झालेलं आहे आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या मीडियाला काही काम नाही
@vishalpatil6644
@vishalpatil6644 10 ай бұрын
आम्ही मराठा आहे का मग अतंगवादी आहे का तु नुसत राजकीय विश्लेषण कर बाकी माफ काढू नकोस, लय अभ्यास असल्याचा आव आणतय
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 83 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 13 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 83 МЛН
怎么能插队呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:12
火影忍者一家
Рет қаралды 45 МЛН
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 83 МЛН