मराठी भाषा गौरव दिन.

  Рет қаралды 446

Prativishwa : एक श्रवणोत्सव

Prativishwa : एक श्रवणोत्सव

5 ай бұрын

कुसुमाग्रजांची कविता "जन्मसिद्ध हक्क"
क्षणचित्रे - डे.ए.सो. चे न्यु इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे.

Пікірлер: 21
@ravindraranjekar6186
@ravindraranjekar6186 4 ай бұрын
कवितेच सुंदर सादरीकरण मुलांशी सुसंवाद सहज सुंदर
@nilambariahirrao5539
@nilambariahirrao5539 4 ай бұрын
खूपच छान संवाद साधत मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला.अप्रतिम🎉🎉👌👌
@bnc100100
@bnc100100 4 ай бұрын
व्वा छान ताई. इंग्लिश मिडीयममध्ये हा दुहेरी संवाद सुखद आहे. इंग्रजी शाळेने जपलेली मराठी संस्कृती अभिमानास्पद आहे. मीही असाच अनुभव आज जळगावातील डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात घेतला. मुलं सजग आहेत. त्यांना कार्यप्रवण करायला हवं. हे शिक्षकच करु शकतात. 🌷🌷👍😀👍🌷🌷 देवरुप परिवार, धरणगाव. 🌷🌷👍😀👍🌷🌷 [2/27, 10:47 PM] Dr.Pratima Jagtap.: खूप छान संवाद साधला आणि तुम्ही उत्तम व्यंगचित्रकारही आहात हेही समजलं.अभिनंदन! 💐💐💐🙏🏽
@vishwasdeshpande1994
@vishwasdeshpande1994 4 ай бұрын
मुलांसाठी अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन आणि अप्रतिम कविता सादरीकरण
@SatishLothe-vg7tt
@SatishLothe-vg7tt 4 ай бұрын
एक 'भाषा संवादाचा' अनुभव खूप समरसून मांडला. न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मधील मुलांचही कौतुक वाटलं. तिथल्या शिक्षक वृंदाचं अभिनंदन! तुमचही अभिनंदन!!
@Bharati_belhekar
@Bharati_belhekar 4 ай бұрын
Khupch chan
@krishnadiwate8720
@krishnadiwate8720 5 ай бұрын
झकास..आपणास शुभेच्छा!💐
@UmaBelhekar-zc3fh
@UmaBelhekar-zc3fh 4 ай бұрын
खुपच छान
@yashashreepunekar6919
@yashashreepunekar6919 4 ай бұрын
किती छान अनुभव... तुम्ही तुमचं ज्ञान अनुभव आणि प्रज्ञा यांचा किती सुंदर विनियोग करताहात...अनुकरणीय आहे...
@madankumarbobade2837
@madankumarbobade2837 5 ай бұрын
खुप छान
@ashagogte3856
@ashagogte3856 4 ай бұрын
खूपच छान मायबोलीचा गोडवा तुमच्या व्याख्यानातून नव्याने जाणवला खूप खूप अभिनंदन खूप शुभेच्छा ❤
@suvi8402
@suvi8402 4 ай бұрын
धन्यवाद ताई, कुसुमाग्रजांची कविता खूप वर्षांनी ऐकली .
@anaghapolekar8595
@anaghapolekar8595 5 ай бұрын
धन्यवाद प्रतिमा ताई. खूप छान व्याख्यान झालं आपलं. ऐकतच राहावंसं वाटत होतं 😊
@shivangimalgunde5596
@shivangimalgunde5596 4 ай бұрын
😊 मराठी भाषेत गोडवा तर आहेच त्यातून तुम्ही तो मांडल्यामुळे तो अधिकच गोड झाला असेल यात शंकाच नाही🎉😊😊
@nalinivarangaonkar2880
@nalinivarangaonkar2880 4 ай бұрын
खरंच खूपच छान ..❤माया कुलकर्णीनी आमच्या मनातलंच लिहील
@jyotijawadwar1810
@jyotijawadwar1810 4 ай бұрын
खूपचं सुंदर ताई❤
@jyotitilekar6898
@jyotitilekar6898 4 ай бұрын
खूपच सुंदर आणि अतिशय सकारात्मक सादरीकरण. खूप खूप धन्यवाद आमच्या सर्वांबरोबर शाळेतील अनुभव शेअर केल्याबद्दल माफ करा वाटल्या बद्दल😊
@prashanthkamble3023
@prashanthkamble3023 4 ай бұрын
Beautiful Explanation of living life in Beautiful voice...साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतनवारसा आकाशावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. Loved it ❤ Amazing presentation Ma'am ☺️
@user-te9iq6ex4o
@user-te9iq6ex4o 5 ай бұрын
0:46 प्रतिमा ताई, तुम्ही या मराठी भाषा गौरव दिनाच्या संवादमय व्याख्यानाचा आनंद आम्हाला वाटल्यामुळे खरोखरच मराठी भाषा गौरव दिवस साजरा केल्याचा आनंद मिळाला. इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधला मराठीचा गौरव ऐकताना माझ्या अंगावर शहारे आले. आणि तुम्ही तो अनुभव इतका सुंदर शब्दांनी सांगितला, प्रत्यक्ष आम्ही पण तिथे होतो असं वाटत होतं. तुम्ही उत्तम उध्दोषिका आहातच, पण आज तुमच्यात एक उत्तम शिक्षिका सुध्दा आहे हे अनुभवले. हे सर्व तुम्ही अगदी मनापासून आमच्या साठी सांगत होता!! आमच्या प्रतिमा ताईंचे बोल ऐकू किती कौतुके अमृता तेही पैजा जिंके असंच झालं. खुप खुप धन्यवाद ❤❤❤ माया कुलकर्णी
@user-gf7bo1kl9l
@user-gf7bo1kl9l 4 ай бұрын
सगळ्यात आधी मराठी राजभाषेच्या अनेक शुभेच्छा ताई. खूप खूप सुंदर सादरीकरण नेहमी प्रमाणे होत . कोणत्या नविन शब्दात तुमच वेगळ वर्णन करावं हा खरं तर प्रश्न आता पडतोय. शेवटी कविता एैकून डोळे आपसूकच पाणावले ❤
@Mr10101961
@Mr10101961 4 ай бұрын
खूप सुंदर
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 434 М.
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 15 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН
'मृग' ग. दि. माडगूळकर यांची कविता.
4:42
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 1,1 М.
सुट्टी विशेष भाग ३
6:06
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 164
सुट्टी विशेष १
4:16
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 274
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 434 М.