बालगंधर्व जयंतीनिमित्त 'कविता स्वरांनी मोहरलेल्या' या डॉ. प्रतिमा जगताप यांनी लिहीलेल्या पुस्तकातील लेखाचा अंश. फोटोसौजन्य: गूगल व यूट्युब.
Пікірлер: 14
@ashagogte385615 күн бұрын
अतिशय हृद्य प्रसंग शेवटही खूप सुंदर ❤
@postboxindiaАй бұрын
Wahhh.. खूपच सुंदर.. अप्रतिम 🌹🌹🌹 आवाज, निवेदन.. शब्दसंस्कार, लेखन.. सर्व काही अप्रतिम सादरीकरण..
@pratimajagtap1551Ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@ashwinijoshi8121 күн бұрын
ह्रद्य आठवण ही.. . फार छान सांगितलीत मॅम. 👌🙏🙏
@ravindraranjekar6186Ай бұрын
खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी.....कन्या वियोगाच दुःख उरात असतांना हे गीत बालगंधर्वांनी कस साभिनय सादर केल असेल. स्वर्गीय गंधर्वानीही या गंधर्वाला मानाचा मुजरा केला असेल.बालगंधर्वां विषयी मौलीक माहिती ऑर्गनच्या संगीतासह सादर केल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन