खूप छान सर. मंत्रमुग्ध झालो या व्हिडीओ मुळे. खरंच मनातील संभ्रम दूर केलात. माझ्या सारख्या अनेक पालकांना मुलांच्या शिक्षणाशी संबंधित हाच तर खरा प्रश्न आहे. शेवटची कविता सुद्धा खूप छान होती.
@sunilbanote214 Жыл бұрын
मातॄभाषेतुन शिक्षणासाठी लढणारा योध्दा. सलाम भाऊ तुझ्या जिद्दीला.
@bhagwatbhange-ghodegaon9374 Жыл бұрын
शिक्षणाचे माध्यम मातृभाषाच असावे. असे अतिशय विस्तृत आणि अभ्यासपूर्ण विवेचन आपण केले आहे. 'ज्या पालकांना इंग्रजीमधून भांडता येतं, त्यांनी आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवावीत' हा मुद्दा विनोदातून आपण उत्तमपणे स्पष्ट केला आहे खूपच छान!!!
@bhauchaskar Жыл бұрын
मनापासून धन्यवाद.😊
@tusharmahajan7146 Жыл бұрын
अत्यंत महत्वाचा मुद्दा...मातृभाषेतुनच शिक्षण दिलं पाहिजे.सविस्तर माडंणी.
@shubhangikore8635 Жыл бұрын
महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषयावर योग्य मार्गदर्शन,आजकालच्या पालकांसाठी खूप महत्वाचा विषय ब त्यावर योग्य मार्गदर्शन,👌👌 भाऊ👍💯🙏🙏
@makaranddharkar10 ай бұрын
सर… तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे…. पण सध्या पुणे व्यातिरिक बाकी कुठे सहजा चांगल्या मराठी शाळा सध्या अस्तित्वात नाहीत …. मुंबईत सुद्धा नाहीत….. ही खूप मोठी शोकांकिका आहे….
@shardachaudhari123 Жыл бұрын
छान मांडणी. उपयुक्त आहे.
@vijaybhangare6066 Жыл бұрын
अतिशय सुंदर वेचक,वेधक आणि वस्तुस्थिती दर्शक विचार.
@minakshivarpe1798 Жыл бұрын
100%पटतय सर ...एकदम छान मांडलय सर 🙏🏻
@dattaprasadchaudhari376511 ай бұрын
खूप छान सर..... खूप छान पद्धतीने समजाऊन सांगितलंत....👏👏👏👏👏👍👍👍
@samrudhdh67018 ай бұрын
खूप छान विश्लेषण , धन्यवाद सर
@janardanhase9847 Жыл бұрын
सर खूपच छान! आपण वस्तुस्थितीवर प्रकाशझोत टाकला.
@bhim7183 Жыл бұрын
निश्चितच शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावं परंतु उच्च शिक्षणाचे माध्यम आपल्या देशामध्ये फक्त इंग्रजी आहे. व तिथे कुठलाही विकल्प नाही. प्राथमिक माध्यमिक शिक्षणच उच्च शिक्षण घेण्यासाठी पूर्ण केल्या जाते त्यामुळे जोपर्यंत उच्च शिक्षण मातृभाषेतून होत नाही तोपर्यंत प्राथमिक शिक्षण ही मातृभाषेतून घेण्याची मानसिकता होणार नाही.
@vidyakamble7489 Жыл бұрын
Prathamik shikshan matrubhashetun ghetlyane uccha shikshan english bhashetun ghetana suruwatila bhashemule adachan yete... Pn prathamik shikshanat concept clear zalelya aslyane pudhe suralit hote. Tyatahi prathamik shikshan matrubhashetun ghetana sata mehnat gheun kiwa class lawun english bhasha mhnun shikun ghetlyas. Ucchashikshanat bhashechi adachan nakkich nahi yenar.
@shrinivaspotdar7710 Жыл бұрын
खूपच महत्त्वपूर्ण संवेदनशील विषय छान मार्गदर्शन
@ganeshpawar1193 Жыл бұрын
छान अभिनंदन सर ❤🎉❤
@SunilJadhav-hi2vf Жыл бұрын
ज्ञानभाषा ही फक्त इंग्रजीच आहे असा गैरसमज इथल्या शैक्षणीक बाजार व्यवस्थेने पालकांच्या मनावर बिंबवला आहे. खरं तर शालेय शिक्षण( इ१०वी पर्यंत) सक्तीने मातृभाषेतूनच देण्यासाठी धोरण ठरविण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचे आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या मुलांनीच पूढे जावून आप आपल्या क्षेत्रात आकाशाला गवसणी घातली आहे .आणि स्वतः बरोबरच समाज समृद्ध करण्यासाठी योगदान दिले आहे. सर आपण घेतलेला विषय महत्वाचा आणि समयोचित आहे कारण आपली २०२३ - २४ची शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
@bhauchaskar Жыл бұрын
प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर.
@AnandPanchange5 ай бұрын
martahi tun shiklay wer koni nokry det nhi dr , engineer , ca ,bcom , sci , hey sarwa enlish midum madhech aaehe
@unmeshmali2964 Жыл бұрын
भाऊ छान व विस्तृत मांडणी केलीय..
@sadhanajadhav2286 Жыл бұрын
खूप छान
@ShreyaVaidya-qz4tz7 ай бұрын
Khup chan maje canfujan dur jale
@अंतरंग9 ай бұрын
Dhnyavad sir
@gopalkarke85355 ай бұрын
Subcribe kele ahe chhan sir
@kavitakanhere65183 ай бұрын
सर अगदी बरोबर आहे तुमचं सध्या समस्या ही आहे की , मुलांना मराठीच येत नाही आहे. मराठी पालकांना सुद्धा आपल्या मुलाला मराठी येत नाही याबद्दल कुठलीही खंत वाटत नाही उलट अभिमान वाटतो की आमच्या मुलाला इंग्लिश येतं पण मराठी बोलता येत नाही नीट
@sanjaykumarshinde532 Жыл бұрын
छान विश्लेषण। 😊👌👍
@prof.babanpawar2227 Жыл бұрын
सर, व्हिडिओ १० मिनिटांपेक्षा जास्त मोठा नको.
@OVEEorg Жыл бұрын
हम भारत के बच्चे, ही कविता पाठवा सर, कोणत्या माध्यमातून शिक्षण घ्यायला हवं हा मुद्दा अत्यंत उपयुक्त. पालकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ झाला आहे. आम्ही पालकांपर्यंत नक्की पोहचवू.❤❤
@bhauchaskar Жыл бұрын
आभार. कविता पाठवतो.
@dilipmundhe3887 ай бұрын
कृपया मला कविता पाठवावी sir
@mohanshirsat Жыл бұрын
असं चॅनल्स आवश्यक होतं मित्रा तुझ्याकडून.
@bhauchaskar Жыл бұрын
मनापासून धन्यवाद सर. 😊👍🏾
@Swatibade32 Жыл бұрын
सर मी एक सरकारी कर्मचारी आहे मी माझी मुलगी जिल्हा परिषद ला इयत्ता पहिली मध्ये टाकली पण माझे काही जवळचे नातेवाईक नाराज झाले त्यांचे म्हणणे आहे तुम्हाला पैसे वाचवायचेत म्हणून तुम्ही मुलगी zp ला टाकली...पण मला माहिती आहे मुलांना पहिली ते चौथी हे शिक्षण आपल्या मातृभाषेतूनच द्यावे...
@AnandPanchange5 ай бұрын
jar tila dr ,,,, engineer, ca banacha asel tar hey shikshan marathi th nhi aahe
@shwetashivajibhilare461211 ай бұрын
Very good
@vidyakamble7489 Жыл бұрын
Matrubhashetunach shikshan ghene yogya aahe h 100% patate. Parantu gavat, khedegavat rahat asatana javal upalabdh marathi shaletil shaikshanik avastha, utsah pahata bhiti watate. Mi marathitun shikle, pn mazi shala aani shikshak mala uttam milale Pratyek vargala separate varga-shikshak... Aani pudhe pratyek vishayala vegle shikshak ase hote. Ata gavakadil shala rikamya aani tyamule patasankhya nasalyane shikshak mojakech
@rajdait198310 ай бұрын
Sir खरच तुमचि मुले 10 वि पर्यत मराठीतून शिकली आहेत का.
@anandpanchange21258 ай бұрын
English education is beat karan. Aaaj cha compitition world madhe kaa paathi rahil aamcha mulga
@dvborhade1 Жыл бұрын
भाऊ... अगदी छान, सुव्यवस्थित मांडणी केलीय ..मातृभाषेतून शिक्षण ,काळाची गरज .👍👍👍
@bandumule4051 Жыл бұрын
Mast
@kanifnathsathe9325 Жыл бұрын
कळीचा मुद्दा आहे. छान मांडणी.
@prof.babanpawar2227 Жыл бұрын
हे तेंव्हाच शक्य होईल, जेंव्हा प्रशासन, न्यायालय येथे मातृभाषा उपयोगात येईल. कॉमर्स, सायन्सचे उच्च शिक्षण, पीजी, विद्यापीठात मातृभाषेतून सुरू करा.
@kundasteachingideas837 Жыл бұрын
गरजेचा विषय भाऊ
@gajananyeske10577 ай бұрын
Educated palakana he samajel sir ,short made sanga.
@82yogya Жыл бұрын
Good explanation 👍 Can we get list of Marathi schools where admissions are given? I want to correct the mistake for my kids but not getting admission in Marathi school.
@sandipchavan395610 ай бұрын
आदी मराठीत बोलायला सुरुवात तर करा
@vilasshirole8793 Жыл бұрын
आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण हवे. ते घेतल्यास विद्यार्थां सृजनशील राहतो. आपली मते ठामपणे मांडतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो संशोधन करतो. परकीय भाषा असेल तर फक्त पाठांतर/घोकंपट्टी करतो.
@jkp4548 Жыл бұрын
भाऊ पालकांपर्यत हा व्हिडीओ पोहोचला पाहिजे. पालकांनी विचार करायला हवा ,आपल्या मुलांच्या शिक्षणमाध्यमाबाबत.
@bhauchaskar Жыл бұрын
अगदी खरे आहे जे. के. आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहू.
@vaishnavi8769 Жыл бұрын
पण खूप कमी समजल जात मजाक उडवला जातो त्यांच्या सारख इंग्रजी बोलता येत नाही खूप न्यूनगंड वाटतो. वाईट वाटत. उगाच मराठीतून शिकलो अस वाटत अभ्यासात त्यांच्यापेक्षा हुशार असून फायदा नाही अस वाटत ते हसतात तेव्हा वाईट वाटत उगाच मराठीतून मराठीतून शिकलो अस वाटत माझा भावाला शाळेत मराठीतून एक वाक्य बोलला म्हणून त्याला फाईन भरायला लावला आपल्याच राज्यात आपलीच भाषा बोलली तर फाईन भरायला लावतात हे लोक हे चुकीच नाही येत्या दहा वर्षात सगळ्या मराठी शाळा बंद होतील
@anandpanchange21258 ай бұрын
Corporate madhe Nokari death nay koni Kami pagari war kaam karay lagta
@tukaramjagtap8766 Жыл бұрын
मराठीतून IAS-IPS व्हायचयं ? अभ्यास तुमचा ! वेळेपूर्वी, छान अक्षरात लेखन होण्याची गॅरंटी माझी !!!
@suvarnazaware8891 Жыл бұрын
वस्तुस्थिती भाऊ आपण मांडता पण स्वीकारण्यास लोक मान्य करत नाहीत
@sunilwakchaure7871 Жыл бұрын
सुंदर विश्लेषण 👌👌
@bhauchaskar Жыл бұрын
आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहू.😊
@prakashjat5610Ай бұрын
मी माझ्या मुलीला इंग्लिश मेडीयम मधून काढून परत मराठी मेडीयम ला टाकलं ती मराठी मेडीयम ला अभ्यास करते तस तिथं नाही करत होती आणि खूप टेंशन मध्ये दिसायची कारण शाळेत इंग्लिश अभ्यास घरी मराठी ऍडजेस होत नव्हतं आता मराठी मेडीयम ला टाकलं परत तर हसत खेळत जाते शाळेत
@digvijaytopage47669 ай бұрын
World madhe jevadhe developed countries ahet....te sarva mothertoung madhunch shikavtat.....like Japan, France, Itali, Germany.....
@sanjayramteke3049 Жыл бұрын
Maza mulga 7th CBSC la ahe, pn to atta school la jatch nahi mhanto. Kay karave, plz
@rahulrongepatil24810 ай бұрын
Avad nasel kadachit tyachi.
@digambarjadhav15436 ай бұрын
डहाणु येथील महेश गोरात कसा शिक्षला;सर
@jyotikadam3012 Жыл бұрын
सविस्तर मुद्देसूद मांडणी
@tukaramjagtap8766 Жыл бұрын
💥हिंदी-मराठी माध्यम से 💥 IAS-IPS होना है! 💥💯% अभ्यास तुम्हारा! अच्छे हस्ताक्षर में; 💥समय के पहले लेखन पुरा होने की गॅरंटी मेरी !!!💥
@DineshKudale9 ай бұрын
सहमत सर. मी सुद्धा माझ्या मुलाच्या बाबतीत सध्या विचार करत होतो. तो सद्या १ ली पुणे मनपा मराठी शाळेला आहे. पुढे चालू ठेवावे की इंग्रजी माध्यमात टाकावा ह्याच विचारात होतो. फक्त इंग्रजी लिहता, वाचता व बोलता यावे एवढ्या उद्धेशासाठी इंग्रजी माध्यमाला टाकणे चुकीचे आहे. आता तर मराठी माध्यमांच्या शाळेत पहिली पासून इंग्रजी विषय आहे. तसेच ५ वी पासून सेमी इंग्लिशचा पर्याय आहे. त्यामुळे ११ वी सायन्सला गेल्यावर पूर्ण इंग्लिश माध्यमाची पायाभरणी सुद्धा होते. आई - वडिलांनी मुल १० वी ला जाईपर्यंत इंग्लिशच्या अभ्यासाची काळजी घेतली व इंग्लिश बोलता येण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्पोकन इंग्लिशचा क्लास लावावा. जर मुलगा ११ वी सायन्सला गेल्यावर am/is/are/was/were चा अर्थ इंग्लिश मध्ये काय हे पाहत असेल तर अस म्हणता येईल की १ ली ते १० वी पर्यंत त्याने व त्याच्या पालकांनी मुलाच्या इंग्रजी अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. सध्या मनपा शाळेत सर्व सामान्यांचीच (बहुतेक गरिबांची) मुले शिकतात. आपल्या मुलावर इतर मुलांचे काही घाण शब्द कानावर पडतात. तेवढ्यासाठी त्याची शाळा बदलून इंग्लिश मेडीयम (टापटिप, छान बिल्डिंग) मध्ये टाकून प्रश्न सुटणार नाही. मुल समाजात वावरतानाही त्याच्या कानावर असे घाण शब्द पडणारच आहेत. जर घरचे संस्कार व्यवस्थित, छान असेल तर मुलांनाही कळते की त्यातील काय घ्यावे व काय नाही घ्यावे ते. कमीत कमी १० वी पर्यंत मुलांच्या अभ्यासकडे पालक लक्ष देऊ शकतात. पुणे मुंबईतील सध्याचे पालक पदवीधर आहेत व जे हेही घेऊ शकत नाही ते ट्युशन लावू शकतात. मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन छान इंग्रजी बोलणाऱ्यांमध्ये मा. विश्वास नांगरे पाटील साहेब, मा. शरदचंद्र पवार साहेब, डॉ. हिम्मतराव बावस्कर असे खुप नावे सांगता येतील.😊🇮🇳👌
@avinashraut67217 ай бұрын
जे विकत ते पिकणारे. इंग्रजी आली पाहिजे हे तुमच्या सारखे कोणीतरी सांगितले होते. तुमची मुले कुठे शिकतात हो.
@sachinsanake5476 ай бұрын
We are intellectually bankrupt people. First we say that marathi is not important english is important. Then we expect that english medium should deliver marathi custure. WHY? Can you admit your kid to "tamil" or "telgu" or "bangali" medium? NO. Why because they are indian languages, but we are maharashtrians. So how can you admit to "English" medium, simply because its mostly spoken language. Its fools paradise. The real problem is we do not give importance to knowledge, rather how we speak a language. Will any english man admit his kid to "marathi" medium school, NO. Why? English is not just medium, Its a culture. Get it correct. If tomorrow "chinese" gets famous will we send our kids to chinese school....lolz