कोरी पाटीची निर्मिती असलेला "पोक्ता" हा अनेक पारितोषिके प्राप्त लघुपट आपल्यासाठी सादर करीत आहोत, आवडलं तर like करा आणि लवकरच येतील गावाकडच्या गोष्टी पर्व दुसरे
Пікірлер: 1 200
@akashkshirsagar25596 жыл бұрын
lokana ky pahaych ahe te n dakhvta tumhala ky dakhvaych ahe te apan dakhvat ahat ani te lokana avdat he ahe.....kharach khup chan karat ahat apan....ya ekach episode mule kitek mule swatala parsha madhe pahun yogy nirnay ghetil...hats of u Kori Pati...#santya_fan_club
@sachinpatil35426 жыл бұрын
नात्याचीं दोरी नाजुक असते डोळ्यातिल भाव हि ह्रदयाची भाषा असते. जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ,तेंव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते....... Miss You Aai & Baba...... Nice Store Sir
@vaibhavsawdatkar82806 жыл бұрын
नितीन सर🙏🙏🙏 शब्दच सुचत नाही..😢.... हृदयाला भिडणारी शॉर्ट फिल्म बनवली म्हणून अभिनंदन कराव का वास्तव जे आहे ते स्वीकारावा.😢😢😢 खरच आपण त्याच भारत देशात राहतो का जिथे जगातून सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. आणि त्याच भारत देशात जिथे एक वेळच अन्नही गरिबाला मिळत नाही. काय बोलाव आणि काय नाही काही कळतच नाही.😢😢😢😢 नितीन सर मनापासून🙏🙏🙏🙏🙏🙏
@swaraphotos6 жыл бұрын
वास्तवाची सुरेख मांडणी.... आईचे संवाद अगदी मनावर घाव घालणारे आहेत..... नितीन सर काळजाला भिडलं सगळं.!
@siddharthrajguru35445 жыл бұрын
Mazyapan kaljala bhidl rao
@mythoughtmylife..14636 жыл бұрын
खरंच किती दुखतं गोष्टी घडत आहे सत्य परिस्थिती मांडली आहे खूप सुंदर ऍक्टटींग केली सर्वांनी
@surajpatil81116 жыл бұрын
खरोखरच किती वाईट आहे आयुष्य ...एका मानसाने आत्महत्या केली पण तोही निघुन गेला आणी....त्याच्या मुलाला शाळा सोडावी लागली बाहेर कामाला जाव लागल प्रेम सोडाव लागल ..आणी त्याची बायकोही विधवा झाली.....म्हणून म्हणतो हार मानू नका शेतकर्यानो ..... आपण शेवट पर्यत लढत राहू कष्ट करू......पण कधी आत्महत्येचा विचार करू नका
@PrasannaPatil6 жыл бұрын
इतकं जबरदस्त वास्तववादी चित्रण आहे कि ते बघताना असा भास होतो कि आपण त्या गावात आहोत आणि आपल्यासमोरच त्या सगळ्या गोष्टी घडताहेत. सर्व बाबतीत उत्कृष्ट .
@abhijeetjadhav29066 жыл бұрын
परिस्थितीच माणसाला "पोक्ता" बनवते, याची जाणीव करून दिल्याबद्दल कोरी पाटी टीमचे धन्यवाद.
@shrikantjagtap92576 жыл бұрын
"कर्तव्य' आणि 'प्रेम " हे नेहमीच विरुद्ध असतात अशा वेळी खुप दुःख सहन कराव लागत, आणि नियती कर्तव्य करायला लावती.....पण हे दोघे एकञ आली सुखच सुख........(खुप छान )
@sushantbankarvlog34476 жыл бұрын
Shrikant Jagtap nice line sir
@ketanwagh83026 жыл бұрын
Shrikant Jagtap
@vaibhavsawdatkar82806 жыл бұрын
अप्रतिम सर👌👌👌 🙏
@mangeshsonune76406 жыл бұрын
एकदम बरोबर सर
@abhijeetmali62756 жыл бұрын
खरं बोललात सर
@rajendraaher20626 жыл бұрын
खुपच छान सर...सत्य परीस्थीती मांडली गरीबी मुळे माणसाला काहीपन करावे लागते....🙏🙏🙏
@shridharpatil83106 жыл бұрын
निर्माते , दिग्दसर्शक मि आपला फार आभारी आहे आमच्या गवाक़दच्या गोष्टी , परिस्तिथि अपन लोकां समोर आनत आहात
@vishalpithe44666 жыл бұрын
shridhar patil
@tusharjadhav32896 жыл бұрын
डोळ्यातून पाणी काढलं राव आज ...खरंच आपल्या महाराष्ट्रातील ज्वलनंत उदाहरण आहे ...पैसा नाही म्हणून आत्महत्या करावी लागते ...
@poonamalhat79646 жыл бұрын
कोरी पाटी तुम्ही नेहमी प्रमाणे, काळजाला भिडले असे सादर केले, खूप छान,ही फक्त कथा नाही हे आत्ताच्या वर्तमान काळातील सत्य आहे,,,, खूप मस्त 🙇🙇🙏🙏
@rajkumarmashale91446 жыл бұрын
Poonam Alhat
@akkobhai24166 жыл бұрын
Poonam Alhat एकदम छान
@niiiiv5216 жыл бұрын
खरं ..मनखेदक वास्तव मांडलं आहे ....बाप काही करो अगर नाही करो ..पण त्याच जिवंत असणंन च मोठा आधार असतो ....I like a story ....
@ekanathkohale50646 жыл бұрын
खरच शेतकऱ्यांची व्यथा खुप वाईट आहे
@shaileshgavkar6 жыл бұрын
सर्वात महत्त्वाचे .. हिरोची आई त्यांनी फार अप्रतिम काम केले ... डॉयलॉग डिलिव्हरी .. सॉलिड ...
@akashshelar16566 жыл бұрын
Mast zala laghupat khup Chan nitin sir tumhi khup mast vishay mandala Apratim 👌👌👌
@Iamanil866 жыл бұрын
डोळ्यात पाणी आले नितिन सर खरच झणझणीत अंजन घातले डोळ्यात शेतकर्यांच्या व्यथा मांडून
@appasahebjadhavpatil88016 жыл бұрын
माधुरी इकडे पण १नंबर.
@janaingle5926 жыл бұрын
परश्याच्या आईचा अभिनय.......वाह क्या बात है.....अप्रतिम
@maheshp45046 жыл бұрын
Very heart teaching yaar....I am speechless..And you show us true story...
@ganeshphatangare95586 жыл бұрын
सत्य कथा खूप बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास केलाय जस लांडगे टपुनच बसलेले असतात....... मानलं नितीन सर तुम्हाला
@prafullkamble14996 жыл бұрын
गावाकडच्या गोष्टी पेक्षा या भागामध्ये music level खूप चांगली आहे पवार सर congratulations keep it up👌👌👌
@Aathvi- Жыл бұрын
#koripatiproduction प्रत्येक मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील मुलांची परिस्थिती...👌👌
@sawanadamane54246 жыл бұрын
खरंच खुप सुंदर अभिनय होता,आणि हि सत्य परीस्थिती आहे जी तुम्ही एकदम छान पद्धतीने लोकांसमोर आणत आहात
@ashoksable65766 жыл бұрын
Sawan Adamane
@kiranmalbhare79106 жыл бұрын
Vastavwadi katha ani utttam Abhinay kela ahe kalakarani ...Salam..
@ANAND162006 жыл бұрын
Nitin Pawar Sir मानलं तुम्हांला खरच तुम्ही ग्रेट आहात 👌👌👌👌
@karanpatil34726 жыл бұрын
ANAND LOHAR of at
@atulkale68686 жыл бұрын
निशब्द....शिक्षण नोकरी आणि घर यांचा मेळ घालण्याचा अप्रतिम प्रयत्न।अगोदर आई बाप आणि नंतर बाकीचे या उक्तीच ग्रामीण वैचारिक मोठेपणास सार्थक एपिसोड👌👌👍
@sagarghatal64936 жыл бұрын
मला वाटते मराठी इंडस्ट्रीला ऊंच शिखरावर घेऊन जाण्याची क्षमता #कोरी पाटी प्रोडक्शन मधे आहे .. विचार करण्याची लेखकाची 😇👈👌
@titangaming64693 жыл бұрын
खरच राव लय वाईट वाटलं
@mukundpatil49286 жыл бұрын
हा विषय ज्वलंत आहेच. शेवटी ज्याचे जळते त्यालाच कळते असे आहे. अन्नदात्याकडे भीकमागायची पाळी येते ही गोष्ट सुपरपॉवर बनूइच्छिणार्या देशासाठी घातक आणि लाजीरवाणी आहे.
@ssthaware93366 жыл бұрын
मनाच बुद्धी शी झालेल्या युद्धाचं अप्रतिम रेखाटन... my first ever comment. on KZbin.. hats off you Kori Pati production.
@agtyelmar35116 жыл бұрын
खरच मस्त स्टोरी पैसा आणि प्रेम हयात महत्व कोणाला देणार 😐😐😑😣 ❤️💓 हृदयस्पर्शी कथा hats off sar 😚😚
@ronbhagwat99234 жыл бұрын
Well done mr Nitin Pawar... Done a fabulous job! hart touching story. Congratulations for future
@atulchavan81656 жыл бұрын
Kaljat bhidli rav storyee,,,,,1 ch no
@santoshbagate18886 жыл бұрын
Shree ganesha khupch changala zalaya. Pudhachi vatchalisathi tumha saglyana hardik subheccha. Mi far juna preshak aahe tumcha tyamule tumchyatale kahi barkave olakhun tyavar kahi na kahi sadhi tippanyi assayachi pan tumchi team evadhi tarbej zali aahe na sarva kamat ki chuka shodhunahi sapadnar nahit yachi mala pakki khatri zaliya. Fakta kalakarano ego bajula theva lastparyant tumche saglyanche bhavisya khup ujwal aahe he nakki. God bless you for all team.
@digambarkatkardk86226 жыл бұрын
खुप छान मुद्दा मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केला खूप छान
@दताकाळे-य8ह4 жыл бұрын
मस्त अभिनय बेस्ट कलाकार छान छान छान,
@kirankharat23256 жыл бұрын
खरी परिस्थिती दाखवून दिली आहे.
@sunilsapkal15876 жыл бұрын
सत्य परिथिती वर आधारित हा सिनेमा आहे.very nice nitin sir.......
@roshandusane43306 жыл бұрын
एक नंबर स्टोरी आहे 👌👌👌👌👌
@akshparit27236 жыл бұрын
निशब्द सलाम कोरी पाटी प्रोडक्शन
@shubhamkotekar96525 жыл бұрын
बायका पोरांसाठी सगळेच जगतात,पण आई बापसाटी जगायला खरी हिम्मत लागते
@suhassangar42806 жыл бұрын
वास्तवदर्शी हृदयस्पर्शी प्रेरणादायी लघुपट
@rohanpawar48566 жыл бұрын
aai chi acting khup apratim ahe...dolyat pani ala🙂🙂
@santoshbhise23556 жыл бұрын
आव्हानात्मक विषय ,त्याच तोलामोलाचा दर्जेदार अभिनय. पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा.
@ankujogdand15786 жыл бұрын
प्रश्यात प्रगती झाली पहिला प्रश्या आर्ची साठी वाया गेला होता पण हा परश्या कामाला लागला खूप छान
@harshalpatil42425 жыл бұрын
आसाज प्रशांत पाहिजे तर प्रगती होईल नाहीतर सर्व वाया जाईल
@nitindange59655 жыл бұрын
dcnp
@ganeshchorge82636 жыл бұрын
National award........lavkarach
@avinashgangawane26926 жыл бұрын
Very Nice i Really like very true Subject ...
@anilsutar91376 жыл бұрын
अप्रतिम....दिल को छु गया जमलंय ...👌
@rajholkar36976 жыл бұрын
नितीन सर " very good " मस्त आहे शॉर्ट फिल्म,,,
@sambhajijadhav18096 жыл бұрын
खुप सुंदर सुरुवात केलि मजा येणार
@Komalv816 жыл бұрын
It is so heart touching scene....so emotional but whatever it based on true life...I love the creativity...it is mind blowing...lots of love for all the team
@मोहनवाघ-ग4च3 жыл бұрын
भयानक, अतिशय भयानक
@harishkomal22336 жыл бұрын
Its really heart touching story ..i love dad
@realtube43726 жыл бұрын
Ahha superb ruday dhaddhadla
@avigaikwade.e.19826 жыл бұрын
काळजाला लागली राव गोष्ट 😭❤️ लय भारी 👌
@prasadkokate97406 жыл бұрын
खूप सुंदर विषयात हात घातला.पात्र एकदम मुद्देसूद होते.हि स्टोरी अजून थोडी सुंदर होऊ शकली असती
@starpramod6 жыл бұрын
रातभर माझ्या अवडत्त्या कलाकारा सोबात धन्यवाद नितीन सर
@santoshdoiphodedoiphode35986 жыл бұрын
दिल रे पाठा यार नितुन सर खूप छान काही तरी नवीन बघायला मिलाले .....सत्या कुटय लय आठवण आले सत्याचे
@angadgurme61376 жыл бұрын
Outstanding performance 👌👍...Keep going guy's 👍
@vikastakaleofficial77166 жыл бұрын
😭 lovely kadakkkk 😘
@sanjaydabade48966 жыл бұрын
मस्तच राव खुप छान आहे
@surajofficial47366 жыл бұрын
व्वारं पट्टया....👍
@digvijaypatankar80636 жыл бұрын
खरच परिस्थिति माणसाला काय काय करायला लावते.....
@narendrahadgaokar99796 жыл бұрын
Great.......salam ahe kori pati cha team la.....khrch manala lagli gost....
@shanimandalshaninagri48116 жыл бұрын
खरोखरच खुप सुंदर निरीक्षण आहे कि संदर्भ देतांना लिंक आणि लेखक आपल्याला अधिक आवडतात.
@vivekwakchaurepatil52896 жыл бұрын
Hat's of kori pati production... 👍👍👌👌👌👌
@ganeshpatil96756 жыл бұрын
vivek wakchaure Documentry a small tree kzbin.info/www/bejne/rnOTcpprh7h1bNU
@surajjogdand20146 жыл бұрын
खरच लई भारी राव वास्तव आहे हे गावा मदल
@roksrocks2706 жыл бұрын
वास्तव दाखवले ...मस्तच
@Neeradhya6 жыл бұрын
डोळ्यात पाणी आणलं राव....कितीतरी गावाकडची पोर अशीच परिस्थितीने कमी वयात पोक्त झालेली बघितली आहेत... आणि बघावं लागणार.. परिस्थिती खूप काही शिकवते हे खरं आहे..😢😢😢
@jay_ho1236 жыл бұрын
Mi majhya life madhle te divas aathavle , khup kasht kartat aai-vadil gramin bhagat mulanna shikvnyasathi ! Thanks to Team kori pati ..
@ajitshinde42006 жыл бұрын
एकच नंबर story खरच डोळ्यात पाणी आणलं राव तुम्ही
@renuka9205 жыл бұрын
AJIT SHINDE please add director no
@Sandip_dhanawade6 жыл бұрын
खूप मस्त 1 नंबर
@dattapatil80346 жыл бұрын
सत्य परिस्थिती मांडण्याचा यशस्वी प्रयत्न.....So Nice
@ashokbandale70246 жыл бұрын
लई भारी
@surajkamble72376 жыл бұрын
khup Chan kam kel sarvani parshyachi aai ekdam mast acting
@SACHINPAWAR-cr7cn6 жыл бұрын
खरंच खूप छान आहे
@Reallife8606 жыл бұрын
अतिशय सुंदर विषय मांडणी खूप अभिनंदन पुढे हि तुमच्या कडून अशीच अपेक्षा आहे.
@retrocapsuletunes6 жыл бұрын
काळजाला भिडलयं राव...१ नं.👏👏👏
@priteshjethe67654 жыл бұрын
ek no. my all time favorite short film mazi life shi khup relate hote ye short film
@adeshshinde24976 жыл бұрын
नाद खुळा आवडलं आपल्याला
@kishorkale43795 жыл бұрын
खूप सूंदर भावा 1 no
@sunilpatilvlogs92806 жыл бұрын
भावानो खरच अप्रतिम काम करत आहात
@deepakjagtap90966 жыл бұрын
Zindgi chi hakikat kahi shetkarin chi........ Mast apisod God bless all. Khup Chan
@kiranawale87136 жыл бұрын
जीवन म्हणजे एक संघर्ष, पण परिस्थिती बदलती,,,,
@sagarkhilari62576 жыл бұрын
Really mind blowing theme.... Today's poorty shown with very heart touching script... Keep it up 🤕👌👌👌👌👌
@GorNiteshBanjara6 жыл бұрын
मि विदर्भातला असल्याने मला माहित आहे कि दरवर्षी लाखो शेतकरी आत्महत्येस बळी पडतात. थोडा वेळ सुन्न झालो आणी काय बोलाव काहीच कळतच नाहीये शब्द कमी पडतील जर बोलायच म्हटल तर........ खुप छान आहे हा लघुपट...........
@shankarghodake46656 жыл бұрын
...काळजाला स्पर्षुन गेला राव ,खरंच सद्य् स्तिथी....
@sanjaykate20426 жыл бұрын
अप्रतिम एपिसोड 👌👌👌
@OnlineMadha6 жыл бұрын
या लघुपटातुन आपण सध्या सुरु असलेलि वास्तवता दाखवली....हदयद्रावक लघुपठ वाटला....मस्त
@pravinbhosle25796 жыл бұрын
Tya avyala mumbaila ja mhatle ani ata hyala pan mumbailach pan khup chan ahe
@rajeshrandive88426 жыл бұрын
खरच धन्यवाद सर काळजाला भिडला
@pratishshinde79946 жыл бұрын
वेगळाच विषय मस्तच 👌
@nishantpatil3436 жыл бұрын
अप्रतिम काम करताय तुम्ही कोरी पाटी प्रोडक्शन...भविष्यातील कामासाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐
@prasadmhakale7076 жыл бұрын
निःशब्द केलं राव Hats off
@jogdandlaxmanrao15596 жыл бұрын
माता-पिता,प्रेम और पढ़ाई तीनों का अप्रतिम संगम देखने को मिलता है इस फ़िल्म में। इसी के साथ समाज खास कर महाराष्ट्र के ज्वलंत मुद्दे पर बनाई गई यह फ़िल्म "गवाक़दच्या गोष्टी" से तुलना में 20 क़दम आगे है। प्यार मोह्हबत को दिखाने के लिए तो हर जगह विडिओ देखने को मिलते हैं, हमे ज़रूरत है अधिक से अधिक ऐसे विडिओ बनाकर दिखाने की। इसके लिए पवार सर् और उनकी मंडली को बधाई। और एक विनती, गाँव में अभी भी कड़कियों की शादी जल्दी कर दी जाती है औऱ वह भी बिना उसकी इच्छा के कृपया इस मुद्दे की ओर अगर आप ध्यान देंगे और पढ़ाई को उच्च दिखाएंगे तो समाज को इसका लाभ होगा। धन्यवाद
@abhijeet04016 жыл бұрын
Nice फक्त आपण चांगल आहे असं म्हणून चालणार नाही शिकलेल्या लोकांना माझी विनंती आहे की एकत्र येऊन ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयन्त करायला हवेत
@sksarkar38106 жыл бұрын
हो नकी
@kavynilmankar18186 жыл бұрын
आई बापाची सेवा हिच ईश्वर सेवा होय ़ कवी निलेश मानकर
@gajaghadge88426 жыл бұрын
कॉलेज आणि काम. .....गावाकडे तर हेच तर होत.आयुष्यामध्ये आपण कसा पैसा कमतो हे महत्त्व आहे.