खूप छान उपक्रम आहे . या निमित्ताने नाट्यपद ऐकायला मिळाली . या सर्व टीमला व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा . 🌹🌹
@shrikantkulkarni83602 сағат бұрын
गोकुळी आनंद जाहला रामकृष्ण घरा आला ..... गोविंद माधव हा जप आमुचा..... वरील दोन भक्तिगीतांची आठवण होते. कारण अजरामर,रसपुर्ण, श्रवणिय,प्रासादिक आहे. अलकनंदा वाडेकर ...... बकुल पंडित ........ मराठी नाट्यसंगीत स्पर्धा आयोजन,सराव,तयारी,व सादरीकरण उत्तम. कार्यक्रम सुंदर सादर केला. ज्ञानेश भालचंद्र पेंढारकर व पुर्वाश्रमीच्या अलकनंदा व बकुल पंडित हे अनुभवी,व्यासंगी, नाट्यपदमय परिक्षक व त्यांचे अमोलिक मार्गदर्शन लाभले.
@vijaynadkarni3228Күн бұрын
कलाकारांना नाट्यसंगीत शिकवणा-या गुरुंनी त्यांना नाटकाचे, नाट्यलेखकाचे, पद्यलेखकाचे, संगीतकाराचे नाव, अल्प माहिती,गाण्याची थोडीशी पार्श्वभूमी व पदाचा अर्थ सांगणे अत्यावश्यक आहे. कलाकार तळमळीने आपापल्या तयारीनुसार तळमळीने सादर करताना एकून आनंद झाला.
@saritajoshi6621Күн бұрын
तेजोनिधी लोहगोल. ....🎉हे दीन मामी ...😅 कोटी कोटी किरण तुझे ..... व्योम राज