मराठी पत्रकारितेचे भवितव्य काय?- 'गगनभेदी थत्ते' : भाग - २

  Рет қаралды 68,418

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

महाराष्ट्राच्या राजकारणाचा, पत्रकारितेचा नकाशा उलगडणारा, अनेक गौप्यस्फोट करणारा सा. 'विवेक' व 'महाMTB'चा विशेष कार्यक्रम..
Featuring : पत्रकार अनिल थत्ते
नमस्कार, निर्भीड आणि राष्ट्रवादी विचारांशी बांधीलकी असणारे आणि त्यासाठी सतत जागरूकपणे पत्रकारिता करणारे वृत्तपत्र म्हणून दैनिक‘मुंबई तरुण भारत’च्या वैभवशाली परंपरेशी आपण सुपरिचित आहातच. आपणा सर्वांच्या विश्वास व सहकार्यावरच आजवरचा प्रवास यशस्वी झाला आहे. सुजाण वाचक, राष्ट्र, राष्ट्रहिताच्या विचारांशी बांधलकी आणि त्यासाठीच्या प्रयत्नांत नेहमी परिपूर्ण राहण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही करीत आलेलो आहोत...
काळासोबत बदलणं हे कोणत्याही संस्था, संघटनेसाठी अत्यावश्यक असते. दैनिक ‘मुंबई तरुण भारत’ने इथेही हीच भूमिका घेऊन नव्या ‘स्मार्ट’ पिढीसाठीच्या माध्यमांमध्ये ' महाMTB’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा तरुण, वाचक, नागरिक दिवसागणिक अधिकाधिक ‘स्मार्ट’ बनतोय. आणि आजच्या ‘स्मार्ट’ युगातील इंटरनेटच्या मदतीनं झालेल्या माहितीच्या विस्फोटात माहिती ही ढीगाने उपलब्ध आहे. मात्र, त्यात गरज आहे ती संस्कृती, राष्ट्रहीत आणि परंपरेला साजेशी अशी आधुनिक भूमिका, दृष्टिकोन ठरविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या ज्ञानाची.
म्हणूनच mahamtb.com, महाMTB मोबाईल अॅप’, महाMTB युट्युब चॅनल, महाMTB फेसबूक पेज, महाMTB ट्विटर, महाMTB इन्स्टाग्राम, महाMTB टेलिग्राम, महाMTB पिनट्रेस्ट डॉट कॉम, महाMTB कू अॅप, महाMTB शेअर चॅट, महाMTB व्हॉट्सअॅप ग्रुप आदी सोशल मिडिया व अत्याधुनिक अवतारातील आशयाद्वारे आम्ही आपणासमोर येतो आहोत. नव्या युगातली भूमिका, दृष्टिकोन देणारी ‘स्मार्ट’ पत्रकारिता, नव्या युगासाठीचा ‘स्मार्ट’ मल्टीमिडिया, आणि ‘स्मार्ट’ महाराष्ट्रासाठीची पत्रकारिता ही जमेची बाजू ठरणार आहे.
आता प्रत्येक अपडेट्स मिळवा एका क्लिकवर !
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
KZbin - / @mahamtb
#Marathi | #MahaMTB | #MumbaiTarunBharat | #TarunBharat | #News | #MarathiNews | #Maharashtra | #Politics | #MarathiNews | #MarathiLive​ | #News | #Mumbai | #MumbaiNews | #MumbaiLocal | #Corona | #Lockdown | #Covaxin | #covishield | #vaccine | #Vivek | #PARC | #RSS | #PMO | #Delhi | #Raigad | #Ratnagiri | #MTB | #Vasai | #Palgahr | #NewsIndia | #IndiaFirst | #Multimedia | #mumbainews | newsindia | newsinhindi | #newsmarathi | #newstoday | #today | #breaking news | #newslive |

Пікірлер: 304
@shashikantpatil5842
@shashikantpatil5842 3 жыл бұрын
देश ज्यांना निवडतो त्यांना डावलले कि आसे होते खूप छान
@anantrajan2156
@anantrajan2156 3 жыл бұрын
भाऊ तोरसेकर यांनी त्यांच्या प्रतिपक्ष चॅनेल मध्ये अनिल थत्ते यांचा उल्लेख चांगल्या अर्थाने केला. भाऊ तोरसेकर आणि अनिल थत्ते यांच्या एकत्रित गप्पा ऐकायला मजा येईल, आवडेल. थत्ते, जमवा एकदा.
@nitinnaik833
@nitinnaik833 3 жыл бұрын
Dhoghancha pudya bhaghayla Maja vatel
@sudhirmistry3048
@sudhirmistry3048 3 жыл бұрын
एक गोष्ट समजली भाऊ खर बोलतात, नाही खूप नीट सांगतात काय आहे सत्य परिस्थिती ,
@sudhirmistry3048
@sudhirmistry3048 3 жыл бұрын
भाऊ चे बोलणे खर ठरे अनिल थते अजेंडा पत्रकारिता चे जनक आहे 👍👌
@रविराजमहामुनी
@रविराजमहामुनी 3 жыл бұрын
बरोबर
@nitingandole5775
@nitingandole5775 3 жыл бұрын
😊👍👌
@shubhamwalunj1762
@shubhamwalunj1762 3 жыл бұрын
💯💯
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 жыл бұрын
भाऊंचा अनुभव खूपच दांडगा, अफाट स्मरणशक्ती व विकल्या न गेलेली पत्रकारिता आहे
@coherent5605
@coherent5605 3 жыл бұрын
हो खरे आहे ,,,, पण दूर्दैव हे आहे की असले लोक एका गुन्हेगाराचे ब्रांडीग करतात आणि त्यात धन्यता मानतात ,, आता ह्या महाशयांनी जर पवार कीवा त्यांच्या कुटुंबा पैकी कोणी ( शक्यता सुप्रीया सुळे असू शकतात , कारण पवारांना त्यांनाच पुढे गादीवर बसवायचे आहे ) यांचे जर ब्रँडीग करायचे कत्राट दीले असेल तर ते महाराष्ट्रासाठी खरोखर महाभयंकर दूर्दैव असेल ,,, आणि ज्या रीतीने हे महाशय एकदम उगवले ते पाहता नक्कीच ही पवारांची खेळी दिसतीय ,,, त्यातील आणखीन एक डाव म्हणजे गेल्या आठवड्यात अजीतदादांचे मीडीया मैनेजमेंटं साठीचे ६ करोडचे टेंडर उघडकीस आणुन त्यांच्या बदनामीचा श्रीगणेशा करण्यात आला ( बींदू जोडा )
@bylagu
@bylagu 3 жыл бұрын
नमस्कार. पहिल्या भागासारखाच किंवा त्याहूनही जास्त खुमासदार असा हा भाग पण छान यशस्वी झालेला दिसला. भाऊ तोरसेकरांनी सांगितल्याप्रमाणेच सगळे गुण श्री अनिल थत्ते यांच्या बोलण्यांतून, विचारांतून व वागण्यांतून जाणवतात.
@radha-22
@radha-22 3 жыл бұрын
Gun ki avagun ???🤔🤔🤔🤭🤭
@chinmayjoharapurkar6054
@chinmayjoharapurkar6054 3 жыл бұрын
भाऊ तोरसेकर खरे बोलतात😋😆😆😆😆😆😆😆🤣🤣 गगनभेदी असाच अविरत अखंड सुरू राहू द्यावा!!
@laxmanbhosle4336
@laxmanbhosle4336 3 жыл бұрын
विवेक आणि तरुण भारत यांची बातम्या आणि पत्रकारितेतील विश्वासाहर्ता जबरदस्त आहे... तरुण भारतमधील बातम्या रंजक नसतात पण बोगस नक्कीच नसतात... तरुण भारत व विवेकमधील पत्रकार व लेखकांनी बातम्या व लेखामधील रंजकतेपासून दूर रहावं....
@deorambhujbal483
@deorambhujbal483 3 жыл бұрын
अनिल थत्ते यांची विश्लेषण शैली आणि ओघवती भाषा अगदी सहज मनाला भावते ,भिडते व समजते.त्यांची बोलण्याची शैली अगदी रोखठोक व मिश्किल अशी आहे.वाचकांची जिज्ञासा अचूकपणे हेरून ते त्यावर टीकात्मक भाष्य करण्यासाठी माहीर आहेत.त्यामुळेच त्यांच्याबरोबर साधलेला संवाद हा चटपटीत ,खुमासदार व मार्मिक असा रंगतदार हवाहवासा वाटतो.तसेच युवा पत्रकार निमेश वहाळकरहे सुद्धा थेट ,अचूक व मुद्देसूद मांडणी करून दिशादर्शक ठोस प्रश्न विचारतात.अनिल थत्ते यांचे1980-82 सालचे गगनभेदी साप्ताहिक वादग्रस्त मजकुरासाठी त्याकाळी वाचनीय व प्रसिद्ध झाले होते. व त्यांना प्रचंड प्रमाणात असंख्य वाचकवर्ग लाभला होता.ते गगनभेदीकार, ज्येष्ठ पत्रकार म्हणूनच प्रसिद्ध पावले व आहेत. विविध विषयांवर बोलण्याचा त्यांचेकडे भरपूर खमंग साठा आहे. तरी अनिल थत्ते यांना परत परत वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी आणल्यास त्यांची प्रस्तुती आम्हास नक्कीच आवडेल. त्यामध्ये मराठी पत्रकार भाऊ तोरसेकर ,निखिल वागळे व संपादक संजय राऊत इत्यादी तसेच हिंदी इंग्रजी पत्रकार कुमार केतकर,प्रणव रॉय,सरदेसाई,रिपब्लीकन टीव्हीचे अर्णब गोस्वामी,बरखा दत्त, तसेच राष्ट्रीय टीव्ही चॅनेल आजतक,इंडिया टू डे ,रिपब्लिकन टीव्ही इत्यादी संबंधित विषय असावेत.मजा येईल ऐकायला.मधून मधून इतर सर्व पक्षीय राजकीय पुढारी इत्यादी विषयांचा समावेश असावा.मुलाखत घेणारे जबरदस्त तर त्याहून मुलाखत देणारे जबरदस्त! एकदम मुलुख मैदान तोफच वाटते.80व्या दशकातील ह मो मराठे ह्या पत्रकारांची आठवण झाली. गगनभेदी you tube चॅनेल सुरू करावे ,हीच ती योग्य वेळ आहे. अतिसर्वांगसुंदर,चौफेर,राजकीय माहितीचा मोठा वास्तव खजिना प्रथमच चाहत्यांसमोर आला.प्रतिपक्ष,analiser च्या तोडीचे नव्हे त्याहून थोडे सरसच!रिपब्लिकन भारत टीव्ही वर अनिल थत्तेना बघायला आवडेल.
@pradeepmodak5915
@pradeepmodak5915 3 жыл бұрын
थत्ते साहेब आपण आम्हाला खूप आवडता. आपल पुनः दर्शन होऊ लागले आहे. आपल्या रहस्यभेदी गप्पा मुळे आम्हा पामरांचे बरेच गैर समज दूर झाले. आणि एक कळल की, पत्रकार चौथा स्तंभ वगैरे नसून, त्याच्यात प्रत्येक पक्षात आपला "नारायण" शोधण्याची व त्या नारायणाचा नारद होण्याची क्षमता असते.
@patildigvijay30
@patildigvijay30 3 жыл бұрын
जयंत आणि सरळ लय भारी जोक...
@milindmalwankar8659
@milindmalwankar8659 3 жыл бұрын
अनिल थत्ते यांची मतं मांडण्याची,ती समजावून सांगण्याची शैली अतिशय सुंदर आहे आणि अशा निरागस व्यक्तीचं मार्गदर्शन ही महाराष्ट्रातील जनतेसाठी एक पर्वणीच आहे.
@vidyadharkakatkar9804
@vidyadharkakatkar9804 3 жыл бұрын
लाईक तर केलीच. थत्ते साहेब खरं तर बोलतातच. एक गोष्ट पटली की कुठलेही क्षेत्र निवडताना हुनर असणे आवश्यक. सगळेच दाढीवाले पत्रकार खरं बलतीलच हे सांगणे महाकठीण. जे थत्ते साहेब बोलले. वाह क्या बात है !
@kunaljori9626
@kunaljori9626 3 жыл бұрын
अनिल थत्ते खूप चांगले विश्लेषण करत आहेत. अशीच मुलाखत प्रत्येक आठवड्याला चालू राहुद्या. बरेच गौप्यस्फोट करतील ते
@kisanshingare4921
@kisanshingare4921 3 жыл бұрын
अती आनंद झाला हे शब्द समजेल भाषा त सागितले मराठी पत्रकार शोधून सापडतील थत्ते साहेब सारखे
@shradhadhavale1813
@shradhadhavale1813 3 жыл бұрын
कुबेर, वागळे, खांडेकर सगळे शहरी नक्षलवादी पत्रकार आहेत. सुपारी पत्रकार !
@thecriticalpatriot5845
@thecriticalpatriot5845 3 жыл бұрын
वागळे सगळं उघडपणे तरी करतो
@devdattapandit357
@devdattapandit357 3 жыл бұрын
@@thecriticalpatriot5845 उघडपणें वागळे सरांना विसंगतपूर्ण विधानं झाकणं कठीण होतं. उदाहरणार्थ, लिंचिंग या विषयावर बोलतांना त्यांना निवडलेलीं लिब्रांडू सोईची उदाहरणं ' स्पष्ट वक्तव्य' म्हणून गाजवायची हौस वाटते. पण 1990काश्मीर, 2020पालघर,2021बंगाल अशा उदाहरणांच्यावेळी उघडपणाची दाणादाण उडते.
@shaminternational8166
@shaminternational8166 3 жыл бұрын
अनिल थत्ते किती विष्वशार्थ नाही हे त्यांच्या या व्हिडिओ वरून सिद्ध होते आणि भाऊ तोरसेकरयांचे अनिल थत्ते बद्दल ची गाथा किती तंतोतंत खरी आहे याचा उलगडा झाला
@sujitscc3113
@sujitscc3113 3 жыл бұрын
मग त्या भाऊ तोरसेकर ना जरा कॅमेन्ट बॉक्स ओपन करायला सांगा
@shyamdumbre8304
@shyamdumbre8304 3 жыл бұрын
@@sujitscc3113 अरे तो त्यांचा विषय आहे आपण त्यांना कमेंट बॉक्स ओपन करायला सांगणारे कोण ते त्यांचं चैनल आहे तो त्यांचा ब्लॉग आहे त्यांच्या चैनल वर काय करायचं त्यांच्या ब्लॉगवर त्यांनी काय लिहायचं हे फक्त तेच ठरवतील, तुम्हाला कमेंट बॉक्स ओपन हवा असेल तर तुमचं चैनल सुरू करा आणि पहा किती कमेंट येतात ते
@adnyat
@adnyat 3 жыл бұрын
@@shyamdumbre8304 अचूक उत्तर 👌
@ashwinidongre6393
@ashwinidongre6393 3 жыл бұрын
छान विश्लेषण करताय, आम्हाला तुम्हाला आणि भाऊंना एकत्र ऐकायला बघायला आवडेल, 👍
@balajigade7610
@balajigade7610 3 жыл бұрын
👍👌 धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे 🙏🙏🙏
@sayaligaonkar3007
@sayaligaonkar3007 3 жыл бұрын
भाऊ आणी थत्ते फारच वेगळ्या धाटणीचे आहेत. थत्ते आजच्या पत्रकारीतेचे जनक हे भाऊ बरोबर बोलतात. भाऊ पूर्वी चे परखड आणी खुपच अभ्यासु पत्रकार आहेत.
@shivamimishra4756
@shivamimishra4756 3 жыл бұрын
भाऊ तोरसेकर सर आणि अनिल थत्ते साहेब या दोघांची एक मुलाकत झाली तर आणखी ज्ञानात मोलाची भर पडेल
@manoharchavla7604
@manoharchavla7604 3 жыл бұрын
अनिल सर की एक बात पसंद आई मेँन स्ट्रीम मिडिया मोदीजी को अहमियत नहीं देता या उनका तिरस्कार करता हैं l तभी आज उस मिडिया हॉउस के 12 बज गए हैं l देश ने जिसे दो बार प्रधानमंत्री पद पे सुशोभित किया वह मिडिया मोदीजी पर अर्नगल आरोप लगा रहा हैं तो फिर उसका डूबना तो तय है.
@sunilbothe9245
@sunilbothe9245 3 жыл бұрын
खरे पत्रकार प्रचंड शब्द साठा अतिशय हुशार कुणाच्या दबावाला बळी न पडणारे आदर्श व्यक्तिमत्व असे आमचे अनिल थत्ते तुमचा व भाऊ यांचा शेतकरी बांधवांना सार्थ अभिमान भ्रष्टाचार विरोधी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@sunilborde9182
@sunilborde9182 3 жыл бұрын
धन्यवाद सर ,मी अपील केले होते मराठी मिडिया चमचेगीरी वर कार्यक्रम करा.
@MohanKumar-ko3yj
@MohanKumar-ko3yj 3 жыл бұрын
खरंच हा मुद्दा आणि तोही अनिल थते च्या चष्म्यातून
@Arun.Gaikwad
@Arun.Gaikwad 3 жыл бұрын
अनिल थत्ते साहेब, राजकारणी मित्र सोडा देशाचे मित्र बना, यूट्यूब मधील च्यानल आणि पत्रकार भाऊ तोरसेकर, अनय जोगलेकर, ओम प्रकाश चौधरी, संदीप देव, संजय दीक्षित, रॉ ऑफिसर RSN सिंह, रॉ ऑफिसर NK सुद, पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, सुशील पंडित, मेजर गौरव आर्या, निरज अत्रि असे अनेक देशप्रेमी पत्रकार जोमाने उभे आहेत देश वाचवायला, एकदा रहा उभे नवीन जोमाने! बिकाऊ, वामपंथी मराठी आणि हिंदी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया उध्वस्त करा, उघडी नागडी करा. देशाला तुमची फारच गरज आहे, मुस्लिम- ख्रिश्चन केरल, कट्टर इस्लामी पश्चिम बंगाल- ममता, इस्लामी ओरिएंटेड केजरीवाल दिल्ली, चिकन नेट, महाराष्ट्र मधील घटना, बॉलीवुड ड्रग्स गैंग, अवार्ड वापसी गैंग, खान मार्केट, ओवेसी, कन्निया, जिग्नेश मेवानी, हार्दिक पटेल, गांधी परिवार, शाहरुख, आमिरखान, महेश भट, दाऊद दुबई कराची गैंग, विस्तारवादी आणि करोना निर्माता चीन, ISI, Pak, कट्टर इस्लामी अंतक वाद, ईसाईकरण, कम्युनिष्ट माओवाद, अमेरिका फ़्रांस, UK, जर्मन, कनाडा इत्यादि देशातील निधितुन तयार असलेली हजारो देशद्रोही NGO दिवसरात्र कार्यरत आहे, याच्यावर बोला. छत्रपती शिवराय यांच्या हिंदवी स्वराज्य साठी उभे रहा. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण।।।
@adityakorde9977
@adityakorde9977 3 жыл бұрын
स्वत:ला माफीचा साक्षीदार म्हणवणे वगैरे ठीक आहे पण पत्रकारितेच्या पतनाची एक वेगळी उंची किंवा खोली तुम्ही प्रथम गाठली आणि इतराना नवनवे उच्चांक किंवा नीचांक गाठायची प्रेरणा त्यातून मिळाली हे मात्र नि:संशय तुमचेच श्रेय
@lawstudent7358
@lawstudent7358 3 жыл бұрын
अनिल थत्ते जी सारखा माणसांमध्ये आत्मविश्वास पाहिजे 💝✌🏻
@arunbhoge764
@arunbhoge764 3 жыл бұрын
अप्रतीम शब्दांची वास्तववादी फटकेबाजी !!! सुंदर!
@chaitanyachandratre9732
@chaitanyachandratre9732 3 жыл бұрын
भाऊ तोरसेकर हेच एकमेव पत्रकार ।
@sandeepdatar9283
@sandeepdatar9283 3 жыл бұрын
फारच गमतीशीर माणूस आहे.चतुर आहे,अभ्यास पण असणारच. यांना आपलं म्हणणं लोकांपर्यंत कसं चटकन पोहचवाव हे बरोबर कळतं पण...! विश्वासार्हता..??
@vaishali2277
@vaishali2277 3 жыл бұрын
तोच तर प्रॉब्लेम आहे
@shashikantkore1491
@shashikantkore1491 3 жыл бұрын
काही पञकार दावणीला बांधले गेले तसेच संपादक मंञाच्या घरी पाणी भरतात. हे स्पष्टपणे सांगितले धन्यवाद
@sameerarunphaltankar954
@sameerarunphaltankar954 3 жыл бұрын
ek. no. video अजून हवेत कौतुक करायला शब्द नाही थत्ते साहेब na नमस्कार
@dilipjoshi4892
@dilipjoshi4892 3 жыл бұрын
मेनस्ट्रीम मिडीया खूप माजलाय... अशीच ठासत राहा 👍
@ganeshkrishnaraoghadge5742
@ganeshkrishnaraoghadge5742 3 жыл бұрын
रंगात रंगुन सार्‍या रंग माझा वेगळा असे आहेत अनिल थत्ते
@dikshacharatkar1553
@dikshacharatkar1553 3 жыл бұрын
करेक्ट
@prakashdiwate8286
@prakashdiwate8286 3 жыл бұрын
अंतुले मुख्यमंत्री असताना मी विद्यार्थी होतो, त्यावेळच्या बातम्या आठवल्या, व अंतुलेंच मुख्यमंत्री पद अचानक का गेले याचे उत्तर आज मिळाले.
@rajdipmaske7080
@rajdipmaske7080 3 жыл бұрын
हा माणूस खरच प्रशांत किशोर चां आजा नव्हे पणजोबा आहे खरच ग्रेट माणूस
@vineshsalvi2394
@vineshsalvi2394 3 жыл бұрын
मराठीत एकही वर्तमानपत्र नाव घेण्यासारखे नाही.... समाजाचे खूप मोठे नुकसान आहे.....
@ahilyashinde6268
@ahilyashinde6268 3 жыл бұрын
गगनभेदी थत्ते... पेक्षा *नारदमुनि थत्ते* ... अस नाव ठेवा कार्यक्रमाचे... फक्त नारद मुनींनी नारायणाचा एजेंडा चालवला... यांचा नारायण कोण??? नारायण जाणे...😃😃😃 छान आहे प्रोग्राम...
@anilburade9267
@anilburade9267 3 жыл бұрын
थत्ते साहेबांचा मागील व्हिडिओ मधे सांगीतलेला प्रकार हा फक्त होरा होता, की शरदपवार यांची प्रत्यक्ष भेटीत घडलेला संभाषण होते,,, 🤔विवेक ने खुलासा अपेक्षीत
@shradhadhavale1813
@shradhadhavale1813 3 жыл бұрын
भाजप पवारांबरोबर गेली तर संपून जाईल ! फडणवीस एका बाजूला आणि आव्हाड, भुजबळ,कडू,मलिक दूसर्या बाजूला कसं वाटतंय ?
@adnyat
@adnyat 3 жыл бұрын
महाराष्ट्रात भाजपची राजकीय आत्महत्या ठरेल ती
@shreyaskulkarni5284
@shreyaskulkarni5284 3 жыл бұрын
Bhau Torsekar, Anay Joglekar, Analyzer ani ata Anil Thatte sir.. Bass ... Marathi New channels ani Raddi Papers kadhich band karun taklay ..
@sujitscc3113
@sujitscc3113 3 жыл бұрын
हो शेवटी bjp पैसे देतेय गुलाम
@shreyaskulkarni5284
@shreyaskulkarni5284 3 жыл бұрын
फुकट्या लोकांसाठी निखिल वागळे प्रसन्न गिरीष कुबेर आहे
@sujitscc3113
@sujitscc3113 3 жыл бұрын
हो कुलकर्णी ना थत्ते चालतील त्यांना वागळे, कुबेर चालणार नाही याना अनादी काळा पासून हेच हुशार आगेत अस वाटते
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 3 жыл бұрын
@@sujitscc3113 गचाचा खाणारा वाकडं फावड्याचा चोक्या😀😀😀
@Ps..India2024
@Ps..India2024 3 жыл бұрын
@@sujitscc3113 अरे गाढवा अनादी काळाचा दाखलाच देत बस.. वस्तुस्थिती बद्दल नको बोलू.. इथेच तर तुमचे घोडे पेंड खाते आहे .. सुधरा जरा आतातरी .. काढा तो द्वेषाचा चस्मा आणि पहा आजूबाजूला..
@shaminternational8166
@shaminternational8166 3 жыл бұрын
I still admire Anil's straight forwards and admitting his wrong doing ,, Live a long life Thatte Sir. Sharad Pawar blessing will be always there with you,,,
@kishorejere6780
@kishorejere6780 3 жыл бұрын
मध्यंतरीच्या काळात चार गोष्टी केल्या म्हणाले , त्यातल्या ऐकाची माहीती दिली . बाकीच्या गोष्टि कळल्या नाहीत.
@imtiazashraf9513
@imtiazashraf9513 3 жыл бұрын
Anil thatte saheb is too good !
@MrShrikumar
@MrShrikumar 3 жыл бұрын
Hats off to you theatre saheb
@charudattachaudhari1189
@charudattachaudhari1189 3 жыл бұрын
'गगनभेदीचा उदय आणि अस्त' या विषयावर एक व्हीडिओ बनवा.
@Shriappaji36
@Shriappaji36 3 жыл бұрын
Dear Thatte,please start immediately writing your autobiography. You are a unique person. So intelligent and even comic ! Don't be late. Start it right now.
@madhavvaidya5929
@madhavvaidya5929 3 жыл бұрын
अफाट बुद्धिमत्ता, प्रत्यक्ष या क्षेत्रात अनुभव असलेली व्यक्ती, असेच हे सदर अनेकानेक भागात सुरू ठेवावे. नमस्कार!धन्यवाद!
@shaminternational8166
@shaminternational8166 3 жыл бұрын
प्रिय मित्रा, भाऊ तोरसेकर यांचा अनिल थत्ते वरील व्हिडिओ ऐका
@commanderashokraut7188
@commanderashokraut7188 3 жыл бұрын
बेधडक, मस्त, उत्तम. चांग भले
@ashutosh6103
@ashutosh6103 3 жыл бұрын
मस्त आहे दर आठवडा घ्या मुलाखत 😎😎
@sandeepinamdar3093
@sandeepinamdar3093 3 жыл бұрын
आज समजले महाराष्ट्रराचा पैसा कोण कसा घरी घेउन जातो एवढा पैसा खाउनपण ढेकर देत नाही हे विशेष
@manoharpatil6795
@manoharpatil6795 3 жыл бұрын
अनीलभाऊ चालु द्या तुमचे. नाहीं तरी आता सत्य शोधक पत्रकार आहेतच कुठे.
@adiyogi2498
@adiyogi2498 3 жыл бұрын
खूप छान आणि माहिती देणारी मुलाखत 🙏
@gangadharchavan1452
@gangadharchavan1452 3 жыл бұрын
अप्रतिम.
@mbg61
@mbg61 3 жыл бұрын
Correct analysis of mainstream media
@rameshdeshmukh8731
@rameshdeshmukh8731 3 жыл бұрын
Lai Bhari khatarnak 👌🙏
@lalitpatil925
@lalitpatil925 3 жыл бұрын
खरच गगन भेदी!
@Aditya-gm8uf
@Aditya-gm8uf 3 жыл бұрын
भारी माणूस आहे.😂
@ARUNTHAKUR-ho9fi
@ARUNTHAKUR-ho9fi 3 жыл бұрын
जयंत पाटील हा चांगला, सज्जन माणूस आहे, हया अनिल थत्तेंचया मताशी, सहमत नाही. जयंत पाटील हा तया भागातील एक गुंड पुढारी आहे. हल्ली, पुढारी सज्जन असणे, ही ऐकीव दंतकथा आहे. केवळ अनिल थत्तें म्हणतात म्हणुन, जयंत पाटील हे सज्जन होऊ शकत नाहीत. जयंत पाटीलांचया बोलण्यातूनच दिसते की, हा बदमाश माणूस आहे.
@hj4483
@hj4483 3 жыл бұрын
लईच कुटील कारस्थानी माणूस आहे
@meghanakarawade2044
@meghanakarawade2044 3 жыл бұрын
सर नमस्कार तुमची. बोलण्याची पद्धत आवडली अगदी घरगुती गप्पा मारण्यासारखी
@vaishali2277
@vaishali2277 3 жыл бұрын
Time पास आणि मनोरंजन म्हणून बघा, पदरात काही पडणार नाही
@dhruveshsureshrathi8462
@dhruveshsureshrathi8462 3 жыл бұрын
Bhau Torsekar yancha magil episode cha roast baghitlya var ha episode adhik chan pane kaltoy ...!!! Making great sense ...!!!!
@ekbhartiyasanatani3654
@ekbhartiyasanatani3654 3 жыл бұрын
Fantastic bhau torasekarani je sangitle te agdi tasechya tasech kharokhar khari ani vastuthiti chi gagan bhedi patrakarita lajwab ajchya main stream midiya la chaprak main stream midiya faqt dalali karnyat mast pan tyanchi patrakarita kahi mahinyansathi ani tumchi agadi vegli jai hind vande mataram bharat mata ki jay
@subhashpandey8784
@subhashpandey8784 3 жыл бұрын
Anil is a great Man
@kvjoshi15
@kvjoshi15 3 жыл бұрын
लोकसत्ता नी सगळी लाज घालवली..जी पुस्तक लिहिली ती माहिती काय कर्म करून जमा केली ते पण केव्हाच उघडकीस आले.. पाकीटावर पोट भरणा रे लोक झाले की ते स्वतः व त्या वर्तमानपत्र सही डुबवणार च .
@chetankhandave
@chetankhandave 3 жыл бұрын
लोकसत्ताने नाही तर, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर नी लाज सोडली आहे .
@adnyat
@adnyat 3 жыл бұрын
कुबेर बहुदा लोकसत्ताचे शेवटचे संपादक ठरतील 😂
@oppo-km4ew
@oppo-km4ew 3 жыл бұрын
अगदी बरोबर
@prakashbhende6587
@prakashbhende6587 3 жыл бұрын
अनिल थत्ते यांच्या या मुलाखतीतून काहीही शिकायला मिळत नाही. नुसता टाईमपास झाल्यासारखे वाटते. त्यामानाने भाऊ तोरस्कर यांचे अनेक विषयावरचे विश्लेषण खरोखरच वाखाणण्यासारखे असते. याला आपली पत्रकारिता म्हणतात का राजकीय पुढाऱ्यांच्या पैशावर जगणारे बांडगुळ?
@v826
@v826 3 жыл бұрын
Can't believe on him 😅
@vikramhere771
@vikramhere771 3 жыл бұрын
चुकून जास्तच सिक्रेट्स सांगून गेले बहुतेक स्वतःबद्दल
@vithalshenoy2721
@vithalshenoy2721 3 жыл бұрын
Perfect vishleshan. Mainstream media is dead. Long live social media
@sudhirkulkarni1266
@sudhirkulkarni1266 3 жыл бұрын
Re see you
@avinashhibare8635
@avinashhibare8635 3 жыл бұрын
Awesome Thatee & Great Thatee
@manoharchavla7604
@manoharchavla7604 3 жыл бұрын
भाऊ तोरसेकर ने अभी 2-4 दिन पहले अनिल जी की तारीफ़ की थी कहा था की नए लड़को को उनसे कुश सीखना चाहिए l वैसे भाऊ की बात सोलह आने सच रहती है कम शब्दो मे ज्यादा व तर्कपूर्ण बात तो कोई भाऊ से सीखे इसमें कोई संदेह नहीं.
@ganeshtrivedi2274
@ganeshtrivedi2274 3 жыл бұрын
थत्ते is best
@prajaktkhanolkar499
@prajaktkhanolkar499 3 жыл бұрын
भन्नाट!!!!
@dineshdongre7094
@dineshdongre7094 3 жыл бұрын
उद्धव साहेबांचे प्रतिमा तुम्ही नक्की झळकावणारा. 👌👌लोकांची IQ वाढली आहे.
@vasantjoshi9290
@vasantjoshi9290 3 жыл бұрын
खरं आहे...
@krushnataur1023
@krushnataur1023 3 жыл бұрын
किमान 1 तासाची तरी मुलाखत घेत जा. Thatte sir is very knowledgeable person.
@shashikantkulkarni8936
@shashikantkulkarni8936 3 жыл бұрын
आजकाल कंपाऊंडर ला कोण हिंगलत नाही म्हणून या साहेबाना टेंडर दिलेल दिसतेय काकांनी.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 жыл бұрын
शक्यता नाकारता येत नाही
@sureshmahadik8466
@sureshmahadik8466 3 жыл бұрын
@@ushajoshi4339 बरोबर.
@nitinnaik833
@nitinnaik833 3 жыл бұрын
Masta and effective pudya
@ketanpadaria9702
@ketanpadaria9702 3 жыл бұрын
Sir Ji aap ko Naman 🙏🙏
@abhijeetjoshi8649
@abhijeetjoshi8649 3 жыл бұрын
थत्ते पोपटपंची करत आहेत फक्त
@puranchandrapant1165
@puranchandrapant1165 3 жыл бұрын
Bechav media madhe desi tadka. Chan. Amarsingh sarkhe networking ahe. Narayan Narayan.
@moreshwarthatte4070
@moreshwarthatte4070 3 жыл бұрын
Full time pass 😊
@dilipgujar3734
@dilipgujar3734 3 жыл бұрын
खरच छान,
@ketivp328
@ketivp328 3 жыл бұрын
मला का कुणास ठाऊक थत्ते यांना पाहून आणि ऐकून आपले विश्व प्रवक्ता राऊत यांचा भास होतो. लांबलांब गप्पा. असो मुलाखत interesting आहे as usual.
@vaishali2277
@vaishali2277 3 жыл бұрын
संजय राऊत त्यांचे मित्र आहेत
@sunilborde9182
@sunilborde9182 3 жыл бұрын
सर महाराष्ट्रात सामाजिक जातीवाद कमी झालाय पण राजकीय जातीवाद अतिशय वाढतो आहे यावर प्रकाश टाकावा.
@devdattapandit357
@devdattapandit357 3 жыл бұрын
रिझल्ट ओरिअंटेड दृष्टी नाकारली की असा समाज स्वतःसाठी नवनवीन खड्ड्यांचे मार्ग स्वतःचं कौतुक करत करत रखडत चालण्यात भूषण मानतो. नकली राजा आणि ढोंगी प्रजा यांचं मग ते एक ' आदर्श ' राज्य प्रसिद्धी पावतं.
@kumarkadam1153
@kumarkadam1153 2 жыл бұрын
कडक....
@abeerkulkarni
@abeerkulkarni 3 жыл бұрын
एक नक्की, थत्तेंवर विश्वास ठेऊ शकत नाही...
@lastmanstanding1266
@lastmanstanding1266 3 жыл бұрын
Bhau ch aikun yancha vedio pahayla aalele like here
@pravinadak5936
@pravinadak5936 3 жыл бұрын
काय मानुस आहे हा खरच जादुगार आहे महाराष्ट्रात भुकंप आननार
@sushantkautkar7694
@sushantkautkar7694 3 жыл бұрын
Please Anil thatte सर तुम्ही youtube channel सुरु करा आणि तुमचे विचार शेयर करा तरुण पिढ़ीसमोर
@evergreenhit9781
@evergreenhit9781 3 жыл бұрын
🎭 पृथ्वी तुम्हीच निर्माण केली 🙏🤡
@jitendrapatil-rc2qx
@jitendrapatil-rc2qx 3 жыл бұрын
मराठी पत्रकारितेने जर अजेंडा बाजी सोडली नाही तर केसावर फुगे विकण्याची वेळ त्याच्यावर आल्याशिवाय रहाणार नाही
@sureshmahadik8466
@sureshmahadik8466 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात.😀😀😀
@mahanandajoshi3609
@mahanandajoshi3609 3 жыл бұрын
महाराष्ट्रात भूकंप घडण्यात यांचा मोठा हातभार लागणार हे नक्की
@bagulsunil3270
@bagulsunil3270 3 жыл бұрын
Very nice Anil ji 👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@suhasbhide5773
@suhasbhide5773 3 жыл бұрын
Interesting! !
@ramdasnikam1313
@ramdasnikam1313 3 жыл бұрын
Main stream Media of Maharashtra has become irrelevant. People like realistic journalism and not agenda journalism. But marathi journalism is totally inclined to propaganda journalism of the state government.
@bhaskarbhagwat9956
@bhaskarbhagwat9956 3 жыл бұрын
खूप छान
@suhas-n5s
@suhas-n5s 3 жыл бұрын
निमेष वहाळकर यांच्या संयम आणि स्थितप्रज्ञ यांना मानायला हवं👌👌👌👌
@bylagu
@bylagu 3 жыл бұрын
ठाण्यात दातार यांचं वर्तमानपत्राचे केंद्र अजूनही जांभळी नाक्यावर आहे. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांचे एक पोस्टर मला आठवतंय की. दिघे जेलच्या बार्सच्या मागे उभे आहेत, आणि खाली घोषणा होती की, येशील कधी परतून । बरोबर आहे ना.
@crysisk6
@crysisk6 3 жыл бұрын
दुसरा महागुरु
@baliramdesai5152
@baliramdesai5152 3 жыл бұрын
पण मानसाने थत्ते सारखं असावं❤️❤️❤️
요즘유행 찍는법
0:34
오마이비키 OMV
Рет қаралды 12 МЛН
Ful Video ☝🏻☝🏻☝🏻
1:01
Arkeolog
Рет қаралды 14 МЛН
Жездуха 41-серия
36:26
Million Show
Рет қаралды 5 МЛН
Вопрос Ребром - Джиган
43:52
Gazgolder
Рет қаралды 3,8 МЛН
요즘유행 찍는법
0:34
오마이비키 OMV
Рет қаралды 12 МЛН