स्वातंत्र्य कधी मिळालं या विषयीचा कंगनाच्या मता पेक्षा ते 2014 नंतर खऱ्या अर्थाने मिळालं असं जे मत तिने मांडलं ते जस्त झोंबल आहे.
@kiransamant3 жыл бұрын
अगदी खरय.
@shrikantbhave24713 жыл бұрын
Transfer of power ह्याला आपण स्वातंत्र्य म्हणतो
@tryambakbolegave38003 жыл бұрын
कंगनाचे बोल सत्याला धरून आहे , त्यात अजीबात खोटे नाही, तीने दाखवलेल्या धाडसाबद्दल धन्यवाद ,
@Khavchat3 жыл бұрын
❤️कंगणा!! 👍 सुशिलभाऊ, परवा एका महोदयांनी कंगणा आणि सलमान खुर्शिदला एकाच तराजूत तोलून ‘बॅलन्सिंग ॲक्ट’ करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिथल्या दर्शकांना तुमचा व्हिडिओ पाहण्याचा सल्ला दिला सत्यतेसाठी!
@Woodartdentist3 жыл бұрын
प्रभाकर सूर्यवंशी...
@Khavchat3 жыл бұрын
@@Woodartdentist 😁😁😁👍
@uttaraakolkar96283 жыл бұрын
'असेच सत्य' जनतेसमोर येणे खूप अावश्यक अाहे.
@bearingbulls56843 жыл бұрын
@@Khavchat toh manus swata reserach na karata dusaryachya video baghun fakt video banavato hindi madhale video transalet karato marathi madhe
@Khavchat3 жыл бұрын
@@bearingbulls5684 काय सांगता? याची कल्पना नव्हती!! 😁 मी परवा शॉकच झालो जेव्हा त्यांनी कंगणावर टीका केली. पाचवी-सहावीच्या थोडंफार इंग्रजी येणाऱ्या मुलालाही कळलं असतं की तिला काय म्हणायचं होतं. बहुतेक वामी माध्यमांच्या प्रचारी वार्तांकनाला बळी पडले. स्वतः अभ्यास केला असता तर ही वेळ आली नसती.
@rajendraunecha81623 жыл бұрын
भारतरत्न सावरकर खूप पूर्वीच बोललेले आहे ,नेहरू सरकारने जर आमचा खरा इतिहास शाळा कॉलेजमधून शिकवला नाही तर आम्हाला तो शाळा कॉलेजांमध्ये जाऊन नवीन पिढीला शिकवावा लागेल
@sunilkulkarni15513 жыл бұрын
सुशीलकुमार, हवा बदल होते आहे, नवनवीन जुनी माहिती पुढे येते आहे, खचितच, त्रासदायक होणार, आपले बोल शंभर नंबरी, अनेक साधुवाद
@gdphegade93733 жыл бұрын
सुशील जी कंगना ची विधाने आणि त्यवरील तुमचे विश्लेषण कौतुकास्पद आहे.
@nairanjanajawale12803 жыл бұрын
सुरेख विश्लेशन!!
@rameshwaghmare28013 жыл бұрын
हे तर सडलेल्या व निकामी मेंदुतून बाहेर आलेले विचार 😀😀😀😀😀.
@anantphadke85953 жыл бұрын
१९४४ ला झालेला मुंबई बंदरात SHIP वर झालेला बॉम्ब स्फोट ,आझाद हिंद फ़ौज स्थापना या दोन गोष्टींचा उल्लेख P M Atllee यांनी केला आहे.तसेच आता आपण भारतीय फौजेवर विसंबून राज्य करू शकत नाही हे पटले ही महत्वाचे कारण ठरलं
@socialreform13 жыл бұрын
सुंदर विश्लेषण. आपल्याकडे एखादे विधान कोणी केले आहे हे लक्षात घेऊन त्यावर दोन गट पडतात व त्या विधानावर चर्चा कधीच होत नाही. सर्व बाबतीत फक्त राजकारण आहे.
@drmoreshwarkumbhojkar9283 жыл бұрын
खर आहे. कंगना तुमे बधाई
@shashikantkulkarni45383 жыл бұрын
४ आणे वाले किती सभासद फाशी गेले याची यादी खांग्रेस वाल्यांनी जाहीर करावी.
@ketivp3283 жыл бұрын
कंगना चे कौतुक वाटते, तिच्यात हिंमत आहे हे नॅशनल मीडिया वर बोलण्याची. नाहीतर आत्तापर्यंत हे इतके बिनधास्त इतर कोणीही बोललेले नाही. ना कोणी politician ना कोणी celebrity. तिच्या या वक्तव्यामुळे at last या वर discussion होतेय. Kudos to her !!
@KiranS72273 жыл бұрын
अजूनही भारतीय सैन्यात अनेक प्रथा या ब्रिटिशकालीन च आहेत
@sameerthombare84923 жыл бұрын
Not only in army all uniform sarvice in india follow British system
@Woodartdentist3 жыл бұрын
पदवीप्रदान समारंभ...काळ्या चौकोनी फळकुटाची टोपी आणि गाऊन. वकील..काळा कोट..जज्ज..काळे गाऊन... समशीतोष्ण कटिबंधातील भारतीय उपखंडात ?
@mahendramehta90993 жыл бұрын
कथा वार्ता "हाथी और विपक्षी कुत्तों" kzbin.info/www/bejne/jKvGdIeVebJrsLc
@sunilvyawahare31303 жыл бұрын
खूप चांगली माहीती दिली ,पुराव्या सकट, आता पर्यंत ही माहिती कोणत्याही पुस्तकात सार्वजनिक केली नाही, अभिनंदन तुमचं,
@vijaykumarpednekar71293 жыл бұрын
वर्षानुवर्ष अपप्रचार करुन सत्य लपविण्याचा पध्दतशीर प्रयत्न केला जात होता.. ज्यांनी सत्य सांगण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न केला त्यांना सार्वजनिक जीवनातून नामशेष केले गेले.. एक भलीमोठी आपल्या खोटारड्या समर्थकांची फौजच तयार करून ठेवली आहे ज्यांचा स्वातंत्र्य संग्रामाशी कमीतकमी किंवा शुन्य संबंध होता..
@ashoksonar90443 жыл бұрын
सुशीलराव,आपण भारतीय स्वातंत्र्याविषयी कंगनाने उपस्थित केलेल्या मुद्याविषयीच्या विश्लेषणातील अगदी प्रत्येक वाक्याशी शतप्रतिशत सहमत आहे.आणि कदाचित दुसरे महायुध्द झाले नसते तर चर्चिल सत्तवरुन हटू शकला नसता व अॅडली हा पंतप्रधान होऊ शकला नसता.चर्चिलच जर पंतप्रधान म्हणून कायम राहिला असता तर भारताला स्वातंत्र्य मिळायला वाट पाहावी लागली असती.अॅडलीच्या भारताविषयीच्या साॅफ्ट काॅर्नरमुळेच आपल्या पदरी भिकच पडली आहे.इव्हन चर्चिलच कशाला प्रत्यक्ष हिटलरचेही म्हणणे होते की भारतीयांची स्वातंत्र्यासाठी पात्रता नाही.असो ही यादी फारच मोठी होईल,परंतु आपण नेटाने हा विषय मांडून ऊहापोह उत्तमच केला आहे. धन्यवाद, आणि आभारी आहे. 🙏🙏🙏🙏🙏
@neelamdeshmukh51443 жыл бұрын
अतिशय उत्तम विश्लेषण... खूप कमी लोक या विषयावर बोलताना दिसतात..
@sundharaokokate77773 жыл бұрын
शुशिल जी तुम्ही कले विश्लेषण बरबर हि असु शकत मग या स्वातंत्र्य च्या लढ्यात अनेक स्वातंत्र्य विराच बलीदान व्यर्थ आहे का व सावरकरांनी भोगलेली शिक्षा ही स्वातंत्र्याची नव्हती काय व या कंगना सारख्या ऐका अभिनेत्री ला हा खाजवुन अवधाणा आनन्याची हे वादग्रस्त विधान करून खाज वाढवन्याची गरज चुकीची च वाटत नाही या बदल च आपल हि विश्लेषण थोडस चुकीच वाटल्या शिवाय राहात नाही मि ऐक देश प्रमी मन्हुन वाटत चुकीच तर नाही ना ऐकमराठा जय शिवराय ऐक शेतकरी महाराष्ट्र व वारकरी
@shewdikarsharad66513 жыл бұрын
Right sir
@suhasjoshi36313 жыл бұрын
कंगनाचे बोलणे कधीतरी अतिरेकी वाटते पण यावरूनच तीचा अभ्यास सुद्धा चांगलाच असतो हे सिद्ध होते.
@sanjaybhalerao43463 жыл бұрын
छान
@radhikaogale23793 жыл бұрын
किंवा तिला briefing योग्य केलेलं असतं😊
@krishnaekatpure47043 жыл бұрын
फारच सुंदर विश्लेषण केले आहे. आपले विश्लेषण नेहमीच खरे, आणि प्रभावी असते. शुभेछया. आणि आभार.
@abhinavshinde14483 жыл бұрын
Kangana is correct No body was dare to say this Love u Kangana Love u sushilji
@karbharikapadnis53523 жыл бұрын
Barobar
@vandanaupadhye77183 жыл бұрын
कंगनाची शब्द योजना चुकली असेल पण तिच्या बोलण्यात तथ्य आहे!
@anilthombare94563 жыл бұрын
कंगनाने योग्य थोडक्यात मांडलेला मोठा विषय
@nandkishorkulkarni1523 жыл бұрын
मुस्लिम अतिरेक चालतो तर कंगनाचा अभिमान
@purushottamthakare73343 жыл бұрын
सुशील जी मी पण यापूर्वी एक युट्युब बघितली होती,त्या व्यासपीठावर बरेच एज्युकेशनल वक्ते होते,तिथे पण एक वक्ता बेधडक भारतीय स्वातंत्र्य बाबत कंगणाच्या वक्त्यव्याशी मिळते जुळते सांगितले होते,कंगना हिने हिंमत दाखविली,सूंदर विश्लेषण👌
@balasahebshelke52103 жыл бұрын
ब्रिटन आणि भारताच्या राज्यघटनेत साम्य असले तरी एक मूलभूत फरक आहे..... तो म्हणजे ब्रिटिश कायदा हा पळावाचं लागतो... भारतात तो काही विशिष्ट लोकांनाच पाळावा लागतो.... काहींनि तो पाळला नाही तरी चालतो.. त्यात बहुतेक राजकारणी येतात.... कारण rules are not for the rulers.
@jagdishbarve55833 жыл бұрын
Po
@mohanbhagat52873 жыл бұрын
तमाम आंबेडकरी समाज... (फक्त) बाबासाहेबांशिवाय #इतर_कुणाही (एकाही) स्वातंत्रसैनिकांचे स्मरण, उल्लेख सुद्धा करत नाही.😭 असे का?😠👊
@ajitkulkarni86163 жыл бұрын
सामान्य लोकांना माहित नसलेली महत्वाची गोष्ट तुम्ही पुढे आणली. ही खरी पत्रकारिता. माणसाच्या विचाराला बुध्दीला नव्याने चालना देणारी. मनापासून कौतुक. कंगनाचही कौतुक. मांजराच्या गळ्यात तिने घंटा बांधली. आता ती वाजणारच.
@nileshpashte55063 жыл бұрын
खर बोलत आहे कंगणा
@rajesh_Jgtp3 жыл бұрын
आम्ही भारतीय सत्य कधी समजून घेत नाही, समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही आणि घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पांगुळ गाडा चालवत फक्त विरोध करण्यात धन्यता मानतो...बस इतकंच काय ते..
@mohanpatil62433 жыл бұрын
कंगना सांगते दुसरा गाल पुढे करुन अज़ादि नाही मिळत बरं झालं अमरावति वाल्यांनी दुसरा गाल पुढे केला नाही
@RajeshMShekatkar2308623 жыл бұрын
Yes, sir. Kangana is right. All our history is written as per there suitability & ignored others who denied. People who are blaming Kangana ( MODI) should check IQ level.
@vinaysane54353 жыл бұрын
👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@laxmikantlamkanikar38633 жыл бұрын
जय श्रीराम. या ठरावा दरम्यान अॅटली असंही म्हणालाकी, "भारताला ताब्यात ठेवण्यासाठी अवश्य सेना, आज आमच्याशी सहकार्य करत नाही" म्हणून भारताला स्वातंत्र्य देत आहोत." हे कुठे तरी वाचल्याचे आठवते.
@sanjayjoshi25663 жыл бұрын
मुद्देसूद सखाेल परखड व अभ्यासपुर्ण विवेचन.
@swaradanargolkar98843 жыл бұрын
सुशीलदादांनी विषयावर खूप छान विश्लेषण केलं, व्हिडीओ बनवला
@संस्कार_मातीचे3 жыл бұрын
'स्वातंत्र्य नाही भीक' अस जर असेल तर ह्या स्वातंत्रवीरांना स्वातंत्र्यवीर म्हणावं की .... वीर म्हणावं ते तरी सांगा
@subhashmorvekar27073 жыл бұрын
त्यांना स्वतंत्र वीर च बोलावे त्यांनी त्याग देशा साठी केला आझादी मिळो किंवा नाही त्यांनी देशा साठी लढले त्यांना तो मान द्यावाच लागणार
@संस्कार_मातीचे3 жыл бұрын
मग हाच नियम सगळया ना लागू पाहिजे
@pramodamonkar47733 жыл бұрын
Veer Sawarkar ,Bhagat Singh,Rajguru, Subhash chandra Bose ,Sardar Patel were real deserving freedom fightersof indipendant India .but are really neglected .
@yogeshkulkarni2323 жыл бұрын
भारतीय स्वातंत्र्याचा कायदा करून सत्तेचं हस्तांतरण करण्यात आलं हे उघड आहे पण म्हणून भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं मूल्य यत्किंचितही कमी होत नाही. विशेषतः ज्या संघटनांचा स्वातंत्र्य चळवळीशी दुरान्वयेही संबंध नव्हता त्या संघटनांनी स्वातंत्र्य चळवळीवर टीका करणं तर फारच विनोदी आहे.
@ashokpalav69973 жыл бұрын
नमस्कार 🙏 सूशिलजी. खरच खूप महत्त्व पूर्ण माहिती दिली आहे आपण. धन्यवाद 🙏
@swatiayachit25173 жыл бұрын
ती 100% बरोबर बोलत आहे.
@milindsonkamble46613 жыл бұрын
😂😂😂
@ganeshpansare15943 жыл бұрын
सुशीलभाऊ फार वर्षांपूर्वी पु. ल. देशपांडे यांनी अंतु बर्वा आणि असा मी असामी या दोन कथानकात स्वतंत्र लढ्या विषयी आणि स्वतंत्र्या विषयी भाष्य केले आहे.
@vijaysuryavanshi45063 жыл бұрын
भारतीय स्वातंत्र्याचा कंगना ने इतका सखोल अभ्यास केला , जितका कदाचित तिचा विरोध करणाऱ्याने केला नसेल, इतकेच कायतर खुद कांग्रेस ला देखील माहित नसेल, कदाचित माहित जरी असले तरी ते जनतेपासून लपवून ठेवले हे नक्की।
@nitinkulkarni64653 жыл бұрын
काँग्रेस ही इस्लामीकब्रिटिश आहे
@neetakesarkar99963 жыл бұрын
कंगनाला इतकी किंमत देण चालल आहे की आपोआपच तीला प्रसिद्धी मिळत आहे!!!!!!
@sunildattatrayashaligram54193 жыл бұрын
वा सुशीलजी, दोन तासात जवळजवळ साडेतीन हजार views आणि ब्यांशी कॉमेंट्स.लोक किती आतुरतेने तुमच्या व्हिडीओ ची वाट पाहतात याचा पुरावा आहे.Good going, keep it up.
@MRPHANTOM123 жыл бұрын
Very very good sir,
@Nv97243 жыл бұрын
खरं आहे... इंग्रजांनी परत जायचं नाही हे ठरवलं असतं तर आपण फारसं काही करू शकलो नसतो...! हे बहाल केलेलं स्वातंत्र्य आहे...! अहिंसा, चरखा वगैरे ने स्वातंत्र्य मिळायचं होत तर मग गोव्या साठी का थांबावं लागलं...?🤔
@pankajpatil90173 жыл бұрын
ब्रिटिशानि जवळपास 65 देशावर राज्य केलं आणि असेच ऍक्ट करून त्यांनाही स्वातंत्र्य बहाल केलय मग ब्रिटिश सरकार त्यांचं ही स्वातंत्र्य नवीन कायदा आणून हिरावेल का.........
@avadhutinamdar75413 жыл бұрын
रामदेव बाबा गेली अनेक वर्षे त्यांच्या कार्यक्रमातून कंगनाने बोललेला विषय मांडत होते.अर्थात त्या अगोदर हा विषय राजीव दीक्षित मांडत होतेच.ते सत्य असेलही,असं गृहीत धरलं तरी २०१४ साली असं काय झालं का, की ब्रिटिशांच्या कडून आपण ते लढून परत घेतलय. तर उत्तर नाही असंच आहे.थोडक्यात कंगना ला सांगायचा मुद्दा वेगळा होता पण काँग्रेस ने तो व्यवस्थित टांगलाय.असं आज तरी दिसतंय.याची योग्य बाजू समजून घ्यायची असेल तर आपल्या सर्वांना अगोदर राजीव दीक्षित ऐकावे लागतील.तर हा सर्व प्रकार काय आहे, हे समजेल.आणि तांत्रिक बाजू किती अतार्किक आहे, हे समजेल. .
@aparnadixit47663 жыл бұрын
राजीव दीक्षितांचे ही हेच सांणे होते.ते तर जाहीर सभेत असले वक्तव्य करत होते तेव्हां त्यांचेवर का नाही झाली कार्यवाही.
@bharatithakar82473 жыл бұрын
नागरिक शास्त्रात हा ॲक्ट कधीही सांगितला नाही. आम्हाला '"अज्ञानी" ठेवण्यात आलं का? तुमच्या विश्लेषणामुळे समजले. धन्यवाद 👍🙏अन् कंगना पण अभ्यासपूर्ण बोलली हे ही 👍🌷
@jitendrapatil-rc2qx3 жыл бұрын
विस्टन चर्चील भारताच्या बाबतीत महा नीच होता
@gunwantgodbole4963 жыл бұрын
सुंदर विश्लेषण, खरी माहिती आणि इतिहास समोर यायलाच हवा.
@mtnikam86983 жыл бұрын
कंगनाच्या मताशी बरेच राजकीय पक्ष सहमत आहेत परंतु खुर्चीच्या लालसे मूळे व नपुसंक प्रवृत्तीमुळे समोर येऊन बोलण्याचे धैर्य कुणात नाही ती कांगणात आहे
@ashokjadhav12033 жыл бұрын
ती योग्य ते बोलली.
@ashokkalewar61563 жыл бұрын
फुलिश
@ashokdeshpande86953 жыл бұрын
दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल... अब इसका क्या होगा???????😢
@mukundpatil6203 жыл бұрын
कुलकर्णी साहेब एक विनंती आहे. ....सुरवातीला नमस्कार म्हणा...... आणि भाषणाच्या.. शेवटी धन्यवाद म्हणा.....आपण भाषणाच्या शेवटी नमस्कार म्हणता....तेवढा बदल करा.... कृपया........काका पाटील...मु पो. माले..ता पन्हाळा..... जिल्हा कोल्हापूर....
@vaibhavjade32733 жыл бұрын
गांधी, नेहरुंचं खरं "योगदान" मात्र या निमित्तानं सर्वांना कळालंच बरं का !!!! "सत्यमेव जयते" हे काँग्रेसनं का हटवलं त्याचंही उत्तर सर्वांना आता कळालं !!👍
@prabhakaramare73903 жыл бұрын
Great analysis
@sulabhagawade21183 жыл бұрын
कंगना ने आमच्या मनातील भावना बोलून दाखविली.
@bhaskarbramhanathkar36043 жыл бұрын
विश्लेषण फार छान.
@chandrasingchavan56213 жыл бұрын
या विषयावर चर्चा व्हायला हवी आहे. कोंबडा झाकून ठेवला तरी दिवस उजाडतो च. आणि उघड चर्चेमधून सत्यासत्य समोर येईल आणि भारतियांचा देशाभिमान जागृत होण्यास मदत होईल.छान विश्लेषण केले आहे धन्यवाद 🙏
@rajesh_Jgtp3 жыл бұрын
देशाभिमान ???? असंगाशी संग करून विकास आघाडीच्या नावाने सरकार चालवलं जातं आहे आणि त्यांचा उदोउदो करणा-यांना त्याचं काहीच वाटत नाही.. अशा लोकांना कुठून असणार देशाभिमान?
@sunjanaaphadkar93973 жыл бұрын
Excellent fantastic reporting hat's off
@mbg613 жыл бұрын
खूप छान विश्लेशण..
@alkapatki78783 жыл бұрын
We with kangna
@vasanthingane48323 жыл бұрын
काका नमस्कार ते भारतीय लोकांना कंटाळा ले होते नेहमीच कटकटी
@balkrishnadasramakrishnada62533 жыл бұрын
कंगना इज ग्रेट, मानल बुवा
@adnyat3 жыл бұрын
सुशीलजी, याबरोबरच Commonwealth Nations, Domnion Status, Indian visa for Queen of England याविषयांवरही बोलला असता तर लोकांना स्वातंत्र्य मिळाले म्हणजे नक्की काय हे अजून स्पष्टपणे कळले असते.
@vasudeojoshi55313 жыл бұрын
याचे सविस्तर माहिती देणे!
@mohanbhagat52873 жыл бұрын
०:२५ प्राचार्य #संदानशिवे ???🤔 कि #चंदनशिवे? 🤔
@nitinraje39293 жыл бұрын
अभिनेत्री कंगना रानावत यांनी सत्य जहाल पणे सांगितले आहे. भिक ऐवजी दान शब्द वापरायला पाहिजे होता असे वाटते.
@user-zq6il3ze1q3 жыл бұрын
🤚 party is bhikari party.... Phir to unko bhik hi milegi .....
@rampendse39213 жыл бұрын
भारताचे राष्ट्रगीत एडवर्ड साठी लाचार कवीने रचलेले गीत जन गण मन हे आहे.
@shashibhegade16053 жыл бұрын
सामान्य नागरिकांना किती तरी लहान पैलू उलगडत आहेत
@narsingdhone77193 жыл бұрын
ख-या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती जेल मध्येही अढळणार नाहीत .कारण पाने फाडून टाकली आहेत
@sunilmhaddolkar60713 жыл бұрын
sir mala mumbai chya mill ka bandh ka jhali ani telagi ravindra patil cha kay jhala te dakhva
@satyam15293 жыл бұрын
Rightly said saheb. British Parliament has not yet repealed or cancelled it. Still the act of repealing is pending in British Parliament for complete freedom to Bharat. Though, we declared repealing all British Acts by declaring ourselves as Republic of Bharat. In 2047, they may re - capture/ruling our country again.
@vinayakdegwekar76283 жыл бұрын
आपण म्हणता तर मग या भाडखाऊनी सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष हा शब्द कसा घुसाडला?
@user-zq6il3ze1q3 жыл бұрын
तो शब्द....इंदिरा खान ने 1968 नंतर संविधान मध्ये घुसवला आहे.... Dr.Ambedkar यांनी तो शब्द कधी लिहिलंच नाही
@balasahebk6113 жыл бұрын
तो शब्द इंदिरा खान नी आणीबाणी मध्ये सर्व विरोधकाना तुरूंगात डांबून पार्लमेंट मध्ये एकट्यानीच ठराव संमत करून त्याचे राष्ट्रपतींकडून कायद्यात रूपांतर करून घुसडवला
@user-zq6il3ze1q3 жыл бұрын
@@balasahebk611 100%. खरं आहे.... कांग्रेस पार्टी is islamic party...70 वर्ष त्यांनी हिंदूंना मूर्ख बनवलं आहे
@mahendramehta90993 жыл бұрын
कथा वार्ता "हाथी और विपक्षी कुत्तों" kzbin.info/www/bejne/jKvGdIeVebJrsLc
@user-zq6il3ze1q3 жыл бұрын
@@mahendramehta9099 Video सही haai 👍
@BRPAWAR3 жыл бұрын
मग हे स्वातंत्र्य विर, स्वातंत्र्यसैनिक, त्यांना मिळणारे कोट्यावधी रूपयांची वेतन खैरात, ताम्रपत्र... याचा भुर्दंड जनते वर का?
@satishjoshi81193 жыл бұрын
देशभक्तांच्या लेखी त्या ताम्र पत्राची किंमत शून्य आहे, 😡
@adinathjadhav82333 жыл бұрын
ह्याला म्हणतात ... रोख ठोक ... बाकीचे नुसते वाचाळ ... 🙄🙄🙄 खुप सुंदर विसलेसन जबरदस्त .. मानलं तुम्हाला सर.
@narharibhagwat78393 жыл бұрын
Uttam
@surendranerurkar11383 жыл бұрын
Absolutely. He accepts others opinions too, unlike bhau and other's who tend to assume a position of mr know all.
@MarathiNationOne3 жыл бұрын
कंगना बरोबर आहे
@shankarshinde98783 жыл бұрын
He Kharach mala itake Mahit navhte Khup Chan vishleshan Proud kangana 🙏🙏🙏
@surendranerurkar11383 жыл бұрын
You haven't mentioned the Netaji's Army that took a vow to topple the British rule. When the well trained Indian soldiers returned from the wa,r there were two factors prevailing. 1) their being unemployed and 2) their attraction towards the Netaji's all out efforts to free India. During the Bombay mutiny, there was a quicksilver endeavour by these soldiers, involving Bengal and Bombay. The war like brilliant coordination, perplexed the Britishers. It dawned apon them that 'The point of no return has come'.
@madhukarkubade9283 жыл бұрын
सय्यद रिझवान अहमद ह्या राष्ट्रवादी मुस्लीमाने हा मुद्दा फार तर्कशुद्ध पद्धतीने मांडला आहे। यू ट्यूबवर पहावा। कंगनाची vocabulory चुकीची असली तरी contents पटण्यासारखे आहेत।। अतुल कुलकर्णी चं ठीक आहे कारण हिंदी सिनेमात छोटे मोठे रोल मिळवायचे तर पुरोगामीपणा सिद्ध करायलाच पाहिजे। स्वरा भास्कर आदीना खुष ठेवलं पाहिजे। म्हणून विक्रम गोखलेंना ट्रोल।
@surendranerurkar11383 жыл бұрын
@@madhukarkubade928 Atul K, samaany vakuba chaa actor. Insignificant.. Ha pahila Bharat dharjinaa prayog hota ki jeethe communist party of India ne nigrahi bhumica gheun WW2 chya returnee barobar khandyaa laa kandaa deun ladhaa dilaa. Congress actually pleaded for strict action against those soldiers for an obvious reason of losing a FIXED MATCH. In my opinion, it was the last straw on the back of the battle battered british. India got a change in the rule. Instead of the Britishers, the lutein India assumed the power. Sashtri was the victim???
@kanakization3 жыл бұрын
दादा हा केवळ शब्दच्छल नाहीये का? ब्रिटीशांचा शब्दाचा वापर काही असू दे पण ते शेवटी मजबूर झाले होते भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी. अस कोणी सहजासहजी स्वातंत्र्य कशाला देईल सोन्याचं अंड असलेल्या भारताला? आणि मजबूर केवळ भारतीय लोकांनी स्वातंत्र्य होण्यासाठी केलेलं प्रयत्नच कारणीभूत नाहीत का?
@surendranerurkar11383 жыл бұрын
saha mahinyaat srilankelaa swaatantra milaale Bhartaa nantaar, te koni majbur kele mhanun? Timing mahtvachh. Bahutek brtish colonies tyach kalaat mukt jhalyaa. Baki British good books madhlyaa kahini ek story banvun aapli poli bahjun ghetli itkach.
@jayantghate22943 жыл бұрын
कंगना म्हारी ते पहिल्या पासून कोंग्रेसनच सांगीतल पण गाण्याच्या स्वरुपात।खोट वाटर असेंल तर पहा ,, दे दि हमें आजादी बिना खड़क बिना ढाल, एवढ सत्य स्वयं नागडया महात्मयान आणि त्याच्या आवडत्या,,,,,,,ना आणि नंतर चाटुकार पत्रकार आणि चेल्यांनी आत्तापर्यंत स्वीकारल मग आता कंइनान काय सांगीतल। हां,पुणे तिन 2014 चा उच्चार करुनमधमाश्या डिवचल्या
@shirishvaishampayan4753 жыл бұрын
मा. तलवलकरांच्या सत्तांतर या (transfer of power) या अनुवादात अशाच अर्थाचे विवेचन असल्याचे परिक्षण वाचल्याचे आठवते.
@narharibhagwat78393 жыл бұрын
Uttam
@subhashkulkarni94313 жыл бұрын
Jivala japun Raha
@maheshlohekar17683 жыл бұрын
The statement of Kangana, is bitter but truth. You can deny truth but not the implications of the same.
@anilvaidya7833 жыл бұрын
अशाच प्रकारचे कंगनाच म्हणण योग्य असल्याचे अनेक VDO बघण्यात आले. पण एक प्रश्न पडतो महान नट श्री.अतुल कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी श्री. विक्रम गोखले यांचे वक्तव्यावर एक ट्विट केले होते (अगदी स्पष्ट नाही) पण माध्यमांनी त्याचा अर्थ काढून भरपूर प्रसिद्धी दिली होती.मग आता सगळेच्या सगळे अगदी गप्प का आहेत?
@jitendrapatil-rc2qx3 жыл бұрын
अमेरिकेने रितसर सांगितले होते इंग्रजांना तुम्हाला सगळ्या वसाहती स्वतंत्र कराव्या लागतील तरच तुम्हाला मदत मिळेल
@swatigawade88013 жыл бұрын
सटीक विश्लेषण ,सर
@milindsonkamble46613 жыл бұрын
हो बघा ना,आम्हाला शाळेत १५ आॅगस्ट १९४७ हा,दिवस स्वातंत्र दिवस म्हणून शिकविला जातो.
@vidyadhardeshpande25423 жыл бұрын
Those fools will never accept this reality they will not say any thing about just killed maowadi because he is someone relative
@vidyasalian73363 жыл бұрын
Good information, thanks
@muralidharjadhwar73093 жыл бұрын
Kangana, abhinandan.
@sanjaykarmarkar29223 жыл бұрын
too good well explained, studied pretty well
@vikramkulkarni1963 жыл бұрын
भीक तुकड्याच मिळते.
@aniruddhadeshpande71453 жыл бұрын
Lokkancha samaj ase aahe ki 42 la chale jaoo mhantle ani 47 la British gele. Chale jaaoo. Atlantic charter vageere sagle faltu aahe...
@SpellBinder23 жыл бұрын
Agadi Barobar. US cha independence Act ha British Gov ne nahi kelela. US Congress ne independence declaration karun te jahir kel ki They r now separate from Great Britain.