मराठा आरक्षण अंतरवाली सराटी | जबरदस्त भाषण | Manoj Jarange Patil | Sudarshan Shinde | Latest Marathi

  Рет қаралды 90,185

sudarshan shinde

sudarshan shinde

Күн бұрын

Пікірлер: 41
@ShivajiAutade-oj3cj
@ShivajiAutade-oj3cj 7 күн бұрын
जय शिवराय
@ankushjagtap699
@ankushjagtap699 11 ай бұрын
आपण म्हणतो मराठ्यांचा नाद कुणी करायचा नाही. आणि गेली 50 वर्षे आपल्याच माणसांनी आपलं वाटोळे केले आणि आपण फक्त मीच पक्षाचा किती निष्ठावान आहे. असे म्हणत आपल्याच माणसाची जिरवत राहीलो. आता तरी सर्वांनी भानावर येऊन जरांगे पाटलांशी एकनिष्ठ रहा. पक्ष बिक्ष गेले खड्ड्यात.
@VarshaPhadatare-re5tg
@VarshaPhadatare-re5tg 11 ай бұрын
अतिशय छान माहिती दिली सर जय जिजाऊ जय शिवराजे जय शभूराजे
@manojshinde5872
@manojshinde5872 11 ай бұрын
बरोबरच आहे आपण चुकलो आणि आपली चुकीमुळे पुढ्यच्या पीढीच संपुर्ण आयुष्य बिघडणार संपनार हे पण तितकेच सत्य आहे जर आपण आपल्या ईतीहसाकड लक्ष दिले तरच आपला ईतीहास टीकल ईतीहास घडल जय शिवराय...⚔🚩
@SachinKakde-w3o
@SachinKakde-w3o 10 ай бұрын
वाह ❤🎉❤🎉❤🎉❤🎉
@parmeshwarlatake6136
@parmeshwarlatake6136 7 ай бұрын
वा सुदर्शन दादा 🤔
@santoshchavhan1434
@santoshchavhan1434 11 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@SantoshPawar-ko8bc
@SantoshPawar-ko8bc 3 ай бұрын
धन्यवाद साहेब
@somnathsatav1344
@somnathsatav1344 5 күн бұрын
जय शिवराय🚩🚩
@KSB_patil_555
@KSB_patil_555 10 ай бұрын
आजपर्यंत मराठेच सत्तेत होते कांहीही केले नाही समाजाची आज इजजत निघते किती शोकांतिका
@avdhu4455
@avdhu4455 11 ай бұрын
सर तुमची apointment कशी मिळणार
@rekhayadav4494
@rekhayadav4494 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@sureshjadhav7029
@sureshjadhav7029 11 ай бұрын
खुप छान शिंदे सर 🙏🙏🙏🙏
@yadnyeshkhotre2001
@yadnyeshkhotre2001 11 ай бұрын
Dada, tumhala baghun ek vegdich urga tayar hote ho manat. Ya varshi tumchya sarkha dress shivayala taklay....shivray banayachya adhi mala tumchya sarkha banaychay, tumchya sarkhe vichar vadhvaychey......tumche roj shorts baghayala lagloy.....kiti pn Veda baghav Maan nahi bharat hooo...... dada ek sangu ka.....maza ek swapna ahe, mazya lagnchya adhlya divshi mala kahi band vagera sangun dhingana nahi ghalayacha, bss tumche v4 tumchyach shabdatun mazya gav mandadi samor mandaychet...... Dada, tumhala baghun abhimaan vatato hoo yaa Marathi matit janma ghayaycha.
@balajikakade8517
@balajikakade8517 10 ай бұрын
मस्त
@tukaramjadhav4833
@tukaramjadhav4833 11 ай бұрын
❤❤❤
@uttamsorate985
@uttamsorate985 10 ай бұрын
अरे संविधान वाच १ ते ३९५ कलम प्रामाणिक राबविली तर भारत जगात महासत्ता बनेल. संविधान शिवराय, शाहू फुले, वगैरे थोर समाजसुधारकांचे विचार जसे तसे संविधानात घेतले आहेत.
@sudarshanjadhav-p8t
@sudarshanjadhav-p8t 11 ай бұрын
har har mahadev jai mahakaal jai bholenaath om namah maz naav pan sudarshan aahe jai sree narayan
@मुक्ताबाईसाबळे
@मुक्ताबाईसाबळे 11 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩
@aarohiraigadkar2769
@aarohiraigadkar2769 11 ай бұрын
🚩🚩महाड (रायगडकर )🚩🚩
@dattatraytupe7493
@dattatraytupe7493 2 ай бұрын
😅
@ShailendraShriman-jc2ql
@ShailendraShriman-jc2ql 2 ай бұрын
महाराष्ट्र च स्पूर्तीथान किल्ले. रायगड. मी. रायगड कर. जय शिवराय जय शंभूराजे आवाज फक्त महाराज यांच्या गुमनार
@sunilvasekar9276
@sunilvasekar9276 10 ай бұрын
आहो ज्या वेळेस आमाच्या संभाजी महाराजांना नदी पातात्रात टाकल होत तेव्वा कुठे गेलता
@uttamsorate985
@uttamsorate985 10 ай бұрын
ब्राह्मणांनी शिवराय यांना शूद्र ठरविले. काशीहून गागाभट्ट मार्फत राज्याभिषेक केला. महराष्ट्रातील ब्राह्मण कुठे होते.
@ranjitkale-v8u
@ranjitkale-v8u 11 ай бұрын
Sirancha contact no pahije
@amrut7298
@amrut7298 11 ай бұрын
Shivaji maharancha sarvat bhari marattha senapati konta ahye
@deepakjadhav1443
@deepakjadhav1443 11 ай бұрын
जय शिवराय.. आपला नंबर द्या... आम्हाला पण कार्यक्रम करायचा आहे आमची इच्छा आहे तुम्ही येऊन निवेदन करावे .. आपले विचार आम्हाला आवडले .
@prakashshahane2238
@prakashshahane2238 10 ай бұрын
Only Shvaji.
@pranav_patil_.333
@pranav_patil_.333 11 ай бұрын
❤🚩
@SakshiJadhav-bo1jn
@SakshiJadhav-bo1jn 11 ай бұрын
मी खूप लहान आहे. पण मला असं वाटतं की जिथे आपण छत्रपतींचे नाव घेतो तिथे आपल्या तोंडी कोणत्याही समाजाचं, जातीच अथवा कोणत्याही धर्माचं नाव येता कामा नये. महाराजांची हीच तर शिकवण आहे ना ! मग त्याचं नाव पुढे करून मराठा आरक्षणावर भाष्य करणं कितपत योग्य आहे. आपण आरक्षणासाठी आंदोलन करण्यापेक्षा सर्व जाती नष्ट करण्यासाठी आणि सर्वांना समान हक्क मिळून देण्यासाठी प्रयत्न करायला नकोत का ?
@maheshrathod980
@maheshrathod980 11 ай бұрын
Khoop chan👌👌
@rhulpgamer........8535
@rhulpgamer........8535 11 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩
@aniketsuryawanshi6205
@aniketsuryawanshi6205 11 ай бұрын
भाऊ आधी जसं मराठा सैन्य म्हटले की सर्व समाजातील घटक संबोधले जात असे असं मला वाटतं त्याचं नवीन नांव हे हिंदू म्हटलं कि सर्व जण एकवटतात तसं
@amrut7298
@amrut7298 11 ай бұрын
Marattha hi jat nahi....shalechya ddakhalya ver maratthi jat yeti kotthun
@uttamsorate985
@uttamsorate985 10 ай бұрын
अरे ब्राह्मणांनी जाती केल्या. ब्राह्मणांच्या वरती जात नाही. ब्राह्मणांना कोणी कमी लेखत नाही. मराठयांना ब्राह्मणांनी दोन नंबर ठेवले हे म्हणू न तू बोलतोयस.
@YogeshThube-ro6rg
@YogeshThube-ro6rg 2 ай бұрын
जय शिवराय
@aamm-me4dl
@aamm-me4dl 11 ай бұрын
जय शिवराय
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 25 МЛН
Wait for it 😂
00:32
ILYA BORZOV
Рет қаралды 3,3 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 123 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,7 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43