लहानपणी सांगितलं जायचं की ढगांच्या वरती स्वर्ग आहे, आणि त्या स्वर्गात देव राहतात कदाचित हाच तो स्वर्ग..#raigad
@SakshiSawai-x9g Жыл бұрын
अगदी बरोबर दादा 🙏
@omchavan5531 Жыл бұрын
p
@omchavan5531 Жыл бұрын
@@SakshiSawai-x9g00
@omchavan5531 Жыл бұрын
0
@omchavan5531 Жыл бұрын
0
@ashokgunjal8482 Жыл бұрын
दादा आम्हाला असं वाटतं की आपण माझ्या शिवरायांच्या महाराजांचा इतिहास चाळीस हजार रुपये घेऊन सांगण्यापेक्षा कमी पैशांमध्ये राजांचा इतिहास सर्व हिंदू समाजापर्यंत पोहोचवला तर बरे होईल. त्यातून समाजाचे जनजागृती आणि शिवाजी महाराजांच्या विषयी असलेला इतिहास माझ्या सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचला जाईल. आणि त्यातून महाराजांचे समाजाप्रती असणाऱ्या कार्य विषयी माहिती मिळेल.
@vanduSheraki Жыл бұрын
फुकट किव्हा कमी पैशात मिळणारी गोष्ट लोकांना लवकर समजत नाही
@chandrakantthakare1092 Жыл бұрын
दादा सर्वच शिवचरित्रकार पैसे घेत नसतात मी आतापर्यंत 100 हून अधिक व्याख्यान केले आहेत एकही रुपया न घेता
@amolkhude6643 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@sushantkambli431911 ай бұрын
@@chandrakantthakare1092❤❤❤❤❤
@vinodkamble722210 ай бұрын
राकेश पिंजन भाऊ कमी पैसे घेतात पण श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा व्याख्यान करतात ❤
@परसरामवाघ्या10 ай бұрын
बानुगडे पाटील ची काॅपी,पण ऐकायला गोड च वाटतं.जय शिवराय
@somnathjagtap4414 Жыл бұрын
दादा रायगड हा बघण्याचा नाही तर जगण्याचा विषय आहे.... जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩🚩
@DeepaliBetkekar-jt2ik Жыл бұрын
अंगावर शहारे येतात तुमचे बोलणे ऐकून. जबरदस्त आवज आहे साक्षात महाराज उभ
@RupaliKate-u5r Жыл бұрын
छान प्रयत्न करतोयस दादा.....तुझ्यासारखे बोलायला मला जमले तर मला खूप आनंद होईल... 👍🏻
@YashTirlotkar28 Жыл бұрын
दादा मी सिंधुदुर्ग मध्ये देवगड तालुक्यात राहतो.आणि आम्ही सलग २ वर्षे स्वराज्यभिशेका दिनी रायगडावर गेलो❤😊
@yogeshgavit1659 Жыл бұрын
Gud luck dada
@ketakidesai-rp1em10 ай бұрын
❤
@samirthotam15679 ай бұрын
Khylo re
@YashTirlotkar289 ай бұрын
@@samirthotam1567 waghotan
@girishchavan82127 ай бұрын
देवगड ला कुठे मी पण देवगड
@jayharimauli23018 ай бұрын
खुप छान भावा आज व्यासांना धिन झालेल्या तरुण खुप दिसतात पण राजांचा इतिहास अंतःकरण पासुन सांगतोस यांचा आनंद आहे
@DATTARAMSHINDE-qe8nj6 ай бұрын
🚩 जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय रायगड 🚩🚩🙏
@prathmeshpatil3892 ай бұрын
आम्हांला गर्व आहे रायगडकर असल्याचं छत्रपती शिवाजी महाराज की जय
@yogeshpatil-cf8ty2 ай бұрын
अता रायगड चालू आहे का
@लॉरेन्सभाई7 ай бұрын
रायगड वारी करतो मी दादा दर 6 महिन्याला 1 दा जातोच... 🙏🏻🙇🏻♂️🚩
@shailesh759611 ай бұрын
रायगड तर बघाच पण ज्या किल्यावर महाराजांनी आयुष्याची २३ वर्षे घालवली. रायगड पेक्षाही दुर्गम, अभेद्य असा राजगड पण बघाच. महाराजांची पण इच्छा होती की यालाच राजधानी बनवावी पण काही कारणास्तव रायगडला राजधानी बनविली.
आफजलखाना सोबत 30,000हजारची फौज होती चाळीस हजाराची नव्हती. म्हणुनच म्हणतो यांचे व्याख्यान ऐकण्यापेक्षा शिवसाहित्य वाचलेले बरे.
@grbamne7318 Жыл бұрын
सॢऺदर व्याख्यानं ऊत्फुत व्याख्यानं. 7:57 🎉
@maheshmarathe29754 ай бұрын
Khup chan
@SukdevPatil-n2i10 ай бұрын
कोणाला 40 ते 50 हजार रुपये देण्याची गरज नाही, बांधवांनो तुम्हाला जर खरंच शिवचरित्र वाचायचं असेल तर ते साहित्यातून वाचा, तुम्हाला त्याविषयी योग्य अशी अचूक माहिती भेटू शकते.. त्यासाठी तुम्ही श्रीमान योगी हे पुस्तक वाचू शकता.
@GaneshraoLandgeАй бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान
@lingramdevkate448 Жыл бұрын
खुप छान....🔥🔥🔥🔥
@YashrajKirwale Жыл бұрын
जय शिवराय 🚩🥰❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️
@SanjayKoratkar-n7n3 ай бұрын
खुप खुप छान❤
@shubhamghadge15389 ай бұрын
Brother tu kup chan bashan karto jay shivaray jay shivaray jay shivaray 🎉🎉🎉
@sushantsawantphotography Жыл бұрын
शब्द ना शब्द नितीन बानगुडे पाटील यांचा आहे....
@Pranaydevalekar-h3i11 ай бұрын
एक नंबरचा शब्दचोर
@ranjeetsingrajput61917 ай бұрын
एखादा शब्द तू चोरून दाखव आणि म्हणून दाखव.....
@sudhirrandive-gk5wg6 ай бұрын
अरे चोरून बोलुदे किंव्हा स्वतः बोलुदे ... बोलतोय ना तो .... तुम्ही कमेंट मध्ये बोलता समोर जाऊन बोला की मग कळेल तुम्हाला ............🙏
@Travel_with_akhilesh4 ай бұрын
शब्द ना शब्द तसाच आहे म्हणून बोलायचं म्हणजे तुम्हाला वेगळे शब्द वेगळा तोडून मोडून बनवलेला इतिहास ऐकायला आवडेल का?
@gangadharpuri Жыл бұрын
Jay shivray 🚩🚩
@Yashhhhh29 Жыл бұрын
Sudarshan dada 🚩🚩❤️❤️
@pravinkirdak1706 Жыл бұрын
शब्द न शब्द copy केलं आहे नितीन भानगुडे पाटील च ।
@ashishmore4048 ай бұрын
Ar mg ky zal tevd tula tri yet ka
@anilghadage28707 ай бұрын
अरे पाठांतर तर करणारा पाहिजे ना
@dipikabhosle74247 ай бұрын
Copy asudyat kahi harkat nahi mahiti pohochavne mahatvache aahe evdha pathantr asn Ani evdh boln great aahe dada
@KishorVarpe-j9g5 ай бұрын
Aare faltad heronchi copy karnyapeksha rajancha etihas pratyekachya manat kornyach Kam kartat dada jay shiv shambhu ⛳🧡
@prashantkarande80844 ай бұрын
Kahi ka asena shivrayanch kam krtat hech khupe
@sahilmore75713 ай бұрын
दादा तुझा इतिहास खरा बोलायचा की नितीन बानगुडे पाटील ह्यांचा कारण तु चाकण च्या किल्याच वर्णन केलास नी पाटील सरांनी नाशिक जवळील रामसेज किल्ला ह्याचे. वर्णन सेम शब्दात केली आहे. नक्की इतिहास काय आहे 🙏🚩 मी तुम्हाला काही कमी लेखत नाही पण शिवचरित्र नेमका काय सांगत हे लोकांना समजलं तर बर होईल ❤
@rajgiri6583 ай бұрын
खासच
@SrushtiBhosale-i1e11 ай бұрын
जय भवानी जय शिवराय
@babananuse7409 Жыл бұрын
खुप सुंदर दादा ❤ अप्रतिम भाषण
@vikaskhodade71379 ай бұрын
🚩Jay shivray🚩
@mahadiknirmala9240 Жыл бұрын
❤❤❤
@surajbharate74503 ай бұрын
🚩जय भवानी जय शिवराय 🚩
@मल्हारीसाखरे3 ай бұрын
❤
@Ironman7771611 ай бұрын
तुमचे बोलणे ऐकून छान वाटले…!❤❤❤ फक्त त्या छत्रपतींच्या रायगडाचे नुतनीकरण करायचे आहे…, तर त्या साठी होईन तेवढी देणगी द्या …!
@Vaishali-bhosale6 ай бұрын
जय शिवराय 🙏🚩
@बालाजीइंगोले6 ай бұрын
जय शिवराय 🧡🙏🚩
@pintupadvi2515 Жыл бұрын
Har Har Maha dev
@PrashantKorade-rg8tf9 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🙏🙏
@tayajibagwe43809 ай бұрын
Jay shivray
@genius-coaching-classes.152211 ай бұрын
जय भवानी जय शिवाजी ❤❤❤❤😢
@OmManke-s4d11 ай бұрын
जय शिवराय
@nikhilkale29395 ай бұрын
🚩
@spawar119311 ай бұрын
Dada tumcha. Bhashan. Khup Chan ahe
@aakashneman3676 Жыл бұрын
Jay Sivary❤
@hanmantmane170911 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@KrishnaWaghe-w1e3 күн бұрын
जर मुख्यमंत्री असतो तर,मी पहिले सर्व किल्ले पुनहा बांधलें असते
@kisandhotre3459 Жыл бұрын
❤nice
@tayajibagwe43809 ай бұрын
Jay shambhu raje
@vikasgurav23807 ай бұрын
एवढं बोलायला आणि ऐकायला मोठं मन लागत कॉपी नाही केली कोणाची तेवढी जिगर लागते इतिहास सांगायला
@abhirjadhavgondhalifamily399811 ай бұрын
जय शिवराय जय भवानी जय हिन्दी जय सलाम
@veerahirrao7141 Жыл бұрын
भाऊ तू पण हा 40000 हजार रुपयांचे कार्यक्रम सोडून एकदा तरी जाऊन येत जा लोक तर जातीलच पण तू नुस्त बोलू नको आणि 40000rs kade पाहू नको जय शिवराय जय शंभुराजे
@RohitCharode-tv5gm9 ай бұрын
अफजल खाणाला आदिलशहाणे 30,000 हजाराची फौज दिली होती हे तुमचं बरोबर आहे पण अफजल खाणाच्या रस्त्यात येणाऱ्या सर्व आदिलशहाच्या सरदारांना पत्र पाठवले की अफजल खाणाला मदत करा आणि त्या सरदारांची 10,000 हजाराची फौज झाली जय भवानी, जय शिवराय 🙏🏼😊
@VitthalBhosale-ki4tf Жыл бұрын
पुढचा भाग टाका दादा
@दत्तगूरूमाऊली Жыл бұрын
भाऊ मराठीच नाही हींदूनी जाव कारन महाराज हे अवघ्या हींदूस्थानाचे छत्रपती आहे त
@527-f4s2 ай бұрын
चाकण च्या किल्ल्याचा तुम्ही जो इतिहास सांगितला तो नाशिक जिल्यातील रामशेज किल्ला आहे
@Junedkhan-ez1vv Жыл бұрын
very nice dada mi raigad pahila khup shan pavitra killa ahe
@sharadkoli365210 ай бұрын
सगळ्या थापा याने स्वता कधी रायगड पहिला का हाच प्रश्न आहे.
@mahendramagar99227 күн бұрын
शिवाजी कोण होता? गोविंद पानसरे लिखित पुस्तक वाचावे
@snehgandh5855 Жыл бұрын
दुसरा भाग!
@babasahebchavan843110 ай бұрын
शिवव्याख्यात्यांचे शिवव्याख्यान ऐकण्यापेक्षा. शिवसाहित्य वाचलेले बरे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने व्याख्यात्यांनी व्यावसाय मांडले. शिवविचार सांगण्याचे पैसे मोजावे लागतात.
@vinodzinjade20598 ай бұрын
Dada mi rayagadala lockdown madhe payariche darshan karun alo killa band hota
@shubhamreddy617111 ай бұрын
1.25x vr Chan vatato tumcha avaaj
@blacknight4416 Жыл бұрын
Dada pune la pan ye kire Aamala pan bhashan aikayachay
@rameshwarpawar811311 күн бұрын
देवगिरी किल्ला
@shatrughnafalke408211 ай бұрын
काही नको बरळू रे पिस्तुल्या इतिहास चांगला वाच अगोदर
@prakashkale21218 күн бұрын
का बरं तुम्ही असा का बोलतय
@manojjagtap95244 ай бұрын
मराठा la👌 धन जातंय चंलlल
@mayurbamborde520111 ай бұрын
Manla manla he thod kmi kra sir baki mahiti rachana khup chan ahe
@ashishkalbande99972 ай бұрын
नितीन बानगुडे पाटील यांची कॉपी आहे
@kiranhirikude94288 күн бұрын
Hi copy Tula yeta karta
@user-eg7rf4du4r2 ай бұрын
Aaicha bhok tya add ch.. are kiti add dakhvavyat???
@namdevjambhulkar348010 күн бұрын
Saheb pahate 7 vajta he vidhan chuqech vat tay
@tonesudam4492 Жыл бұрын
त्याकाळात नाणे होते। पैसे नव्हते 50000 हजार चुकीचे सांगु नका शिवरायांनी कधी कुणाकडून पैसे घेतले नाही। पण तुम्ही लोकांनी त्यांच्या इतिहासावर व्यवसाय सुरू केला।
@LaxmanBhandarr-ml9qu11 ай бұрын
Dada jagdgru tukaram maharajanni 1 karkja map kel nitar 1hi rupay na geta samjprodan kele tumi rupay 1oooo geun chhatrpati ce itihaas sanga
@verifiedkameena52564 ай бұрын
अरे बावळाटा स्वतःला वक्ता बोलतो..४०००० ची पुस्तकं वाचला बोलतो..तुला त्यातुन महाराज समजले का..??मृत्त्यु बोलतो...महाराज युगपुरूष होते..कमीत कमी निधन तरी बोलत जा इथुन पुढं..जय शिवराय🙏🏻
@rajeshghongade9709 Жыл бұрын
Raigadwa, 2Wela,Jaun, Aalo,, Rajesh Ghongde
@namdevjambhulkar348010 күн бұрын
Saheb samor chyanna suddha accal ahe he Samsung bola
आरशात थोबाड बघ, चाललाय बानुगडे पाटील व्हायला, इतिहास सगळ्यांना माहीत आहे, तु तुझ दुकान बंद कर, टापा हाणयच बंद कर. जय शिवराय जय जय महाराष्ट्र जय मल्हार
@sameershetye14624 ай бұрын
कॉपी पेस्ट.... स्वतःच अस वक्तृत्व निर्माण करा... हे फक्त आमच्या राज्यांची कीर्ती ऐकतोय म्हणून काय बोलू शकत नाही ही शोर्य गाथा ऐकावी वाटते. बानुगडे पाटील यांच्या जशास तशी copy करता आहात.
@nishantpatil64554 ай бұрын
tumhi sanga mg .. aamhi aaikto
@sameershetye14624 ай бұрын
@@nishantpatil6455 नक्कीच प्रयत्न करू पण जेव्हा ते करू स्वतःच वक्तृत्व असेल