'हे' केलं नाही तर महाराष्ट्रात यादवी? | Dr. Sadanand More | EP- 2/2 | Behind The Scenes

  Рет қаралды 46,947

Think Bank

Think Bank

4 күн бұрын

आरक्षणाला ५० टक्क्यांची अट घातल्यामुळे मराठा समाजावर अन्याय होतोय? महाराष्ट्रातील वाढती जातीय तेढ कमी करण्यासाठी काय करायला हवं? फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगण्याचा महाराष्ट्राला हक्क नाही? मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणं शक्य आहे?
ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची मुलाखत, भाग २
#jarangepatil #marathareservation #maharashtrapolitics

Пікірлер: 544
@jayendragore732
@jayendragore732 3 күн бұрын
मागील ५० वर्षात जे आर्थिक दृष्ट्या सधन झालेत.त्यांना आता आरक्षणाचे बाहेर केले पाहिजे.पण मतांचे राजकारणात असे कठोर निर्णय राजकीय पक्ष घेणार नाहीत.हे दुर्देव
@x-ih1js
@x-ih1js 3 күн бұрын
​@@user-fp7ik4bd5f obc chi thevdi lok sankhya nahi
@chandupatole9545
@chandupatole9545 3 күн бұрын
ज्यांच्याकडे 0 होते त्याच्याकडे आरक्षणाने 5 झाले ....ज्यांचे कडे 100 होते त्यांचे 50 झाले तर आरक्षण कोणाचे काढायचे .........
@chandupatole9545
@chandupatole9545 3 күн бұрын
वारकरी जातीयवादी आहेत ...जातीनुसार वारी असतात ...
@nitinpimpale9134
@nitinpimpale9134 2 күн бұрын
मी स्वतः असे पहिले की ज्या लोकांनी आरक्षण चा फायदा घेतला आहे त्यांच्या घरातील सर्वजण आई बाबा मुलगा मुलगी सून हे सर्व सरकारी नोकरीत आहेत त्या वर बंदी घालावी
@chandupatole9545
@chandupatole9545 2 күн бұрын
@@nitinpimpale9134 कारे माज आला का ...... सगळी देवळे ....सगळ्या जमिनी कोण करत आहे 5000 वर्ष .......जात चोरून आरक्षण घेतले तरी जातीची माणसे मिळत नाहीत
@pravinjadhav8055
@pravinjadhav8055 3 күн бұрын
पूर्ण आरक्षण बंद करा, आर्थिक परिस्थिती वर आरक्षण द्या. फुकट मिळालं की लोकाना किंमत नसते, आळशी आणि नालायक होतात लोक. उदाहरण सरकारी नोकरदार बघा.
@x-ih1js
@x-ih1js 3 күн бұрын
Shimant lok pahile certificate kadhun mokale hotil Ani garib parat martil
@mandarbilpe481
@mandarbilpe481 3 күн бұрын
​@@x-ih1jsबरोबर बोलला भावा
@pravinjadhav8055
@pravinjadhav8055 2 күн бұрын
@@x-ih1js गरीब असेही मरतायत, व्यवस्था बदल गरजेचा आहे. आणि मी कुठं म्हंटल श्रीमंतांना द्या
@r.seducationalplatformpune7425
@r.seducationalplatformpune7425 2 күн бұрын
सर लोक समजून घेत नाहीत आरक्षण म्हणजे नक्की काय. आरक्षण गरिबी दूर करण्याचा मार्ग नाही. समान प्रतिनिधित्व हा त्याचा हेतू आहे. शाळा न शिकलेला व्यवसाय करून करोड पती होऊ शकतो. सरकार ही लोकांना अज्ञानात ठेवत आणि मतापूर्ता स्वतःचा फायदा करून घेत.
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip 2 күн бұрын
जरा सरकारी नोकरीत कोणाचा टक्का जास्त आहे ते पण बघा
@prakashvichare4244
@prakashvichare4244 3 күн бұрын
मी मराठा असुन सांगतो की आरक्षण जातीवर न देता परिस्थितीवर द्यावीत.
@krishivnandan595
@krishivnandan595 3 күн бұрын
अरे बाबा नांदेड जिल्ह्यात जाऊन बघ मराठा बोलणेही अवघड आहे.पाटील म्हणावं लागतं. हे सन्मान आम्ही दोन हजार वर्षे गुलामी सहन केली. लगेच बुडाला आग लागली.
@unknownguy279
@unknownguy279 3 күн бұрын
वा रे मर्दा .....हा माझा खरा महाराष्ट्र.....जय भवानी जय शिवाजी
@shubhampatait6198
@shubhampatait6198 3 күн бұрын
पाटील आपला मन खुप मोठा आहे याचा गैरफायदा घेऊन हे आज आपल्या जिवावर उठलेत. यावेळेस सुट्टी नाही
@shubhampatait6198
@shubhampatait6198 3 күн бұрын
​@@krishivnandan595शुद्ध चुकीचे आहे, ओबीसी हा सामाजिक मागास नाहिये, sc st सामाजिक मागास आहेत, अणि ते ब्राह्मण यांची कारागिरी आहे, मराठे यांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच.
@shubhampatait6198
@shubhampatait6198 3 күн бұрын
​@@krishivnandan595 हातात कोयता घ्यायची भाषा करता, कोणी आरक्षण मागताय म्हणून त्याचा विरोधात आंदोलन करत, ह्याला सन्मान म्हणता का आपण
@bhaskarkapse193
@bhaskarkapse193 3 күн бұрын
आरक्षण 50 टक्के आणि ओपन 50% असे नाही आरक्षण 50% आणि ओपन सर्वांसाठी खुले त्यामध्ये आरक्षण वाले ही येऊ शकतात त्यामुळे आरक्षण वाल्यांना खूप फायदा होतो म्हणून तर सर्वजण आरक्षण मागत आहेत
@bhaskarkapse193
@bhaskarkapse193 3 күн бұрын
सदानंद मोरे सरांनी अत्यंत प्रामाणिक स्वच्छ समाज उपयोगी निरपेक्ष भूमिका आरक्षण प्रश्नासंबंधी मांडली आहे त्याचा विचार महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष समाज धुरी समाजातील घटक यांनी करायला हवा शेती प्रश्नाची चळवळ हा लॉन्ग टर्म मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे कारण शेतीशी निगडित हे सगळे घटक आपसात भांडणे समाजाचे कृपेसाठी देशासाठी महत्त्वाचे आहे
@Lakshmikant1712
@Lakshmikant1712 2 күн бұрын
अगदीं बरोबर. मोरे सर हा मुद्दा टाळत आहेत
@ashwinichandane6439
@ashwinichandane6439 2 күн бұрын
Ho barbor aahe na mag competition la jar ekda sc st category cha yet ase ter mag kay chukicha aahe. Yethe open catagary category loka competition madhe mage pada aahe. Jer savran loka madhe pahilya pidhya jer sadan asel ter natarchya pidhyana socially economically jast sangharsh kara va lagla nahi tychya virudha backward class cha aahe mag he competition fair kute aahe? Jar yatun koni backwards class cha jar koni top la yet asel ter it's great. Yacha artha tumhi competition madhe kami padat aahat.
@ashwinichandane6439
@ashwinichandane6439 2 күн бұрын
Useless mulakaat aahe.
@kushaq1173
@kushaq1173 2 күн бұрын
Dhangar sudhha hech kartat
@Daryasarang21
@Daryasarang21 3 күн бұрын
विनायक बंर झालं तुम्हीं Dr.More यांना बोलावल त्याच्यामुळे माझ्यासारख्या लोकांना या विषयाची timeline माहिती पडली हा मुद्दा किती जटिल आणि किती महत्त्वाचा आहे ते ही कळलं. धन्यवाद.
@madhavpichare699
@madhavpichare699 3 күн бұрын
आर्थिक सबल लोकांची गाव पातळीवर यादी बनवा ... १) तो चारचाकी गाडीत फीरतो का? २) त्याचं महीना उत्पन्न कीर्ती ३) लग्न सोहळ्यात किती खर्च करतो ४) वाढदिवसाच्या दिवशी किती खर्च करतो ५) मांसाहार आणि अल्कोहोलीक पदार्थावर कीती खर्च करतो ६)जमीन ,पाणी दान करतो का?
@ganeshingale8592
@ganeshingale8592 2 күн бұрын
त्यांचे बँकेत किती फिक्स deposit आहेत? शेअर मार्केट मध्ये किती गुंतवणूक आहे ते पण पाहा
@ivinay21
@ivinay21 2 күн бұрын
Guys, please look at the bigger picture. Lets get of the castism and compare ourselves with other communities. I must say Marathi speaking people as a whole need reservations. We don't have to compare with each other in terms of caste, but other communities outside Maharashtra. Basically majority of Marathi people are not good with numbers, if we compare with other communities. Our analytical ability is not very strong, (there might be few exceptions)when compared with community of other states. 1. We are not very good in business(again not talking about all, there might be few exceptions), even Raj Thackeray had to except that it's not in our DNA. So in this capitalistic society we will always struggle as we don't have that strong financial analytical skills. Another example for this is see the number Gujuratis and Marwadis cracking CA, IIT exams. If we see ratio of number Marathi speaking students appearing for these exams and ones actually clearing them, is quite less. Today how many marathi people do you see heading banks, Industries or silicon valley companies in and outside India, just very few of them. 2. Now let's talk about our farmers, it is clearly seen every year that a number of youths from farmers family, are less and less interested in the very occupation. Reasons may be many irregular seasons, again not enough earning at the end of the year. Mostly present scenario is young farmers are doing dual jobs of working somewhere and simultaneously handling their own farms. Hence they don't depend on farming totally. Or if they are not interested they will move out to nearby cities and settle there. A culture of show off is also prevalent these days like buying 4wheelers etc, even if they don't afford it. These is making them poorer, that's because lack of understanding on Inflation to earning ratio mostly( financial education). 3. Our Marathi families in the cities are actually struggling very hard looking at the working hours and average salaries coming down over the years due to outsiders from other states intruding our regions and ready to work for lesser money. 4. Number of Marathi speakers clearing IIT, UPSC, IIM and NEET are too less looking at our population which is third largest after Bengalis and Telugus. Just check the advertisements of the coaching classes for such exams with the names of candidates who have cleared these exams, there are not even handful of marathi names. Recently in Central Income tax job exams, only two Marathi candidates made it out 1200 seats. This is clear indication of were very stand. 5. Last but not the list there was a study by a well known Indian psychiatrist on mental well-being of Indians. Interestingly she found that number of patients with Learning disorders and ADHD in Maharashtra are significantly higher than the national average which was actually double. These study was published in Times of India last year. My friends, marathi people are not lazy as usually said. I have stayed in different parts of the country for last twenty years, I can firmly assert that we are more hardworking and dedicated towards our family than anyone else, It's only that our abilities are keeping us down and out in competition. Hence all in all, we need support and reservations for all castes here, if we have to live a life with dignity and respect as a 'Marathi manus'.
@nitinpimpale9134
@nitinpimpale9134 2 күн бұрын
मला अजून जात प्रमाणपत्र मिळत नही कारण माझ्या कडे माझ्या पूर्वजचे जात प्रमाणपत्र नाही, असे खूप लोक आहेत त्या साठी काय करावे लागेल, फक्त जात प्रमाणपत्र आहे कोणी मार्गदर्शन करावे
@chandrakantchintawar8099
@chandrakantchintawar8099 3 күн бұрын
मोरे साहेबांसोतची चर्चा ही डोळ्यात अंजन घालणारी आहे.
@subhashnarode7907
@subhashnarode7907 2 күн бұрын
Correct spach 🎉🎉🎉
@nileshpol8005
@nileshpol8005 2 күн бұрын
नुसती चर्चा पुढे काही होत नाही
@bhaskarkapse193
@bhaskarkapse193 3 күн бұрын
मोरे सरांनी अत्यंत प्रामाणिक निरपेक्ष समाज उपयोगी भूमिका आरक्षणाच्या अनुषंगाने मांडली आहे याचा विचार सर्व राजकीय पक्ष विचारवंत समाज सुधारक आंदोलक सर्वसामान्य नागरिक यांनी करायला हवा
@udayagnihotri2702
@udayagnihotri2702 2 күн бұрын
मी देशाला काय देऊ शकतो हे कोणीच बोलत नाही. आपण देशाला कसे ओरबाडून शकतो, आपल्याला तसा अधिकार कसा आहे हेच सर्व समाज, नेते, बुद्धिवंत सांगतात. आपण सर्व त्या दुर्दैवी भारताचे स्वार्थी रहिवासी आहोत, नागरीक नाहीच. कारण नागरिक जबाबदार असतो. कर्तव्यांशिवाय फक्त हक्कांची जाणिव असलेल्या भारतीय समाजाला लोकशाही, घटना, सोयीचे मागासलेपण आणि पुढारपण, सोयीची समानता हे शब्द वापरताना त्या मागचा सगळ्यांचा बेगडीपणा लपत नाही. सीमेवर उभा असलेला सैनिक जो आपले सर्वस्व देशाला द्यायला तयार आहे त्याचेच कुटुंबिय आरक्षणासाठी पात्र आहेत असे माझे वैयक्तिक मत आहे कारण तो आपल्या कुटुंबापासून दूर असल्याने त्याच्या कुटुंबियांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. कोणत्याही बाबीचा अतिरेक घातकीच, तसाच आरक्षणाचाही. ही एक तात्पुरती व्यवस्थाच होती. सद्य स्थितीतही सर्व creamy layer घटकांना या सवलती बंद व्हाव्यात तरच पुढच्या स्तराला लाभ मिळेल. चला भारतीय होऊ या. आणि हो, स्वत:ला विकसित होण्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर करू न की स्वतःला मागास सिद्ध करण्यासाठी.
@manisherande4568
@manisherande4568 Күн бұрын
tumhi bramhin dista....desha addal vichar karta.....baki sagle jaat paat kartat...??
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 3 күн бұрын
इतर देशात आरक्षण कसे आहे ? अमेरिकेत तर गुलामी प्रथा होती पण स्वातंत्र्यानंतर कोणतेच आरक्षण नाही, आज तो देश प्रगती करत असतांना आपण जाती पातीत अडकून पडलोय. पुढे अराजक होईल.
@shyamashtekar1266
@shyamashtekar1266 3 күн бұрын
अमेरिकेत विद्यापीठ शिक्षणात आरक्षण आहे..प्रवेशासाठी भेदभाव आहे, विशेष हक्क आहेत हे आताच मी विवेक ramswami यांच्या पुस्तकात वाचतोय..nation of victims 2022
@prafullakulkarni6391
@prafullakulkarni6391 2 күн бұрын
अमेरिकेत पॉझिटिव्ह आरक्षण आहे, जर एखादा गोरा आणि काळा यांना समान गुण असतील तर मागास वर्गातील मुलाला प्राधान्य द्यावे असा आरक्षणाचा अर्थ आहे, यामुळे मेरिट आणि सामाजिक समतोल दोन्हींची सांगड घालता येईल
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 2 күн бұрын
Resarvation hi sankalapana hindu dharm virodhi ahe reservation deun 75 varsha zali atta reservation band kara reservation mule sarvat talented brahman parasi Jain Gujarati tax denaryavar load yeto jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb jay sadawarte saheb
@SagarBhagat-uz9uo
@SagarBhagat-uz9uo 2 күн бұрын
​@@anilgaikwad2202tar Hindu ni arakshan gheu naye
@dwarkadhishghaisas2823
@dwarkadhishghaisas2823 2 күн бұрын
अमेरिकेत गुलामी प्रथा होती म्हणजेच तेथे पण मनुस्मृती होती काय ?
@shashikantjoshi7662
@shashikantjoshi7662 2 күн бұрын
ज्या जातींना आरक्षण दिलेले आहे त्यांना फक्त त्यांच्या आरक्षणातूनच फायदे द्यावेत. त्यांना उरलेल्या , ओपन 50 % तून फायदे देऊ नयेत.
@shreyashdeshmukh1470
@shreyashdeshmukh1470 3 күн бұрын
सदानंद मोरे सरांनी मांडलेले विचार अगदी तंतोतंत आणि विचारपूर्ण आहेत. आहे त्या उपलब्ध सर्व उपाययोगनांचाविचार करून लवकरात लवकर या समस्येचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. या घडीला महाराष्ट्रालला जातीयवादी पेच प्रसंगांना सामोरे जाण्यात ऊर्जा वाया जाऊ नये. धन्यवाद सर.
@ShekharJ42
@ShekharJ42 3 күн бұрын
भाजप धार्जिणे झाले आहेत
@subhashnarode7907
@subhashnarode7907 2 күн бұрын
सर्वच राजकिय पक्षांनी मारे सरांचे विचारावर मंथन करून योग्य मार्ग काढावा
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 2 күн бұрын
सदानंद मोरे हे उत्तम विचारवंत आहेत असं मला वाटत होतं. परंतु त्यांना हे माहीत नाही की 50% ची मर्यादा ही खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनीच घालून दिलेली आहे. त्यांनी लिहून ठेवलं आहे की मायनॉरिटी केव्हाही 50% च्या वर जाऊ शकत नाही. 50% च्या वर गेली तर ती मेजॉरिटी समजली जाईल.
@lobhasg
@lobhasg 2 күн бұрын
सगळच आरक्षण बंद व्हायला पाहिजेत
@SagarBhagat-uz9uo
@SagarBhagat-uz9uo 2 күн бұрын
Nahi tas kahi lihun thewal nahi aahe
@nitink15
@nitink15 3 күн бұрын
सर्वांत सोप्पा उपाय म्हणजे क्रिमिलेयर आरक्षितांना शोधून general category मध्ये टाकणे..
@rajendranavgire8526
@rajendranavgire8526 2 күн бұрын
👌
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg Күн бұрын
तुम्ही म्हणताय ते आहेच की. क्रिमिलेअर ला आरक्षण मिळतच नाही. पण black ने पैसे कमाविणारे ह्यात पळवाट शोधतात
@rgodase
@rgodase Күн бұрын
बांदल, देशपांडे आणि काशीद एकाच रात्रीत पावन झाले. कोणीच असं म्हणत नाही कि ज्ञानोबा ब्राम्हण, तुकोबा मराठा , नामदेव शिंपी , नरहरी सोनार, सावता माळी , गोरा कुंभार, सेना महाराज न्हावी , चोखामेळा दलित, विसोबा सोनार, कान्होपात्रा नर्तिका गणिका. सगळे माऊलीच. आपला महाराष्ट्र केव्हाच जातीपाती च्या पलीकडे गेला होता, पण आता उलट जातीवादात अडकत जातोय.
@sanjaypagare5984
@sanjaypagare5984 2 күн бұрын
हे आंदोलन फडणवीस हटाव आणि हिंदुमध्ये फूट पाडण्यासाठी आहे असे वाटते. खरे तर जाती आधारीत आरक्षण ऐवजी आर्थिक आधारावर आरक्षण देणे अशी मागणी पाहिजे होती.
@ygthbvfe4826
@ygthbvfe4826 2 күн бұрын
५०% च्या मर्यादा काढा ..म्हणजे..समता जिंदाबाद ... गुणवत्तेला श्रद्धांजली 😶
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 2 күн бұрын
जातीचा, मातीचा म्हणजेच शेतीचा प्रश्न गंभीरपणे सत्तेने विचार केला पाहिजे🎉
@vinayakjadhav5396
@vinayakjadhav5396 2 күн бұрын
मा.सराचा एक मुद्दा अत्यंत प्रभावी आहेत.५०|६० वर्षापासून अरक्षणाचा लाभ घेतलेले लोक अर्थिक दृष्ट्या उन्नत झालेले आहेत .तो सर्वे करा.ते जेऊन तृप्त झालेले आहेत .आता जे उपासी आहेत ,त्यांना जेऊ घाला घटनेच्या तरतुदीनुसार हे केन्द्र सरकारने हे करायला आहेत.
@shashikantraorane8895
@shashikantraorane8895 3 күн бұрын
नोकरी मध्ये आरक्षण हे बुद्धीमत्ता, विद्वत्ता,गुणवत्ता या गुणांचा विचार करूनच द्यावी.तरच या देशाला, महाराष्ट्राला कर्तव्यदक्ष, कार्यक्षम व कर्तबगार अधिकारी लाभतील.
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 3 күн бұрын
अहो साहेब जर ओबीसी 64% आहेत मग महाराष्ट्र ची लोकसंख्या 64% ओबीसी +20% sc st +12% muslim +5 % ब्रहमन आणि ईतर= 100 च्या वर जाते मग मराठा कुठे गेला 😂😂 म्हणून जातीय जनगणना झालीच पाहिजे कारण ओबीसी संख्या 36% ते 38% आहे म्हणजे त्यांचा आरक्षण 19% आहे बाकी आरक्षण मराठा समाजच आहे.
@kushaq1173
@kushaq1173 2 күн бұрын
Exactly 😂😂
@nitirajbabar3362
@nitirajbabar3362 2 күн бұрын
Correct👌🏻
@kishorthakur1645
@kishorthakur1645 2 күн бұрын
ओ बी सी ची संख्या महाराष्ट्रात 60%च्या वर आहे कोणते ही सरकार आले तरी ते जातनिहाय सर्वेक्षण करणार नाही कारण स्पष्ट आहे उद्या हे सर्वेक्षण झालं आणि ओ बी सी ची संख्या 60%वर निघाली तर हा समाज जागृत होऊन अधिक सोईसावळती मागेल मग हे सरकार ला भारी पडेल
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 2 күн бұрын
@@kishorthakur1645 मग मराठा समाज 0% आहे का😂
@SagarBhagat-uz9uo
@SagarBhagat-uz9uo 2 күн бұрын
Nahi sc 13% aahe aani st 7% tonhi milun 20% hote baki 80% paha kon aahe tar
@craftingteddyhouse
@craftingteddyhouse 2 күн бұрын
कमीत कमी सर्व विद्यार्थ्यांसाठी एक समान फीस धोरण तातड़ीने राबवने खुपच गरजेचे आहे,फीस मधे खुप भेदभाव आहे..यावर कोणी बोलाय लाच तयार नाही.
@bindumadhavbhure546
@bindumadhavbhure546 3 күн бұрын
भाजप सत्तेवर आणि ब्राह्मण या दोन विषयांची पोटदुखी आहे. आणि राजकीय पक्ष आपापल्या परीने पक्षीय फायद्यासाठी त्याचा उपयोग करुन घेतात.
@nandkishorkale2160
@nandkishorkale2160 2 күн бұрын
चक्क पारावर फक्त मराठा समाजाच्याच उमेदवाराला मतदान करणार अशा शपथा घेतल्या जातात, तेव्हा सदानंद मोरे सर कुठे गेले होते, तेव्हा त्याचा साधा निषेध तरी केला काय..
@ganeshsavant8396
@ganeshsavant8396 3 күн бұрын
आरक्षण हे आर्थिक निकषानुसार असावे यामध्ये जातीभेद धर्म भेद नसावा नोकरी मध्ये कोणत्या जातीला आरक्षण नसावे प्रथम व द्वितीय श्रेणीतील नोकर भरती ही गुणवत्ते व विद्वत्तापूर्ण असावी कारण आयएएस आयपीएस अधिकारी देशातील कायदा व सुव्यवस्था निर्माण करणारी महत्त्वाची पदे आहेत हे पदे गुणवत्तेनुसार भरण्यात यावे तेथे जातीचे आरक्षण नसावे
@rameshubale5216
@rameshubale5216 3 күн бұрын
आरक्षण हे गरिबी निर्मूलनाची सोय नव्हे. ते प्रतिनिधित्वाचे तत्व आहे. यात गुणवत्तेचे मानांकन आहेच.
@rameshubale5216
@rameshubale5216 3 күн бұрын
आय ए एस च्या संपूर्ण उमेदवारांमध्ये " डाबी" सारखी मागासवर्गीय जातीतील उमेदवार देखील सर्व प्रथम मानांकित होतो. गुणवत्ता ही कोणत्याच जातीधर्मावर अवलंबून नसते.
@rajeevkole9884
@rajeevkole9884 3 күн бұрын
💯%✔️
@prakashdeshpande4693
@prakashdeshpande4693 2 күн бұрын
सहमत आहे
@SagarBhagat-uz9uo
@SagarBhagat-uz9uo 2 күн бұрын
Tar EWS tar aahe n mag tumhala kay problem aahe tech samjat nahi tumhal arthik nishakawr pahije
@vilaasbappat7635
@vilaasbappat7635 3 күн бұрын
मराठे शिकले नाहीत तर त्याला जबाबदार कोण? त्यांना शिक्षणाचा अधिकार होता, ते अस्पृश्य नव्हते.
@user-vo4pi9vl1i
@user-vo4pi9vl1i 3 күн бұрын
एकदा येवून मराठा समाजाची सत्य परिस्थिती पहा....
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 3 күн бұрын
​@@user-vo4pi9vl1i ti paristhiti sharad pawaranchya gulam maratha netyani marathyachi keli, Sarate la mahit hota 1994 cha GR tari ata paryat Sharad pawaranche pay chatto
@vilaasbappat7635
@vilaasbappat7635 3 күн бұрын
@@user-vo4pi9vl1i त्यांच्या परिस्थितीला ब्राह्मण तर जबाबदार नाहीत, मग जरांडे फडणवीस यांची जात का काढतो. तुम्हाला कोणीही शिक्षण घेऊ शकत नाही असं म्हटलं नव्हतं. एक मराठा लाख मराठा आंदोलनात किती गाडीवाले सामील होते.
@jitendramane8259
@jitendramane8259 3 күн бұрын
शिक्षण आणि आरक्षण ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत
@vilaasbappat7635
@vilaasbappat7635 2 күн бұрын
@@jitendramane8259 आरक्षण हा आर्थिक उन्नती साठी नाही, असं बाबासाहेबांची मनुस्मृती सांगते. जो शिकला नाही तो मागास ठरतो असं पुढारी सांगतात.
@arunbhoge764
@arunbhoge764 2 күн бұрын
आरक्षण हा भारतीय संवीधान व न्यायालयाच्या कक्षेतील विषय आहे! संविधानाने न्यायालयास अंतीम व सवोॅच्च अधिकार दिले आहेत! भारतातील सवोॅच्च न्यायालयाने मराठा आरक्षण विरोधी निकाल देउन, आरक्षण समथॅनाथॅ सवॅच याचीका फेटाळुन लावल्या आहेत! मग त्या विरोधात अशा प्रकारच्या चचाॅ करण्यात काय अथॅ आहे??
@user-gl4vj2ni9c
@user-gl4vj2ni9c 3 күн бұрын
Point to be noted- आरक्षणावरती शरद पवार गट, उबाठा आणि काँग्रेस ची भूमिका काय ?! सत्तेत आल्यास काय करणार हे त्यांना कोणी विचारणार आहे की नाही?
@mr.satishpdeshpande2702
@mr.satishpdeshpande2702 2 күн бұрын
प्रश्न आर्थिक आहे पण त्याला सामाजिक व जातीय करुन खेळखंडोबा सुरु आहे.
@rameshpatil4652
@rameshpatil4652 Күн бұрын
सदानंद मोरे साहेबांनी चांगले विचार मांडले व त्यांनी चांगले उपाय सुचवले आहेत,या अगोदर हेच उपाय ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी सुद्धा मांडले आहेत.
@nandkishorkale2160
@nandkishorkale2160 2 күн бұрын
जातीनिहाय जनगणना करुन जेवढी ज्या समाजाची लोकसंख्या आहे,तेवढे आरक्षण दिलं पाहिजे..
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 3 күн бұрын
94 च्या जीआर मुळे मराठे जाती आरक्षणाच्या बाहेर गेले. basic structure चा विचार करून 50% आरक्षण supreme court ने ठरवले आहे. सरकार त्याला बांधील आहे. फक्त गरिबांना आरक्षण द्या. श्रीमंतांचे आरक्षण काढा. जय भीम जय संविधान.
@chandupatole9545
@chandupatole9545 2 күн бұрын
मराठे आरक्षित घटकांना शिव्या देत होते .... आता त्यांना आरक्षण पाहिजे ......
@chandanesampat1832
@chandanesampat1832 Күн бұрын
सदानंद मोरे अभ्यासू व्यक्तिमत्व जातीनिहाय जनगणना राहिली आहे त्यावर अगोदर आंदोलन उपोषण करणे महत्त्वाचे आहे हे सर्वांना माहीत आहे परंतु केंद्र सरकारला घाबरून यावर कोणीही बोलत नाही हे मराठा जनतेने ओळखले पाहिजे जे अशक्य आहे तो मार्ग सोडून जे शक्य आहे त्याचा स्वीकार करावा सर्वांचेच हित आहे
@must604
@must604 3 күн бұрын
माननीय मोरे साहेब,याना सामाजिक मागासलेपणा आणी आर्थिक मगासलेपण यातील फरक माहीत आहे. ब्राह्मण, मराठा हे पुढारलेले समाज होते.त्यांच्या समोर पायात चप्पल घालून इतर समाज जाऊ शकत नव्हते. 50 टक्के लिमिट काढू नये हे एक दुसरे मत सुद्धा आहे.जेव्हा मतभेद होतो ,तेव्हा सुप्रीम कोर्ट जे म्हणेल तेच मान्य करावे लागेल. सुप्रीम कोर्टाचे निकाल मानले नाहीत तर अराजक माजेल. गरीब मराठा समाज आर्थिक आरक्षणाचा फायदा घेत आहेच. बरे हे आंदोलन एक पक्षाला अडचणीत आणावे या हेतूने होते. त्यामुळे आंदोलन पुढे जात नाही. राष्ट्रवादी सत्तेत असताना आंदोलन गुंडाळून ठेवायचे भाजपा सत्तेत आली की आंदोलन करायचे,यामुळे आंदोलनाचीच हानी होते.आंदोलनाच्या हेतूबद्दल संशय येतो. कदाचित obc व मराठा आंदोलन ,पडद्यामागून एकच व्यक्ती चालवत असावी.भाजप च्या हिंदुत्वाला शह देण्यासाठी. ते विचारतात 50 टक्के कोठून आले? पण जर 100 टक्के आरक्षण झाले तर,भारतीय लोकशाही बद्दल संशय निर्माण होईल. गुणवत्तेला न्याय मिळणार नाही. अराजक माजेल ही धमकी आहे, पण त्याने सर्वांचेच नुकसान होईल. जरांगे म्हणत असतील मंडळ बेकायदेशीर असेल तर सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडे आहेत. आरक्षण मिळावे म्हणून इतर समाजानी आंदोलन केले नव्हाते.पवार साहेबानीच दिले. शेती आता कंपन्यांनी केली पाहिजे. अमेरिकेत शेती कंपन्या करतात. सत्ता बदलली तर सगळी आंदोलने बंद होतील.
@makarandshiraskar892
@makarandshiraskar892 3 күн бұрын
Correct 👍🏻
@arunkadam7546
@arunkadam7546 3 күн бұрын
ज्या च्याकडे शेती आहे ते मागास कसे . आज कोटय़वधी लोकांच्याकडे अर्धागुंठा जमीन नाही . हे सरकार केवळ मराठा समाजास झुकते माप देते .
@ravindrabansode9103
@ravindrabansode9103 3 күн бұрын
अनुसूचित जाती जमाती बजेटवर दरोडा कोण टाकत होते हे सुद्धा विचारवंतानी सांगावे
@shankarkulkarni8227
@shankarkulkarni8227 Күн бұрын
डाॅ.सदानंद मोरे हे प्रश्र्नावर सर्वांगिण विचार करणारे आहेत.अभ्यासु आहेत.इतिहासाची जाण आहे.त्याना माझा नमस्कार.अशांची संख्या महाराष्टात वाढली पाहीजे.
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 2 күн бұрын
मोरे साहेब पन्नास टक्के मर्यादा बाबा साहेबांनी घातली कारण देश चालवण्यासाठी सक्षम समाज हवा ही अपेक्षा होती. मागास म्हणजे विद्येच्या दृष्टीने मागास असे आपणच म्हणालात. पन्नास टक्याची मर्यादा काढली तरी मराठ्यांचा प्रश्न सुटणार नाही कारण अनारक्षित पन्नास टक्क्यां मध्ये मराठा समाजच सर्व ठिकाणी आहे.
@sukhadevaage5957
@sukhadevaage5957 Күн бұрын
आपण सखोल, अभ्यासू व्यक्तीमत्व आदरणीय मोरे सरानां बोलावले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद! या संबंधी सरानी जो पूर्वी पासूनचा खरा इतिहास, माहिती दिली. ती फार महत्त्वाची वाटली. आणि व आपण जे आरक्षण वर जे सोल्युशन सांगितले, ते अगदी बरोबर आहे. राज्य करत्यानां हा प्रश्न योग्य पद्धतीने सोडवयाचाच नाही! आहे दिसते! शाॅटकटचा स्वीकार करून वेळ मारून नेतात!
@sayajipawar2468
@sayajipawar2468 2 күн бұрын
मोरे साहेब ५०% च्या वर आरक्षणामुळे बहुसंख्यांक अल्पसंख्यांक होतात आणि अपवाद हाच नियम होतो. आरक्षित जागा अनारक्षित जागांपेक्षा जास्त झाल्या तर सकारात्मक प्रक्रिया नकारात्मक होते हे समजून घ्या.
@vinodmirkar6963
@vinodmirkar6963 2 күн бұрын
राज्यकर्त्यांनी जातीपेक्षा मातीला (शेतीला ) महत्व दिले असते तर आज ही वेळ आली नसती.
@must604
@must604 3 күн бұрын
मराठा reservation मिळाले तरी ,शेतीसाठी आंदोलन होइल।
@shreemansatyawadi3788
@shreemansatyawadi3788 2 күн бұрын
एकदा दिलेली सवलत काढून घेणे तर अशक्यच आहे ... अगदी कसोट्या लावणेही अशक्य आहे. सर्वांना समान न्याय हा जर नियम असेल आणि आरक्षण हा अपवाद असेल तर आरक्षण हे नियमापेक्षा मोठे होऊ शकते का? हाच ५०% चा आधार आहे? ९९% आरक्षण केले तर ही समस्या सुटेल का? आरक्षणाचे लाभार्थी नसलेल्या समाजाला भारत सोडून जाण्यास सांगितले तर ही समस्या सुटेल का? मराठा समाजाकडे पूर्वी जमीन होती तर मग ती आता कुठे गेली? पोसता येत नाही एवढी पोरं मराठा समाजातील लोकांनी काढली त्याची शिक्षा अन्य समाजाने का भोगावी?
@Dattatray-ue3ly
@Dattatray-ue3ly 2 күн бұрын
हा प्रश्न सोडविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संपूर्ण आरक्षण व्यवस्था रद्द करणे
@mrvaidya
@mrvaidya 2 күн бұрын
Railway डब्याच्या उदाहरणात मी असं म्हणेन की डब्यात जेवढ्या जागा आहेत तेवढंच तिकीट दिली जातात. त्यामुळे तिकीट असलेलं कोणी डब्याबहेर राहणार नाही....
@kishormasalekar2455
@kishormasalekar2455 2 күн бұрын
जाती पाती वर जागा भरायच्या आहेत मग शाळा काॅलेज बंद करूया , आणि प्रत्येक जाती ला आपली लोकसंख्या वाढवण्याचे प्रशिक्षण देऊया !
@sayajipawar2468
@sayajipawar2468 2 күн бұрын
कुठुन आली ५०% मर्यादा? पहा आंबेडकरांच संविधान मंडळातील भाषण आणि इंद्रा सहानी निवाडा.. यात कारणमीमांसा दिली आहे. मोरे साहेब वाचा जरा! स्वतःला स्कॉलर म्हणवता!
@gatmat6146
@gatmat6146 Күн бұрын
Dr Sadanand More is trying to tell that because Maratha is having money and Musle power so only option is to increase limit of 50% Does he not know that10% EWS reservation is enjoyed by Maratha only Why didn’t he say anything about it
@cmsane5120
@cmsane5120 2 күн бұрын
Mr More should also demand scrapping of all selection exams.
@prajaktamulay1245
@prajaktamulay1245 3 күн бұрын
We Brahman our children are brilliant 95%holder due to reservationthey did not get admission to jj hospitalmedical collage or vjti eng collage SC got admission on 47%so they my son's have to leave india and go USA and UK they proved their talent there and helping foreign countries to progress fastly not ready to return india
@arundhanve8911
@arundhanve8911 2 күн бұрын
" चवी पुरते शाहू , फुले ,आंबेडकर (जसे चवी पुरते जेवणात मीठ ) तसे भाषणांत शाहू , फुले व अंबेडकर .इति .भाऊ तोरसेकर .
@EasyThings9
@EasyThings9 3 күн бұрын
उतरला मोरे मनातून एक सांग जैन ब्राह्मण गुजराथी राज्यात हजारो वर्ष आहेत का मागास झाले नाहीत वा शेती इत्यादी कमी झाले म्हणून इतर जाती का बिघडल्या नाहीत गेला शेवटी जातीवर
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
@UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg Күн бұрын
एकटा मोरे नाही तर सगळे तथाकथित विचारवंत मनाने खुजे असतात.
@rajendraunde9590
@rajendraunde9590 2 күн бұрын
खरेच मातीचा विचार झाला पाहिजे.
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 3 күн бұрын
मुळात शेती प्रश्न महत्वाचा! भारतात शेती #1 आहे, ऑरगॅनिक पण #1. होऊद्यात जागतिक खुल्या बाजारात निर्यात, वाढूदयात किमती. जेवढा तुम्ही शेतीचा दुस्वास करून ऑद्योगिक सुधारणेची कास पकडलं, तेव्हडा शेतकरीचा नाही देश पण मरेल ! अन्नधान्य पण आयात करावी लागेल.
@Lakshmikant1712
@Lakshmikant1712 2 күн бұрын
बरोबर
@commenterop
@commenterop 3 күн бұрын
एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा समाजाला काय दिल ? १) 10 % स्वतंत्र आरक्षण .SEBC २) कुणबी नोंदी सापडण्याची शिंदे समिती नेमली . ३) नवीन 20 -25 ' लाख नोंदी सापडल्या , एक नोंद म्हणजे किमान 20-50 जणांचा OBC आरक्षण भेटत . ४) मराठा समाजाला ebc माध्यमातून 50% फी माफ . ५) पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता 60000/- एप्रिल पासून.* ६) फक्त आता सोयरे )* हा शब्द राहिला आहे . अजून सांगा शिंदे साहेबांनी काय करायला हवं 🚩🥳✨🔥
@Shivsena554
@Shivsena554 3 күн бұрын
मराठ्याचा पाठीराखा एकनाथ शिंदे साहेब ❤❤
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 3 күн бұрын
Maratha samaja peksha jaast college+hostel fees Dhangar samaj bhartoy ( Harsh Truth aani ground reality )😢
@KTM_09
@KTM_09 3 күн бұрын
​@@KrishnaSuryawanshi Dhangar samajane ata sangharsh kraychi vel ali ahe
@Akashjagtap00
@Akashjagtap00 3 күн бұрын
​@@KTM_09तुमची लोकसंख्या 5% आहे आरक्षण 3.5 % जास्त आहे भाऊ. एकच उपाय जनगणना करा.
@KTM_09
@KTM_09 3 күн бұрын
@@Akashjagtap00 जनगणना होऊ दे मित्रा किती आहे bolun kahi फ़ायदा नाही
@nandkishorkale2160
@nandkishorkale2160 2 күн бұрын
सर्व समाजाची जातीनिहाय जनगणना, सोबतच आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक मागासलेपणा तपासून आरक्षण दिलं पाहिजे..
@dj-gp9sw
@dj-gp9sw 2 күн бұрын
सर्वात आधी ही आरक्षणाची समाजाला लागेलेली किड काढून टाकण्यात यावी.....आर्थिक दृष्या मागास लोकांना आर्थिक मदत देण्यात यावी......
@omis6109
@omis6109 3 күн бұрын
गरीब काय फक्त मराठा समजतच आहेत काय बाकी समाजाचे काय त्यांच्यावर अन्याय होत नाही का
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 3 күн бұрын
18:32 राज्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेण्यापेक्षा समाजाच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत फक्त गरिबांना आरक्षण मिळाले पाहिजे आणि श्रीमंतांचे आरक्षण निघाले पाहिजे
@2shar.244
@2shar.244 3 күн бұрын
गरीब किंवा श्रीमंत मुद्दाच नाही.. श्रीमंत मेहनतीने होतात लोक.. आजचा गरीब उद्या श्रीमंत होऊ शकतो.. मुद्दा हा आहे समान संधी मिळण्याचा..
@user-fr1kb4vu7w
@user-fr1kb4vu7w 2 күн бұрын
जवळ जवळ 70 करोड लोकांना आरक्षण आहे भारतात... देश संपला तरी चालेल.. पण संविधान टिकलं पाहिजे.. असं झालंय आता
@nitabhosale3512
@nitabhosale3512 2 күн бұрын
मोरे मराठ्यांच्या बाजूनेच बोलतायत... 50%च्या वर गेल्यावर open वाल्यांनी काय करायच ते सांगा मोरे साहेब..
@abhaydeshmukh822
@abhaydeshmukh822 Күн бұрын
आधी देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतलं हाती. असे गाणे ऐकायला यायचे . आता आरक्षण मिळविण्यासाठी आम्ही जाती साठी खातो माती. असे ऐकायला येते.
@mahendragadre8142
@mahendragadre8142 3 күн бұрын
कोणताही तर्क पटत नाही.
@rameshoak2410
@rameshoak2410 3 күн бұрын
आता सगळ्यांचे आरक्षण काढण्याची जरुरी आहे, आरक्षण का द्यावे लागते याचा विचार करून सर्वांना पाहिजे ते शिक्षण मिळण्याची सोय व्हावयाला पाहिजे, पण हे फक्त आरक्षण देऊन समाजात जातीय तेढ निर्माण करत आहेत
@narendrakulkarni7259
@narendrakulkarni7259 2 күн бұрын
आरक्षणच संपूर्ण रद्द करावे राजकारणच बंद होईल देश नं.1 होईल
@shashikantvaze6242
@shashikantvaze6242 2 күн бұрын
होय अगदी बरोबर मोरे सर, शेती बद्दल विचार करायला लागेल. ७० % शेती 30% शेतीला पूरक कारखानदारी हे झाल्यास गुंता सुटेल
@devyanilimaye8560
@devyanilimaye8560 2 күн бұрын
सहकार बुडाला आणि सामाजिक तंटे सुरू झाले असे वाटते
@mayureshmande4550
@mayureshmande4550 2 күн бұрын
हा माणसांचा प्रश्न नाही! तसा असता तर तो कधीच सुटता!! हा दोन जातींचाच प्रश्न आहे. कृपया यात सबंध महाराष्ट्रीयांना ओढू नका!
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 2 күн бұрын
मोरे साहेब ५०% मर्यादा काढून टाकली तर धर्माची मर्यादा पण काढून टाकायला पाहिजे. मराठ्यांपेक्षा सुध्दा कैक पटीने मागासलेपण मुस्लीमात आहे मग त्यांना आरक्षण मिळण हा त्यांचा हक्क आहे. मागासलेपण हा criteria असेल तर त्यात धर्म का घुसडला जातो. मला माहित नाही बाबासाहेबांना यात काय अभिप्रेत होत.
@dwarkadhishghaisas2823
@dwarkadhishghaisas2823 2 күн бұрын
फेर सर्वेक्षण करा ज्यांची राहणीमान , शिक्षण, आर्थिक स्थिती, मालमत्ता प्रगत व खुल्या गटातील घटका सारखे असेल तर त्यांना खुल्या गटात टाका म्हणजे 50%आतली गर्दी कमी होईल. माझ्या मते आरक्षण फक्त अपंग व्यक्ती , आणि माजी सैनिक , व प्रकल्पग्रस्त या 3 गटांना /लोकांनाच द्यावे व उरलेले आरक्षण अति मागास जातींना द्यावे.
@prakashjatale9009
@prakashjatale9009 2 күн бұрын
खर सांगा कोणताही समाज कींवा जात सरसकट मागास कशी . त्यातील काही लोक असतील .
@dilippawar7805
@dilippawar7805 3 күн бұрын
रेशनिंग कार्ड ला आधार कार्ड लिंक😂😂😂 आता किती जणांचा रेशनिंग बंद होणार 😊😊😊 ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@wasukaka4249
@wasukaka4249 3 күн бұрын
जिथे पाहिजे तिथे म्हणायचं कायदे लोकांसाठी आहेत ,लोक कायद्यासाठी नाहीत .तर एकीकडे संविधान बचाव बॉम्ब मारायची.मोरे सर नक्की जाणतात कि सामाजिक मागासलेपण म्हणजे काय ?
@must604
@must604 3 күн бұрын
ब्राह्मण समजाला सत्तेसाठी target केलं आता obc ना असे वाटत नाही का?
@dilipchavan6818
@dilipchavan6818 2 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण
@prakashvichare4244
@prakashvichare4244 3 күн бұрын
सहमत
@tabajijagadale9011
@tabajijagadale9011 3 күн бұрын
मोरेसाहेब, आपल्यातोंडासमोर मते मीळण्यापुरती सर्वजण आरक्षण देणार म्हणतात, निवडणुक झाली की जैसे थै, अशी परिस्थिती कायम आहे
@CraftswithVihaana
@CraftswithVihaana 3 күн бұрын
Interview घेणाऱ्याला विषया बद्दल माहिती नसल्यामुळे interview खूपच one sided झाला.
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 Күн бұрын
उत्तम विश्लेषण!!!
@ucp8975
@ucp8975 2 күн бұрын
जातीय जनगणना नंतर प्रत्येक जातीतील साधन वगळून उर्वरित आरक्षण
@connectedsudhir123
@connectedsudhir123 3 күн бұрын
Chan vichar mandale Sandanad More Sir
@vishnumhaske152
@vishnumhaske152 2 күн бұрын
Sir ata he ghtanela dharun bolta bare zale.karan tumhi rajyatle namankit ahat.dhnyavad.
@shashikantraorane8895
@shashikantraorane8895 3 күн бұрын
सर आपण शेवटी जो काही तोडगा सुचवला आहे तो अगदी योग्य व उचित आहे.
@bhaveramesh2777
@bhaveramesh2777 3 күн бұрын
ज्या जातींना रिझर्व्हेशन नाही त्यांची यादी द्यावी बाकीच्यांना ७०/७५ टक्के द्यावे आणि हा विषय कायमचा संपवा.
@therohitjoshi
@therohitjoshi 2 күн бұрын
@think bank @vinayak : More sarancha youtube channel link details ka ?
@prakashvichare4244
@prakashvichare4244 3 күн бұрын
This Himalayeen Blunder was done by Pandit Jawaharlal Nehru Who was Basically Muslim.
@Mandeshikatta
@Mandeshikatta Күн бұрын
EWS वर हे मोरे बोलत नाहीत..... बिहार यू पी करतायत तो विषय वेगळा आहे... मोरे साहेब
@dhruveshsureshrathi8462
@dhruveshsureshrathi8462 3 күн бұрын
कशाला हवे म्हणे ५०%. एक काम करा ना - १००% आरक्षण करून टाका. सर सकट सर्वांनाच आरक्षण द्या !!!
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 3 күн бұрын
😂😂 'Atulya Bharata' cha , 'Aarakshit Bharat' naav hoil
@amitbhosale3644
@amitbhosale3644 3 күн бұрын
अहो मोरे सर 50 टक्के म्हणजे कायद्यासमोर सर्व समान असतात म्हणजे Equality before law आणि जर Equality before Law असेल तर मग 50 टक्के आरक्षण असेल तर 50 टक्के ओपन असेल ना .
@user-vo4pi9vl1i
@user-vo4pi9vl1i 3 күн бұрын
आरक्षणवाले ऐन वेळी येतात ना ओपन मध्ये
@SagarDeshmukh-ot9sh
@SagarDeshmukh-ot9sh 3 күн бұрын
इथ अडचण आरक्षण घेणारे ओपन मधे असतात कारण आरक्षणाचा आधार जात आहे ,,,त्यामुळ त्या जातीच प्रतिनिधित्व आरक्षणातही असत आहे ओपन मधेही असत....
@madhavtembe986
@madhavtembe986 2 күн бұрын
Where are the jobs? What about the economically weak from the open categories?
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 2 күн бұрын
शंभर वर्षांनंतर हेच चालणार? दुहीचं राजकारण चालणार? मलमपट्टी चालू आहे
@sayajipawar2468
@sayajipawar2468 2 күн бұрын
सामाजिक आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही. ते समानता आणि गुणवत्ता बाधित करते. पण अनेक शतकांच्या अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी आपण सकारात्मक प्रक्रिया म्हणून ते स्वीकारले आहे. ते अपवादात्मक आहे. पन्नास टक्क्यांच्या वर नेऊन त्याचा नकारात्मक नियम बनवणं चूक आहे. आम्ही गरीब आहोत म्हणून तो आमचा हक्क आहे असं म्हणणं ही चूक आहे.
@mrvaidya
@mrvaidya 2 күн бұрын
ह्या सर्व चर्चेत गुणवत्तेबद्दल कोणीच बोलत नाहीये. मागासलेपण घालवण्याचा नादात तुम्ही गुणवत्तेचा बळी देणार का?? 100 जागांपैकी 60किंवा 75 जण फक्त आरक्षणाने पुढे जाणार असतील तर खरोखर बुद्धिमत्ता असलेल्यांनी काय करायचं
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 3 күн бұрын
बिमारी म्हशीला व इंजेक्शन पखाली ला देणं सुरू आहे मुळात घटनेत बदल करून घेणे सोयीचे आहे.
@dilipsahasrabudhe2427
@dilipsahasrabudhe2427 2 күн бұрын
किमान वेतन कायदा सरकारी क्षेत्राला लागू करण्याची मागणी केली पाहीजे . यामुळे अधिक व्यक्तिना नोकरी मिळेल न्याय वाटप सूत्र विहित करून लागू केले पाहिजे .
@rameshchavan7637
@rameshchavan7637 3 күн бұрын
We should collectively March on the path suggestions given by Dr More sir leaving aside all prejudices
@sourabha2009
@sourabha2009 3 күн бұрын
शेती मध्ये आरक्षण यायला पाहिजे ..
@milindpathak6951
@milindpathak6951 2 күн бұрын
सगळा देश, लोकप्रतिनिधींच्या जागा, नोकऱ्या आरक्षणाने वाटून द्या. उरलेल्या जागा........
@user-ii2fr2tt4w
@user-ii2fr2tt4w Күн бұрын
मराठा ही जात नसुन शिवरायांचे सैनिक म्हणजे मराठे.... हे नामाभिधान आहे... खरी जात *कुणबी* होय... जसे इतर जातीला पुराव्यावर आधारित जात प्रमाणपत्र मिळुन ते लाभाचे प्रवर्गात जातात तसेच कुणबी जायलाच हावेत.... सर्व मराठा शेतकरी हे कुणबीच आहेत कारण त्यांचे घरी बैलपोळा साजरा होतो....
@sharadmarathe7524
@sharadmarathe7524 3 күн бұрын
यादवी ची भाषा हे एक प्रकारे instigation आहे.
@akj3388
@akj3388 3 күн бұрын
माझ्याकडे एक उपाय आहे ज्याणेंकरून मराठ्यांना आरक्षणाची गरज पडणार नाही आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण आहे तसे राहील. कृपया मला थिंक बँक वर बोलवा किंवा मोरे सरांच्या चॅनल वर बोलवा.
@user-lq5kg8jk6d
@user-lq5kg8jk6d 3 күн бұрын
पाहीला प्रश्न माननीय जाणता राजा जातीयवादी शरद पवारला विचारला पाहिजे की तु इतके वर्ष झाले 50 वर्षा पासुन राजकारण करतो मंत्री झाला सर्व काही झाला तु मराथ्याना आरक्षण का दिले नाही
@shrikrishnachavan7000
@shrikrishnachavan7000 2 күн бұрын
Mast sir
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН
СНЕЖКИ ЛЕТОМ?? #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
Swayam Talks with Dr Uday Nirgudkar
38:02
Swayam Talks
Рет қаралды 139 М.
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 80 М.
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН