सचिन दादा तुमचा एक एक कलाकार अप्रतिम आहे तुमच्या कीबोर्ड मास्टर आणि गायक यांचा नाद कोणीच नाही करणार असं वाटतंय बॅन्जो असावा तर अजिंक्य आणि तुमचा असावा
@ShriramThorat-y9y5 ай бұрын
मराठी गाणी असं कोणतंच नाही की के अजिंक्य वाल्यांना वाजेल नाही नाद नाही करायचा ओन्ली अजिंक्य बादशहा
@sanjaychavan75196 ай бұрын
दुसऱ्याने कितीही केलं तरी अजिंक्य बॅन्जो ❤❤❤ वाजणार ❤❤😍😍😍😍
@dsking1878 ай бұрын
king of paschim maharashtra ajinkya banjo 🤴🔝❤️
@omiiigamer89738 ай бұрын
पाटण ची शान अजिंक्य तारळे 🎉❤
@pravinpawar94442 ай бұрын
अजिंक्य वाला नाद करायचा नाही
@dipakharugade89576 күн бұрын
Khup sunder ❤❤
@VedantSalunkhe-o1k8 ай бұрын
Mi kadalay video ❤
@AkashKarade-g3i7 ай бұрын
Ekch kadla ajun ahat video
@nikhiljadhav27666 ай бұрын
साताऱ्याच नाव गाजवतोय अजिंक्य बेंजो ♥️
@MangeshKadam-pc7im7 ай бұрын
तारळयाची शान अजिंक्य बेंजो तारळे ❤❤
@AkashKarade-g3i8 ай бұрын
Market jaam kely ajinkya na Wayfale gajvla ❤️💯👑🤞🏻
@hrushikhavale72488 ай бұрын
Rhythm King...Ajinkya Taralewala....❤✌️
@Hope1234dm4 ай бұрын
0:03 😌❤
@jaywantwaydande86624 ай бұрын
Thank you ❤️
@Hope1234dm4 ай бұрын
@@jaywantwaydande8662 dada tumhi aahat ka ajankya madi
@ranjitranju123458 ай бұрын
Nice Ajinky Group
@dattapatil3828 ай бұрын
खूप खूप सुंदर सचिन दादा....❤❤❤😊
@RohiniLondhe-k3d2 ай бұрын
Kadakkkk
@pravinsonule29347 ай бұрын
गायक श्रीकांत साठे पन्हाळा कोतोली जिल्हा कोल्हापुर❤
@GaneshBallal-mw4vj8 ай бұрын
Record music king ajinkya❤
@abhishekpawar34468 ай бұрын
Quality king 👑❤
@PrashantNikam-d2y8 ай бұрын
# अजिंक्य तारळे ❤🔝
@rohitmane11888 ай бұрын
Only अजिंक्य🆎♥️
@pratiksawant46328 ай бұрын
Rythm king ❤❤❤❤❤❤
@tejasshinde87505 ай бұрын
Mobile no milel ky
@ganeshjagtap88908 ай бұрын
अजिंक्य तारळेवाला वाजला
@akshayyadav17027 ай бұрын
Only 🆎👑💯
@somrajnarute97076 ай бұрын
🔥🔥
@HarshadChopade7 ай бұрын
One side king 👑😈
@ranjitranju123456 ай бұрын
❤🎉
@manojbhingardeve97768 ай бұрын
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@mahadevdhoble19948 ай бұрын
❤❤❤
@MangeshKadam-pc7im7 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@Hope1234dm4 ай бұрын
🔥
@ketanindure68638 ай бұрын
🚂SUPERRRR🎊🏁🏁🫡
@rohanthorat43978 ай бұрын
King Akash kavlapur
@AkashKarade-g3i7 ай бұрын
aat fkt ajinkya bhai 💯👑🤞🏻
@rohanthorat43977 ай бұрын
भावा अजिंक्य बँजो आत्ता old song वाजवत आहेत आकाश कवलापूर चा बँजो सगळी old song वाजवून बसले आहेत तुला अजून आकाश banjo कवलापूर चा काय आहे ते तुला अजुन माहीत नाही करमाळा गावा मध्ये अजून तेथील लोक नाव काढतात आकाश कवलापूर च पाटण तालुक्यात जाऊन विचार कोणाला पण आकाश कवलापूर चे नाव सांगतात मग लगेच
@AkashKarade-g3i7 ай бұрын
मागचा विचार आता कोण करत लाईव्ह काय चालू आहे ते बघतेती तसं लय बेंजो येऊन गेलेत मी म्हणत नाही आकाश गाजून नाही गेला आता मार्केटमध्ये कोण आहे त्याचा विचार करा क्लासिकल का बादशाह अजिंक्य बँजो तारळे ❤️🎹🔜🆎
@rohanthorat43977 ай бұрын
Mg लाव मग अजिंक्य आणि आकाश बघुया कोणता banjo रिदम ला ऐकत नाही ते
@AkashKarade-g3i7 ай бұрын
@@rohanthorat4397 बर तुमच बर्थडे कधी आहे द्या त्यांना काम
@VijayPhalake-f2r7 ай бұрын
Pad band kaurn party vajat nahi
@ajinkyabanjotaraleofficial98637 ай бұрын
नीट ऐकल्यास का banjo तू…लोकाना काय लागत हे बघायला लागत भावा नुस्त pad वाजत आसत तर बाकी काय नीट वाजलच नसतं का येवड तर समजत असेल 👍
@sunilsapkal94047 ай бұрын
बिगर पॅड च गाणं आहे नवीन पोपट ऐकून बघा साहेब..... रिदम काय असतो..... आज मी क्लास 3 ऑफिसर आहे पण पूर्वीचा एक बेंजो वादक म्हणून सांगतो,,,,, अजिंक्य ही पार्टी खरच ग्रेट वाजते.... 🙏 आणि एकदा या ग्रुप सोबत वाजवायला मिळावे,असा योग् यावा ही ईश्वर चरणी इच्छा.....जुने दिवस पुन्हा आठवतात यांना पाहून.... 😢😢
@Rohan_0_0_1_77 ай бұрын
गाणं काय नुस्त पॅड वर वाजतय का ही सरळ मोबाईल कानाला लावून आईकी जरा😂😂😂😂😂😂
@AkashKarade-g3i5 ай бұрын
@@VijayPhalake-f2r भावा अजिंक्या ला तोड कश्यात चा नाही नीट ऐक बेंजो कळत का तुला बेंजो लाईन चा बादशाह आहे अजिंक्या वाला ❤️🤙🏻😘
@Hope1234dm4 ай бұрын
Ho dada ajankya kingch aahe pan pad cha awaz jara kami thevat java ridam kalat nahi...@@ajinkyabanjotaraleofficial9863