समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना तुम्ही मोफत शिक्षण देऊन खूप मोलाचं काम करत आहात सर तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत सर❤❤❤
@bhanudassuryavanshi435412 сағат бұрын
सर गुलाबाच्या झाडाला काटे असतातच त्यातीलच हे लोक नका मनावर घेऊ तुम्ही तुमचे काम चालू ठेवा समस्त मानवतेला मानणारे लोक तुमच्या पाठीशी आहेत
@DILIPB-e1k9 сағат бұрын
शरद पवार /अजित पवार नि आपली जात नक्कीच स्पष्ट करावी ते CKP आहे कि ? मराठा क्षत्रिय ? मराठा 96 कुळी ? मराठा पाटील ? मराठा देशमुख ? कुणबी वंजारी जातीचा इतिहास सर्वांना माहित आहे कि ते इंग्रंजांच्या काळात ब्लॅकलिस्टेड जमत होती ( क्रिमिनल जमत ) का पवार वंजारी आहेत ? वंजारी लोकांनी मराठ्यांच्या शेतात काम करून ( ऊस ) तोड करून त्यांच्याच छाताडाच रक्त पित'आहेत मराठा समाजाच्या जमिनी हे मुंडे आणि वंजारी गिळून राहिलेत मराठवाड्यात वंजारी लोकांना आवर घातला गेलाच पाहिजे नाही तर हि गुंड जात दुसऱ्या गुंड जातील (म्हणजे मराठा ) ह्यांना गिळून जातील 1% वंजारी हे 33% मराठ्यांवर भारी पडतंय . वंजारी जातीचा मूळ वंश पाशातून हा आहे मराठा पानिपत मधून पळून आले होते शेपूट घालून .............अब्दाली ने संस्कृत मध्ये पत्र लिहिले होते आता तर पळून गेले पण आमचे वंजारी महाराष्ट्र मध्ये येऊन तुम्हाला अजून पळवत राहतील हे सर्वांना माहित आहे कि पुण्यात बारामती मधले वाल्मिक कराड हे पवार कुटुंबीय आहे जे रांजणगाव / दौंड / हडपसर / तळेगाव / चाकण ए. औद्योगिक वसाहतीत हफ्ते गोळा करणारे राष्ट्रवादीचे आमदार खासदार सर्व पुणेकरांना माहित आहे त्याचेच अनुकरण मुंडे घराणे बीड मध्ये करत आहे ( तिकडे राख / पावन चक्की ह्याची गुंतवणूक अख्या पुण्यापेक्षा जास्त आहे 2200 करोड 1 महिन्यात इनकम आहे म्हणे राखेची कामे मधून )
@SarthakHolkar-jp8rd3 сағат бұрын
मगर सर खरा मिडिया वाले आहे म्हणून सर्व समाजातील लोकांनी अभिमानाने त्यांनां मदत केली पाहिजे
@kachrubochare7539Сағат бұрын
धन्यवाद मगर सर बोचरे पाटील नांदखेडा तालुका बदनापूर जिल्हा जालना बऱ्याच दिवसापासून आपला संवाद नाही टेन्शन घ्यायचं नाही एक मराठा लाख मराठा 28:05
@kachrubochare7539Сағат бұрын
बचेंगे तो और भी लढेंगे जय शिवराया 28:05 .
@wccpremierleague605412 сағат бұрын
अभ्यास पुर्वक विश्लेषण ek no magar sir
@gurufollow10 сағат бұрын
आशिष सर विसरले सांगायचे की पंकजा मुंढे बॉल्या की उपोषण करून आरक्षण मिळत नसते...आणि उगाच त्यांनी छेडल होत आरक्षण मागणीला त्यामुळे त्यांचा विरोध झाला होता
@dadaraomorale70185 сағат бұрын
मी वंजारी समाज चा आहे मगर सर, आणि विशेष म्हणजे मी मससाजोग परिसरातील नागरिक आहे,येथील परिस्थिती खूप संवेदनशील आहे...
@kanifbhosale145811 сағат бұрын
मगर सर आपल विश्लेषण खूपच अभ्यासपूर्ण लोकशाहीची महत्ता वाढवणारी आहे .आपल म्हणन खरच मनाला पटल❤😊
@sachinbobde39811 сағат бұрын
आशिष सर हसी अडथळे तुम्हाला भरपूर येत जाणार आहे त्यामुळे अशा अडथळे तुम्ही दुर्लक्ष करून समाजहिताचे कार्य तुम्ही रात्र सुरू
@aakashpawar15487 сағат бұрын
मी मराठा समाजाचा आणि माझा मित्र वंजारी आहे आम्ही आज ही जीवा भावाचे मित्र आहोत रोज भेटो काही आज 15 वर्ष झाली आमच्या मैत्री ल
@jaikisan636712 сағат бұрын
उत्तर पेशवाई ची ईच्छा बहुजन जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याची आहे.
@tulshiramambhore720612 сағат бұрын
Right
@krishnapatil505412 сағат бұрын
माधवंच्या प्रवक्त्याने मराठा विरोध सुरू केला ! मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून चाललेली चाल आहे .
@jayhind128010 сағат бұрын
Asu shakte
@utk_arsh.gaming58909 сағат бұрын
Kon bahujan 😂
@salunkerajaram594311 сағат бұрын
धन्यवाद सर ऐवढा अभ्यास करायला किती कष्ट घयावे लागत असल मगर सर कोटी कोटी नमन तुमाला
@VilasdhikaleDhikle12 сағат бұрын
सत्य परिस्थिती मांडली सर
@rockyfighter65413 сағат бұрын
मी मराठा आणि माझे मित्र पण वंजारी आहेत पण आम्ही एकमेकांना जीव लावतो .... पण त्या समाजात मराठा समाजापेक्षा एकी जास्त आहे ती पण चांगली गोष्ट आहे आणि मराठा समाजाला एकट्याने राहणे परवडणार नाही कारण आपल्या समाजात भावकी भावकीत वाद आहेत आणि एकट्याने राहणे पसंद करतात
@nirwalartstailors616910 сағат бұрын
खूप छान विलेशेन करता सर तुमच्यामुळे सामाजिक ज्ञान लोकशाही पद्धतीने मांडताना ते मिळते.
@abhaychikte155211 сағат бұрын
फारच छान माहिती दिली आहे ए ए, टी, एम म्हणजे एनि टाईम नी तूमचे चायनल म्हणजे एनी टाइम माहिती,
@sapkalshesherao498612 сағат бұрын
मराठा आरक्षण जागर हा विचार मनात येतो
@ravishep76812 сағат бұрын
मी वंजारी आहे जात सांगायची गरज निर्माण झाली आहे आज हीच पहिली दुर्दैवी बाब. सर्वात प्रथम कोणीही सोशल मीडिया वर एका मेकला शिव्या देणे टार्गेट करणे सोडा. कोणी कुणाचे काही वाकडे करणार नाही पण आपला गावगाडा बरबाद होत आहे. कृपया सर्वांनी सर्व समाज गुण्या गोविंदाने राहील या साठी खारीचा वाटा घ्यायला सुरुवात करा. माणूस म्हणून अजून आपण किती खाली पडणार आहोत. देशमुख सरपंच यांना न्याय मिळाला पाहिजे आरोपी कोणीही असो. आरोपी मध्ये जात बघत बसू नका. असे झाले तर दररोज हेच करत बसावे लागेल. सर्व समाज आरोपी नसतो ही गोष्ट समजून घ्या आणि कोणीही आरोपीची पाठराखण करू नका. ५ वर्ष जात जात धर्म पंथ कुठेच विषय काढू नका बघा सर्व कसे नीट होते. जय शिवराय जय भीम जय मल्हार जय सावता जय भगवान जय लहुजी जय महाराष्ट्र
@Taakra9212 сағат бұрын
मी पण वंजारी आहे, मला तर एखादी जातीय दंगल due आहे असं वाटायला लागलंय... महाराष्ट्राचं मणिपूर होऊ शकतो... तिथे दोन समाज एकमेकांपासून अंतर ठेऊन राहतात, इथे मात्र घराला घर लागून आहे, परिस्थीती भयावह असू शकते, फक्त या दोन जातींसाठी नाही तर सर्वच समाजघटक भरडल्या जाऊ शकतात. गांधी जी ना idol मानल तरच काहीतरी तोडगा निघू शकतो, अन्यथा नाही.
@sidheshwarkale750211 сағат бұрын
सर आमचा वंजारी समाजाला विरोध नाही फक्त आरोपीला तुम्ही समर्थन करु नका. जर मराठा समाजाचें लोक चुकत असेल तरी सांगा. विलास बडे याची मुलाखत या विषयावर खूप सुंदर आहे.
@Taakra9211 сағат бұрын
@@sidheshwarkale7502 मराठा आमचं मोठा भाऊ आहे, अधिक संयमी अन् समजदार आहे. पण मुंडे घराणं आमची कमजोरी आहे, अन् त्यावर कारण नसताना घाव घातला की डीवाचल्यासारखं होत असणार, त्यातून हा संघर्ष उफाळून येतो.. खरं तर या प्रकरणातील सर्व आरोपी दुर्दैवाने वंजारी समाजाचे आल्याने आम्ही लोकांनी याचा निषेध करणे व स्वतः हुन आरोपींना अटक करा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते, पण तेवढी प्रगल्भता आमच्या लोकांनी दाखवली नाही.नाही तर ही वेळ आली नसती.
@Taakra9211 сағат бұрын
@@sidheshwarkale7502 आणि हो मराठा समाज अलीकडे थेट आई बहिण आणि shet.. इ घाणेरडे शब्दांचा फार वापर करू लागला आहे, हे दुर्दैवाने म्हणावं लागतं.
@ravishep76811 сағат бұрын
@@sidheshwarkale7502 आरोपी कोणीही असो कोणीही बोलतोय मी कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणे करुन अशी हिम्मत परत कोणी करणार नाही. पण साहेब काही लोक पूर्ण समाजाला दोष देत आहेत त्यामुळे बराच गैरसमज पसरत आहे. मी पण विनंती करत आहे सर्व वंजारी समाजाला आरोपी ची पाठराखण करू नका. त्यांनी गुन्हा केलंय आणि शिक्षा झाली पाहिजे
@sureshugale883811 сағат бұрын
एक नंबर विश्लेषण मगर सर ❤❤
@bhausahebsathe34292 сағат бұрын
मराठा वंजारी या दोन समाजांतील वादाचे मुद्देसुद विश्लेषण अभिनंदन सर.🙏🏻🌹
@tanajipawar873311 сағат бұрын
मगर सर तुम्ही अभ्यास करून बोलता तुमचे आभार योग्य मार्गदर्शन आणि अभ्यास पूर्ण करूनच बोलणं असते
@VijayKumar-wx1tj11 сағат бұрын
आती सुंदर विश्लेषण मगर सर 🙏🙏
@kishorshinde75139 сағат бұрын
सर.. ह्या मुळे च आपण तुमचे फॅन आहोत... खरं बोलण्याची ताकद तुमच्या त आहे..!
@rajaramkadam2126Сағат бұрын
खूप छान अभ्यास आहे आणि सत्य सांगितलात सर 💐🙏❤️🌹❤️🙏💐
@bhausahebavhad644356 минут бұрын
मनोज जरांगे पाटील हे जातिगत जनगणना करण्यासाठी मोर्चे काढत नाहीत.
@bhausahebavhad6443Сағат бұрын
मराठा समाजाला लोकसंख्पेच्या प्रमाणात आरक्षण देण्यास कोणाचाही विरोध नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे जातिगत जनगणना करत नाही.
@sampatsarjine12842 сағат бұрын
एकच नंबर सर सॅल्यूट तुमच्या विचारांना 🙏🙏
@sambhajibarve85508 сағат бұрын
अगदी बरोबर बोलत आहे मगर सर छान विचार मांडले ❤
@ShivanathHarale10 сағат бұрын
मगर सर खुप छान विश्लेषण केल्या बद्दल तुमचे मनःपुर्वक अभिनंदन
@malharichole382449 минут бұрын
आमच्यात पण लई गरीब लोक आहेत साहेब 👌👍🙏
@user-fqie4jn912 сағат бұрын
16:06 नाही सर, लोकसभा ला पंकजाताई पहिले बोलल्या "उपोषण करून आरक्षण मिळत नसत" अस म्हणून जरांगे पाटलांना हिणवल. त्यामुळे मराठा समाज दुखावला. त्या एका वाक्यामुळे पंकजाताई पडल्या. जस एका वाक्यामुळे आर.आर. पाटील यांच मंत्रीपद गेल होत.
@manojambekar914811 сағат бұрын
आरोपींना पाठीशी कोण घालत होते हे तपासून पहा की राव
@ओबीसी-ङ3थ48 минут бұрын
न्यायासाठी सर्वजण एकत्र आलोत का कोणीतरी आई-बहीणीवर शिवीगाळ करुन त्याला हसुन, ओरडून सपोर्ट करायला..? हे बरोबर आहेत का सर
@kailasrale50279 сағат бұрын
मगर सर नंबर एक विश्लेषण आपल्याला पटलं बुवा.
@sakharammunjajikale12 сағат бұрын
छान सर ़ मला तुमचे व्हिडिओ आवडतात मी प्रत्येक व्हिडिओ तुमचा पाहतो
@NarhariDongare7 сағат бұрын
जरांगे पाटलामुळे काळा बाजार उघड झाला मराठा जागा झाला बिनधास्त झोपला होता जय शिवराय
@NarayanBahir-md5rlСағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे, एक निर्भीड व्यक्तिमत्व मगर सर
@tushars3115Сағат бұрын
दोघे बहीण भाऊ आणि त्याचे चेले बाजूला करा म्हणजे सर्व ठीक होईल
@Dancingprinces101Сағат бұрын
सर 1नंबर विश्लेषण ❤
@kailaspawar212153 минут бұрын
मगर सर धन्यवाद. नालायकपणा करणारयाणा असेच झापले पाहिजे त्याणा.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@bhausahebavhad6443Сағат бұрын
स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचा राजकीय स्वार्थासाठी वापर होत आहे.
@bhausahebavhad6443Сағат бұрын
सुरेश धस, संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, मनोज जरांगे हे आगीत तेल का ओतत आहेत?
@angadtalekar973210 сағат бұрын
मगर सरांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण 👍
@eknathrajgolkar6729Сағат бұрын
जय शिवराय, मगर सर आपण कायमच सर्व समाजाला योग्य मार्गदर्शन करता तरी पण काही बिनढोक माणसे काही चुकीची कमेंट करतात हे महाराष्ट्राचे दुरदैव आहे.
@yashkoli90049 минут бұрын
विलास बडे,तुमच्यासारख्यांनी लोकांचंbrain wash करणे खरच गरजेचं आहे.
@mohanshirsath699912 сағат бұрын
या मध्ये सर्व सामान्य माणसाचे नुकसान होते.राजकारण खूप प्रभाव करताय समाजामध्ये
@Indianpatriote.11 сағат бұрын
न्याय मिळाला पाहिजे दुसर काही माहीत नाही
@GaneshMekale-dl3rc32 минут бұрын
हो सर संतोष बांगर कलामनुरी मधून निवडून येतात तिथे वंजारी समाज 5 हजार तरी आहे का. त्यांना मतदान करणारे बहुतांश मराठाच आहेत. सुहास कांदे यांना मराठा मदत करतो.. बीड मध्ये धास सोळंके साहेबांना. वंजारी समाज मतदान करतो.. हे सगळ रजकरणापायी सुरू आहे..
@yogeshkanheresir504045 минут бұрын
उत्तम विश्लेषण Sir
@babukasale23310 сағат бұрын
Hakeche kapde phatlech पाहिजे
@YogeshPawar-ss4jr11 сағат бұрын
खुप छान विश्लेषण केले आहे सर🙏🙏🙏
@avinashbhosale455611 сағат бұрын
अगदी योग्य विश्लेषण केलं आहे मगर सर
@krishnajadhavjadhavkrishna483710 сағат бұрын
ऐकच नंबर भाऊ असं खरं सविस्तर चर्चा तर कोनीच बोलत नाही
@jeevanpokale142410 сағат бұрын
छान विश्लेषण मगर सर
@manojambekar914811 сағат бұрын
धनंजय मुंडे यांनी, वाल्मिकी कराड यांनी करोडो रुपये गुंतवणूक करून... मगरपट्टा सिटी मध्ये, पुण्या मध्ये हे सगळे शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे ताई, अजितदादा पवार साहेब यांच्या प्रकल्पात पैसा गुंतवणूक केली आहे की हो राव हे सुरेश धस साहेब यांनी सांगितले आहे की
@prashantchavan36658 сағат бұрын
An in-depth analysis of the whole thing, Great Sir ❤
@AshokNavle-xz2vg2 сағат бұрын
अप्रतिम सर ❤❤
@rajan88712 сағат бұрын
एकदम बरोबर विश्लेषण
@ganeshchavan107112 сағат бұрын
सर सत्यबोलनारे खुप कमी आहे
@RJadhav-e5j11 сағат бұрын
हाके फडनिसंचा हस्तक सद्या तरी दिसत नाही, आत्ता तरी परळीचा नोकर आहे. काम कमी पगार जास्त. फुकट जेवण सोबत नाइनटी साइनटी पिण्यास मिळते. ह्याला मराठावडा प्रवेश बंदी करावी.
@sachinbobde39811 сағат бұрын
Hat's off you sir for your great knowledge 🙏🙏🚩🚩🚩🚩
@ashokshindeofficial10 сағат бұрын
छान विश्लेषण सर ✌️
@surykantjadhav82312 сағат бұрын
बरोबर आहे सर 🌹
@ravindrakshirsagar183412 сағат бұрын
Ha vaad agodar navhata.. Yach 1 varshat ka nirman hotoy?
@chandrakantgarate744412 сағат бұрын
मगर सर आपण आपल्या परीने समाज प्रबोधन करत रहा.❤
@sambhajideshmukh22542 сағат бұрын
खूप छान माहिती मगर sir 🚩🚩
@babyenjoyandhappy65443 сағат бұрын
धन्यवाद सर मनापासून 🙏🙏
@mohanmhaske72438 сағат бұрын
Lai Bhari Super Excellent Sir
@SachinGhubade-b6z10 сағат бұрын
जे लोक नास्तिक आहेत त्या लोकांमुळे वाद वाढतो❤
@SurykantPachpute12 сағат бұрын
हा समाजाचा वाद नाही हे हीताची व आमदार कि खासदारकी मंत्री पालक मंत्री यासाठी लढा आहे. दोन नं चा पैसा मंग गुंडगिरी तुन टोळी युध्द पण याला बिजेपी सरकार निकामी योग्य नियोजनाचा आभाव या मुळे
@adkinedharaji359411 сағат бұрын
छान माहिती दिली सर धन्यवाद
@BalasahebJagtap-bd2gk27 минут бұрын
मगर सर धन्यवाद
@शिवराष्ट्र12 сағат бұрын
आहे तळागाळापर्यंत पण त्याला जबाबदार आहेत राजकीय नेते
@pushpatherise482712 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
@jeevanpokale142410 сағат бұрын
जातपात पुरोगामी महाराष्ट्राला मान्य नाही नेत्यांनी जातीपातीच राजकारण करु नये संविधान काय सांगते न्याय हक्क मागण्याचा अधिकार सर्वच जातीतील जनतेला आहे का नाही?
@AppasahebVarpe12 сағат бұрын
एकदम मस्त विश्लेषण
@sampatpansare513712 сағат бұрын
Very Nice studied information
@VSThePatriot2687Сағат бұрын
🤦🏻🤬🤦🏻खुन प्रकरण आणि सामाजिक तेढ ही एकत्रितपणे चर्चा घडवणच चुकीचे आहे. हेच तर हवं आहे संघ आणि भाजपला "फोडा आणि राज्य करा"....🤬आधी आरक्षणाच्या लढ्याचा "कुटनितीपुर्वक" वापर करून ९८%बहुसंख्यकांमध्ये (सर्वसाधारण आणि इतर)फुट पाडली😮
@PundlikGore-y9q12 сағат бұрын
अगदी बरोबर सर
@manojambekar914811 сағат бұрын
राज ठाकरे यांनी सांगितले आहे की 1999 पासून विष कालवा कोण करत आहेत... जाती जाती मध्ये
@999dhananjay5 сағат бұрын
गोपीनाथ मुंडेच्या लॉंचींग साठी rss ने माधव फॉर्म्युला बनवला होता तीच मुहूर्तपेढ होती मराठा वंजारी वैमनस्याची
@999dhananjay5 сағат бұрын
राज ठाकरे स्वतःच्या सोईने सांगतो पूर्ण खर कधीच सांगत नाही
@suryabhankalane6696Сағат бұрын
१९९९ पासून नव्हे तर पुर्वीपासून शेकडो वर्षांपासून झाली तेही सांगायला हवं.
@user-ks9qb6uy7c41 минут бұрын
20:17 पासून बघा.. किती नीचजमात आहेत बघा..
@rajabhausirsat507059 минут бұрын
हाके ला बिन कामाची भरपुर कमाई होती त्याला कोणी बोलवीत नाही तरी तो
@kashinathmane913812 сағат бұрын
सर, खर तर जातीय जनगणना साठी, जरांगे पाटील यांना लढा देण्यासाठी सांगा, सध्या तोच पर्याय योग्य वाटतो आहे सर ! ही कळकळीची विनंती आहे, यामुळे भुकनारे कुत्रे कमी होतील.....
@yogeshkanheresir504042 минут бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@kirank29Сағат бұрын
विषय समाजाचा आहे तर एक प्रश्न उपस्थित झाला.. 🤔 ब्राम्हण समाज कोणत्या समाजाचा *मित्र समाज* आहे?
@SachinGhubade-b6z10 сағат бұрын
सर सहा वर्ष झाले वंजारी बंधू व मी शेती व्यवसाय एकत्र करतो म्हणजे शेती वाटाणे करणे❤
@shankarkashid850430 минут бұрын
छान
@Mukind-p3s4 сағат бұрын
Magar sir nice
@avinashbhusare1288 сағат бұрын
संघर्ष पंढरपूर च्या वरी जावळ जाउ नाही म्हणजे झाल
@ganeshkukade9716Сағат бұрын
खरा संघर्ष आहेरे विरुद्ध नाहीरे वर्गाचा आहे.जात,धर्म अफुच काम करते
@kshirsagar43214 сағат бұрын
जय शिवराय दादा ❤
@KishorShitulle11 сағат бұрын
एकदम बरोबर
@anandraomahadik48776 сағат бұрын
खूप सुंदर
@Bharat-s1b12 сағат бұрын
मगर सरांच्या पत्नी ओबीसी मराठा आहेत
@annajadhao587311 сағат бұрын
गुन्हेगारांची जात नाही. व क्रुर अत्यंत हिन हत्याचे समर्थन कोणी ही करु नये. राज्य घटनेचे पालन करुन एकोप्याने राहावं हे भारतीय हिताचे आहे. कमेंट्स मुद्दे सुद असावी, खालच्या पातळीवर कमेंट्स नसावी...
@balajikarad434711 сағат бұрын
अहो मगर सर तूमी छान विश्लेषण करता तर शैक्षणिक नोकर भरती साठी कुणबी ओबिसी आरक्षण मागा हो पण तुमी हे पण सांगा ओबीसी च राजकिय आरक्षण नको अस महणत नाहीत हो तुमी है पण विश्लेषण करा
@deepakbudhawant72842 сағат бұрын
अरे मराठा समाजाकडे सगळी सत्तास्थाने जमिनजूमला असतांना आरक्षणाची गरज काय
@tukaramarsul90804 сағат бұрын
धन्यवाद सर
@NileshPawar-fq9bz12 сағат бұрын
100% बरोबर बोललात
@GaneshMekale-dl3rc27 минут бұрын
स्थानिक स्वराज्य संस्थेतल ओबीसी आरक्षण स्थगित आहे 8 वर्ष झाली निवडणूक नाही..बंठीया आयोगानं 37 % असल्याचं म्हणल आहे..मग यासाठी ओबीसी नेते आंदोलन का करत नाहीत..मी बौध्द धर्माचा आहे भौ सहज प्रश्न विचारला..