मराठवाडा|भाग

  Рет қаралды 163,645

Kori Pati Productions

Kori Pati Productions

Күн бұрын

Пікірлер: 630
@KoriPatiProductions
@KoriPatiProductions 2 жыл бұрын
आजपासून सुरु होतेय मराठवाड्याची गोष्ट... जमलं तर जमलं मनोरंजन मंडळावर पुढच्या महिन्यात सुरु होईल..! आजचा भाग आवडला तर नक्की share करा...
@Prathmesh5717
@Prathmesh5717 2 жыл бұрын
खुप खुप मस्त आहे sir आणि उग नव्हं माय ला तर तोडच नाही. Comedy च्या माध्यमांमधून का होईना पण तुम्ही मराठवाड्यच खर चित्र रेखाटल माय. तुमच्या कोरी पाटी प्रोडक्शन च लय कौतुक माय
@Prathmesh5717
@Prathmesh5717 2 жыл бұрын
आम्हाला पण तुमच्या संगत काम करण्याची लई इच्छा हाय माय द्याकी एखादा छोटा रोल कोपऱ्यात
@mr..jadhavpatil217
@mr..jadhavpatil217 2 жыл бұрын
Ek number hota rao aaj cha bhag...💯👍 Aplya marathawadyachi khari gost ahe Ashich...🙏🙏
@shaileshshinde7241
@shaileshshinde7241 2 жыл бұрын
Ardhya mdhe bandh ka krta, web series jaml tr jaml ka keli bandh
@dadasahebmete4656
@dadasahebmete4656 2 жыл бұрын
Sir ata hi web series continue chalu rahudya 🙏🙏
@umeshpadule595
@umeshpadule595 2 жыл бұрын
या गलिच्छ राजकारण्यांची पायी आमच्या मराठवाड्याची वाट लावून ठेवली आहे सुशिक्षित असो kinwa ना शिकलेले असो प्रत्येक तरुणाला ऊसतोड मजुराची नौकरी करावी लागते अगदी खरी परिस्थिती दाखवली सर तुम्ही सलाम तुमच्या कार्याला अजून खूप तुम्हाला मराठवाडा या वेब सिरीज मधी घेण्या जोक्त आहे 👍
@karandaund9724
@karandaund9724 2 жыл бұрын
मस्त सिरीज आहे .... #बळी भावा एक नंबर..
@koynaputra
@koynaputra 2 жыл бұрын
मराठवाडा भीषण वास्तव पडद्यावर मांडण हे मोठं धाडस च आहे की .... संपूर्ण टीम चे मनःपूर्वक आभार आम्ही कायम सोबत आहोत,तरुण वर्ग कुठं चुकतोय हे नेमकं दाखवलं यातून आम्ही सकारात्मक धडा घेऊन वाटचाल करू...
@MusicLover-fg3co
@MusicLover-fg3co 2 жыл бұрын
हे कोरी पाटी वाले एवढे नैसर्गिक अभिनेते कुठून शोधून काढतात बर ... सर्वच उत्कृष्ट व नैसर्गिक अभिनेते आणि वास्तविकता दर्शवणारी वेब सिरीज 👌👌👌👌
@navnathvishwnathgaikwad6360
@navnathvishwnathgaikwad6360 2 жыл бұрын
मराठवाड्याची सत्य परिस्थिती दाखवली आहेभाऊ,बळी भाऊ एक नंबर
@chakradharpatil6490
@chakradharpatil6490 2 жыл бұрын
ही सगळी कमाल दिग्दर्शकाची आहे अप्रतिम दिग्दर्शन केलं आहे 1-2 सेकंदाची फ्रेम सुद्धा या वेबसिरीज चा अर्थ सांगून जाते आणि मराठवाड्यातील भाषा वापरल्या मुळे आम्हाला ही गोष्ट आमचीच आहे म्हणून जाणीव होते खूप खूप आभार दिग्दर्शक आणि लेखकाचे खूप सूंदर विषय निवडला आणि त्यापेक्षा ही सूंदर तो हाताळला
@fitnessfundawithganesh2323
@fitnessfundawithganesh2323 2 жыл бұрын
उग नव्ह माय नांदेड चे कलाकार आहेत.. superhit तर होणारच... 😎🤞👌 Nice acting bali bhau and my brother sudam,☺️
@SwapnilS_Speaks
@SwapnilS_Speaks 2 жыл бұрын
खूप छान... यातून अगदी वास्तव मांडल आहे...
@sachinahire5044
@sachinahire5044 2 жыл бұрын
अप्रतिम
@tandafilms5820
@tandafilms5820 2 жыл бұрын
Khup mast, Bali bhau ek number
@shrikantnichitentertainment760
@shrikantnichitentertainment760 2 жыл бұрын
सत्य आणी ज्वलंत विषय मराठवाडा दुष्काळी आहे कि ठेवला गेलाय भारीच नितीन जी👍👍
@saiwalshinge1244
@saiwalshinge1244 2 жыл бұрын
मी सांगण्या इतपत महान नाही पण अप शब्द थोड अप्रत्यक्ष वापरा माझे नाही पण काही जणाचे मन असे म्हणते आपणास पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@navnathnagargoje8307
@navnathnagargoje8307 2 жыл бұрын
धन्यवाद नितीन सर तुमचे आम्ही आभारी आहोत. तुम्ही आमच्या मराठवाड्यातील खरी भयानक परीस्थिती दाखवल्या बद्दल. फक्त एक विनंती आहे की ही वेबसिरीज बंद करु नका.
@rahuldalvi3925
@rahuldalvi3925 2 жыл бұрын
नागेश भाऊ दमदार अभिनय. उत्तम वेब सिरीज.मराठवाड्याचे अचुक प्रश्न मांडणी आणि गुढ संगीत. अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌
@d.s.shinde.4165
@d.s.shinde.4165 2 жыл бұрын
खूप छान खरी परिस्थिती मांडली मराठवाडा ची
@vinayakkarad7626
@vinayakkarad7626 2 жыл бұрын
26 मिनिटाचा भाग कधी संपला समजलच नाही,सर्वांचे खूप खूप अभिनंदन 💐💐 Great job sudam n team 👍👍
@LovepreetSingh_-
@LovepreetSingh_- Жыл бұрын
Why Marathwada and Vidarbha undeveloped Presence of Godavri still drought 👇👇👇👇👇👇👇👇 kzbin.info/www/bejne/eXnWZGd3fq92e9k
@ganeshshindephotography6617
@ganeshshindephotography6617 2 жыл бұрын
नमस्कार कोरी पाटी प्रोडक्शन वरील मराठवाडा ही माझी पहिली वेब सिरीज या मालिकेचे चित्रीकरण करण्याची संधी आपण मला दिलीत त्या बद्दल मी आपला आभारी आहे. मराठवाडा चे चित्रीकरण करत असताना त्या भागातील परिस्थिती पाहता या वेब सिरीज च्या माध्यमातून नक्कीच मराठवाडा ला न्याय मिळेल हे नक्की!!!
@rahuljadhav4274
@rahuljadhav4274 2 жыл бұрын
मराठवाड्याच्या वेदनेला तुम्ही वाचा फोडली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार💐
@shankarpatil8292
@shankarpatil8292 2 жыл бұрын
Well job...lage raho
@GoatLover321
@GoatLover321 2 жыл бұрын
This is a bitter truth. We are responsible for our situation... If we change our thoughts, We would see the change... Nice episode. Waiting for next one..
@vinayakkarad7626
@vinayakkarad7626 2 жыл бұрын
खुप छान चित्रीकरण केले आहे 💐💐💐
@user-akashkokate07
@user-akashkokate07 2 жыл бұрын
@@shankarpatil8292 मस्त सर
@lahukhilare3297
@lahukhilare3297 2 жыл бұрын
खूप छान एपिसोड नुसती समाजसेवा करून घर चालत नाही नागेश भाऊ! सर्व दिग्दर्शक आणि कलाकार मंडळी तुमचे सर्वांचे आभार
@ashawaghmare5503
@ashawaghmare5503 2 жыл бұрын
Khup khup chan
@yogeshadame8394
@yogeshadame8394 2 жыл бұрын
एक नंबर भाऊ खरी कहाणी आहे..पूर्ण बेरोजगारी आहे
@anilpisure9564
@anilpisure9564 2 жыл бұрын
खरच खूप छान
@sambhajigadhe3025
@sambhajigadhe3025 2 жыл бұрын
लय भारी.... आपली नांदेड जिल्ह्याचे नावं फक्त तुम्हीच गाजवणार आणि आपली भाषा जिवंत ठेवणार ❤️ भावांनो आपली भाषा अस व्हिडीओ मध्ये पाहते वेळेस आपलंसं वाटते 🥰 Web series outstanding ahe
@gulabraokhedekarshivsena7215
@gulabraokhedekarshivsena7215 2 жыл бұрын
लय भारी वेबसीरीज
@bhushanpatil8345
@bhushanpatil8345 2 жыл бұрын
समाजाला जर झोपतून उठव्हायचं तर असे वेबसेरीज खुप मोलाचं काम करतात नितीन सर एकदम मस्त
@pravinbendrikar3498
@pravinbendrikar3498 2 жыл бұрын
Bhavano ekdam bhari series ahe...
@shivajigursali8811
@shivajigursali8811 2 жыл бұрын
खूप छान विषय मांडला आहे कोरी पाठीचे मनापासून धन्यवाद मी मराठवाडयातील आहे .
@gajananpole2177
@gajananpole2177 2 жыл бұрын
खूपच छान वेब सिरीज... वास्तव दर्शी चित्रण केले आहे... Keep it up...
@ajaybhangare780
@ajaybhangare780 2 жыл бұрын
अतिशय सुंदर अशी वेबसिरिज आहे खुप आवडली 👌
@radheshyamshahu15
@radheshyamshahu15 2 жыл бұрын
माझा मुलगा नीरज राधेश्याम शाहू हिंगोली या सिरीज मध्ये रोल करतोय, त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्या... 👍मी सुद्धा माझ्या मुलास स्क्रीन वर बघन्यास आतुर झालोय.. 💐💐
@pavanadmaneofficial982
@pavanadmaneofficial982 2 жыл бұрын
Mi pan hingoli cha ahe
@sunilnagorav2322
@sunilnagorav2322 2 жыл бұрын
अभिनंदन💐💐🙏🙏
@sagarbirangal4936
@sagarbirangal4936 2 жыл бұрын
Kontay navane rol kartoy
@kiranjadhav9281
@kiranjadhav9281 2 жыл бұрын
खूपच सुंदर खूप शुभेच्छा
@vaibhavbhujbal2240
@vaibhavbhujbal2240 2 жыл бұрын
मस्त बनवली भैयासाहेब
@Prasad-zb1ku
@Prasad-zb1ku 2 жыл бұрын
खरी गोष्ट घेऊन आलात नितीन सर खुप खुप शुभेच्छा , नितीन वाढवले मित्रा जिंकलस खूप छान अभिनंदन मित्रा , ऑल टीम all the best
@tirupativenkatitokalwad5065
@tirupativenkatitokalwad5065 2 жыл бұрын
Congrats sir all'team
@gajanankadam9292
@gajanankadam9292 2 жыл бұрын
नितीन सर सत्य परिस्थिती जगासमोर आणत आहात तुम्ही मराठवाड्यातील 🙏🙏
@sunildaunde6201
@sunildaunde6201 2 жыл бұрын
मी मराठवाड्यात राहतो ,खूप अवखड परिस्थती आहे,, तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला धन्यवाद
@parampatil123
@parampatil123 2 жыл бұрын
मराठवाड्याचा दुष्काळच भयाण वास्तव एकदम सुरेख पद्धतीने मांडल आहे...👌🏻👌🏻👌🏻 अप्रतिम कलाकृती
@nileshkad4727
@nileshkad4727 2 жыл бұрын
खूप छान विषय भारी
@manedaulat4393
@manedaulat4393 2 жыл бұрын
खरच अप्रतिम आहे
@akashpatiltorse2475
@akashpatiltorse2475 2 жыл бұрын
खरंच मराठवाड्याची व येथील तरुणांची अवस्था व राजकारण्यांचा आपल्या स्वार्थासाठी तरुणांचा केला जाणारा वापर मांडणारी ही पहिली मराठी वेब सिरीयज आहे मराठवाड्याची व्यथा मांडणाऱ्या कोरी पाटी प्रोडक्शन व टीमचे खुप खुप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
@rameshwarshinde768
@rameshwarshinde768 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे...खूपच छान ...धन्यवाद...,👌🙏
@rohitgaikwad8422
@rohitgaikwad8422 2 жыл бұрын
अप्रतिम कथानक कलाकारां चा अभिनय देखिल अप्रतिम मराठवाड्याच वास्तव चित्र सादर केल आहे तुम्ही
@samarththorat8821
@samarththorat8821 2 жыл бұрын
Khup chan episode ahe mast sir
@sanipote4082
@sanipote4082 2 жыл бұрын
आता पर्यंतच्या वेबसीरीज मधील सगळ्यात उत्तम आहे . नागेशचा अभिनय फार छान आहे कथा,कास्टिंग अप्रतिम नितीन सर आता लवकरच चित्रपटा कडे वाटचाल होईल अस वाटतय
@kirandabhade8996
@kirandabhade8996 2 жыл бұрын
मराठवाड्याची खरी परिस्थिती मांडनारी वेबसिरीज...👌👌
@bhaguramdahiphale5407
@bhaguramdahiphale5407 2 жыл бұрын
Kup chan ....
@sidhantpuri1112
@sidhantpuri1112 2 жыл бұрын
No 1 👌💯❤️
@jaggukasturkar9080
@jaggukasturkar9080 2 жыл бұрын
मराठवाड्याची आणि मराठवाड्यातील लोकांची हिच खरी परिस्थिती आहे.
@sagardhavan1472
@sagardhavan1472 2 жыл бұрын
खुप सुंदर आणि एक दम भारी
@govindkendre331
@govindkendre331 2 жыл бұрын
थोडक्यात मराठवाड्यातील समाज, समाज विचारसरणी, आणि समस्या या वर प्रकाश टाकण्याचा काम केलय 👍🤘👌 सुंदर रित्या, पुढील भागाची उत्सुकता
@vijaywathore4818
@vijaywathore4818 2 жыл бұрын
अगदी वास्तविकता चितारली..कार्यकर्त्यांचे हाल..मतदार ,नेते,, विकास ,,, सर्व काही अप्रतिम.. खूपच छान आणि वेगळ्या पद्धतीने मांडत असल्याबद्दल सर्व टीम चे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा..💐
@gajanansudhakarraosuryawan9805
@gajanansudhakarraosuryawan9805 2 жыл бұрын
अर ही तर आमच्या तालुक्याच्या शेजारचेच आहेत आम्ही अहमदपूर तालुक्यातील तुम्ही गंगाखेड पालम तालुक्यातील.राणीसावरगाव,रावराजुर ताडकळस,चाटोरी.मस्त हो सुपर डुपर हिट आहे कोरी पाटी.पुष्पा केजीएफ कचरा आहे या पुढे.नागेश नावाचं पात्र जीवतोडुन भुमिका साकारतोय तो कलाकार.
@nagoraodudhalewad4036
@nagoraodudhalewad4036 2 жыл бұрын
आवडली नंबर एक
@vilasshendkar3972
@vilasshendkar3972 2 жыл бұрын
खरच खूप सुपरहिट एपिसोड होता. त्यात आण्या जे काही बोलला रिअल फॅक्ट बोलला. मनाला लागेल पण.
@madhavsabale8841
@madhavsabale8841 2 жыл бұрын
खर हे सर पोर बापापेक्षा नेत्याला मोठं मानतेत म्हणून तर ही वाईट परिस्थिती उदभवली हे
@tsr5659
@tsr5659 2 жыл бұрын
आतुरता भाग 2 ची... दिमागत Spark करणारा हा भाग खरोखरचं सत्यता दर्शवितो. Thanks Kori Pati Production तुम्ही इथं आलात आणि खरं काय आहे दर्शविलात धन्यवाद 🙏
@Ajit_kabaddi03
@Ajit_kabaddi03 2 жыл бұрын
खूप छान आहे तुमाला फुडील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@pralhadkoskewad9118
@pralhadkoskewad9118 2 жыл бұрын
खूपच सुंदर
@umeshlonkar7
@umeshlonkar7 2 жыл бұрын
खूप छान आहे हा भाग , मराठवाड्याची खरी गोष्ट तुम्ही दाखवत आहात , खुप शभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढील वाटचाली साठी.
@vinayparab-muzyk1924
@vinayparab-muzyk1924 2 жыл бұрын
Nagesh...superbbb acting yar
@vijaysawant8957
@vijaysawant8957 2 жыл бұрын
सुंदर हे तर जिवंत वास्तव आहे
@rajmadane6058
@rajmadane6058 2 жыл бұрын
खुप सुंदर वेब सीरीज NITIN
@sambhajibhosle2587
@sambhajibhosle2587 2 жыл бұрын
लय भारी
@rameshkasar830
@rameshkasar830 2 жыл бұрын
खूप छान अप्रतिम सगळ्या टिमला हार्दिक शुभेच्छा एकच नंबर सगळ्या कलाकार खूप खूप धन्यवाद 🙏🙏👌👌👍👍
@khandumatore5972
@khandumatore5972 2 жыл бұрын
Jabradast episode
@balidikale
@balidikale 2 жыл бұрын
नि:शब्द... ❤️❤️
@haribhaukadam3056
@haribhaukadam3056 2 жыл бұрын
खुपचं छान, सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे सर्वांचां अभिनय एकदम कडक. सर्व टिमला लक्ष लक्ष शुभेच्छा
@ganeshwagh.4400
@ganeshwagh.4400 2 жыл бұрын
जबरदस्त वर्णन केले👌👍
@vishalsuryawanshi113
@vishalsuryawanshi113 2 жыл бұрын
खुपच छान... 👌👌👌 नागेश 1 no.
@rajratnavlogs5858
@rajratnavlogs5858 2 жыл бұрын
Khup chan sir
@vitthalmore9226
@vitthalmore9226 2 жыл бұрын
मस्तच आजची पिढी साठी विचार करायला लावणारी गोष्ट
@Ambition8046
@Ambition8046 2 жыл бұрын
मराठवाड्याचे वास्तव रूप मांडले.... अप्रतिम 👌🏻👌🏻😍 बळी भाऊ, सुदाम भाऊ तुमचे कराव तेवढे कौतुक कमीच.... खूप खूप छान 🥰
@पंकजकदम
@पंकजकदम 2 жыл бұрын
खुप छान आहे वेबसीरीज
@amitwayal8788
@amitwayal8788 2 жыл бұрын
जी तुम्ही मांडलेली व्यथा आणी सत्यता ही मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात परंपरे नुसार चालत आली आहे हिला कुठं तरी बंद केलं पाहिजे हाच तुमचा आणी आमचा उद्देश आहे. तुमच्या प्रयत्नांना आणी कार्याला आमचा सलाम🙏🙏🙏
@prakashkhandekar4618
@prakashkhandekar4618 2 жыл бұрын
वेबसिरीज पाहताना मराठवाडा डोळ्यासमोर दिसत होता , कधी शेवट आला समजलच नाही अप्रतिम कथा अभिनय सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा
@KoriPatiProductions
@KoriPatiProductions 2 жыл бұрын
शेवट अजुन आला नाही 10 भाग आहेत
@anilsakhare111
@anilsakhare111 2 жыл бұрын
अतिशय छान पद्धतीने मराठवाड्यातील वास्तविकता मांडली आहे.आपल्या सर्व टीम ला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐
@vaibhavanerao6444
@vaibhavanerao6444 2 жыл бұрын
आधी घरातील कर्त्ता बना मग कार्यकर्ता बना... खूप छान प्रस्तुती
@amolgite9947
@amolgite9947 2 жыл бұрын
Mrathwadyache khare prashna mandlet khup khup abhar. . Team che
@nitinsurve3886
@nitinsurve3886 2 жыл бұрын
अप्रतिम संवाद आणि दिग्दर्शन नितीन सर
@nicksant6841
@nicksant6841 2 жыл бұрын
समाजामध्ये चाललेली सत्य परिस्थिती मांडत आहात तुम्ही खुपच छान
@shamdukare8966
@shamdukare8966 2 жыл бұрын
आतुरता संपली खरंच मराठवाड्याची भीषण परिस्तिथी मांडली आहे ह्या एपिसोड ने दाखवून दिलं की पुढील येणारे एपिसोड असेच शिकून जाणारे आणि जाणीव करून देणारे असतील अप्रतिम सगळ्याच गोष्टी अभिनय, नागेश भाऊ छा गये जबरदस्त 😍😍♥️🙏 टेकनिकल टीम ,direction, cinemtograohy, editing सगळ्याच गोष्टी जबरदस्त ♥️😍😍 मज्जा आली सुदाम ♥️♥️♥️♥️💓
@ranvirpanchal3304
@ranvirpanchal3304 2 жыл бұрын
अप्रतिम नितीन दादा खूप खूप शुभेच्छा
@bhimashankarchowdhari5784
@bhimashankarchowdhari5784 2 жыл бұрын
kupch chan
@rajukakde430
@rajukakde430 2 жыл бұрын
अगदी छान लय भारी पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏🙏
@kiranpatait748
@kiranpatait748 2 жыл бұрын
अप्रतिम तुम्ही दुसरे नागराज मंजुळें छान
@techentertainment4246
@techentertainment4246 2 жыл бұрын
काय Acting केली नागेश भाऊ 👌👌👌 ekch no 1
@shenajshaikh3124
@shenajshaikh3124 2 жыл бұрын
Khup chan episode.
@classicuncutprashant
@classicuncutprashant 2 жыл бұрын
Kupa Chan lekhan
@balunilewad
@balunilewad 2 жыл бұрын
खुप छान
@naikbhai4626
@naikbhai4626 2 жыл бұрын
कोरी पाटी प्रोडक्शन चा नादच नाही करायचा 🔥🔥🔥❤️❤️
@prvindhabde6265
@prvindhabde6265 2 жыл бұрын
Khup mast ahe dadashrii reality samor aali bagha ..
@mich_amar
@mich_amar 2 жыл бұрын
मस्त कथा...संवाद तर एकदम झोंबणारे...मराठवाडा गाजवणार कोरीपाटी प्रॉडकशन्स...
@pratikdeshmukhzarikar2601
@pratikdeshmukhzarikar2601 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩 जय मराठवाडा 🚩 मी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहे..
@kunalpatil2811
@kunalpatil2811 2 жыл бұрын
Khup chan kam karat ahaa 👌
@srajdesai
@srajdesai 2 жыл бұрын
Vastusthiti Darshavnara Director ❤️ V Katha pn chaan. Nitin Sir Salute to you 🙏
@balajikadam8186
@balajikadam8186 2 жыл бұрын
सत्य परिस्थिती आपण दाखवत आहात, सर्व टीम ला माझा सलाम....
@techentertainment4246
@techentertainment4246 2 жыл бұрын
Fan झालो राव nagesh भाऊ तुझा ekch no.1
@nicksant6841
@nicksant6841 2 жыл бұрын
खास मराठवाड्यावर वेबसिरीज काढल्याबद्दल सब्सक्राईब लाईक आणि शेअर
@subhashbhilare5888
@subhashbhilare5888 2 жыл бұрын
पहिल्याच एपिसोडला षटकार मारला. अगदी खरी परिस्थिती मांडली
@ganeshchavan9032
@ganeshchavan9032 2 жыл бұрын
खरच अप्रतिम episode बनवला आहे , राजकारणाचा बदलत स्वरूप ,स्वतःचा उत्पन्नाचा साधन बनवायचं सोडून येण तारुण्याच्या उमेदित व्यसनी होत चालेलं तरुण वर्ग मराठवाड्यातील खरी वास्तविकता दाखवली आहे
@आपल्याभाषेत24
@आपल्याभाषेत24 2 жыл бұрын
दोन दिवसापासून मी ही मराठी वेब सिरीज बगत आहो बघताना अक्षरशः मराठवाडा विदर्भ यातल वास्तव समोर येते प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक आमदार असाच वागतो हे सर्वाना माहित असून सुद्धा लोक त्यांनाच पुन्हा पुन्हा मत देतात विकास काम जशाचे तसेंच राहतात. यामध्ये एका बेरोजगार युवकाला भाऊ म्हटलं की कसा जोर येतो याच्यावर सुद्धा चांगला भर दिला आहे त्याला स्वतःयाच्या घरात्याला कामाचं तेवढं महत्व वाटत नाही जेवढे जनतेचं वाटत अशा अनेक कार्यकर्ते चे डोळे उखाडणारी ही मराठी असलं वेब सिरीज आहे धन्यवाद खूप दिवसानंतर परिवर्तन वादी बगायला मिळालं नकीच जे तुम्हाला दाखवायचं होत ते आपण उत्कृष्ट पण दाखवलं सर्व टीम चे अभिनंदन दिग्दर्शक कलाकार कॅमेरा मॅन ज्यांची कल्पना आहे त्याचे सर्वांचे अभिनंदन व आभार
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 29 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 351 М.
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26