कोण कोण रविवारची आतुरतेने वाट पाहत ❤❤❤❤🥰😍😘 कोणी कोणी 219 संपुर्ण भाग बघितले😘😘🥰🥰
@madhaviganjure51029 ай бұрын
Mi
@SunilWarade-e2d9 ай бұрын
Mi purn bhag pahile ahe
@KratikGaware9 ай бұрын
🎉
@suhasyadav14209 ай бұрын
💯
@abhijitpawar61809 ай бұрын
Mi
@dattatraygarade59389 ай бұрын
मी दर रविवारी रोज पाहतो बाळासाहेबांची याक्टीन खुप छान असते
@Akash_Kokate96K9 ай бұрын
कोण कोणाला वाटते #साडूची गाडी पार्ट 2 आला पाहिजे
@amitbaile68419 ай бұрын
Tula cha vatty baki konala vatt nahi
@siddharthtele42299 ай бұрын
Yes
@Pushk1999 ай бұрын
Ho
@Avinashnikhil0019 ай бұрын
Sadu ani rambhaula ghoda lagla newsemule
@kirangadade12619 ай бұрын
हो
@sureshmane87349 ай бұрын
बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नीची भूमिका बघून खूप छान वाटते पूर्ण एपिसोड त्याच दोघांची जुगल बंदी वर ऐक एपिसोड झाला पाहिजे ❤❤❤❤
@sairam13159 ай бұрын
चांडाळ चौकडी मराठी माणसाच्या आयुष्यातील अविभाज्यक घटक बनली आहे
@Ravikamble11119 ай бұрын
काहीही असो पण बाळासाहेबांच्या पत्नीचे भूमिका करणारी माऊली ह्या खूप छान अभिनय करतात.आणि जोडी पण खूप छान दिसते ❤❤
@likeajoker30369 ай бұрын
💯 barobar, overacting ajibaat naste tyanchi,real character tyanchech ahe
@PruthvirajSul9 ай бұрын
1😊@@likeajoker3036
@halumatanewshulajanti9 ай бұрын
Nice 👍
@ashokraokale49689 ай бұрын
हे मात्र बरोबर आहे
@Settupat9 ай бұрын
Voice very nice
@sachinankushraopawarpatil86519 ай бұрын
खूप छान भाग असतात मी पहिल्या भागापासून सर्व पाहतो तसेच डाऊनलोड करून ठेवतो रात्री झोपताना लावून ऐकात बसतो
@bhaktilokhande777759 ай бұрын
💫😎या सिरीज मधी मला दोनच जोड्या आवडतात 1म्हणजे बाळासाहेब आणि रामभाऊ ची आणि दुसरी म्हणजे बाळासहेब आणि त्यांचा पत्नी. भारी होतो episode जेव्हा बाळासाहेबांची पत्नी episode madhi असते तेव्हा. आज चा episode मधून 2 गोष्टी शिकायला भेटल्या.1) खाली हात आया है खाली हात जायेगा वा काय बोललेत बाळासाहेब😎.2) अंधश्रद्धाना बळी पडू नये. खरच खूप छान दाखवला आहे आज चा episode. Thank you चांडाळ चौकडी Team.😎💫
आजच्या एपिसोड मध्ये प्रथमच महाराजाचा रोल करणारे आमचे खास मित्र सागर भिसे यांचे खुप खुप अभिनंदन 🎉🎉 छान रोल केला भाऊ 👌👌 पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 👍👌💐
@SurajYedake-nj2gkАй бұрын
बाळासाहेब खूप छान अभिनय करतात बाळासाहेब आहेत म्हणून वेब सिरीज आहे
@chaitantrimbake10159 ай бұрын
अर्धा तास झाला मी तुमच्या एपिसोड ची वाट पाहत होतो ❤
@dnyaneshwarraut49599 ай бұрын
नंबर सगळ्याच टिमचे अभिनंदन धन्यवाद बाळासाहेब रामभाऊ सूभाष राव बलभिम पाटिल सुदाम नवसे संजू शेठ चेरमन व गणा टिम आमर उजजन छोट्या पाणी सोडणारा व पपु वायरमन यांचे खुप कलाकार मनःपूर्वक अभिनंदन
@sandipkale62739 ай бұрын
अंधश्रध्दा वरती खुप छान एपिसोड सादर केला. संपुर्ण टिमचे आम्ही रसिक मनापासुन आभारी आहोत .🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
@CDhaygude9 ай бұрын
रामभाऊ, सुभाषराव,पाटील,बाळासाहेब,गणा,अमीर, उज्जैन,छोट्या,पप्पू नाद खुला सादरीकरण 👌👌🙏🙏
@vikas87419 ай бұрын
पाटोळे साहेबाना अनल खूप आभारी आहे
@indrajitlondhe21979 ай бұрын
अख्या महाराष्ट्राला माहीत आहे मी धूर्त आहे ..संजू शेट एक नंबर
@piuparase4789 ай бұрын
बाळासाहेब फॅन कोणकोण आहे कोणाला बाळासाहेबांची कॉमेडी आवडते ❤️ बाळासाहेब BIG FAN ❤️ बाळासाहेब अरे हाणा एक नंबर डायलॉग बाळासाहेबांचे काम एक नंबर बाबाची माती बाबालाच दिली बाबांनी स्वतःची माहिती दिली बाळासाहेब एक नंबर काम केल खूप छान एक नंबर फुल्ल कॉमेडी 😂
@सोपानदिवटे9 ай бұрын
बाळासाहेब तुम्ही खासदारकीचा फॉर्म भरा
@jitendrarajendrasupekar1959 ай бұрын
दोस्तीच्या दुनियादारीतील राजा माणूस सागर भिसे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@sachinkumbhar95919 ай бұрын
उद्या दिनांक ११-३-२०२४ रोजी आमचे गाव उत्रौली तालुका भोर येथे श्री रामभाऊ जगताप सायंकाळी ५:०० वा.येणार आहेत त्यंचे सहर्ष स्वागत ❤👏👏👏
@gorakhgarad72379 ай бұрын
मातीवाले बाबा एक नंबर आहे
@piuparase4789 ай бұрын
कोन कोन 8:00 वाजता एपिसोड बघतात 👍करा
@sujitkarale33509 ай бұрын
Apan vaat pahat asto
@rajupandav49929 ай бұрын
मीपण वाट पहात असतो🎉
@akashbharud9 ай бұрын
आमची संपूर्ण कुटुंब
@piuparase4789 ай бұрын
एकदम बरोबर 💯👍
@ShahajiKamble-je2qn9 ай бұрын
Lay.bhari बाळासाहेब सुभाष राव रामभाऊ सर्व कलाकार छान काम Super
@abpatio51069 ай бұрын
बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव शक्यतो अजून लवकर व्हिडिओज टाकत जा महाराष्ट्रातच नाही तर परदेशातही मी आणि आपली महाराष्ट्रातली पोरं वाठ पाहत असतो. खूप छान जातो दिवस, खूप बरं वाटतं पाहून या धावपळीच्या जीवनात तुमची सीरियल पाहून अशीच छान छान मुद्देसुत आणि नवनवीन व्हिडिओ बनवत रहा. सगळ्यांना आरोग्यमय प्राप्त होवो... अभिषेक विजय पाटील State Doha, Qatar
@atulohol15159 ай бұрын
सागर भिशे साहेब (मातीवले बाबा ) खूप मस्त काम केलं आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा
@santoshbhakre34929 ай бұрын
रामभाऊ आणि गणा यांचे नातं सर्वात चांगलं
@Chetanwagh-un4xb9 ай бұрын
खरच खूपच भारी रामभाऊ व बाळासाहेब सुभाषराव पाटील गणा छोटया भाई उजॖॉ अमीर पानीवाले संजु शेठ सरपंच चेरमन तसेच मी छोटा वाघ धनगर
@ATULVIKHAR-hu4mn9 ай бұрын
👍1 एपिसोड शेतकऱ्यांवर 🙏💯
@umeshus459 ай бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@zanjesandeep63639 ай бұрын
मी तुमचे आज पर्यंतचे सर्व भाग न चुकता पाहिलेत
@mansingvarekar33099 ай бұрын
मी पण
@nayanahirekar41649 ай бұрын
मी पण
@omkarsatishmore9 ай бұрын
Same ❤
@krishnakarande93839 ай бұрын
मी पण ❤
@mahikamble4069 ай бұрын
मी येतो शाल हार नारळ घेऊन सत्कार करायला तुमचा😂😆
@kirankatle24279 ай бұрын
बऱ्याच दिवसांनी पाटोळे वायरमेन चे आगमन झाले खूप छान
@shankarpawar15559 ай бұрын
🌹🌹🌹❤️❤️👍एक नंबर वेबसिरीज आहे महाराष्ट्र मध्ये ❤️❤️🌹🌹
@SachinMore-p8f9 ай бұрын
तुमची मालिका जबरदस्त आहे
@popatpichad84059 ай бұрын
माझी सर्वात आवडती वेब सिरीज
@surajwaghmare43339 ай бұрын
या भागामध्ये बाळासाहेब यांच्या पत्नीची भूमिका साकारतेय त्या ताईंना कोटी कोटी शुभेच्छा व बाकी सर्व टिमचे खूप खूप आभार धन्यवाद
@Nick.9159 ай бұрын
MLA tar maharajanchi baykoch avdli 😂😂
@ganeshjankartransportline80359 ай бұрын
😂😂
@SatishBangar-y5j9 ай бұрын
Aapli vebsirij no.1ahe ❤❤❤❤mi Gujarat made asun mala vatte mi gavat asyasarkh vate sarv timla dhanyavad ❤❤❤ravivar chi surtavat tumale pahun aanandi may hote ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@SatishBangar-y5j9 ай бұрын
Satish Bangar
@amolkatkar92199 ай бұрын
रामभाऊने महाराजांच्या घरातून बाहेर येताना ड्रेस चेंज केला. 😂😂💜💚
@abhijitgodase71819 ай бұрын
😂😂😅
@abhijitgodase71819 ай бұрын
😂
@ajaymule97179 ай бұрын
kelaacha आसर झाला Raambhaut बदल नाहीं पण dress वर झाला... पन रामभाऊ king of comedy
@rahulshindeshinde40229 ай бұрын
लयं बारीक लक्ष दिलं तुम्ही 😂😂😂
@kkkunalkate9 ай бұрын
घरात जाताना आणि येताना एकाच color💚 चा ड्रेस आहे...पण आत मध्ये वेगळा color💜 चा ड्रेस आहे 😀
@ashokraundal24539 ай бұрын
खूप छान एपिसोड होता. आपल्या पूर्ण टीमला सलाम.
@Rocky007939 ай бұрын
साडूची गाडी भाग 2 आणा लवकर वाट बागतोय pin 📌 comment ❤
@amarwaghmare87739 ай бұрын
नादा पुढं सगळं बाद 😂😂😂 only Shubhu😅😅😅
@pradippatil83819 ай бұрын
खरंच खुप छान ऐपीसोड आहे😊😅
@laxmanbhosale78399 ай бұрын
मी दर रविवारी न चुकता ऐपीसोड बघतो खुप छान
@rohidasagalme19959 ай бұрын
खूप छान आहेत सगळे आज नवीन काही शिकायला मिळाले ❤❤❤
@rajuwaghmode96559 ай бұрын
भिसे महाराज साठी👌👌 🙏🙏💐
@karan-ed4hw9 ай бұрын
सुपरहिट फिल्म जबरदस्त स्टोरी जबरदस्त कॉमेडी लय भारी अभिनय सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन रामभाऊ आणि अध्यक्ष यांच्या जुन्या प्रेम कहानी वर एक एपिसोड बनवा
@tusharhole67699 ай бұрын
आजपर्यंतचा सर्वात भारी एपिसोड आहे
@yogeshkanse11649 ай бұрын
एक नंबर वेब सिरीज आहे मी सगळे भाग ना चुकता बघतो 🙏🙏
शेतकरी परिवार बदल एक एपिसोड करावा ही संपूर्ण गावरान फिल्म प्रोडक्शन ला विनंती.🙏
@umeshus459 ай бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@Thehulkes9 ай бұрын
दोन episode सोडत जा राव खुप वाट ,बघावी लागती ❤❤❤❤❤❤
@RohitShingade-vg1oj9 ай бұрын
महाराजाच्या बाजूचा पीस लय टाईट आहे
@jitendrarajendrasupekar1959 ай бұрын
सागर भिसे यांची भूमिका जबरदस्त
@vishnunadekar82819 ай бұрын
अमिर तू सूपर साऊथ हिरो शोभतोस राव❤
@shridharjuvekar73839 ай бұрын
बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ आण्णा पाटील आणि सर्व मेंबर 1नंबर
@ramharijagtap54689 ай бұрын
लय भारी 😂😂 बाळासाहेब लय भारी डोक लावलं भविष्य सांगणारे महाराजाचा अभिनय भारी होता खतरनाक 😅😅
@DigambarPangare9 ай бұрын
बाळु महाराज येक नंबर 👌👌👍
@reshmaghule56759 ай бұрын
बाळासाहेब ची बायकोची भूमिका करणारी एकच नंबर अभिनय ❤❤
@pickuplover16309 ай бұрын
Cool
@rahulbankar60945 ай бұрын
खरं का
@mayurmalavi89219 ай бұрын
मातीवाले बाबा यांच्या संकल्पनेतून रामभाऊ जगताप यांना बारामती मतदारसंघातून खासदार किची. उमेदवारी मिळावी 😊😊 निश्चितच विजय आहे 🎉🎉🎉 विजयी भव 😊😊😊 रामभाऊ रामभाऊ रामभाऊ ❤❤❤❤❤❤❤❤
219 episodes, really guy's, hat's off to all team. Without taking a single break. Thanks for making our Sunday beautiful 😊
@manojgaikwad23479 ай бұрын
मी पन बघतोय खूप छान आहे
@kishorlekurwale16839 ай бұрын
महाराजांनी पैसे घेण्यासाठी फोन पे ढेवला आहे जय हो महाराज
@chavareyogesh95319 ай бұрын
एकदम जबरदस्त😅🎉❤😂😮😊😮😮❤❤🥰💸💐👑✅💐💐🔥🥳🥳🔥🔥💐💐💐
@pramod58809 ай бұрын
सगळ्यांवर गोष्टीवर आपले एपिसोड आले किंवा तुम्ही आणले पण एक भारत देशाचे घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती वर एक एपिसोड बनवा 💙 बाकी खूप भारी कंपनी आहे तुमची
@machhindrakhandagale269 ай бұрын
खुप छान वाटला एपिसोड..
@mahindragurav94279 ай бұрын
दिल्लीतून तिकीट फिक्स लोकसभा उमेदवार रामभाऊ रामभाऊ रामभाऊ❤
@sominathbali49919 ай бұрын
बालासाहे महाराज खुप छान अभिनय
@RanjanaSalunke-b3q9 ай бұрын
तुमचा कार्यक्रम खुप छान आहे
@gajananshinde20939 ай бұрын
मी गजानन शिंदे सर्व एपिसोड बघतो लयभारी❤
@niyajjamadar75586 ай бұрын
Kothun tumi
@manojjadhav98159 ай бұрын
दिलरुबा ग माझी दिलरुबा ग बाळू अण्णा 😂💪🏻
@LavooRawool9 ай бұрын
विनोदी आणि समजप्रबोधन भाग... खूपच छान 👌🏻👌🏻बाळासाहेब रॉक 🤣
@sandipbalajibagaldosti61939 ай бұрын
लवकरच २५० नंबर चा एपिसोड आपणास पहावयास मिळणार कोण कोण आतुरतेने वाट पाहत आहे 🎉
@Balasahebghuge-rm1ec9 ай бұрын
मला हीभाग खुप आवडला❤❤❤❤😘😘😘
@AnnoyedAbyssinianCat-lu1qd9 ай бұрын
दुर्गा ताईचे फ्यान लाईक करा❤❤
@GulabshaPancharas9 ай бұрын
खरच एकच नंबर एपिसोड आहेत रविवार कधी येतोय असे वाटते ❤❤❤❤