निष्ठावंत नेते श्री भास्कर दादा जाधव जय महाराष्ट्र साहेब व अभिनंदन 🌹
@bb979672 ай бұрын
अतिशय योग्य आणि समर्पक विश्लेषण केले आपले निरीक्षण फार बारीक केले
@utreshwarparve2 ай бұрын
याला काही पर्याय नाही का आता?
@ashishmohite29852 ай бұрын
Kon vicharty yala😅😅
@ashishmohite29852 ай бұрын
Faltu manus hy ha😅😅
@AmbadasChavan-j4g2 ай бұрын
बरोबर 👍👍👍
@ramchandrashelke9142 ай бұрын
राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आणि एकत्र यायला हवे आहे
@RohanShendge-d6w2 ай бұрын
भाऊ त्याच्याशिवाय पर्यायच नाही आता
@popatnisal40522 ай бұрын
Ona
@popatnisal40522 ай бұрын
Hona
@PanjabraoDeshmukh-te5wb2 ай бұрын
अगदी भास्कर जाधव खरं बोलतात
@surajwakure93172 ай бұрын
Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद
@anilshinde2802 ай бұрын
Tyachya budala aag lagli ani mhane jindabad
@VikramSarode-o5r2 ай бұрын
अजित पवार फडणवीस शिंदे आरशासमोर उभे राहून स्वताला विचारा
@Massajogcitizenmh232 ай бұрын
जे हरलेत त्यांनी आत्मपरीक्षण करा,जिंकलेत त्यांनीही आत्मपरीक्षण करा, जगात कोणीतरी या निवडणुक निकालावर विश्वास ठेवू शकेल का ? खरोखर सत्ताधारी पक्षाचे इतके आमदार कर्तृत्ववान आहेत का ?
@RajeshKharat-zo1jl2 ай бұрын
खोट्याचे खरे केले आणि खऱ्याचे खोटे केले
@inspirewithsmg58492 ай бұрын
ज्याला मान्य नाही त्यांनी राजीनामा द्या
@sanchitsppatil57202 ай бұрын
Barobar
@darshmahida96362 ай бұрын
जय महाराष्ट्र!
@vaishampayanmayekar28182 ай бұрын
100% सत्य विचार. शंकेला जागा आहे. नक्कीच देशात लोकशाही जिवंत आहे का ? प्रश्नच आहे. भास्कर जाधव साहेब, आपले खूप खूप अभिनंदन. परिस्थीती फार गंभीर आहे. प्रभाव EVM
झारखंड मध्ये लोकशाही जिंकली आणि महाराष्ट्रात EVM. वा रे.. हाच एक राहिला पडायचा.. पण निवडून येऊन पण उपयोग नाही..
@kartik70122 ай бұрын
Mang bhasakr jadhav kaskay aali nevdun
@usmanntamboli13182 ай бұрын
अदृश्य शक्ति ने प्रत्येक मतदारसंघात १००००० मतांचा झोल केला आहे.
@LaxmanPatil-jo6ey2 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब ❤ खरोखर आता या राज्यात आणि देशात लोकशाही आहे की नाही हे यांचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. EVM मशिन हटवण्यासाठी देश भर आंदोलन केले पाहिजे.
@manojthakur-no8jr2 ай бұрын
सगळ्यात लज्जास्पद गोष्ट - *महाराष्ट्राच्या जनतेने स्वतःला 1500 रूपयांत विकले.* 😢
@gajananamande42252 ай бұрын
1500 विकले की नाही हे सांगु शकत नाही पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडावर मज्जीत बांधणार्याला मत नाही दिले
@Manoj-e7c5t2 ай бұрын
तू 8500 देत होतास ....
@sandipapatil69542 ай бұрын
Mag udhav favada mahine cha 3000 denar hota na tyach kai 😂😂 Jadu Nako
@nikhilbhatavdekar68552 ай бұрын
छत्रपतींच्या महाराष्ट्रात जनतेने टिपू चे फोटो नाचवणाऱ्यांना हद्दपार केले🚩
@Shawn_392 ай бұрын
@@gajananamande4225 मस्जिद तर कोणी बांधली नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडणाऱ्यांना नक्कीच मतदान केलंय 😢😢
@sharadapatwardhan75542 ай бұрын
हा निकाल पूर्ण चुकीचा आहे आता लोकशाहीचा अंत होणार नाहीना याची काळजी आता जनतेला वाटत आहे
@basappapandhare69742 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर संशोधनाचा एक विषय बनलेला आहे
@SurekhaKhaire-cv6ih2 ай бұрын
बरोबर आहे
@krushakanttope33332 ай бұрын
पुणे जिल्ह्यामधे BGPचे एवढे उमेदवार एऊच शकत नाय
@murakami42 ай бұрын
Bgp tr kuthech yeu shakat nahi 😂😂
@sureshbhosle46672 ай бұрын
सातारा मध्ये सुद्धा
@pmg84252 ай бұрын
BGP नाही येऊ शकत पण BJP येऊं शकते.आम्ही मतदान केलं महायुती ला.
@Thesigma15502 ай бұрын
जाधव साहेब तुमच्या सारखे राज्याला आमदार पाहिजे तुम्ही खर बोलतात खरच घोळ आहे आणि खुप वेगवेगळे पॅटर्न वापरले आहे
@mhrstr1012 ай бұрын
भाजप चे लोक एवढे करत्तववान नाही एवढे निवडून यायला हे सर्व चुकीचे निकाल आहेत
@anilshinde2802 ай бұрын
Mag konate bhadve kartutva van ahe te sang ka mi sangu
@dilipgadhade8352 ай бұрын
एकदम बरोबर
@BhagwatPadwal-z1m2 ай бұрын
Jadhav saheb Hardik swagat
@ramchandrashelke9142 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
@shivamgamerz9742 ай бұрын
हा निकाल पूर्णपणे चुकीचा आहे लोकशाहीला काळिमा फसण्यासारखं आहे हा निकाल कोणालाच मान्य नाही
@prabhakarmahajan92252 ай бұрын
लोकसभेचा मान्य आहे का
@anilshinde2802 ай бұрын
Amhala Manya ahe tu nko tantion ghevu
@shivamgamerz9742 ай бұрын
तुझ्या कॉमेंट ला किती लाईक आहेत आणी माझ्या कॉमेंटला लाईक किती आहेत त्यावरून समज कितीना निकाल मान्य आहे ते मी पण एक कट्टर मराठा मावळा आहे
@rajendralohar24932 ай бұрын
Saheb no.1
@vishnuraut51142 ай бұрын
Right 👍👍👍
@Banduwalke012 ай бұрын
EVM हटावं. ..देश बचावं....
@Manoj-e7c5t2 ай бұрын
लोकसभेलाच असे म्हणाला पाहीजे.....
@mhrstr1012 ай бұрын
@@Manoj-e7c5t आम्ही तर पहिल्या पासून म्हणत होतो EVM घोटाळ्या बाबत जे भाजपचे निवडून आले त्यांची सर्व हिस्ट्री जग जाहीर आहे त्याबद्दल बोलले तर शाब्दिक चकमक वाढेल
@vijaykanakdhar28642 ай бұрын
अगदी बरोबर भास्कर जाधव साहेब
@Navnath-d2c2 ай бұрын
साहेब मी बोललो होतो कि बेलेट पेपर पर घैने ही विनंती
@jaysingkad24592 ай бұрын
फक्त आणि फक्त EVM जिंकले, राज्याची जनता हारली,पत्रकार हारले,चॅनल वाले हारले ,मोठे मोठे तज्ञ लोकं हारली...फक्त जिंकले मोदी - शाह राज्य हरले.
संजय राठौर बंजारा समाज यवतमाल शिवसेना जिंदाबाद जय श्री राम जय सेवालाल महाराष्ट्र
@kk595962 ай бұрын
बलात्कार करायला रिकामा 😂 बसा जय करत 😂.
@gamingzone75372 ай бұрын
ही महायुतीची लाट नाही तर हिंदूंच्या एकीचा मोठा विजय आहे
@Yedegabale2 ай бұрын
कशाची हिन्दू एकी भाऊ , मग लोकसभेला हिन्दू कुठे होते ??
@inspirewithsmg58492 ай бұрын
@@Yedegabaleहिंदू पैसे घेऊन मतदान करतात
@vishalsonwane21362 ай бұрын
❤
@vijaychinchkar45182 ай бұрын
Great leader of Shivsena 🎉
@ramchandrashelke9142 ай бұрын
ईव्हीएम बंद केले पाहिजेत मतदान हे मतदानपत्रीकेवर घेतले पाहिजे
@popatnisal40522 ай бұрын
Agadi barobar
@prabhakarjadhav68242 ай бұрын
मतदार राजा नी दाखवुन दिले गद्दार कोन आहेत
@manoharkadam31182 ай бұрын
Khupch chaan
@dharmendra.j.ramtekeramtek25832 ай бұрын
Right sir
@devdattpuri5392 ай бұрын
लोकशाही महाविकास आघाडी मुळे धोक्यात होती टी आता धोक्याबाहेर आली.
@rajanpawar63322 ай бұрын
तू पागल हे क्या?😂
@darshantavhare82462 ай бұрын
लोकशाहीचा बळी घेतला आहे
@popatnisal40522 ай бұрын
Barober
@maratha_3072 ай бұрын
शंभर टक्के जाधव साहेब तुम्ही जे विश्लेषण केले ते आम्हा सर्व सामान्य लोकांना आवडले आहे या भाजप वाल्यांनी EVM मॅनेज केली आहे आज जरी तुम्ही जनमत घेतले तर शंभर टक्के उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि मविआ सत्तेवर येणार यात काही शंका नाही हे सगळं शडयंत्र भाजप आणि निवडूनक आयोगाने केलेल आहे मी परभणी कर जरा महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩
@TheOptimist-l6g2 ай бұрын
उगीच नाही जनतेने मविआ ला औकात दाखवली..
@hanumanfalke47322 ай бұрын
Emv कमाल आहे
@sanketbadepatil2 ай бұрын
जर विरोधकांची EVM मशीनवर शंका असेल तर त्यांची शंका दुर करण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला पाहिजे.
@chandrakantmanjrekar41252 ай бұрын
भास्करराव आता अशी रडारड करण्यात, चिडचिड करण्यात, शंका घेऊन अवास्तव बडबड करण्यात काही अर्थ नाही.त्यापेक्षा पराभव मोकळ्या मनाने स्वीकारण्याचा मनाचा मोठेपणा दाखवा.जनतेने स्पष्ट कौल दिलेला आहे तो मान्य करा आणि महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावा.
@DipaliPawar-k3d2 ай бұрын
It's true
@pradippote57512 ай бұрын
ईविएम हटाव मोहिम राबवा
@IraGorhe2 ай бұрын
Surprise gift होतं जनतेचं आपल्याला हे😂😂😂😂
@ankushshinde82702 ай бұрын
महाष्ट्रतील जनतेला हा निकाल मान्य नाही
@NarayanChaudhary-lz6ng2 ай бұрын
भास्कर जाधव साहेब आगोदर मागील भारताची राजधानी दिल्लीत विधानसभेच्या निवडणुकीत. 70 पैकी 68जागा आम आदमी च्या कस्याआलया. याचे संशोधन करा बरे रहील
@pramodkadam91312 ай бұрын
Ballet paper varti kay problem ahe mg
@ShaikhHakim-q5h2 ай бұрын
ह्या कट कारस्थानात तुम्ही वाचले असं नाही साहेब, तुमच्या सारखे काही उमदेवार या सेटिंग मध्ये मुद्दामहुन निवडून येऊ दिले ते या साठी की काळं बेरं केल्याचा संशय येऊ नये म्हणून
@shashikantpatil65472 ай бұрын
हिंदुत्व जिंकले
@shashikantpatil65472 ай бұрын
निवडणूक आयोग ने EVM trial साठी बोलावलं होतं thevha तुम्ही कुठे गेला होता 😅
@sunandapatankar29202 ай бұрын
तुम्ही निवडून आलात म्हणून EVM बरोबर आहे असे मानू नका काहीना निवडून देणे आणि EVM योग्य आहे अशी जाणीव करून देणे पण आता यासाठी जनआंदोलन करणे गरजेचे आहे पुढील निवडणुकीसाठी विचार करा ,अभ्यास करूया आणि चांगले निर्णय घेऊन महाराष्ट्र वाचवणे गरजेचे तुम्ही निवडून आलात अभिनंदन काहीतरी लोकांच्या बाजूने बोलणारी लोक विधानसभेत आहेत याचे समाधान आहे
@गणेशपाटिल-प5ग2 ай бұрын
तुम्ही कधीच खोटं बोलत नाही तर उद्धव ठाकरे यांना कंटाळून आपण पक्ष सोडला होता हे खर होत😂😂😂😂
@laxmankendre-x3w2 ай бұрын
भास्कर मरता मरता वाचला.
@ashishmohite29852 ай бұрын
Barobar 😅😅
@ankushshinde82702 ай бұрын
महाराष्ट्रतील गावात खेड्यात एकच चर्चा आहे अशे कसे झाले
@digambarRaut-g8u2 ай бұрын
लोकसभेला कसं जमलं लोकांना वेडयात नका काडू...
@ravipail2 ай бұрын
काहिहि चालत हो भासकराव उद्धव ठाकरे ऐकटे असते 350 आल्या आसता आतातरी दोघा भावाला ऐक करा शेतकरी लढाऊ नेता म्हणून सागतोय
@GovardhanBarate-ze4hu2 ай бұрын
लोकशाही चा धन शाही. ने गळा घोटला!
@shashikantpatil65472 ай бұрын
कर्नाटक, झारखंड, तेलंगणा,मध्ये EVM ok आणि महाराष्ट्र मध्ये EVM kharab , रडीचा डाव तुम्ही खेळता 😅😅😅
@chandugorde31502 ай бұрын
यांनी लोकशाही बोंबलशाहीकडे नेली होती, ती आता परत प्रस्थापित झाली, या बद्दल जनता खुष आहे.
@balasahebnale98522 ай бұрын
Evm hatav
@sayajisathe6812 ай бұрын
C चौथ्या फेरी नतर असे काय झाले की पाचव्या फेरीत महायुती २३०पेक्षा जास्त लीडवर गेली असे काय घडले? Evm जुगाड?
@popatnisal40522 ай бұрын
Agadi barober
@nandkishorpuri95042 ай бұрын
मोदींच्या सभेला लोक येत नव्हती
@prabhakarmahajan92252 ай бұрын
मनसे सभेला लाखो लोकं येत असत
@GaneshKopanar-i2u2 ай бұрын
करा ना हिंदु विरोधी च्या मागण्या मान्य, आता फक्त सतरा मागण्या मान्य केल्या होत्या,ये तो झाकी है.
@gajanankorgaonkar3512 ай бұрын
100%झोल आहे
@deepakjaiswal12662 ай бұрын
उद्दाव ठाकरे chya gaddari बद्दल बोला
@shobharajtonge40032 ай бұрын
Jadhav saheb tumch agadi barobar ahe
@santoshkharat31732 ай бұрын
सर्वोच्च न्यायालय ते शेवटच्या घटकापर्यंत ठरवुन होणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या उघड दिसतात पण उघड होवु शकत नाहीत. उदा. सोनोग्राफी मध्ये मुलगी दिसत असताना मुलगा होणे 😁😁😁
@tatanvastadvastad81462 ай бұрын
हे पडायला पाहिजे होतं दुसरं याडं .... एखाद आलं असत तर बरं झालं असतं
@kallappavalaki17362 ай бұрын
❤🎉
@pawarm2202 ай бұрын
फतवा हरला भगवा जिंकला
@GaneshKopanar-i2u2 ай бұрын
तुम्ही विजयी झाले हे मशीन पाकिस्तान मधुन आणले होते का जाधव साहेब.
@guruprasadjoshi15622 ай бұрын
मग हाच कसा निवडून आला. ह्याचा पण विचार करायला लावणार आहे
@VitthaleMundhe2 ай бұрын
लाजा रे थोडेसे लाजा स्वतःच्या जीवाला
@shrikrishnarsul69172 ай бұрын
Evm jindabad
@VishwasTandel-pv1ge2 ай бұрын
मग तुम्हा कसे निवदून आलात. जनतेला दोष देवू नका. तुमच्या कर्माची फले तुम्हाला मिलाली.
@sanjayjadhav99072 ай бұрын
तुम्हाला सज्जाद नेमानीं नी पाडलय
@ganeshdhadve95642 ай бұрын
👍
@vasantkhunepatil94792 ай бұрын
लोकशाही संपुण हुकुमशाहीची सुरुवात झालेली आहे
@amolkakade30502 ай бұрын
लोकसभेला झालं ते बरोबर झालं का मग
@rameshdhotre5602 ай бұрын
*मनुस्मृती चे नियम वर्णव्यवस्था बळकट*
@devdattpuri5392 ай бұрын
झोपेत आहे कीं नशा केली. जनतेला गृहीत धरून चालणार नाही.
@bapupatil23442 ай бұрын
महायुतीचे बरेच उमेदवार निवडून आले नाहीत. त्यांना निवडून आणले आहे. ई व्हीं एम फार दयाळू आहे म्हणूनच महायुतीला कौल दिला आहे.
@someshsisode4522 ай бұрын
तुम्ही मान्य केला काय आणी नाही मान्य केला तर काय फरक पडणार आहे. तिनही मातब्बर पक्षांना कंगना राणावतचा जळफळाट चा शाप लागला. विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहात, पण जनतेने विरोधी पक्षनेते पद देखील तुमच्यासाठी शिल्लक ठेवले. नाही.
@gajanansolanke0332 ай бұрын
भाजप सरकारच्या विरोधात लाट होती निकाल त्यांच्या बाजुने कसा लागला हा सगळं खुप संशायास्पद आहे.. लोकशाही संपली🙏
@ashishmohite29852 ай бұрын
As tumhala vataty..Karan tumchya manasarkh zal ny mhnun
@ashishmohite29852 ай бұрын
As ky nasty .. loakani apla nirnay dily ..he asach bomblat basnar ..ata kaam ky hy yana 5 varsh..ly laksh dych ky kaam ny😅😅
@nandkishorpuri95042 ай бұрын
EVM च्या virodhat andolan zali पाहिजेत
@DevanandKale-j8z2 ай бұрын
साहेब आम्हा जनतेला पण प्रश्न पडतो ईव्हीएम वर शंका येत आहे वरळी मधून आदित्य ठाकरे जींकलेस कसे काहीतरी वरळी मध्ये घोळ झाला आहे
@shyamp28972 ай бұрын
वंचित म्हणू नका किंचित म्हणा..
@jamungaming25382 ай бұрын
काळ बेर असत तर तु पण पडला असता हार स्वीकारा😂😂😂😂
@pradippote57512 ай бұрын
राज्यात सोयाबीन; कापूस; कांदा;धान पिकाचा भावाचा प्रश्न आरक्षणाचा प्रश्न व सर्व एक्झिट पोल चे अंदाज सांगत असताना सुद्धा एवढा मोठा फटका कसा काय बसला दाल में कुछ काला है
@chandrashekhardeshmukh18732 ай бұрын
Tya muddya war hyani nivdnuk ladli kaa he gaadaar mhnun bomblat baslet he pan bagha kahre gaddar tar hech aahet😂😂
@ParmeswarDharme2 ай бұрын
ईव्हीएम मशीन मशीन वर विश्वास नाही राहिला
@DattaThorat-y3p2 ай бұрын
वंचित नाव सुद्धा घेऊ नका हीच घमंडी या लोकांना भवलेली आहे आता तरी शहाणे व्हा